Adv Siddharth Shinde |अक्षयला उडवलं, कोर्टाचे ताशेरे पोलिसांवर कारवाई होणार Akshay Shinde Case N18V

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 сен 2024
  • Adv Siddharth Shinde |अक्षयला उडवलं, कोर्टाचे ताशेरे पोलिसांवर कारवाई होणार Akshay Shinde Case N18V
    #akshayshindeencounter #akshyashindeupdates #badlapurschoolcase #politics #policeencounter #marathinews18 #news18lokmatlive #marathibatmyanews18
    UTNA
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Комментарии • 176

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 Час назад +41

    एकदा छोटा आरोपी वर होऊ शकतो पण श्रीमंत मोठा आरोपी सहज मोकाट बिनधास्त सुटू शकतात.........

  • @classandclass4976
    @classandclass4976 Час назад +21

    नुसता आरोप केल्यावर एन्काऊंटर.

  • @ketandamle7729
    @ketandamle7729 Час назад +36

    हे एन्काऊंटर खोटं आहे, 4 पोलीस बरोबर असताना आरोपी पिस्तूल हिसकाऊन कसा घेतो? पिस्तूल लोड करून का ठेवली? पिस्तूल वापरायला तो शिकला कसा?

    • @sanjayjadhav8355
      @sanjayjadhav8355 34 минуты назад

      खात्यात न रहाण्याच्या लायक आहेत हे पोलीस.

    • @pravintaktode156
      @pravintaktode156 13 секунд назад

      तुला काय करायचं आहे तू तुझ बघ ना

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 Час назад +13

    अस असेल तर मग बलात्कारचा आरोप असलेल्या सर्व राजकीय लोकांचा पण इनकाउंटर झाला पाहिजे.

  • @bhauraoraut5149
    @bhauraoraut5149 Час назад +58

    संस्था चालकांना वाचविण्यासाठी एन्काऊंटर करण्यात आले.👍

  • @subhashmane8982
    @subhashmane8982 Час назад +25

    विश्वास‌ कुणावर ठेवावे

  • @sanjubaba7879
    @sanjubaba7879 Час назад +20

    पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात येईल परंतु तो पर्यंत कोर्ट पुथ्वीराज चव्हाण साहेब निवृत्त होणार. नवीन कोर्ट मग तारीख पे तारीख लोक विसरून जातील

    • @shubhashbhole7928
      @shubhashbhole7928 54 минуты назад

      असे अनेक प्रकार ॰लोक विसरतात.

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 Час назад +41

    देश हुकूमशाही कडे परंतु जनता जागा दाखवणार

  • @subhashmane8982
    @subhashmane8982 Час назад +29

    लोंकाना माहीती आहे कोर्ट पण काही करणार तारीख पडत राहतील

  • @sunilkeshewad2376
    @sunilkeshewad2376 Час назад +11

    संस्थाचालकांचा एन्काउंटर कधि करणार..

  • @kiranbhise4647
    @kiranbhise4647 Час назад +18

    तो एक मंदबुद्धी चा व्यक्ती होता ज्याच्याकडे तीन बायका असून एक सुद्धा त्याच्याजवळ रहात नव्हती त्याला कुट काय करावं हे समजत नसेल अशी लोक बालिश बुद्धी असता त्याला जन्मठेप योग शिक्षा झाली पाहिजे होती जे काय घडलं ते फार चुकीचं घडलं

    • @anandvispute250
      @anandvispute250 54 минуты назад

      आणि त्याने उद्या याच्या पेक्षा भयंकर बलात्कार केला असता तर???

