The magic of Shrinivas Khale Kaka ft. Veda, Anuj & Suyog | भाग ५० | Whyfal Musical

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 619

  • @whyfal
    @whyfal  9 месяцев назад +13

    ह्या जबरदस्त प्रतिक्रियांसाठी खूप खूप धन्यवाद! खूपच छान वाटतय. आम्ही अजून असे प्रयत्न नक्की करू 🤗

    • @arunavasare2945
      @arunavasare2945 9 месяцев назад +1

      "पौडवाल"जीनी पण गायलं आहे हे चुकीचं लंगडं समर्थन आहे. technically correct. या न्यायाने मग लताची अनेक अजरामर हिंदी गाणी "पौडवाल"जींची आहेत असं म्हणावं लागेल. असो. कार्यक्रम छान झाला हे मात्र खरं.

    • @ushasathe1673
      @ushasathe1673 8 месяцев назад

      😊😊

  • @satyawanshelte1832
    @satyawanshelte1832 9 месяцев назад +7

    कोकण कन्या वेदा नेरुरकर यांचे खरच अप्रतिम गायन.
    तिच्या पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक खुप खुप शुभेच्छा!!! 🎉

  • @rahulranade42
    @rahulranade42 9 месяцев назад +13

    छान! बहुमोल काम करताय तुम्ही तिघे. 👌👏
    वेदा - छान गातेस!
    जाणीव पूर्वक मराठी बोलण्याचा प्रयत्न करताय हे देखील वाखाणण्याजोगे!!
    एखादा उल्लेख, एखादा शबद इकडे तिकडे झाला तरी हरकत नाही 🥴
    खूप शुभेच्छा!!!👍

  • @pallavijoshi371
    @pallavijoshi371 9 месяцев назад +4

    अरे काय कमाल आहात तुम्ही....जे म्हणतात ना ह्या पिढीला आणि पुढच्या पिढीला शास्त्रीय संगीत किंवा मराठी संगीताचा गंध नाही त्यांनी हा भाग बघाच..मी तर share करीनच....पण तुम्ही कमाल... वेदा अप्रतिम ❤....नाट्यसंगीत जे तू गायलीस जगात भारी....एकूणच हा episode लई म्हंजे लई भारी.....करा राव असं खूप काही करा....

  • @aniruddhakharait1277
    @aniruddhakharait1277 9 месяцев назад +5

    झक्कास एकदम
    सुयोग तू फार पटकन तुझ्या इपिसोड ला पोषक वातावरण बनवतोस आणि अगदी सहज तू लोकांना सामावून घेतोस. तुझ्यात ती कला आहे.
    वेदा आणि अनुज मस्त जमुन आलीये तुमच्या तिघांची केमिस्ट्री .
    वेदा - कळीदार कपुरी पान सगळ्यात बेस्ट 😊
    Thank you all

    • @whyfal
      @whyfal  9 месяцев назад

      😊🌻

  • @sunitamahadik5384
    @sunitamahadik5384 9 месяцев назад +3

    खूप छान सुयोग 😊असाच शांता शेळके यांचा गाण्याचा कार्यक्रम सादर करता आला तर फार छान होईल.

  • @kalyanipuranik5205
    @kalyanipuranik5205 9 месяцев назад +3

    वेदाचा आवाज खूपच गोड आहे❤❤❤ तिला संधी मिळोत या शुभेच्छा ❤❤

  • @smitamp
    @smitamp 3 месяца назад +1

    सलाम त्रिकुटाला... पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना आणि. हे सहज शक्य आहे, तुम्ही दाखवून देतात. नावातच फळ आहे, ते रसरशीत सुमधूर राहो यासह वाटचालीस सदिच्छा..

  • @UshaNalhe
    @UshaNalhe 8 месяцев назад +2

    खूप सुंदर आवाज आणि हुबेहूब अगदी जसे गाणे तसे म्हणत आहे विषेश हे की संगीत साहित्य फारसे नसताना सुद्धा ऐकत राहावंसं वाटत

  • @tanujadeshpande6306
    @tanujadeshpande6306 9 месяцев назад +1

    शुक्रतारा मंद वारा हे गाणे सुधा मल्होत्रा बरोबर गाऊन गाणे अजरामर केले.

