भाऊ मी गेल्या २५ वर्ष पासुन पाण्याचा शोध घेतो असतो मी नारळ, काॅपर व लोखंडी काडया, बा॓टल,तांदुळ, गोल गोटा इत्यादी पध्दतीने पाण्याचा शोध घेत असतो मी१०० टक्के लोकांना सांगु शकतो की कोणत्या च पाण्याडयाला जमीनीतील पाणी दिसत नाही हा फक्त शास्त्रीय पद्धतीने केलेला पाण्याचा शोध आहे, याला सायन्स चा आधार आहे कीती इंच पाणी आहे व नक्की कीती फुटावर आहे ह् कुणी च सांगु शकत नाही कुणी कुणी सांगतात की एकत्र ५ ते ७ नस असतात असे नाही, फक्त आडव्या व उभ्या अश्या दोनच नसा पकडता येतात पण कीती इंच असेल हे कुणी च खर सांगु शकत नाही माझ्या अनुभवातुन
panyacha point kadhane mhnatavache asate kay kartoy kiva tumhala kay vatate hyala zero kimat ahe result baga ani tumhala pahije tase baher asatil tyancha shod gya ram Krishna hari
@@mauliagroone7943 जो पॅाईंट काढला त्याचे रिझल्ट पण दाखवा व आतापर्यंत किती सक्सेस पॅाईंट आहेत ते पण दाखवा. शेतकरी डोळे लावून भरवसा करतो व लाखभर रूपये विश्वास ठेवून टाकतो. बोर किंवा विहीर चा पॅाईंट फेल गेला तर तो शेतकरी कोणाला बोलणार. त्याची भरपाई देतात का पाणडी. मला जे सत्य वाटले ते मी बोललो. वरच्या हातातील रॅाड स्वता जोरात फिरवत असल्याचे दिसतेय. ते तुम्हीही बघू शकतात. जर स्वता फिरवत नसतील तर का बर जास्त वेळ ते पकडून ठेवत बघू बर किती फिरतो तो रॅाड.
pani lagan mhatavache kay karatay kas karatay hyala zero kimat ahe pani lagan mhatavache asate pataty ka tumhala saga ani kon kay karatay ha tyacha vaiyaktik problem ahe tumhi karatay tech sagalyani kel pahije asa tumacha atahas ka yache utter dya
नमस्कार माऊली, अरविंद मरेवाड साहेबांशी बोलणे झाले आहे ते पुढच्या आठवड्यात point बघायला येतो म्हणाले आहेत सातारा मधे. आनंदा kamale साहेबांनी point बघितला आहे आणि अरविंद साहेब पण येतो बोलले आहेत point बघायला. कारण हा माझा शेवटचा प्रयत्न आहे. मी 5 borewell मारल्या आहेत आणि त्या fail गेल्यात. कृपया त्यां दोघांना घेऊन यायची विनंती. Same day la borewell गाडी बोलवून आपन घेऊया बोर. मदत करा.
सर तुम्ही पहिल्यांदा तीन पॉइंट काढले आणि ते एकत्र मिळवले आणि तिथून ते एकत्र होऊन पुढे जातात (तिन्हीही एकाच दिशेने) पण पुढे खोली सांगताना तिन्ही पॉइंटची खोलीमध्ये खूपच फरक(पहिला १३०, दुसरा २७० आणि तिसरा ४२०) आहे तर ते एकमेकांना कसे मिळाले आणि एकाच दिशेने गेले हे कसं शक्य आहे.प्लिज रिप्लाय .
