१ वाटी भिजवलेल्या चण्यापासून तीन झटपट होणारे अतिशय पौष्टिक ३ नाश्त्याचे पदार्थ | protein breakfast

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 ноя 2023
  • १ वाटी भिजवलेल्या चण्यापासून नाश्त्याचे पदार्थ
    भिजवलेले चणे १ वाटी
    रवा १ वाटी
    दही १/२ वाटी
    ३ मिरच्या
    टोमॅटो चटणी साठी
    ३ टोमॅटो
    १ चमचा चणा डाळ
    १ चमचा उडदाची डाळ
    ३ लाल मिरच्या
    मोहोरी, जिरे
    साखर, मीठ
    भाज्या (१ कांदा, १ टोमॅटो,१ शिमला मिरची, १ गाजर, कोथिंबीर)

Комментарии • 21

  • @vijayachavan6672
    @vijayachavan6672 8 месяцев назад +1

    Khupch chhaan

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद.... रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा 👍😊❤️

  • @vidyashethji5300
    @vidyashethji5300 5 месяцев назад +1

    खूपच छान

  • @GharSansarVimalBhavsar
    @GharSansarVimalBhavsar 8 месяцев назад +1

    Nice 👍 86 like Kiya

  • @rekhashaha2528
    @rekhashaha2528 8 месяцев назад +1

    Hya bager pasun aapan bonda banvu shakto

  • @arunsadarjoshi7948
    @arunsadarjoshi7948 8 месяцев назад +1

    लाल चणे डोसा छान दाखवला.
    धन्यवाद ताई.

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 8 месяцев назад +1

    Very useful and Healthy Recipe

  • @smitagogate5415
    @smitagogate5415 8 месяцев назад +1

    मस्त रेसिपी

  • @gaurideshpande2287
    @gaurideshpande2287 8 месяцев назад +1

    Atishay chan

  • @nishakatyare2888
    @nishakatyare2888 8 месяцев назад +1

    Mast

  • @prajaktaabhyankar5527
    @prajaktaabhyankar5527 8 месяцев назад +1

    तुम्ही दाखवलेली मसूर डाळ गाजर ,टोमॅटो सूप ची रेसिपी परत कुठे बघता येईल ?? मला मिळत नाही.

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala  8 месяцев назад

      ruclips.net/video/-3bivBhgpDU/видео.htmlsi=k9_YxZGaIqH0tC78
      हि लिंक check करा...हेच सूप का ?

    • @prajaktaabhyankar5527
      @prajaktaabhyankar5527 8 месяцев назад

      हे छान आहे सूप..पण मला हवी असलेली रेसिपी ही नाही..मसूर डाळ आहे त्यात.

  • @sujatashelar2534
    @sujatashelar2534 8 месяцев назад +1

    खूप छान