Khed च्या Bhoste Ghat मधल्या मृतदेहाच्या स्वप्नामागचं सत्य, Yogesh Arya नं पोलिसांना काय सांगितलं ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • #BolBhidu #YogeshAryaKhed #BhosteGhatKhedNews
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 365

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 4 месяца назад +855

    बोल भिडूचा सर्वोतम गुन्हा विषयक बातमीदार.
    1. शार्दूल समर्थक कंमेंट करा.
    2. चिन्मय समर्थक लाईक करा.

    • @mayurkanhurkar5524
      @mayurkanhurkar5524 4 месяца назад +7

      Comment nahi yenar 😂😂😂

    • @ranjitshende2356
      @ranjitshende2356 4 месяца назад +38

      He wrong aahe .. ase konala judge kru naye.. jo to aapalya jagi changlach asto

    • @shwetadeshmukh4000
      @shwetadeshmukh4000 4 месяца назад +15

      Both are good...

    • @JethalalGada-b7j
      @JethalalGada-b7j 4 месяца назад +13

      तसही पाटिल लोकाना kadya karayla jamat 😅
      दोघही छान विश्लेषण करतात

    • @GavathiPune
      @GavathiPune 4 месяца назад +10

      दोघेही छान काम करतात तुमच्या like आणि comment करण्यामुळे दोघांच्या पगारावर काहीच परिणाम होणार नाहीं शेवटी भांडणारे बेरोजगार असणार ह्यात काहीच शंका नाहीं 😂

  • @sairajkadam954
    @sairajkadam954 4 месяца назад +560

    माझ्या स्वप्नात रोज रोज अंबानी येतो आणि म्हणतो हे 500करोड घे आणि खुश रहा म्हणतो😂😂😂😂😂😂😂

    • @VijayParase-mw4dv
      @VijayParase-mw4dv 4 месяца назад +3

      😂😂😂😂😂😂

    • @TrollerBhai
      @TrollerBhai 4 месяца назад +4

      अंबानी तुला भोस्ते घाटात बोलवतो के अंतीलिया वर 😂

    • @pratik9296
      @pratik9296 4 месяца назад +7

      खतरनाक भावा 😂

    • @dipakdangare5884
      @dipakdangare5884 4 месяца назад +3

      😂😂😂

    • @pranilbhalerao2447
      @pranilbhalerao2447 4 месяца назад

      😂😂😅😅

  • @Statuswala03
    @Statuswala03 4 месяца назад +81

    शार्दूल एक नंबर विश्लेषण करतोस. लोकांकडे दुर्लक्ष कर, हे चिन्मय चिन्मय करणारे परत जरांगे ला बोलवा म्हणतील😂

  • @yogirajpatil3757
    @yogirajpatil3757 4 месяца назад +5

    ह्यावरून समजतं Police व्यवस्थेवर किती अविश्वास आहे लोकांचा.

  • @omkargogate8327
    @omkargogate8327 4 месяца назад +162

    Start watching from 4.35

  • @parimalpawar4391
    @parimalpawar4391 4 месяца назад +86

    मला नक्की खात्री वाटते की या घटनेतला हाच मुख्य आरोपी आहे...

    • @developer-x
      @developer-x 4 месяца назад +7

      Crime Patrol ki CID?

    • @yashsalunke2793
      @yashsalunke2793 4 месяца назад

      हा भाई..

    • @pdwagh33
      @pdwagh33 4 месяца назад

      ​@@developer-xदोन्ही

    • @sagarmore4162
      @sagarmore4162 4 месяца назад +1

      मग त्यानं कशाला सांगितलं असत😂

    • @parimalpawar4391
      @parimalpawar4391 4 месяца назад

      @@sagarmore4162 आहात कुठे तुम्ही अहो त्याने एक कबुली दिली सुद्धा की हे स्वप्न नव्हतं मुळी.. त्याने ती बॉडी प्रत्यक्ष पहिली होती आधीच. भीती मुळे बनाव रचला असे सांगितले सुद्धा.. अजून बाकी सत्य समोर यायचे आहे आणि ते नक्कीच येणार. घोडा मैदान फार लांब नाही

  • @swapnilchougale5757
    @swapnilchougale5757 4 месяца назад +30

    आठवडाभर महाराष्ट्राला चर्चेचा विषय मिळाला..... आशी लोक आहेत त्यामुळे न्यूज वाल्याचि पोट भरतात..... छान चालले आहे सगळे....