@@mauliagroone7943 तिकडे बोर घ्याची आहे पानांड्यकडून पॉईंट शोधला आहे पण मला खात्री वाटत नाहीय तसेच बोर मारणारे मशीन चालक खुप पैसे मागतात 60-70 हजार मागतात
मला तर वाटते,जिथे,उन्हाळ्यात हिरवेगार, वेली झुडपे,असेल तिथे पाणी लागेल, किंवा ओढा, नदी,नाला बंधारे,तलाव, धरण,असेल तेथे लवकर पाणी लागेल,, धन्यवाद,,🌹 जय धरती माता की,,🌹
🤔🤔🤔🤔 मित्रा कांही ठराविक झाडाजवळून वारूळाजवळून पाण्याचे झरे वहातात हे नक्की पण लहान व मोठो शोधण्यासाठी याच तंत्रज्ञानाची गरज आहे, हा माझा अनुभव आहे. मी एक शेतकरीच आहे.💐✋
नमस्कार मान्यवर पाणी शोधकश्री ; एल् टाईप तारान्ची लहान बाजू पुढेसमोर धरून पॉईन्ट दाखवा. लाम्ब बाजू च्या वजनामुळे थोडी हालचाल झाली तरी गुरुत्व मध्य बदलल्याने तारा फिरतात. मानवी शरीराची मध्यस्थी का लागते. तारा जमीनीत रोऊन तारा फिरतात हे दाखवा. नारळहि जमीनीवर ठेवून तो उचलतो हे दाखवा. शास्त्रीय आधार असावा. धन्यवाद!
Tumchya vicharana pahila salam jar vidnyanacha abhyas tumacha asel tar kuthala hi prayog bina madyama shivay hot nahi madyam madhe lagate ase asate tar bina gents ani ledise shivay mul hot ka saga hech jase shyakya nahi na tasech he ahe kalale asel utter tumhla manyavar
Video baga bharpur ahet practical te baga ani tase tumhi karun baga tumhla anubhav yeil deva shevati sagalyana kontya gosti patat nahit mhauan kay satya badalat nahi deva madhe sudha lok chuka kadhatay ami tar manus ahot hoy na
Je pahije te gya nako asel tar sodun dya deva ani sagal tumachya mata pramane hoyala kay ami tuamchya kadun pise get nahi free madhe milate tar sagal sahan karav lagat deva
patat asel tar bolava he sagatoy khot bolayache asate tar ase sagayache amala kahihi garaj nahi ani bolane ani practical anubhav jamin asamanacha pharak ahe
मी पण त्यांना तोच प्रश्न केला. हात स्वता फिरवू नका बघू रॅाड किती फिरतो ते. जास्त वेळ रॅाड वरती पकडून ठेवा किती स्पीड आहे ते पण कळेल. त्यानुसार कळेल किती पाणी आहे ते.
राम कृष्ण हरी धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल🙏🏻 नक्कीच आमच्या कार्याला प्रोत्साहन मिळेल असेच लाईक आणि कमेंट्स आमच्या प्रत्येक व्हिडिओ असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्या पाठीशी तुमचे असू द्या राम कृष्ण हरी🙏🏻🙏🏻 ,
deva manje shetakari mhantoy mazya kade pise nahit alyaver marato manje tumhala pani dakhavanyasati pise ami ghalun pani dakhavayala pahije asech bolane zale ase karat rahilo tar Amala ghar dar vikun pratek gharat bhikshya magatach firavi lagel ki nahi saga ani he tumhi tar kela asata kay amachya jagi asata tar Ram Krishna hari deva
