मी स्वतः एक अधिकारी आहेस सिविलियन बंदूक चालू शकत नाही, मी स्वतः एक instructor आहेस, नवीन भरती झालेल्या मुलांना बंदूक चालविण्यासाठी 6 महिने ट्रेनिंग द्यावी लागते. अपयशी गृहमंत्री, संस्था चालकाला वाचविण्यासाठी सगळे काही चालले आहेस.
राजकीय मत बाजूला राहु द्या त्याचबरोबर सामान्य माणूस रायफल चालवू शकत नाही हे ही सत्य आहे पण पोलीसाकडे रायफल कशासाठी दिली जाते शो साठी की संरक्षणासाठी की जनतेच्या रक्षणासाठी,
@@Smshalu-i1v येवढे तर माहिती आहे तर मग कमेंट कशाला करता इलेक्शन कमिशन विषयी असेच बोलले जात होते पण काय चमत्कार 52 वरुन 99 वर जागा गेल्या आणि इलेक्शन कमिशन पवित्र संस्था झाली तीच गोष्ट संवीधानाबदल केजरीवाल तुरूंगातून सरकार चालवतात ममता दिदी सरळ सरळ घुसखोरांचे सहकार्य घेते केंद्र सरकारच्या अधिकार्यावर कार्यकर्ते सोडते केरळात चक्क भारतविरोधी घोषणा दिल्या जातात तरी हि सरकारे बरखास्त झाली नाहित आता असे वाटायला लागले आहे खरे संविधान फक्त कांग्रेसच चालवू शकते
@@user-b1l6g नको बाबा एक चौकीदार आला त्याने सगळा देश विकला आता दुसरा नको, राहिली गोष्ट पोलिसांची तर पोलिस स्टेशन मधे गोळीबार होतोय, पुण्यामध्ये पोलिसांच्या डोक्यात कोयता घातला जातोय जरा येऊन बघा इकडे
पोलिसांबद्दल आज ज्यांना सहानभुती आहे त्या लोकांना कायदा समजत नाही. पण हे खरं आहे नितेश राणे. निलेश राणे. पोलिसांना काहीही बोलतात. तेव्हा कुठे जातो पोलिसांचा स्वाभिमान.
न्यायाधीश आणि न्याय देवता या दोन शब्दात तील अनंत तेव्हाच कळेल जेव्हा सत्य आणि फक्त सत्य बाहेर येईल सत्य जर बाहेर आले नाही तर फक्त न्यायालय म्हणून ओळखले जाणार पण त्यावर विश्वास कोणाचाही राहणार नाही आणि न्यायालय हे फक्त न्यायालय राहील पण न्यायाची अपेक्षा नाही राहणार 🙏🙏
पोलिसच कायदा हातात घ्यायला लागले तर सामान्य जनतेला न्याय कसा मिलनार Akshay shinde बंदूक हिसकाऊन घेत असताना पोलिस झोपले होते का आपटे हा संस्था चालक वाचवाला encounter केल
अरे मुर्खा आरोपी तो असेल तर नक्की मारुदे पणं खर तो आरोपी आहे है अजून सिध्द नवत झाल खरा आरोपी कोण आहे है सिध्द झाल्या नंतर मी या एन्काऊंटर च समर्थन केले असत पणं आता मी हे समर्थन करणार नाहीं उद्या तुझा वर पणं हि वेळ येऊ शकते तेव्हा तू काय करणार मुर्खा सारखं बोलायचं नसत गोष्टी समजून घ्यायचा असतात जर खरा आरोपी जगला तर मग काय फायदा
सर्व पोलिसांना सेवेतून काढून टाका.तसेच न्यायालयाने स्वतः तपास करून संपूर्ण प्रकार उघड करावेत.जे दोषी असतील मग ते मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री असोत.ह्या सर्वांना आरोपी करून कारवाई करावी.
पोलीस अधिकारी यांची नार्को टेस्ट करून त्याची चौकशी लावत तसेच राज्याच्या गृहमंत्र्यांची ही चौकशी लावा राज्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची करा कायद्यानुसार कायद्याच्या अंतर्गत राहून त्याला भाषेची शिक्षा झाली असती एखाद्या न्यायाधीशांवर ठरवले असते तर ते योग्य होते
हायकोर्ट उद्धव ठाकरे आणि शरद पवारने मॅनेज केलं आहे. त्यामुळे हायकोर्ट त्यांच्याच बाजुने बोलणार. पण हायकोर्टाने काहिही केलं तरी खरा न्याय द्यायला सुप्रीम कोर्ट आहे.
