Dr Narendra Dabholkar - Barakhadi Dil Se - Mumbai - Full Speech

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 295

  • @shridhar1269
    @shridhar1269 4 года назад +21

    आदरणीय दाभोलकर सर
    विवेकी विचाराने सदैव जिवंत आहेत। अंधश्रद्धा व व्यसनमुक्तीवर काम करणाऱ्या या संताला सलाम।

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 4 года назад +1

      ​ किती मोठा विरोधाभास आहे बघा. अंधश्रद्धा विषय आहे. पण लोकांना श्रद्धा काय असते हेच माहित नही. अंधश्रद्धा चे certificate कोन वाटते, असे लोक ज्यांनी साधी भागवत गीता नही वाचली.
      बाता अश्या मारतात कि हे लोग चार वेदांचे जाणकार चतुर्वेदी आहेत.
      आम्हाला, आम्ही अंधश्रद्धा आहोत हे सांगणार, इस्लाम/क्रीस्तन जे जगातले सर्वात जास्त अंधश्रद्धा आहेत. हे आमच्या शेमड्या मुलांना सांगणार अंधश्रद्धा काय असते, आणि आमची शेमडी मुले स्वताच्या आईला/देशाला/ धर्माला नावे ठेवणार.
      यालाच म्हणतात Subversion. बालपाना पासून कॉन्वेंत मध्ये जिंगल बेल/जिंगल बेल/मेरी क्रिसमस म्हणणारी हि आजची पिढी ,एकच सांगते, यांचे ब्रेन वाश करण्यात आले आहे.
      चला सांगा जीजस चा जन्म दिवस
      चला सांगा मोहम्मद चा जन्म दिवस,
      श्रीरामाचा जन्म दिवस आहे, 29th November 12240 before Crist & Mohammad. ऋतु ; शरद, पक्ष: शुक्ल, तिथी : नवमी ( In Vedic timekeeping, a tithi (also spelled thithi) is a lunar day, or the time it takes for the longitudinal angle between the Moon and the Sun to increase by 12°. In other words, a tithi is a time-duration between the consecutive epochs that correspond to when the longitudinal-angle between sun and moon is an integer multiple of 12°. Tithis begin at varying times of day and vary in duration from approximately 19 to approximately 26 hours.) नक्षत्र : पुनर्वसू
      सांगा पाहू कोन सर्वात अंधश्रद्ध आहे. ज्याच्या कडे जन्माची वेळ, काळ तिथी, नक्षत्र आहेत, ते कि ज्याच्या कडे काहीच माहिती नाही आहे.
      याला म्हणतात दैव देते आणि कामे नेते,

  • @marutijadhav7752
    @marutijadhav7752 2 года назад +19

    दाभोळकर सर खरे प्रामाणिक व विचारवंत कृतीशी नेते होते..

  • @WANDERLUST_INDIAN
    @WANDERLUST_INDIAN 4 года назад +112

    ज्या देशात दाभोळकर सरांसारख्या विज्ञान शिकवणाऱ्या व्यक्तीचा जीव घेतला जातो तो देश कधीही जगात सर्वोच्च स्थान मिळवू शकत नाही . . . जय हिंद

    • @ibrahimkhalifa5396
      @ibrahimkhalifa5396 2 года назад +8

      Desh mein aise logon ki hatya Hoti hai vah Desh kabhi mahan Nahin ho sakta 🙏

    • @ShubhamKanhere
      @ShubhamKanhere 2 года назад +4

      आणि त्यांच्या मारेकराचा शोध आत्ता पण लागला नाही हे अजून दुखःद

    • @lalitargade
      @lalitargade Год назад

      काही वर्षाने दाभोळकरांना पुष्पक वीमान घेऊन गेल म्हणतील हारामखोर बामणं

    • @lalitargade
      @lalitargade Год назад +3

      जय अंनिस

    • @nileshnile134
      @nileshnile134 Год назад +2

      अगदी बरोबर हा भारत Asach गरिबित मरनार कारण अंध भक्त 😱😱😡😡

  • @rohitlagas1067
    @rohitlagas1067 4 года назад +78

    डॉ चि पुस्तके 10 - 12 वि च्या वर्गात अभ्यास क्रमात आले तर नक्किच अंधश्रद्धा संपून महाराष्ट्र घडेल त्या कोवळ्या वयात विद्यार्थीनि विचार केला तर नक्कीच बदल घडेल कारण मी परिस्थितीतून आलोय कारण माझा तुमच्या विचारांशी मी सहमत आणि माझा विश्वास आहे वयाच्या 16 वर्षापासून डॉ शि ग्रेट सर

