Akshay Shinde Encounter नंतर कोणते खुलासे झाले ? तीन लग्न, दुसऱ्या बायकोचा आरोप, अक्षयचा इतिहास काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 сен 2024
  • #BolBhidu #AkshayShinde #AkshayShindeEncounter
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 437

  • @kedarkulkarni9628
    @kedarkulkarni9628 5 часов назад +78

    हा एन्काऊंटर घडवून आणल्याचा जास्त अंदाज आहे, पण तरीही योग्यच झालं

    • @Jay_shivaji_96
      @Jay_shivaji_96 Час назад

      मविआचा पालतू श्वान.‌‌.. असेच अंदाज बाधतात 😂😂

    • @kedarkulkarni9628
      @kedarkulkarni9628 Час назад +2

      @@Jay_shivaji_96 अवघड आहे मित्रा, मी कट्टर हिंदू आहे. अन् हिंदू विरोधी कशालाच माझा सपोर्ट नसतो मग ते काही का असेना. तुझी कमेंट व्यर्थ आहे. कारण मी स्वतः bjp आणि शिंदेसेना यांचा समर्थक आहे. Actually बर वाटलं लोक आहेत कळणारे बघून. पण बर होईल जर तू बघून कमेंट केली तर. कीव येण्यासारखं वागत जाऊ नको. 🙏🏻

    • @Jay_shivaji_96
      @Jay_shivaji_96 Час назад

      @@kedarkulkarni9628 विकृत माणसाची बाजू घेण्यापेक्षा... नराधम यमसदनी पोहचला यात आम्हाला आनंद आहे

    • @OmkarJadhav-ju2se
      @OmkarJadhav-ju2se 47 минут назад

      ​@@Jay_shivaji_96 चुकिचे बोलतो तु

  • @akashmahanor3288
    @akashmahanor3288 5 часов назад +60

    धन्यवाद महाराष्ट्र पोलीस 🎉 सुरुक्षित आहे आमच्या लेकी..

    • @realityisdifferentr5055
      @realityisdifferentr5055 3 часа назад +2

      Ho ka punya cha porche accident mdhe ha nyai ka dila nhi? Ki nyai ata paise bghun milnar? Gunjegar garib asel tr encounter Ani shrimant asel tr nibandh nilun sodun denar ka?

    • @deepakgadhave1195
      @deepakgadhave1195 2 часа назад

      छान साहेब

    • @akashmahanor3288
      @akashmahanor3288 2 часа назад +2

      @@realityisdifferentr5055 bhava ek lekicha vadil aahe me tya mule je police ne je kel te yogch kel as mala vatt

    • @TheMaheshpuri
      @TheMaheshpuri 2 часа назад

      Tuzya muli sobat as zal ast tar tu Kay kel ast ? Ha fakt question aahe Mitra as kadhi nahi honar 🙏 pan imagine karun sang mala badlapur muli chya jagi tuzi mulgi Asti tar ?​@@akashmahanor3288

  • @youranant
    @youranant 5 часов назад +52

    कदाचित घरच्या लोकांना माहीत नसेल की गंगाधर ही शक्तिमान हैं 😂

    • @harishnaik9079
      @harishnaik9079 4 часа назад

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @pradiprathod6613
      @pradiprathod6613 Час назад

      Ek dum बोरोबर बोलले राव

  • @devagaikwad7468
    @devagaikwad7468 7 часов назад +417

    एन्काऊंटर केला ते एकदम भारी काम पण फक्त पुण्याच्या उद्योजकच्या पोराला निबंध लिहून सोडून दिले तेवढच वाईट वाटतंय, त्या नराधमला पण हाच न्याय मिळायला पाहिजे होता.

    • @PrishaKrushika132
      @PrishaKrushika132 6 часов назад +3

      Sodla judge ne manun..... कोर्ट वर् trust nahi

    • @Dharmik457
      @Dharmik457 6 часов назад +35

      अक्षय शिंदे जर या प्रकरणात असलेल्या बाकी लोकांसारखा पैसेवाला असता तर त्याला अटक देखील नसती झाली बाकी आपण समजदार. 🙏

    • @vijayshrishende1920
      @vijayshrishende1920 5 часов назад +15

      चूक केली खऱ्या आरोपीना वाचवायचं काम केल आहे

    • @vickyjadhav3975
      @vickyjadhav3975 5 часов назад +3

      Tyo pune la shrimat ahi jr tya mula aai vadil shrimat asle tr stutla ashta😅😅😅😅😅

    • @rakesh_singh03
      @rakesh_singh03 2 часа назад

      उद्योगपति का पुत्र है इसीलिए ऐसा पुलिस नहीं करेगी।

  • @amolwagh9776
    @amolwagh9776 5 часов назад +119

    इथे चांगल्या मुलांना मुली मिळत नाहीं आणी अशा लोकांना तीन तीन मुली लोक देतात कशे

    • @Dharmik457
      @Dharmik457 5 часов назад +8

      खरं आहे. चांगले मुलं न्यायालयाच्या वाऱ्या करत आहे. आपण विचार खुप करतो म्हणून मागे पडतो आणि फायदा अशे लोकं घेतात. 🙏

    • @Jadhav5698
      @Jadhav5698 5 часов назад +3

      हाच प्रश्न सर्व महाराष्ट्र पडला आहे

    • @AmolBansode-w4c
      @AmolBansode-w4c 4 часа назад

      तुझ्या आजूबाजूला बघशील तर तुला कळेल की अश्याच मंदबुद्धी लोकांना मुली भेटल्यात.

