पाऊस, चहा आणि हा कार्यक्रम! ft. Veda, Anuj & Suyog | भाग ७० | Whyfal Musical | Marathi Rain Songs

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 июн 2024
  • 🍿 Whyfal Live show tickets 🍿
    swiy.co/WLG
    ‪@whyfal‬ a Marathi podcast by Suyog and Prachi.
    ✉️ Join व्हायफळ पत्र व्यवहार! 📨
    swiy.co/WhyfalNL
    📝 Join व्हायफळ WhatsApp नोंदी ✏️
    whatsapp.com/channel/0029VaGM...
    आज व्हायफळचा ७०वा भाग आहे आणि सांगितल्या प्रमाणे आपण घेऊन आलो आहोत संगीत व्हायफळ कार्यक्रम. पावसाळा सुरु झाला आहे, वातावरण झक्कास झालं आहे. अशावेळी खिडकीतून पाऊस बघताना, गरम चहा प्राशन करत असताना तुम्हाला कंपनी देण्यासाठी घेऊन आलो आहोत पावसाच्या गाण्यांचा सुमधुर व्हायफळ एपिसोड!
    As promised, we are yet again bringing you a Whyfal Musical show for the 70th episode. Monsoon has gradually started and the vibe around is amazing. While you look at the rain through your window with a hot cup of tea, we thought of accompanying you with these ever-green Marathi rain songs through this episode!
    Follow Veda Nerurkar: / vedanerurkar
    Follow Anuj Danait: / anujdanait
    Follow Suyog's Music profile: / figplay_music
    Follow Whyfal: / why_fal
    Listen to audio episodes: anchor.fm/whyfal
    Songs Credits:
    Man Udhan Varyache
    Film: Aga Bai Arechya
    Music: Ajay Atul
    Lyrics: Guru Thakur
    Singer: Shankar Mahadevan
    Ye Re Ghana
    Singer: Asha Bhosle
    Music: Pt. Hridaynath Mangeshkar
    Lyrics: Aarti Prabhu
    Ritu Hirwa
    Singer: Asha Bhosle
    Music: Shridhar Phadke
    Lyrics: Shanta Shelake
    Nabh Utaru Aala
    Film: Jait Re Jait
    Singer: Asha Bhosle
    Music: Pt. Hridaynath Mangeshkar
    Lyricist: N.D. Mahanor
    Chimbh Bhijalele
    Film: Band Premache
    Singers: Shankar Mahadevan, Priti Kamath
    Lyrics: Pravin Davane
    Music: Ajay-Atul
    Dhag Datun Yetat
    Film: Aaishappath
    Lyrics: Saumitra (Kishor Kadam)
    Music: Ashok Patki
    Singer: Sadhana Saragam
    Vadal Vara Sutala Ga
    Singer: Lata Mangeshkar
    Music: Pt. Hridaynath Mangeshkar
    Lyrics: Shanta Shelke
    Gaarva
    Singer: Milind Ingle
    Music: Milind Ingle
    Lyrics: Soumitra (Kishor Kadam)
    Album: Gaarva
    Nach Re Mora
    Film: Devbappa
    Singer: Asha Bhosle
    Music: P.L. Deshpande
    Lyrics: G.D. Madgulkar
    Chapters:
    0:00 Whyfal Musical | संगीत व्हायफळ
    1:44 Introduction
    4:32 Man udhan waryache | मन उधाण वाऱ्याचे
    9:42 Ye re Ghana | ये रे ghana
    13:56 Ritu hirwa | ऋतू हिरवा
    19:51 Nabh utaru aala | नभ उतरू आलं
    24:18 Chimb Bhijalele | चिंब भिजलेले
    28:04 Dhag Datuni yetat | ढग दाटुनी येतातं
    31:45 Vadal Vara Sutala Go | वादल वारं सुटलं गो
    34:23 Gaarva | गारवा
    38:51 Naach re mora | नाच रे मोरा
    40:52 Whyfal Musical conclusion
    #marathisongs #marathipodcast
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 265

