राजसाहेब तुम्ही एक स्टँड घ्या . कधी भाजपा विरोधी कधी बाजुने असता . तुमच्या सोयीनुसार कसं चालेल . बाळासाहेबांचे,शिवसेनेचे खरे वारसदार तुम्हीच आहात पण फडणवीस च्या नादाला लागून तुम्ही तुमचं वाटोळं करून घेतलंत .
आपण एक महिना निवांत बसा तुमचा राजकारणातला अभ्यास कमी लहानपण बाळासाहेब घालुनी पण बाळासाहेबांचे एक गुण सुद्धा अंगात नाही आपण दुसऱ्याला जेव्हा नाव ठेवतो तेव्हा एक बोट आपल्याकडे असते कधी बी ध्यानात ठेवा हा कडवट शिवसैनिक बोलतोय
साहेब मी तुम्हाला मनापासून प्रणाम करतो पन साहेब पन तुमच्यावर नाराज पण आहे ज्यावेळेस पक्षातले लोक इकडे तिकडे पळाले त्यावेळेस तुम्ही महाराष्ट्राला ही गोष्ट कळवून द्यायला पाहिजे होती की या महाराष्ट्राचा सांभाळणारा नेता फक्त राज साहेब ठाकरे आहे
राज साहेब यायलाच पाहिजे सत्ते मध्ये बाहेरचे येऊन आपल्या राज्यात कमी पैसे घेऊन कामाला येतात तेच्यामुळे मराठी मानसाला काम भेटन मुश्किल झाले जय मनसे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राज ठाकरे साहेब खुप आपुलकीने बोलतात असल्या गोष्टी घडायला नको लोकांनाही आवडत नाही राज ठाकरे जनतेच्या मनातील बोलतात म्हणुन लोकांनी त्याच्या सभेला फक्त गर्दी न करता एकदा सत्ता देऊन बघा ही वेळ आहे महाराष्ट्र वाचविण्याची
अहो राज ठाकरे जी मोदी वर बोला त्याने सगळे उद्योग गुजरातला नेले महाराष्ट्र फोडला त्यावर काही बोलत नाही काय मोदी ला घाबरता का की ईडी ला असा डबल गेम चालणार नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आता सध्या त्यांच्या भाषणात जर का महाविकास आघाडी चे सरकार आले तर मला तुरुंगात टाकतील असी भिती मुख्यमंत्री साहेबांना का वाटत असेल असेच वाक्य देवेंद्र फडणवीस ह्यांनी पण बोलुन दाखवले आहे असे ह्या जोडी ने काय केले असेल त्यामुळे ह्यांना महाविकास आघाडी चे सरकार आले तर तुरुंगात टाकतील असे वाटत असेल ही नागपूर मुंबई समृध्दी महामार्ग ह्या प्रोजेक्ट सुरवाती पासुन आता पर्यंत हिच जोडी संभाळत आहे त्यामध्ये झालेल्या गैरव्यवहार ह्या मुळे ह्यांना तुरूंगात जाण्याची भिती तर वाटत नसेल ना तसेच देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांच्या मॅडम चे दाऊद चा हस्तकाची मुली बरोबर असलेली मैत्री त्यातुन झालेले व्यवहार त्यामुळे भिती तर वाटत नसेल ना तसेच मुंबई महानगर पालिकां चा हजारो करोंडाचा ठेवी चुकीच्या पद्धतीने आपल्या खासमखास ठेकेदारांना वळवण्यात आल्या आहेत पण त्या कामांचा टेंडर मध्ये गैरव्यवहार झाला आहे आणि स्वतः आदित्य ठाकरे साहेब ह्यांनी त्याचा पर्दाफाश केला आहे त्यामुळे तर भिती वाटत नसेल ना तसेच ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस ह्यांनी शिंदे साहेब ह्यांना हाताशी धरून मविआ चे सरकार पाडले ते सरकार पाडण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसांन ची देवाणघेवाण झाली आहे असा आरोप आहे जर का महाविकास आघाडी चे सरकार आले तर त्याची उच्च स्तरीय चौकशी होणार त्यामुळे तर ह्यांना