  • @shraddhapatkar169
    @shraddhapatkar169 9 месяцев назад +2

    100 री. अशी च सुंदर जुन्या गाण्यांची मैफिल असलेले भाग येत राहू दे अशी अपेक्षा करते. 😊

  • @JitendraPoochhwale
    @JitendraPoochhwale 9 месяцев назад +22

    खूब छान, खळे काका, अरूण दाते, मंगेश पाडगावकर, लता मंगेशकर, काय नक्षत्र होते, कोणता ही राज्ये चे अशे भाग्य नाही

  • @manasigokhale7794
    @manasigokhale7794 9 месяцев назад +5

    खरच खुप सुंदर व्लोग एक आगळावेगळा
    कार्यक्रम आणि त्यात भर म्हणजे खळे काकांची गाणी म्हणजे अलभ्य लाभ
    पाडगावकर लताजी यांची गाणी म्हणजे
    अडीच त्यात वेदान गायलेली अनउजचई साथ अजुन काय हवं
    वावा व्हआयफळ असंच चालू ठेवा
    कार्यक्रमास गीतरुपी गोड शुभेच्छा
    सुयोग जी बहुरंगी बहुढंगी आहात

  • @akshaypanchwadkar
    @akshaypanchwadkar 9 месяцев назад +2

    क्या बात है सुयोग.... मी अजून संपूर्ण पाहिलं नाही पण एका तळ्यात होती झाल्यानंतर राहवलं नाही म्हणून हे तुजसाठी 👏🏻👏🏻👏🏻 गाणं संपताना शेवटचा लग्गी पॅटर्न cajon वर कमालीचा बाप लावला आहेस ....being an percussionists this is impressive ❤

  • @vaibhavigawde2209
    @vaibhavigawde2209 9 месяцев назад +7

    अप्रतिम episode,
    वेदाचा आवाज अतिशय सुरेल आणि तुम्हा दोघांची साथ देखील तेवढीच सुंदर 👍👍❤❤

  • @neelimasawant6165
    @neelimasawant6165 9 месяцев назад +5

    Apratim episode…🌸🌸… Veda cha awaj khup sunder… Thanks to all of you

  • @shraddhapatke7837
    @shraddhapatke7837 8 месяцев назад +1

    अप्रतिम... वेदाचा आवाज खुप गोड .... शंभरी😊

  • @rsp151
    @rsp151 9 месяцев назад +6

    रोज सकाळी मी नाहीतर माझी 8 वर्षाची मुलगी ब्लु टूथ speaker चालू करतो. भक्तिगीते संपली की भावगीते लागतात ती आनंदाने सर्व गाणी ऐकते मात्र एका तळ्यात होती बदके हे गाणं लागलं की म्हणते जरा forword करना ... कारण त्याचा शब्द ,अर्थ, त्या गाण्यातील संगीत, भावना ह्या लहान मुलांना पण कळतात एवढी त्या काळातील गाणी अजरामर आहेत

  • @summer090306
    @summer090306 9 месяцев назад +4

    संपूर्ण episode अप्रतिम ❤
    वेदा सुंदर 👍
    अनुज खूप छान👍

  • @yogeshsangle-n5z
    @yogeshsangle-n5z 9 месяцев назад +1

    अतिशय छान कार्यक्रम आहे
    खास करून
    एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
    या गाण्यातील शेवटचं कडवं माझं खूप आवडतं आहे.
    आपलीच कहाणी आहे असं वाटतं.

  • @pratibhaindurkar6938
    @pratibhaindurkar6938 8 месяцев назад

    खळेकाका आणि त्यांची गाणी हा अगदी जिव्हाळ्याचा विषय. उत्तम सादरीकरण.😂

  • @yogeshkhairnar2947
    @yogeshkhairnar2947 9 месяцев назад +5

    💯 री, खूपच छान झाला भाग, जुन्या संध्याकाळची आठवण झाली जेव्हा रेडियो वर अशा प्रकारची गाणी ऐकायची. खूप सुंदर

  • @manu25982
    @manu25982 9 месяцев назад +2

    छान अणि सुयोग तुझ्या playing मुळे एक वेगळाच फ्रेशनेस आला आहे सगळ्या गाण्यांना!

  • @shirishchitale114
    @shirishchitale114 9 месяцев назад +2

    खुप खुप आवडला , सर्वच गाणी खुप आवडीची, अप्रतिम, वेदा, सुयोग, अनुज, सर्व एपिसोडच खुप छान. खळे काकांच्या गाण्यांची मेजवानी कान, मन तृप्त झाले.

