३० भाषा येणारा, ३०,००० पुस्तक वाचलेला,मोतिबिंदू शस्त्रक्रिया केलेला हा राजा महाराष्ट्राला माहित नाही

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024
  • #BolBhidu #SarfojirajeBhosle #ChhatrapatiShivajiMaharaj
    कोणत्याही राजाचे अनेक गुण वर्णन केलेले आहेत. राजा फक्त युद्ध कलेत निपुण असणे हे त्याच्या राज्यकारभाराचे मानदंड असत नाही. खरा राजा प्रजेच्या कल्याणासाठी जे दूरदृष्टीचे निर्णय घेतो, आणि त्याचा फायदा पुढच्या अनेक पिढ्यांना भोगता येतो.
    छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज असोत किंवा राजर्षी शाहू यांनी त्या त्या काळात घेतलेल्या निर्णयामुळे अख्या महाराष्ट्राचे कल्याण झाले. याचं भोसले घराण्याच्या वंशवेलाची फांदी तमिळनाडूच्या तंजावर संस्थानवर राज्य करत होती. १६७३ साली शिवरायांचा सावत्र भाऊ व्यंकोजीराजेंनी “अलागिरी नायक” ला हरवून तंजावर मध्ये स्वराज्य स्थापन केलं होत. त्यांच्याच घराण्यातला कर्तबगार राज्यकर्ता म्हणजे सरफोजीराजे भोसले....
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 425

  • @ShrishShanbhag
    @ShrishShanbhag Год назад +372

    धन्यवाद आपण सरफोजी महाराजा बद्दल दिलेला, त्यानीं तंजावर मद्धे एक शिवाजी महाराजांचे वंशजांची न माहित असलेला इतिहासाबद्दल संक्षीप्त माहिती दील्या बद्दल मी आपले धन्यवाद करतो.🎉

    • @prathmesh_jadhav8930
      @prathmesh_jadhav8930 Год назад +23

      ते शिवाजी महाराजांचे वंशज नव्हेत तर शहाजी महाराजांचे वंशज आहेत… व्यंकोजी राजे हे शिवरायांचे लहान बंधु होते…

    • @createsimpleandeasy
      @createsimpleandeasy Год назад +1

      Sarfoji raja var chitrapat yayla hava

    • @terabaap3139
      @terabaap3139 Год назад +1

      @@createsimpleandeasy are bhava serfoji raje ektech nahi ase khup sare maratha yodha ahet tyanchya war movies banvay ghetle tar jamana jael ...mahadaji shinde ,sadashivrao bhau ,malharrao holkar ,ahilyadevi ,pilajiraje jadhavrao,madhavrao peshwe ajun pan ahet he sagle chatrapati shivaji maharaj nantarche ahet ...ani shiv kalat tar lay parakaram ahe apla saglyana mahitach ahe ..

    • @createsimpleandeasy
      @createsimpleandeasy Год назад

      @@terabaap3139 👍👍👍👍

    • @ravsahebjadhav349
      @ravsahebjadhav349 Год назад

      ​@@prathmesh_jadhav8930ACC num kin😊

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Год назад +140

    आजवर कधीही न ऐकलेली माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार 👏👏
    सरफोजी महाराज यांच्याबद्दल इतिहासाच्या कुठल्याच पाठ्यपुस्तकात आजवर कधीही वाचले नव्हते.. क्रिकेटच्या भाषेत त्यांना all-rounder असेच म्हटले पाहिजे... असे कोणतेही क्षेत्र दिसत नाही ज्यात त्यांनी आपला ठसा उमटविला नाही... निव्वळ ग्रेट... 🙏🙏

  • @arvindtalekar666
    @arvindtalekar666 Год назад +149

    आजही तिथे खुप मोठे वाचनालय आहे मी तंजावरला २००८ मध्ये गेले होतो तेव्हा त्या वाचनालयाला आणि आजचे वंशज शिवाजीराजे तुळाजीराजे भोसले यांना भेटण्याची संधी मिळाली