  • @kashmiraamritkar2732
    @kashmiraamritkar2732 5 дней назад +31

    Jevha loka mhntat na Marathi madhe kahi content nahi tyana tumche he podcast nakkich dakhvle pahije❤

    • @poonambisht6304
      @poonambisht6304 5 дней назад

      काकू अस कोणी म्हणत नाही 😊

  • @apoorvabujone6772
    @apoorvabujone6772 5 дней назад +13

    Suyog tumcha dapoli cha ghar dakhavana kadhi ani gharche loka pan😊

  • @manjirisarawate4548
    @manjirisarawate4548 5 дней назад +4

    सूर आणि ताल याशिवाय इतर कोणतीही वाद्य, म्युझिक पिसेस नसताना सुद्धा वेदाने गाणी अतिशय अप्रतिम गायली आहेत. श्रीनिवास खळ्यांच्या गाण्याचा एपिसोड ही असाच सुंदर झाला होता.

  • @YashashriMalshe
    @YashashriMalshe День назад +2

    आज इकडे भरपूर पाऊस पडतोय त्यात तुमच्या पॉडकास्ट चे notification आले. सोने पे सुहागा. सुंदर episode.

  • @shirishchitale114
    @shirishchitale114 5 дней назад +4

    खुप एन्जॉय केला एपिसोड. एकतर सर्व गाणी आवडती, पाठ असलेली, आणि आज इथे छान पाऊस पडतोय. सुयोग, वेदा आणि अनुज, आणि सर्व टिमचे खूप अभिनंदन. कान तृप्त झाले. खूप आवडला एपिसोड, तुमचे विविध विषयांवरील पॉडकास्ट नेहमीच आवडतात. रेनकोट नको मला तर पावसात भिजायचे आहे. 👌👍.

  • @yashashreeathavale7135
    @yashashreeathavale7135 2 дня назад +1

    वेदाचा आवाज खूपच छान आहे. पावसाळी गाणी पण खूप छान. तुमची ही संकल्पना खूप छान आहे.

  • @medhajunnarkar190
    @medhajunnarkar190 5 дней назад +6

    सर्व गाणी,थोडेच म्युझिक व आवाज ही छान...सर्वच छान👌👌👍 Bharangi भाजी पण छान...नक्की पावसाळ्यात खा नक्की👍
    Raincoat, गंबुट 😅😅🤣🤣💦🌧️🌨️🌨️🌨️

  • @medhajunnarkar190
    @medhajunnarkar190 5 дней назад +5

    Ata भरपूर पाऊस पडत असताना भजी,magi barobar nakki परत ऐकिन👍👍

  • @Swati_Pathak373
    @Swati_Pathak373 5 дней назад +5

    Koral, Shevale hya pan bhajya ahet jya phakta pavasalyat yetat!! Sunder episode!!

  • @user-wo4jl1qi5v
    @user-wo4jl1qi5v 5 дней назад +3

    सुयोग प्राची अभिनंदन खूप सुंदर भाग प्रस्तुत करता तुम्ही.मन शांत आणि कान तृप्त झाले. चौपाटीवर पावसात मैत्रीणी बरोबर कणीस खात केलेली मजा आणि बर्‍याच आठवणी डोळ्यासमोर आल्या.मनापासून धन्यवाद. ❤❤

  • @Swati_gadhe
    @Swati_gadhe 5 дней назад +2

    rencoat..
    RUclips चे आज खरच धन्यवाद .कारण हे असे व्यासपीठ आहे त्यामुळे आज हे जाम सत्र आपण पाहू शकतो सुरुवातीलाच नच रे मोरा गाणे ऐकून पुलंची aathvan yeun geleli tyannatar he session kiti chhan chalu aahe aaj youtube nasat tr he baghyala ,aikaayala mialal nasat ..tyakaali pn pulnni pandit bhimsen joshi ni ,vasanatrao deshpande yanchi pn kiti vayfal time madhye jam zale astill .. नॉस्टॅल्जिया
    Thankyouu for this wonderful whyfal jam today...