    • @marutijadhav1132
      @marutijadhav1132 4 часа назад +7

      अपेक्षा कमी ठेवल्या पाहिजेत दोन्ही बाजूंनी

    • @rohitnagwanshi
      @rohitnagwanshi 3 часа назад +2

      ​@@Dharmik457 barobar bhava

  • @NS-ey8xh
    @NS-ey8xh 4 часа назад +45

    मेलेला शिंदे मारणारा शिंदे मारण्याचा आदेश देणारा पण शिंदे😂😂

    • @spokesperson003
      @spokesperson003 36 минут назад +2

      जय हो शिंदे शाही 😅

  • @Appa1996
    @Appa1996 6 часов назад +78

    काही पण असो राज्यात शिंदे आडनाव चर्चेत आहे😂?aahe

    • @GoofyChaiLoverGirl
      @GoofyChaiLoverGirl 5 часов назад

      @@Appa1996 ekach fakta Shinde Faqf board cha virodhat bolale tyanche suputra,

  • @sunny-vx1pe
    @sunny-vx1pe 4 часа назад +24

    त्याच्या तीन बायका आता सुखाचे दिवस जगतील.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 5 часов назад +42

    न्यायालयात केस चालू झाली असती तर बर्याच गोष्टी समजल्या आसत्या.... 😮

    • @PrabhuKurane-e1c
      @PrabhuKurane-e1c Час назад

      भारतीय जनता पक्षाची संस्था आहे म्हणून संस्था चालकांचा आजुन पता लागत नाही
      वा रे वा फडणवीसा

  • @spiderKing21
    @spiderKing21 4 часа назад +32

    गतिमंद होता तरी 3 लग्न😂😂😂 इथ आमचा एक होत नाय ..बर झालं की ठोकला मग 🎉

  • @raghavanmarathe1692
    @raghavanmarathe1692 2 часа назад +20

    धन्यवाद ! देवा आणि एकनाथ भाऊ, धन्यवाद ! महाराष्ट्र पोलीस ❤

  • @brandgamers3563
    @brandgamers3563 7 часов назад +585

    चिन्मय काळा दिसत होता तेव्हा पासून त्याचे व्हिडिओ बगतोय 😂😂

    • @rudrapawshe6655
      @rudrapawshe6655 6 часов назад +5

      😅😂

    • @rahulph99
      @rahulph99 6 часов назад +17

      आता त्याची काळी चिमणी झालीय😂

    • @amoljadhav-pj3ou
      @amoljadhav-pj3ou 6 часов назад +2

      😂😂😂

    • @PG17171
      @PG17171 6 часов назад +2

      😂

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 6 часов назад +2

      बर मग 😂😂

  • @ChaitanyaSanap_07
    @ChaitanyaSanap_07 6 часов назад +131

    बापरे अश्या मंद लोकांचे तीन लग्न होतात 😂

    • @vedantmarode5959
      @vedantmarode5959 5 часов назад +12

      इथे आम्हाला पोरगी साधी भेटायला पण बोलवत नाही

    • @Dharmik457
      @Dharmik457 5 часов назад +2

      @@ChaitanyaSanap_07 मुली अश्यांशी लग्न करतात आणि मग सगळ्यांना दोष देतात पण स्वतःची चूक मानत नाही. चांगले मुलं बिचारे न्यायालयात स्वतःला आणि आपल्या आई वडिलांना वाचवण्यातच संपतात. 😔😭

    • @ravindrathorat4721
      @ravindrathorat4721 5 часов назад

      😂😂😂

    • @ravindrathorat4721
      @ravindrathorat4721 5 часов назад

      तो लिंग पिसाट होता .

    • @yogeshsakhare2765
      @yogeshsakhare2765 5 часов назад +1

      Tya 3 muli and tyanchya Family che Kautuk karave se vatate😂😂😂

  • @prakashpatil6085
    @prakashpatil6085 4 часа назад +13

    अशा गुन्हेगारांची ने आण करताना व्हिडिओग्राफी करणं कायद्याने बंधनकारक करावे ‼️

  • @bharatagiwale1831
    @bharatagiwale1831 4 часа назад +25

    अक्षयच्या कृत्याचे कोणीही समर्थन करू शकत नाही पण तो ह्या घटनेचा साक्षीदारही होता ह्यामध्ये अजून कोणी होते का ह्यासाठीही त्याला संपवले का हे प्रश्न निर्माण होतात एक मात्र खर गरीब आणी श्रीमंतासाथि वेगळा न्याय दिला जातोय संचालक फरार आहेत भरधाव् कार् चालवून दोन बळी घेणाऱ्याला निबंध लिहायला लावतात

    • @instastatus51
      @instastatus51 2 часа назад +4

      आता यामध्ये दुसरा कोण आसता तर त्या मुलींनी घरी सांगितलं आसतं‌ ना

    • @jaysiyaram5302
      @jaysiyaram5302 Час назад

      ​@@instastatus51tya mulinni sangitl dada , pn kontat dada ?? He nahi sangitl ...khup dada astat akhay sobat ajun konitri nakki hota nahitr hyala vahcnyasathi polisan var dabav nasta anla

    • @ChaitanyaSanap_07
      @ChaitanyaSanap_07 22 минуты назад

      @@bharatagiwale1831 त्याच्या बायकोने पोलिसांना त्याच्या वागणूक सांगितली त्याची आणी मुलींनी त्याला ओळखलं पण होत....शेवटी कर्म कोणाला चुकत नाही🔥

    • @ChaitanyaSanap_07
      @ChaitanyaSanap_07 4 минуты назад

      @@bharatagiwale1831 कर्म कोणाला चुकत नाही भावा काळजी नको करू हा त्यातला मुख्य अपराधी होता.....🔥

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 4 часа назад +15

    झाले ते चांगलेच झाले. परंतु त्याला फाशीची शिक्षा ही न्यायालया मार्फत व्हायला पाहीजे होती. परंतु RSS च्या शिक्षण संस्था चालक आपटे याला वाचविण्यासाठी त्याच्या बळी दिला .