आज पर्यंत एवढे मोबाईल युटूब व्हिडिओ पाहिले. हा व्हिडीओ सर्वश्रेष्ठ आहे कारण खोली दाखवली आणि अनुभवली मी
Ram Krishna hari deva
भाऊ मी गेल्या २५ वर्ष पासुन पाण्याचा शोध घेतो असतो मी नारळ, काॅपर व लोखंडी काडया, बा॓टल,तांदुळ, गोल गोटा इत्यादी पध्दतीने पाण्याचा शोध घेत असतो मी१०० टक्के लोकांना सांगु शकतो की कोणत्या च पाण्याडयाला जमीनीतील पाणी दिसत नाही हा फक्त शास्त्रीय पद्धतीने केलेला पाण्याचा शोध आहे, याला सायन्स चा आधार आहे कीती इंच पाणी आहे व नक्की कीती फुटावर आहे ह् कुणी च सांगु शकत नाही कुणी कुणी सांगतात की एकत्र ५ ते ७ नस असतात असे नाही, फक्त आडव्या व
उभ्या अश्या दोनच नसा पकडता येतात पण कीती इंच असेल हे कुणी च खर सांगु शकत नाही माझ्या अनुभवातुन
Ekdam barobar👍👍
वरच्या हातातील रॅाड एव्हड्या जोरात फॅनसारखा फिरतोय. हसायला येतंय
panyacha point kadhane mhnatavache asate kay kartoy kiva tumhala kay vatate hyala zero kimat ahe result baga ani tumhala pahije tase baher asatil tyancha shod gya ram Krishna hari
@@mauliagroone7943
जो पॅाईंट काढला त्याचे रिझल्ट पण दाखवा व आतापर्यंत किती सक्सेस पॅाईंट आहेत ते पण दाखवा. शेतकरी डोळे लावून भरवसा करतो व लाखभर रूपये विश्वास ठेवून टाकतो. बोर किंवा विहीर चा पॅाईंट फेल गेला तर तो शेतकरी कोणाला बोलणार. त्याची भरपाई देतात का पाणडी. मला जे सत्य वाटले ते मी बोललो. वरच्या हातातील रॅाड स्वता जोरात फिरवत असल्याचे दिसतेय. ते तुम्हीही बघू शकतात. जर स्वता फिरवत नसतील तर का बर जास्त वेळ ते पकडून ठेवत बघू बर किती फिरतो तो रॅाड.
@@mauliagroone794327:50
खूप छान आणि सविस्तर अशी माहिती दिली धन्यवाद
राम कृष्ण हरी🙏🙏
RAM Krishna hari deva
खूप छान माहिती दिलीत तुम्ही धन्यवाद
Perfect kholi sangitali aahe 🙏🏻😇☺
Tumhi kela ka prayog
@@pramodvidhate7408 ho
Hooo
नाइस. माहितीचा.फायदा
Sir chhan mahiti sangta mala paani kiti footat aaye iska vistaar purvak bataye
खुप चांगले काम करत आहे साहेब तुमी
RAM Krishna hari deva
सर्वच माहिती दिली 🙏🙏👌
RAM Krishna hari deva
Ati sunder mahiti dili ashi konich takli navhati purvi. ..khup chhaan. ..chakva layer chek kartana pani kontya dishela vahate te darshvte ka? ?
मनापासून खरच तुमचे अभिनंदन
Sar no dya mi ph karato
@@mauliagroone7943 9284911019
खुपचं छान माहीती धन्यवाद दादा
RAM Krishna hari deva
सर,विहीरीमधये,वरृन, किती,फुटांवर ते, घ्या वे,आडवे,बोर,घेयचे,आहे,ते,सांगा🙏🙏
माउली राम कृष्ण हरी खूप महत्वाची माहिती दिली
RAM Krishna hari deva
किती छान माहिती देता
But hello
1 नंबर 😊
चांगली माहिती आहे सर
कागदावर लिहून सांगा पॉईंट्स कसे जुळवतात
Sarkiti.sunder.mahiti.dili.,.,,veri.good
RAM Krishna hari deva