  • @vishalpandagle9554
    @vishalpandagle9554 4 года назад +11

    खुप आठवण येती आहे डॉक्टरांची. अप्रतिम भाषण😧 🙏🙏

    • @Karmyogi123
      @Karmyogi123 4 года назад

      ​ किती मोठा विरोधाभास आहे बघा. अंधश्रद्धा विषय आहे. पण लोकांना श्रद्धा काय असते हेच माहित नही. अंधश्रद्धा चे certificate कोन वाटते, असे लोक ज्यांनी साधी भागवत गीता नही वाचली.
      बाता अश्या मारतात कि हे लोग चार वेदांचे जाणकार चतुर्वेदी आहेत.
      आम्हाला, आम्ही अंधश्रद्धा आहोत हे सांगणार, इस्लाम/क्रीस्तन जे जगातले सर्वात जास्त अंधश्रद्धा आहेत. हे आमच्या शेमड्या मुलांना सांगणार अंधश्रद्धा काय असते, आणि आमची शेमडी मुले स्वताच्या आईला/देशाला/ धर्माला नावे ठेवणार.
      यालाच म्हणतात Subversion. बालपाना पासून कॉन्वेंत मध्ये जिंगल बेल/जिंगल बेल/मेरी क्रिसमस म्हणणारी हि आजची पिढी ,एकच सांगते, यांचे ब्रेन वाश करण्यात आले आहे.
      चला सांगा जीजस चा जन्म दिवस
      चला सांगा मोहम्मद चा जन्म दिवस,
      श्रीरामाचा जन्म दिवस आहे, 29th November 12240 before Crist & Mohammad. ऋतु ; शरद, पक्ष: शुक्ल, तिथी : नवमी ( In Vedic timekeeping, a tithi (also spelled thithi) is a lunar day, or the time it takes for the longitudinal angle between the Moon and the Sun to increase by 12°. In other words, a tithi is a time-duration between the consecutive epochs that correspond to when the longitudinal-angle between sun and moon is an integer multiple of 12°. Tithis begin at varying times of day and vary in duration from approximately 19 to approximately 26 hours.) नक्षत्र : पुनर्वसू
      सांगा पाहू कोन सर्वात अंधश्रद्ध आहे. ज्याच्या कडे जन्माची वेळ, काळ तिथी, नक्षत्र आहेत, ते कि ज्याच्या कडे काहीच माहिती नाही आहे.
      याला म्हणतात दैव देते आणि कामे नेते,

  • @lalitargade
    @lalitargade Год назад +1

    दुर्भाग्य दाभोळर होते तेव्हा माहीत नव्हते मला . दाभोळकरांना समजुन घ्या जीवन सुखी बनवा

  • @HD-ix1gi
    @HD-ix1gi 5 лет назад +17

    विज्ञानवादी आणि मानवता वादी समाजाच्या समरणात सदैव रहाल. सत्य शोधणारे लोक तुम्हांला शोधत रहातील.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sujatamhetre3604
    @sujatamhetre3604 2 года назад +3

    खूप अनमोल ठेव आहे ही आपल्या सर्वांसाठी.

  • @hanmantdive2246
    @hanmantdive2246 7 лет назад +31

    चांगल्या गोष्टी ,चागले विचार कळण्यास ,समजण्यास वेळ लागतो. पण यांचे परिणाम ,फळ चांगले असतात.

  • @gaikwadashok2187
    @gaikwadashok2187 4 года назад +6

    सर आप हमें क्यों छोड़कर चले गये ् हमें आपकी बहुत याद आती है ् जीवन मे आपसे मिलने का सौभाग्य नहीं मिला ्मगर आपके विचार और आपकी कार्यशैली के कारण आपकी पुजा करता हु ् मैने आप मे एक युगप्रवर्तक देखा है ् I LOVE YOU Sir ्

  • @amarulhare7276
    @amarulhare7276 3 года назад +6

    दाभोलकर सर आपल्याला सलाम

  • @gaikwadashok2187
    @gaikwadashok2187 4 года назад +4

    आपके सम्मान के लिए देश कि डिशनरी मे कोई शब्द नहीं है इसलिए मन के अंतरमन मे आपके लिए बहुत प्यार है ् इंसानियत के दुश्मन आपका क्या सम्मान करेंगे ् हम और आने वाली पीढी सदैव आपके चरणों मे अपने सिर को रखकर आपसे प्यार करते है आपके योगदान के लिए सदैव आपके ऋणी है WE LOVE YOU DABHODKAR SIR ् आप सदैव अमर हो ् आपके द्वारा फैलाया प्रकाश आने वाली पीढीयो को प्रकाशित करता रहेगा ् WE LOVE YOU VERY MUCH SIR WE LOVE YOU ्

