Gopal Neelkanth Dandekar
Gopal Neelkanth Dandekar
  • Видео 10
  • Просмотров 39 908

Видео

Mrunmayee Puraskar 2008 | Sudhir Moghe | Da Ma Mirasdar | Chaitram Pawar
Просмотров 4944 месяца назад
Mrunmayee Puraskar 2008 | Sudhir Moghe | Da Ma Mirasdar | Chaitram Pawar
smarane goneedanchi
Просмотров 594 месяца назад
smarane goneedanchi
Go Nee Da Gad Kille
Просмотров 974 месяца назад
Go Nee Da Gad Kille
Smarane Go Nee DancheeNR
Просмотров 414 месяца назад
Smarane Go Nee DancheeNR
Mrunmayee Puraskar 2001 | Shriniwas Kulkarni
Просмотров 2684 месяца назад
Mrunmayee Puraskar 2001 | Shriniwas Kulkarni
He To Shreeinchi Ichcha | Kille Raigad | Shivarajyabhishekdina
Просмотров 4,4 тыс.5 лет назад
He To Shreeinchi Ichcha | Kille Raigad | Shivarajyabhishekdina
Go. Nee. Dandekar and Gadge Maharaj | Dr. Vijay Deo
Просмотров 13 тыс.5 лет назад
Gopal Neelkantha Dandekar and Omkarnath Joshi recount their experience with the mendicant-saint and social reformer, Gadge Maharaj, in conversation with Dr. Vijay Deo. (We do not hold any rights to the material. Video is for educational purposes only)
Go. Nee. Dandekar Amrutmahotsav | Mahadevshastri Joshi, Shanta Shelke, Vijaya Mehta
Просмотров 10 тыс.6 лет назад
वर्ष १९९० गोनीदांचे पंचाहत्तरीत पदार्पण .पुण्यात एक देखणा समारंभ झाला. दिग्गज होते, श्री.महादेवशास्त्री जोशी, श्री. पु .भागवत, प्रा.ग.प्र.प्रधान, शांताबाई शेळके, आणि विजया मेहता. सूत्रसंचालक होत्या अरुणा ढेरे. दीर्घ काळ लक्ष्यात राहील असा हा सोहळा झाला.
Mrunmayee Puraskar 2016 | Vijaya Mehta | Mahesh Elkunchwar | Neelima Mishra
Просмотров 11 тыс.7 лет назад
२००१५-१६ हे सुप्रसिद्ध साहित्यिक गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर ह्यांचे जन्मशताब्दीवर्ष. पंचवीस वर्षे त्यांच्या स्मरणार्थ म्रुण्मयी पुरस्कार ,आणि त्यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ नीरा-गोपाल पुरस्कार दिला जात होता. त्या पंचवीसाव्या अतिशय रंगलेल्या कार्यक्रमाचे हे व्रुत्तांकन.

Комментарии

  • @raosahebgaikwad3435
    @raosahebgaikwad3435 5 дней назад

    गड भ्रमण वीर गो. नी. दांडेकर यांचे मुलाखतीतून थोर संत गाडगे महाराज यांची सर्वांगीण माहिती मिळाली. धन्यवाद. !!गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला!🙏

  • @uddhavmore2556
    @uddhavmore2556 2 месяца назад

    बाबा मोठे समाजसुधारक, समतेचे पुरस्कर्ते, विलक्षण कीर्तनकार,दोघा अनुयायांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व चर्चेतून स्पष्ट उभे केले.

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 3 месяца назад

    1988 साली सहवास सोसायटी पुणे येथे मी सन्माननीय गोनिदांची व देव कुटुंबाची मुलाखत प्रत्यक्ष ऐकली होती.... ☺️🙏🏾 हा कार्यक्रम ऐकताना पुनः प्रत्ययाचा आनंद2 घेतला!☺️🙏🏾❤🎉

  • @pravinkarandikar7394
    @pravinkarandikar7394 3 месяца назад

    गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला

  • @dhanashreejoshi3160
    @dhanashreejoshi3160 4 месяца назад

    सुंदर कार्यक्रम

  • @kirtideshpande3518
    @kirtideshpande3518 5 месяцев назад

    हृदयस्पर्शी कार्यक्रम 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @pandurangpatil5261
    @pandurangpatil5261 6 месяцев назад

    Go nee da bhetale aho bhagyam

  • @ushaapte5499
    @ushaapte5499 9 месяцев назад

    🎉ऊत्तम स्मरण

  • @Educationlovers368
    @Educationlovers368 9 месяцев назад

    खूप छान

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад

    Khoop. Sundar. 💓

  • @SahilMane-rk6lh
    @SahilMane-rk6lh Год назад

    निशब्द व अभ्यासु मुलाखत .