    • @APatil1234
      @APatil1234 58 минут назад

      काँग्रेसी कीडा🤪🤪

  • @Shadow-uw3ld
    @Shadow-uw3ld 6 часов назад +66

    अक्षय शिंदे सारख्या नराधमाचा असा शेवट होणे यासारखी चांगली गोष्ट नाही. वर्षानुवर्षे चालणाऱ्या केसेस त्यानंतर ही उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय ह्या सगळ्यात १०-१२ वर्ष कसेही गेले असते.त्या ऐवजी असा एन्काऊंटर करणे कधीही चांगले, मग भले तो फेक का असेना. पण ह्या बाबतीत लोकांनी लक्षात घेतले पाहिजे की हा एन्काऊंटर त्या चिमूकलीच्या न्यायासाठी केला नसून तर शाळा, संस्थाचालक व हे सर्व ज्या पक्षाशी संबंध होते त्या पक्षाची इमेज आत्ता आलेल्या विधासभेच्या निवडणुकीत वाचवण्यासाठी झालंय. अक्षय ने कृत्य केले तो तर दोषी होताच पण त्या सोबतच ही गोष्ट माहीत असूनही कितीतरी दिवस दाबण्याचा प्रयत्न करत होते त्या pl मॅडम, संस्थाचालक हे सुद्धा तितकेच दोषी आहेत. त्यांना ही शिक्षा झालीच पाहिजे. अक्षय तर गेला आत्ता त्या संस्था व पक्ष पद अधिकारी आपटे आणि कोतवाल, principal मॅडम ह्यांची सबळ पुरावे नसल्या कारणाने निर्दोष मुक्तता होईल आणि आपण मात्र अक्षय ला मरल म्हणून आनंद साजरा करत बसू.. विचार करा खरंच न्याय मिळाला आहे का तिला??

    • @sd6795
      @sd6795 6 часов назад

      Absuletly right

    • @varrr1730
      @varrr1730 5 часов назад +4

      Apan fkt comment karayala yeto pn 1gost lakshat ghyavi ki aapn tya jagevar asto tr mg tya mulinche palak mnun kiva mg gruhamantri mnun kiva mg police mnun pahila tr tyacha incounter kela to kai mudamun kela gela nahi to gunhegar hota tyane gun hatat ghetli police na lagali asti ani aj tr police na tyat kai zala asta tr hyala kon jababdar hota jar police tyat gele aste tr tumchasarkhi lok ulta bole aste tyala ajun jivant thevala ahe andolan keli asti amche police mele asa tsa tith present asanrya vaktila mahit astat face kartanach aapn nusta rajkarn karayla yeto ithe he lakshat ghya tumhala sarkar var rag ahe mnjech shinde ani fadanvis tyacha rag hya case mdhe rajkarnar mnun nka karu

    • @Shadow-uw3ld
      @Shadow-uw3ld 5 часов назад

      ​​@@varrr1730 अरे शेंबड्या मी कमेंट नक्की काय केलीय ती आधी पूर्ण वाच मग reply कर. तो शिंदे गेला ते चांगलंच झाल. पण हा एन्काऊंटर नक्की तो वाईट म्हणून होता म्हणून केला का बाकीच्यांची नाव बाहेर येतील म्हणून केलाय त्याचा विचार कर. आणि राहिला प्रश्न एन्काऊंटर चा तर अशातले किती खरे आणि किती खोटे असतात ते तुला अजूनही कळत नसेल तर तुझ छोटा भीम बघायचं चालू ठेव.

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar 5 часов назад

      Disha la koni marle rep karun tyala pan asech marle aste tar 😂😂😂

    • @hanumanmasure5673
      @hanumanmasure5673 3 часа назад

      Chagle jhale marle tyala

  • @milindraut8906
    @milindraut8906 2 часа назад +6

    लोकांना थोडी तरी अक्कल पाहिजे, ज्या माणसाचे 3 लग्न झाली,त्यातील एकही बायको त्याचा सोबत नाही,त्यांच्या शेजारील कुटुंबातील बाकी कोणतेही लोक त्यांचा सोबत नाही...त्या माणसच काय तुम्ही बाजू घेताय.

  • @sardartibile3393
    @sardartibile3393 3 часа назад +5

    ह्याचा नेम एका नेमबाजासारखा दिसतो आहे.
    आपलं सरकार बिहारच्या दिशेने चाललंय आहे.. तो गुन्हेगार आहे त्याची सजा न्यायवेवस्था ठरवेल पण...🙏

  • @maheshtawade4531
    @maheshtawade4531 3 часа назад +7

    दीड महिन्यापासून फरार झालेले आपटे दोन दिवसात प्रकट होतील...😂

  • @Premiumaccount-i4r
    @Premiumaccount-i4r 4 часа назад +14

    स्वतः मुख्यमंत्री इंटरव्यू देऊन क्रेडिट घेतात! एक सीट फिक्स केली! इलेक्शन आले की गोळी घातली. Win win situation 😂

  • @SidharthPadghan
    @SidharthPadghan 7 часов назад +77

    जर समजा तो मेन गुन्हेगार नसेल तर.. खरा गुन्हेगार तर सुरक्षितच झाला आता... खऱ्या गोष्टी सरकार आणि पोलीस कधीच जनतेसमोर मांडत नाहीत..