    • @PMantri6194
      @PMantri6194 2 года назад

      नया शब्दकोश ले लो. शायद आपको कोई शब्द मिलेंगे

  • @pritiombale9887
    @pritiombale9887 Год назад

    माझ्याच्यान चळवळीत भाग घेण व्हाव याचा मी प्रयत्न करेन आणि मी माझ्या एकुलत्या एक 21 वर्षाच्या मुलाला चळवीची प्रेरणा देत राहीन माझा मुलगा समता न्याय या मूल्यांवर चालेल याचा प्रयत्न करत राहील. दाभोलकर सरांचे हजारो धन्यवाद

  • @manojsawale1653
    @manojsawale1653 5 лет назад +6

    mahan manus koti koti parnam naredar dabholakar sir ji

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz Год назад +1

    Great speech 💯👍,
    Dabholkar sir asayala have hote😔

  • @gopalsartape8443
    @gopalsartape8443 5 лет назад +6

    साहेब, तुम्ही मेला नाहीत कारण तुमचे विचार जिवंत आहेत, तुमच्या समोर मी नतमस्तक होतो,

  • @bhupeshthakur2038
    @bhupeshthakur2038 Год назад +1

    Great sir ..tumchya Sarkhka Dev nidan kalyugat hone kathin ..Mala tar vatte tumchya vichar pramane chalolo tar thode punya bethe

  • @tushard1103
    @tushard1103 6 лет назад +30

    सर आज तुम्ही नसले तरी तुमचे विचार आमचा मानत घर करून राहतात आणि तुमचा विचाराचा भारत नक्कीच करू.

  • @ShubhamKanhere
    @ShubhamKanhere 5 лет назад +21

    Such a great personality...

  • @jitendrachaudhari1831
    @jitendrachaudhari1831 Год назад +1

    सर खूपच सुंदर आणि सत्य विचारांवर व्याख्यान

  • @jaihind3051
    @jaihind3051 6 лет назад +10

    Great !!!
    Dabholkar Sir you have already started great revolution in India.

  • @ashawaghmare3857
    @ashawaghmare3857 2 года назад +2

    सर आपल्या ला सलुट आपलेच विचार देशात रुजली जावित देश प़गत झाल्या शिवाय राहणार नाही जय भारत ❤❤❤❤❤

  • @sudhakarkamble6974
    @sudhakarkamble6974 2 года назад +3

    सर मिस यू सर ।
    बोले तैसा चाले त्याचे वंदावे पावूले
    जय शिवराय जय भिंम

  • @tejask3644
    @tejask3644 4 года назад +5

    Yes.. Great man... Maharashtra will miss u sir

  • @sagardamgude2255
    @sagardamgude2255 6 лет назад +3

    आम्हाला तुमच्या विचारांचा खुप अभिमान आहे आणि आम्ही असेच तुमचे हे कार्य पुढे नेऊ

  • @jitsem4273
    @jitsem4273 8 лет назад +23

    rare man....son of India...

  • @indrajeetlomate7289
    @indrajeetlomate7289 7 лет назад +14

    खूप छान काम आहे यांचं

  • @dr.danishdeshmukh7014
    @dr.danishdeshmukh7014 2 года назад +7

    I love this man dr Narendra dabholkar sir ❤️❤️❤️❤️

  • @vishalvarpe6839
    @vishalvarpe6839 8 лет назад +21

    खूप सुंदर विचारसरणी

  • @girishmurudkar6410
    @girishmurudkar6410 4 года назад +2

    दाभोळकर हा आपला बहुमूल्य ठेवा आहे.

  • @atharvalipare7563
    @atharvalipare7563 2 года назад +5

    This video deserves a million views

    • @amitkolhe4155
      @amitkolhe4155 2 года назад

      Correct. But, it deserves *MILLIONS & MILLIONS* of views... Not just a million!

  • @swarmagna
    @swarmagna 6 лет назад +12

    Hope his work /movement keeps getting more strength and acceptance as our young generations get more Educated in rational Thinking.

