सर मला शेती तुन घरी पाईप लाईन नेते वेळी एक शेतकरी आडवत आहे .. तो माझे काम बंद केले आहे. यावर पर्याय उपलब्ध आहे का? 25 मे 2024 काम बंद करण्यात आले सर तातडीने मदत पाहिजे...
सर माझ्या जमिनीमधून दुसऱ्या शेतकऱ्याने पाईपलाईन नेलेली आहे,मला त्या ठिकाणी आता शेततळे करायचे आहे पण तो शेतकरी पाईपलाईन थोडी फिरवून घेण्यास नकार देत आहे..याविषयी काय नियम आहेत...?sc कॅटेगिरीचा असल्याने खोटा गुन्हा दाखल करण्याची शक्यता वाटते आहे😢
Sir mi pik karja sathi aarj kelta paratu mi ji bank select keli hoti ti bank karj vitrit kart nahi. Mahnun mi parat dusri bank select karun aarj submit kela aahe tr mala karj milel ka
सर आमचा जिल्हा तलावा साठी प्रसिध्द आहे, पण शेत हा तलावा च्या वर च्या बाजुला आहे, पण काही शेतकरी लोक कायदा आहे म्हणतात. तो असा की, तलावाच्या वरचे शेतकरी तलावाचा पाणी वापरु शकत नाही. माहिती सांगा सर, पानी वापरु शकतात की नाही तर
Thank you sir , you explained in detail and clear all douts
Thank you sir
आभारी आहे
धन्यवाद सर बांधावरील झाडे त्यामुळे होणारे नुकसान व उपाय यावर व्हिडिओ बनवा किंवा परिपत्रक असेल तर माहिती सांगा
नक्की
धन्यवाद सर
सर जंगलातून पाइपलाइन टाकण्यास काय करावे
वन विभाग परवाना
सर मला शेती तुन घरी पाईप लाईन नेते वेळी एक शेतकरी आडवत आहे ..
तो माझे काम बंद केले आहे.
यावर पर्याय उपलब्ध आहे का? 25 मे 2024 काम बंद करण्यात आले
सर तातडीने मदत पाहिजे...
Sir pata che cannel che pani underground pipe line ne gheou shakto ka... Te kaydyane gheou shakto ka... Pl
मी मागील महिन्यात दुसर्याच्या शेतातुन पाईपलाईन केली आहे .त्या शेताचा मालक तिथे ऊपसतित नव्हता.तर तो बोलतोय पाईपलाईन काढून माझ्या शेतातुन ने असे बोलतोय.
रितसर परवानगी घ्यायला हवी होती शेतकर्याची
असो तरी विनंती करा नाही तर तहसीलदार साहेबा कडे दाद मागा
तहसील दर हरामी असला तर
सर माझ्या जमिनीमधून दुसऱ्या शेतकऱ्याने पाईपलाईन नेलेली आहे,मला त्या ठिकाणी आता शेततळे करायचे आहे पण तो शेतकरी पाईपलाईन थोडी फिरवून घेण्यास नकार देत आहे..याविषयी काय नियम आहेत...?sc कॅटेगिरीचा असल्याने खोटा गुन्हा दाखल करण्याची शक्यता वाटते आहे😢
Pipe line बदल करा चालेल
Sir mi pik karja sathi aarj kelta paratu mi ji bank select keli hoti ti bank karj vitrit kart nahi.
Mahnun mi parat dusri bank select karun aarj submit kela aahe tr mala karj milel ka
कर्ज वाटप करण्यास बँका टाळा टाळ करत आहेत सरकार च्या धोरणा वर अवलंबून आहे वाट पाहू
Jamin.vaad.aahe.divani.case.calu.aahe.dusrayevun.taba.ghenar.aahe.tahsidar.
रोड क्रॉस करून पाईप लाईन नेहण्या साठीची परवानगी कासी काढावी लागेल?
B&C च्या कार्यालयात भेटा एक वेळ
जय शिवराय🙏
जर शेतजमीन नावावर नसेल तर , पाईपलाईल नेऊ शकतो का ?
नाही
नमस्कार सर
आणेवारी संदर्भात माहिती द्या
माझ्या सर्वे नंबरा त कुटुंबा बाहेरील 6 मालक आहेत त्या सर्वांची आणेवारी करायची आहे
सर पाईप लाईन रेल्वे क्रॉसिंग करायची आहे
काय करावे लागेल
रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क करा
धन्यवाद
किती दिवसांनी तहसीलदार आर्जlवर सुनवानी करतात
तहसीलदार हरामी अस्त्तात
धन्यवाद सर माझी जमिन माथ्यावर आहे तरी माझ्या जमीन खालचे शेतकरी मला म्हणतात तुमच्या जमीन तील पाऊसाचे पाणी आमच्या पाणतासाथ येवु देवु नका
आपला मोबाईल नो द्या
बोला
शेजारी पाटाचे पाणी घेऊन देतं नाहीत प्रत
सर आमचा जिल्हा तलावा साठी प्रसिध्द आहे, पण शेत हा तलावा च्या वर च्या बाजुला आहे, पण काही शेतकरी लोक कायदा आहे म्हणतात. तो असा की, तलावाच्या वरचे शेतकरी तलावाचा पाणी वापरु शकत नाही.
माहिती सांगा सर, पानी वापरु शकतात की नाही तर
Ok
आमच्या शेतातून पाइपलाइन गेली आहे तर तो शेतकरी आज चार वर्षे झाली पाईपलाईन जोडतच नाही आम्ही काय करावे