    • @lucky_the_racer888
      @lucky_the_racer888 Год назад +8

      Very nice ❤

    • @VijayalaxmiBhosale-y2i
      @VijayalaxmiBhosale-y2i Год назад +1

      Bhosale the great

    • @chandanesampat1832
      @chandanesampat1832 Год назад +3

      आपल्या विवेचनातून असे दिसते की त्या काळातही हिंदू-मुस्लिम संबंध चांगले होते ते टिकवण्यासाठी महाराजांनी प्रयत्न केलेले दिसतात

    • @zhingaru518
      @zhingaru518 Год назад

      ruclips.net/user/liveOSbOuJ_I6SI?si=ES0xOHKpBr6TmhJu

  • @NoneOfTheAbove123
    @NoneOfTheAbove123 Год назад +130

    सरफोजी राजे भोसले, तंजावर तामिळनाडूचे शासक यांना नमन, अजूनही जुने ग्रंथ संग्रह आणि इतिहास संदर्भ सरस्वती ग्रंथालयात आढळतील👍

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 Год назад +60

    ।।ॐ॥ सरफोजी राजे भोसलेंचा हा इतिहास समजावून सांगितल.ते मराठी राज्याचे श्रेष्ठपण कसे जपले.हे कळाले. त्याच्या महानतेला सादर प्रणाम!

  • @rushikesh8733
    @rushikesh8733 Год назад +63

    खरेच मराठी माणसावर महाराजांनी उपकार करुन ठेवले... अप्रतिम माहिती.धन्यवाद

  • @rajeshwarhage2836
    @rajeshwarhage2836 Год назад +49

    🙏🙏🙏👌👌👌सर्फोजी राजेंनी दक्षिनेत शिवाजी महाराजांची परंपराच पुढे नेली असे म्हटले तरी गैर नाही. खूप सुंदर माहिती आहे

  • @Abhibhosale13
    @Abhibhosale13 Год назад +50

    भोसले घराण्यावर एक वेगळी series चालू करा🙏

  • @bgstatuslover3395
    @bgstatuslover3395 Год назад +18

    कधीही न ऐकलेली वाचलेली माहिती दिल्याबद्दल बोल भिडू चे आभार ।
    ❤ खूप छान माहिती दिली।
    सारफोजी राजे खरच महान राजे होते ।

  • @kvkothale
    @kvkothale Год назад +22

    नेहमीचा शिवकालीन इतिहास आपण वाचतो त्या व्यतिरिक्त सरफोजी राजांबद्दल ची माहिती आणि त्यांचे कर्तुत्वाची नाविन्यपूर्ण माहिती आज मिळाली. आपले हार्दिक अभिनंदन🌹🌹

  • @ashokchavan4508
    @ashokchavan4508 Год назад +17

    अतिशय प्रेरणादायक म्हणजे एक व्यक्ती काय करू शकते याच्यापासून मला प्रेरणा मिळाली त्रिवार अभिनंदन खूप छान अशोक चव्हाण

  • @dipakpawar8365
    @dipakpawar8365 Год назад +10

    खरोखरच महाराजांनी खुप मोठे कार्य केले सरफोजी राजांना मानाचा मुजरा,🙏🙏🙏🙏

  • @kiranshinde1253
    @kiranshinde1253 Год назад +14

    2002 पासून ऐकून होतो पण आज खरी माहिती तुमच्यामुळे मिळाली. इतिहासात तंजावर घराण्यावर अजून खूप माहिती मिळेल. अजून माहिती पुरवावी.

