हि मुलगी खूप टॅलेंटेड आहे. विचार सुंदर पणे सादर करू शकते. भाषा सुद्दा अगदी सहज, कट्टयावर गप्पा मारतात तशी. कुठलेही टेन्शन नाही. सुयोग ला मराठी शब्द कमी माहित आहेत. त्यामुळे मिंगलीश बोलतो. अर्धे वाक्य मराठी अर्धे वाक्य मराठी. त्याच्या तुलनेने आयेशा खूपच बरी बोलते. आयेशा च्या आईला शाबासकी, मुलीला चांगल शिकवलय !! तुमच्या पुढल्या व्यावसायिक प्रवासाला शुभेच्छा.
पु. ल. देशपांडे यांचे सर्वच लेखन अप्रतिम आहे यात शंकाच नाही, पण मराठी विनोद इथे थांबत / संपत नाही .. मराठी stand up comedy अजून चांगली व दर्जेदार करायची असेल तर मराठी वाचन वाढवणे गरजेचे आहे. राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, चिं. वि. जोशी, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, मंगला गोडबोले यांचे साहित्यही आवर्जून वाचावे हा प्रेमळ सल्ला !
फातिमाताई तुला खूप खूप शुभेच्छा❤😀तुझ्या ‘वायफळ’ ला ‘जायफळ’ चा सुगंध😊 …मराठीतून कनव्हर्सेशन कघीच नव्हते ह्यात काहीच विशेष नाही ! आम्हा सर्व मराठी बांधवाना आणि बहिणींना ( मराठीतून नको) याचा काही दशकापासून अभिमान आहे नं👍आमच्या नागपुर शहरा बद्दल छान ओपिनियन बद्दल👋👋👋 पुन्हा येशील तेंव्हा नक्की बघू! शेवटी:- जोक निर्माण करण्यासाठी ‘चाट-जीपीटी’ चा किती उपयोग करणार?
Very interesting to follow Fatima's growth trajectory. I am a Kannadiga married to a Maharashtrian settled in the US for over four decades. I thoroughly enjoy the pure humor in Pu.Las audio tapes and draw similarities across Kannada humorists, PG Wodehouse, Garrison Keilor, Art Buchwald and many writers and humorists across the world and across times. Don't overlook those treasures. Reach beyond your comfort zone.
स्पृहा आणि फातिमाचा एपिसोड पाहिला. Whyfal . . . हे नाव छान आहे. दोन्ही एपिसोड मस्त आहेत. प्राची दिसत नाही. तिचा आवाजही स्पष्ट ऐकू येत नाही. फातिमाच्या माईकमधून आवाज स्पष्ट आला. सुयोगचेही काही शब्द ऐकू आले नाही. माईक सिस्टमच कृपया बघा. ठाण्याची मुलगी मस्तच. . . ❤
Nice to know this bubbly standup comedian. One can easily see how one gets overwhelmed with "PuLa" after reading Vyakti and Valli for the first time !! Would definitely love to watch her standup show live sometime. BTW, just to make her more jealous, tell her that many of us in Pune , have had chance to visit and meet PuLa many a times and have enjoyed snacks at his home on his birthday every year (8th Nov) while in college and being overwhelmed by his books/cassettes etc ( and I am not that old yet !! ) :)
Fatima strong gal you made my day , PULA apale rather ya sagalya comedy che baap yancha nav ghetlas ani tu tyana follow kartes eikun u made my day, belive me you will crack all comedy records and wish you all the best for your future projects, suyog mitra tu bhari "Podstar" ahes :) ani tuza homework khup pakka ahe , great going . As a marathi audience mala maja yet ahe ki you are bringing something different than western culture and keeping it simple gharguti vatavaran. kudos to your wife for making this possible. 🤘👍
Khupch underrated channel ahe tuz(underrated la Marathi shabd nahi sapadala😅). Pula is love. And also found a new comedian through your channel. Keep doing this. Very relatable content
