हरियाणातून 20 मुरा म्हशी आणल्यानंतर नाशिक येथील शेतकऱ्यांचा अनुभव | murrah buffalo dairy farm

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2024

Комментарии • 24

  • @dipalipatilsurve4987
    @dipalipatilsurve4987 2 дня назад

    म्हशी आनल्या नंतर वगाराचे जगण्याचे प्रमान खुप कमी राहते

  • @JeteshJadhav
    @JeteshJadhav 13 дней назад

    एकच नंबर सिलेक्शन

  • @akashjaybhave4418
    @akashjaybhave4418 Месяц назад +18

    Video माझ्या गोठ्यातल्या आहे...1 लि गाडी येऊन आज 25 दिवस झाले बच्चे पाजून 160 लिटर दूध निघतय ...आणि दुसरी गाडी उतरून 15 दिवस झाले ...दुसर्‍या गाडीचे दूध हे 160 लिटर आहे...म्हैस खरच खूप चांगल्या आहे...चांगल्या दुधाळ म्हैस निवडा...खुराक छागला द्या....आणि विजय पन्नू खरच छागला आणि इमानदार माणूस आहे....बाकी म्हैस चांगल्या घ्या म्हणजे दूध छागला निघल..🙏🙏

  • @Suniljadhavpa
    @Suniljadhavpa Месяц назад +6

    मशीचे दूध मिल्किंग मशीन ने काढता येत नाही का

  • @cricketlover-wp9qj
    @cricketlover-wp9qj Месяц назад +2

    भाऊ म्हशीला मस्टडी झाला की त्याला काय उपाय करतात तुम्ही

  • @santoshvagare2595
    @santoshvagare2595 Месяц назад

    1time ki 2 time

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 Месяц назад +5

    पण हरियाणाला गेल्यावर तेथे राहण्या खाण्याचा खर्च, तेथे फिरण्याचा खर्च आणि प्रत्येक म्हशीमागे कमिशन किती द्यावे लागते. हेपण स्पष्ट करा 🙏🏻🚩

    • @PatilRohit007
      @PatilRohit007 Месяц назад +1

      2000fakt

    • @tanajiwakchure3396
      @tanajiwakchure3396 Месяц назад +1

      सगळा खर्च ३००० म्हैस

    • @zuberpathan3001
      @zuberpathan3001 Месяц назад

      Apun tithe gele vr te aple la comission agudar thrvtat mg te taynche gadi madhe aplayla firvtat ani khaycha te kartat