  • @nitinjangam9955
    @nitinjangam9955 Год назад +1

    वीरशैव धर्म मधील
    संत संतशिरोमणी शिवयोगी श्री मन्मथस्वामी महाराज कपिलाधार ता जि बीड ,
    जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज ,
    महायोगिनी अक्कमहादेवी ,
    कित्तुर राणी चन्नम्मा ,
    बद्दल अजूनही लोकांना माहित नाही
    लोकहितासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पित केले
    आपल्या या माध्यमातून लोकांना माहिती मिळावी

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Год назад +15

    ग्रेट होते महाराज, असे एक हि क्षेत्र नाही ज्या वर त्यांनी आपला ठसा उमटवला नाही

  • @indian62353
    @indian62353 Год назад +4

    3:22 सरफोजी महाराजांना वैद्यकीय क्षेत्राचंही उत्तम ज्ञान होतं, याचं हे उत्तम उदाहरण...
    थोडक्यात, महाराज एक तज्ञ डॉक्टरही होते ❤

  • @tikakar5986
    @tikakar5986 Год назад +110

    I have been to Thanjavur, and i have saw sarasvati library, maratha palace brihadeshwar temple, everyone should must visit thanjavur ❤

  • @babasahebbhosale7989
    @babasahebbhosale7989 Год назад +3

    आजपर्यंत या अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारे राजे सरफोजी महाराजांच्या बद्दल अभ्यासक्रमात एकही वाक्य अथवा धडा वाचायला मिळाली नाही.
    आपण खूप चांगली प्रेरणादायी माहिती उजेडात आणली. धन्यवाद.
    जय महाराष्ट्र.

  • @RajendraPatil-d3g
    @RajendraPatil-d3g Год назад +20

    Maratha kingdom Great king Shrimant Shivaji maharaj, Sambhaji Raje, vanykoji Raje, Sarafji, Rajarshi Shahu maharaj ❤❤Jay Shivray Jay Shambhuraje Jay Maharashtra

  • @vidyabudhkar8789
    @vidyabudhkar8789 Год назад +5

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! यांच्याबद्दल कुठेच कसं इतिहासकारांनी लिहून ठेवले नाही.त्या जर्मन व्यक्ती नेही नाही जे त्यांच्या जवळचे होते.त्यांचे गुण जाणत होते.

  • @pravinkhedkar786
    @pravinkhedkar786 Год назад +29

    खुप छान माहिती देत आपण आणि आपली टीम.....असला इतिहास माहितीच नसतो बऱ्याच जणांना.
    .. खरचं छान माहिती दिलीत.

    • @psycocandy.
      @psycocandy. Год назад

      ३०,००० पुस्तके बोलत आहेत हे, गणित लाऊन बघा चूक मिळेल ह्यांची

    • @arunkagbatte7865
      @arunkagbatte7865 Год назад +1

      सगळं सोडून हेच बरे सापडले?

    • @psycocandy.
      @psycocandy. Год назад

      @@arunkagbatte7865 अधुरे ज्ञान आणि विष एकच, अर्थात चूक सांगून सुधारण्याचा प्रयत्न बाकी काही नाही

  • @jaiprakashlad6619
    @jaiprakashlad6619 Год назад +4

    दुर्मिळ अशी लोकराजा सरफोजी महाराजांची दिलेली माहीती अतिशय रंजक आणि महत्वाची आहे.दिलेल्या माहीतीसाठी मनापासुन धन्यवाद.

  • @madaan.-ff3285
    @madaan.-ff3285 Год назад +26

    🌼🙏छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🧡🧡🚩

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 Год назад +23

    आमच नशीब की आम्हाला असे पूर्वज मिळाले.

  • @poonambaravkar9457
    @poonambaravkar9457 Год назад +45

    आम्हाला व्यंकोजी राजांबद्दल ऐकायला आवडेल आणि त्यांची वंशावळ कुठे आहे तेही ऐकायला.

    • @pravinbiradar4501
      @pravinbiradar4501 7 месяцев назад

      सरफोजी राजे व्यंकोजी राजांचे वंशज होते.