@@mandartare1767मंदु हायकोर्ट 2019 पासूनच उद्धव ठाकरे आणि शरद पवाराने मॅनेज केलय. आम्हाला सगळं माहिती आहे. त्यामुळे तुम्ही कितीही लबाड्या केल्या तरी काही उपयोग होणार नाहीये. उलट त्याचा फटका भविष्यात तुम्हालाच बसेल.😆😆
न्यायाधीश आज जे बोलत आहेत पुढील सुनावणीत सुर बदलतील
अगदी बरोबर
१००%
Ho na award dyayla pahije hota aaropi la😂😂
100 %
बाबासाहेब चे पुळचत कायदे 😂
मी स्वतः एक अधिकारी आहेस सिविलियन बंदूक चालू शकत नाही, मी स्वतः एक instructor आहेस, नवीन भरती झालेल्या मुलांना बंदूक चालविण्यासाठी 6 महिने ट्रेनिंग द्यावी लागते. अपयशी गृहमंत्री, संस्था चालकाला वाचविण्यासाठी सगळे काही चालले आहेस.
Tu adhikari ahe tr me ky kru...tu apla Ja ghri mg...
तु महाभकास आघाडीचा चमचा आहेस. हि तुझी खरी ओळख आहे.😆😂
राजकीय मत बाजूला राहु द्या त्याचबरोबर सामान्य माणूस रायफल चालवू शकत नाही हे ही सत्य आहे पण पोलीसाकडे रायफल कशासाठी दिली जाते शो साठी की संरक्षणासाठी की जनतेच्या रक्षणासाठी,
AGADI BAROBAR SAHEB
Tuzya gharchyawar zal ast tar kay kel ast
हि सगळी कोर्टात नौटंकी चालू आहे बेकायदा खोके सरकार स्थापन झाल्या पासून कोर्टात तारीख पे तारीख चालू आहे शेवटी निकाल भाजप सांगेल तेच लागणार
सेटिंग होते आता
Kahi hou shakat nahi sarv manage aahe
Correct
Agadi barobar
@@Smshalu-i1v
येवढे तर माहिती आहे तर मग कमेंट कशाला करता
इलेक्शन कमिशन विषयी असेच बोलले जात होते
पण काय चमत्कार 52 वरुन 99 वर जागा गेल्या आणि इलेक्शन कमिशन पवित्र संस्था झाली
तीच गोष्ट संवीधानाबदल
केजरीवाल तुरूंगातून सरकार चालवतात
ममता दिदी सरळ सरळ घुसखोरांचे सहकार्य घेते केंद्र
सरकारच्या अधिकार्यावर कार्यकर्ते सोडते
केरळात चक्क भारतविरोधी घोषणा दिल्या जातात
तरी हि सरकारे बरखास्त झाली नाहित
आता असे वाटायला लागले आहे खरे संविधान फक्त कांग्रेसच चालवू शकते
रात्री जज साहेबांना मोदी शाह साहेबांचा फोन जाईल सर्व गोष्टी कोर्टाला समजतील,,,, पुढील सुनावणीत जज समोर कोणतीही शंका राहणार नाही 😂😂😂😂
नाही ना हायकोर्ट तुमच्या ठाकरे-पवारानं विकत घेतलय. त्यामुळे ते तुमच्याच बाजुने भुंकणार.
😂😂😂
आपण हसण्यावारी नेतो पण देशात हुकूमशाही चालू झाली आहे 😢😢
जज ला उभा करायला पाहिजे होत त्याच्या समोर
😮
पुढच्या सूनावलीला कोर्टाचा सुर बदलणार
पोलिसांची नार्को टेस्ट करा...
सर्व काही बाहेर येईल ...
सत्य बाहेर आले तरी काहीच फायदा होत नाही, किव्हा कार्यवाही करण्यात येणार नाही 100% लिहून देतो
बरं झालं हरमखोर ला मारले
महाराष्ट्र पोलीस ek number
यांची होणार नाही.हे नशेडी बारवाले आहेत.टेस्ट फेल होईल.
