Akshay Shinde Encounter Case | एन्काऊंटर प्रकरणावरुन हायकोर्टाचे सवाल : tv9 Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2024

Комментарии • 129

  • @PRK_1692
    @PRK_1692 Месяц назад +167

    लोकांनी भावनिक न होता विचार करा..
    सीसीटीव्ही गायब , शिक्षक, मुख्यद्यापक,संस्थाचालक गायब यातून सरळ सरळ स्पष्ट होतय..निरपराध मेला आणि यांना सत्ताधाऱ्यांनी वाचवले...हे स्पष्ट 💯..

    • @88zzxbc33
      @88zzxbc33 Месяц назад

      बळीचा बकरा मारला 😂मुलींची चिमणी मारणारे फरार आहेत 😂😂

    • @jatinpatil2473
      @jatinpatil2473 Месяц назад +7

      100%

    • @ParkasRaaj-kc8sj
      @ParkasRaaj-kc8sj Месяц назад

      छोटी मुलीनं पण त्याच नाव घेतले होत....तुझा सल्ला घाल तुझ्या गांडीत

    • @yogeshshigwan7608
      @yogeshshigwan7608 Месяц назад +3

      ✅✅

    • @yogeshshigwan7608
      @yogeshshigwan7608 Месяц назад +13

      गरीब लोकांना असं फसवतात सर्वत्र

  • @rahulgaikwad890
    @rahulgaikwad890 Месяц назад +21

    शिळफाटा कल्याण येथे एका महिलेवर मंदिराचा पुजारी आणि त्याचा साथीदार यांनी बलात्कार केला मग त्या दोघांचा एन्काऊंटर कधी करणार पोलिस....धन्यवाद 🙏🏻

  • @mukundgaikwad6237
    @mukundgaikwad6237 Месяц назад +21

    हा पुर्ण न्याय आहे का असा प्रश्न पडतो.

  • @tusharghan
    @tusharghan Месяц назад +41

    कोर्टाला manage करायचे राहिले वाटतयं 😊

    • @vikrampatil7388
      @vikrampatil7388 Месяц назад +3

      😂 होणार मॅनेज खोका गेला कि

  • @karanmadkepatil8477
    @karanmadkepatil8477 Месяц назад +30

    ये कोई हादसा नही.... सोची समझी साजिश है ... सही इन्वेस्टिगेशन अगर होती है , तो काफी हद तक सच सामने आ सकता है ..मैं अक्षय के साइट हो के बात नही कर रहा. लेकिन ये जो इसके साथ हुआ ओ गलत हुआ . अगर ओ आरोपी था , तो उसके साथ जो कानूनी कारवाई है , ओ करनी चाहिए थी .ऐसे फेक एनकाउंटर नही ... That's all'

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 Месяц назад +26

    अशा गंभीर आरोपीची वाहातूक करताना गाडीत सी सी टीव्ही बसवावेत.
    इनकॉन्टर हो गया लेकिन पोलिस फस जायेंगे!

  • @aabajadhav8523
    @aabajadhav8523 Месяц назад

    हेच करत बसा

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba Месяц назад +22

    आता आपटेला सांगा की त्याच्या वाटेतील अडथळा असलेल्या अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झालाय. आता कायद्याच्या मोठमोठ्या बाता मारत पोलिसांकडून फेक अटक करवून घे.

  • @MotilalSonawane-mb5os
    @MotilalSonawane-mb5os Месяц назад +10

    याचॅत,,सरकार,,पण,,सामील,,आहे?

  • @pradipkale5430
    @pradipkale5430 Месяц назад +14

    .कोर्ट फक्त सवाल चांगले करतात निकाल मात्र RSS प्रणित भाजपा कडुनच दिल्या जातो.

  • @darshdful
    @darshdful Месяц назад +13

    कायद्याचं पण नवल वाटत ... कसे ते कायदे.. म्हणून लोकांना न्याय मिळत नाही

  • @RamBhise-fc8jd
    @RamBhise-fc8jd Месяц назад +6

    जे झाले ते आतीशय योग्य आहे . ज्या दिवशी
    त्याने जे काय अक्षम्य गुन्हा केला होता.
    त्याच दिवशी त्याला ठार मारण्यात यायलाच
    पाहीजे होते . उशीरा का होईना. ण्याय मिळाला .