Hi suyog and prachi.. खूप मस्त झाला एपिसोड. हा एपिसोड एक unique गोष्ट झाली जी मी observe केली ती अशी की आत्तापर्यंत जेवढे गेस्ट आलेले त्यांना तू त्यांच्या बालपणापासून बोलते केले आहे. हे करताना तू नेहमी तू तुझ्या शाळेचे नाव सांगत असतोस Anglo Indian आणि ही मराठी माध्यमाची शाळा आहे पण नाव इंग्लिश आहे असा ठासून सांगत असतो. पण फातिमा ने सरस्वती तिच्या शाळेचे नाव खूप वेळा घेतले पण तू काय तुझ्या शाळेचे नाव घेतले नाही..हे विशेष प्रचीचा आवाज clear येतं नव्हता may be Mike जवळ नसेल. आजचा भाग असा वाटला की ठाण्याचा फूड vlog आहे का काय पण ह्यात पण कुंजविहर चे नाव च नाही आले रावं..असो.. आणि अर्धा भाग खाल्ला जो माझ्या पू ल वर.. त्या related फातिमा ने छान प्रश्न विचारला तुला... ते पण conversation मस्त झले.. एपिसोड संपल्यावर. रहावलाच नाही पुन्हा बुक शेल्फ मधून पू ल काढले n वाचत बसलो... BTW sarang sathey barobar zalay na podcast? Ka maA bhas aahe ha.pls clear तुमचा व्हायफल चाहता मिलींद
First of all thank you so much for such a lovely comment Milind! तू माझ्या शाळेच्या नावाबद्दल कडक पॉईंट पकडलास मित्रा! हो we will be careful about Prachi's mic next time :) आता ते आपल्याला फातिमालाच विचारावं लागेल, कि कुंज विहार कस नाही? :p ऐकून खूपच मस्त वाटलं कि तू पुल घेऊन बसलास! Cheers to that! करेक्ट ओळखलं आहेस, पुढला एपिसोड सारंग भाऊंचा आहे! Stay tuned! मिलिंद मित्रा, आपल्या whyfal ला subscribe कर आणि मंडळाचा भाग हो 😋🌻
Hello Suyog....Interview chan zalay...fakta ek mention karaycha hota "Sahi re Sahi" cha vishay nighala tyabaddal..."Sahi re Sahi" he Natak "Shri-Chintamani" ya production house ahe.Tyachya producer Shrimati Lata Narvekar ya hotya. Ani "Suyog" he completely vegla production house ahe jyache producer "Sudhir Bhat" hote.
If you know yourself then it is good and if not then note that you are blessed pure soul. We wish you good life in future Keep sharing smile and happiness all around which is rare nowadays Enjoy own life as special blessed life Be happy
Making new friends is difficult bcoz there are no deep connects now. Relations are so उथळ. very few get connected heart to heart. You have to actually invest time to develop relationships.
Thanks Whyfal to introduce me to such a nice comedian...sorry but i didnt know about her before this episode and now im just watching all of her content. पण काय दुर्दैव आहे यार एवढा छान एपिसोड आणी चैनल पण ३ आठवड्यात ३००० वियुझ पण नाहीत..
Hey Fatima and Suyog it was an amazing podcast and Fatima must read V. P. KALE for making dark humor.. his stories will help you alot.. his must have books are Rangpanchami, Ghar Haravleli Manse, Apan Sare Arjun, Mahotsav, Partner etc...😅😊❤
फातिमा का फनी फंडा ‽ Nice खतरनाक interestingly फन्नी! + छान खूप हुशार वाटते असेलही आहेच + गीता - देवदत्त पटनायक Interesting ! + Real people, real (honest) stories !! + होता होता होईल व्हायरल ! + पु.लं चे शक्तीस्थान Selection of words And Permutation and combination of words Just my observation !
I was going to stop listening after 30 min however it got super engaging especially when work of Shri Pu La Deshpande and Mahabharat came into the conversation . Overall it started no so good and ended super super good....👏👏
सुयोग दापोलीचा - ऐकल्यावर कान टवकारले. म्हणजे जालगाव - दापोलीतील ए.जी.हायस्कूलमधील माझे दहावीचे वर्ष आता पंचेचाळीस वर्षे मागे गेले तरीही. आयेशा लक्षणीय. ती पुढील आयुष्यातही सुखी रहावी, तिची पुढील पिढीही मराठी रहावी ही शुभेच्छा. एकच गोष्ट, अशा पाॅडकास्टमध्ये हसण्याचे काम पहाणाऱ्याला करू दिले तर अधिक बरे. म्हणजे गप्पांमध्ये जिवंतपणा - ऊर्जा आणण्यासाठी काही प्रमाणात आवश्यक तेवढे हरकत नाही.