  • @santoshkadam4052
    @santoshkadam4052 Час назад +11

    दाढी वाले बाबा तुम्हाला तुमच्या अंतरात्म्याला विचारा की हा एन्काऊंटर आहे का घडवून आणलेली हत्या आहे एवढे वर्ष पांढरी झाली तुमची प्रॅक्टिस करत आहात अहो थोडे इमानदारीने खरं बोलायला शिका ना राव अहो खूप बरं वाटतं खरं बोलल्यानंतर

  • @santoshkadam4052
    @santoshkadam4052 Час назад +16

    एवढे वाईट दिवस आले आहेत की हे पाहायला आम्हाला लागत आहेत अहो शेंबडा पोर पण सांगेल खरोखर काय झालं हे कोर्टाने पोलीस राहूद्या बाजूला शेंबडा पोर सांगेल पाच ट्रेन पोलिसांच्या समोर एक 24 वर्षाचा तरुण त्यांना प्रतिकार करू शकतो का त्याची हिंमत होईल का त्यांची रिव्हॉल्व्हर घेण्याची अहो काही पण राजकारण करा परंतु सर्वांना भगवंताला उत्तर देणे आहे आत्म संरक्षणासाठी गोळ्या मारताना कुठे मारावे हवेत तुम्हाला गुन्हे लपवायचे आहेत गुन्ह्यांना गुन्हेगारांना सजा नाही द्यायची तुम्हाला गुन्हेगारांना आणखीन गुन्हे करण्यासाठी ढील द्यायचे आहे

    • @arvindparab9945
      @arvindparab9945 53 минуты назад

      Mazàhi same hech mat aahe hasav ki radav

    • @atulpati1639
      @atulpati1639 7 минут назад

      अँकर आणि कॉमेंट्स करणारे आरोपीच्या बाजूने खिंड लढताना दिसतात

  • @SamruddhiNYerawar
    @SamruddhiNYerawar Час назад +9

    संस्था चालक वाले वाचवण्यासाठी हे मॅनेज आहेत

  • @jagdishnandagawali5101
    @jagdishnandagawali5101 Час назад +30

    पाणी पिण्यासाठी हातकडी काढली त्या ठिकाणी पाण्याचे कोणते साधन होते का? फर्जी सरकार चा फर्जी एनकाउंटर

    • @maheshmohite653
      @maheshmohite653 Час назад

      @@jagdishnandagawali5101 police bhadave aahet

    • @sureshjagtap7492
      @sureshjagtap7492 45 минут назад

      बेड्या असताना सुध्दा हाताने बॉटल धरून पानी पिऊ शकतो.

  • @bajarangmore2136
    @bajarangmore2136 Час назад +62

    एकट्या ओंबळे यांनी कसाबला जिवाची परवा न करता घण पकडली, आणि हे चार जण असुन देखील पकडु शकत नाहीत, कुठे तरी पाणी मुरते, बघु कोर्ट काय निर्णय घेते,

    • @psarjune94
      @psarjune94 Час назад +6

      अरे बाबा पाणी मुरुदया म्हणजे काय तुमच्या घरात असं काही झालं असतं तर मग समजलं

    • @somnathpawar3832
      @somnathpawar3832 Час назад +1

      गपरे आपटे कोतवालच्या वंशज ​@@psarjune94

    • @Joyful_Janvi
      @Joyful_Janvi Час назад

      ​@@psarjune94 कुणाच्याही घरात झाले असते तरी हीच अपेक्षा असती की आरोपी सह बाकीचे फरार भ्रष्ट लोक होती त्यांना पण शिक्षा व्हावी..त्यांचा information होत्या त्याचा कडे म्हणून त्याला मारला पाहिले वाचवत होते आता अंगाशी आला म्हणून..लोकांना पाहिजे te झाला लोक खुश बाकीचे सेफ झाले..ह्या topic मुले....थोडा समजून घ्या actual काय प्रकरण आहे ते

    • @yogeshgangativre432
      @yogeshgangativre432 54 минуты назад +1

      ​@@Joyful_Janviright pan andhakta na he samjat nhi

    • @shahritesh1922
      @shahritesh1922 46 минут назад

      ओंबडे त्या सादा पोलिस होता...बाकी चे मोठे अधिकारी त्याच वेळी काय मीटिंग ले जुळले होते...ज्यांनी पूर्व प्लॅनिंग केली होती....
      परंतु कसाब साठी ते पण टार्गेट च संपवले

