आठवणींचा विस्फोट! ft. Sai Tamhankar | भाग ४९ | Whyfal Marathi podcast

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии • 1 тыс.

  • @shilpagayakwad4264
    @shilpagayakwad4264 10 месяцев назад +8

    शिबिर फक्की😄 सुयोग प्राची तुमचा aura काही वेगळाच आहे. कितीही मोठे ॲक्टर्स असुदे तुमच्या इथे येऊन फारच grounded होतात. किंवा may be te grounded aahet he kalat. Khup chhan gappa tappa. Khup आवडला एपिसोड. Nostalgic zale❤ लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.
    गिरिजा, अमृता आणि त्या नंतर सई ह्यांचे संपूर्ण एपिसोड पहावेसे वाटले अगदी शेवटाला खिळवून ठेवलं मामाच पत्र हरवलं😊

  • @poonamgawde4329
    @poonamgawde4329 10 месяцев назад +8

    सई ताम्हणकर..... मस्त, दिलखुलास, हसरी मुलाखत.....आईच पत्र हरवलं, शाळेतील सायकल, कंपासमधील टाईम टेबल, पुस्तकातील पिंपळ पान, प्राण्यांची खेळणी सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या...मी पुस्तकात फुल ठेवायची..... खुप मस्त..... सई माझी आवडती अभिनेत्री आहे..... शिबीर आणि फकि..... धन्यवाद बाळा सई ताम्हणकर आमच्या पर्यंत पोहचवण्याबद्दल.....🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @truptikamble8379
    @truptikamble8379 10 месяцев назад +82

    खरं तर ही मुलाखत सईचे आहे पण मलाही माझ्या जुन्या गोष्टी पुण्याच्या सगळ्या आठवल्या

    • @spartantherott3390
      @spartantherott3390 10 месяцев назад +3

      फक्की शिबिर 😂 💕 सई ❤

    • @vidyarj85
      @vidyarj85 10 месяцев назад +1

      हो...खरच ना...❤❤❤

  • @swami1111
    @swami1111 9 месяцев назад +2

    सई सगळ्या महाराष्ट्रीयन साध्या मुलींना represent करते. तिच्या पुर्ण बोलण्यात आठवणी मध्ये किंवा तिच्या सगळ्या day to day activities किंवा तिच्या लोकांबद्दल चे कुतूहल हे सगळं मी अगदी सहज connect झालं. अस वाटलं की अरे हे सगळं सेम मला ही वाटतं आणि आठवत. मला सई खूप आवडते. स्वामी समर्थ सदैव तिच्या पाठीशी असावेत 🙏🫶

  • @PratibhaMatondkar
    @PratibhaMatondkar 10 месяцев назад +5

    ही सई मनाला खूपच भावली.खूपच सुंदर गप्पांमधून आमच्या पण बालपणीच्या आठवणीच्या जगात फिरून आले.मनापासून धन्यवाद .

  • @vidyarj85
    @vidyarj85 10 месяцев назад +24

    एक पेन यायचा ज्याने लिहिल ना की सुगंध यायचा...तो पेन कोणी कोणी वापरला आहे...?? सांगा पटापट...😂😂😂

    • @nilamsakpal36680
      @nilamsakpal36680 9 месяцев назад +1

      Lavkar sampaycha, ani shai pan futaychi .. Khup junya athvani jagya zalya

  • @geetadabkegogate4018
    @geetadabkegogate4018 10 месяцев назад +12

    शिबीर.... अप्रतिम मुलाखत..... नेहमीप्रमाणे...एखाद्या कलाकारा कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.....कलाकार एकदम आपल्यातलाच वाटून जातो......अनुबंध पासून पाहतेय saichan काम......खूप प्रेम...

  • @abhijeetkale2009
    @abhijeetkale2009 10 месяцев назад +2

    खूप छान मुलाखत ! माझं बालपण ही सांगली शिराळा इस्लामपूर मध्येच गेलं. खूपच भावल.
    फक्की अन् शिबिर ! मजा आली !
    सुयोग, तू ह्या प्रसिद्ध व्यकीना एक सामान्य माणूस म्हणून जे बोलत करतोस ते ला जवाब !!! Keep it up !

