माऊली आपण शेतकरी मित्रासाठी खूप छान काम करत आहात. पण आपण सर्वजण जमिनीतील फक्त पाणी उपसण्याचे काम करत आहोत. जमिनीत पाणी पुनर्भरण भरण्याचं काम एक-दोन टक्के लोक करत असतील. यावर्षी मी माझ्या बोर मधून पाणी पुनर भरणाचं काम करणार आहे. आपण पाणी पुनर्भरणछा व्हिडिओ बनवलेला आहे. आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाणी पुनर्भरण विशेष करणं जास्त जागरूक करावी. जेणेकरून आपण शेतकऱ्यांना इतके खोल बोर मारावे लागणार नाहीत.
मी घरासाठी बोर मारला आठ दिवसापूर्वी एक तास पाणी मिळते आमच्या कडे यावर्षी पाऊस झालेला नाही आठ गेरुचा कोरड्या पाख्या लागल्या पावसाळ्यात त्या चालू होतील का
माऊली पाच पाण्याचे पडदे कधीच नसतात हा अनुभव आहे दोन किंवा जास्तीत जास्त तीन लीयर असतात,पाच लीयर दाखवते त्या सर्व लीयर मधून पाणी येत नाही पाणी फक्त एक किंवा दोन लीयर मधुनच पाणी वर येते.
माऊली आपण शेतकरी मित्रासाठी खूप छान काम करत आहात. पण आपण सर्वजण जमिनीतील फक्त पाणी उपसण्याचे काम करत आहोत. जमिनीत पाणी पुनर्भरण भरण्याचं काम एक-दोन टक्के लोक करत असतील. यावर्षी मी माझ्या बोर मधून पाणी पुनर भरणाचं काम करणार आहे. आपण पाणी पुनर्भरणछा व्हिडिओ बनवलेला आहे. आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाणी पुनर्भरण विशेष करणं जास्त जागरूक करावी. जेणेकरून आपण शेतकऱ्यांना इतके खोल बोर मारावे लागणार नाहीत.
आनभवि
आहे.काका
खुप छान...
RAM Krishna hari deva
Changala point Dhakhawila sir Dhanyawad Ram Kurshna Hari Dewa 🙏👍🏻
RAM Krishna hari deva
🙏🙏🙏🌹🌷राम कृष्ण हरी माऊली 🌹🌷 खुपच छान आहे
RAM Krishna hari deva
Side borewell adve bore badal sanga.
Video baga ajun ahet tyat sagitale ahe
Ram Krishna Hari 🌷🙏🏻🙏🏻🙏🏻
RAM Krishna hari deva
बोर घेतला आहे अनेक नळ्यांना ओल लागली चिखला सारखी गोळे बाहेर येत त्या बोरला पाणी असेल का
test karun baga deva
मी घरासाठी बोर मारला आठ दिवसापूर्वी एक तास पाणी मिळते आमच्या कडे यावर्षी पाऊस झालेला नाही आठ गेरुचा कोरड्या पाख्या लागल्या पावसाळ्यात त्या चालू होतील का
Aamchya ranat varul aani kauthacha zad aahe mauli .zad varulachya uttar dishela aahe mauli. thithe panycha pravaha kuthe easel.??
Deva check kara mag tharava
राम कृष्ण हरि सर
Ram Krishna hari
सर बोर 300फूट घेतला पण कोरडा गेला ....आता 40.50फुटावर पाणी आहे मोटर टाकली तर चालेल का
Ho
माझे आतापर्यंत 9 बोर फेल गेली आहेत मला तुमचा नंबर दया
🔥🔥🔥
सर आमच्या ईकडे येता का नवीन विहीर घ्यायचे आहे
Sindhudurg ka...??
सुय॔ आणी झेडयाच्या मदतीने पाणी कशे बघतात विडीवो बनवा
He navinach ahe mi kay bagitale nahi jar tumachya kade asel tar mala mahiti pathava deva
राम कृष्ण हरि माऊली
Kay bolala kalale kay
राम कृष्ण हरी माऊली 👏
Ram Krishna hari
काका नंचा अनुभव शेतकरी मंडळी साठी फार माेलाचा ठरेल
Maey 4 bor feyal zhleya mudey ATA konavar vishvas Basat nahi
मला बोलवा बोर फेल गेल्यास मी गाडीचे पैसे देईन
पणाडीचा चा नंबर द्या
@@nileshmengal4351 phone number dya
@@nileshmengal4351 maze 2 borewell fail gelet maze
Ya kakancha no dya
Ya baban cha no devu shakta ka
तुमचा नंबर मिळेल का माला खूप गरज आहे भाऊ पाण्याची 9बोर फेल गेले😔
Mag tumhi walu ahe ka sangitla nahi panychi kholi kalte mahnlywar pani diste mag khadak ka disat nahi
Te manus ahet dev nahi
आधी 95 मग 90 ला सांगता हे कसं काय ..
🤔🤭🥵
Deva tumhala je chagl vatate te gya je nako asel te soda ani ajobachya vayache ahet te jara samjun gya
95 nantr..190 aahe vdo nit bgha n comment kara
काका आपण रत्नागिरी येथे पहायला याल का?आपला फोन नंबर मिळेल का?
मी रत्नागिरी येथील लांजा तालुका या ठिकाणी गेल्यावर्षी मी आलो होतो
तुमच्या रत्नागिरी वाल्यांचा नंबर पाठवा
काकांचा पत्ता.
पानी दाखवायला येतील का
मोबाईल नंबर
Khup chan
माऊली पाच पाण्याचे पडदे कधीच नसतात हा अनुभव आहे
दोन किंवा जास्तीत जास्त तीन लीयर असतात,पाच लीयर दाखवते त्या सर्व लीयर मधून पाणी येत नाही पाणी फक्त एक किंवा दोन लीयर मधुनच पाणी वर येते.
Deva pratekacha anubhav vegala ahe
हा सत्य आहे ५ लेयर पैकी ३ कींवा ४ लेयर ला पाणी लागते बाकी लेयर फेल जातात.
हा सत्य आहे ५ लेयर पैकी ३ कींवा ४ लेयर ला पाणी लागते बाकी लेयर फेल जातात.
@@abhijeetkagade2339 👌👌✌️✌️
पाणी पाहाना जळगांव हे तिल का
जळगाव मध्ये केव्हा येणार माऊली नव्वद एक वीस एक्का हत्तर एकोनव्वद एकोनव्वद
ruclips.net/video/HdTA2RIAzF8/видео.html
काका नंबर टाका
Video madhe no ahe
राम कृष्ण हरी ,माऊली
RAM Krishna hari
Mobile number dya sir tumcha
Video madhe ahe