    • @Dharmik457
      @Dharmik457 6 часов назад +8

      मित्रा जेंव्हा निर्भया प्रकरण घडलं होतं तेंव्हा मुलांनी रोषात येऊन मुलींच्या आंदोलनाला दुजोरा दिला आणि फालतु कायदे पास केले आता त्याने निर्दोष मुलं मरत आहे. लोकं रोषात काही करतात नंतर खरं समोर येतं. हेच याच्यात झालं. 🙏

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 6 часов назад

      म्हणजे नथूराम ने गांधी ला मारल नव्हते फक्त सरकारना कागव केला अस पण म्हणता येईल तुझ्या थेरी प्रमाणे 😂😂

    • @pramodshitole2732
      @pramodshitole2732 6 часов назад

      Tyachyavar pahile arop mulincha gharchyani kele ahe Ani tyachya shivay te kaam dusar koni karat nhavt

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 6 часов назад +1

      बरोबर, भारतात काहीही होवू शकत. कोणाचीही विश्वास अर्यता नाही.

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 6 часов назад

      @@SidharthPadghan बोल भिडो चॅनल आहे तिथे उजव्या विचारसरणीच्या काॅमेटला फिल्टर मारल जात

  • @Dharmik457
    @Dharmik457 6 часов назад +23

    जरी तो दोषी आहे पण तो एकटा नाही आहे. खरे दोषी पैसा आणि पॉवर मुळे सुटले हे सिद्ध झाले. निवडणुकीसाठी मुद्दा पण मिळाला. एक तिर से 2 शिकार. 🙏

    • @varrr1730
      @varrr1730 5 часов назад +2

      Asala gahan levelcha vichar karnaryncha dokyat hech yenar

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar 5 часов назад

      Gap jhatu aata teva radat hota mc tu aamchi relway pan tu paise gheun band keli hoti he aamala mahit hote jhatu aata nigh gap nhi tar nagda karun tula mi pan marnar Ani police pan tu khup ati karatoy tula nagda karun firvla pahije bc

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar 5 часов назад

      Tula nagda karun marnar bc tu bhet fakt jasti hushari nako karu mc

  • @ScienceisDope-m8g
    @ScienceisDope-m8g 3 часа назад +5

    हा न्याय सगळ्यांना मिळावा, बस पैसेवाले वाचता कामा नये..

  • @Vasko-Da-Gama-Bhatkta-Berojgar
    @Vasko-Da-Gama-Bhatkta-Berojgar 6 часов назад +30

    या छपरी सोबत 3 जणींनी लग्न केलं😂

    • @tanujshende4898
      @tanujshende4898 6 часов назад

      Tari tya lvdyachi khaz sutena

    • @Dharmik457
      @Dharmik457 6 часов назад +10

      अरे बाबा हे अत्यंत कटू सत्य आहे की मुली चांगल्या मुलांना कोर्टाच्या वाऱ्या करवतात आणि छपरी मुलांसोबत प्रेम करतात. नंतर भोगतात. 🙏

    • @Shivajitheng-z8j
      @Shivajitheng-z8j 6 часов назад

      1000%👍​@@Dharmik457

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 6 часов назад +6

      अरे भगी आहे तो त्याचा त आठ नऊ नऊ लग्न करता

    • @mein3324
      @mein3324 6 часов назад

      हा भावा छपरी लोकांना भेटत, साधी मुलं जी मुलीं पासून २ हात लांब राहतात त्यांना कोणतीच मुलगी भाव देत नाही.
      त्या साध्या मुलांना समाज "चमन चुतिया" बोलतो.
      आणि ते सहाजिक आहे, मुलीं साठी छपरी मुलं जास्त approachable असतात साध्या मुलां पेक्षा.

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 3 часа назад +5

    त्या नराधमाला संपवलं छान झालं.....बोल भिडू...शाळेतलं 15 दिवसांच cctv footage गायब झालं त्याच पण बघा ना....नाहीतर काय होईल आपल चॅनल हे सरकार पुरस्कृत आहे अस तुम्हाला पण वाटेल......😂😂😂😂

  • @aditimahajan9638
    @aditimahajan9638 6 часов назад +49

    आई म्हणुन मी समर्थन करते पोलिस आणि सरकार चे खूपच चांगली कामगिरी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @salmanpathan6880
      @salmanpathan6880 3 часа назад

      ताई याच्यू मागे राजकारण असु शकते

    • @instastatus51
      @instastatus51 2 часа назад

      ​@@salmanpathan6880आता दळभद्र्या यात काय राजकारण

    • @aditimahajan9638
      @aditimahajan9638 2 часа назад +3

      @@salmanpathan6880 माझा राजकारणाशी काही संबंध नाही ज्या मुलींनवर अत्याचार झाला त्या दोघांनी चिमूकलया नी त्याला ओळखले हितेच विषय संपला...जय शिवराय

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 2 часа назад

      हो याच्यामागे राजकारण आहे, विरोधक महाविकास आघाडीचे नेते या नराधमाची बाजू घेताना दिसत आहेत, झटपट न्याय झालेलं त्यांना बघवलं जात नाही.
      नशीब हा नराधम मुसलमान नव्हता, नाहीतर महाविकास आघाडीचे नेते अजून जास्त बोंबाबोंब केले असते.

