शरद कोळी यांचे वर्तन आणि भाषा निश्चितच चुकीची आहे यात शंका नाही. पण अशीच कारवाई नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या विरुध्द का नाही ? पोलिसांची भुमिका सर्वांच्या बाबतीत सारखीच असावी एव्हढीच अपेक्षा
@@demya3464 & nitingovsavi7556 - राणे कुटुंबिय संधीसाधू राजकारणी आहेत. उद्या ते फडणवीसना पण शिव्या घालतील आणि हिंदु धर्माविरुद्धही बोलतील. भरवसा नाही असल्या लोकांवर
कोळी प्रणिती शिंदेंना बोलला तर त्याला अटक करण्याचे आदेश निघतात.पण राणे पोलिसांना बोलला तरी पोलिस गप्प बसतात.भारत देश एक असला तरी इथे कायदे मात्र वेगवेगळे आहेत का..🤔🤔
Rane hindu varun bolto zatu to hindu sathi bolto tuzya aai var Landa chadun jail theva tu ekta ashil na theva tuzya sathi pahila rane yeil aai ghalya Ani tu tar mala tar nakki landya aahes aasa vattay
प्रनिती सुशीलकुमार शिंदे बाप बेटी यांनी चूक केली नाही का. महत्वाचे पदावर असलेल्या माणसानं युती धर्माचे पालन केलें का नैतिक आचरण दिसते का. लोकसभेला तिन्ही पक्षांनी मदत केली म्हणूनच प्रनिती सुशीलकुमार शिंदे खासदार झाली असं आपणास वाटत नाही का.
शिवसेनेचे सर्व मतदार काँग्रेस ला मतदान करतात पण काँग्रेसवाले शिवसेनेला करत नाही.याची दखल ठाकरे साहेबांनी घ्यावी म्हणून शिवसेनेचे कमी खासदार निवडून आलेत.
प्रणिती शिंदे व सुशीलकुमार शिंदे यांना महाविकास आघाडीने लोकसभेला निवडून आणले होते त्यांनी सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत karayla pahije hote परंतु प्रणिती शिंदे यांनी अपक्ष ला मदत केली असे करणे चुकीचे गैरवर्तन आहे हे महाविकास आघाडीच्या याच्यात बसत नाही त्यामुळे त्यांना जोडे मारले तर काय हरकत नाही परंतु शरद कोळी वर कारवाई करणे चुकीचे आहे नितेश राणे राणे बंधू त्यांच्यावर ka कारवाई केली जात नाही
ज्यांना जो पक्ष आवडतो त्या पक्षात जा पण निवडून कीवा जिंकून आल्यावर पक्ष बदलायचा नाही तो अधिकार फक्त पक्षप्रमुखाना असतो किंवा आहे जो खाल्या ताटात घाण करतो व जो घोटाळे बाज आहेत त्यांना कुणी ही निवडून नये मग तो कुठल्याही पक्षाचा असो
जय महाराष्ट्र.लोकसभे च्या निवडणूकीत प्रणिती शिंदे च्या मतदारसंघात दस्तुरखुद्द उध्दव ठाकरे साहेबांनी सभा घेतली होती आणि आज हे बाप लेक त्याची परतफेड या पध्दतीने करतायत.ऐहसान फरामोश.जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर.
Mag ya praniti shindevar sudha karvayi keli pahije mahavikas aghadi virudha kam kel tini udhv sahebacha sabhesathi sawta khasdar honyasathi varvar kaeu lagali ani time ala ki gaddar zali
आपण निवडून द्यायचे आणि यांनी त्यांनी स्वताची घरे भरण्यासाठी गद्दारी करायची हे कूठल्या तत्वात बसते अश्या घाण प्रवृत्तींना विरोध केलाच पाहिजे ही छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची नीती आहे
शरद कोळी यांचे वर्तन आणि भाषा निश्चितच चुकीची आहे यात शंका नाही. पण अशीच कारवाई नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या विरुध्द का नाही ? पोलिसांची भुमिका सर्वांच्या बाबतीत सारखीच असावी एव्हढीच अपेक्षा
Vishay ky बोलतो ky
एक अख्या हिंदू साठी लढतोय आणि. एक. धमकवतोय. खूप. फरक. आहे
Hindhu dharmasathi ladtoy hech mhahatvach aahe
Right 👍
@@demya3464 & nitingovsavi7556 - राणे कुटुंबिय संधीसाधू राजकारणी आहेत. उद्या ते फडणवीसना पण शिव्या घालतील आणि हिंदु धर्माविरुद्धही बोलतील. भरवसा नाही असल्या लोकांवर
कोळी प्रणिती शिंदेंना बोलला तर त्याला अटक करण्याचे आदेश निघतात.पण राणे पोलिसांना बोलला तरी पोलिस गप्प बसतात.भारत देश एक असला तरी इथे कायदे मात्र वेगवेगळे आहेत का..🤔🤔
हे सरकारने स्पष्ट करावे.