  • @pragati600
    @pragati600 3 дня назад +1

    आता रात्री चे 2.47 झाले आहेत आणि मी हा पॉडकास्ट पाहते आहे , दिवसभर ऑफिस च इतर tension डोक्यात चालू होत आणि जेव्हा वेदा जीनी गायला सुरुवात केली तेव्हा खरच पावसाचा शिडकावा झाल्यासारखं आल्हाददायक वाटल❤❤खूप खूप सुंदर आवाज आहे आणि त्यात तुमचे वादन खूप छान वाटलं... Thank you thank yo very much guys ❤❤ keep shining 🌟

  • @vilaskarve6123
    @vilaskarve6123 5 дней назад +2

    सुरेख पाऊस गप्पा गाणी... पावसाची आठवण... सकाळीं म्हैस चरवायला नेण्याचं पहिलं काम, निसरड्या रस्त्यामुळे अनेक वेळा सायकल चालवता चालवता पडलेलो आहे... अंगाला चिखल, वाऱ्याने छत्री उलटी होणे, रेन कोट पूर्वी पँट शर्ट टाईप नव्हते, अखंड झगा टाईप असायचे.. त्याची बटणे तुटायची.. त्यामुळे भिजायला व्हायचं... खरी मजा जोराचा पाऊस आला की शाळा लवकर सुटायची... मग सर्व जण धावत पळत, अमृतेश्वर चे विहिरीत किंवा नारायण तळे जालगाव इथे पोहायला जायचो...🎉😂🎉

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 2 дня назад

    भन्नाट अफाट अप्रतिम!
    ढग दाटून येतात, वादळ वारं, गारवा सगळ्या गाण्यांचा अंतर्भाव खूप खूप सुखावणारा!
    वेदाचा गोड स्वर, अनुजची मस्त साथ आणि सुबोध, तुझं सगळंच आवडलं भावा.
    ठरवून मराठीच शब्द वापरत, कमीत कमी इंग्रजी शब्द वापरून निवेदन करायचा प्रयत्न खूप आवडला! मी मराठवाड्यातला आहे आणि तरीही समुद्रकिनारी असलेलं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं!
    एकूणच भाग खूपच सुंदर! आजवरचा सर्वात आवडलेला भाग! खूप धन्यवाद!
    आणि हो रेनकोट, गमबुट 😂

  • @vijaychavan1306
    @vijaychavan1306 5 дней назад +2

    Podcast ची व्याख्या बदलून टाकली की तुम्ही राव... भारी आहे

  • @alkapurohit9306
    @alkapurohit9306 5 дней назад +3

    रेनकोट ,गमबूट घालून गाण्यांच्या पावसात मस्त वर्षा सहल झाली.

  • @GirijasKitchen
    @GirijasKitchen 5 дней назад +2

    मस्त गाणी.वेदाचा सुंदर आवाज गिटार आणि तुझ्या सहज गप्पा छान जमलाय Trio .❤

  • @payaljoshi479
    @payaljoshi479 15 часов назад

    रेनकोट घालून पाण्यात उडी मारत शाळेतून घरी यायचे त्याची आठवण झाली खरंच फारच सुंदर झाला हा कार्यक्रम खूप मज्जा आली

  • @Swati_gadhe
    @Swati_gadhe 5 дней назад +2

    Veda cha aavahach khupp chhan aahe ❤❤distey pn khupp chhan

  • @user-th5cl7vn6u
    @user-th5cl7vn6u 5 дней назад +2

    खूप सुंदर गाण्यांचे selection veda छान गाते पावसाळी मेजवानी भारीच❤❤

  • @mayuriphadke8830
    @mayuriphadke8830 4 дня назад

    Gamboot वापरलेत.... मरणाचे फास्फटले आहे शाळेत आणि जाम जाजरलय....
    Full nostalgia yaar
    नविन raincoat cha वास... पुस्तकांचा वास... Covering .... खाकी रंगाची... Wow... Kamal