  • @shridharpawar4053
    @shridharpawar4053 Месяц назад +6

    Atta Policsanche Ancoutar Kra

  • @NikkuSawale
    @NikkuSawale Месяц назад

    I'm proud of court

  • @rajendravaste5238
    @rajendravaste5238 Месяц назад

    Good High Court.

  • @DnyaneshwarNamekar-x2j
    @DnyaneshwarNamekar-x2j Месяц назад

    न्याय भेटलाच पायजे आक्षयचा आई वडीलांना

  • @tejasgaikwad9823
    @tejasgaikwad9823 Месяц назад +1

    Court nantar manage honar

  • @ganeshmohape4546
    @ganeshmohape4546 Месяц назад

    मोठे मासे वाचवले

  • @SanjayTeke-j5g
    @SanjayTeke-j5g Месяц назад +7

    हा एक राजकीय खून आहे

  • @exa2589
    @exa2589 Месяц назад

    MAHARASHTRA
    POLICE
    ZINDABAAD🎉🎉🎉🎉🎉

  • @aabajadhav8523
    @aabajadhav8523 Месяц назад

    होहुद्या आत्यचार

  • @ksjrdp123
    @ksjrdp123 Месяц назад +9

    शिंदे मेला हेउत्तमच पण..
    1) शिंदेचे दोन्ही हात बांधलेले होते तर मग पोलिसाच्या कमरेला असलेली बंदूक तीही चामडी बेल्ट मध्ये ठेवली असते ती काढण्यास त्यासाठी लागणारा वेळ?
    2) दोन्ही हात बांधलेले असताना बंदुकीला असणारं सेफ्टी लॉक काढायला लागणारा वेळ
    3) दोन्ही हात बांधलेले असताना पोलिसांवर नेम धरायला लागणारा वेळ
    इतका वेळ जाईपर्यंत पोलिस व्हॅनमधील सर्व पोलिस नक्कीच झोपलेले असतिल
    फोडणवीस यावेळेस पण नको ते क्रेडिट घेण्याचं गडबडीत पुन्हा एकदा चुकला आणि सोबत पोलिस दल यांचावर संशयास्पद वातावरण निर्माण करून ठेवला

    • @avt182
      @avt182 Месяц назад +1

      त्याचे दोन्ही हाथ बांधलेले होते हे तुम्हाला कोणी सांगितलं...?
      जर तुम्ही बघितलं असेल तर कोर्टात जाऊन तशी साक्ष द्या... "

    • @ksjrdp123
      @ksjrdp123 Месяц назад +1

      @@avt182 आजच हायकोर्टने पोलिसांना धारेवर धरले आहे आणि encounter नाहिये असे स्पष्ट मत मांडले आहे..

  • @lukeshbhise8376
    @lukeshbhise8376 Месяц назад

    गरिबाला न्हाय ग्या आरे बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे घटना कितीही चांगली असेलतर चालवणारे लोक चांगले नसतील तर ती चुकीची ठरेल महाराष्ट्र राजें मध्ये किती कांड झाले कोना कोणाचे एन्काटर झाले

  • @sanduvarade2016
    @sanduvarade2016 Месяц назад +1

    संपला टाटा बाय बाय मि केव्हाच म्हणालो हुकूम शाही लागू झाली

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Месяц назад

    जज साहेब जोष मध्ये आहे वाटतंय... आरोपी हा जज साहेब चा मेहवना आहे

  • @DipakGade-ib5lv
    @DipakGade-ib5lv Месяц назад

    Adhi aropi shiDh jhala pahije

  • @sanandre3091
    @sanandre3091 Месяц назад

    महाराष्ट्राची वाट लावून टाकली हया राजकीय लोकानी…
    आजकाल उठेल तो कोणावर पण गोळी झाडतो…