तुरूंगात जाण्याची भिती तर वाटत नसेल ना तसेच घाई घाईत लाडकी बहिण योजना राबविण्यात आली त्या मध्ये झालेला गैरव्यवहार तसेच सिडको घोटाळा असो किंवा गेल्या दोन वर्षांत महानगर पालिका अस्तित्वात नसताना महानगर पालिकां वरती प्रशासक असताना पण काही खासमखास लोकांना खुष करण्यासाठी करोडो रुपयांचे टेंडर कुठल्याही प्रकारची पारदर्शकता न ठेवता वाटण्यात आले त्याची संपूर्ण चौकशी होणार हे आदित्य ठाकरे साहेब ह्यांनी पहिलेच सांगितले आहे त्यामुळे तर तुरुंगात जाण्याची भिती तर वाटत नसेल ना अदानी अंबानी ह्यांना खुष करण्यासाठी करोडोंच्या जमिनी कवडीमोलाने मुंबई मध्ये देण्यात आल्या आहेत त्यामुळे तर. असो काही असो पण ह्या लोकांना आता पासुनच तुरुंगात जाण्याची भिती वाटत आहे हे महत्त्वाचे आहे
राजसाहेब ध्येय निश्चित करा हो सहा महिन्यापूर्वी तुम्ही याच महायुतीचा प्रचार केला
फक्त मोदी ना
@@samirsugdare1436 प्रचार तर श्रीकांत शिंदे चां केला त्याचा साठी सभा घेतली आणि हो फुकट पाठींबा देणार नाही हे सुधा 100% खरं आहे..
@@vilasghadigaonkar5878 शिंदे खासदार झाला तो फायदा मोदी ना आहे बाबा
आणि आधी अमित शहा ला मोदी ला शिव्या देऊन थकले 😂😂😂@@samirsugdare1436
आतासुद्धा त्यांनाच मदत चालू आहे फक्त अप्रत्यक्ष महायुती च्या विरोधातील मतामध्ये फूट पाडायची सुपारी आहे त्यांना
आत्ता बोलून काय उपयोग नको त्या वेळेला जाहीर पाठिंबा देयाचा आता टाहो फोडायचा
माफ करा पण....राज ठाकरे म्हणजे नीतिमत्तता व ध्येय नसलेला व एक ठिकाणी न टिकणारा माणूस.
❤❤ correct master
सुपरी वाजवली साहेब बनी
Are chu nit aik... Nahitr up la nighun ja
😂😂😂 हे साहेब 1 कॅसेट पण सुपारी वेगळी 😂😂😂😂😂😂
Support pan swata kartaat tika pan swata kartaat 😮kaay aahe yo.
राजसाहेब तुम्ही एक स्टँड घ्या . कधी भाजपा विरोधी कधी बाजुने असता . तुमच्या सोयीनुसार कसं चालेल . बाळासाहेबांचे,शिवसेनेचे खरे वारसदार तुम्हीच आहात पण फडणवीस च्या नादाला लागून तुम्ही तुमचं वाटोळं करून घेतलंत .
भाजप ला बिन शर्टाचा पाठिंबा द्या,, फक्त तुम्ही,,, दुसरं काय नाही
उद्योगधंदे कारखाने गुजरातला दिले त्यांच्यावर तर पण बोलणार ?
हा 1नंबर शेटिंग मास्टर बिन शट॔ पाठींबा गुजरातच्या लोकांना हा सगळा खेळ चालू आहे
महाराष्ट्र माझा म्हणायचं आणि ईथले उद्योग परराज्यात नेणाऱ्या फडणवीसची हुजरेगीरी करायची . महाराष्ट्रातील लोक कसे मान्य करतील तुम्हाला
तुझ्या उद्धव मीया खान चे fake नरेटिव्ह पसरवणे बंद कर बिनडोक.😂😂
राज साहेब महाराष्ट्राचा युपी बिहार केला ह्यांनी तुम्हीच त्यांनाा साथ दिली
राजकारणाचा डान्स बर करून ठेवला आहे आरे कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा
आपण एक महिना निवांत बसा तुमचा राजकारणातला अभ्यास कमी लहानपण बाळासाहेब घालुनी पण बाळासाहेबांचे एक गुण सुद्धा अंगात नाही आपण दुसऱ्याला जेव्हा नाव ठेवतो तेव्हा एक बोट आपल्याकडे असते कधी बी ध्यानात ठेवा हा कडवट शिवसैनिक बोलतोय
ठाम भूमिका नाही.........