    • @jaysiyaram5302
      @jaysiyaram5302 Час назад

      एका दादाला शिक्षा झाली एक दादा वाचला पण जाऊदे एकाला तर शिक्षा झाली ना ?

  • @sagarrawal7318
    @sagarrawal7318 4 часа назад +4

    पोलिस खात्यापेक्षा जास्त ह्यानीच माहिती काढलीय....

  • @Rishi_Deshmukh.
    @Rishi_Deshmukh. 6 часов назад +44

    BJP चा संस्थाचालक आपटे अजूनही फरार आहे. आरोपीने त्याच्या स्टेटमेंटमध्ये काही भयंकर खुलासे केले आहेत. ते समोर येऊ नये, म्हणून मुळापासून सर्व संपवलं.

    • @DattaMunde2011
      @DattaMunde2011 2 часа назад +1

      हो का काय स्टेटमेंट दिल सांग पोलिसांना

    • @jaysiyaram5302
      @jaysiyaram5302 Час назад +1

      अक्षय सोबत अत्याचार करणार अजून एक दादा होता ...

  • @GodavariTayde
    @GodavariTayde 7 часов назад +8

    शार्दूल गेला चिन्मय आला😂

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 5 часов назад +2

      चालेल ना तुम्हाला?😂

    • @GodavariTayde
      @GodavariTayde 2 часа назад

      @@positivekumar3546
      अर्थपूर्ण बोल मग खंमग उत्तर देतो.

  • @SocialMedia-o9g
    @SocialMedia-o9g 6 часов назад +4

    To phatake phodushykt nahi yvdha sadha aahe pn to balatkar kru shykto kay aahe he to aaropi aahe tyacha incounter hech garjech hoat
    Salute Maharashtra police🎉

  • @mmmcraft2472
    @mmmcraft2472 2 часа назад +3

    1 नंबर शिंदे सरकार, अभिनंदन

  • @prabhasmishra3455
    @prabhasmishra3455 4 часа назад +3

    Maharashtra ki janta se yahi kahunga, ki asa nayak cm maharashtra ko kabhi nhi milega shinde saheb ka bharpur समर्थन karo ❤😢

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 5 часов назад +3

    मविआ ने धिंगाणा घातला तत्काळ फाशी द्या नाहीतर जनतेच्या हातात द्या आणि आता एन्काउंटर कसा केला चौकशी झाली पाहिजे बोलतायत. ह्यांना न्याय नकोय दंगल करायची होती.

    • @mayurpilane5516
      @mayurpilane5516 5 часов назад

      हो करणार मागणी
      जर ह्याची चौकशी करायची नसेल
      तर असाच एन्काऊंटर त्या जयदीप आपटे चा पण करा
      मग तोंड बंद ठेवू
      राजकारणासाठी आरोपीचा बळी घेतला आहे
      लोकसभेला पुढून मारली
      विधानसभेला पाठून पण मारू
      मग पुन्हा कसा येतो ते बघतोच

  • @indershetake7218
    @indershetake7218 Час назад +2

    गतिमंद होता तर त्याची 3 लग्न झालीच कशी 😢 इथ चांगली पोर 40 ला आलीत तरी 1 पण लग्न होईना😂

  • @goodlistner25
    @goodlistner25 6 часов назад +4

    म्हने एकच लग्न करतात... 😢😂

  • @suhebparekh5933
    @suhebparekh5933 3 часа назад +1

    एनकाउंटर केला अक्षय चा "हे पोलिस चा अभिनंदन "
    पन अक्षय ने पोलिस ची बंदूक काढ़ली हे काही समझेना

  • @alanx9777
    @alanx9777 7 часов назад +6

    एकाच विषयावर किती व्हिडिओ

  • @shubhampawar4271
    @shubhampawar4271 6 часов назад +9

    इतक्या वर्ष त्या शाळेची कधी कम्प्लीट नाही आली ती शाळा आज चालू नाही झाली ती शाळा चालू आहे कित्येक वर्षे झाली. त्या मुलींनीही त्याला ओळखून
    त्याची कम्प्लीट केली आहे. त्यानंतर यात कोणत्याही प्रकारचं राजकारण करायची गरज नाही. जर ट्रस्टी अशी असती ह्याची कंप्लेट खूप आधीच झाली. पूर्वीची ही प्रकरण बाहेर आली असती. उगच बिनबुडाचे आरोप लावायचे नाही कोणावरही तोंड दिले म्हणून काही बोलायचं नाही.

    • @sourabhgaikwad4208
      @sourabhgaikwad4208 6 часов назад

      Mg Farar ka hoti शाळेतली लोक

    • @vishalideokar5930
      @vishalideokar5930 6 часов назад

      IT cell😂😂

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar 5 часов назад

      Lapda tar tumi mota kela hota to relway band karun aata shinde Hero jhale aahet Marathi lokan madhe tyna aami pan sath denar aata khup varshani asa CM bhetla aahe fayda karun gya gand tar koni pan marun jau shakto

  • @prashanwagh8230
    @prashanwagh8230 3 часа назад +3

    एखाद वेळेला तो गतिमंद आहे म्हणून त्याला सोडलं पण गेला असता किवा शिक्षा पण कमी झाली असती. जे केला चांगला केला पोलिसांनी त्याच बरोबर इतर गुंड पण भरपूर झाले आहेत हिम्मत असेल तर त्यांना पण उडवून दाखवा हा तर त्याचामानामे काहीच नाही होता.😌

    • @vivekgaikwad5464
      @vivekgaikwad5464 3 часа назад

      Lahan mulincha balatkar karna mhanje kaahich naahi? Rao kaay boltay tumhi? Jail madhle itar sarva gunhegaar suddha aslya lokancha tiraskar kartat mahiti aahe tumhala? Hi ek vikruti aahe aani ti ashich thechayla lagte.
      Raam Krushn Hari 🙏🏻🙇🏻.