  • @shubhampatil.mh1951
    @shubhampatil.mh1951 4 месяца назад +39

    Only चिन्मय भाऊची पगारवाढ युवा मंच❤❤

  • @Invincible1332
    @Invincible1332 4 месяца назад +87

    योगेश ला खोके देऊन जबाब पलटवला असं दिसतंय 😂😂
    Mediator बोलभिडू 😝😁🤣😂

  • @SagarYadav-kj7mn
    @SagarYadav-kj7mn 4 месяца назад

    खूप छान विश्लेषण 🎉🎉🎉

  • @rohanpokale5978
    @rohanpokale5978 4 месяца назад +189

    Drishyam 3 script leaked 🤣

  • @pradipmathane6660
    @pradipmathane6660 4 месяца назад

    Chan information deelit sir🙏

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication 4 месяца назад +93

    योगेश, तू अस करण्यापेक्षा सरळ जाऊन पोलिसांना सांगितल पाहिजे होत मिञा...

    • @swagatsawant
      @swagatsawant 4 месяца назад +33

      😂 पोलीस सरळ वागले तर पश्चिमेला उगवेल सूर्य!

    • @Aryan-xi3cn401
      @Aryan-xi3cn401 4 месяца назад +3

      Point hai Saar 😂​@@swagatsawant

  • @harshalgaikwad9021
    @harshalgaikwad9021 4 месяца назад +108

    या स्टोरी ला चिन्मय पाहिजे होता राव 👉💯🙌♥️

  • @pradipspatil8077
    @pradipspatil8077 4 месяца назад +5

    खूप छान बातमी सादर केली शार्दूल 👍

  • @Mr_Secrate__
    @Mr_Secrate__ 4 месяца назад +27

    जक्कल ची स्टोरी कितीही वेळा रिपीट पहिली तरीही नवीनच वाटते चिन्मय चिन्मय चिन्मय....❤❤❤

  • @GiriManoj-h5z
    @GiriManoj-h5z 4 месяца назад +1

    जोपर्यंत मृतदेहाचे रहस्य समोर येत नाही, तोपर्यंत त्या बाबत अंदाज करने कठीण आहे.

  • @somesuv2502
    @somesuv2502 4 месяца назад +1

    आता मृतदेह कोणाचा यावर ही असाच खुलासा करावा 🤨

  • @RB-ee6qj
    @RB-ee6qj 4 месяца назад +9

    महाराष्ट्र पोलीस एक नंबर सॅल्यूट 1 नंबर म. पो. 👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 4 месяца назад +1

      एकदम बरोबर सन्माननीय महाराष्ट्र पोलीसांनी वेळीच घेतली योग्य निवड आणि मृतदेह तपास पुर्ण झाला,एक सेलटु आणि मानाचा मुजरा महाराष्ट्र पोलीस ह्यांना नक्कीच आहे.

  • @atulandhale8595
    @atulandhale8595 3 месяца назад

    बोल भिडू ला एकच विनंती आहे सनवारी जाऊन नीलम रवी जाधव ला जाऊन भेट द्यावी आणि तिची स्टोरी घ्यावी 😅

  • @swapnilkharat7020
    @swapnilkharat7020 4 месяца назад +42

    पोलिस आणि समाज यामधील दरी किती विस्तृत आहे हेच यातून स्पष्ट होतंय. लोकं पोलिसांपर्यंत जायला घाबरतात. पोलिसांनी यावर विचार करायला हवा.

    • @gajananmore2953
      @gajananmore2953 4 месяца назад

      Kharach

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 4 месяца назад +3

      Yala karan, tyanchi akaryakshamata lapavanyasathi jo mahiti dyayala jayil tyalach balicha bakara banavatat aani far motha tapas kelyacha banav karatat.