  • @shubhangibhave1362
    @shubhangibhave1362 5 дней назад

    वेदा अतिशय सुरेख गाणं. सहजता उत्तम

  • @user-cf2xl6ik7s
    @user-cf2xl6ik7s 4 дня назад

    Veda ganyatil sahajta Khup manala bhavli .Khup Chan,Apratim

  • @seemachaughule9628
    @seemachaughule9628 5 дней назад

    पावसाळ्यात टाकल्याची सुद्धा भाजी कोकणात प्रसिद्ध आहे खूप सुंदर episode

  • @chaitalilokhande118
    @chaitalilokhande118 5 дней назад +2

    #raincoat #gumboot
    He khupch bhaari hota... Ekch number...
    Awesome selection of the songs... Full on nostalgia...
    Lahan pani chya divsat...
    Sunday chi dupar... Papa gharat sutar kaam karat ahet.. mumma kitchen madhe chicken banvat ahe.. me drawing karat ahe.. ani pappani radio war hya saglya gaanyanchi cassette lavli ahe...
    Awesome singer
    Awesome music
    Special mention for the clap box... Suyog aflaatun as always...
    Ha khupch bhari prayog hota... Loved it a lot

  • @shraddhasatam7303
    @shraddhasatam7303 4 дня назад

    रेनकोट घालून पावसात सफर झाली.....जुन्या आठवणींना उजाळा.....मन तृप्त झाल पाऊसात भिजून ❤

  • @renukashirwale1738
    @renukashirwale1738 4 дня назад

    खूपच छान एपिसोड होता... अगदी तिकीट कडून बगायला जाऊ शकते.. मस्तच सूंदर गाणी... माझी संध्याकाळ कमाल गेली.. पुन्हा असच छान संगीत मेहफिल करा आवडेल पाहायला आणि ऐकायला.

  • @dhananjaydeshpande5611
    @dhananjaydeshpande5611 5 дней назад +2

    अफलातून, सुंदर
    मी सध्या कोईबातूर जवळील वेल्लानगिरी डोंगर रांगात आहे. पाऊस सुसाट आहे. ढग, वारे, थेंब यांचा नुसता धिंगाणा चालू आहे. त्यात जोडीला तुमचा पाऊस स्पेशल एपिसोड!! तुमच्या चौघाचे खूप खूप खूप खूप आभार!!!
    हो, रेनकोट, गम बूट हे विसरलोच 😄😄
    भजे खाण्याची इच्छा आहे. पण इथे एकदा भयानक पकोडे मिळाले होते. त्यामुळे भजे कॅन्सल!! म sssssss स्त कॉफी पीत मराठी गाणी एन्जॉय केली.
    या पावसात नाचायला..... 😄😄😄😄😄😄

    • @whyfal
      @whyfal  5 дней назад

      कमाल 🥰

  • @user-kd3ry4pb7w
    @user-kd3ry4pb7w 5 дней назад +1

    दादा आज या मान्सून चा पहिला मुसळधार पाऊस पडला.... खूप मस्त वाटल पण या गाण्यांनी त्यात वेगळीच चव आणली... या 42 मिनटात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात ल्या आठवणींची उजळणी सुद्धा झाली.... माझ्या आठवणी या गण्यातच आहेत विशेष मराठी गाणी ❤