    • @prashanwagh8230
      @prashanwagh8230 2 часа назад

      @@vivekgaikwad5464 मी विरोध नाही करत आहे भावा जे झालं चांगलंच झालं असं सांगतोय. पण त्याच बरोबर जे महाराष्ट्रात क्राइम वाढला आहे त्याला पण आवर घाला आसा म्हटलं तर काय चुकलं?

  • @APK81
    @APK81 7 часов назад +14

    Ya chaman barobar 3 mulini lagna kela?????

    • @S0MN47H
      @S0MN47H 7 часов назад +1

      😂

    • @Dharmik457
      @Dharmik457 5 часов назад

      भाई हेच होऊन राहिलं आजकाल. काल हा प्रकार माझ्या आसपासच्या मुलींनी ऐकला आता त्या सगळया मुलांना दोष देत आहे पण स्वतः रोज छपरी मुलांसोबत फिरतात हे त्यांना दिसत नाही. चांगल्या मुलांना मुलींचे आईवडील मुली आणि त्यांचे आईवडील पिटतात. 😔🙏

  • @laxmanpatil3860
    @laxmanpatil3860 3 часа назад +1

    धन्य ती आई धन्य तो पुत्र

  • @manjushreejadhav3723
    @manjushreejadhav3723 3 часа назад +2

    मला तर हे रोहीत शेट्टी स्टाईल सिंबा पोलिस वाटतात आहे.

  • @pallavidigitalsillod2372
    @pallavidigitalsillod2372 7 часов назад +3

    best mandani asti rao chinmay bhau tumchi

  • @balkrishnakekane1344
    @balkrishnakekane1344 37 минут назад +1

    सध्या महाराष्ट्रात शिंदे इतक्या लवकरच संपत चालले आहेत, आता तर नामशेष होतील की काय

  • @HardRock-e8r
    @HardRock-e8r 6 часов назад +2

    Charge sheet तयार झालेली ती bublish करा!

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 4 часа назад +1

    कोणत़याही आरोपीवर गुऩहा दाखल झाला की ते मतीमंद होतात तर काहींना अपंगत़वाचं सऱटीफिकेट मिळत जे झालं ते योग़यच झालं

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi9240 6 часов назад +3

    Chinmay aapan far sopya sutsutit bhashet sangta Dhanyawad

  • @vikaslahudkar9259
    @vikaslahudkar9259 Час назад +1

    आजच्या दिवसातील चांगली बातमी मिळाली

  • @shree-shree1652
    @shree-shree1652 Час назад +1

    लोक एवढी चर्चा करत आहेर त्याच्या विरुद्ध कार्रवाई करत आहेत, जर हा मूलगा त्याच लोकांचा असता, अणि जर त्याचा वर कोणी संशय केला असता तर तुम्ही काय केले असते,म्हणजे असे झाले कि माझा तो बाबू अणि दुसर्‍याचा तो साबु , दुसर्‍या चा मूलगा आहे म्हणून काही पण त्याच्या विरूद्ध बोलायचे का, चुका कोणा कडून होत नाही , ह्या जगात 99.99 % पुरूष बोलू नका स्त्रियां बोलू नका ,सगळेच लोक हरामि आहेत, कोणी धुतल्या तांदुला सारखं नाही आहे ह्या जगात.. बाकी काही पण असूदया, ह्याचा शोध लावा, सामान्य माणूस अस उगाचच कोणाला काही करू शकत नाही, ह्यांच्या स्टोरी madhun ase समजते कि खूप पालिटिक्स आहे ह्याच्यात , पुलिस यांना पैसे देऊन हे सगळे काम केले असावेत 100%, कारण आजकाल पोलिस त्यांच्या वर्दी चा फायदा घेताना दिसत आहेत..ह्याचा तपास झाला पाहिजे, यात कोणीतरी नेता मंत्रीचा हात पण दिसत आहे जस विडिओ अणि त्याची फॅमिली पण सांगत आहे, पोलिस यांचा शब्दावर वर विश्वास ठेवने कठिन आहे..जाऊ तिकडे खाऊ अशी पुलिस त्यांची सध्या चि परिस्थिती आहे आजकालचि, जरी बलात्कारी असेल तर तुम्ही त्याला त्या त्या पद्धतीने फाशी देयाला हवी होती. किवा लोकांच्या हवाले करा त्याला, पोलिस यानीच का गोली मारली त्यांना, अणि त्याने पायावर मारली तर त्याला पायावर च मारायला हवी होती ना की त्याला जीवे मारायला पाहिजे होते, गाडी मध्ये मजबूत सेटिंग लागलेली अस दिसतय..इनक्विंयरि होण्यालाच हवी..एक सामान्य नागरिक म्हणून सांगेन..

