एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आता आम्ही आईला खाऊ घेऊन गेले आहे एकनाथ शिंदे साहेब आता आम्हाला काही कमी पडणार नाही आम्हाला लाभले खरचं मुख्य मंत्री साहेब जय हिंद जय जय रघू वरी समर्थ
रडक्या भोक्या आणि चूल फूक्या आणि म्हणे मी बाळासाहेबांचा शिवसैनिक अरे हाड * ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक रडत नाही तर समोरच्याला रडायला लावतो आता तु जसा रडतो तसा*
आणि यालाच म्हणतात नाटक्याचे नाटक, साहेब असे नाटकी रडू नका २०२४ ला खर रडणं कसं असतं हे जनता जनार्दन तुम्हाला नक्कीच दाखवून यात शंका नाही, कारण जनतेच्या मनातून तुम्ही साफ उतरले आहेत,जे तुमच्या मागे येतात ते जनतेच्या पैशावर मौजमजा करण्यासाठी, आणि ईडी सीबीआय च्या भीती पोटी,
नमस्कार दादा मला पैशाची खूप गरज आहे मी एक गरीब रिटायर एसटी कामगारांची पत्नी आहे आम्हाला पेन्शन खूप कमी आहे आमचा पेन्शन मध्ये होत नाही मी लोकांचे टिफिन करते म्हणून मला पैशांची खूप खूप गरज आहे माझी आमच्या नातेवाईकांनी फसवणूक केलेली आहे त्याच्यामुळे मला 14 लाख रुपये कर्ज झालेला आहे म्हणून मला पैशांची खूप खूप गरज आहे दादा भाऊ नमस्कार नमस्कार नमस्कार मला पैसे लागणार आहेत
ऐवढया कमेट पाहून लक्षात आलय लोक आपल्या पक्षाचे ठाम मतदान चार टपयात होते. जरा सुधरारे शेतकऱ्यासाठी लढा खायचे वाधे होतिल स्वाभिमानी शेतकरी सघटना मगरूळपीर अध्यक्ष
जे लोक शिंदे ला बोलत आहेत त्यांनी हे सांगाव उद्धव ठाकरे, विचारे, आणि दिघे साहेब यांचे पुतणे यांनी किती वेळा ईतक्या वर्षात दिघे साहेबांच नाव घेतल? उद्धव ठाकरे कधी या आधी आनंद अश्रम ला भेट दयायला गेले होते?
आईचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी निवडून येणार 100% मुख्यमंत्री साहेब परत तुम्ही मुख्यमंत्री व्हावे असे वाटते
मुख्यमंत्री नाही आले तर मी आत्महत्या करेन फक्त शिंदे saheb 💐
😅😅😮😅😅😊😅😅 1:20 😊😊😮 1:42 😅1:33 😮😅😅😅😮😊😊😊 1:53 😮😅😅😅😅😅😅😮😮😮😮 2:20 2:20 😅😅😅😅😅😮😅😊😊😅😮😮😊😊😊😅😮😅😅😮😊😊😊😊😊😊😮 2:29 😊😊😊😅😊😊😊😅😮😅😊😊 2:34 😮😅😅😊😊😊 2:😊😮😅😊😮😊😅😅 3:04 😮😊😅😅😅 2:4😅😊😊😊😊😊7 4 😅😊😮😮2:49 2:50😅😮😮😅😅😅 3:16 3:16 3:16 3:16 3:16 😊😊 😊
@@sandipthorat9797 झाले भाई मंत्री
मोठ व्हायचं म्हणजे हे सगळं सहन करावं लागतं नाही तर सामान्य नागरिक होऊन बसावं लागतं
सचा नेता एकनाथ शिंदे साहेब ❤❤
शिंदे सर आमचा सर्व बहिणीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे❤🙌🙌
दादा एकनाथ शिंदे १००, टक्के तुम्ही च निवडणूक जिंकणार हा आशीर्वाद आहे सर्व लाडक्या बहिणीचा पुन्हा मुख्यमंत्री तुम्ही होणार च 🙏👍
@@KavitaNaiknaware 100% खरं घडलं ताई तुमचं वाक्य
खंरच खुप छान साहेब 🌹🌹🌹🌹🌹
❤ जय महाराष्ट्र
खरच बोलता साहेब
खरंच शिंदे साहेब तुम्ही महिलांसाठी खुप चांगला केल आहे पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री होणार हिच प्रार्थना
Aai 🙏🙏
जय महाराष्ट्र जय श्रीराम
देव तुमच्या पाठीशी आहे साहेब तुम्हीच येणार निवडून हा माझा आशीर्वाद आहे❤🙌🙌❤
आमच आयुष्य तुम्हाला लागो हिच ईश्वर चरणी प्रार्थना शिंदे साहेब
लय भारी❤
आमची साथ आहेच आणि राहाणार पण तुम्ही पण खुप कष्ट😢 केले अभिनंदन🎉🎉🎉 ईश्वरा चरणी प्रार्थना तुम्हीच कायम मुखमत्री राहो🎉🎉🎉🎉
शिंदे साहेब तुम्ही देव माणूस आहेत 😭😭😭
Dhanyavad साहेब ❤😥🎉🙏
दादा , तुमच्यासारखा मुख्यमंत्री , मंत्री आपल्या राज्यात असणे हे आमचे भाग्य पण प्लीज तुम्ही स्वताची काळजी घ्या 🙏
Love u sir..... U r best
Dhanyavaad bhau khup chan kam kartay
शिंदे साहेब आहे आम्ही आमच्या मुख्यमंत्री साहेबांच्या सोबत फिर एक बार शिंदे सरकार ❤❤❤
आपन अतुल्य व्यक्तिमत्व आहात साहेब 😢
साहेब🙏
अस भावनिक साद फक्त भक्तांना घायाळ करू शकतात 😂
😂😂
😂
Aiezavadya Gukhaa Swatacha Bharpur Gukhaat
सचा शिवशनिक आहे आमचा मुख्य मंत्री शिंदे साहेब आहे ❤❤❤❤❤❤
गरीबाची जाणीव ठेवा 🏹🙏🙏🙏
He bhashan aikun man bharaun gele thank you tumala manacha nanskar.