आरोपी तुझा बाप होता का
High. Court. Sir you. Are right. Give. This. Matter to. Cid CBI. Their. Will. Exactly examine
कोर्ट फक्त सरकारला चपराक मारेल. पण निर्णय सरकारच्या बाजूने लागेल...
हे मात्र नक्की...
बलात्कार होऊ नये म्हणून आज पर्यंत कोर्टाने काय केले कोर्टा चे कलम काय उपयोगाचे.
Kai zata uptali cortane
कोर्टाने पण सांगावे बंदूक पोलीसांना का दिलेय..... जनतेला पण कळू द्या
अरे पण हा encounter आहे का
स्वसंरक्षण
@@SQ1RQ2ZQ
😂 😂
स्वसंरक्षण ? मग जनतेचे संरक्षण चौकीदार करणार वाटतं.
@@user-b1l6g नको बाबा एक चौकीदार आला त्याने सगळा देश विकला आता दुसरा नको, राहिली गोष्ट पोलिसांची तर पोलिस स्टेशन मधे गोळीबार होतोय, पुण्यामध्ये पोलिसांच्या डोक्यात कोयता घातला जातोय जरा येऊन बघा इकडे
@@SQ1RQ2ZQ मग तेच केले म्हणतात
आपटेला वाचवण्यासाठी एन्काऊंटर केला पुरावाच नष्ट केला
कोर्ट किती जरी काही म्हटले किती ताशेरे ओढले तर काही होऊ शकत नाही फक्त बातमी देणाऱ्याला बातमी असती
अपयशी गृहमंत्री ,पोलिसांची नार्को टेस्ट करा
Successful Fadanvis.. great work😊
Ani jar murder asla tari chan ch zal
हा फसणवीस फसवा आहे, महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे.
@user-tr7 अपयशी तुझा बाप ठरला तुला जन्माला घालून😂
पोलिस जे सांगत आहेत ते खरं असेल तर मग हे सिद्ध होते की पोलिस ऐवढे लूख्खे आहेत की कोणीही त्यांच्या जवळची पिस्तूल हिसकावून घेईल.
😂😂😂
आरोपीला निबंध लिहायला सांगायचं होते😂😂😂😂😂
Tacha jhala ka encounter Tila tar bail milari Karan tho dhanwaan aahe
Court la sudha nyay krta yet nahi mg apeksha thevachi tri konavr
भाजमधील आरोपींना वाचवण्यासाठी ....
एन्काऊंटर केला तर मग cctv फुटेज kuthe aahet शाळेतील
शरद पवारनं चोरलं.
त्याचा साठी च तर गेम केला त्याचा खरा सूत्र धार वाचले याला.फाशी दिली पाहिजे होती पूर्ण सखोल चौकशी करून
दुपार पर्यंत कोर्ट बरोबर असते पण दुपार नंतर काय करेल सांगता येत नाही.
आज हायकोर्ट जे बोलत आहे ते एकदम खर बोलत आहे,
पण दोनच दिवसात हायकोर्टाची भाषा बदलेल हे 100% खरे आहे.
एकदम खरं
आरोपीला थांबवायला पाहिजे होत भलेही पोलीस मेले तरी चालेल।.
~ हाई कोर्ट
पोलिसांना गुन्हेगार मारत नाहीत,ते पाचशेची नोट दिली की खूश होतात, हल्ला करायची गरजच नसते
😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
Andbhakt
कोर्टच बरोबर आहे
जज च्या मुलीवर अन्याय झाला असता तर मग
ANDBHAKT
Andha bhakta
Mug Kashi gandila aag lagali asti
Andbhakt
Ky andhbhakt mnta tumi ja tya aropichi puja kra gharat photo lava ja😂
बाबासाहेब जिंदाबाद 🙏
पोलिसांबद्दल आज ज्यांना सहानभुती आहे त्या लोकांना कायदा समजत नाही. पण हे खरं आहे नितेश राणे. निलेश राणे. पोलिसांना काहीही बोलतात. तेव्हा कुठे जातो पोलिसांचा स्वाभिमान.
आता एकनाथ साहेबांचा नाही तर एकनाथ भाईचा पॅटन चालणार. सागर बंगल्या वर त्यांचा बाप बसला आहे. कुणाला ही ठोका.जयमहाराष्ट्र.