Fatima rightly said that we don't have those eyes which pu.la.had,and he expressed in the right words which is lacking in this generation. in other words sarswati on his tongue.right word on right time .we can't remember the name of the person ,we met recently .he was the first person (pioneer) in the field of stand up comedy.
हि मुलगी खूप टॅलेंटेड आहे. विचार सुंदर पणे सादर करू शकते. भाषा सुद्दा अगदी सहज, कट्टयावर गप्पा मारतात तशी. कुठलेही टेन्शन नाही. सुयोग ला मराठी शब्द कमी माहित आहेत. त्यामुळे मिंगलीश बोलतो. अर्धे वाक्य मराठी अर्धे वाक्य मराठी. त्याच्या तुलनेने आयेशा खूपच बरी बोलते. आयेशा च्या आईला शाबासकी, मुलीला चांगल शिकवलय !! तुमच्या पुढल्या व्यावसायिक प्रवासाला शुभेच्छा.
पु. ल. देशपांडे यांचे सर्वच लेखन अप्रतिम आहे यात शंकाच नाही, पण मराठी विनोद इथे थांबत / संपत नाही .. मराठी stand up comedy अजून चांगली व दर्जेदार करायची असेल तर मराठी वाचन वाढवणे गरजेचे आहे. राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, चिं. वि. जोशी, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, मंगला गोडबोले यांचे साहित्यही आवर्जून वाचावे हा प्रेमळ सल्ला !
फातिमाला 'परीट ' हा शब्द माहीत आहे यातच एपिसोड सुफळ संपूर्ण 😅 very nice episode.
I didn't understand a single word but the language is so soothing to the ear. 😊 And of course I'm a fan of Fatima.
She is such a fascinating person and its an add on when she talks in Marathi. Feels like home. ❤
Kudos to Fatima, for being so raw, and sharing the process, and true feelings while being on Podcast. Indeed a great conversation!
Definitely! We are glad that you enjoyed it :) 🌻
Here to hear Fatima talk in Marathi 😳😍 super entertaining stuff 🙌
Super happy to hear that 😋🌻
फातिमाताई तुला खूप खूप शुभेच्छा❤😀तुझ्या ‘वायफळ’ ला ‘जायफळ’ चा सुगंध😊 …मराठीतून कनव्हर्सेशन कघीच नव्हते ह्यात काहीच विशेष नाही ! आम्हा सर्व मराठी बांधवाना आणि बहिणींना ( मराठीतून नको) याचा काही दशकापासून अभिमान आहे नं👍आमच्या नागपुर शहरा बद्दल छान ओपिनियन बद्दल👋👋👋 पुन्हा येशील तेंव्हा नक्की बघू! शेवटी:- जोक निर्माण करण्यासाठी ‘चाट-जीपीटी’ चा किती उपयोग करणार?
Very interesting to follow Fatima's growth trajectory. I am a Kannadiga married to a Maharashtrian settled in the US for over four decades. I thoroughly enjoy the pure humor in Pu.Las audio tapes and draw similarities across Kannada humorists, PG Wodehouse, Garrison Keilor, Art Buchwald and many writers and humorists across the world and across times. Don't overlook those treasures. Reach beyond your comfort zone.
You ended saying that " we came to know Fatima because of whyfal "
But actually I came to know whyfal because of Fatima
Who agrees with me ...
तुम्ही इतकी मराठी शब्द योग्य ठिकाणी वापरताय शब्दकोश विश्वकोश छान वाटलं
Wonderful episode. It was so nice hearing Fatema speaking in Marathi. Great stories and observations. Really want to study PuLa Deshpande now.
Fatima is the best Marathi stand up comedian by a very large margin.
थोड्या दिवसांपूर्वी मी फातिमा चे stand up पहिला आणि हा prosdcast मी पाहिलेला पहिला prosdcast होता. खरंच फार मस्त होता हा prosdcast keep it up guys.
फातिमा तुला खूप खूप सदिच्छा! तुझं मराठी छानच !! अशीच बोलत राहा...करील मनोरंजन जो जनांचे, प्रभूशी नाते जडेल तयाचे....👍
Fatima is a star 🌟 thank you for let us listen to her marathi 👏🏽👏🏽
तसा कार्यक्रम वायफळ च आहे... मोठ्या अपेक्षेने पाहायला सुरुवात केली होती...