    • @baludarekar9857
      @baludarekar9857 4 месяца назад

      Ho na

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 4 месяца назад +16

    चिन्मय ला मी सांगितले होते, की तपास झाल्यावर दुसरा वीडियो बनव......पण तो आला नाही

  • @shraddhabhojane715
    @shraddhabhojane715 4 месяца назад

    Chinmay aahech bhari pn all bolbhidu are rocking yaar... Almost saglech eka peksha ek aahe❤

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 4 месяца назад +13

    एक माणसाला रोज रात्री स्वप्नन पडत गेल्या साठ वर्षा पासून की तो पंतप्रधान झाला 😂😂😂😂

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 4 месяца назад +1

      दत्तु तुना यार तुझी कमेंट कधीतरी अवचट असते,तो माणूस मेल्यानंतर स्वप्न येत होतं, आणि पीएम होणं स्वप्न हा भाग वेगळा आहे

  • @anitaanant92
    @anitaanant92 4 месяца назад

    बरेच महिन्यापासून कोण बेपत्ता असेल त्याचा शोध घ्या

  • @shrikantsapkal991
    @shrikantsapkal991 4 месяца назад +73

    अजुन एक घटना आहे. Same to Same.
    एका मनसाला तो पन्तप्रदान होनार असल्याच स्वप्न 10 warshe पडत होत। पन 4 जून नन्तर भानावर आला।

    • @kailashthale8104
      @kailashthale8104 4 месяца назад +5

      एक नंबर भावा. 😂

    • @PrashantPatil-ev4ji
      @PrashantPatil-ev4ji 4 месяца назад +8

      एवढा अपमान का करतोस रे 😂😂

    • @kishorekarambelkar1535
      @kishorekarambelkar1535 4 месяца назад

      😂😂😂😂

    • @rupeshkamble281
      @rupeshkamble281 4 месяца назад +4

      Ardhvat Vidhan, Purn Vidhaan:
      To vyakti 4 june la sudha PM banla pan kubdyanchya aadhare. PM banun sudha tyacha kahi ch faayda jhala nahi.😢
      Baaki.. Chinmay cha pagaar vadhlach pahije hyavar ajun sudha Thaam.

    • @krishnanarale82
      @krishnanarale82 4 месяца назад +5

      भावा तू तर माझ्या पेक्ष्या पण डेंजर अन्धभक्त आहेस ❤

  • @Pikachuuuuuuu215
    @Pikachuuuuuuu215 4 месяца назад +13

    माझ्या स्वप्नात रोज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस येतात आणि मला पन्नास खोके देतो म्हणतात आणि ईकडे ये म्हणतात पन मी खोके बहादूर नाही 😂😂😂😂😂

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 4 месяца назад +1

      हे स्वप्ना खरं आहे, आणि झाठ पोलिस,इडी, सीबीआय चौकशी होणार नाय 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @HappyCoffee-by2ds
    @HappyCoffee-by2ds 4 месяца назад

    Shardul keep it up..nice video

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha 4 месяца назад +33

    मला तर नको नको ते स्वप्न येतात पण कधीच खरी होत नाहीत.

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 3 месяца назад

    आम्हाला अजुन योगेशबद्धलच संशय वाटतो आहे !

  • @rajendraugaleofficial
    @rajendraugaleofficial 3 месяца назад

    माझ्या स्वप्नात तात्या विंचू येतो व छातीवर बसून म्हणतो ओम भट्ट स्वाहा😂😂😂😂

  • @shlshsawant8231
    @shlshsawant8231 4 месяца назад +10

    कोकण आहे ते, काहीही घडू शकते! 👻

  • @S.m-x3s
    @S.m-x3s 4 месяца назад +28

    मल्टी कंपनीत काम करणारा पोरगा वेडा कसा असेल ? काही तरी गडबड आहे.

    • @alphamale7725
      @alphamale7725 4 месяца назад +8

      कुणाच्या कपाळावर लिहले नसते वेडा आहे म्हणून असे किती तरी सीरियल किलर अनेक मर्डर केल्यावर सापडतात हा इतिहास आहे.

    • @NanoTouring
      @NanoTouring 4 месяца назад

      Laden Enginer hota😂​@@alphamale7725

  • @pramodchavan9003
    @pramodchavan9003 4 месяца назад +1

    तो मृतदेह कोणाचा यावर पण एक भाग येउ दे

  • @shrikantpatil7702
    @shrikantpatil7702 4 месяца назад +5

    दृष्यम चित्रपट बघितला आहे वाटत भाऊने....

  • @technoideain8786
    @technoideain8786 4 месяца назад +26

    😂 खरो खरी योगेशला स्वप्न पडल होत, अत्ता पोलिसांनी त्याच्याकडून खोटे जबाब घेतले आहे, पोलिस कसे काम करतात हे चंगलच महिती आहे

    • @govati7152
      @govati7152 4 месяца назад +1

      हो का, मग आपण भरती व्हावे आणि पोलीस खाते सुधरवा

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 4 месяца назад

      ​@@govati7152चांगल्या लोकांना भरती होऊ देत नाहीत, कारण चांगले लोक भरती साठी पैसे देत नाहीत.