न्यायालयाचे निरीक्षण अगदी बरोबर आहे
काही काळजी करु नका मोदी साहेब कोर्ट मॅनेज करतील 😂😂😂 हे तर मोदी साहेबांसाठी छोटं काम आहे
गोळी का चालवली? मग काय आरती उतरायला हवी..
अरे कातडी वाचवायला मारून टाकले,सिनेमात नाही का ,पोलिसांना माहिती देईल म्हणून उडवतात.
लास्ट ला बाबासाहेब च संविधान हारल 😔त्याला शिक्षा होयला पाहिजे पण कायद्याने
कोणाचं तरी पाप झाकण्यासाठी एन्काऊंटर करण्यात आला
Samvidhan rojach harat aahe 😂
कोर्ट ला न्याय देता येत नाही म्हणून असा न्याय ची अपेक्षा असते
Jrr tyani rape nsel kela , tr. Tyachya vr koni khota arop sidha kela asel tr , orignal apradhi ajun pn baher asle tr , Ani tyani ajun ashe rape kele tr , , tya mule Purna investigation zalyavrch aropila fashi kivha incounter kryala hava
@@factbyhuman आरोपी हा सिद्ध झालेला आहे
@@factbyhumanare mg tya don chimurdi khot bolt hotya ka tyani aropichi olakh patvun dili hoti hach to dada hat lavnar ashe tiche statement hote thodi laj balga
@@tanujshende4898 arop sidha zala asel tr brobr cha kelele ahe .
CM एकनाथ शिंदे ना इलेक्शन च्या आधी हिरो बनायचं होत म्हणून हे सगळं घडवलं
न्यायमूर्ती साहेबांच्या लक्षात विषय बरोबर आला आहे ठराऊन गेम झालेला आहे मोठ्या धेंडांना वाचवन्या साठी असे न्याय मूर्तींना वाटत असावे
साहेब २ दिवसांनी चिपाळतील मामला थंड करुन.तारीख पे तारीख.
मुंबई पोलीस up पोलीस झाली आहे का? महाराष्ट्राची इज्जत घालवली मुंबई पोलीस नि
कुछ तो गडबड है दया
निव्वळ राजकारण !
सरकार बदलले तर फाईल ओपन आणि सत्य बाहेर.
याच्या पाठीमाग काळभैरवाला खरा आरोपी सूक्ष्म सदा सुखी आहे
न्यायाधीश आणि न्याय देवता या दोन शब्दात तील अनंत तेव्हाच कळेल जेव्हा सत्य आणि फक्त सत्य बाहेर येईल सत्य जर बाहेर आले नाही तर फक्त न्यायालय म्हणून ओळखले जाणार पण त्यावर विश्वास कोणाचाही राहणार नाही आणि न्यायालय हे फक्त न्यायालय राहील पण न्यायाची अपेक्षा नाही राहणार 🙏🙏
बावनकुळे च्या मुलालाही लवकर शिक्षा करा
पोलिसच कायदा हातात घ्यायला लागले तर सामान्य जनतेला न्याय कसा मिलनार Akshay shinde बंदूक हिसकाऊन घेत असताना पोलिस झोपले होते का आपटे हा संस्था चालक वाचवाला encounter केल
आपटे तुझ्या आईला झवलेला नाही. आपटे हा गुन्हेगार नाही.
हाय कोर्ट यांचं बरोबर आहे
मोदी शहा फोन वरून बोलतील अन् कोर्टात योग्य निर्णय होईल
या घटनेनंतर आरोपी हाच आहे का यावर आता संशय तयार होत आहे.
ही सगळी मोहमाया आहे.... कोर्ट पण लय आगाव आहे.... 💯🔥दाखवाययचं दात वेगळं आणि खायचं दात वेगळं
इसे कहते है राजनीति 💯🙏🏻
कोर्टाने कितीही प्रश्न उपस्थित केले तरी निर्णय सरकार च्या बाजूने च लागेल हे सरकार च बेकायदेशीर आहे
नेमकं डोक्यावर का गोळी मारली दुसरी जागा नव्हती का अक्षय शिंदेला मारूनच टाका हा आदेशानुसार मारण्यात आले आहे यात फार मोठा शडयंतर आहे
Hyat kasla shadyantra?