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 Год назад +10

    ताई आम्हाला सर्फोजी महाराजांची माहिती जी व्यवस्थित दिली आपले अभिनंदन अजून असे माहिती पूर्ण व्हिडिओ सादर करावेत.धन्यवाद.तुंजावर चा प्रतिभावंत राजेंनां माना चा मुजरा.

  • @nileshghanvat_Satara
    @nileshghanvat_Satara Год назад +15

    ताई खूप धन्यवाद...🚩🙏
    अप्रतिम माहिती दिलीत.इतिहासावर आधारित अशीच माहिती नेहमी देत रहा..!

  • @udayshinde8082
    @udayshinde8082 Год назад +4

    धन्यवाद! सरफोजी राजांच्या बद्दल थोडी माहिती होती, पण त्यांच्या कार्याची जी मोठी व्याप्ती होती त्याची माहिती दिल्याबद्दल आपले खुप खुप आभार!

  • @arjunsutar1854
    @arjunsutar1854 Год назад +4

    खूप खूप छान माहिती सांगितलेला आहे त्यासाठी तुमचं मनापासून आभार व अभिनंदन आणि धन्यवाद! आणखीन असे नवीन नवीन माहिती सांगण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!🙏🏻🌷🌷🌷

  • @India-hle
    @India-hle Год назад +3

    राजा कसा असावा याचं अप्रतिम उदाहरण..अलौकिक बुद्धिमत्ता..सर्व राजे असे असते तर भारतावर कधीच परकीयांचा गुलाम झाला नसता..दुर्दैवाने असे राजे खूप कमी झाले.

  • @vidyadhamankar7584
    @vidyadhamankar7584 Год назад +6

    या माहितीबद्दल धन्यवाद ! त्यांचं कर्तृत्व खरंच फारसं कुणाला माहिती नाही. 🙏🏻

  • @coastofkonkan
    @coastofkonkan Год назад +9

    अप्रतिम. असेच विषय घ्यावे बोल भिडू ने. राजे सर्फोजी महान आहेत. कधी बरोदा चे सयाजी राजे गायकवाड पण बघायला आवडेल.

  • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
    @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Год назад +30

    *#स्वराज्य*
    *_"जय मराठा"_*
    *_"जय मराठी"_*
    *_"जय महाराष्ट्र"_*
    *_""जय छत्रपती शिवराय""_*
    🕉️🕉️🙇🙇⛰️🏇🏇🙏🙏

    • @urmilak552
      @urmilak552 Год назад +1

      Nashib tevha ,tyakali fakta Marathi ,maratha karat nahi basale
      Nahitar kahi karata aale nasate
      Ani aaj ynche vanshaj bagha aarakshan magat aahet

    • @Maratha_samrajya
      @Maratha_samrajya Год назад

      मागणार की
      आरक्षण आमच्या हक्कच नाही कुणाच्या बापाचं

  • @nivruttinalawade2843
    @nivruttinalawade2843 Год назад +9

    अप्रतिम माहिती दिलीस भिडू एकदम चौकस मस्त ❤😂जय महाराष्ट्र

  • @nileshghanvat_Satara
    @nileshghanvat_Satara Год назад +9

    ताई खूप धन्यवाद...🚩🙏
    अप्रतिम माहिती दिलीत.इतिहासावर अशीच माहिती नेहमी देत रहा..!

  • @nileshpatil2551
    @nileshpatil2551 Год назад

    मुलींची पहिली शाळा ह्यांनीच सुरू केली.. 1803 la..कागदोपत्री पुरावे आहेत ह्याचे....

  • @arvindmore18
    @arvindmore18 Год назад +8

    Aarti beta, very good presentation and important is your pronunciations, crystal clear..so good. Keep it up. While presenting you look so confident. God Bless You Beta.