  • @snehal5561
    @snehal5561 10 месяцев назад +6

    Khup khup khup awdtoy suyog and prachi tumche podcasts..
    Mukta barve, tejashree Pradhan, Priya bapat, Umesh kamat ya sglynna pn aikyla awdel ❤️

  • @kashmirabari3851
    @kashmirabari3851 9 месяцев назад +1

    डोंगर पाण्याला आम्ही नदी की पहाड म्हणायचो..... Sai you got us in very nostalgic era of 90's..so sweet 😊

  • @mamatapai480
    @mamatapai480 10 месяцев назад +94

    Sweet and innocent Sai❤....Mukta Barve ची मुलाकात झाली पाहिजे.
    आम्ही ते मामाच पत्र हरवल असे म्हणायचो

    • @meenakshikaling4716
      @meenakshikaling4716 10 месяцев назад +6

      आम्हीपण मामाच पत्र बोलायचो. आम्ही अमरावतीकर

    • @madhurigharpure645
      @madhurigharpure645 10 месяцев назад +3

      हो हो आम्ही पण

  • @ashwiniutpat517
    @ashwiniutpat517 10 месяцев назад +12

    Loved it..❤ खूप नॉस्टॅल्जिक झाल..actually Sai स्टार आहे..पण यात ती आपल्यातलीच एक आहे अस वाटायला लागलं..Sai la शुभेच्छा 🎉..सुयोग, प्राची तुम्ही दोघेही ईतके warm आहात त्यामुळे कदाचित ही मुलाखत ईतकी समृद्ध झालीय. Love to you all❤

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 10 месяцев назад +14

    सुयोग आणि प्राची खूप आभार सई मॅम ना बोलवलं त्याबद्दल,, खूप दिवसांपासून वाट बघत होते, खूप धन्यवाद,, मंडळ आभारी,,

    • @nehamutke5609
      @nehamutke5609 10 месяцев назад

      Amey wagh,
      Lalit Prabhakar
      Samir chaughule
      Suvrat joshi
      Mrunmayi deshpande
      Etc... Asha mandalina hi eaikayla khup aavdel

    • @priyapillay9199
      @priyapillay9199 4 месяца назад

      Shibir

  • @gauravlotankar4945
    @gauravlotankar4945 10 месяцев назад +1

    फक्की आणि शिबिर एकदम तब्ब्येतीत .. ❤❤❤❤
    खुप सुंदर... एक सेकंद ही skip न करता पाहिलं आहे मी ❤❤❤❤
    इतका वेळ चेहऱ्यावर 😊 smile 😊 ठेवून गाल दुखायला लागले माझे 😊🥰😍
    Thank you so much @सई ताम्हणकर😊

  • @rajeshwarijoharle6860
    @rajeshwarijoharle6860 10 месяцев назад +4

    ह्या episode मध्ये light shade खुप मस्त वापरलीये. It suits Sai's personality. कारण सई खुप natural actress आहे. I like her so much🌹.....फक्की....शिबीर
    मी शाळेत असताना दर उन्हाळ्या च्या सुट्टीत खेळा चे शिबिरात भाग घेतलाय आणि फक्की नी ground आखलाय....त्यामुळे मला पण दोन्ही शब्द खूप प्रिय आहेत 🤗🤗

  • @priyankapatil3211
    @priyankapatil3211 10 месяцев назад +2

    फ्लॅशबॅक मधे मामाच्या गावाला जाऊन आलो अस वाटलं. फार मस्त गप्पा झाल्या. सई ताई बोल्ड बिनधास्त न वाटता आपल्यातील एक साधी मुलगी वाटली आणि फार भावली

  • @Mitu0080
    @Mitu0080 10 месяцев назад +5

    Khup chaan episode.. Suyog Pranchi And Sai.. Really very nostalgic.. khup memories revise zalyat.. Shibir and phakki ❤

  • @sunitadeshpande2195
    @sunitadeshpande2195 10 месяцев назад +2

    खूप छान मुलाखत झाली, शाळेच्या दुनियेत फिरवून आणलं . आम्ही मामाचं पत्र हरवलं ते मला सापडलं असं म्हणत असू.