🎉🎉छान
शिंदे साहेबा सारखा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही ❤️👌
आता मुख्य मंत्री एकनाथ शिंदे दादा च पाहिजे 🎇🎉🎋🕯🕯🕯🕯🕯
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आता आम्ही आईला खाऊ घेऊन गेले आहे एकनाथ शिंदे साहेब आता आम्हाला काही कमी पडणार नाही आम्हाला लाभले खरचं मुख्य मंत्री साहेब जय हिंद जय जय रघू वरी समर्थ
Jay shivray Jay Bhawani
💯 dighe saheb aani eknath saheb 🙏🙏🙏
जय महाराष्ट्र
गरीबांचा वाली निराधारांचा आधार आमचे एकनाथ न
दादा.
सभागृहात रडुन सहानुभूती मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत दुसरें कांहीं नाहीं
अलका कुबल ला पण लाजवेल हा शिंदे
Tujya aaila jhval hota ki kay
तुला भावना कळते का?
😂😂😂😂😂😂😂😂😂
रडक्या भोक्या आणि चूल फूक्या आणि म्हणे मी बाळासाहेबांचा शिवसैनिक अरे हाड * ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक रडत नाही तर समोरच्याला रडायला लावतो आता तु जसा रडतो तसा*
पवार कुबल आणी उद्धव उसगांववकर त्यांना पण लाजवेल
सर्वांचा नाथ आमचा एकनाथ.. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मुख्यमंत्री तुम्ही होणार आहे दादा तुमच्या लाडक्या बहिणीचा आशीर्वाद आहे निवडणूक जिंकणार दादा मला एक ही रुपया किंवा एकाही हप्ता मिळाला नाही 🙏👍
अजून थोडी चांगली acting करायला पाहिजे होती
Oscar winning performance 😭😭😭😭😭
And award goes to you.
बाळासाहेब ठाकरेंनी उभं आयुष्य घालवलं शिवसेनेसाठी आपण एवढे केलेले काय सांगता आणि शिवसैनिकांनी त्यांचं काही पडलं नाही आपल्याला
Aai Ki duwaye Aapke Sath hai
शिंदे देव आहे
Mng Aarti kr tyachi
🎉🎉🎉4 nambar
आणि यालाच म्हणतात नाटक्याचे नाटक,
साहेब असे नाटकी रडू नका २०२४ ला खर रडणं कसं असतं हे जनता जनार्दन तुम्हाला नक्कीच दाखवून यात शंका नाही, कारण जनतेच्या मनातून तुम्ही साफ उतरले आहेत,जे तुमच्या मागे येतात ते जनतेच्या पैशावर मौजमजा करण्यासाठी, आणि ईडी सीबीआय च्या भीती पोटी,
एक नाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे
🌺🌺🌺🙏🙏👌👌
😢 दादा खूप खूप
नमस्कार दादा मला पैशाची खूप गरज आहे मी एक गरीब रिटायर एसटी कामगारांची पत्नी आहे आम्हाला पेन्शन खूप कमी आहे आमचा पेन्शन मध्ये होत नाही मी लोकांचे टिफिन करते म्हणून मला पैशांची खूप खूप गरज आहे माझी आमच्या नातेवाईकांनी फसवणूक केलेली आहे त्याच्यामुळे मला 14 लाख रुपये कर्ज झालेला आहे म्हणून मला पैशांची खूप खूप गरज आहे दादा भाऊ नमस्कार नमस्कार नमस्कार मला पैसे लागणार आहेत
एकनाथ शिंदे साहेब तुमचं भाषन आयकुन आमच्या डोळ्यात पाणी येतय
ग्रेट Cm
😭
आसा मुख्यमंत्री मी आता पर्यंत बघीतला नाही
🙏🙏
👏👏👏👏❤️❤️
