Special Report: Eknath Shinde :Uddhav Thackeray :शिंदेंना काळे झेंडे मातोश्रीवर सत्कार| Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 514

  • @samarthsagar7795
    @samarthsagar7795 9 дней назад +582

    पक्ष फोडला पण कट्टर शिवसैनिक फुटत नाहीत याचा राग दिसतोय

    • @yagnish
      @yagnish 9 дней назад

      Are lvdya te congress che ahet
      😂

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 9 дней назад +16

      👍👍☑️☑️☑️

    • @SantoshNikam-vk6nv
      @SantoshNikam-vk6nv 9 дней назад +11

      👍

    • @girishbsawant
      @girishbsawant 9 дней назад +19

      बाळासाहेब यांचे आहेत भाऊ
      सहजा सहजी फुटणार नाहीत.
      कितीही खोके द्या 🙏

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण 9 дней назад +15

      एक नंबर, सलाम तुम्हाला 🙏🏻🙏🏻

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 9 дней назад +230

    भावा आमचा पण राग तुझ्या रूपाने बाहेर निघाला

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 9 дней назад +303

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे

  • @maheshadgale3623
    @maheshadgale3623 9 дней назад +345

    बरोबरच बोलला कार्यकर्ता...गद्दारी केली आहे तर केली

  • @laxmanmarane1905
    @laxmanmarane1905 9 дней назад +251

    फक्त महाविकास आघाडी सरकार 🚩🚩🚩🚩🚩

  • @atitpawar7316
    @atitpawar7316 9 дней назад +120

    संतोष कटके यांचं हार्दिक अभिनंदन

  • @SurendraJaware
    @SurendraJaware 9 дней назад +122

    पन्नास खोके सर्व काही ओके

  • @krushnamortale7125
    @krushnamortale7125 9 дней назад +247

    Only shivsena uddhav Balasaheb Thackeray 🚩🚩

    • @niftybank7
      @niftybank7 9 дней назад +5

      Uddhavuddin janab zindabad ❤

    • @tusharshivgun3091
      @tusharshivgun3091 9 дней назад

      ​@@niftybank7रियाज अली मामी मोदीउद्दीन पाकिस्तान बिर्याणी

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण 9 дней назад

      निर्लज्ज गद्दार मिंधे जिंदाबाद

    • @varshapatil5112
      @varshapatil5112 9 дней назад

      चला असे का होईना जिंदाबाद तर केलं good ​@@niftybank7

  • @politicalcat4928
    @politicalcat4928 9 дней назад +117

    UBT shivsena zindabad

  • @shrikantjagtap4592
    @shrikantjagtap4592 9 дней назад +115

    Gaddar

  • @nileshghadage6936
    @nileshghadage6936 9 дней назад +98

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩

  • @nitindeshmukh2393
    @nitindeshmukh2393 9 дней назад +108

    गद्दाराला गद्दार म्हणाल्यावर काय चुकले आम्ही सोबत आहे तुझ्या
    🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩

    • @advocateguide4228
      @advocateguide4228 9 дней назад +5

      Congress baraobar janare tyana kay bolaych

    • @SantoshNikam-vk6nv
      @SantoshNikam-vk6nv 9 дней назад +1

      Correct 💯

    • @sushmapatil1743
      @sushmapatil1743 9 дней назад +4

      त्याला मातोश्रीवर चा हीजडा बोलायचे

    • @ShriRam098
      @ShriRam098 9 дней назад

      ​@@advocateguide4228 काँगेसखाली निजनारा हीजडा उस्मान अली ठाकरे

    • @karan-ng1rc
      @karan-ng1rc 9 дней назад +4

      एकनाथ पळाला सुरत मार्गे गुहावटी त्याच्यात हिम्मत असती तर महाराष्ट्रात राहून गद्दारी केली असती,पण एवढा दम त्याच्यात होता का?