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 10 месяцев назад +19

    छान ❤, माझ्या मुलीच्या वर्गात धनगर मेंढपाळ मुलगा शाळेत रोज घोड्यावरून यायचा 😊 , मुलांच्या बाईक शेजारी त्याचा घोडा बांधून ठेवला जायचा.

    • @pkpridon
      @pkpridon 10 месяцев назад +1

      Wow interesting

    • @BhagyashriSomnathe
      @BhagyashriSomnathe 5 месяцев назад +1

      Bapre kiti bhari bhari. Masta
      Ani amche yanche mama hote te shikshak hote tar te ghodyni shalet jayache. Ya nantar tumachi ghosta aykatey.

  • @meeraathavale6949
    @meeraathavale6949 10 месяцев назад +2

    सई, ही माझी आवडती अभिनेत्री आहे, अतिशय सुंदर गप्पा झाल्या माझ्याकडुन तिला शुभेच्छा!! शिबीर आणि फक्की # हे तुम्ही दिलेले शब्द आहे.

  • @meghapadvi8295
    @meghapadvi8295 10 месяцев назад +4

    शिबीर............
    शिळे संडास 😂😂omg sai u r amazing person. In this personality madhech tu te गावठी pana annntes na tech tula mothi celebrity bannyas madat krte love u sai

  • @AnuradhaAldar
    @AnuradhaAldar 2 месяца назад

    फक्की आणि शिबिर...व्हायफळला खूप खूप शुभेच्छा...ही मुलाखत ऐकून मीही आज शाळेतील आठवणीत रमून गेले...धन्यवाद

  • @LovingNature29
    @LovingNature29 10 месяцев назад +10

    सई - down to earth personality. & Near to heart as person. Really love this chit-chat.

  • @ShravaniChavan-og3nl
    @ShravaniChavan-og3nl 10 месяцев назад +1

    Amezing and great ..आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं .wow saie...like

  • @medhajunnarkar190
    @medhajunnarkar190 10 месяцев назад +4

    Sai ter always mastch,mast लहानपणीच्या खेळांची आठवण झाली व past madhe gheun jata tumhi नेहमी,फार फार Thank you Very Much ❤

  • @vanitajagtap6347
    @vanitajagtap6347 10 месяцев назад

    भन्नाट , फक्की अशी मुलाखत आहे आणि लहानपणीच्या चंदेरी दुनियेची सफर घडवून आणली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद❤

  • @neetukelkar778
    @neetukelkar778 10 месяцев назад +7

    सई तुला "Bhakshak" मधे बघून खूप आनंद झाल तू तशी ही खूप strong आहेस आणिक strong role मधे खूप छान acting केली आहेस तू ,अभिनंदन

  • @sushilamohite4005
    @sushilamohite4005 Месяц назад +1

    सईची मन मोकळी मुलाखत खूप आवडली.. वेळ खूप छान गेला. 👌👌👍🙏🙏🌹🌹

  • @meghanakarandikar3896
    @meghanakarandikar3896 10 месяцев назад +5

    Nostalgia at its peak. Thank you for a wonderful episode and for allowing me to revisit school memories with Sai and your conversation. Loved it.
    Shibir 🙂

  • @kalpanapadwal9354
    @kalpanapadwal9354 2 месяца назад

    फक्की, शिबिर.हे तुमचे शब्द
    खूप छान वाटले तुमच्या गप्पा ऐकून.आम्ही ही आमच्या बालपणात रमलो.

  • @richapathare4576
    @richapathare4576 10 месяцев назад +6

    Please invite Mukta Barve

  • @tejasveegawade2176
    @tejasveegawade2176 8 месяцев назад

    अतिशय सुंदर झालं हे podcast.. इतकं nostalgic व्हायला झालंय.. म्हणजे फार काही बोलताच येत नाहीय ह्याबद्दल... Whyfal really keep it up 👏🏻👏🏻👏🏻

  • @chaitrali1304
    @chaitrali1304 10 месяцев назад +3

    kamaal episode!! so many memories!!! 80s baby!