  • @rajanandmeshram7736
    @rajanandmeshram7736 4 года назад +4

    Great man. Salute you. Jaibhim.

  • @vijayajoshi5029
    @vijayajoshi5029 2 года назад +1

    Khup sundar

  • @milindmumbaikar3071
    @milindmumbaikar3071 5 лет назад +7

    Dabholkar sir great....Thrue INDIAN

  • @johndsouza8696
    @johndsouza8696 7 лет назад +22

    Great lecture by Dr. Dhabolkar, who was helping people of Maharashtra of eradicating dark age philosophy.

  • @sushantambhore3631
    @sushantambhore3631 2 года назад +1

    Salute to The great Narendra Dabholkar

  • @sumeetsonawane3639
    @sumeetsonawane3639 4 года назад +1

    Khup chaan mandni keliy sirani,fakt lokani swtapassun suruvaath krne garjech ,ahe

  • @gholap6622
    @gholap6622 2 года назад +5

    डॉक्टर दाभोळकर सरांचे पुस्तकातील लेख शाळेमध्ये हायस्कुल मध्ये कॉलेज मध्ये शिक्षणासाठी यावा म्हणजे या संपूर्ण देश्यामध्ये
    वेसनमुक्त आणी अंधश्रद्धा निर्मूलन होईल

  • @satishchavan1506
    @satishchavan1506 8 лет назад +70

    बुद्धीप्रामाण्यवादि दाभोळकर सराचे काम अनमोल आहे

  • @amitgopale11
    @amitgopale11 5 лет назад +3

    Great दाबोलकर सर

  • @mastmaula6175
    @mastmaula6175 9 лет назад +16

    great man great vision

  • @satishchavan1506
    @satishchavan1506 8 лет назад +8

    very.....very nice.....i am proud to dabholkar

  • @vasantshinde6619
    @vasantshinde6619 3 года назад +2

    You are great sir

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 Год назад +1

    छानच

  • @ajaytulve5878
    @ajaytulve5878 5 лет назад +2

    I love dhabholkar sir

  • @vikasdevakate9632
    @vikasdevakate9632 5 лет назад +5

    सरांचे विचार अमर आहेत 👌👌👌👍

  • @gkpatilpatil6588
    @gkpatilpatil6588 3 года назад +1

    Very nice and informative

  • @Butki1432
    @Butki1432 5 лет назад +7

    I miss you sir

  • @spiderwebgamer4505
    @spiderwebgamer4505 5 лет назад +4

    Marnoparant pun tumhi jivant aha. Vidhnyan dhari vyakti.2019 hatsoff

  • @ramprasadshendge3897
    @ramprasadshendge3897 4 года назад +2

    U r always great ...forever .....

  • @rajkumar-gt5sb
    @rajkumar-gt5sb 4 года назад +2

    Nice speech sir....

  • @erravellykanakasena8915
    @erravellykanakasena8915 4 года назад +3

    Great personality..
    We miss you sir...
    India loss a great philosopher

  • @Yunus_Hukkeri7127
    @Yunus_Hukkeri7127 5 лет назад +4

    Revolutionary Thoughts.

  • @rahulkale1492
    @rahulkale1492 7 лет назад +22

    Reality in Speech Hats OF Sir .......

  • @deepakbeerhade88
    @deepakbeerhade88 3 года назад +1

    Thank you

  • @tukarampawar7726
    @tukarampawar7726 2 года назад +1

    The great sir

  • @prashantgangurde4833
    @prashantgangurde4833 6 лет назад +14

    I respect you respected sir Narendraji Dabholkar.

    • @vijayawankhede7788
      @vijayawankhede7788 2 года назад

      भारत सरकारने डॉ, नरेंद्र दाभोळकर यांची पुस्तक-संपदा शालेय शिक्षणात खूप महत्वपूर्ण आहेत. ती संपदा बहुमूल्य शिक्षणाचा भाग म्हणून अभ्यासिकेत आणावी .जेणे करुन भारतीय योद्धांच्या इतिहासा इतकाच हा विषय ही तितकाच महत्वाचा आहे. जेणेकरुन नव्या जनरेशन् ला त्याचा फायदा झाला तर देश नेत्रदिपक यशाच्या शिखरावर तसेच नकाशावर एका धृवाप्रमाणे दृष्टिक्षेपात येईल यात तसूभर ही शंकेला स्थान नाही, आणि नसावे. म्हणजे च "दुधात साखर च पडेल,, :- देशहितासाठी आज पी,एम, मोदीजी व सहकारी ठामपणे उभे आहेत. त्याचप्रमाणे भारतमातेच्या शिरपेचात शिक्षण क्षेत्रात आणखी एका अनमोल हिरा जडविला जाईल.यांचे नांव पण डॉ,नरेंद्रच आहे.पुन्हा शिक्षणक्षेत्रात भारतमातेच शिखर उंचावर जाईन.