  • @balirammore2133
    @balirammore2133 Год назад +5

    खुप छान प्राचीन इतिहासाबद्दल माहिती दिली धन्यवाद ताई ❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @farmview
    @farmview Год назад +29

    🙏 Khup chan Mahiti 👌👌
    Nowdays politics is of blaming each others not a single politician care for Students Education.

  • @sql9
    @sql9 Год назад +15

    आपले नाते हे दक्षिणे सोबत आहे उत्तरेतल्या गाय पट्ट्यातील भैय्यांशी आपला काही संबंध नाही आहे.🧡💪
    आपले आणि दक्षिणेचे सण पण सारखे आहेत.

    • @pritammanjare5807
      @pritammanjare5807 Год назад +1

      😁 काहीही बोलू नको मराठी भाषा आर्य आहे आणि दक्षिणी द्रविड भाषा आहेत. आणि ते लोक आर्यन भाषा असणाऱ्यांना तिरस्कार करतात

    • @sql9
      @sql9 Год назад

      @@pritammanjare5807 ते फक्त भैयांचा तिरस्कार करतात. कधी दक्षिणेत फिरून या

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 Год назад +13

    जेव्हा आपण छत्रपतींची नावे घेतो तेव्हा पहिल्या चार छत्रपतींची नाव घेणे आवश्यक आहे.. फक्त शिवशंभू च नाव घेऊन direct राजर्षी शाहू महाराज यांच नाव घेणे म्हणजे तिसरे छत्रपती राजाराम महाराज, चौथे छ्त्रपती थोरले शाहु महाराज यांच कर्तुत्व दुर्लक्षित केल्या सारखे होते.
    अर्थात तंजावर चे छत्रपती घराण्यात अनेक कर्तबगार राजे होऊन गेले असतील त्यांची माहिती समोर आली पाहिजे

    • @MW-kw9xc
      @MW-kw9xc Год назад +1

      ​@@Package_wala_chuBajirao first is great of all , he never lost any battle ,

    • @sudarshanmaske3042
      @sudarshanmaske3042 Год назад +5

      अगदी बरोबर बोललात, थोरले शाहू महाराजांचे कर्तुत्व हे असामान्य होते. गडकिल्ल्यां वरून जमिनीवर राजधानी आणून त्यांनी अखंड भारतात मराठा स्वराज्य प्रस्तापित केले.

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 Год назад

      satara pratapsinh hyanche babat farase aikle nahi ( wad ingraj ani appaji maharaj sodun )
      kartutwa nemke kay?
      kothe asa vdo lekhan ahe kay?

    • @ganeshbhosle7812
      @ganeshbhosle7812 Год назад

      ​@@Package_wala_chu
      💯 ajun ek gost rahili bhava peshva bajirao ni ladhai jar jinkanar jevha nishchit ghyaychi tevhach ladhai la tayar vhayche he opinion ninad bedekar siranch aahe
      Aani hya ulat chatrapati sambhaji maharaj ladhai pratikul paristhiti ladhayche te pn sarv shatru sobt ekach veli
      Aani he visaru nko peshva bajirao chatrapati thorlya shahumarajncha nokar mhnun kam kraycha
      Tu aani mi kon aahot kon bhari kon bhari mhnayla
      Jay jijau Jay shivaray ⛳⛳⛳

  • @sgodbolejoshi
    @sgodbolejoshi Год назад +7

    केवढे थोर कार्य केले महाराजांनी ..शतशः नमन

  • @mohinilohokare7544
    @mohinilohokare7544 Год назад +11

    सरफोजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा

  • @NitinBadhe-mj1og
    @NitinBadhe-mj1og 7 месяцев назад

    बोल भिडू ने ही माहिती दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.