  • @ashwinikulkarni9066
    @ashwinikulkarni9066 10 месяцев назад

    अप्रतिम ... अरे... तुम्ही अफलातून आणि सहजपणे सुखद episodes ची सुखावणारी भेट देता ..

  • @vrushalisatav8020
    @vrushalisatav8020 10 месяцев назад +3

    शिळे संडास😂😂😂😂. Epic moment

  • @sameerbudhakar2692
    @sameerbudhakar2692 10 месяцев назад

    ❤ फक्की आणि शिबिर ❤ नेहमीची बोल्ड इमेज पलीकडे जाणारी सई ताम्हणकर यांची मुलाखत खूखूप आवडली.❤hats off to prayog for great interviewing skills ❤

  • @prati216
    @prati216 10 месяцев назад +4

    Next guest Prajakta Mali please

  • @gayatrilokre6004
    @gayatrilokre6004 10 месяцев назад +2

    खूपच भारी episode 👍🏻 “nostalgia to its epic level “ सईला खूप शुभेच्छा, ती खूपच हुशार, शिस्तबद्ध , सरळ आणि प्रामाणिक आहे. तिने असेच राहावे आणि तिला आवडेल तसे छान काम करत राहावे! Whyfal ला खूप शुभेच्छा आणि आभार 🙏
    “फक्की आणि शिबिर”

  • @pritisawratkar9985
    @pritisawratkar9985 10 месяцев назад

    Thanks लहानपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी खुप काही गोष्टी आठवल्या.
    फकी हा शब्द माझी आजी मिरची पावडर साठी वापरायची आज अचानक आठवण झाली.
    खुप छान झाला vlog.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 10 месяцев назад

    हे खंरच महत्त्वाच सैपाक करताना घ्यायाची स्वछता ,असं काही नाही फक्त सैपाक करताना चं ,नेहमी च स्वछता पाळायला हवी ,हा गुण फारच महत्वाचे, लोकांना वाटत हे सैपाक करताना पाळायचे नियम म्हणजे आपण फारच सोवळ वगैरे वाटतं आणि लोकांना त्रास होतो.
    मला हा तुझ्यातला हा गुण फारच आवडला

  • @COM-kk5dw
    @COM-kk5dw 10 месяцев назад

    Khup majja Ali Sai...I am sure All Your Audience must have became Nostalgic after watching a childhood side of Sai...Khup mast

  • @Glamkhade-rl7ef
    @Glamkhade-rl7ef 8 месяцев назад

    खूप सुंदर गप्पा, खूप मजा आली पाहायला आणि माझ्यापन खूप आठवणी ताज्या झाल्या. एक्दम मस्त.. फक्की, शिबीर 🎉

  • @ashurj
    @ashurj 10 месяцев назад

    फक्की आणि शिबिर ऐकून खूप मागे गेले. खूप छान मुलाखत. सई ने पण आज खूप आठवणी उघडल्या ज्या आपल्याला आपल्या लहानपणीच्या काळात घेऊन गेल्या. Thank you so much Suyog and prachi for whyfal gappa.

  • @bhagyashreebubne647
    @bhagyashreebubne647 10 месяцев назад

    शिबिर, फफकी,विविध पेन, दफ्तर, कितीतरी मराठी शब्द , शाळेचे दिवस आठवले. छान भाग.❤👍🏾

  • @bharatiwagh3681
    @bharatiwagh3681 10 месяцев назад

    खूप सुंदर मुलाखत. सही दिसते वागते त्याच्यापेक्षा खूप वेगळी आहे असं मला वाटलं. मी पण माझ्या शाळेतल्या आठवणींमध्ये खूप रमले. फक्की हा शब्द खूप दिवसांनी ऐकला. साई चे शिबिर जॉईन करायला आवडेल

  • @nanditajoshi2287
    @nanditajoshi2287 4 месяца назад

    Really really loved the episode.. I am from sangli might be 2-3 yrs elder to Sai .. have seen her in her school days .. there were common friends but was not in direct contact with her .. but I do share everything from sangli she shared .. we both are so lucky to be from Sangli .. we really had great memories

  • @nishaantarkar1171
    @nishaantarkar1171 10 месяцев назад

    खूप छान आठवणी सईने सांगितल्या.. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.नविन वर्षाच्या संकल्पात शिबिर करावसं वाटतंय सईला... आश्चर्य वाटलं.... एकूणच मुलाखत खूप आवडली.मला सई खूपच आवडते.