  • @PoojaPathare-un8ob
    @PoojaPathare-un8ob 19 дней назад

    50 वा भाग ऐकला मी हा कार्यक्रम प्रथमच ऐक ना ऐकला खूप छान वाटला असेच 100 भाग पूर्ण होण्यासाठी शुभेच्छा

  • @SandhyaShanbhag
    @SandhyaShanbhag 9 месяцев назад +4

    अप्रतीम गाणी आणि वेदाचे सुरेख गायन, मस्तचं !

  • @priteekadam6286
    @priteekadam6286 9 месяцев назад +1

    भारी ❤हा एपिसोड पाहिला आणि त्या जुन्या आठवणीत हिंडता आला..मस्त मस्त मस्त

  • @dilipgaikwad9114
    @dilipgaikwad9114 9 месяцев назад +1

    श्री निवास खळे यांनी स्वरबध्द केलेली सर्वच गाणी अप्रतिम होती

    • @vimalgawas187
      @vimalgawas187 9 месяцев назад

      खूपच अप्रतिम कार्यक्रम फारच आवडला.वेदाचा आवाज खूपच सुंदर तिघांनाही पुढच्या भागांसाठी शूभेच्छा.

    • @bhauchavhan7022
      @bhauchavhan7022 9 месяцев назад

  • @tanajiharad7612
    @tanajiharad7612 9 месяцев назад +2

    असे हजार पॉडकास्ट ऐकायला आवडतील सुयोग आणि प्राची
    खूप धन्यवाद

  • @AMOL111222
    @AMOL111222 9 месяцев назад +1

    अतिशय उत्तम....अजून असे पॉडकास्ट बनवा सुधीर फडके यांच्या गाण्यांवर

  • @rajanchonkar8906
    @rajanchonkar8906 9 месяцев назад +2

    अप्रतिम गाणी ,सुरेख सादरीकरण श्रीनिवास खळेकाकाची गाणी ऐकून मी लहानाचा वयस्कर झालो आहे.धन्यवाद

  • @charushilathorat3728
    @charushilathorat3728 9 месяцев назад

    सुयोग, आम्हाला ही संगीतमय मेजवानी अनुभवायला दिलीस, त्याबद्दल खुप खुप धन्यवाद

  • @vinaydatye1915
    @vinaydatye1915 9 месяцев назад +1

    कृपया, सुमन कल्याणपुर यांच्या गाण्यांचा भाग करावा. मराठी व हिंदी सुध्दा

  • @maheshdeshpande136
    @maheshdeshpande136 9 месяцев назад +3

    खरचं खुप सुंदर आणि वेगळ्या पद्धतीने सादरीकरण केलेल आहे.. हा concept मस्त आहे.. अशा प्रकारे गाणे पहायला खूप मज्जा आली... असे सादरीकरण करतं रहा ❣️👌🙏

  • @ravideshmukh176
    @ravideshmukh176 9 месяцев назад +2

    Brilliant.
    Veda is versatile. Her variations in Ugavala Chandra....... were bold and good.

  • @MrudulaShahana
    @MrudulaShahana 8 месяцев назад

    निःशब्द ❤ १००री प्राचीचेही तेवढेच कौतुक!प्राचीला बघायला आवडेल हे नक्की. असेच वेगवेगळे कार्यक्रम सादर करत रहा हीच सदिच्छा

  • @varsharani6445
    @varsharani6445 4 месяца назад

    मी पहिल्यांदा हा कार्यक्रम पाहिला खूप आवडला लय भारी दादा छान बोलतो गाता ही छान खरंच कमाल आहात

  • @smitapadalkar2321
    @smitapadalkar2321 9 месяцев назад

    खूपच सुंदर. वेदा अनुज प्राची आणि सुयोग टीमचे खूप अभिनंदन

  • @krishnadesai4894
    @krishnadesai4894 9 месяцев назад

    अफलातून! ही वेदा काय कमाल गाते. एकूणच कार्यक्रम खूप सुंदर!