  • @rupeshpachagade3269
    @rupeshpachagade3269 4 часа назад +2

    Puja chavan case cha encounter kadhi honar

  • @greedyz
    @greedyz 4 часа назад +2

    Police custody madhe gun gheun gelech kashe ha prashna ahee

  • @parthmagicklmposibal7153
    @parthmagicklmposibal7153 5 часов назад +1

    ह्याच बोल भिडू ने अक्षय शिंदे मती मंद आहे असा एक व्हिडीओ त्याचे करता तयार केला होता बदलापूर रेल्वे बंद नंतर, फटाके बंदूक ला घाबरतो आणि दोन लग्न करने 24 वे वर्षी हे match होते का

  • @NileshJangali-db8xp
    @NileshJangali-db8xp 49 минут назад +1

    सर तुमी खूप चांगले दिसतात ❤️❤️😘

  • @King17863
    @King17863 26 минут назад

    Congratulations महाराष्ट्र पोलीस

  • @sunilsorekar3241
    @sunilsorekar3241 6 часов назад +3

    चिन्मय तुझ लग्न झाल का

  • @omkarkale270
    @omkarkale270 6 часов назад +5

    शाळा प्रशासनावर काय कारवाई करणार... जसं दिसतंय तसं नाहीए प्रकरण...

  • @rajanigawand2086
    @rajanigawand2086 Час назад +1

    तुझ्या मुलाला त्या निरागस मुलींनी परेड मध्ये ओळखला होता हे विसरलेत त्याच्या घरचे

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography 2 часа назад +1

    तीन बायका फजिती ऐका 😂

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 6 минут назад

    असाच इन काउंटर बलात्काराचा आरोप असलेल्या राजकीय नेत्यांचा केला पाहिजे.

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 7 часов назад +2

    The Great Maratha Keshavrao Bhosle Chanch Aaj Dukhad Nidhan zale please Community Post kara
    Mahit nasel ter Pawar sahebana vichara Saheb kon hote te
    Please Make the video its Request

  • @abhimanyushingan6554
    @abhimanyushingan6554 53 минуты назад

    पुण्यात आगरवालला निबंध आणि. बदलापुरात शिंदेला गोळी अजब तुझे सरकार ।।

  • @ajaypyadav2010
    @ajaypyadav2010 5 часов назад +1

    Yogi pattern Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @मराठीविश्व-त2ङ

    जे पोलिस नी केलं ते चांगलच झाल
    स्वतःच जीव वाचव न हा प्रत्येकाचा अधिकार आहे

  • @RajaBabu-po3in
    @RajaBabu-po3in 6 часов назад +7

    पोलीसांनी केले ते खुप चांगले केले हैदराबाद मधे ही 2 वर्षा पुर्वी नाबालीग मुलीवर बलात्कार करणार्या 4 आरोपींना एन्काऊंटर करून खतम केले होते . शाब्बास मुंबई , महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dsa7666
    @dsa7666 4 часа назад

    पोलिसचे अभिनंदन आणि आभार

  • @PradeepAjabe
    @PradeepAjabe 6 часов назад +22

    धन्यवाद शिंदे सरकार 🎉🎉
    हे हिंदवी स्वराज्य व्हावं हीच श्रीनची इच्छा

    • @rushalimore2720
      @rushalimore2720 6 часов назад

      खरा गुन्हेगार मोकाट...
      12 तास police complaint घेण्यासाठी लावतात .. तेव्हाच समजलं पाहिजे...
      हे खोटं एन्काऊंटर आहे...
      महाराज... माफ करा...
      बलात्कारी अजुन जिवंत मोकाट आहे...

    • @Sbs-z2e
      @Sbs-z2e 6 часов назад +2

      मिश्रा शर्मा पांडे दाऊद यांना कधी प्रसाद देतात

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar 5 часов назад

      ​@@Sbs-z2elovdya tula 1 le prasad denar tu vat bag fakt 😂

    • @mayurpilane5516
      @mayurpilane5516 5 часов назад

      हो
      त्या जयदीप आपटे चा पण असाच एन्काऊंटर झाला पाहिजे
      तेव्हा श्री प्रसन्न होतील

  • @saipanshaikh7717
    @saipanshaikh7717 6 часов назад +1

    Iska to vikas Dube ho Gaya 😂😂😂

  • @tejaskshirsagar649
    @tejaskshirsagar649 3 часа назад +1

    Fake encounter but good news

  • @MS-fl4hp
    @MS-fl4hp 7 часов назад +7

    Ubatha support karte ahe hyala bahutek ubatha cha manoos ahe ha

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 2 часа назад +1

    Why you repeat same news ??? ❌❌👎👎

  • @ArjunBhusari-yj1qn
    @ArjunBhusari-yj1qn 6 часов назад +4

    Well done 👍🏻 MH police he विरोधी पक्ष donhi kdun ढोलकी वाजवतात. Bs राजकारण 😡 .Proud to be maharashtrian

  • @kalpeshk0408
    @kalpeshk0408 6 часов назад +1

    kolkata case cha kay jhala ?