  • @NPatil-8xg
    @NPatil-8xg Месяц назад

    काहीं नाही हो लोकांच्या मनात सरकारविषयी असलेला रोष संपवण्याचा हा प्रयत्न होता परंतु त्यांचा हा प्रयत्न त्यांच्यावरच उलटनार आहे हे मात्र नक्की

  • @DipakGade-ib5lv
    @DipakGade-ib5lv Месяц назад

    Fhakt nyay pahije

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 Месяц назад

    काहीच फायदा होणार नाही कोर्टाच्या सवाल ने कारण आत्ताचे सत्ताधारी कोर्टाला फाट्यावर मारतील 😮😮😮

  • @techsnake8559
    @techsnake8559 Месяц назад

    Direct Dismissed haway

  • @Jitya_.
    @Jitya_. Месяц назад

    मुख्य आरोपीला वाचविण्यासाठी अक्षय ला मारल .

  • @devnathmadhavi5881
    @devnathmadhavi5881 Месяц назад

    हे सर्व वकील 101 टक्के महाविकास आघाडीचे आहेत

  • @mayurvelnaskar2183
    @mayurvelnaskar2183 Месяц назад +2

    ज्या प्रशासनाच्या हाताखाली (गृहखात्याच्या ) पोलीस काम करत आहेत ते प्रशासन चेंगटगिरी करत आहे. म्हणतात ना की " ...स खबर त्याला विचारा ". आमचे तुम्ही काहीच वाकडे करू शकत नाही.असे आहे प्रकरण.

  • @jagrutigadiya6766
    @jagrutigadiya6766 Месяц назад

    गुन्हेगार मोकाट निरपराध हकनाक गेलाय.तो सगळी माहिती देवून टाकेल ह्या भीतीनेच हे कांड झाले.म्हणजे आपण मुलांना शिकायला पाठवतो की अशा गुन्हेगारांच्या ताब्यात पाठवतो हा प्रत्येक पालकाने विचार केला पाहिजे.ज्या अर्थी इतके सगळे manege kele त्या अर्थी व्यक्ती साधारण नाही एकटी ही नाही.

  • @pandurangthakur1935
    @pandurangthakur1935 Месяц назад +1

    कोर्ट मॅनेज झाले तर संपलं सर्व

  • @Jdjfjwiwjjfjq
    @Jdjfjwiwjjfjq Месяц назад

    राजकीय लोकं नेहमी अधिकारी लोकांना दबाव आणतात
    आणि ढकलून देतात

  • @DeepakUjagaonkar-md9on
    @DeepakUjagaonkar-md9on Месяц назад +6

    Akshay shinde ch samarthan nahi karat . To melas pn aata sanga shala prashasanache lok gayab ka Zale aahet cctv photos kuthe aahet akshay shinde che medical reports ch ky Zale. He kadhi samor yenar ... ya var gaddar ka bolat nahit ... Ani tya आपटे la pn Golya ghalat nahit ..

  • @harshalkatkar9651
    @harshalkatkar9651 Месяц назад

    गोळी मारली चांगला झाला पण त्याचा झाल्याने कोणी सुटत असेल त्याला शिक्षा व्हायला पाहिजे

  • @darshdful
    @darshdful Месяц назад +2

    Je lok ani vakil encounter cha virodh karat ahet tyanna badlapur stn var fashi dya