कितीही सवाल उपस्थित केला तरी आत्ता उपयोग नाही....
आमचा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. कोर्टाला पोलीस प्रशासन योग्यवेळी सर्व वस्थुस्थिती समजावून सांगतील. कोणाला सुद्धा या बाबत संशय नसावा🙏🙏🙏
न्यायाधीशाची अर्धी जिंदगी तारीख देण्यातच जात आहे
भारताचे संविधान म्हणजे अर्धी जिंदगी तारखेला हजर होण्याचा जाते
पोलिसांनी जे केले ते योग्य केले आहे
कोर्ट आता जे बोलत आहे ते शेवट पर्यन्त त्यावर टीकून राहा 👍🏻
न्यायाधीश ला माहितेय....गुन्हा काय आहे.... न्याय व्यवस्थेवर पण विश्र्वास नाही राहणार अशा गोष्टी करता तुम्ही कोर्ट..m
निबंध लिहून घ्या
✌️✌️✌️
Thanks Mumbai Police
✌️✌️✌️
करण कोणी तरी बीजेपी चा आरोपी त्यमधे पकडल जानार म्हणुन आसनार
आरोपीला संपवले तर प्रश्न संपले का..?
उलट जास्तच प्रश्न उपस्थित होतात..
कालचा खलनायक आज हिरो झाला . अंदोलन करणारे चौकात फाशीची मागणी करत होते . तो गेल्यावर त्याच्या बाजूने उभे राहिले काय जमाना आहे .
कोर्ट निकाल किती दिवसांनी देणार.याला काही मर्यादा नाही. १० वर्षांनंतर निकाल देऊन काय फायदा. ह्या कोर्टाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात विरुद्ध लागतो.
Maharashtra police, Satya mev jayate
अरे पण मेला तर मरुदेत की,कसा मेला का मेला,कुठे मेला तो गुन्हेगार होता नराधमाने लहान निष्पाप मुलींचे शोषण केले 😡😡😡
अरे मुर्खा आरोपी तो असेल तर नक्की मारुदे पणं खर तो आरोपी आहे है अजून सिध्द नवत झाल खरा आरोपी कोण आहे है सिध्द झाल्या नंतर मी या एन्काऊंटर च समर्थन केले असत पणं आता मी हे समर्थन करणार नाहीं उद्या तुझा वर पणं हि वेळ येऊ शकते तेव्हा तू काय करणार मुर्खा सारखं बोलायचं नसत गोष्टी समजून घ्यायचा असतात जर खरा आरोपी जगला तर मग काय फायदा
याच्या पण गांडित 2 गोळ्या घाला
आज कोर्टात फास्ट न्याय झाले असते तर पोलिसांना एन्काऊंटर करावा लागला नसता
पोलीस बरोबर आहे एक नंबर
तारीख पे तारीख
यात फडणवीस शिंदे जबाबदार आहेत
खर काय जनते समोर अनावे
सुप्रीम कोरटावर पण कोणाचा भरोसा राहीलेला नाही.
The tone will change in next hearing
Sarkar jabadar ahe
FINAL DECISION MAY BE FAVORABLE TO DEVACHA NYAY@@@@@@ 😊😊😊😊
कोर्ट असच बोलत आणि पुढं काहीच होत नाही
अभिनंदन
पोलीस अभिनंदन
माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शासन या कोर्टा पेक्षा संविधाना पेक्षा चांगलं होतं हेच शासनाने काही फायदा नाही
हे कोणी जे जज साहेब असतील त्यांना अश्या आरोपीसमोर उभे करायला पाहिजे मग समजेल हातात बंदूक असल्यावर काय करायचे आहे
पोलिसांची नार्को टेस्ट करा
Court is manage
illiterate bhakt spotted 🤣
Well done.... मुंबई पोलिस
कोर्टाने खूप ताशेरे ओढले निरीक्षण नोंदवलेला आहे वगैरे वगैरे शब्द बातमी जरा खूप चांगले दिसतात कोर्ट शासनाचा काहीच करू शकत नाही एवढं मात्र निश्चित
निकाल हाच येणार तपास CID कडे जाईल आणि पोलीस निलंबित होतील.