  • @user-kj6uj4md8h
    @user-kj6uj4md8h 5 дней назад +2

    उत्तम पावसाळी गाणी निवडली आहेत!❤

  • @vaishnavik1580
    @vaishnavik1580 4 дня назад

    क्या बात!
    क्या बात!!
    क्या बात!!!
    काय धमाल होता आजचा हा भाग... मी सहसा असं कॉमेंट करत नाही, पण you guys own it!
    सगळी गाणी मी गायलेय तुमच्या सोबत... (अर्थात नवऱ्याने कानात कापसाचे बोळे घातले म्हणून तो वाचला... नाहीतर विचारही न केलेला बरा 😂😂) आणि शेवटी नाच रे मोरा वर माझ्या सात महिन्यांच्या चिमुकल्याला घेऊन भूकंप आणायचा प्रयत्नही करून झालाय. 😅
    तसं तर मी तुमचे सगळेच भाग ऐकत/बघत असते... पण हा भाग म्हणजे next level म्हटल्यावर अतिशयोक्ती ठरणार नाही.
    खूप मजा आली...
    तुम्हाला नी तुमच्या टीम ला खूप सारं प्रेम ❤ आणि यापुढेही असेच छान छान भाग आम्हाला ऐकायला पाहायला मिळतील ह्या आशेसह मी माझे दोन शब्द (?) इथेच संपवते.
    एडिट: मी राहत्या गावी पाऊस पडला, की सगळ्यात आधी waterproof ear buds घेऊन पावसात भिजताना हा भाग परत ऐकेल. ❤
    जय व्हायफळ 😀✨

  • @shrutisiddheshwar4809
    @shrutisiddheshwar4809 5 дней назад +1

    Raincoat, gumboot❤ mast episode hota khup🙌🏼 pavsachi hi mejwani khup awdli❤️❤️

  • @mansiupadhye4645
    @mansiupadhye4645 День назад

    मस्त....कोकणावर पण असा एक एपिसोड ऐकायला आवडेल...

  • @mrunalinideshpande8806
    @mrunalinideshpande8806 День назад

    Raincoat, Gumboot.
    Aajcha bhag khup Mast zala. Maja aali. Parat ekda balpanat phirvun anla nach re mora ne. Khup Shubhechha.

  • @vaibhavigawde2209
    @vaibhavigawde2209 4 дня назад

    As expected, मस्तच झालाय आजचा एपिसोड. सर्वच गाणी अप्रतिम आणि शेवटचं नाच रे मोरा तर... क्या बात! १ नं. 👍👍

  • @ketakinaik6431
    @ketakinaik6431 День назад

    खूपच सुंदर भाग झाला हा, मज्जा आली तुम्हा सगळ्यांच कौतुक ❤

  • @manasigupte2681
    @manasigupte2681 4 дня назад

    Raincoat, Gumboots, Paus and Ganni sagalyachi maifil mast jamali

  • @tanujajoshi7900
    @tanujajoshi7900 5 дней назад

    Atishay sunder karyakram. Vedacha aavaj khup goad aahe. Sunder gani eikun man trupt jhale.

  • @suryakantbadle5685
    @suryakantbadle5685 5 дней назад

    फारच सुंदर नियोजन आणि मांडणी .सर्व मंडळाला शुभेच्छा.

  • @madhuridharne2537
    @madhuridharne2537 4 дня назад

    Khup chan episode...apratim gani....khup chan awaj ahe Veda cha

  • @sachintappe6322
    @sachintappe6322 3 дня назад

    Suyog thanks for the treat for eyes, ears, and soul. Tuzya gappa ni apalya lahanpani chya athavani, umedit lya weles chya gani ya sagalya na punha jiwant kelyabaddal khup khup dhanyawad. Tuzya peksh 10-15 pausale jast baghitale astil pan tuzya hya podcast ni tu mitrachi jaga ghetalis. Asech nav navin podcast baghayala khup awadtil. 13 july la Punyat nakki yenar.

  • @priyankajoshi4328
    @priyankajoshi4328 5 дней назад +1

    नेहमीप्रमाणेच सुंदर भाग....
    भारंगीची भाजी.....
    सुंदर गाणी....
    #raincoat
    Clapbox कमाल वाजवला आहे.....
    सगळ्यात शेवटी.... नाच रे मोरा ...😀 वाह👌👌👌....

