1988 साली सहवास सोसायटी पुणे येथे मी सन्माननीय गोनिदांची व देव कुटुंबाची मुलाखत प्रत्यक्ष ऐकली होती.... ☺️🙏🏾 हा कार्यक्रम ऐकताना पुनः प्रत्ययाचा आनंद2 घेतला!☺️🙏🏾❤🎉
गो .नी. दांची आणखी इतिहास/किल्ले ह्या विषयावरील व्याख्यानं, मुलाखती व अभिवाचन ऐकावयास मिळतील तर फार बरे होईल. त्यांचा आवाज प्रथमच ऐकावयास मिळाला. मनःपूर्वक आभार.
गड भ्रमण वीर गो. नी. दांडेकर यांचे मुलाखतीतून थोर संत गाडगे महाराज यांची सर्वांगीण माहिती मिळाली. धन्यवाद. !!गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला!🙏
1988 साली सहवास सोसायटी पुणे येथे मी सन्माननीय गोनिदांची व देव कुटुंबाची मुलाखत प्रत्यक्ष ऐकली होती.... ☺️🙏🏾
हा कार्यक्रम ऐकताना पुनः प्रत्ययाचा आनंद2 घेतला!☺️🙏🏾❤🎉
बाबा मोठे समाजसुधारक, समतेचे पुरस्कर्ते, विलक्षण कीर्तनकार,दोघा अनुयायांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व चर्चेतून स्पष्ट उभे केले.
गो .नी. दांची आणखी इतिहास/किल्ले ह्या विषयावरील व्याख्यानं, मुलाखती व अभिवाचन ऐकावयास मिळतील तर फार बरे होईल.
त्यांचा आवाज प्रथमच ऐकावयास मिळाला. मनःपूर्वक आभार.
Type on RUclips Kille Pahilella Manus
गोपाला. जय गोपाला. जोशी महाराज व गोनिदा यांना कोटी कोटी प्रणाम
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला
माझी व त्यांची प्रत्यक्ष भेट रायगडावर झाली-
गो.नी.दा.खरच ऊत्तुंग व्यक्तिमत्व
अप्पांचा आवाज प्रथमच ऐकतोय .
गो.नी.दा. प्रत्यक्ष दर्शन अहोभाग्य
खुप छान
आप्पांचे दर्शन झाले, खूप कृतकृत्य वाटलं.
निशब्द व अभ्यासु मुलाखत .
केवढा मोठा महामानव! समाजसेवक समानतेचा संदेश देणारा संत.केवढे मोठे कार्य केले. दोघांनीछानच माहीती दिली. मुलाखत छानच झाली. सर्वानाच धन्यवाद.
आप्पांचे प्रत्यक्ष दर्शन झाले.आप्पांना विनम्र अभिवादन
Great
गो.नी दामुळेच आम्हाला संत भेटले
Brilliant
khup chan
Video टाकताना केव्हा प्रक्षेपित झाला ते टाकल्यास बरे होईल
रायगडावर गेलो की आप्पांचे स्मरण हमखास होतेच
गो नि दा मोठे लेखक आहेत