    • @baludarekar9857
      @baludarekar9857 4 месяца назад

      ​@gov😂😂😂😂ati7152

  • @kantilalkalambi508
    @kantilalkalambi508 4 месяца назад +8

    चांगलाच अडकला पोलीस चांगलीच खोटे जवाब घेतले असणार

  • @Bhogichand
    @Bhogichand 4 месяца назад +14

    योगेश बरोबर ज्या दोघांना अटक केली त्या बद्दल काहीच सांगितले नाही. पणजी काय, सुरत काय आणि खेड व्हाया आजगाव काय ! सगळंच गुढ आहे.

  • @bhimraopandve4189
    @bhimraopandve4189 4 месяца назад +1

    कधीच अस करू नका जे बघितल ते पोलिसांना सांगा . त्रास होइल पण न्याय मिळेल

  • @himavshurisbud95
    @himavshurisbud95 4 месяца назад +10

    कोकणातला माणूस 6आणि 7 तारखेला घरातले गणपती सोडून , गेलाच कशाला

    • @killordie5700
      @killordie5700 4 месяца назад +1

      @bihari aahe to bhava

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 4 месяца назад +2

      भुता बरोबर लग्न करूक 😮

    • @himavshurisbud95
      @himavshurisbud95 4 месяца назад

      @@killordie5700 😂 ok, pan tari koknat alay tar ganpatila thambayla hav 😂😂

  • @yashsalunke2793
    @yashsalunke2793 4 месяца назад

    खर आहे

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 4 месяца назад +32

    छान सादरीकरण केलं रे तू लोकांन कडे लक्ष देऊ नकोस. त्यांना सांगितले बोलायला तर जरांगेला पाठी टाकतील.

    • @akashkartule7780
      @akashkartule7780 4 месяца назад +3

      हल्ली जरांगे फार आठवतो नाही का?

    • @bhosalesachin900
      @bhosalesachin900 4 месяца назад +3

      jrange la ghetos ka ud...n

  • @sanjeevthakur122
    @sanjeevthakur122 4 месяца назад +23

    Shardul explains very well. I like.

  • @tanmayp5328
    @tanmayp5328 4 месяца назад +7

    Hotel mdhe biryani khali 😂 attention to the details 🤔🤔

  • @ajaxv
    @ajaxv 4 месяца назад +7

    मित्रानो या जगात असे बरेच घटना घडलेल्या आहेत, मेलेल्या व्यक्तींनी स्वप्नात येऊन मदत मागितली आहे. मी श्मस ताहीर खान ची क्राईम तक बघतो, यामध्ये असल्या प्रकारच्या केसेस पण आहेत

    • @kantilalkalambi508
      @kantilalkalambi508 4 месяца назад

      हो बरोबर आहे मि सुद्धा बघतो

    • @know.it.yourself
      @know.it.yourself 4 месяца назад

      Waaa... डोस्क वापरा रे भैतडा... आरुषी...कोलकत्ता डॉक्टर का नाही येत स्वप्नात ...हजारो केसेस आहेत unsolved ...

  • @AP-gb4wn
    @AP-gb4wn 4 месяца назад +9

    पण हा एव्हढ्या घनदाट जंगलात काय करायला गेला होता, मला काही खर वाटत नाही

  • @VishalJadhav-pl9rl
    @VishalJadhav-pl9rl 4 месяца назад +1

    Amezing case.... But salved awosome 🙏😮😮😮😮

  • @rk-yi6nz
    @rk-yi6nz 4 месяца назад +1

    नशीब योगेश पणजी सुरत मार्गे गुवाहाटीला नाही गेला 😅😂नाहीतर 50 खोक्याचा टॅग लागला असता 😅😂

  • @nileshgaikwad1428
    @nileshgaikwad1428 4 месяца назад +1

    चिन्मय ची story त्यालाच करू ध्याची होती ❤

  • @Swanirmiti
    @Swanirmiti 4 месяца назад +24

    सगळं खरं असेल, मृतदेह कुणाचा हेही उलगडेल, पण योगेश जंगलात का गेला?