  • @amolraut1795
    @amolraut1795 Год назад +20

    Shivaji maharaj ki jay

  • @amitajadhav7155
    @amitajadhav7155 Год назад +2

    खूपच छान माहिती दिली जाते आहे आपल्या कडुन. धन्यवाद।

  • @Pragatipath.123
    @Pragatipath.123 Год назад +1

    *● ऐकल्यावर लक्षांत आले कीं 1777 सालीं जन्मलेल्या या थोर विभूतीचे विचार आणि कार्यपद्धती या दोन्ही गोष्टी , त्यांच्या कार्यकालाच्या खूप पुढे जाणाऱ्या होत्या • या द्रष्ट्या सम्राटाच्या स्मृतीस प्रणाम ●*

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Год назад +1

    खूपच मौलिक ईतिहास समोर आणला. धन्यवाद

  • @pksshinde1935
    @pksshinde1935 Год назад +2

    धन्यवाद आपण सखोजी राजे भोसले उत्कृष्ट माहिती सांगितली असेच नवीन नवीन व्हिडिओ अपना तर्फे सादर करण्यात यावे

  • @nitnpatil
    @nitnpatil Год назад +8

    सरफोजी राजे भोसले यांना मानाचा मुजरा

  • @kshatriyasoul6866
    @kshatriyasoul6866 Год назад +2

    Khoop Chan prakare tumhi ha itihas lokan samor aanun janun dila ya baddal ...tumche mana pasun dhanywad... 🙏♥️🕉️🚩 Shree Shree Shree Chatrapati shivaji maharaj ki jay

  • @sulbhamengane3341
    @sulbhamengane3341 Год назад +1

    मी २०-२५ वर्षांपुर्वी मोतीबिंदू शस्त्रक्रियेत राजे निष्णात होते ही व इतर थोडीशी माहिती हे मटा किंवा गृहशोभिका त वाचले होते,सरफोजी महाराजांबद्दल सविस्तर माहिती ऐकायला,बघायला फारच आवडेल.

  • @vaishalitilaktilak5956
    @vaishalitilaktilak5956 Год назад +2

    हा इतिहास बहूतेकाना माहितीच नाही.आपण हे उजेडात आणल्या बद्दल आपले आभार.

  • @tukaramgaykar3629
    @tukaramgaykar3629 Год назад

    आपल्या व्हिडिओमध्ये खूप छान माहिती दिली जाते.याबद्दल आपले खरच कौतुक करण्यासारखे आहे. माझ्यासारख्या आपल्या प्रेक्षकाची अशी अपेक्षा आहे की आपल्या व्हिडिओत इमेजेस आणि व्हिडिओज यांचाही वापर केला जावा. ज्यामुळे व्हिडिओ अधिक दर्जेदार आणि प्रेक्षणीय बनतील अशी आपणास विनंती.
    .....तुकाराम गायकर

  • @yogeshshinde7507
    @yogeshshinde7507 Год назад +3

    Chhatrapati Sambhajiraje he pan khup mothe granthpremi ani nipun lekhak ani barach sangnyasarkha ahe .. yasarkhach ek video tyncha pan kara hi vinanti ahe.. Dhanyawad

  • @ajay26patil
    @ajay26patil Год назад +13

    Amazing information ... 👏👏.... Great king 🚩🚩🚩

  • @mayavairal81
    @mayavairal81 Год назад +2

    खूप छान माहिती दिली.. खूप खूप धन्यवाद 🙏

  • @SanjayPatil-gp7rc
    @SanjayPatil-gp7rc Год назад +2

    Very nice speech !! JayMaharashtra thanksvery much

  • @VijayaKokate-pl1bf
    @VijayaKokate-pl1bf Год назад +2

    सरफोजी महाराजांबद्दल दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद ❤

  • @prafullsonkamble894
    @prafullsonkamble894 Год назад +1

    Thanks. या अगोदर महाराज सरफोजी यांच्या बदल कधिही न ऐकलेली माहिती सांगितल्याबद्दल.