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw 9 дней назад +253

    खरे मावळे मातोश्री बरोबरच आहेत.🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 9 дней назад +6

      ते सगळे उद्धव ने पुरवलेली दारू पिऊन बेवडे पिऊन डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत, उद्धव महाराष्ट्र चे कसे नुकसान करत आहें हें माहीतच नाहीत. इतके शिवसैनिक पाहिले मी सर्व पिऊन टाईट, किती समजावा झिगट असतात रोज.

    • @SantoshNikam-vk6nv
      @SantoshNikam-vk6nv 9 дней назад

      @@MadhavMali-yl5kw लोकसभेला भाजप 28 वरून 9 वर आले म्हणून अंधभक्त जळत आहेत आणि शिवसैनिकांवर दारूडे म्हणून आरोप करतात बावनकुळे जुगार खेळतो त्याचा मुलगा बीफ खातो दारू पितो किरीट सोमय्या नागडा सापडतो ते चालतं

    • @suhasarekar3188
      @suhasarekar3188 9 дней назад +1

      तुमचा मुळे मराठी माणूस मागे आहे असे विचार करतात तुम्ही लोक

    • @SantoshNikam-vk6nv
      @SantoshNikam-vk6nv 9 дней назад

      @@MadhavMali-yl5kw मराठी माणूस कुणामुळे मागे जात नाही आणि कुणामुळे पुढे जात नाही जे करायचे ते स्वतः च्या हिंमतीने करतो

    • @ashishambekar2051
      @ashishambekar2051 5 дней назад

      मावळे बोलु नका गुंड आहेत .

  • @shyamjadhav2352
    @shyamjadhav2352 9 дней назад +161

    खरे बोलले की झोमते

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 9 дней назад

      गडावर मज्जीत बांधणार 🏠🐓 तेव्हा पर्यंत झोपा 😂😂

  • @NiteshSalgaonkar-zs2rz
    @NiteshSalgaonkar-zs2rz 9 дней назад +63

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा विजय असो 🎉🎉🎉

  • @ashokbhagat2035
    @ashokbhagat2035 9 дней назад +154

    🚩ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩

  • @nikhilnikumbh7210
    @nikhilnikumbh7210 9 дней назад +76

    Thakre Brand ❤🔥

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 9 дней назад +87

    शिंदे साहेब ढाण्या वाघ म्हणून शिवसेनेत प्रसिद्ध होते पण काय ही तुमची दुर्दशा करून टाकलीय या फडवणीसने.... मुख्यामंत्री झाले पण... इज्जत राहिली नाहीं साहेब 🙏🏻🙏🏻

  • @kelavali-rajapur
    @kelavali-rajapur 9 дней назад +117

    पुढच्या वेळी कान चेक होतील..?अनधिकृत मुख्यमंत्री जरा जपून दुसऱ्यांच्या कार्यालयात जाताना विचार करा चुकून कोणी दाढी ओढली किंवा काही गैरप्रकार केला तर चांगलीच फजिती होईल 😂😂😂

