जगातील नामांकित उद्योजकांच्या घरा खाली आपल्या सत्तेत बॉम्ब लावणारे उद्योग गुजरातला पळवले, झालेले करार मी रद्द करणार, स्थगिती देणार म्हणुन उद्योग, रोजगार आणतील का? महायुती म्हणजे राज्याची खरी प्रगति! १००%मतदान करा युती ला🚩 विजयी करा ✌️
मुर्खा आहात असे विधान करता यावेळी 200 च्या वर महायुतीला जागा मिळणार तुम्हला आठवत काय विधानसभा मध्ये एकनाथ बोलले होते. देवेंद्र आणि आम्ही मिळून 200 जागा आणू आणि एकनाथ खरं बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेबांचे शिवसैनिक आहे. जे बोलले ते च करणार
शरद पवार साहेबांनी सांगितले होते की हे महाविकास आघाडीचे सरकार आहे तीन पक्ष एकत्र काम करतात म्हणून मुख्यमंत्री तुम्ही व्हा असी शरद पवारांची अट होती किंवा महाविकास आघाडीची
जर सुरवातच जर खोटं सांगून केली तर पुढेही तेचं तेचं स्क्रिप्टेड पालुपद सांगून लोकांची दिशाभूल करणं चालु आहे. आत्ता बालगोष्टी सांगून उपयोग नाही 🤷♂️🤦♂️बात कुछ हजम नही हुई 😂😜
यावरून तर हे सिध्द झालं की शिंदे केवळ मुख्यमंत्री पद साठी BJP सोबत आले..तिथे आधी होवू शकले नाही..इथे BJP ने ऑफर दिली ..मग हे आले .. आणि हिंदुत्वासाठी महान झाले.
Batege to katege😂😂😂वर काही बोलले नाही बोलती बंद झाली 😅😅😅अजित पवार काय बोलले ते बघा विकास कामांवर स्थगिती दिली त्या वेळी आम्हाला युती मध्ये जाव लागल😅😅😅खोटे बोला पण रेटून बोला😢😢
Madam Uaday Samant saheb talkto Right Information Today Political Condition but Oneof Half Madam personMrUadav Thakarey isa silly Man And Gharkombada Man isit Bayalaans No ManerAnd AticetsThatwhy heis Endto His UBT Party shivsena And 2024 29:0329:0329:0329:03 😢
शांत, संयमी, सुसंस्कृत,सुशिक्षित नेतृत्व! सामंत बंधू
💯💯💯💯💯👌👌👌👌
😂😅
एकनाथ साहेबांना साथ द्या. महायुती ला साथ द्या. तरच प्रगति आहे आणि हिंदुत्व पण आहे.
खूप छान साहेब बोलले शिवसेना आपलीच
Great Sawant saheb🚩🚩🚩
उद्धव ने केलं तरी काय असं कि मोठे झाले बापाच नाव लावला म्हजे मोठे का स्वतःच कर्तृत्वा काय आहे ह्याचा
❤❤✌✌👍👍🌹🌹🚩🚩
जगातील नामांकित उद्योजकांच्या घरा खाली आपल्या सत्तेत बॉम्ब लावणारे उद्योग गुजरातला पळवले, झालेले करार मी रद्द करणार, स्थगिती देणार म्हणुन उद्योग, रोजगार आणतील का?
महायुती म्हणजे राज्याची खरी प्रगति! १००%मतदान करा युती ला🚩 विजयी करा ✌️
अभ्यासु व्यक्तिमत्व
उद्या सकाळी १२ वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीना निरोप देण्यासाठी सामंत आपण हेच निमंत्रण समजुन उपस्थित रहावे
पुन्हा एकदा महायुतीच
मुर्खा आहात असे विधान करता यावेळी 200 च्या वर महायुतीला जागा मिळणार तुम्हला आठवत काय विधानसभा मध्ये एकनाथ बोलले होते. देवेंद्र आणि आम्ही मिळून 200 जागा आणू आणि एकनाथ खरं बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेबांचे शिवसैनिक आहे. जे बोलले ते च करणार
Super interview, Uday Samant, very balanced , proud to be Ratnagiri’s kar, susanskrut town, I’m from pawas
आपण मुळचे शिवसैनिक नाही,संधीसाधू आहात
Only eknath shinde real shivsena
माझा एकच प्रश्न आहे उध्दव ठाकरेंची उत्पन्नाची साधने कोणती? एवढी संपत्ती आली कुठून?आणि फडणवीस साहेब याची चौकशी का करत नाहीत?