  • @abhijitbhagat4392
    @abhijitbhagat4392 Год назад

    सरफोजी राजे बद्दल महत्वपूर्ण माहिती.अभिनंदन🎉
    प्रताप राजे भोसले यांच्या बद्दल ही vdo बनवावा

  • @prakashadivarekar1454
    @prakashadivarekar1454 2 месяца назад

    खूप सुंदर माहिती मिळाली. सरफॊजी राजाबद्दल प्रथमच माहिती आली 🙏🙏

  • @ashokashtekar4265
    @ashokashtekar4265 Год назад

    अपूर्व माहिती.....अतिशय गुणी राजा.... दक्षिण भारतीय संगीत ... कला.....शिखरांवर पोहचवणारा राजा.....

  • @ChandrashekharPhadke-s4m
    @ChandrashekharPhadke-s4m Месяц назад

    Wonderful information of the genius King Maharaj Sarfoji Raje Bhosale.

  • @nikhildeshmukh6221
    @nikhildeshmukh6221 Год назад +2

    ❤ सरस्वती महाल मध्ये आजवर 10 15 वेळा जाऊन आलोय....छान माहिती

  • @kavitamhatre1876
    @kavitamhatre1876 Год назад +1

    खूप छान माहिती दिलीत आपण. मला माहित नव्हती ही माहिती.
    धन्यवाद

  • @SiddheshwarMhetre-m3t
    @SiddheshwarMhetre-m3t Год назад +1

    खूप खूप धन्यवाद, आपण दिलेल्या माहिती साठी

  • @diliptolkar8894
    @diliptolkar8894 Год назад +7

    एक महान बुद्धिमान राजा दुर्लक्शित का राहिला आपल्या इतिहासकारांची हतबलता आहे.

  • @sapnamelanta2381
    @sapnamelanta2381 Год назад +1

    Thanks for the wonderful information..jai Maharashtra..jai hind!!

  • @shrishailchougule2828
    @shrishailchougule2828 Год назад +1

    धन्यवाद दुर्मिळ ईतिहास ऊजेडात आणलेबद्दल.

  • @bhakti1980
    @bhakti1980 2 месяца назад

    Jai Maharashtra, Jai shivaji, Jai Bhavani, Jai Bharat, very good information we don't know thanks.

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 Год назад +1

    Thanks for the update history unknown to us. My great reguards to chatrapati Sarfhoji महाराज. Now who are the decenders of them please tell about.

  • @pankajchandak3280
    @pankajchandak3280 Год назад

    Khup chan mahiti dilya baddhal aple manpurvak dhanyavad

  • @SachinPatil-xe7dq
    @SachinPatil-xe7dq Год назад +2

    यशवंतराव होळकर यांच्याविषयी माहिती चा व्हिडिओ बनवा

  • @rajratankurhe9316
    @rajratankurhe9316 Год назад

    दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद. सम्राट अशोक यांची माहिती सांगा.

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 Год назад +3

    सरस्वती वाचनालय खूप पुस्तक आहे सोबत पाक कलेचा खूप पुस्तक आहे

  • @manohardeshmukh1355
    @manohardeshmukh1355 Год назад +1

    Farch chhan mahiti..thanks..

  • @meraindia4922.
    @meraindia4922. Год назад +2

    सर्फोजी राजे बद्दल खूप चांगली माहिती पहिल्यांदा सांगितली

  • @Nishi.1108
    @Nishi.1108 Год назад

    🙏🙏🙏
    खरच आज खुप छान माहिती ऐकायला मिळाली .👍🏻👌👌👌

  • @spatil9876
    @spatil9876 Год назад +3

    मराठा राजा सर्फोजी महाराजांची माहिती दिली धन्यवाद.