सर्व पोलिसांना सेवेतून काढून टाका.तसेच न्यायालयाने स्वतः तपास करून संपूर्ण प्रकार उघड करावेत.जे दोषी असतील मग ते मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री असोत.ह्या सर्वांना आरोपी करून कारवाई करावी.
उशिरा केस नोंद विणारे पोलिस अधिकारी व तुषार आपटे यांचा हिशोब कधी चुकता करणार शिन्दें प्रमाणे ते गृहमंत्री यांनी सांगावे
अंधारे ताई यांनी जे प्रश्न मांडले ते योग्य आहे.हे मां.न्यालयाने सांगितले आहे
गृहमंत्री काहीच कामाचा नाही
जर हा मर्डर असेल तर आम्हाला अभिमान आहे 🎉🎉🎉🎉
संजय शिंदे आणि मोरे यांना रीमांडवर घ्या सर्व खरं समोर येईल
निलंबित करा..त्या पोलिसांना.
गृहमंत्री यांना सह आरोपी करा पोलिसांन सोबत
मग रोहित पवार आणि आदित्य ठाकरेचा Encounter होईल.
जर आमचा माणुस तुम्ही खोट्या गुन्ह्यात गोवला. तर मग तुमची माणसं आम्ही मारून संपवणार.
हे सगळ चित्र बदलणार
न्याय पालीका रख्येल सारखी वागायलालागली
सध्या न्याय व्यवस्था ठिक नाही
माय बाप न्यायालय निष्पक्ष पण या खुनाचा तपास करतील ही अपेक्षा
Cort gele khaddyat
सरकारचा स्टंट आहे
कोर्ट उदय दुसरेच बोलेल
पोलीस अधिकारी यांची नार्को टेस्ट करून त्याची चौकशी लावत तसेच राज्याच्या गृहमंत्र्यांची ही चौकशी लावा राज्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची करा कायद्यानुसार कायद्याच्या अंतर्गत राहून त्याला भाषेची शिक्षा झाली असती एखाद्या न्यायाधीशांवर ठरवले असते तर ते योग्य होते
हायकोर्ट उद्धव ठाकरे आणि शरद पवारने मॅनेज केलं आहे. त्यामुळे हायकोर्ट त्यांच्याच बाजुने बोलणार.
पण हायकोर्टाने काहिही केलं तरी खरा न्याय द्यायला सुप्रीम कोर्ट आहे.
Highcourt?😂😂🤣🤣😂😂🤣😂 Te manege karayla thakre Ani pawar kay sattet ahe ka ?😂🤣😂😂🤣🤣🤣😂
@@mandartare1767मंदु हायकोर्ट 2019 पासूनच उद्धव ठाकरे आणि शरद पवाराने मॅनेज केलय.
आम्हाला सगळं माहिती आहे. त्यामुळे तुम्ही कितीही लबाड्या केल्या तरी काही उपयोग होणार नाहीये. उलट त्याचा फटका भविष्यात तुम्हालाच बसेल.😆😆
देशाच्या सर्वोच्च ठिकाणी न्याय व्यवस्था आहे.तुमचे आडनाव पुराणिक आहे त्यामुळे या कमेंट ची अपेक्षा करणे गैर नाही
@@mandartare1767
असू दे रे.पोटासाठी बिचारा नाव घेतोय.उद्या वडील विचारले तरी तो हेच करेल.पेठेतून आलेत ते.😂😂
मणिपूरला वारलेत का मग ? बृजभूषणचे दोन्ही कूत्रे रंगा बिल्ला मग तोंड लपवतात का त्या विषयावर ? 😂😂
वा रे वा कोर्ट पोलीसाचा जिव जायला पाहिजे होता अस तुम्हाला म्हणायच का?...
ऐवढी तत्परता कोर्टान पेंडीग केसेस मध्ये काढायला दाखवाववी....
Evdi rapid action ganpat gaikwad ne police station mddhe firing Keli Teva ka nhi dakhavlii
राज्यात कायदा आहे आणि ही आता नवीनच पद्धत समोर येऊ पाहत आहे की direct encounter करणे. कोर्टाने योग्य असा सवाल पोलिसांना व सरकारला केला आहे .
कोर्टाच्या जज कडे पण सेल्फ डिफेन्स साठी बंदूक असते..ती बंदूक काय गोट्या खेळायला दिलेली असते काय ??