  • @amod333
    @amod333 10 месяцев назад

    स ईची वेगळी बाजू पहायला आणि ऐकायला मिळाली. खुप मस्त वाटलं लहानपणीच्या गोष्टींना उजाळा मिळाला

  • @sagargajbhiv72
    @sagargajbhiv72 9 месяцев назад +1

    एकच फाईट वातावरण टाईट..
    केतकी चितळे ताईनां बोलवा.🙏🏼

  • @ganeshmane5842
    @ganeshmane5842 6 месяцев назад

    मला ही खुप भारी वाटलं.. माझ्या लहानपणी सुध्दा या सर्व गोष्टी केल्या, अनुभवल्या आहेत.. फक्की हा शब्द मी सुध्दा पहिल्यांदा ऐकला..मस्त शब्द आहे... पण भाऊ हास्यजत्रेचा विषय झाला असता तर बरं झालं असतं...!!

  • @manishadeorukhkar9743
    @manishadeorukhkar9743 10 месяцев назад

    सुयोग आणि प्राची तुमचे हे शिबीर खुपच छान होते. हे आयोजित केल्याबद्दल तुम्हाला खुपच धन्यवाद आणि आशिर्वाद

  • @piyushkale3795
    @piyushkale3795 10 месяцев назад

    सुयोग तुम्ही चांगले दिसता. दाढी पूर्ण ठेवा आणि चष्म्याची फ्रेम गोल ठेऊ नका. अजून चांगले दिसाल. चांगले podcasts करत आहात. Keep it up. God bless you.

  • @kanchankatole9874
    @kanchankatole9874 10 месяцев назад

    खुपच छान मुलाखत. लहानपणीच्या सर्व आठवणी ताज्या झाल्या. डोंगर पाणी गेम ला आमच्या कडे नदी की पहाड म्हणायचे. तुमची मुलाखत घ्यायची स्टाईल फारच छान आहे.

  • @PradnyaGhag-pw8su
    @PradnyaGhag-pw8su 10 месяцев назад

    नेहमी प्रमाणेच सुंदर एपिसोड खूप खूप छान वाटले मज्जा आली खूप जुन्या आठवणीचे कप्पे आज परत उगडले ty so much सई आणि सुजय😊

  • @bhagyashrichatti-sambare9139
    @bhagyashrichatti-sambare9139 10 месяцев назад

    छान माझ्या बालपणीच्या गोष्टी खूप आठवल्या... लोखंड पाणी, मामाच पत्र हरवलं खेळ

  • @mrs.t817
    @mrs.t817 10 месяцев назад

    Mast mast mast mast mast....khup Maja ali aikayla...me mothi ahe age wise tumchya peksha pan hya school madhlya gosti me pan kelya ahet...nostalgic watle...last segment was amazing....hya var cinema kadh Sai...amchya sarkhe lok nakki baghtil....

  • @DnyaneshwariKulkarni
    @DnyaneshwariKulkarni 10 месяцев назад

    खुप भारी झाल्या गप्पा, खुप गोष्टी नव्याने ऐकल्या, सई ताई, सुयोग दादा आणि प्राची वहिनी खुप प्रेम..(शिबीर, फक्की)❤

  • @poojaborkar2974
    @poojaborkar2974 10 месяцев назад

    Khup chan suyog dada we r from same generation so me he sgl kely n he pahilyantr mla he sgl athvl junya gosti....thanku u all so much

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 10 месяцев назад

    मस्त झाली मुलाखत , बालपणात मस्त रमली होती सई , आम्हा सगळ्यांना पण आमचे लहानपण खूप आठवले . शिबिर , शाई , पेन्सिल , कंपॉस बॉक्स , सगळे सगळे लख्ख आठवले अगदी . मज्जा आली ..... 👌👌👌👌

  • @prajaktajoshi8937
    @prajaktajoshi8937 10 месяцев назад

    फ्की आणि शिबिर
    खूप छान मुलाखत ...आगदी लहानपणीची आठवण आली ...सुयोग खूप छान बोलतो करतोस त्यामुळे छान गप्पांचा फड रंगतो

  • @sheetaldhable3106
    @sheetaldhable3106 10 месяцев назад

    सई आणि पॉडकास्ट खुप आवडले. फक्की आणि शिबिर हे शब्दपण छान वाटले. लहानपणीची आठवण झाली.Thanks सई अँड सुयोग, प्राची.