    • @krishna05050
      @krishna05050 9 дней назад +4

      Yz uddhav thakare 🐓😂😂

    • @krishmanohare9064
      @krishmanohare9064 9 дней назад +1

      Brobar ah 😜😂😂😂

    • @AshokUmrani-vu4vi
      @AshokUmrani-vu4vi 9 дней назад

      Yz tuza मोदी आणि minde aahe😂😂😂😂😂😂😂😂​@@krishna05050

  • @santoshvharambale9193
    @santoshvharambale9193 9 дней назад +89

    Jay Uddhav saheb

  • @santoshukkalkar2628
    @santoshukkalkar2628 9 дней назад +51

    फक्त उद्धव ठाकरे 🚩🚩🚩🚩

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p 9 дней назад +40

    महाविकास आघाडी जिंदाबाद जय महाराष्ट्र जयहिंद

  • @vishalgadhave3389
    @vishalgadhave3389 9 дней назад +41

    Good

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 9 дней назад +31

    मस्त भावा

  • @nileshkatkade7401
    @nileshkatkade7401 9 дней назад +45

    गद्दार ला गद्दार च म्हणणार ना😂😂😂

  • @amitpawar7743
    @amitpawar7743 9 дней назад +26

    माझी पण हीच इच्छा आहे पण शिंदे समोर येताच नाही 😂

  • @KishorTalokar-rq4jd
    @KishorTalokar-rq4jd 9 дней назад +24

    Janta sab janti hai only one Thakare Saheb Jay Maharashtra India UBT

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 9 дней назад +9

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
    🚩कट्टर शिवसैनिक 🚩

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 9 дней назад +25

    ठाकरे सरकार ❤

  • @kishork8207
    @kishork8207 9 дней назад +45

    शिंदे साहेब.....उल्टी गिनती शुरू हो गई.....

  • @LaxmanS-z3b
    @LaxmanS-z3b 9 дней назад +31

    हा जनतेचा आवाज आहे

    • @PRJ5236
      @PRJ5236 8 дней назад +1

      जनतेचा नव्हे १ सतरंजी उचलणाऱ्या कार्यकर्त्याचा आवाज आहे शो बाजी नक्कीच मिळणार काहितरी मातोश्री वरुन 😂

  • @vinodshinde2101
    @vinodshinde2101 9 дней назад +29

    ठाकरेंचा मुंबईतील आदर जनता कोणत्याही परिस्थितीत करतेच...

  • @sanjaygaikwad4263
    @sanjaygaikwad4263 9 дней назад +21

    Well done..!

  • @sushantchalke362
    @sushantchalke362 9 дней назад +21

    सगळीकडे असं झालं पाहिजे गद्दार ला गद्दार बोलणार अजून काय बोलणार. मुख्यमंत्री असला म्हणून माज नको दाखूस.

    • @shashikantsawant9917
      @shashikantsawant9917 8 дней назад

      मुख्य मंत्री कसला
      अनधिकृत मुख्य मंत्री
      दुसर्याच्या बापाला स्वतः चां बाप बोलनारा मुख्य मंत्री
      भारतात असा मुख्य मंत्री कधी झाला नाही आणि होणार नाही

    • @MadhukarKale-rr3cy
      @MadhukarKale-rr3cy 6 дней назад

      @@shashikantsawant9917 sharad pawar kutryane jevha vasant dada patil barobar gaddari keli hoti tyala kay caption dyanshal mang

    • @rahulmedge2113
      @rahulmedge2113 5 дней назад

      ​​@@MadhukarKale-rr3cyHo gaddar gaddarch Asto jas 1 nath 😂😂😂

  • @SubhasharoDeshmukh
    @SubhasharoDeshmukh 9 дней назад +32

    जनतेच्यामणातचना हीहेसरकार.

    • @PRJ5236
      @PRJ5236 8 дней назад

      उद्धव चे कार्यकर्ते् आहे ते

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 9 дней назад +14

    ठाकरे❤❤🎉🎉

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 9 дней назад +6

    जय महाराष्ट्र🚩🚩🚩
    मशाल धगधगणार🔥 महाराष्ट्र जिंकणार🚩🚩🚩

  • @ShivajiChavan-os5pd
    @ShivajiChavan-os5pd 9 дней назад +12

    खूप छान अभिनंदन दादा

  • @rajeshmhadse7425
    @rajeshmhadse7425 9 дней назад +14

    एकदम बरोबर

  • @ayodhyamhatre6864
    @ayodhyamhatre6864 9 дней назад +2

    शिवसेना पक्षप्रमुख मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @dattalondhe2479
    @dattalondhe2479 9 дней назад +15