    • @kokanachaninadchinkate
      @kokanachaninadchinkate 4 месяца назад +1

      दया कुछ तो गडबड है

    • @pdwagh33
      @pdwagh33 4 месяца назад

      तो गुन्हेगार असू शकतो

  • @sukun7663
    @sukun7663 4 месяца назад

    1:30 pasun pudhe bagha

  • @odaak_shasta
    @odaak_shasta 4 месяца назад +27

    हेलाच म्हणत्यात दाना टाकून घोडा उडवून घेण

  • @jacksparrow6464.
    @jacksparrow6464. 4 месяца назад +8

    We want chinmay ❤❤❤

  • @RajeshDongare-gm1qy
    @RajeshDongare-gm1qy 4 месяца назад +3

    खरा आरोपी हच आहे

    • @deven-k4t
      @deven-k4t 4 месяца назад +1

      Gap zattya

  • @JiveshPerekar
    @JiveshPerekar 4 месяца назад

    Tyala swapn padla Ani police station madhe sangitla 😂😂😂😂😂 kya bat he

  • @Kiran44744
    @Kiran44744 4 месяца назад

    हे तर मी आधीच सांगितलं होतं 😊

  • @sumitwankhade8194
    @sumitwankhade8194 4 месяца назад +1

    Kal majhya swapnat Sushama Andhare aali aani mhanali, Uddhav chi wat lavnar mi 😂😂😂

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 4 месяца назад +65

    शार्दूल फॅन लाईक ठोका.

    • @Jeffuniverse123
      @Jeffuniverse123 4 месяца назад +1

      शार्दुल तुला लय आवडलेला दिसतो बहुतेक आज तू उडून घेणार तुझ्यावर त्याला

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 4 месяца назад

      तुझ्या घरी पाठवतो त्याला नागडा झोप अंथरुणात सोडतो त्याला 😂

  • @prashan8230
    @prashan8230 4 месяца назад +1

    Khed cha textile company madhe to ka gela? Te clear nahi zal aahe ajun

  • @survemukhtar8337
    @survemukhtar8337 4 месяца назад

    Good bol bidu

  • @Hcsounds7434
    @Hcsounds7434 3 месяца назад

    Video start from 1.25

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 4 месяца назад +7

    लोकांनी आजपावेतो पितृ पक्षाचा महिमा आहे म्हणून एव्हाना कथा पण रचल्या ना.....😂😂😂😂😂😂😂😂

  • @SRDP
    @SRDP 4 месяца назад +1

    Mi pahilya video khalich comment kelti he asach kahi zal asel mhnun😂

  • @shreyashbhau7074
    @shreyashbhau7074 4 месяца назад +2

    हाच आरोपी आहे 😂

  • @siddhantpatil292
    @siddhantpatil292 4 месяца назад +5

    Anyways Yogesh did something good for society, bro is actually a Hero.

  • @SPsawant-y6s
    @SPsawant-y6s 4 месяца назад

    Bol bhidu😂😂😂😂kas ky

  • @gokulkadam7189
    @gokulkadam7189 4 месяца назад +4

    चिन्मय चिन्मय ना सांगितलेल्या स्टोरी खूप आवडतात आम्हाला हि स्टरी सुद्धा चिन्मय सांगायला पाहिजे

  • @mahavirmulay9184
    @mahavirmulay9184 4 месяца назад

    Bol bhidu yaani ha video ka present kela he tyana tar kalalay ka .Nustach timepass😊

  • @aniketkamble45
    @aniketkamble45 4 месяца назад

    दृष्यंम मुवी ची स्टोरी वाटते💯😂

  • @andyboy2629
    @andyboy2629 4 месяца назад +2

    Why do all presenters on this channel speak in the same style

  • @Suraj_Sangde
    @Suraj_Sangde 4 месяца назад

    Open n shut case..

  • @rj_gadget_setting_and_Ola
    @rj_gadget_setting_and_Ola 4 месяца назад +1

    😂😂😂😂😂😂 खतरनाक

  • @KishorUdanshiv-q2g
    @KishorUdanshiv-q2g 4 месяца назад

    Crime Tak madhil shamsh sir yanchya sarkh sangat jawa aikayla changle watte...

  • @akshaynaik4782
    @akshaynaik4782 4 месяца назад

    Drishyam part 3

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 4 месяца назад +1

    त्याच्या चेहर्यावरून दिसत आहे त्याचे मानसिक संतूलन ठिक नाही ते

  • @saikirannanavare7931
    @saikirannanavare7931 4 месяца назад +10

    Chinmay dada la pathva

  • @Google_Administration
    @Google_Administration 4 месяца назад +1

    नक्की आपले पोलीसच आहेत ना? मनाला पटतच नाही हो 😂

  • @sushantathavale4673
    @sushantathavale4673 4 месяца назад

    2 ऑक्टोबर पर हम कहा थे?