Rane kuthun ala ithe
तुला काही. कळत नाही. हे आम्हाला कळलं
Tumhala ranech distat pratekvelhi mhanun rane bhari aahet
Rane hindu varun bolto zatu to hindu sathi bolto tuzya aai var Landa chadun jail theva tu ekta ashil na theva tuzya sathi pahila rane yeil aai ghalya Ani tu tar mala tar nakki landya aahes aasa vattay
निवडुन आणली उद्धव साहेबांनी आणि सपोट करतीया Bjp अपक्ष उमेदवाराला
निषेध तर प्रणिती चा करायला पाहिजे.
शरद दादा बरोबर आहे
Sm
प्रनिती सुशीलकुमार शिंदे
बाप बेटी
यांनी चूक केली नाही का.
महत्वाचे पदावर असलेल्या
माणसानं
युती धर्माचे पालन केलें का
नैतिक आचरण दिसते
का.
लोकसभेला तिन्ही पक्षांनी
मदत केली
म्हणूनच प्रनिती सुशीलकुमार शिंदे
खासदार झाली असं आपणास
वाटत नाही का.
अस होत मग कादेला पण अटक करा त्याने तर मर्डर फिक्स अस पोलिसांसमोर आणि ऑन कॅमेरा म्हटल आहे काय कारवाई केलीत कळु द्या.
शिंदे भाजपची बी टीम
जर महाराष्ट्रात महाविकास आघाडीत बिघाडी होत असेल तर कांग्रेस मुळे
काँग्रेसमुळे नाही प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे मुळे महाविकास आघाडी तुटणार आहे
प्रणिती शिंदे यांनी चूक केलेली आहे
शरद दादाला हात लावू नका
कांग्रेस ने प्रनीती चा राजीनामा घ्यावा
भावी आमदार मा शरद कोळी साहेब जिंदाबाद.
फक्त आणि फक्त शरद कोळी
शरद कोळी 👈👌 झिंदाबाद 💪🚩🚩🚩
प्रनिति शिंदे ने चुक केली आहे
समजले का bjp ची B टीम कोण?
पहले राणे याणा आटक करा मग शरद दादा साहेब ला ❤❤❤ जातीं वर बोलते त्याला काही नाही गाड़ी फोडतो महणारे त्याला पन आटक करा कायदा समान आहे का नाही
कार्येकर्ते यांनी जास्त बोलू नये,,,नेते मात्र एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात,,, म्हणून कार्येकर्ते यांनी दुरच रहावे
शरद कोळी वाघ आहेत.
मग राणे कुटुंबीय पोलिस खात्याचे जावयी आहेत का?
आता काही म्हणून नका महानगर पालिका आहे तवा दाखवा कांग्रेस ला ताकत शरद दादा साहेब ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
कॉंग्रेस बरोबरची युती तोडून टाका, त्यांच्यामुळे नुकसानच झाले आहे
या शिंदे ला करा मुख्यमंत्री.... मोठा नेता आहे म्हणे....यांना आघाडी चा अर्थ कळेना....इथे आणि तिकडे सांगलीत झक मारलीच....😢😢😢😢😢😢
शिवसेनेचे सर्व मतदार काँग्रेस ला मतदान करतात पण काँग्रेसवाले शिवसेनेला करत नाही.याची दखल ठाकरे साहेबांनी घ्यावी म्हणून शिवसेनेचे कमी खासदार निवडून आलेत.
सर्वांना समान न्याय असावं
शरद कोळी जिंदाबाद शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद एक मराठा लाख मराठा जिंदाबाद
प्रणिती शिंदे व सुशीलकुमार शिंदे यांना महाविकास आघाडीने लोकसभेला निवडून आणले होते त्यांनी सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत karayla pahije hote परंतु प्रणिती शिंदे यांनी अपक्ष ला मदत केली असे करणे चुकीचे गैरवर्तन आहे हे महाविकास आघाडीच्या याच्यात बसत नाही त्यामुळे त्यांना जोडे मारले तर काय हरकत नाही परंतु शरद कोळी वर कारवाई करणे चुकीचे आहे नितेश राणे राणे बंधू त्यांच्यावर ka कारवाई केली जात नाही
शरद कोळी ची काहीच नाही. असं मला वाटते.
जोश संचारला की जीभ जास्त चालते. पोलिसी कारवाईला स्वतःलासामोरे जावे लागते .नेता फक्त तुम लढो, हम कपडे सांभालते हैं,असेच म्हणतात.
Chhan chhan Manoranjan chhalu ahe Maharashtra
Sharad dada ki jay
पोलिसांच्या वर असे बोलला राणे तेव्हा त्याचं काय केलं
Sharad Koli unchi Paaksha jasta boltat
भाशा बरोबर नाही शरद कोळी दादा
भाजप ची A टीम काँग्रेस आहे
हा प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगायला हवं होतं कायदा हातात घेऊन काय होणार आहे.