    Jay uddhav saheb 🔥

  • @rohanparab2550
    @rohanparab2550 9 дней назад +14

    मुख्यमंत्री आले तरी एकपण उठून उभा नाही राहिला... ही इज्जत

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 9 дней назад

      आपसात भांडण करताय भाजप वाले मजा घेतात हे धंदे थांबवा का असे लोक बोलतात का आपण हे ऐकतोय जनतेमध्ये का रोश आहे मराठी माणूस भांङत बसलाय बाहेरचे लोक येवून करोडोचे मालक झाले आत़म परीक्शण करा. कमीत कमी मुख्यमंत्री आले तेव्हा उठून उभ राहील पाहीजे होत , एक दीवस मलां नाहि तुला घाल कत्त्राला ही वेळ येईल सावध हो मराठी माणसा

    • @PRJ5236
      @PRJ5236 8 дней назад +2

      हो ना त्या पेक्षा उद्धव साहेब बरे घरात च बसून रहाणार इज्जतीचा प्रश्न च नाही 😂

  • @ankushlahare9488
    @ankushlahare9488 9 дней назад +15

    आमचे शिंदे साहेब मराठी माणसा बरोबर पण हिंदी मधून बोलतात तुम्हाला येते का उदया गुजराती मधून पण बोलतील तुम्हाला समजणार पण नाही

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 9 дней назад +11

    Santosh sahib aapan nishtawant shivsena sainik aahit ❤ aapnas maza manacha kadak jaybhim jay maharashtra

  • @shahmohammedshameemshameem5071
    @shahmohammedshameemshameem5071 9 дней назад +17

    MVA jeetega MVA zindabad

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 9 дней назад +8

    खरे मावळे फक्त ठाकरे बरोबर आहेत

  • @pradeeprasam818
    @pradeeprasam818 9 дней назад +13

    Katke la salam uddhav balasaheb thakre zindabad balasahebanche kutumb zindabad

  • @harddikindya4245
    @harddikindya4245 9 дней назад +9

    उध्यावं साहेब फक्त cm खुर्ची मागत होते द्यायची होती देवेंद्र... पण देवेंद्र बाराचा त्याने दोन पक्ष फोडून तीन खुर्च्या तयार केल्या आणि आता स्वतः cm बनणार आणि हे दोघे उप मुख्यमंत्री ठेवणार ची स्वप्न बघतोय त्यावेळी एव्हडी bjp शिवसेना मजबूत दोस्तीअसताना आले नाही बहुमत आता तर मतदाता विखूरुळे आता भयाण परिस्तिथी होणार आहे महाराष्ट्राची

  • @user-gv9wt4gp4p
    @user-gv9wt4gp4p 9 дней назад +5

    मनातील राग कधी ना कधी बाहेर येतोच

  • @suhaskhot1828
    @suhaskhot1828 8 дней назад +1

    जय उद्धवजी ठाकरे 🚩🐅🚩👍👍👍👍बेळगांव शिव सेना ठाकरे 🚩🐅🚩जय जय महाराष्ट्र कट्टर हिंदू कट्टर मराठी 🚩🐅🚩

  • @ketandali8368
    @ketandali8368 9 дней назад +3

    संतोष बरोबर केलं,
    जय महाराष्ट्र

  • @rushikeshkale7305
    @rushikeshkale7305 9 дней назад +12

    ताफा नाही अडवलेला ते स्वतः ऐकून थांबलेत.
    खरं खरं सांगत जा जरा

  • @dattadhamdhere1642
    @dattadhamdhere1642 9 дней назад +11

    उदधवसाहेब

  • @SDBamboo23
    @SDBamboo23 9 дней назад +6

    उद्योग नेले म्हणतात न मग , मुंबई मध्ये समुद्रा खालून होणारा रोड का थांबवत होता समृद्धी महा मार्ग का थांबवत होते , अशे किती च प्रकल्प आहेत जे तुम्ही महाराष्ट्र मध्ये होऊ देणार नव्हते करण ते शिंदे सरकार आणत होती , हाअअअअ याच्या वरून समजते तुम्हाला किती काळजी आहे महाराष्ट्रा ची...😢😂❤