  • @kaverid-q6m
    @kaverid-q6m 10 месяцев назад

    वा खूप निखळ अशी गप्पांची मुलाखत (filter less😊❤)
    आम्ही आभारी आहोत सुयोग तुझे की या गप्पांमधून खरंच पुन्हा एकद्या आयुष्यातल्या सर्वात अप्रतिम आणि निष्पाप/निखळ अशा बालपणात आम्हाला घेऊन गेलास आणि जे जे तुम्ही तुमचे किस्से सांगितले ते अक्षरशः आठवून पाहिले की हो आम्ही पण हे असच केलं होत, अनुभवलं होत.

  • @shivaniwarik8869
    @shivaniwarik8869 10 месяцев назад

    शिबीर आणि फक्की 😀
    सईबारोबरचा हा episode एकदम मस्त झाला..Glamourous सई लहान असतांना कशी होती ते कळलं . तुमच्या गप्पा आम्हाला आमच्या मुलांच्या बालपणाबरोबर आमच्याही बालपणात घेऊन गेल्या. सई म्हणाली ते अगदी योग्य आहे की सुयोगकडे चांगली knack आहे लोकांना बोलतं करण्याची आणि प्राचि थोडंच पण मार्मिक बोलून गप्पांची रंगत वाढवते ❤️❤️

  • @prachiahire9374
    @prachiahire9374 10 месяцев назад

    फक्की आणि शिबिर ❤ मस्त होता हा भाग...त्या लहानपणीच्या आठवणी अशा सरसर करत समोर आल्या

  • @parshuramgaikwad9734
    @parshuramgaikwad9734 10 месяцев назад

    सही, खुपच छान सई...👌👌
    सई तुझ्यात एक खरे पणा आहे आणि बोल्ड पैक्षा तुझ्यातला बिंधास्तपणा अधीक छान वाटतो..👍👍

  • @swatiwagh555
    @swatiwagh555 10 месяцев назад

    पट, फक्की, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण चा तास क्रीडा स्पर्धा, खूप दिवसांनी हे सगळे शब्द आईकले खूप भारी सई......

  • @rashmigokhale3537
    @rashmigokhale3537 10 месяцев назад

    शिबीर आणि फक्की.... सई शी मैत्री झाली पक्की....एक no गप्पा कार्यक्रम होता. खूप मज्जा आली. बालपणीचा काळ सुखाचा हे खूप खरं आहे.

  • @smitaghaisas5201
    @smitaghaisas5201 10 месяцев назад

    सई ची मुलाखत खूप छान 🎉 मला पण शाळेतल्या बऱ्याच गोष्टींची आठवण झाली --कंपास बॉक्समध्ये time टेबल ठेवणं, फक्कीने ग्राऊंड आखणे, सायकल वर शाळेत जाणं आणखी बरंच काही 😊

  • @chaitalipathak5654
    @chaitalipathak5654 10 месяцев назад

    फक्की, शिबिर.. मी पूर्ण पाहिली मुलाखत.खूपच मजा आली. मला माझ्या ही जुन्या आठवणी आठवल्या आणि अस वाटत होतं की मी पण यावं तुमच्यात आणि माझ्या ही काही आठवणी सांगाव्या😊...सुयोग मस्त च घेतोस तू मुलाखत

  • @vidulahasabnis2362
    @vidulahasabnis2362 10 месяцев назад

    खूप छान वाटले मुलाखत ऐकून/बघून.
    मी पण लहानपण जगून आले.
    शिबिर, फक्की .....

