Akshay Shinde Encounter Case Hearing | एन्काऊंटर प्रकरणात कोर्टाचे ताशेरे;हायकोर्टात नेमकं काय घडलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 сен 2024
  • If wrong mehiti is given, it will not be done.Misleading the court will not be tolerated.Prima facie it is not an encounter - High Court.There is no suspicion on the police but the investigation should be proper.Need all CCTV footage from Taloja to hospital.Forensic fingerprints of the accused are required.Was it a revolver or a pistol? - High Court.How far the shot was fired - High Court
    चुकीची मीहीती दिली तर गय केली जाणार नाही.न्यायालयाची दिशाभूल सहन केली जाणार नाही.प्रथमदर्शनी हे काही एंकाऊंटर नाही - हायकोर्ट,पोलिसांवर संशय नाही पण चौकशी योग्य व्हायला हवी.तळोजा ते रुग्णालयातील सगळे सीसीटीव्ही फुटेज हवे.आरोपीचे फाॅरेंसिक ठसे हवेत.रिव्हाॅल्वर होता की पिस्तूल ? - हायकोर्ट.किती डिस्टेंसने गोळी झाडली - हायकोर्ट
    #akshayshindeencounter #devendrafadnavis #badlapurschoolcase #badlapur #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    SIKA
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Комментарии • 40

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 4 часа назад +11

    देशात संविधान संपविण्याचा प्रयत्न चालु आहे

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 4 часа назад +10

    कायद्याची प्रक्रिया राबवून फाशी दिली असती तर बरे झाले असते,त्यामुळे कायद्यावर विस्वास बसला असता,है तर जंगल राज झाले.

  • @satishchandhere2005
    @satishchandhere2005 4 часа назад +8

    असं बोलत आहेत की उद्या पासुन सगळे काही सुरळीत होणार आहे......

  • @rajaniupadhye7143
    @rajaniupadhye7143 4 часа назад +10

    शर्मिला बाई जरा तरी डोक जागेवर ठेऊन बोला कुणी मेला म्हणून महीलांवरील अत्याचार थांबेल का योग्य पध्दतीने तपास करून खटला चालवून न्यायनिवाडा झाला की कमीत कमी लोकशाही आणि संवीधान तरी जीवंत राहतं

  • @rupeshsathe7474
    @rupeshsathe7474 4 часа назад +4

    ठाकरे मैडम तुम्ही मिंधे सरकारची चांगली बाजू मांडताय. ईडि ची चौकशी राज ठाकरे यांचेवर केली होती. त्याचाच परिणाम दिसतो.
    सरकार विरोधात बोलला तर इडी मागे लागेल एवढ लक्षात आसू द्या 😢😢😢😢

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 4 часа назад +8

    भाजपाचा माणुस निकम

  • @rajendrakharat7605
    @rajendrakharat7605 4 часа назад +6

    हिलाच एनकाऊंटर टिमची लिडर बनवा

  • @sahebraodahake1234
    @sahebraodahake1234 4 часа назад +6

    उज्वल निकम देव आहे काय

  • @Raj-wo9fx
    @Raj-wo9fx 4 часа назад +3

    संविधान संपविण्याचा कट भाजप करत आहेत

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 3 часа назад +1

    एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न झालेला दिसतो .....
    1) राजकीय फायदा
    2) फाईल बंद करून इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न

  • @rajaniupadhye7143
    @rajaniupadhye7143 4 часа назад +2

    हा हायकोर्टाचे प्रश्न ऐकण्याचा मनस्थितीत नाही दरेकर ला वीचारू नका फडणवीस आणि शींदे ला विचारा

  • @rajaniupadhye7143
    @rajaniupadhye7143 4 часа назад +6

    एकदम म बरोबर असीम सरोदेजी बंद गाडीत एन्काउंटर सीनेमतील सीन वाटतो.

  • @vilasrikame1992
    @vilasrikame1992 2 часа назад +1

    अक्षता म्हात्रे, यशस्वी आणि इतर घटना मधील आरोपी जेल मध्ये कशाला ठेवले आहेत. त्या सर्व आरोपींना गोळ्या घालून ठार केले पाहिजे आणि तसा कायदा करा.

  • @pravindhumal3622
    @pravindhumal3622 2 часа назад +1

    शीळफाट्याच्या पुजारांचे दर्शन घ्या मग आता..

  • @madhukarmore5718
    @madhukarmore5718 Час назад +1

    शर्मिला बाईला जास्त कायदा कळायला लागला आहे

  • @deepakshinde7347
    @deepakshinde7347 4 часа назад +4

    शर्मिला मॅडम तुमचं कस आहे उठ दुपारी घे सुपारी 😂

  • @शीतल-स1ण
    @शीतल-स1ण 3 часа назад +1

    शर्मिला बाई आणि सुपारी बाज निवडणूक आला की जागा होतो

  • @ashokwarke371
    @ashokwarke371 3 часа назад +1

    उज्वल निकम rss चा पालतू आहे. मुली ज्या शाळेत होत्या ती शाळा rrs पालतू ची आहे हे फरार आहेत.

  • @goutamabbad4671
    @goutamabbad4671 4 часа назад +1

    याच नाव दरेकर आयवाजी जुमलेकर करा

  • @Vijay-sd9ue
    @Vijay-sd9ue 3 часа назад +1

    आता कायद्याची आवश्यकता काय

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 2 часа назад +1

    देवा कोण होय

  • @KishorTalokar-rq4jd
    @KishorTalokar-rq4jd 3 часа назад +2

    Taai he Rajkaran aahe aadhi bagha kas maral

  • @ParmeshwarWaghmare-l3x
    @ParmeshwarWaghmare-l3x 4 часа назад +1

    हीला काय कळत mane

  • @AshimapirMulla-ej3ip
    @AshimapirMulla-ej3ip 2 часа назад +1

    Kashala khote bolata ....

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 51 минуту назад

    Bjp.gaddar hatwa sanvidhan wachwa 🎉

  • @jeetendragondke7073
    @jeetendragondke7073 4 часа назад +1

    😂😂😂😂