  • @samirsamant3876
    @samirsamant3876 9 дней назад +17

    Mindhe tata by by 😂

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 9 дней назад +3

    🏠🐓 ची मशाल चा धुर निघाला म्हणून काहितरी करून दाखवायच 😂😂
    फक्त शिंदे सरकार जिंदाबाद 👌🙏🚩🚩

  • @pramodmohite7140
    @pramodmohite7140 9 дней назад +10

    अभिमान वाटतो संतोष

  • @sunilsawant4676
    @sunilsawant4676 9 дней назад +7

    Katke age badho Maharashtra apke sath hai

  • @Ashish-j7f
    @Ashish-j7f 9 дней назад +7

    जेव्हा बाळासाहेब ह्यांची विचार सोडुन गेले तेव्हा गद्दार बोलणारे कुठे गेले होते

  • @apurvawalavalkar
    @apurvawalavalkar 9 дней назад +4

    काळे झेंडे दाखवून लोक निवडून नाही देणार लोकांसाठी काम करा तर देतील निवडून.

  • @anandnagpur111
    @anandnagpur111 9 дней назад +7

    गद्दार ला गद्दारच म्हणणार ना 😂

  • @rajservisinghypresurafomaw9254
    @rajservisinghypresurafomaw9254 9 дней назад +4

    खर बोलले

  • @PramodWangal
    @PramodWangal 4 дня назад +1

    तुम्हाला गद्दारी करायला बंदी नाही आणि आम्हाला गद्दार मनाला बंदी हे कसं काय तुम्ही केलं ते चांगलं आणि आम्ही केलं ते वाईट

  • @NetajiPatil-vk1xi
    @NetajiPatil-vk1xi 9 дней назад +1

    जय शिवसेना ठाकरे जय महाराष्ट्र शिवसैनिक

  • @nikhilnikumbh7210
    @nikhilnikumbh7210 9 дней назад +7

    Gaddar 😢😢

  • @sanjaygaikwad4263
    @sanjaygaikwad4263 9 дней назад +9

    Gaddar no 1

  • @VinodMoon-k3b
    @VinodMoon-k3b 9 дней назад +2

    ऑनलाईन माजी मुर्ख मंत्री महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे घर बशा, टोमणे विदुषक, माझं घर माझा परिवार जनता गेली खड्ड्यात फक्त शिल्लक उबाठा मुर्दाबाद 😂 हटवा महाराष्ट्र वाचवा 😂 गोरगरीब जनतेच्या मताचे व हिताचे एकमेव कष्टकरी मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब जिंदाबाद 🎉🎉😂😂😂😂😂

  • @सुभाषchougale
    @सुभाषchougale 9 дней назад +1

    अगदी 🎉 योग्यच

  • @Siddesh-123-b7e
    @Siddesh-123-b7e 9 дней назад +8

    मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ❤

  • @manojshelot2840
    @manojshelot2840 9 дней назад +8

    एकच नंबर 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 5 дней назад

    धन्यवाद दादा...👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥

  • @Sunilghodvinde288
    @Sunilghodvinde288 9 дней назад +1

    एक नंबर संतोष जीं

  • @pravinmane5271
    @pravinmane5271 9 дней назад +5

    Anathancha nath eknath 🚩🚩🚩

  • @BharatJadhav123
    @BharatJadhav123 9 дней назад +2

    तुमची आमची भाजपा सर्वांची... वाट लावणार 😂😂तुमची आमची भाजपा सर्वांची... वाट लावणार 😂😂तुमची आमची भाजपा सर्वांची... वाट लावणार 😂😂तुमची आमची भाजपा सर्वांची... वाट लावणार 😂😂

  • @PratibhaMhatre-j5p
    @PratibhaMhatre-j5p 9 дней назад +1

    अभिनंदन

  • @gajananingole3951
    @gajananingole3951 9 дней назад +2

    याची हीच लायकी

  • @harshadanjarlekar1061
    @harshadanjarlekar1061 9 дней назад +6

    पक्षाचे लोक मनातील सर्वोच्च नेते जेव्हा करोना त महाराष्ट्र राज्य सांभाळीत होते, गरीब श्रीमंत भेदभाव न करता केवळ मदतीला धावून आले आणि नंतर ते आजारी पडल्यावर त्यांच्या पाठीशी उभे न राहता... रात्री सुरत ला पळून जायचं... ह्या प्रवृत्तीला काय म्हणतात मराठी त... तेच तो बोलला कार्यकर्ता, राग यायचं कारण काय?