स्पृहा आणि फातिमाचा एपिसोड पाहिला. Whyfal . . . हे नाव छान आहे. दोन्ही एपिसोड मस्त आहेत.
प्राची दिसत नाही. तिचा आवाजही स्पष्ट ऐकू येत नाही. फातिमाच्या माईकमधून आवाज स्पष्ट आला. सुयोगचेही काही शब्द ऐकू आले नाही. माईक सिस्टमच कृपया बघा.
ठाण्याची मुलगी मस्तच. . . ❤
Nice to know this bubbly standup comedian. One can easily see how one gets overwhelmed with "PuLa" after reading Vyakti and Valli for the first time !! Would definitely love to watch her standup show live sometime. BTW, just to make her more jealous, tell her that many of us in Pune , have had chance to visit and meet PuLa many a times and have enjoyed snacks at his home on his birthday every year (8th Nov) while in college and being overwhelmed by his books/cassettes etc ( and I am not that old yet !! ) :)
Fatima strong gal you made my day , PULA apale rather ya sagalya comedy che baap yancha nav ghetlas ani tu tyana follow kartes eikun u made my day, belive me you will crack all comedy records and wish you all the best for your future projects, suyog mitra tu bhari "Podstar" ahes :) ani tuza homework khup pakka ahe , great going . As a marathi audience mala maja yet ahe ki you are bringing something different than western culture and keeping it simple gharguti vatavaran. kudos to your wife for making this possible. 🤘👍
Fatima is Lovable Persoon. I liked her voice Quality.....
अगं मुली तु perfect ब्राम्हणी टच वाली आहेस ....सदाशिव पेठ पुणे .....😅😅😅😅 अप्रतिम मराठी ....तुझ्या वडीलांना भेटण्याची उत्सुकता वाढली आहे आता.....😅😅😅
फार छान फातिमा. अशीच मोठी होत जा. एक अफलातून चांगली मुलाखत ❤❤
Khupch underrated channel ahe tuz(underrated la Marathi shabd nahi sapadala😅). Pula is love. And also found a new comedian through your channel. Keep doing this. Very relatable content
Interesting till 12.30 min then it reflect true nature.
Hi suyog and prachi.. खूप मस्त झाला एपिसोड. हा एपिसोड एक unique गोष्ट झाली जी मी observe केली ती अशी की आत्तापर्यंत जेवढे गेस्ट आलेले त्यांना तू त्यांच्या बालपणापासून बोलते केले आहे. हे करताना तू नेहमी तू तुझ्या शाळेचे नाव सांगत असतोस Anglo Indian आणि ही मराठी माध्यमाची शाळा आहे पण नाव इंग्लिश आहे असा ठासून सांगत असतो. पण फातिमा ने सरस्वती तिच्या शाळेचे नाव खूप वेळा घेतले पण तू काय तुझ्या शाळेचे नाव घेतले नाही..हे विशेष
प्रचीचा आवाज clear येतं नव्हता may be Mike जवळ नसेल.
आजचा भाग असा वाटला की ठाण्याचा फूड vlog आहे का काय पण ह्यात पण कुंजविहर चे नाव च नाही आले रावं..असो.. आणि अर्धा भाग खाल्ला जो माझ्या पू ल वर.. त्या related फातिमा ने छान प्रश्न विचारला तुला... ते पण conversation मस्त झले.. एपिसोड संपल्यावर. रहावलाच नाही पुन्हा बुक शेल्फ मधून पू ल काढले n वाचत बसलो...
BTW sarang sathey barobar zalay na podcast? Ka maA bhas aahe ha.pls clear
तुमचा व्हायफल चाहता मिलींद
First of all thank you so much for such a lovely comment Milind!
तू माझ्या शाळेच्या नावाबद्दल कडक पॉईंट पकडलास मित्रा!
हो we will be careful about Prachi's mic next time :)
आता ते आपल्याला फातिमालाच विचारावं लागेल, कि कुंज विहार कस नाही? :p
ऐकून खूपच मस्त वाटलं कि तू पुल घेऊन बसलास! Cheers to that!
करेक्ट ओळखलं आहेस, पुढला एपिसोड सारंग भाऊंचा आहे! Stay tuned!