रिक्षा वाल्याला विचारा नाही अगोदर
@@pandurangjadhav5422 abe to rikshawala tula bhik tri ghalel pn udhvsta khan tula shett pn ny denar
@@ittech4615Tula bhik ghatli vatta gaddar ne 😂
शरद पवार साहेबांनी सांगितले होते की हे महाविकास आघाडीचे सरकार आहे तीन पक्ष एकत्र काम करतात म्हणून मुख्यमंत्री तुम्ही व्हा असी शरद पवारांची अट होती किंवा महाविकास आघाडीची
ते कळेल आता कोण मुख्यमंत्री होणार ते, गद्दारी निवडून येणार नाही
सुरुवात कोणी केली?
जर सुरवातच जर खोटं सांगून केली तर पुढेही तेचं तेचं स्क्रिप्टेड पालुपद सांगून लोकांची दिशाभूल करणं चालु आहे. आत्ता बालगोष्टी सांगून उपयोग नाही 🤷♂️🤦♂️बात कुछ हजम नही हुई 😂😜
यावरून तर हे सिध्द झालं की शिंदे केवळ मुख्यमंत्री पद साठी BJP सोबत आले..तिथे आधी होवू शकले नाही..इथे BJP ने ऑफर दिली ..मग हे आले .. आणि हिंदुत्वासाठी महान झाले.
पन्नास खोके..एकदम ओके..म्हंजे नेमके काय?
Batege to katege😂😂😂वर काही बोलले नाही बोलती बंद झाली 😅😅😅अजित पवार काय बोलले ते बघा विकास कामांवर स्थगिती दिली त्या वेळी आम्हाला युती मध्ये जाव लागल😅😅😅खोटे बोला पण रेटून बोला😢😢
साहेब सरळ सरळ आकडा द्या ना किती जणांना नोकऱ्या दिल्या.... उद्योग फक्त स्थानिक आमदारांना कंत्राट द्यायला आणलेत का
साहेब तुम्ही अगोदर का बोलले नाही आताच का साहेब तुम्ही शिवसैनिक आहे खरी शिवसेना ठाकरे साहेबच🚩🚩
5० कोटीवाला 😂
Udhav ne bina paise gheun ticket dila hota ka? 😂😂
Atta pan Eknatha shinde la jo Kone bypass Karen to sarkarmadhun badh hoyel... Only Eknatha shinde saheb... Jay Maharashtra
साहेब राष्ट्रवादी नको म्हणून पळापळ चालू होती मग आता अजित पावार का चालतात
सामंत साहेब.. तुम्ही जे सांगता ते सामान्य माणसा पर्यंत पोहोचत नाही.. हे तुम्ही वेळोवेळी.. फेक narrative खोडून काढायला पाहिजे होते
Kharay Samantha ratnagiri kokanasth sushikshit purivi paunch aahe
सत्तेसाठी तुम्ही कुठेपण उडी मारू शकता ...😂
Reporter ne prashn vicharun tharavla aahe asa vatay. No counter Q, no facts stated.
Journalism going down....
We Shivsanik's support only Uddhav Balasaheb Thackeray
खोटा
Paid interview
फेको और फेको पुरी ताकद लगाके फेको 😂😂😂
सामंत खरेच बोलले
Are mag adich vrshe ky uptit hota ky
Madam Uaday Samant saheb talkto Right Information Today Political Condition but Oneof Half Madam personMrUadav Thakarey isa silly Man And Gharkombada Man isit Bayalaans No ManerAnd AticetsThatwhy heis Endto His UBT Party shivsena And 2024 29:03 29:03 29:03 29:03 😢