  • @shlshsawant8231
    @shlshsawant8231 18 минут назад

    🇪🇺🇪🇺 " जय भीम! " 🇪🇺🇪🇺

  • @alanx9777
    @alanx9777 7 часов назад +3

    शार्दुल कुठाय

  • @krishnamarathe9154
    @krishnamarathe9154 38 минут назад

    अरे हा मतिमंद ला गतिमंद म्हणतोय 😂😂

  • @MAHARAJ906
    @MAHARAJ906 6 часов назад +14

    चिन्मय शेठ आजुन ही काळा च आहे वरून खालच्या पिस्तूल पर्यंत 😂

    • @DeEpAk.30_05
      @DeEpAk.30_05 6 часов назад

      Tu chinmay chi pistul kadhi baghitli😂

    • @yogeshsakhare2765
      @yogeshsakhare2765 5 часов назад +1

      Tula bar mahit ahe. ... Tyachya Pistul parynt sagal
      .. Tumhi doghe ektra Daru pita ka ratri😂😂😂

    • @MAHARAJ906
      @MAHARAJ906 5 часов назад

      @@yogeshsakhare2765 हो काल सकाळी 9 वाजता मैफलीत होता ना

    • @ajitmohite2762
      @ajitmohite2762 5 часов назад +1

      मविआ चा कार्यकर्ता आहेस वाटतंय. नुसत्या कुरघोडी काढायच्या . छपरी 😅

    • @ajitmohite2762
      @ajitmohite2762 5 часов назад +3

      काही लोक किती नीच असतात, चांगल बघवत नाही.

  • @mkadam9769
    @mkadam9769 5 часов назад

    पाकीट भेटला वाटत, cctv फुटेज दाखवावा शालेतिल

  • @venomhahaha3043
    @venomhahaha3043 2 часа назад

    आता त्याची बुल्ली शांत झाली असनार 😂😂😂

  • @IrfanAim7
    @IrfanAim7 22 минуты назад

    Congratulations Badlapur police 🚨🎉🎉🎉

  • @rudhfdisidurudi
    @rudhfdisidurudi 3 часа назад

    24 वयात ऐक पण लग्न होत नाही. तेची 3 झाली. ते पण याच काळात😢😢😢 काय बगून लोग देत होते याला बायको.

  • @omkar.tg2in135
    @omkar.tg2in135 5 часов назад +1

    Daud shaikh che kay,, yashasvi shinde

  • @s.sgraphics434
    @s.sgraphics434 4 часа назад

    तश्या लोकांचा जागेवरच गेम केलेला बरा उग कुणाला परत त्रास नको

  • @ganeshjogdand6714
    @ganeshjogdand6714 2 часа назад

    जस यांच्यावर जसं व्हिडिओ बनवता तसं राजकारणी लोकांच्या किती बायका आहेत त्यावर पन व्हिडिओ बनवा

  • @OM-jc9mh
    @OM-jc9mh 6 часов назад +5

    we support maharastra police

  • @RajuGhume
    @RajuGhume 3 часа назад

    परफेक्ट काम झालं देवा भाऊ

  • @SudhakargorakhMhasane
    @SudhakargorakhMhasane 2 часа назад

    शाळेची चुकी त्याला शाळेत कामाला घेतल आणि लहान मुलींना बातरूम ला जाऊन च कस दिल हे चुकीच होत

  • @siddharthkhillare5524
    @siddharthkhillare5524 3 часа назад

    5:17 akshay chi aai 💀

  • @suraj0793
    @suraj0793 22 минуты назад

    Kay zalay te changalach zalay but
    1) Police gadi madhe camera lava nahitar Basnar nahi sanga
    2) akshay chya dokyavar sampurn kala kapda ka lavala nahi ahe netana tyala🙌
    3)Akshayche hath ka bandhale nahit
    4) Polisancha encounter 15 police Milun tapas karnar mhanje kumpnane Shet khallyasarkh zal. CBI entry karun ajun vel vaya ghalvnar ka kolkatta case sarkha
    karan ashe encounter family member barobar zallyashivay dukh kalnar nahi
    Maharashtracha Uttar Pradesh UP hot challa ahe

  • @spython9779
    @spython9779 2 часа назад

    Chinmay dada main character ahe ❤

  • @amarkamble7854
    @amarkamble7854 2 часа назад

    चिन्मय चा काटा लगा चा वीडियो बघा..😂😂

  • @Shubhamshinde-yq2md
    @Shubhamshinde-yq2md 5 часов назад +1

    Goli nemaki patalach kadhi lagu shakte😮

  • @benefitsbitcoincryptocurre410
    @benefitsbitcoincryptocurre410 35 минут назад

    इथे conditions अशी आहे कि 1 बायको भेटणं yala मतिमंद असताना 24 year made 3 बायका बर्‍या भेटतात

  • @sunil86860
    @sunil86860 43 минуты назад +1

    काहीतरी वेगळ आहे हें प्रकरण

  • @tusharthanekar2196
    @tusharthanekar2196 6 часов назад +2

    ith 50 hajar pagar aslelyanchi lagne jamenat ani hyachi 3-3 lagne...waah..😅...nemki porgi det kon asel yala

  • @vijaykarad.5919
    @vijaykarad.5919 5 часов назад +8

    या मंद चे तीन तीन लग्न, इकडे 1 लग्न करायचे म्हणले तर नाकी नऊ नाही नव्याण्णव येतात 😅

  • @ShubhamNagmote-m3y
    @ShubhamNagmote-m3y Час назад +1

    Rajyat kayda su wyawasta nahu rahili

  • @sagarjaguste4748
    @sagarjaguste4748 Час назад

    बरोबर आहे लग्न कशाला केलं 3

  • @Gswaiharshad
    @Gswaiharshad 3 часа назад

    महाराष्ट्र चा गिला
    आतां कोलकाता चि बारी

  • @saurabhdesai4286
    @saurabhdesai4286 5 часов назад

    चिन्मय आज काल लय गोरा होत चालला आहे