नक्कीच खूप छान माहिती मिळाली... आपण करत असलेल्या कार्याचा नेहमीच उल्लेखनीय इतिहास होतोय कारण नवतरुण शेती आणि शेती व्यावसायिक होऊ पाहतोय, परंतु काही अनुभवावरून सांगू इच्छितो कि ह्या नवीन पिढीला भांडवल (capital )खुप प्रमाणावर गरज भासते. आणि बँका किंवा अर्थ सहाय्य पुरवणाऱ्या संस्था ह्याच्यावर काहीतरी आपण माहिती उपलब्ध करून द्यावी/ किंवा त्यांच्या कडून माहिती उपलब्ध होईल असा ब्लॉग बनवावा जेणेकरून त्याची सर्वाना माहिती होईल. 🙏🏻
मेडम व्हिडिओ खरच छान आहे पण विनोद भाऊ खरेदी व विक्री करतात त्यामुळे त्यांचा नंबर द्यावा.कारण इतर तालुक्यांतील लोकांना त्याचा फायदा होईल.कुपया नंबर द्या.
योग्य माहिती मिळाली नक्कीच उपयोग होईल ह्या माहितीचा 🎉❤😊
😇😇
Ho धन्यवाद 😊
वीडियो छान आहे
Khup chan Tai Ani vinod dada, chan mahiti dileli
खरंच ताई खूप चांगला व्हिडिओ बनवला आहे आपण आणि खूप चांगली आणि उपयुक्त माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद ताई
ताई तू खूप छान विषय याची मांडणी करतेस
पत्रकार सारखी
😇😇
धन्यवाद 😊
Nice information 👌👌👌
😇😇
Thank you😊
लवकरच 1 लाख सबस्क्रायबर्स पुर्ण होणार 😃 अॅडव्हान्समधे अभिनंदन व शुभेच्छा काव्या🎉💐💐🎊
🙏🙏
नक्कीच खूप छान माहिती मिळाली... आपण करत असलेल्या कार्याचा नेहमीच उल्लेखनीय इतिहास होतोय कारण नवतरुण शेती आणि शेती व्यावसायिक होऊ पाहतोय,
परंतु काही अनुभवावरून सांगू इच्छितो कि ह्या नवीन पिढीला भांडवल (capital )खुप प्रमाणावर गरज भासते. आणि बँका किंवा अर्थ सहाय्य पुरवणाऱ्या संस्था ह्याच्यावर काहीतरी आपण माहिती उपलब्ध करून द्यावी/ किंवा त्यांच्या कडून माहिती उपलब्ध होईल असा ब्लॉग बनवावा जेणेकरून त्याची सर्वाना माहिती होईल. 🙏🏻
हो नक्कीच
खुप छान सखोल माहिती
🙏🙏
Good information for new one.
😇😇
👍 👌
Kavya tai tumche video bharich Aastat ❤❤❤
😇😇
Thank you😊
Hi mahiti 💯 khari ahe tai
विनोद दादा 1 नंबर
Super Tai
😇😇
👍 👌
. खूप छान माहिती दिलीत ताई तुम्ही 😊
धन्यवाद 😊
😇😇
good job
😇😇
👍 👌
अति सुंदर
😇😇
धन्यवाद
Tai mi Agriculture Diploma kartoy avantar book saga ani magadharshan kra please reply🙏
Nice vedio
हो नक्की
Thank you😊
कुट्टी मशीन मुळे पशुपालन खूप सोपे झाले आहे .
हो
Correct🎉
Nice information
माझ्याकडे ५ मैहस आहेत मुरा व जाणार
मिनरल मिचेल चा फायदा काय होतो
आम्ही वापर नाही
शेपटी चा शेंडा सफेद नाही काळा पाहिजे दादा ती खरी जातवान असते.
Nice information ❤
😇😇
धन्यवाद 😊
ताई एखादा व्हिडिओ डाळींब बागेवार पण बनवा
हो नक्की
👍 👍
❤
😇😇
👍
मेडम व्हिडिओ खरच छान आहे पण विनोद भाऊ खरेदी व विक्री करतात त्यामुळे त्यांचा नंबर द्यावा.कारण इतर तालुक्यांतील लोकांना त्याचा फायदा होईल.कुपया नंबर द्या.
विनोदी. दादा. नबर
मैस गाब रात नाही काय उपाय करावेत
Top breed murha & jafarabadi
👍 👌
Hf गाय वर वीडियो बनवित जा
हो नक्की
👍 👍
सर चा नंबर भेटेल का