राज साहेब अगदी खरं बोलतात, पण संगठन कमी असल्यामुळे ताकद कमी पडते, ते वाढवण्यासाठी काय करता येईल याचा विचार करा.
जो माणूस कुठल्याच विचार धारेशी एक निष्ठ नाही त्याच्या पाठीशी संघटन उभे कसे राहणार
ते तुमचे खास मित्र आहे.... पाहा
तुम्ही निसते उध्दव ठाकरे यांच्या बदल नुसते बोलता
तुम्ही Foreign ला कशाला जाता....हे पण सांगा....
साहेब तुम्ही बोलता खर पण तुम्ही एकनिष्ठ राहिले नाही 😢😢😢
साहेब ह्याच शिंदे ना तुम्ही वितआऊट शर्ट पाठिंबा दिलेला लोकांना येड बनवायचं काम करता तुम्ही
हा गजनी झाले का 😂😂😂😂
अब की बार डान्स बार
राज ठाकरे साहेब तुम्ही हे लोकसभा निवडणुकीला बोलायला पाहिजे होतं
शिंदे साहेब खरंच चुकलं
तुम्ही सनी लिओनी नाचवा शिंदे नी अडवलं नाही तुम्हाला 😂🎉❤
साहेब तुम्ही आहे तरी कोना कधून एकदा विरोधात आवाज आणि एकदा सपोर्ट समजत नाही काय चालू आहे तुमचं
मग का पाठिंबा देता ..?
बीजेपी विरोधी बोल राज ठाकरे 😂
साहेब मी तुम्हाला मनापासून प्रणाम करतो पन साहेब पन तुमच्यावर नाराज पण आहे ज्यावेळेस पक्षातले लोक इकडे तिकडे पळाले त्यावेळेस तुम्ही महाराष्ट्राला ही गोष्ट कळवून द्यायला पाहिजे होती की या महाराष्ट्राचा सांभाळणारा नेता फक्त राज साहेब ठाकरे आहे
तुम्ही कितीही भाषण केले तरी मतात रूपांतर होत नाही vible लीडर स्थिर रहा कुठे तरी सुपरिबाज 😂महायुती bjp च CM करणार 😂😂
EKNATHA LAJ SODALI RE ,
Jaa chop mang gaandit gu asel tar 😂
जय जय महाराष्ट्र माझा गर्जे महाराष्ट्र माझा मराठी टका टिकला पाहीजे
लोकसभा निवडणुकीच्या वेळी जर योग्य भूमिका घेतली असती तर महायुतीचा एक पण खासदार निवडून आला नसता
निवडणूक आली कि साहेब येतात काही मुद्दे घेऊन आणि पुन्हा गायबच होतात 😃
राज तुम्हाला भेटायला कोण येत होता घे सुपारी उठ दुपारी
खर बोललकी राग येतो राज साहेब 👍
जो हौदसे (लोकसभा) से गई वो बुंद से (विधानसभा) कैसे आएगी??
राज साहेब यायलाच पाहिजे सत्ते मध्ये बाहेरचे येऊन आपल्या राज्यात कमी पैसे घेऊन कामाला येतात तेच्यामुळे मराठी मानसाला काम भेटन मुश्किल झाले जय मनसे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हे बाळासाहेबांची शिकवण आहे का हे शिंदे ना विचारा
राज्यातले उदयोग गुजरातला गेले तेवहा गप्प होतास। माझया हातात सतता दया अशी भीक मागावी लागते पण लोक तुझयावर भरवसा ठेवत नाही
राज साहेब नेहमी तुमची वेगवेगळी भूमिका ही लोक ओळखून आहे अक्षरशा कंटाळा आला आहे तुमचा
राज ठाकरे साहेब खुप आपुलकीने बोलतात असल्या गोष्टी घडायला नको लोकांनाही आवडत नाही राज ठाकरे जनतेच्या मनातील बोलतात म्हणुन लोकांनी त्याच्या सभेला फक्त गर्दी न करता एकदा सत्ता देऊन बघा ही वेळ आहे महाराष्ट्र वाचविण्याची
महाराष्ट्रातील असंख्य समस्यांचे मुद्दे असताना हि व्यक्ती फडणवीसांच्या आदेशानुसार फक्त बकवास करून लोकांचे मनोरंजन करत वेळ वाया घालवत आहे.