  • @bhagyashreethakur1237
    @bhagyashreethakur1237 10 месяцев назад

    Fakki ani Shibir. . Sai cha unseen view aahe. She is always in glamorous role or is on screen very bold n all... but this is very connected to each and everyone of us born in 80's... Suyog you always rock.. you are best person and get best from the person. Sitting next to you

  • @yugandharanirmalkar318
    @yugandharanirmalkar318 10 месяцев назад

    Sai ..what a coincidence mala pan khup sarya gosti memories zhalya ..ani itak samya asel apalya lahan pani chya athvanit asel as kadhi vatalach nahi..kadachit apan celebrities he eka samanya kutumbatun yetat he visarun jato...Thank you ..n Love you a lot..

  • @geetaj7075
    @geetaj7075 10 месяцев назад

    खूप छान मुलाखत..... सुयोग नेहमीप्रमाणेच खूप छान बोलकं करतोस समोरच्याला.... सई डाऊन टू अर्थ....

  • @dikshagovekar3944
    @dikshagovekar3944 10 месяцев назад

    Sai and whyfal,another level of bonding.....me khup vdos visit kelet while watching this vdo pn satisfaction nhi milal tyamule hach vdo purn bghitla mi

  • @rupakulkarni5566
    @rupakulkarni5566 10 месяцев назад

    सई तू जास्त करून हास्य जत्रेमुळे आवडायला लागलीस आणि तुझे बेरोजगार मधले काम खूप आवडले. शिबिर आणि फक्की❤❤❤

  • @SuperPoonam143
    @SuperPoonam143 10 месяцев назад

    शिबीर आणि फक्की..
    😊खूपच सुंदर मुलाखत मला वायफळ गप्पा खूप जास्त आवडतं मला खरंच मुक्ता बर्वे प्रिया बापट उमेश कामत ललित प्रभाकर अमेय वाघ यांना बघायला फारच आवडेल

  • @priyapillay9199
    @priyapillay9199 4 месяца назад

    Omg kay gappa....i revisited my childhood....awesome conversation.....pens, compas kabadi.

  • @mayuriphadke8830
    @mayuriphadke8830 10 месяцев назад

    कमाल मुलाखत... मला ही nostalgic व्हायला मिळालं

  • @amitmadgundi8275
    @amitmadgundi8275 5 месяцев назад

    खूप सुंदर गप्पा रंगल्या, एकेकाळी या सर्व खेळी आणि शालेय गमती जमाती केलेल्या त्या आठवणीना उजाळा मिळाला, खरंच हा भाग खूपच सुंदर होता, सई चा आणि वायफळ चा मी हा पहिलाच पोडकास्ट पहिला खूपच अप्रतिम. मी MH 13 चल बे!!!

  • @pranjaliwagh2082
    @pranjaliwagh2082 Месяц назад

    SAI is Sahi re Sahi....dolyanna parvanich hoti aani dil khulaas gappa tar waah waah...

  • @veenadeorukhakar4180
    @veenadeorukhakar4180 10 месяцев назад

    माझा जन्म १९५१ पण साईच्या शाळेतल्या गोष्टी ऐकून मला माझ्या शालेय गोष्टी आठवल्या कारण आम्ही पण कंपोस पेटीत वेळापत्रक आणि बस साठी लागणारे पैसे ठेवत असू.खूप छान गप्पा,करकटक शब्द ऐकून तुमच्या पिढीत मराठी भाषा जिवंत आहे आहे याची प्रचिती आली

  • @prateekshajoshi6818
    @prateekshajoshi6818 10 месяцев назад

    किती सहज मुलाखत घेता तुम्ही. कोणताही अविर्भाव न आणता
    सई पण खुव natural बोलते नेहमी

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 10 месяцев назад +1

    कधी कधी वायफळ गप्पा सुद्धा मारायला हव्यात. सई बरोबरचे podcast खूप आवडले.