  • @user-np3hz8xw6w
    @user-np3hz8xw6w 4 дня назад

    Raincoat
    Are etak sunder programme kon karat.
    Ekdam refresh.👍👌
    Parat eknar paus ,chaha Ani tumhi

  • @gajananmore2953
    @gajananmore2953 2 дня назад

    रायगड जिल्ह्यात माझ गाव आहे आज प्रचंड पाऊस आहे आणि आज दुपारच्या जेवणात भारांग्याचीच भाजी (आमच्याकडे वालाचे दाने टाकून बनवतात) आणि शेवलाची भाजी (ही पण एक राणभाजी) व सोबत तांदळाची भाकरी असं जेवण व सोबत हा मस्त कार्यक्रम बहार आली आज.वाटत होत फक्त आमच्याकडेच भारांगा खाल्ला जातो. घरात बसून पावसाचा आनंद घ्यायचा असेल तर हा कार्यक्रम कमाल तेवढं सोबत चहा किंवा भजी घेऊन बसाल तर आणखीनच रंगत. Thanks a ton ❤ ... Raincoat 💗🤌

  • @jyotichavan7502
    @jyotichavan7502 5 дней назад

    Ashich series kara ajun khup majja aali long drive var astna gani aikayla . Long drive + paus + whyfal songs = majja ch majja 😊

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 5 дней назад

    वेदा अतिशय फारच सुरेख गायले आहे.पुर्ण कार्यक्रम च मस्तच.

  • @seemagondhali2529
    @seemagondhali2529 5 дней назад +1

    Ekach number and yes mala raincoat aani gumboots donhi aavadtaat👏👏👏👏

  • @sandhyakulkarni3441
    @sandhyakulkarni3441 5 дней назад

    Yes very nostelgic❤ajun asech jam nakki kra,veda ,anuj & you superb❤

  • @Swati_gadhe
    @Swati_gadhe 5 дней назад +1

    Introch khuupp chhan zalay majja ,dhamal yenar aahe aaj..

  • @mamatatarkar7489
    @mamatatarkar7489 2 дня назад

    अप्रतिम गायन मंत्र मुग्ध झाले

  • @vidyadolas5421
    @vidyadolas5421 5 дней назад

    Khup chan...khup enjoy kela.... येरे येरे पावसा तुला देतो पैसा राहिले...नवीन चाली मध्ये....🌧️👍❤️

  • @prachidate1740
    @prachidate1740 4 дня назад

    मस्त, खूप बहारदार झाला एपिसोड... नाच रे मोरा गाण्यावर नाचताना मज्जा आली.. सुयोग तुज्या कडून अजुन पावसा बद्दल गप्पा ऐकायला आवडतील.. Raincoat

  • @filmcase5794
    @filmcase5794 5 дней назад

    This is extremely khoobsurat, the singer is just magical. Upwards and beyond

  • @adityabansode5939
    @adityabansode5939 5 дней назад +1

    पुण्यात आता पाऊस पडतोय, ज्या दिवशी हा भाग अपलोड झालाय. खिडकीतून बाहेर पाऊस बघत ही गाणी ऐकतोय🥰. काहीच्या काही feel आहे.
    जमलंय बरं का ❤ Raincoat and Gumboots

  • @aditideshpande2482
    @aditideshpande2482 3 дня назад

    पावसाळी सुरेल ट्रीट खूप खूप आवडली...!👌🏻

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 3 дня назад

    Khoopach chan vatale Raincoat,gumbut ghalun pavsat bhijale te divas aathavale nachare moravar pahilit astana kelela dance aathvala Thank you so much❤

  • @apoorvapingle8877
    @apoorvapingle8877 День назад

    Raincoat ani gumboots....amazing !!!

  • @kamalnanaware5056
    @kamalnanaware5056 3 дня назад

    मी प्रथमच या तिघांना पाहिले वेदा ला ही ऐकले खुपचं छान वाटले. खुपचं सुंदर ❣️👍🙏

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 4 дня назад

    My favorite song mana udhan varayche mi roj aaikte khup mst ❤❤❤❤

  • @vidulahasabnis2362
    @vidulahasabnis2362 4 дня назад

    मस्त गाणी, मज्जा आली
    गंबुट, रेनकोट

  • @user-kj6uj4md8h
    @user-kj6uj4md8h 5 дней назад +1

    आजचा भाग अप्रतिम झाला आहे! खूप आवडला!