  • @sujata5115
    @sujata5115 9 месяцев назад +1

    कळीदार आणि उगवला चंद्र पुनवेचा या गाण्यांना वेदा चा आवाज छानच लागलाय सगळा कार्यक्रम खुप छान

  • @MakarandKogekar
    @MakarandKogekar 9 месяцев назад

    नावाप्रमाणेच वायफळ. गाणारे कलाकार अतिशय सुमार दर्जाचे आहेत.

  • @MilindNarvekar
    @MilindNarvekar 9 месяцев назад

    अप्रतीम गाणी आणि वेदाचे सुरेख गायन👌👌👌👌

  • @ranganathansrinivasan7244
    @ranganathansrinivasan7244 9 месяцев назад +1

    My favourite music director. Thanks a lot for this episode and look forward to hearing more such programs of Shrinivas Khale Saab.
    Nicely presented.

  • @poonamgawde4329
    @poonamgawde4329 9 месяцев назад +2

    किती.. किती... सुंदर.... सुंदर.... अप्रतिम एपिसोड..... श्रीनिवास खळे सर यांची सुंदर संगीतबद्ध गाणी..... आणि तुम्ही तिघे लाजवाब 👌🏻❤️

  • @AyeshaKhan-px2ql
    @AyeshaKhan-px2ql 9 месяцев назад

    बाळांनो, तुमचे कौतुक करायला शब्द अपुरे पडतात, खूपच सरस कामगिरी केली आहे. ओरीजीनल गाणी ऐकायला मिळत असली तरी तुमच्या गायिकेचा आवाज खूपच गोड आहे.

  • @ParshuDhamanekar-uz5gq
    @ParshuDhamanekar-uz5gq 8 месяцев назад

    धन्यवाद वेदा आशा भोसले याची जगा आपण का बीज केला मला मनापासुन आती गोंड अशी गाती आवडली माझा धन्यवाद असो बेलगांव वडगांव कर्नाटक

  • @Ronny-zt2jg
    @Ronny-zt2jg 7 месяцев назад

    शंभरी - असेच अनेक एक नंबरी भाग घेऊन या, हा भाग ऐकून मन एकदम प्रसन्न झाले.

  • @aditilonkar9059
    @aditilonkar9059 9 месяцев назад +1

    फारच सुंदर जॅम सेशन !!! वेदाची गायकी, आवाज आणि भावपूर्ण सादरीकरण अप्रतिम! मुलायम आवाजाची देणगी आणि शास्त्रीय संगीताचा अभ्यास ह्याचा उत्तम संगम तिच्या प्रत्येक गाण्यातून दिसला . गळ्सात मुरकी छान आहे . तिघांचेही अभिनंदन मनापासून

  • @kaustubhgodbole9519
    @kaustubhgodbole9519 9 месяцев назад +1

    Apratim.. suyog just 1 suggesstion.. along with these celebraties.. try to get instrument players as well in this series.. so next generation will get to know various instruments and the efforts taken to get mastory in that...

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 9 месяцев назад

    अतिशय सुंदर मुलाकात वेदा फारच छान गायली आहे.वेदा चा आवाजात गोडवा तर आहेच पण तयारी पण जबरदस्त आहे.

  • @Swati_gadhe
    @Swati_gadhe 9 месяцев назад +1

    शंभरी..khuppp majja aali..he saglech gane majhya aavdiche aslyamule navya dhangat navya aavajat aikayala Maja aali..

  • @jagdishvirkar9772
    @jagdishvirkar9772 4 месяца назад

    शंभरी👍
    खूपच आवडला तिघांचे खूप कौतुक आणि आभार👏👏👍🙏

  • @prataplimaye7093
    @prataplimaye7093 9 месяцев назад +1

    वेदा मोकळ्या आवाजात सुरेख गाते.फारच सुंदर आवाज .

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 9 месяцев назад

    सुयोग.. खूप चांगला आणी अभिमानास्पद प्रयत्न.. खूप खूप आनंद वाटला.. हार्दिक अभिनंदन आणी अनेक शुभेच्छा पुढील यशस्वी वाटचाली साठी 👍 👍 👍 👍

  • @bageshribharad6480
    @bageshribharad6480 7 месяцев назад

    जुन्या गाण्यांची उजळणी झाली, तुम्ही ज्या format मधे सादर करत आहात ते फार छान वाटले, घरगुती वाटले, आम्ही लहानपणी असा भन्नाट मैफिल करत असू

  • @prashant9129
    @prashant9129 3 месяца назад

    शंभरी..... एक नंबरी...... लौकर यावी बरी.....