  • @PRIYANKAWADKAR-fe9tf
    @PRIYANKAWADKAR-fe9tf Месяц назад

    जसं देशासाठी मेडल घेऊन आलाय😂😂😂

  • @dasharathmemane952
    @dasharathmemane952 Месяц назад

    यात पोलीस दोषी आहे

  • @prashantkarvande4978
    @prashantkarvande4978 Месяц назад

    विडिओ वरून काही तरी वेगळं दिसून येतंय वायरल साहेब वकिल पाणी पिण्यासाठी हातातल्या बेड्या काढल्या म्हणताय मगं विडिओ बगा काही तरी गडबड आहे कारण तिन वेळा पाणी पाजलं का तुमच्या मागच्या गाडी सत्य आहे तुम्ही पहिली गोळी चालवली मग चकमक हि पहिली होयला पाहिजे गाडी पुढे का नेली जागेवर कोनी पाहत होतं का मागच गोळ्या मारल्या असं दिसून येत Maharashtra ka Veda aahe ka CCTVगायब आहेत राजकीय दबाव पोलिसांवर दिसून येतोय चारही पोलीस प्रशिक्षण होते अक्षय शिंदे साधा होता मग एन्काऊंटर का केला सत्य पुढे येणे गरजेचे आहे शाळेवर कारवाई केली मग शाळेवरचे पोलीस न्यायालयात का दाखल केले नाही कोर्टात दाखल केले पण त्यांना लगेच जामीन मिळाला जरी कोठडी मिळत नसली तरी मुंबई हायकोर्टात बोलण्याची शक्यता आहे कारण ही घटना अतिशय वेगळी आहे शाळेच्या मुख्याध्यापक सीसीटीव्हीचे सूत्रधार असल्याचे दिसून येते सपोर्ट राजकीय खरं आहे का माझं चुकीचे

  • @DevidasBhoir-z8z
    @DevidasBhoir-z8z Месяц назад

    Shabbas Vakil saheb ashach cases ghet rahava.

  • @PravinPatil-nx9dw
    @PravinPatil-nx9dw Месяц назад

    पोलीसांच अभिनंदन

  • @amrutachavan5623
    @amrutachavan5623 Месяц назад +4

    कोर्टावर कोणाला विश्वासच राहिला नाही

  • @RavindraHajare-i2o
    @RavindraHajare-i2o Месяц назад

    Akshay chi case jo wakil pahate tyala jodyacha har ghala

  • @ajitbikkad5109
    @ajitbikkad5109 Месяц назад +2

    Pudacha sunavanila vegali hoyen😅

  • @DipakGade-ib5lv
    @DipakGade-ib5lv Месяц назад

    Sagl khot ahe

  • @PurabJumde-g5k
    @PurabJumde-g5k Месяц назад +1

    Ad khar Bolt aahe janiv purvak ghat kela sarkarla laj vatli pahije ka aanya karat aahe

  • @MotilalSonawane-mb5os
    @MotilalSonawane-mb5os Месяц назад +3

    काहीही,,होणार,,नाही? बी,,जे,,पी,,,हटाव

  • @HanamantPatil-il2zx
    @HanamantPatil-il2zx Месяц назад +1

    Sagal khar pan court avadhya lavakar kas action ghetal amadar nilambanachi cese kiti divasapasun pralambit ahe tyavar sunavani ghet nahi

  • @irshadsadar1254
    @irshadsadar1254 Месяц назад

    Fake incounter aahy 😂

  • @PREMGARPWAR
    @PREMGARPWAR Месяц назад +2

    Mumbai police jindabad 🙂

  • @ParkasRaaj-kc8sj
    @ParkasRaaj-kc8sj Месяц назад +10

    महाराष्ट्र पोलिसांचे खूप खूप आभार ....कुत्रे कितीपण भुंकू द्या स्वतः च्या घरात अशी घटना झाल्यावर प्रश्न उपस्थित करणार का?

    • @prakashpol6424
      @prakashpol6424 Месяц назад

      मग कोर्टाच्या प्रश्ना ची उत्तरही तुच दे

    • @SachinDhumal-xd4nd
      @SachinDhumal-xd4nd Месяц назад

      मला ऐक वाटत तो दोषी असेल तर नक्कीच चांगल झालं .पण आता तो गेल्यावर जर बाकीचे दोषी असतील तर ते मोकाट सुटतील त्यांच् काय

  • @sitarammore629
    @sitarammore629 Месяц назад +1

    Tv9 nay marli

  • @jayantbadve7834
    @jayantbadve7834 Месяц назад +3

    1 km varun marlyawarach encounter tharto ka?