Sir konta rod ghaycha
Viricha paid kasa shodta te sanga
भाऊ एक दम भारी
चांगला च तारा फीरवतोय जोरात येडा बनवतो काय पब्लिक ला
मी पण पानाडी आहे पण आशा तारा कधीही फीरल्या नाही
pani lagan mhatavache kay karatay kas karatay hyala zero kimat ahe pani lagan mhatavache asate pataty ka tumhala saga ani kon kay karatay ha tyacha vaiyaktik problem ahe tumhi karatay tech sagalyani kel pahije asa tumacha atahas ka yache utter dya
येडपट माणूस आहे हाताने तरा फिरवतो आणि पाण्याचे नळ कसे जोडतो 1 किंवा 2 नळ आसू शकतात पण जास्त जोडतो म्हणजे वेडा आहे
Chakwa leayer badal Anda kambale che manogat sanga
Naki
Tumacha no dya deva
Subhash rajput
Mobile no dya deva mi call karato tumhala
राम कृष्ण हरी
छान माहिती सांगता
RAM Krishna hari deva
खूप महत्त्वपूर्ण माहिती.🙏🙏
मस्त ,पण सरांचा no. द्या
Magil video madhe ahe deva RAM Krishna hari deva
राम कृष्ण हरी
नमस्कार माऊली,
अरविंद मरेवाड साहेबांशी बोलणे झाले आहे ते पुढच्या आठवड्यात point बघायला येतो म्हणाले आहेत सातारा मधे. आनंदा kamale साहेबांनी point बघितला आहे आणि अरविंद साहेब पण येतो बोलले आहेत point बघायला. कारण हा माझा शेवटचा प्रयत्न आहे. मी 5 borewell मारल्या आहेत आणि त्या fail गेल्यात.
कृपया त्यां दोघांना घेऊन यायची विनंती. Same day la borewell गाडी बोलवून आपन घेऊया बोर. मदत करा.
Deva mobil no dya mi call karato tumhala RAM khrishna hari deva
@@mauliagroone7943 देवा तुमचा नंबर द्या मी करतो call
Tuamcha dya mi call karato
Deva maza no nahi deu shakat tumacha dya mi call karato tumhala RAM khrishna hari
@@mauliagroone7943 number already dilay comments mdhe
Chhan mahiti dili
तुझ्या मनावर निसर्ग चालतो 😂
धन्यवाद
सर तुम्ही पहिल्यांदा तीन पॉइंट काढले आणि ते एकत्र मिळवले आणि तिथून ते एकत्र होऊन पुढे जातात (तिन्हीही एकाच दिशेने) पण पुढे खोली सांगताना तिन्ही पॉइंटची खोलीमध्ये खूपच फरक(पहिला १३०, दुसरा २७० आणि तिसरा ४२०) आहे तर ते एकमेकांना कसे मिळाले आणि एकाच दिशेने गेले हे कसं शक्य आहे.प्लिज रिप्लाय .
Deva point milale manje apalya bore madhe get hoto te ekatra ale
Barobar
हि सगळी बनवाबनवी आहे
@@dilipghate2093 तू स्वीकार नको करू. मानायचं तर मान नाही तर सोडून द्या.
सर्व पानाडी चप्पल न घालता पाणी दाखवतात आपण चप्पल घातली आहे त्याबद्दल कृपया माहिती सांगा एक्स आर्मी
kiti phoot kadave lagel
नमस्ते सर पाणी बगण्यासाठी रक्त गट महत्वाचा आहे का
रिप्लाय द्या
Tase kahi nasate
Video baga sagale je tumhi vichartay te sarv sagitale ahe video madhe
खूप छान माहिती सगितली आहेत तुम्ही..
तुम्ही शेतातील बोर पॉइंट चे आणखी मार्गदर्शन करण्यात आले तर बरे होईल...