  • @yogeshkorde504
    @yogeshkorde504 9 месяцев назад

    "हे त्रिकुट आम्हाला पुन्हा बघायला आवडेल"... सुरेल आवाज, सुरेख साथसंगत आणि कमाल सादरीकरण. Cajon नि छानच रंग भरला (एखाद्या वेळी rhythm साठी जेम्बेची साथ संगत करावयास हरकत नाही...उगाच एक इच्छा प्रकट केली!!)

  • @dilipchinchkar8076
    @dilipchinchkar8076 8 месяцев назад

    ह्या तुमच्या खट्याळ कार्य कार्य क्रमा मुळे खरच गाण्यातील भावना ह्रदय स्परशी कळाले खुप खुप धन्यवाद

  • @sadhanaupadhye2753
    @sadhanaupadhye2753 9 месяцев назад

    संपूर्ण भाग एकदम छान सुयोगदादा ही गाणी ऐकून nostalgic झाले लहानपणी ही गाणी रेडिओवर खुप ऐकली आहेत मनापासून तुम्हा सर्वांचे धन्यवाद🙏

  • @harshaddeshpande3926
    @harshaddeshpande3926 6 месяцев назад

    अप्रतिम.....मंत्रमुग्ध केले.... असेच कार्यक्रम करत राहा.

  • @dilippande3247
    @dilippande3247 9 месяцев назад

    खुपच छान वेदा चा आवाज खुपच छान आणि आपली साथ संगीत खूपच छान महान संगीत कार खळे काकांची गाणी सुंदर सादरीकरण आपले अभिनंदन फक्त कार्यकमाचे शिषॅक थोङे खटकले

  • @arunathosar5263
    @arunathosar5263 8 месяцев назад

    आपल्या गायक ,वादक व टिमचे कौतुक ,टिमवर्क उत्तम.वेदा छान गाते.

  • @Smitabhagwat-y2h
    @Smitabhagwat-y2h 3 месяца назад

    अप्रतिम हा भाग संपुनये असेच वाटत होते

  • @suuyashshilkar4841
    @suuyashshilkar4841 4 месяца назад

    This video is about 5 months ago & I'm watching to it now in rainy season. पर्वणीच!!!

  • @wamanbhide4410
    @wamanbhide4410 9 месяцев назад

    प्राची या मुलीचा आवाज खूप छान आहे. वाद्यांचा वापर कमी असलेने मूळ गाणे व त्याचे शब्द रसिका पर्यंत पोहचतात.❤

    • @wamanbhide4410
      @wamanbhide4410 9 месяцев назад

      गायिकेचा आवाज एकदम छान.

  • @sanjeevkulkarni-lx3mi
    @sanjeevkulkarni-lx3mi 8 месяцев назад

    खुपच सुंदर. असेच सादरीकरण केले जावेत. नविन पिढीला जुनी गाणी काय आहेत हे कळणे गरजेचे आहे.

  • @alkamankame6367
    @alkamankame6367 9 месяцев назад

    Chhan gani select keli ani Vedani gayli ahet pan sunder
    Khale kakana shatashaha pranam!!!
    Amchyasathi Amulya theva thevla ahat tyasathi anek dhanyavad !!!!

  • @KiranGoreGore-fy6zw
    @KiranGoreGore-fy6zw 9 месяцев назад

    मला असाच कार्यक्रम आवडतात
    कार्यक्रम च्या माध्यमातून जूने गायक ची माहिती मिळते किती बर वाटते
    ह्या कार्यक्रममाची ऐक विशेष गोष्ट म्हणजे तूम्ही संवाद करून गाणि बोलतात ती अप्रतिम सुंदर सादर करतात
    ह्या कार्यक्रम मध्ये जूने गायक च पाहिजे त

  • @kalyanipuranik5205
    @kalyanipuranik5205 9 месяцев назад

    आपण म्हणतो या गाण्याचं काय होणार पण हो आमची नवीन पिढी ही या गाण्यांची परंपरा पुढे नेते..❤❤