  • @hemantdevlekar8140
    @hemantdevlekar8140 Месяц назад +6

    गुन्हेगाराचे हात बांधलेले आहेत, चेहरा झाकलेला आहे. बाजूला मुंबई पोलिसांचे 4 पोलिस आहेत. मजबूत बाजू कोणाची. कोण दुर्बल अशा परिस्थितीत. ?????

  • @ravindrashengal4561
    @ravindrashengal4561 Месяц назад

    He bogas aahe

  • @ganpatiganpatipatil9969
    @ganpatiganpatipatil9969 Месяц назад

    Kay challay tumch..mrude kay desh bkth hota kay

  • @ravindrashengal4561
    @ravindrashengal4561 Месяц назад

    Midiya bangar aahe

  • @amrutadesai3029
    @amrutadesai3029 Месяц назад +4

    जे झाल ते फार चांगल झाल
    न्याय लवकर मिळाला नसता मुलीना
    त्या नराधमाला किती दिवस
    भाकरी भाजुन घालणार होता

    • @rangraosankpal1839
      @rangraosankpal1839 Месяц назад

      आरे तो आपटे कूठे तो बग‌ जरा.त्याला फाशी झाली आसती पण त्याला मारून बीजेपी चे इतर आरोपी वाचले ना अंध भक्ता.

    • @anilzine9296
      @anilzine9296 Месяц назад

      Madam aajach nalasoparyat bjp chya padadikaryavar gang rape cha report dakhal zala aahe. Aata tyancha pan encounter hoil ka? Ka nibandha lihun ghenar tyanchya kadun. Ajun ek mantri aahe sarkar madhe naac eikla asel sanjay rathod

  • @iebuvlogs3174
    @iebuvlogs3174 Месяц назад +1

    Don't be emotional on these matter, because it's fully political move.
    Gov surely hide something big?

  • @abhaykolhe7806
    @abhaykolhe7806 Месяц назад +3

    Mubai police jahir nitesh ye manya nahi
    Khar khar sanga ki tyala marayache hote
    Tumachehi mule ahe te divas dur nahi te hi asech marale jail
    Tyaveli ye vakya athvel
    Doshachi shiksha milali tyala
    Police varil vishvas udala ata kontich respect nahi milnar
    Direct nav

  • @sandipkhedkar7818
    @sandipkhedkar7818 Месяц назад

    बरा marla Rav

  • @milindpatil4821
    @milindpatil4821 Месяц назад +2

    Court ne lahan mulincha medical aani jabab nahi baghitala ka. Aaropi chi olakh parade vaigair kahi jhalich asel na magistrate samor ki sarvach kayade veshivar tangalele.

  • @siddheshchopda501
    @siddheshchopda501 Месяц назад

    कोर्टाने कधी पिस्तूल हाताळली आहे का ? कोर्टाला बंदुक बदल संपूर्ण माहिती आहे का ? एखाद्या आरोपीने पिस्तूल हिसकावून फायर केल्यावर एवढे धैर्य असते का ?
    जनतेचा प्रश्न

  • @balaknathpatil8306
    @balaknathpatil8306 Месяц назад +1

    नराधम अक्षय कर्नाटकातील नागरिक आहे. त्याला महाराष्ट्राच्या मातीत दफन नको😡😡😡😡😡

  • @mandartare1767
    @mandartare1767 Месяц назад +1

    Badlapur case madhe jevdhe police pahilya pasun envolve ahet Tyanna third degree dya
    Koni na koni khar sanghelach
    Policanchi bhumika pahila pasun sanshyaspad ahe pidit pariwar pan bolat hote
    Police pahilya divsa pasunach konala tari vachvat ahet
    Tya case madhe aropi andolan karyanna Ani kahi media la banavnyat ale hote pan mukhya aropi tar ajun farar ahe
    Ani vaman mhatrela ajun atak nahi

    • @ParkasRaaj-kc8sj
      @ParkasRaaj-kc8sj Месяц назад

      तुझ्या घरात अशी घटना झाल्यावर असेच प्रश्न करशील का बेअक्कल