  • @santoshchavan8762
    @santoshchavan8762 Год назад +1

    🙏🙏

  • @pradipkasurde
    @pradipkasurde 8 лет назад +116

    सुंदर मांडणी , मला अभिमान आहे की मी अनिस बरोबर आहे

    • @harunaattar51
      @harunaattar51 6 лет назад

      pradip kart the way WA tr Z.!! And utterly forgot surde is hi h and i and

    • @dattatrayphadatare7072
      @dattatrayphadatare7072 6 лет назад +1

      Dabholkar saranchi pustake mumbai madhe kuthe bhetatil address sanga plz...

    • @gajusane2334
      @gajusane2334 5 лет назад

      Mala on anis barobar kam karayech ahe

    • @gajusane2334
      @gajusane2334 5 лет назад

      Tyasati kay karave lagel

    • @pratikukey9709
      @pratikukey9709 4 года назад

      सर मला सुध्दा....अनिस बरोबर काम करण्याची खुप ईच्छा आहे

  • @drmandardumbre2934
    @drmandardumbre2934 6 лет назад +8

    असामान्य व्यक्ती , असामान्य विचार ..अन अभिमान महाराष्ट्राचा ....

  • @seemasuryawanshi372
    @seemasuryawanshi372 3 года назад +4

    We miss your rational thoughts sir at the time when they are the most needed in india

  • @vishalgaikwad6560
    @vishalgaikwad6560 5 лет назад +3

    Salute Sir

  • @sahadevp0496
    @sahadevp0496 Год назад

    Great Personality ❤❤❤❤

  • @sanjaydhamdhere370
    @sanjaydhamdhere370 4 года назад +2

    We miss you sir.

  • @harshvardhankore9107
    @harshvardhankore9107 3 года назад +2

    Salute ❤️🙏

  • @uttampatil8165
    @uttampatil8165 Год назад +1

    दाभोळ कर
    तुकाराम ज्ञा नेश्वर शाहू महाराज फु ले डॉक्टर
    अमंबेडक र
    वै ज्ञानिक दृष्टी कोण ठेवून
    वारसा पुढे चालू ठेवणारा
    महा
    मानव होते ते

    • @lalitargade
      @lalitargade Год назад

      असी मानसे चर्चे त नाही हेच देश अंधश्रधेत बुडण्याचे कारण हारामखोर नेते मुरख

  • @bapugangurde8372
    @bapugangurde8372 4 года назад +2

    Great speech Jay adivachi

  • @rahulkotkar728
    @rahulkotkar728 4 года назад +2

    खुप छान सर

  • @anantnadkar2326
    @anantnadkar2326 4 года назад +1

    Good thoughts of Narendra Dabholkar

  • @tadavim.h4369
    @tadavim.h4369 4 месяца назад

    Great Sir

  • @yogeshumbare7364
    @yogeshumbare7364 8 лет назад +9

    mi lucky ahe yanche vichar mla aikayla milale..

    • @sandipshilimkar1059
      @sandipshilimkar1059 7 лет назад

      Yogesh Umbare तुम्ही डाँक्टरांचे विचार ऐकले म्हणुन लकी आहात ह्याचा अर्थ तुम्ही अंनिसचे विचार मानता. मग येथे " लकी " हा शब्द का बरं वापरला . येथे लक हा शब्द अंनिसला कसा चालेल.

    • @mandar.jadhav
      @mandar.jadhav 7 лет назад +1

      Sandip Shilimkar are murkha mhanun bolalelo jara anis che vichar vach mhanje kalel. .. ....

    • @samsvlogs4773
      @samsvlogs4773 6 лет назад

      Yogesh Umbare

  • @jaimaharashtra649
    @jaimaharashtra649 4 года назад +1

    Good apeech

  • @bhagwansarode5580
    @bhagwansarode5580 6 лет назад +3

    Great Doctor saheb.

  • @nikhilmore3756
    @nikhilmore3756 2 года назад +2

    मला अभिमान आहे की मी अंनिसचा कार्यकर्ता आहे...❣️❣️❣️❣️

  • @sachin1022
    @sachin1022 7 лет назад +34

    निर्भय विचारांना कधीच नाश करता येत नाही."जय भीम" .............लोग मेरी बात समजेंगे मेरे मरने के बाद .