  • @atullondhe5436
    @atullondhe5436 9 месяцев назад

    दिल से बात करते है ये ज्यादा महत्त्वपूर्ण है!! साधुवाद, लगे रहो

  • @maheshpotdar9177
    @maheshpotdar9177 9 месяцев назад

    खुपच खुप छान, खळे काकांचा भाग सादर केलात, उत्कृष्ट आवाज आणी सादरीकरण 👏🏻👏🏻

  • @seemapandit3567
    @seemapandit3567 9 месяцев назад

    सुमधुर आवाज आहे तुझा वेदा तुझा छान वाटले ऐकताना

  • @SangeetTipale
    @SangeetTipale 9 месяцев назад

    मी तुमचे सर्व भाग बघते,खुप शुभेच्छां ,100 भाग तर लगेच च होतील,पण 1000 ही नक्कीच होतील,तुम्ही दोघे आणि सर्व टिम एकदम मस्त मस्त आहेत.

  • @pranitawajpe8151
    @pranitawajpe8151 6 месяцев назад

    Thank you Veda, Anuj, Suyog ❤❤❤
    शंभरी 🎉🎉

  • @sagar1373
    @sagar1373 9 месяцев назад

    Lil champ madhli Veda ani he zalele transformation, kalidar kapuri pan tar mastch Ani my personal favourite is shrwanat ghannila ... Khup Sundar and best wishes

  • @chandrashekhardeshpande6071
    @chandrashekhardeshpande6071 9 месяцев назад

    Vedala मी प्रथमच ऐकीले. फारच छान. गाणी खूपच छान निवडली आहेत. एकंदरीत एपिसोड उत्तम..

  • @OmP-sx9fz
    @OmP-sx9fz 25 дней назад

    खुप सुंदर .. I just loved the खेळ मांडियेला.. ते गाण seperate vidoe टाका ना please .. I would love to hear that on repeat..

  • @asg2602
    @asg2602 9 месяцев назад

    स्तुत्य उपक्रम !!
    प्रवासात ऐकायच्या गाणांच्या यादीत (playlist 🤣) समाविष्ट.

  • @niteshrathod543
    @niteshrathod543 5 месяцев назад

    खूपच छान! शुक्रतारा मंद वारा क्या बात है!❤❤❤

  • @abhakulkarni889
    @abhakulkarni889 9 месяцев назад +2

    What an episode!!!! The songs are indeed beautiful but the context behind Every song makes it even more beautiful!
    The covers were real good thank you for this episode ✨

  • @dilipchinchkar8076
    @dilipchinchkar8076 8 месяцев назад

    खुपच सुंदर चाली खूप आवडल्या सलाम खळे काकांना ❤

  • @mamatatarkar7489
    @mamatatarkar7489 9 месяцев назад

    वेदाचा आवाज खूप छान आहे. तुम्ही पण दोघांनी संगीताची स्था दिली. 100 yes नक्कीच

  • @madhukarthakur4065
    @madhukarthakur4065 8 месяцев назад

    Khoop chan tumchi khale kakanchi gani far prasidh god swaroopachi ganari madam far chan gate

  • @anjalikolwankar1452
    @anjalikolwankar1452 8 месяцев назад

    किती सुंदर प्रयोग केला आहे तुम्ही ….या गाण्यांना ऐकत आम्ही मोठे झालो आणि इथे ही गाणी एका वेगळ्या trans ने गाणे हे ही खूप मोठे challange तुम्ही सहज पेलले ….अतिशय कर्णमधुर आवाज आणि वेदाला साथ देणारे तुम्ही दोघे ….त्रिवेणी संगम ❤
    नवीन पिढीमधून दमदार आलेले सादरीकरण खूप सहज आणि छान आहे …तुमचे भविष्य उज्ज्वल आहे🫰🏻🙌🏻🙌🏻🙌🏻

  • @vidyadharbelgaonkar8841
    @vidyadharbelgaonkar8841 9 месяцев назад

    शंभरी जरूर कराल. शुभं भवतु

  • @vasantisudame9687
    @vasantisudame9687 3 месяца назад

    मस्त आयडिया, मी ही सुरूवात करणार नोंदीना,

  • @rohanshimhatre3118
    @rohanshimhatre3118 8 месяцев назад

    मला इतका बरं वाटलं!!!!
    To be honest it was so overwhelming that I'm part of this beautiful marathi music culture. Thank you for this mesmerizing experience. I know I'm going to come back and hear this music hell lots and lots of times. 🤍

  • @bhavakannakamati1857
    @bhavakannakamati1857 9 месяцев назад

    Khale. Kaka chi Gani atti uttam Arthpurn godavi aahetach prasidhi dhavi Vedacha Avaj tar atti God. Ahech --madamla amuch pranam, --scop dyal hi vinati!!!! Bless. You. all!!