  • @hanmantmaharajghorpadegoje9135

    गाडगे महाराजांच्या पुस्तकाचंही अभिवाचनही अपलोड करावं कृपया 👏👏👏

  • @pramodjoshi5349
    @pramodjoshi5349 Год назад

    Apratim

  • @sanjayraut6420
    @sanjayraut6420 Год назад

    गोपाला. जय गोपाला. जोशी महाराज व गोनिदा यांना कोटी कोटी प्रणाम

  • @vinayaksalunke9324
    @vinayaksalunke9324 Год назад

    खुप छान

  • @malojiraoshirole2589
    @malojiraoshirole2589 Год назад

    गो.नी. तर प्रतिबिंब

  • @Rakeshmehta516
    @Rakeshmehta516 Год назад

    हा शिवराज्यभिषेक दिन नव्हता.... याची नोंद घ्यावी.....

  • @Rakeshmehta516
    @Rakeshmehta516 Год назад

    व्वा.... अप्रतिम, खूप छान झाला होता हा अभिवाचन कार्यक्रम....... वाचिक अभिनयाचा जबरदस्त आविष्कार अनुभवयाला मिळाला होता.... प्रत्यक्ष शिवकालात नेणारा.... डॉ देव सर, विणाजी देव,ॲड रूचिर जी, आणि विराजस...... आपला परिवार... यंदा या गोष्टीला अकरा वर्षे पूर्ण होत आहेत...(२०२३) माझे भाग्य,शिवपुण्यतिथी दिनाच्या आधीच्या दिवशी,शिवतीर्थ रायगडावरील "रात्र शाहिरांची" मधील या सत्राचे सूत्रसंचालन करण्याची संधी मला लाभली होती, मृणालजी,आपले मनःपुर्वक आभार हा व्हिडिओ आपण प्रकाशित केलात,.... आणि महत्वाचं म्हणजे..... अभिवाचन या साहित्य प्रकाराचे बाळकडू इथूनच मिळाले, होते ही अविस्मरणीय आठवण देखील आहे ... राकेश मेहता,महाड

  • @rajeshmodi1992
    @rajeshmodi1992 2 года назад

    Nice

  • @rajeshmodi1992
    @rajeshmodi1992 2 года назад

    Great

  • @jeevanjoshi1070
    @jeevanjoshi1070 2 года назад

    Brilliant

  • @prajwalkhadake266
    @prajwalkhadake266 2 года назад

    साक्षात तत्क्षणी उपस्थित असल्याचा भास होतोय ऐकून अत्यंत आनंद मिळाला.

  • @sharaddatar8786
    @sharaddatar8786 2 года назад

    माझी व त्यांची प्रत्यक्ष भेट रायगडावर झाली-

  • @sandeshilake3058
    @sandeshilake3058 2 года назад

    खूपच छान

  • @mohandinkarsubhedar2442
    @mohandinkarsubhedar2442 2 года назад

    थोर व्यक्तिमत्व 🙏🙏🙏

  • @uttamgaekwad5934
    @uttamgaekwad5934 3 года назад

    'Leftovers Budha,' was a novel at PD in Pune University in 1962. I am pleased to have it made into film. I didn't understand at the time eventhough my childhood was around forts. Before 12 year I had climbed Rajgad and Sinhgad. Every day I saw Purandar to the East,.Let us see how you filmed it.

    • @uttamgaekwad5934
      @uttamgaekwad5934 3 года назад

      Please read Machivarcha Budha, typo from my mobile.

  • @beingtraveller007
    @beingtraveller007 3 года назад

    वाह !!

  • @ketakipandey807
    @ketakipandey807 3 года назад

    🙏😊

  • @niketaniketa297
    @niketaniketa297 3 года назад

    शांता बाईनी डोक्यावर पदर घेतलेला नाहीय

  • @sanjayshinde9936
    @sanjayshinde9936 3 года назад

    आप्पांचे दर्शन झाले, खूप कृतकृत्य वाटलं.

  • @दआगुडूप
    @दआगुडूप 3 года назад

    गो नि दा मोठे लेखक आहेत

  • @abhishekbaikar7432
    @abhishekbaikar7432 3 года назад

    कुठे गेली असली माणसे......असे तारे होणे नाही

  • @nitinshah1520
    @nitinshah1520 3 года назад

    गो नी दा या महान विभूती ना अभिवादन. त्यांची बरीच पुस्तके वाचलीत. सहजता , आणि सरळता त्यांच्या लेखणी तुन वाहत असते. अध्यात्मिक व्यक्तित्व आणि सामान्य मानव यांचा सुरेख संगम. फारच शिकायला मिळालं यांच्या पुस्तकातून. मराठी वाचकाला आवर्जून पुस्तकं वाचायंय आव्हान करतो......बदलून जाल. लेखणीत ताकत आहे गो. नि. दा. यांच्या. आभार...