ज्यांना जो पक्ष आवडतो त्या पक्षात जा पण निवडून कीवा जिंकून आल्यावर पक्ष बदलायचा नाही तो अधिकार फक्त पक्षप्रमुखाना असतो किंवा आहे जो खाल्या ताटात घाण करतो व जो घोटाळे बाज आहेत त्यांना कुणी ही निवडून नये मग तो कुठल्याही पक्षाचा असो
शिंदेनि.अस.नाहि.केल.पाहिजे.पन.शरद.जरा जास्तच.बोलला
2019 ला उध्दोदीन जनाब ठाकरे गद्दरी हे विसरला खोळी
Rane war ka ades dile nahi varstane
सरकार अजून किती नीच आणि नालायकपणा करणार आहे ? सरकारमधील पक्षातील एकाला एक न्याय आणि विरोधातील पक्षातील दुसऱ्याला वेगळा न्याय !
अरे याला आपली माणसं पण कळत नाहीत😢😢😢
काय चाललंय
महिले बद्दल एवढं अपशब्द दुर्दैवी आहे. उचला आता यांना
विरोध बरोबर ,पण तरिका चुकीचा,सत्तेतील पण बरेच बोलले त्यांचे बाबत जनतेलादिसल पाहीजे
याला युती धर्म महणतात,संजय राऊत यावर बोलणार आहेत का ? अशामुळे पन्नास साठ आमदार येतील कि नाही माहित नाही.
लवकरात अटक करा
अरे बाबा वरष्ट 1 दिवस चे पाहुने आहे.. तूमचे वीचार करा आदि.. 😂😂
Kiti pramanik karykarte aahet U.B.T. che.
Kala reda la changla chopa
घार्या डोळ्यांच्या व्यक्ती वर विश्वास ठेवायचा नसतो. विश्वासघातकी असतात असे बरेच जणा कडून ऐकलेले होते.
अगदी बरोबर बोललात !
म्हणून तर मी माझी डोळे फोडून काढले हो
जय महाराष्ट्र.लोकसभे च्या निवडणूकीत प्रणिती शिंदे च्या मतदारसंघात दस्तुरखुद्द उध्दव ठाकरे साहेबांनी सभा घेतली होती आणि आज हे बाप लेक त्याची परतफेड या पध्दतीने करतायत.ऐहसान फरामोश.जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर.
Bekhub ahe shard
Kay pan badbad karat asto yala ata changli akkal yeil
Ha hyastach bhukto
कडक कायदेशीर कारवाई करा !
कोळी, काय बोलतो, कसा बोलतो, काय भाषा, एव्हढं पण नाही करायचं... एकदा तुरुंगात जाऊन ये बाबा म्हणजे सुधरशील...
Praniti shinde chukich vagali ahe aghadi ahe mag apax la patinba deyachi garaj nahi
Adhi neet bolayla shik re.
वाळू माफियाची एवढी हिंमत झाली
Are polisano Ranecjya porache kay.
Kiti ha पक्षपातीपणा.
Gapp bas gunday
अरे त्या विनोद तावडेला कधी अटक करणार. आणि त्या नेपाळी पिलावळीचं काय? कायदा फक्त विरोधकांसाठीच आहे का?
हा काहीच करत नाही शरद कोळी नुसतं बडबड करतो
Nirlajj nete bhasha kiti ghan
Fatali kashi baga ata
आटक
शरद कोळी म्हणजे maharasracha baap आहे का? काहीही बोलतो
आरे तुझ्या बाबतीत असे झाले तर काय तू चाटणार
चौकात नागडे करून सपाटे दया
नको..... अगोदरच ते बेनं काळ हाय.. अन नागड कसन सपाटे देणे म्हणजे... चुकीचे होईल😂😂😂😂😂😂😂😂
@Master2378yz 😆😁🤣
Mag ya praniti shindevar sudha karvayi keli pahije mahavikas aghadi virudha kam kel tini udhv sahebacha sabhesathi sawta khasdar honyasathi varvar kaeu lagali ani time ala ki gaddar zali
शरद कोळी महिलेशी आदराने बोलावें
आपण निवडून द्यायचे आणि यांनी त्यांनी स्वताची घरे भरण्यासाठी गद्दारी करायची हे कूठल्या तत्वात बसते अश्या घाण प्रवृत्तींना विरोध केलाच पाहिजे ही छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची नीती आहे
शरद कोळी चुकीचं बोलले अटक झालीच पाहिजेत.
नाही तरी मजलाच आहे
आता हिचे. मार्केट उठल, अधांतरी. दरबारात
बेबंदशाही चालू आहे.म्हणूनच महाविकास आघाडीचा सरकार स्थापन करणार.
खर बोलकी हेच करा
Parniti shinde khup majli aahe solapur madhi
Shrad koli. Yeda kahi pan bolto midiya made yenaya sathi
Varisatana sang yacha pahile kahi karwai Keli ka chatu
Are aata kay fayda 5 sal tich khasdar rahil