  • @kedarbarve8267
    @kedarbarve8267 10 месяцев назад

    एक नंबर मुलाखत... मी पण पुन्हा एकदा माझ्या शाळेत गेलो❤ pure nostalgic...शाईच पेन होतच आणि ते trimax पेन होत आमच्या वेळी शायनिंग मारायला....फक्की, शिबिर

  • @swatikarande4209
    @swatikarande4209 10 месяцев назад

    शिबीर, फक्की, कंपास.... Nostalgic feeling 😇कमाल #सई #

  • @pramodchoudhary4509
    @pramodchoudhary4509 Месяц назад

    Podcast पहात असताना मलाही माझ्या जीवनातील जुन्या गोष्टींची आठवण झाली. असं वाटतं जीवनाचा स्वर्णीम काळच होता तो.
    कागज की कश्ती बारिश का पानी___

  • @diptimahimkar5960
    @diptimahimkar5960 10 месяцев назад

    Khup khup mast.....sarva lahan paniche khel aathavle
    Ekdam nostalgia
    Thanks Suyog.......

  • @prashantbhosale5504
    @prashantbhosale5504 10 месяцев назад

    मस्त, खूपच छान. जुन्या आठवणीत रममाण झालो आणि हो शिबिर आणि फक्की

  • @suhasjog
    @suhasjog 10 месяцев назад

    फक्की आणि शिबीर! Why-फळ ही मस्त जमलेली भट्टी आहे. Keep it up, we absolutely love it!

  • @vidyarj85
    @vidyarj85 10 месяцев назад

    तो जो वेगळ्या दुनियेचा दरवाजा होता ना...त्या दरवाज्यातून मला अश्या दुनियेत जायला आवडेल जिथे फक्त चांगली लोक असतील जिथे कोणीच प्राण्यांना मारत नसतील ... सर्व प्राणी प्रेमी असतील...आणि शेवटचा शब्द होता..फक्की किंवा शिबीर...😂😂😂😂❤❤❤❤

  • @jyotivaidya1418
    @jyotivaidya1418 10 месяцев назад +1

    खूपच सुंदर मुलाखत झाली
    जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
    शिबीर आणि फक्की ची आठवण मला ही शाळेत घेऊन गेली❤❤❤❤

  • @komaljoshi5619
    @komaljoshi5619 10 месяцев назад

    Fakki ani Shibir....mast mulakhat...I saw eleventh place all episodes...very nice house Sai mam..many many congratulations 🎉🎉

  • @ruchitapotdar9295
    @ruchitapotdar9295 10 месяцев назад

    Shibir & fakki ... Khup bhari... This side of Sai was totally new & so cuteeee ❤

  • @amarbhanage341
    @amarbhanage341 10 месяцев назад

    ❤ह्या कार्यक्रम मुळे मी लहानपणापासून जे आठवणी विसरलोत त्या पुन्हा आठवून खूप छान वाटतंय याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @meenakshikaling4716
    @meenakshikaling4716 10 месяцев назад

    खूप सुंदर वायफळ गप्पा, शाळेतील आठवणी जाग्या झाल्या ❤ सुयोग मस्तच. खूप मजा आली 👌👌👌🏻 उमेश कामत आणि मुक्ता बर्वे यांच्या मुलाखती बघायला आवडतील😍😍

  • @toing8466
    @toing8466 8 месяцев назад

    yaar, watching this after 2 months
    aani shaletlya athvani jaagya zalya❤, thanks bro ❤️
    lots of love ❤❤

  • @chaitanya1327
    @chaitanya1327 8 месяцев назад

    मराठी माध्यम 😍❤️ शाळेतल्या खूपच अप्रतिम आठवणी 😌

  • @sushilvaidya7610
    @sushilvaidya7610 10 месяцев назад

    खूपच सुंदर.....
    कारण सई ताम्हणकर आपल्यातलीच आहे. फक्की आमच्या कडे पण म्हणतात आणि सुयोग प्राची ला पण कॅमेरा समोर आण

  • @snehalpatil9767
    @snehalpatil9767 10 месяцев назад

    Shibir, phakki. Thank you saglyanna sangli introduce kelya baddal. Sai you all the best and of course yfal

  • @deepalimandape2829
    @deepalimandape2829 10 месяцев назад +2

    खुप खुप धन्यवाद वायफळ कुटुंब आणि सई ताई you are just amazing person ❤ . लहानपणीच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या.