अहो राज ठाकरे जी मोदी वर बोला त्याने सगळे उद्योग गुजरातला नेले महाराष्ट्र फोडला त्यावर काही बोलत नाही काय मोदी ला घाबरता का की ईडी ला असा डबल गेम चालणार नाही
गु व्हाटी ला नाचले ते कमी झाले म्हणून आणलं बाईला तुम्ही नका घेऊ लावून मनाला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आता सध्या त्यांच्या भाषणात जर का महाविकास आघाडी चे सरकार आले तर मला तुरुंगात टाकतील असी भिती मुख्यमंत्री साहेबांना का वाटत असेल असेच वाक्य देवेंद्र फडणवीस ह्यांनी पण बोलुन दाखवले आहे असे ह्या जोडी ने काय केले असेल त्यामुळे ह्यांना महाविकास आघाडी चे सरकार आले तर तुरुंगात टाकतील असे वाटत असेल ही नागपूर मुंबई समृध्दी महामार्ग ह्या प्रोजेक्ट सुरवाती पासुन आता पर्यंत हिच जोडी संभाळत आहे त्यामध्ये झालेल्या गैरव्यवहार ह्या मुळे ह्यांना तुरूंगात जाण्याची भिती तर वाटत नसेल ना तसेच देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांच्या मॅडम चे दाऊद चा हस्तकाची मुली बरोबर असलेली मैत्री त्यातुन झालेले व्यवहार त्यामुळे भिती तर वाटत नसेल ना तसेच मुंबई महानगर पालिकां चा हजारो करोंडाचा ठेवी चुकीच्या पद्धतीने आपल्या खासमखास ठेकेदारांना वळवण्यात आल्या आहेत पण त्या कामांचा टेंडर मध्ये गैरव्यवहार झाला आहे आणि स्वतः आदित्य ठाकरे साहेब ह्यांनी त्याचा पर्दाफाश केला आहे त्यामुळे तर भिती वाटत नसेल ना तसेच ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस ह्यांनी शिंदे साहेब ह्यांना हाताशी धरून मविआ चे सरकार पाडले ते सरकार पाडण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसांन ची देवाणघेवाण झाली आहे असा आरोप आहे जर का महाविकास आघाडी चे सरकार आले तर त्याची उच्च स्तरीय चौकशी होणार त्यामुळे तर ह्यांना तुरूंगात जाण्याची भिती तर वाटत नसेल ना तसेच घाई घाईत लाडकी बहिण योजना राबविण्यात आली त्या मध्ये झालेला गैरव्यवहार तसेच सिडको घोटाळा असो किंवा गेल्या दोन वर्षांत महानगर पालिका अस्तित्वात नसताना महानगर पालिकां वरती प्रशासक असताना पण काही खासमखास लोकांना खुष करण्यासाठी करोडो रुपयांचे टेंडर कुठल्याही प्रकारची पारदर्शकता न ठेवता वाटण्यात आले त्याची संपूर्ण चौकशी होणार हे आदित्य ठाकरे साहेब ह्यांनी पहिलेच सांगितले आहे त्यामुळे तर तुरुंगात जाण्याची भिती तर वाटत नसेल ना अदानी अंबानी ह्यांना खुष करण्यासाठी करोडोंच्या जमिनी कवडीमोलाने मुंबई मध्ये देण्यात आल्या आहेत त्यामुळे तर. असो काही असो पण ह्या लोकांना आता पासुनच तुरुंगात जाण्याची भिती वाटत आहे हे महत्त्वाचे आहे
पोलीस खात कशासाठी जनताजर लक्ष देणार असेल तर
राज साहेब तुम्ही मराठी माणसांची साथ सोडली गरज असतांना..... तुम्ही भोंगे काढा
आपण आता गुजरात ला चाललोय, मग तुम्ही कसा बिनशर्त पाठिंबा देता, म्हणून हे घडतय
बिन शर्ट पाठींबा देणारा.... कोण होता...
एवढ्या उचापती आणि मेहनत करण्यापेक्षा जे कोणी देईल ते घेऊन घरी बसणे उचीत आहे.