मिलिंद मित्रा, आपल्या whyfal ला subscribe कर आणि मंडळाचा भाग हो 😋🌻
Hello Suyog....Interview chan zalay...fakta ek mention karaycha hota "Sahi re Sahi" cha vishay nighala tyabaddal..."Sahi re Sahi" he Natak "Shri-Chintamani" ya production house ahe.Tyachya producer Shrimati Lata Narvekar ya hotya. Ani "Suyog" he completely vegla production house ahe jyache producer "Sudhir Bhat" hote.
Thank you for the correction yet again :) ☺️🌻
Fatima is soo cute....watch only for her several times.
Wa dada waaaa - Prajakta mali
Suyog natya sanstha - sudhir bhat
Marathi bana - ashok hande
Galgale nighale...
If you know yourself then it is good and if not then note that you are blessed pure soul. We wish you good life in future
Keep sharing smile and happiness all around which is rare nowadays
Enjoy own life as special blessed life
Be happy
Making new friends is difficult bcoz there are no deep connects now. Relations are so उथळ. very few get connected heart to heart. You have to actually invest time to develop relationships.
Thanks Whyfal to introduce me to such a nice comedian...sorry but i didnt know about her before this episode and now im just watching all of her content. पण काय दुर्दैव आहे यार एवढा छान एपिसोड आणी चैनल पण ३ आठवड्यात ३००० वियुझ पण नाहीत..
Super glad ☺️🌻 We are just getting started, लोकं येतील ☺️🙌🏻
Masta ch @fatima khup avadhala show
Ani tu khup cuite distes. Ani excited ahe tujya upcoming Marathi stand-up sathi
Cheers to that Suraj 😊
Hey Fatima and Suyog it was an amazing podcast and Fatima must read V. P. KALE for making dark humor.. his stories will help you alot.. his must have books are Rangpanchami, Ghar Haravleli Manse, Apan Sare Arjun, Mahotsav, Partner etc...😅😊❤
मस्त..तो शब्द पतिप्रमादप्रसिद्धीपरायण
फातिमा खूप स्वच्छ,निर्मळ आणि spontaneous and direct connect ❤
फातिमा का फनी फंडा ‽
Nice खतरनाक interestingly फन्नी!
+
छान खूप हुशार वाटते
असेलही
आहेच
+
गीता - देवदत्त पटनायक Interesting !
+
Real people, real (honest) stories !!
+
होता होता होईल व्हायरल !
+
पु.लं चे शक्तीस्थान
Selection of words
And
Permutation and combination of words
Just my observation !
क्या बात है! खूप झक्कास observation आणि feedback kaka! Thank you so much 😋🌻
मराठी , हिंदी आणि इंग्लिश ह्या तिन्ही भाशांमधी इनोद भारी करते . लयच भारी .
I was going to stop listening after 30 min however it got super engaging especially when work of Shri Pu La Deshpande and Mahabharat came into the conversation .
Overall it started no so good and ended super super good....👏👏
सुयोग दापोलीचा - ऐकल्यावर कान टवकारले. म्हणजे जालगाव - दापोलीतील ए.जी.हायस्कूलमधील माझे दहावीचे वर्ष आता पंचेचाळीस वर्षे मागे गेले तरीही.
आयेशा लक्षणीय. ती पुढील आयुष्यातही सुखी रहावी, तिची पुढील पिढीही मराठी रहावी ही शुभेच्छा.
एकच गोष्ट, अशा पाॅडकास्टमध्ये हसण्याचे काम पहाणाऱ्याला करू दिले तर अधिक बरे. म्हणजे गप्पांमध्ये जिवंतपणा - ऊर्जा आणण्यासाठी काही प्रमाणात आवश्यक तेवढे हरकत नाही.
खूपच छान झाला पॉडकास्ट....फातिमा खूपच छान बोलते. ऐकतच राहावं अस वाटत...
Wow! How much she loves her job❤
Fatima rightly said that we don't have those eyes which pu.la.had,and he expressed in the right words which is lacking in this generation. in other words sarswati on his tongue.right word on right time .we can't remember the name of the person ,we met recently .he was the first person (pioneer) in the field of stand up comedy.
फातिमा तू कमाल आहेस क मा ल मराठी भाषेवर छान प्रभुत्व आहे. आणी पु. ल वाचतेस ग्रेट ❤ wish u all the best for your future ❤❤ U dear 🎉🎉🎉
Thanks for sharing your personal life details towards the end. It takes courage which you have. Strong girl Fatima.
one of the best episodes...! All the very best Fatima for your forthcoming show..!!