  • @vaibhavshinde7633
    @vaibhavshinde7633 4 месяца назад +1

    एकच विडिओ येवडा तणावत जाऊ नकासा जेव्हा तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल तेव्हाच करत जावा तुमच्या पेज वर एकच एकच बगुन वैताग येत आहे 😡

  • @omkarnalawade845
    @omkarnalawade845 4 месяца назад +2

    चिण्या भाऊ always on 🔝

  • @SANTOSH_SHIVAJIRAO_WAJE
    @SANTOSH_SHIVAJIRAO_WAJE 4 месяца назад +7

    सांगतोय का धमकी देतोय कळत नाही?😢

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 4 месяца назад

    कोणतीही माहिती नाही. कशाला विडियो टाकलास काय?

  • @Samraandshubhra
    @Samraandshubhra 4 месяца назад

    Gyarah-gyarah web series बघितल्या वाटतं😂

  • @amolwakode2348
    @amolwakode2348 4 месяца назад +1

    नितेश राणे काय म्हणाले मुस्लिम विरोधात सविस्तर माहिती द्या

  • @dattasawant8279
    @dattasawant8279 4 месяца назад +2

    मला ही अपेक्षा होती

  • @aniketmayekar8307
    @aniketmayekar8307 4 месяца назад

    Story aikun lahan punha aale, ase vatal...

  • @B4UDAYउदय
    @B4UDAYउदय 4 месяца назад

    6:50

  • @HINADVISWARAJYA1990
    @HINADVISWARAJYA1990 4 месяца назад

    अरे याने राघव जुयाल ची ग्याराह ग्यारह वेब सेरीज बघितली 😂😂

  • @narayanparab4030
    @narayanparab4030 4 месяца назад +1

    भाऊने तुम्ही दुर्गेश काळेला ऐकलं नाही आहे. कदाचित तू आता या चैनल वर काम करत नाही

  • @आजके.जमानेका.सुरभि

    Drisham move chi story करतोय का.

    • @karaleniks66w
      @karaleniks66w 4 месяца назад

      Ho me banto director 300 crore confirm

  • @gokulkadam7189
    @gokulkadam7189 4 месяца назад +2

    चिन्मय हे सांगितल्यास स्टोरी सांगितलेली स्टोरी आवडते

  • @EX-MUSLIM72
    @EX-MUSLIM72 4 месяца назад +1

    छान विश्लेषण मस्त

  • @sunilkathare8462
    @sunilkathare8462 4 месяца назад +1

    11/11 webseries same Aahe

  • @MoreSantosh
    @MoreSantosh 4 месяца назад +4

    पोलिसांनी जबरदस्ती करून कबूल करून घेतले असे दिसतेय

  • @SachinBerde01
    @SachinBerde01 4 месяца назад +4

    याला बोलतात उडता तीर 💘 अंगावर घेणे...

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 4 месяца назад +1

      लागला तर नाय मिंदे चा धनुष्य तीर 😮😂😂😂😂😂😂

  • @Mr_Secrate__
    @Mr_Secrate__ 4 месяца назад +3

    We want चिन्मय भिडू फॉर खतरनाक स्टोरीज❤❤❤

  • @Roger-x6v
    @Roger-x6v 4 месяца назад +2

    Main content start at 4:20

  • @SPsawant-y6s
    @SPsawant-y6s 4 месяца назад

    Yogesh arya jindabad😂😂😂

  • @sumedhzalte4599
    @sumedhzalte4599 4 месяца назад

    11 11 web series vatte aahe 😅😅

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 4 месяца назад +5

    माझ्या स्वप्नात रोज सनी लियोनी येते 😅😅🤷🏻‍♂️🤷🏻‍♂️

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 4 месяца назад +4

      चढी रोज ओली होतं असणार 😮 कपडे बदल आज 😂😂😂आज पासून झोपताना इंनर काढून झोप 😂😂😂😂😂

    • @shashikulaye9270
      @shashikulaye9270 4 месяца назад

      😂😂😂😂😂😂

    • @arcreation8818
      @arcreation8818 4 месяца назад

      Ha baki khar bolala 😂