Ram Krishna hari deva
Ananda Kambale cha phone
तार कोणत्या धातूची वापरावे
❤
खूप छान
Very nice sir
Ram Krishna hari deva
Good mahiti deli sir kambli yancha number melil ka kagal heti havi abhari ahi
ruclips.net/video/sfwLwPS250Q/видео.html
माझं शेत तालुका पोलादपूर जिल्हा रायगड येथे डोंगर उतारावर भात खचरात आहे तर मार्गदशन करावे
Kay pahije saga deva
@@mauliagroone7943 तिकडे बोर घ्याची आहे पानांड्यकडून पॉईंट शोधला आहे पण मला खात्री वाटत नाहीय
तसेच बोर मारणारे मशीन चालक खुप पैसे मागतात 60-70 हजार
मागतात
अत्यंत महत्वाची माहीती धन्यवाद
Baris nahi to pani kase lagnar
खूप छान माहिती सांगितली आहे सरांचे गाव कोणते आहे
Miraj
मला तर वाटते,जिथे,उन्हाळ्यात हिरवेगार, वेली झुडपे,असेल तिथे पाणी लागेल, किंवा ओढा, नदी,नाला बंधारे,तलाव, धरण,असेल तेथे लवकर पाणी लागेल,, धन्यवाद,,🌹 जय धरती माता की,,🌹
🤔🤔🤔🤔 मित्रा कांही ठराविक झाडाजवळून वारूळाजवळून पाण्याचे झरे वहातात हे नक्की पण लहान व मोठो शोधण्यासाठी याच तंत्रज्ञानाची गरज आहे, हा माझा अनुभव आहे.
मी एक शेतकरीच आहे.💐✋
मला पण अशेच vatate
Sar tumhi adhi point dya mag bor ghetlyawar mag tyac point var video banva
video baga ahet tase video
Kontya dhatuche rod sanga
Copper
Majha rakt gat o positive ahe.... Pahu shakto ka.. Plz reply
Ho nakich deva
ho
o raktagat asnaryanna phirat nahit
राम कृष्ण हरी माऊली,
सर्व खरं आहे पण, माझ्या हातात लिंबाच्या काडीची हालचाल होत नाही
चालु बोअरवेल सुद्धा पाहिलं काय कारण आसेल बर,
Sagalyach trik hot nasatat deva
किती फूट खोल जाईल याचा हिशोब कसा केला त्यांनी हातावर नारळ ठेवून एक-दोन म्हटले का 20-40 60 असं म्हटलं तेवढं सांगायला लावा ना
20बाय 30प्लाट मध्ये कसे पाण्याचे पॉईंट काढायचे कृपया मार्गदर्शन करा सर
मशिनद्वारे तुम्ही त्यामध्ये पॉईंट घेऊशकता मार्गदर्शन हवे असेल तर कॉन्टॅक्ट करा 9623501723
@@ekm9191 ahemdnager madey contact
Coper ka ya dushra 1 mmka rodd
Ho
dada unhalyat bour kadhe maravi
Ram Krishna hari deva unalyat maravi
पाणी सकाळी पहावे का दुपारी किंवा संध्याकाळी सांगावे
Divasa
💯 shakye hot nahi as tarchya kadyana Pani shodn jaminit ajun bhrpur kahi ahe 😂
Te tumachya sati ahe amhi 20varshe pani bagatoy ani 95 take result sudha ahe 😜
खोली कशी सांगतात आकडे कशा प्रकारे मोजायचे
Sir wardha jilyat kadhi yenar sir tumhi
Yayache asel tar sagato deva
मी अहमनगरजवळ राहतो आपला नंबर हवा आहे,आपण नगर तूर ला कधी येणार आहे, मला. पाणी दाखवायचे आहे
कृपया प्रतिसाद द्यावा ...
Tumacha no dya deva one two asa dya
Very nice
RAM Krishna hari deva
नारळ असूया एल रोड सगळ्या कोरडे लाईन पण दाखवतात जरा डेमो करून बघा
Mobile no dya mi call karun sagato tumhla sagale ok RAM Krishna hari deva
9767050959
9284978295
Mobile number
sir maze vidio bagha ,
nileah panadi boarwel,
kay vatate bagha,
Bagitale sar sagale video
सर असं तर आम्ही पण नारळ उभा करतो पण खरोखर पाणी निघला असता तर आमचा विश्वासस बसला असता
deva sagaleh shalet jaun shikshan getat kahi class one officer hotat kahi chorya karat firatat mag tumhi dosh kashyala denar shikanaryala ka shikavanaryala utter dyal apekshya ahe Ram Krishna hari
खुप छान माहीती दिली सर
आपला मो नंबर पाठवा आम्हाला पन पॉइंट काढायचेत
सांगली जिल्ह्यात महापूर येतो मग पाणी कमी कसे साहेब?