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 3 года назад

    केवढा मोठा महामानव! समाजसेवक समानतेचा संदेश देणारा संत.केवढे मोठे कार्य केले. दोघांनीछानच माहीती दिली. मुलाखत छानच झाली. सर्वानाच धन्यवाद.

  • @FreshLights
    @FreshLights 4 года назад

    khup chan

  • @vamangarud5148
    @vamangarud5148 4 года назад

    मला त्यांची "...भ्रमण गाथा वाचायचे आहे, खूप पूर्वी वाचले आहे. आत्ता पुन्हा वाचायचे आहे.वामन गरुड बारामती9714189069.

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 4 года назад

    वाह कित्ती दर्जेदार,हा संपूर्ण कार्यक्रम ऑनलाईन का होईना,पण पाहता आला .मला मृणाल खूप आवडते म्हणून हा पहिला पण नंतर खूप भ्रूण पवल्यासारख्र वाटले.

  • @SachinYadav-mf8uj
    @SachinYadav-mf8uj 4 года назад

    रायगडावर गेलो की आप्पांचे स्मरण हमखास होतेच

  • @SachinYadav-mf8uj
    @SachinYadav-mf8uj 4 года назад

    आप्पांचे प्रत्यक्ष दर्शन झाले.आप्पांना विनम्र अभिवादन

  • @sunilpande9324
    @sunilpande9324 4 года назад

    कुणा एकाची भ्रमणगाथा या कादंबरी वाचनचा व्हिडिओ अपलोड करावा .

    • @vijayapatekar1316
      @vijayapatekar1316 4 года назад

      Mi Vijaya Patekar.Mrunal malahi tu khup aawdte.mhanun online program bsghitla Khup aawdla.Tumha Dev kutumbache Abhinandan.

  • @sunilpande9324
    @sunilpande9324 4 года назад

    अप्पांचे कुणा एकाची भ्रमणगाथा ही कादंबरीची मी आज पर्यंत खूप वेळा पारायणे केली आहेत . अप्पा माझे आवडते लेखक .

  • @sunilpande9324
    @sunilpande9324 4 года назад

    अप्पांचा आवाज प्रथमच ऐकतोय .

  • @gitanjaliharal2161
    @gitanjaliharal2161 4 года назад

    सुंदर😊🙏🎶🎶🎶🎶

  • @pramodkulkarni4334
    @pramodkulkarni4334 4 года назад

    स्वत:च्या इच्छेनुसारच् किंवा आवडीनुसारच् (मुरड न घालता)आयुष्य कसे जगावे यासाठी आप्पांकडे ( गो.नी.) पहावे. निश्चयपूर्वक आणी स्वाभिमानी सात्विकता आहे.

  • @simpkn947
    @simpkn947 4 года назад

    किती सुंदर👌👌👌मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं गो नि दांडेकर यांना पाहता येईल...मी चौथीत असताना त्यांच्या शितू या कादंबरीतील एक धडा आम्हाला अभ्यासक्रमात होता..मी कित्येक वेळा तो धडा पुन्हा पुन्हा वाचायचे..आणि तेव्हा मनांत ठरवलं जेव्हा मी मोठी होईन तेव्हा मी शितू कादंबरी पूर्ण वाचेन 11 वी मध्ये मला ती संधी मिळाली पूर्ण शितू वाचल्यावर मी त्यांच्या लेखनाच्या प्रेमात पडले, त्या नंतर मृण्मयी, पडघवली, माचीवरला बुधा, जैत रे जैत अशी त्यांनी लिहिलेली कित्येक पुस्तके वाचून पूर्ण केली, अतिशय संवेदनशील लेखन ते करीत होते....आजही माझ्या आवडत्या लेखकांच्या यादीत त्यांचं मी सर्वप्रथम घेते.

  • @kunaltathare2135
    @kunaltathare2135 4 года назад

    अप्पांनी खर्या अर्थाने आम्हा समोर शिवकाल उभा केला. 🙏🙏🚩🚩

  • @jagadalesir190
    @jagadalesir190 5 лет назад

    Video टाकताना केव्हा प्रक्षेपित झाला ते टाकल्यास बरे होईल

  • @abhangchannel9116
    @abhangchannel9116 5 лет назад

    गो.नी दामुळेच आम्हाला संत भेटले

  • @abhangchannel9116
    @abhangchannel9116 5 лет назад

    गो.नी.दा. प्रत्यक्ष दर्शन अहोभाग्य

  • @abhangchannel9116
    @abhangchannel9116 5 лет назад

    गो.नी.दा.खरच ऊत्तुंग व्यक्तिमत्व