मुख्यमंत्री योजना बहिण नाचली काय राज तुम्ही अहो पैसे खाल्ले मग,,,
शिंदे साहेब म्हणता ना आम्ही खरे वारसदार बाळासाहेब ठाकरे साहेबानाचे हे 100% चुकीचं आहे
हा सकाळ दुपार संध्याकाळ आहे
याला कोण विचारतय. प्रत्येक वेळी लोकांची दिशा भुल करून बास झाला न्हाई का. अरे येका बाजूने तरी ठाम रहा
राज ठाकरे चंचल विचारांचा चंचल माणूस.
कोणीही काहीही अपेक्षा ठेउ नये.😮
😅 राज ठाकरे साहेब एकनाथ शिंदे नाच्या आहे हे लोकसभे पूर्वी कसं समजलं नाही
राज साहेब मग तुम्हीच सांगा भरकटलेल्या गाडीत तुम्ही बसले पण आम्ही का बसायचं.
साहेब त्यांना घरी बसवा
jago maratha jago
लाडकी बहिण योजना 😂😂
वाटोळे झालं
BJP
BJP च डोकं आहे अब की बार डान्स बार
उदया परत सदिच्छा भेट
धरसोड वृत्ती सोडा अगोदर
महाराष्ट्रात भय्यान ची संख्या एवढी वाढली आहे
आम्ही नाशिकची सत्ता दिली काय गवत उपटले...??? 😡
Botanical.garden kumbhmela ayojan raste vegre nit kelel na tyani 🤔🤔 asa kai scene jhala jyamile.padlet he nashik karnach mahit atta
अवघड आहे तुमचं
कोणाची 😮लोकसंख्या वाढते हे पण बघा
BJP se hath aahe
बरोबरआहेयाभाजपवालयानीराजकारनाचातमाशा.करूनटेवलाआहे.तूमीकायमहाराषटवाचवताय.लोकसबेलातूमीमोदिचयापाटिशीहोता.साहेब
बीनशेरतपाटिबांदेता.आतमहनतामहाराषटवाचलापाहिजे.जनताठरवेल.छ.शिवाजीमहाराज यांचा.पूतळयामदेघोटाळाकरनारांचेकायकरायचे
Vote bank saathi 😂😂 naa elaj aahe. Majburi aahe ...
only jarange patel
मनसे वाले गप बसाल तर हा उद्धव नेहमीसारखा बदनाम करणार, रिप्लाय देत जा.
thakre bharahman hataw
maratha bachaw
Fadanves cha plan aye
chyala kashala tyachya porach prachar kela
राज साहेब ग्रेट लीडर
दोन ने डगरीवर पाय
मशाल मशाल येणार
😂😂😂😂😂😅😅
तुम्ही पन नाचवा की मंग
Saheb plise gujrat pasun Maharashtra Vachava
साहेब तुम्ही कोणत्या बाजूला आहे
Sampurna bhashan aikle. Ata chya aslelya sarkar var tika Keli pan sarkar Bjp barobar banvnar.Raj saheb kai challaya.
Aata 2100 rupiye 😂😂😂
Ajun.pathimba.dya.bin.shart
Aapan. Aaj. Eekday
Ter. Uday. Tikday
Thoda dusra antar Eknath Shinde hua hai
तुम्हीसुद्धा,😂😂😂😂😂😂😂😂😂त्यात तसेच,
thakre hatawe maharastra bachaw
Paltu ram
हे सर्व फडणवीस साठी चाललय का....जो महाराष्ट्र fadnvisane लंबा केला त्याची.कशाला भातगिरी करतो
aare tuch prachar kela ki aadhi
bjp
Kashi Nashibane thatta aaj mandli shinde saheb ati tethe mati
एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस 24 /7 फक्त आणि फक्त महाराष्ट्राला समर्पित
cmshinde nchavikasaahekay
राजसाहेब एकनाथ भारतीय संस्कृतीला कलेला चालना देतात आपन शिवसेनत असताना परदेशी मायकेल जॅक्शन नाचवला विसरू नका . खरतेच खर
Ya sathi bin shirt pathinba dila hota ka😂😂😂
Fhakta ata yevdyach mansavar viswas rahila pan loka sath mahit det hi sokantika
लाव रे तो व्हिडिओ