Te yenar pani jaminit jiravayache kiti lok prayatna karatat saga
फक्त नदी काठावरती पूर येतो अर्धा जिल्हा दुष्काळी परिस्थिती असते
आमच्या घरा जवळ उन्हाळ्यात पाणी पुरले परंतु नवरात्र उत्सव पासून एक दम पाणी बंद झाले आहे कृपया मार्गदर्शन करावे
पावसाळ्यात बोर चा वापर कमी केला होतात का
नमस्कार मान्यवर पाणी शोधकश्री ;
एल् टाईप तारान्ची लहान बाजू पुढेसमोर धरून पॉईन्ट दाखवा.
लाम्ब बाजू च्या वजनामुळे थोडी हालचाल झाली तरी गुरुत्व मध्य बदलल्याने तारा फिरतात.
मानवी शरीराची मध्यस्थी का लागते.
तारा जमीनीत रोऊन तारा फिरतात हे दाखवा.
नारळहि जमीनीवर ठेवून तो उचलतो हे दाखवा.
शास्त्रीय आधार असावा.
धन्यवाद!
Tumchya vicharana pahila salam jar vidnyanacha abhyas tumacha asel tar kuthala hi prayog bina madyama shivay hot nahi madyam madhe lagate ase asate tar bina gents ani ledise shivay mul hot ka saga hech jase shyakya nahi na tasech he ahe kalale asel utter tumhla manyavar
Video baga bharpur ahet practical te baga ani tase tumhi karun baga tumhla anubhav yeil deva shevati sagalyana kontya gosti patat nahit mhauan kay satya badalat nahi deva madhe sudha lok chuka kadhatay ami tar manus ahot hoy na
बंद लाईन किवा कोरडी लाईन कशी ओळखायची
anubhavane
Aamcha ethe Seth tda Che kolikrn
Kela. Thit Pani JAMA hot aahe .thit Zara lagl ki pajra lagla aahe please sanga. Tdyt this lagleli aahe
आरे बाबा लवकर मुद्द्याचे बोला.
सुरवातीलाच किती वेळ लावताय.
Je pahije te gya nako asel tar sodun dya deva ani sagal tumachya mata pramane hoyala kay ami tuamchya kadun pise get nahi free madhe milate tar sagal sahan karav lagat deva
Sar tumhi ahmadnar zillhat kadhi kadhi yenars ahat t mahina v tarikh
Good kamble
मी माझ्या अडीच एकर शेतामध्ये 2 तास फिरलो पण लक्षात आले की तो राॅड माझ्या सैल सोडल्यामुळे च काटकोणामध्ये फिरत होता, या दादाचे तर गरगरा फिरत आहेत...
गाव. कोणत तुमच नंबर द्या मि शिकवतो
सर्व बाजुचा सेंटर कसा काढायचा सविस्तर खुलासा करावा
सर्वात सोपी पद्धत, दहा ते बारा आने जाडिचे चार फुट लांबीचे राँड दोन्ही हातात समातर घेऊन फिरावे.💐
रॉड एवढा जोरात कधीच फिरत नाही, हा हाताने फिरवत आहे
Firto road jya mansanchya haatavar naral uthate patkan tya hataat jorat firtaaa road
Kamble shaheb kiti fee ghetat mobaile nu ahe ka
Khote bbolun Kay Faraday? Jahirat kadeta? Aaj Lokhande royal mage lagatat. Setkaryala Sagle faswatat sorry
patat asel tar bolava he sagatoy khot bolayache asate tar ase sagayache amala kahihi garaj nahi ani bolane ani practical anubhav jamin asamanacha pharak ahe
आपण १२०ला सांगितले नतंर २७०ला हे कसे पहायचे
सदर व्यक्ती मनगट हलवताना दिसतात
Mag kay zale saga
मी पण त्यांना तोच प्रश्न केला. हात स्वता फिरवू नका बघू रॅाड किती फिरतो ते. जास्त वेळ रॅाड वरती पकडून ठेवा किती स्पीड आहे ते पण कळेल. त्यानुसार कळेल किती पाणी आहे ते.