  • @madhukargkamble1856
    @madhukargkamble1856 4 года назад +1

    मला आभीमान आहे साहेब तुमचा

  • @annakulkarni1450
    @annakulkarni1450 5 лет назад +2

    Asa manus hone nahi......great

  • @prashantkulthe6603
    @prashantkulthe6603 4 года назад +2

    Dabholkar Sir aaj hawe hote

  • @harshadsarodesarode2946
    @harshadsarodesarode2946 6 лет назад +3

    I really really miss you sar

  • @sandipyadav3624
    @sandipyadav3624 6 лет назад +7

    Great sir
    I salute you sir
    You are only reformer of MAHARASHTRA

  • @ashoksaindane6659
    @ashoksaindane6659 6 лет назад +2

    शतशा नमन साहेबांचे विचाराना

  • @rshivramjadhav
    @rshivramjadhav 5 лет назад +15

    सर आपन सगळ आमच्यासाठि केल आम्हि काहिच करु शकलो नाही

  • @anantshewale4980
    @anantshewale4980 7 лет назад +77

    विचार कधी च मारता येत नाहीत.

    • @sandeepjadhav1585
      @sandeepjadhav1585 6 лет назад +5

      एकदम बरोबर आहे ,

    • @ezkvideos8531
      @ezkvideos8531 4 года назад +3

      Barobar

    • @manusharma5879
      @manusharma5879 4 года назад +1

      *The Great Philosopher, Honourable Personality, My Hero, My Idol..*

    • @ramjanshaikh523
      @ramjanshaikh523 4 года назад +2

      सत्य ते सत्य,या विचाराची खरी गरज

    • @popatraut685
      @popatraut685 4 года назад

      बरोबर आहे

  • @vijayakamble7333
    @vijayakamble7333 6 лет назад +1

    Atishay chhan....

  • @dhondiramatpadkar4750
    @dhondiramatpadkar4750 9 лет назад +6

    vary good speech
    and join anis

  • @namdevkamble7583
    @namdevkamble7583 2 года назад +6

    जय विद्न्यान जय संविधान.

  • @livesanglimaharashtra9854
    @livesanglimaharashtra9854 4 года назад +1

    जबरदस्त मांडणी

  • @monsterboy4230
    @monsterboy4230 6 лет назад +1

    Very nice great man I miss you

  • @sahebraomane669
    @sahebraomane669 4 года назад +3

    नरेंद्र दाभोळकर हे माझे वैचारिक गुरु म्हटलं तर वावगं ठरु. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षापासून मी त्यांना ऐकत आलो आहे.
    फक्त महिलांसाठी राखीव असलेल्या सत्यम् शिवम् सुंदरम् या ग्रुपच्या वतीने मी साहेबराव माने. पुणे. 9028261973

  • @rahulsalve9677
    @rahulsalve9677 4 года назад +1

    Khop chan sir

  • @krishanashapane764
    @krishanashapane764 6 лет назад +1

    Dhabolkar Saheb aplyala Shardha Naman

  • @dharamdaspusekar848
    @dharamdaspusekar848 7 лет назад +12

    I am already member of anis in Goa in 1990 worked with shayam manav . please let me know if shayam manav publishes monthly magazine , I want to subscribe.

    • @dattatrayphadatare7072
      @dattatrayphadatare7072 6 лет назад

      दाभोलकर सरांची पुस्तके मुंबईमधे कुठे भेटतील पत्ता सांगा plz सर...

  • @ramraomane5869
    @ramraomane5869 6 лет назад +2

    प्रारब्धची जोडे धन प्रारब्धची वाढे मान संत एकनाथ

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 3 года назад +4

    The great person with sensitive mind salute him heartily

  • @vivekthorat7209
    @vivekthorat7209 6 лет назад +1

    दाभोळकर सर देवमाणूस होते.

  • @vivek-ie7nh
    @vivek-ie7nh 6 лет назад +2

    I hear you sir

  • @arundabholkar4652
    @arundabholkar4652 9 лет назад +11

    Dr. Narendra Dabholkar also had wonderful humor!

  • @kamleshundirwade7317
    @kamleshundirwade7317 9 лет назад +12

    great speech

  • @space-time-somdeep
    @space-time-somdeep Год назад

    I dont know Marathi... but understood every line