एकनाथ शिंदे साहेब सरकार पडलं तर खुर्ची नाही राहिली तर कोणी किंमत देत नाही खुर्ची राहिली तर मग किंमत भेटेल असं
ही लोक मतदान वेळी का रडतात नरेन्द्र मोदी एकनाथ शिंदे सहेब राणे साहेब पंकजाताई पण इंदिरा गांधी अटल जी राजू गांधी राहूल गांधी हे रडत नही
रामदास कदम झंडु बाम लावुन रडतो तुम्ही कोणता टायगर बाम लावता 😂
😢😢😢😢😢😢
🙏🙏👍👍❤❤
जसं सोनिया गांधीला म्हणून चालवायचा तसंच तुम्हाला देवेंद्र फडणवीस चालवतो अक्का मराठा समाजाला माहिती आहे एकनाथ शिंदे साहेब तुमचा गण आदर आहे
Shinde bhau khup dhanyavaad🙏
सत्य मेव जय मोदी देवेंद्र शिंदे आगे बढो
आनंद दिघे साहेब असते तर यांचा करेक्ट कार्यक्रम केला असता साहेबांनी
Deo manus🙏🌹🇮🇳😭
ऐवढया कमेट पाहून लक्षात आलय लोक आपल्या पक्षाचे ठाम मतदान चार टपयात होते. जरा सुधरारे शेतकऱ्यासाठी लढा खायचे वाधे होतिल स्वाभिमानी शेतकरी सघटना मगरूळपीर अध्यक्ष
❤❤❤❤❤❤❤❤
दादा आईचा आशीर्वाद आहे पाठिवर रडूनका दादा लाडकि बहीण आहे मी माझे डोळे भरून आले दादा रडुनका दादा😂😂
❤️❤️❤️
🙏🙏🙏🙏🙏🙏
🔥🔥🔥
हीच चुक केली तुम्ही तुम्ही वेगळा पक्ष काढायचा
🙏
No १ shinde bhau sarkar
एकनाथ शिंदे साहेब.. मुख्यमंत्री... होणार..2024मधे
नक्कीच 2024 /25 shinde सरकार
अहो याला आई पेक्षा सत्ता महत्वाची होती नाहीतर आई गेल्याचे समजल्यावर हा सभा घेत होत म्हंटल्यावर
Shinde saheb👌👌
नौटंकीच्या बाबतीत हा शेठला पण मागे टाकणार नक्की. बाकी बोलण्याचा टोनिंग तर एखाद्या दारुड्या प्रमाणेच असतो. 🤪🤣
❤
Jai ho deava
आनंद दिघे असते तर एकनाथ शिंदेचा पत्ता केवहाच कट झाला असता
मग तुम्ही एवढं मराठा समाजाला आनंद मुंबईला आला की काय झालं शिंदे साहेब आता तुमच्या जागा झोपणार कुठे झोपून जाईल
जे लोक शिंदे ला बोलत आहेत त्यांनी हे सांगाव उद्धव ठाकरे, विचारे, आणि दिघे साहेब यांचे पुतणे यांनी किती वेळा ईतक्या वर्षात दिघे साहेबांच नाव घेतल? उद्धव ठाकरे कधी या आधी आनंद अश्रम ला भेट दयायला गेले होते?
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
SHINDE. SAHEB. JAI. JAI. KAR🌷🌷🌷❤❤👌👌👍🎁👍
Only uddhav balasaheb Thackeray 🚩🚩
बेस्ट एकटर ऑफ इयर 😜😜😜
१९६६ ला शिंदेनी शिवसेनेची स्थापना केली एवढच ऐकायच बाकी ...!
❤❤❤❤
😢😢😢😢😢😢
सगळ्यांना. जगन. मुषकिल. केले. बाबा.
❤👍👍👏👏
दादा मला घर नाही जागा नाही माजी खुप परसतीती नाजुक आहे दादा
😢❤
एवढं सगळं या मिंद्याने स्वतः चार वेळा आमदारकी आणि स्वतःच्या मुलग्याला खासदारकी उपभोगण्यासाठी केलं... पद न घेता दुसर्यासाठी केलं तर गोष्ट वेगळी...
तीन महिन्याचे पैसे नाही आले
Saheb tumi cm pahije hote
आमचा लाडका भावू तुम्हाला दीर्घायुषी लाभो
मोदी फडणवीस नंतर हे एक कलाकार निर्माण झाले..
अरे राजकारण्यांनो राजकारणासाठी आईचा वापर करणे तरी सोडा