Definately liked this podcast......I both were having awesome chemistry.... Fatima u have increased atleast one follower on all social media❤️
Now we understand from this interview as to why her marathi is so good. 👍
What a light hearted episode to binge late night ❤ big fan of all of you
Mast ha ep pahun me ticha standup attend kela... She is amazing bro... Khup bhari show krte
She's so fun to listen to in Marathi. Enjoyable podcast.
फातीमाने प्रभावित केलं..पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
Wow! what amazing gal! Very smart! Keep it up! Hope one day we get to watch your show in USA. Hope you all Marathi artist can come over here!
Why so hype for Fatima speaking in Marathi?
She is talented no doubt!!
I went to her Koi Nahi Dekhega solo last month, it was well done!
आजकाल फारसे प्रचलित नसलेले जुने शब्द तिला माहीत आहेत... छान...
मराठी पॉडकास्ट जवळजवळ इंग्लिश मध्ये
Was interested to know more about the religion bit she mentioned
Initially I thought it's very long episode but it was extremely interesting conversation. Thanks Suyog and Fatima. Wishing you both a great success!
Fatima rocks 💥 she is amazing!!
Dear #Prayog,iguess this one of honest pod i seen.well done and best regards to the most talented artist Fatima! ... BAAP EPISODE
Prachi must contribute to the podcast too. She will be a value add
Masta Episode. All Nostalgia of Thane Vibes😍😇
Her Smile ❤
Great podcast! Just one suggesion, please increase host's voice volume. its very hard to listen him. thanks.
“She’s prettier than both of us combined”
Where’s she? Show us please 😁
What a Crazy/ Magical Trippp Suyog Da!!! 🌻
Super glad to hear this Soham 🤗🌻
13:46
I am 100 % agree Fatima.
But todays society will take long to understand this.
Thoroughly enjoyed the podcast! and yes, I heard the whole thing too! Kudos!
Ayesha all the best for your career...
yr fatima KHAREGAON mdhe rahaychi.... we are proud of you
Absolutely amazing😊
I love the way she says ’HO’
SVPT,❤. Sarasvis here ❤❤. Fatima n me been to same school 🎉
very interesting time lapse kind of journey
फातिमा ताईंना हार्दीक शुभेच्छासूक्त गावेसे वाटतेय.
Khup bhannat episode 👍🏻👍🏻👍🏻
Dhanyawad Vinay Mitra 😋🌻
चला कोणीतरी नागपूर च्या audience ला चांगल बोललं आहे 😅
Btw मस्त वाटलं हा पॉडकास्ट 👍
Haha! Thank you so much ☺️🌻
जब्बरदस्त 🎉
Tula followers midel Fatima. Tu khup famous honaar. Mala khatri aahe. 😊
Khup sundar. Asech perform kara
पु लं ना Tribute दिल्या बद्दल Thanks
Good one! Informative as also interesting: What makes a stand up Comedian.
I want pay online for your live comedy Ayesha kaku and attend online. How should I do that? You are awesome comedian.
Nice to hear Fatima.
फातिमा मराठी खुपच सुंदर!
"Aa jao hasa dungi" - could be the title
Kadakk🔥
Dhanywad Akshay bhau ☺️🌻
Fatma is like ... Chalo bhadipa nahi to Duplicate Bhadipa jaisa hi sahi..
Hi I am Pranoti Borse, I have attended Maharashtra Creator's Summit and also have a cooking Channel by name Pranoti Borse's Recipe s
Pula Deshpande khup chan, bhau saheb patankaran cha aaika
Fatima you are very cute....I like you❤
अरे तुम्ही महाराष्ट्राची हास्य जत्रा कधीतरी बघा, अरे सुयोग तूला प्राजक्ता माळी माहीत नाही कमाल आहे. तू अजून दापोलीतच आहेस का sad 😂😂😂😂
देवदत्त पटनाईक ....गीता 1:18:55 1:18:59
🙌🏽Lot's of love Fatima❤ #bigfan 🙌🏽💝
महाराष्ट्राची हास्यजत्रा ची अँकर प्राजक्ता माळी आहे
Khup.chan gappa ❤
खुप छान फातिमा🎉🎉🎉
दादा तू दापोलीचा... मी चिपलून चा 😅
It's not podcast only but it's natural or candid gappa