  • @vijaynirgati8795
    @vijaynirgati8795 7 месяцев назад

    धन्यवाद खुप चांगली माहिती दिल्याबद्दल

  • @bgstatuslover3395
    @bgstatuslover3395 Год назад +4

    Great King
    ❤ Jay ho sarfoji raje

  • @muzammilkotwal6030
    @muzammilkotwal6030 Год назад +7

    Nice explanation mam😊

  • @tukaramlad4350
    @tukaramlad4350 Год назад

    Apake Khup dhanyvad isaki Chan majhi dilyabaddal

  • @wanderingwithkedar
    @wanderingwithkedar Год назад +2

    धन्यवाद

  • @ninadsawant4639
    @ninadsawant4639 Год назад

    खूपच महत्वपूर्ण माहिती...
    खूप खूप धन्यवाद...🙏🙏

  • @roshankakade7245
    @roshankakade7245 Год назад +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @sanjeewanideshmukh2085
    @sanjeewanideshmukh2085 Год назад

    Tanjavarche भोसले राजे यांच्यावर माझे पुस्तक कॉन्टिनेन्टल प्रकाशनने प्रकाशित केले आहे. त्यात सर्व राजांची माहिती मिळेल

  • @psbandgar6769
    @psbandgar6769 Год назад

    जय माहात्मा ज्योतिबा फुले जय छत्रपति शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय शाहूराजे जय भीम जय वडार ❤️🙏💐🚩🇮🇳💯👍 धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत

  • @shubhamg44
    @shubhamg44 Год назад +11

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🚩🚩🚩 धर्मो रक्षती रक्षित:

    • @urmilak552
      @urmilak552 Год назад

      Tari magas mhanun aajaarakshan magnare tyan che vanshaj

    • @greenearthplanters4979
      @greenearthplanters4979 Год назад

      ​आरसक्षण मिळो ना मिळो, पण तुम्ही भीमटे संडासच साफ करणार.रस्ते च झाडणार.आणि हॉस्पिटलमध्ये मामा-मावशीची नोकरी करून लोकांची पॉटिच साफ करणार. आरक्षण न तुमचं भलं करू शकला, न करणार. गाढवाने वाघच कातडं पांघरून तो वाघ होत नाही. फुकट खाण् बंद होईल म्हणून खूप घाबरलीय तू.ये डर अच्छा है.

  • @rajusurvase4831
    @rajusurvase4831 8 месяцев назад

    सत्य व आदर्श विचार आहेत धन्यवाद

  • @jaybhavani8416
    @jaybhavani8416 Год назад +1

    We expect bol bhidu
    Nirvan
    Vipshyana
    Parapsychology
    Spiritual science and philosophy
    Babasaheb ?

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 Год назад

    Sarfoji raje yanchtabaddal mahiti dilit .dhanyavad. mahit naslela itihas samjla.

  • @eknathpatil4099
    @eknathpatil4099 Год назад +1

    एक बुद्धिमान राजा लोकांना इतिहासकाराणी जनतेला शिकवला नाही फक्त मुघल च उदातीकरण तेवढं केल चाटू लिब्रान्डु लोकांनी खरा इतिहास जनतेला शिकवला पाहिजे तस पहिले तर सरफोजी राजे भोसले ऑलराऊंडर राजे होते खूप आभार बोल भिडू चे आज एका राज्याचा इतिहास माहित झाला

  • @sidharthsawant9920
    @sidharthsawant9920 Год назад

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ लढ्यातील पोचीराम कांबळे अन कृष्णा वाघमारे यांच्यावर एक video बनवा

  • @nagnathdadhale8754
    @nagnathdadhale8754 Год назад +2

    छान छान माहिती दिली आहे , 🙏🙏

  • @prashantsonavane2373
    @prashantsonavane2373 Год назад

    Khup khup dhanyavad

  • @agromarket2188
    @agromarket2188 Год назад +1

    Chhatrapati sambhaji Maharaj shivaraya che mothe bandhu yacha 1 video banawa bol-bhidula namr vinnati 🙏

  • @sainathkitchen4130
    @sainathkitchen4130 Год назад

    धन्यवाद, ताई.

  • @deepakprabhune5006
    @deepakprabhune5006 Год назад +1

    उत्तम माहिती!