  • @kaustubhgodbole9519
    @kaustubhgodbole9519 3 дня назад

    Apratim gani.. sundar coordination aani apratim mahol... he sagla asta na eka episode madhe kasa pot bharnar aamcha.. ajun 2 3 episode tari zale pahijet pavsachya ganynvar..

  • @damvka8731
    @damvka8731 5 дней назад +1

    gumboots
    raincoat
    fabulous episode. Would love a series! waiting for more

  • @madhubhide8222
    @madhubhide8222 5 дней назад

    खूप छान कार्यक्रम.वेदाला प्रथमच ऐकले.अतिशय गोड गळा आहे.
    पावसाळ्यात रेनकोट आणि गमबूट हवेतच.

  • @satishgaikwad5707
    @satishgaikwad5707 5 дней назад

    Gamboots ,raincote . Bari song Aavdla episode mast Suyog very nice.

  • @deepadahale2984
    @deepadahale2984 5 дней назад

    रेनकोट आणि gamboot full on nostalgic bhava khup junya days madhe nevun thevlat tumhi तिघांनी आणि हो नाचले हा मे नच रे मोरा वर आणि ओळखले होते हेच गाणं असणार म्हणून❤

  • @harishjoshi4776
    @harishjoshi4776 4 дня назад

    खूप छान. Unplug म्हणतात तसा मराठी गीतांची सुरमाला ऐकायला मजा येईल. मराठी मध्ये असे प्रयोग कमी आहेत.

  • @vitthalmasaye3190
    @vitthalmasaye3190 14 часов назад

    खूपच सुंदर अप्रतिम सादरीकर 👌👍🌹

  • @user-lf3xy8bq1o
    @user-lf3xy8bq1o 5 дней назад +1

    पाऊस चहा आणि हा कार्यक्रम वा वा 🕺🕺💃💃

  • @sheelapravin1575
    @sheelapravin1575 4 дня назад

    Gani khupach bhannat hoti . Maze favorites rain cot❤❤

  • @dhavalebharati
    @dhavalebharati 4 дня назад

    Sunder.....Itka Chan episode.... Raincoat gamboot chatri saglyach athvani tajya jhalya...

  • @kirtilayal117
    @kirtilayal117 5 дней назад +1

    पाऊस आणि चहा या सोबत गाणी छान

  • @chamo8088
    @chamo8088 5 дней назад +2

    Mahit aahe aamhala bharang bhaji

  • @arjunkadam1224
    @arjunkadam1224 День назад

    Superb content with simplistic yet creative attempts. Appreciated.

  • @shailaghoting5614
    @shailaghoting5614 5 дней назад

    भन्नाट कार्यक्रम.खूपच आवडला.
    रेनकोट/गमबुट

  • @JEEVAN.BAHIRAMKAR
    @JEEVAN.BAHIRAMKAR День назад +1

    जन्म कोकणातला गतजन्मीची पुण्याई

  • @c2c200
    @c2c200 4 дня назад

    Mi mhanto concert pahije re dada what a musical treat ❤❤❤❤ let it went viral outside four walls

  • @umasawant9510
    @umasawant9510 3 дня назад

    खूप छान ❤ raincoat मुद्दाम घरी ठेऊन पावसात भिजल्या सारखं वाटलं

  • @sangitapatil4382
    @sangitapatil4382 3 дня назад

    छानच झाला एपिसोड सर्व गाणी अप्रतिम❤

  • @madhuridharne2537
    @madhuridharne2537 4 дня назад

    Paus mhanaje nava uniform...korya vahya ani pustakancha hawa hawasa vatnara sugandh...
    Suyog and Team nice episode

  • @sushilmane503
    @sushilmane503 5 дней назад

    14:47 केशर आंबे खातोय आणि ही गाणी ... व्वा!