  • @supriyamahajan1022
    @supriyamahajan1022 9 месяцев назад +1

    Loved this podcast… superb presentation, innovative approach…. Excellent voice Veda…
    खुपच सुंदर, आणि वेगळा प्रयोग सुयोग आणि प्राची… ५० व्या भागाबद्दल हार्दिक अभिनंदन 🎉🎉 मराठीवर प्रेम करताय आणि नवीन पिढीला सामिल करुन घेताय… त्याबद्दल खुप कौतुक… असाच यशाचा आलेख उंचावु दे😊🙏🏻

  • @arunsaraf2628
    @arunsaraf2628 9 месяцев назад

    वेदाचा आवाज छान आहे, मी एक जेष्ठ नागरिक तुप पारश्वगायक व्हावी हि सदिच्छा व्यक्त करताे

  • @mrunalinideshpande8806
    @mrunalinideshpande8806 4 месяца назад

    Shambhari.
    Pharach chan bhag zala. Pudhcha vatchali sathi khup Shubhechha.

  • @surajdongre1
    @surajdongre1 2 месяца назад

    Hats Off to Veda !! khupach chaan!
    Anuj ani Suyog.. ganyanchi thodi tayari keli asati tari chalali asati .. Feels like you were just following song with generic simple strumming and box badawane 😀
    Gappa aikayala maja aali !! Asech episodes yet rahudya!

  • @seemakarnik5657
    @seemakarnik5657 8 месяцев назад

    शंभरी. वेदाच सादरीकरण आणि आवाज खूप छान

  • @goaarya1986
    @goaarya1986 5 месяцев назад

    Jabardast..... Singer of this show is amazing....also the host is as always kamaal.... The information u always share is very much helpful to understand the great people behind it... Thank u so much....I loved this show

  • @Drioto
    @Drioto 9 месяцев назад +1

    खुप सुंदर..!! सुखावून जाणारा episode..पुन्हा पुन्हा पहावा असा ❤

  • @bhagyashreegawade9
    @bhagyashreegawade9 9 месяцев назад

    ❤️शंभरी ❤️
    खूपच सुंदर आणि संगीतमय एपिसोड 👌🏻
    नेहमीप्रमाणेच सुयोग तू छान सादर केलास हा पूर्ण एपिसोड पण लवकर संपवलास 😊 असं वाटलं.. अजून आवडलं असत.. वेदा चा सुंदर आवाज आणि अनुज ची छान साथ 👍🏻
    सुयोग Clap box 👍🏻
    श्रीनिवास खळे, अरुण दाते, पाडगांवकर, लता दिदी आपल्याला लाभलेले अलौकिक नक्षत्र आहेत 🙏🏻
    प्राची तुझे सुद्धा कौतुक 😊
    तुम्हांला.. व्हायफळ ला मनापासून खूप शुभेच्छा...

  • @medhajunnarkar190
    @medhajunnarkar190 9 месяцев назад +2

    फारच छान 👍💐🙌😘
    खळे काकांची गाणी म्हणजे पर्वणीच👏👌👌Thank you Very Much ❤

  • @Tejaaaaa_aaa26
    @Tejaaaaa_aaa26 9 месяцев назад

    खूप छान एपिसोड. हा भाग माझ्या यूट्यूब डाउनलोड मध्ये नेहमी राहणार..
    तिघांचे ही उत्तम सादरीकरण..
    सुयोग , तुम बोहोत अच्छा काम करता है.. अपून की तरफ़से तुमको एक जादुकी झप्पी ! 🫂 आणि हो, असे च छान छान एपिसोड करत लवकरच शंभरी गाठ मित्रा ! 🎉

  • @sumedhvaidya7820
    @sumedhvaidya7820 9 месяцев назад +1

    One of the gems of musical industry across the world, not just Maharashtra or India!!!
    Excellent job guys, thank you for this wonderful episode :)

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 5 месяцев назад

    My favorite song shukratara mandavara ❤❤❤❤ best ever and vrushavalli and khel mandiyela valavanti