  • @sagarmahadik3444
    @sagarmahadik3444 9 дней назад +1

    Santosh katake congratulations 🎉

  • @ps-xm5co
    @ps-xm5co 9 дней назад +1

    आता फक्त महाविकास आघाडी

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 9 дней назад

    सलाम भावा तुला 👍🏻🔥🔥
    जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @SwapnilMore-s6o
    @SwapnilMore-s6o 9 дней назад +1

    आता असच होनार

  • @ajcreations3104
    @ajcreations3104 9 дней назад +1

    तयार रहा mva मतदान संपलं की तुम्हाला पण शिव्या मिळणार आहे 😂😂😂😂😂

  • @shankarwaghmode7486
    @shankarwaghmode7486 7 дней назад

    मुख्यमंत्री उद्धव साहेब..... 🌹🌹🌹

  • @whatupdownloaded5950
    @whatupdownloaded5950 9 дней назад +3

    जनतेच्या मणातला बोलला पठया

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 9 дней назад +2

    😡 शिंदे ची हीच लायकी आहे 😡

  • @VijayJadhav-mw8qq
    @VijayJadhav-mw8qq 5 дней назад

    Kadakk 💪

  • @vyankatihelamkar2361
    @vyankatihelamkar2361 9 дней назад +1

    शिंदे साहेबच पुन्हा जास्त जागा जिंकणार

  • @sunilkavate9010
    @sunilkavate9010 8 дней назад

    Only महविकास आघाडी ✅💯😍😍😍😍

  • @maheshbarkade1514
    @maheshbarkade1514 9 дней назад

    Jay Maharashtra

  • @dnyaneshwargaikwad9034
    @dnyaneshwargaikwad9034 9 дней назад

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @HHsAi
    @HHsAi 9 дней назад

    काय होती शिवसेना आणि काय झाली शिवसेना काही लोकांमुळे😢

  • @Uesr.567
    @Uesr.567 9 дней назад +3

    उद्धव ठाकरे हेच करत बसला आहे

  • @suryakantkanaskar4796
    @suryakantkanaskar4796 9 дней назад

    जय महाराष्ट्र 👍👌🚩

  • @laxmanpaithane4452
    @laxmanpaithane4452 9 дней назад +1

    💪💪💪

  • @B.Anant.V29
    @B.Anant.V29 8 дней назад

    गद्दार ल गद्दार नाही म्हणायचे तर काय म्हणावे...?

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 9 дней назад +2

    उध्दव ठाकरे नल्ला है 😂😂😂

  • @manoharsinghhemawas1119
    @manoharsinghhemawas1119 9 дней назад +5

    कड़क कड़क एक नाथ शिंदे साहेब ज़िंदाबाद

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 9 дней назад +1

    गद्दार आला गद्दार बोलणार म्हणजे बोलणार, सत्तेच्या जोरावर काय करायचे ते करा..

  • @pankajbanait2338
    @pankajbanait2338 9 дней назад +6

    एकनाथ chya जागी एकनाश शिंदे लिहले aahe 😂😂😂 starting laa bagha 😂😂😂 *एकनाश*

    • @RameshvarTonpe
      @RameshvarTonpe 9 дней назад

      बरोबर आहे भावा त्यांचा नाश निश्चित आहे 😂😂😂😂

  • @ParmeswarDharme
    @ParmeswarDharme 9 дней назад

    उद्धव बाळासाहेब ठाकरे