  • @user-vy6cq6ut5h
    @user-vy6cq6ut5h 5 дней назад

    Nice to see again, you all together.... Surekh karyakram

  • @varshaangane280
    @varshaangane280 4 дня назад

    Khup khup khupch chhan paus tar nahi ala pan maifil khup chan zalay.. live baghayla nakki avdel..keep it up

  • @saravinchurkar8554
    @saravinchurkar8554 5 дней назад

    रेनकोट, गमबूट .... खुप च सुंदर झाला एपिसोड... बाहेर सुंदर पाऊस पडतो आहे , आणि तेव्हाच मी ही मैफिल बघते आणि ऐकते आहे!!! ... अजून काय हवं 😍😍

  • @ruh20
    @ruh20 3 дня назад

    Nach re mora cha end ohhh hoo hooo majjaa aali khup 💗💗💗

  • @sandip1225
    @sandip1225 2 дня назад

    खूप मस्त कार्यक्रम. मजा आली. 👌👌👌👌
    गमबूट, रेनकोट.

  • @bharatipatil2199
    @bharatipatil2199 3 дня назад

    Thank you.chan sangitmay paus anubhawala.

  • @medhadhaiphule5540
    @medhadhaiphule5540 5 дней назад

    सुयोग आणि टीम अगदी झक्कास पॉडकास्ट आहे हा. मी आणि नवऱ्याने ट्रेन मध्ये प्रवास करताना पूर्ण ऐकला. वेदा अप्रतिम गातेस. असे अजून सुरेल पॉडकास्ट ऐकायला नक्कीच आवडेल. टायगर पॉइंट ल जाऊन मॅगी नक्कीच खाणार😀

  • @renukagade2915
    @renukagade2915 5 дней назад

    Episode chya survatilach man udhan varyache gane suru zale aani mi tyachya beats var dolu lagli, wa masch ❤

  • @sulbhagirishgalgali7744
    @sulbhagirishgalgali7744 5 дней назад +1

    You all are soo talented❤❤

  • @apoorvakhandke
    @apoorvakhandke 4 дня назад

    Raincoat and gumboots ghalun baslyagat vattay rao! Majja ali!

  • @drpranitaramteke1204
    @drpranitaramteke1204 5 дней назад +1

    एकच नंबर ❤

  • @shubhadagade7317
    @shubhadagade7317 5 дней назад

    Atishay sunder, surel programme Veda cha awaj Chhan ahe as vatal sampu ch naye

  • @sangeetamoghe2990
    @sangeetamoghe2990 5 дней назад +1

    ❤❤ संपूर्ण टीम🎉🎉

  • @deepalikanvinde-tasteofkon3720
    @deepalikanvinde-tasteofkon3720 4 дня назад

    रेनकोट घालायचा मुद्दाम टोपी न घालताच पावसातून जिथे पाणी साठल असेल त्यातून चालत जायचं ..... अश्या अनेक गोष्टी आठवल्या आज खूप मस्त तिघांनी लहानपण जागं केलं परत ते दिवस अनुभवले गाण्यातून आणि गप्पांमधून ❤❤❤

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 4 дня назад

    Khup chan zla karyakaram ❤❤❤❤❤
    Raincoat
    Gumboot

  • @sanskrutpriyah
    @sanskrutpriyah 5 дней назад

    खूप छोटा आहे हा भाग... मधेच सोडलात...
    गम बूट घालावेत असं वाटलंय लहानपणी पण ते चावतात म्हणून कधी घेतले नाहीत आई बाबांनी. रेनकोट मात्र वापरतो!

  • @mayuriphadke8830
    @mayuriphadke8830 3 дня назад

    The best episode झालाय हा

  • @vidhyaprabhu860
    @vidhyaprabhu860 4 дня назад

    Teaser itself keeps you hooked ❤

  • @Jeetendrak
    @Jeetendrak 4 дня назад

    khup Chaan ..majja aaali sarwa gani unplugged aiktana