विहीरीचे पाणी सांगताका
तो भाऊ स्वतः गरागर फिरवतो आहे हे तार.चांगले लक्ष द्या.
नांदेड जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील कधी यनार
WhatsApp kara deva
Satara mdhe pahanar ka pani...pahanar asel tr number pathva dada cha
Tumacha no dya
Mi pan satara cha ahe satara jilha dhamner gav
आमच्याकडे या सरआमालापाईदेया
तुमची फी सांगा
आम्ही परभणीकर आहोत तालुका पाथरी
सर दोन दोन पानाडे एका ठिकाणी पाणी का
खूप कोल पर्यंत अशी काळी कसदार जमीन आहे , त्यामधे विहीर खोदली तर ती टिकेल का , आणि खडक, किंवा किती फुटावर लागेल हे बघता येते ,
राम कृष्ण हरी धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल🙏🏻 नक्कीच आमच्या कार्याला प्रोत्साहन मिळेल असेच लाईक आणि कमेंट्स आमच्या प्रत्येक व्हिडिओ असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्या पाठीशी तुमचे असू द्या राम कृष्ण हरी🙏🏻🙏🏻
,
विहिरीसाठी पाणी कसे पहावे
Shrirang
विहिरीचे पाणी कसे पाहणार हाविडीआे दाखवा
पाणी सर्वांना पहाता येत का
ho
1:58
Sir mala ya varshi vihir khodache aahe mala panodi sahebancha no bhetel ka
Video madhe ahe no deva
Sar majhe hy prayogavar 12 bore jhale ahe ty paiki 4 bore la pani lagle 3 bore sijnebl chatat 1bore unalyt chalte he prayog mi swata kele point
Ek no deva ram Krishna hari
8888886485
Hatani ka firvtay rod
Pratekachi teqnic asate tumhla pani lagayala pahije ka panadi kay karatoy he mhatavache te saga
सर तुमी पाईन्ट पाहण्यासाठी आले तर तुमची फि किती आणि पाणी पाहण्यासाठी हिजीत देता का
ruclips.net/video/HdTA2RIAzF8/видео.html
Tya panadi cha number Milel ka
नारळ कुठं 200अन्400खोली सांगतो का
ho
Ok
सर या विडिओ मधील दाखवलेले पॉईंट बोरवेल मशीन नी पॉईंट काढल्या नंतर कितपत योग्य आहे ते कळेल का?
Deva no dya mi call karato tumhala RAM Krishna hari deva
Pandi phone nambar pahije
Deva tumacha dya
NarL sukh aahe ki Ola ghaycha
Pani asalela RAM Krishna hari deva
Pani lagle ka.....?
Nahi lagle mag.....
Kahi sagu naka garib shatkari nuksan hote ...bhau
साहेब बोरवेल त्या ठिकाणी मारून पान दाकाव् ल असत तर बर झालं असतं
deva manje shetakari mhantoy mazya kade pise nahit alyaver marato manje tumhala pani dakhavanyasati pise ami ghalun pani dakhavayala pahije asech bolane zale ase karat rahilo tar Amala ghar dar vikun pratek gharat bhikshya magatach firavi lagel ki nahi saga ani he tumhi tar kela asata kay amachya jagi asata tar Ram Krishna hari deva
Khup chan mahiti sir.