  • @santoshkadam4052
    @santoshkadam4052 Час назад +5

    अरे तू सांग आणि कोर्ट सांग आम्ही तर महाराष्ट्रातील जनता हे समजतो की हा खऱ्या आरोपींना वाचवण्यासाठी खोटा इन काउंटर बनवलेला आहे लोकांना शंका आहे तुम्ही कितीही बोंबला शेवटी खरा आरोपीला फाशीची शिक्षा होणं गरजेचं होतं खरा आरोपी शिंदे होता का आणि कोण होता यावर पण विचार करण्याची गरज आहे

  • @milinddeshmukh7640
    @milinddeshmukh7640 Час назад +3

    Ad. शिंदे साहेब खूप चांगले विश्लेषण केलेत आपण

  • @ketsuna1
    @ketsuna1 Час назад +3

    वकील या नात्याने ह्यांचा आदर असला तरी सुद्धा हे बोलतात त्या अनुषंगाने कधीच काही गोष्टी घडत नाहीत. अगदी मग ठाकरे शिंदे केस असो की शरद पवार आणि अजित पवार ह्यांची केस असो.. अपेक्षा भंग दुर्दैवाने होतो हे नक्की.

  • @sudambhoite
    @sudambhoite Час назад +4

    शिक्षा व्हायलाच पाहीजे होती पण अशा प्रकारे नाही हा कायद्यावर अन्याय झाला आहे

  • @JayramvDhole
    @JayramvDhole 51 минуту назад +2

    मारल्या नंतर पुढाकार, म्होरक्या मोकाट,शाळा तपास अनिवार्य,

  • @dattaramshelar8259
    @dattaramshelar8259 Час назад +13

    हा वकील बी जे पी वाला आहे का

  • @santoshkadam4052
    @santoshkadam4052 Час назад +3

    कारण आम्ही या देशांमध्ये हे पण पाहिलं आहे खोट्या लोकांना फाशी झालेली आहे आणि ज्याने गुन्हा केलेला आहे तो मस्तपैकी जीवन जगत आहे त्यामुळे तुम्ही आणि सुप्रीम कोर्टाने शिकवण्याची गरज नाही आम जनतेला सर्व काही माहीत आहे

  • @sureshmane631
    @sureshmane631 Час назад +2

    हे वकील एका विशिष्ट गटाची बाजू घेऊन बोलत असतात सत्य आहे ते मांडा तुम्ही.

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 59 минут назад +1

    तारीख पे तारीख तारीख पे तारीख फिर जमानत।। ईसे अच्छा एनकाउंटर।।योगी पैटर्न।। जय महाराष्ट्र।।

  • @vijaydeshmukh8416
    @vijaydeshmukh8416 Час назад +1

    काय गुळमुळीत बोलत आहेत हे वकील महाशय.यांची मुलाखत निरर्थक आहे.

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 Час назад +3

    तेलंगणा हैदराबाद पोलिसांनी एका अशाच प्रकरणात Encounter केले होते पण डोके वापरुन Encounter केले होते. मुंबई पोलीस डोके बुद्धी वापरण्यात कमी पडली .आरोपीला पळुन जायला चान्स देऊन दुर्लक्षित केल्यासारखे करून Encounter करायला पाहीजे होते.

  • @kirankhawale2758
    @kirankhawale2758 Час назад +1

    ये आध कानुन है...! या मध्ये जादा (TRP) योग्य नाही , शेवटी पोलीस Department च problem मध्ये येऊ शकते अस दिसत आहे. आसो... ( सत्य मेव जयते)

  • @devrajsanade
    @devrajsanade Час назад +1

    साहेब आपण सरकार चे वकील. व्हावं असं मला वाटतं बेस्ट बोला कोर्ट पहिल्या तारखेला सांगेल की हा खून केला आहे असे सांगेल तुमचं विचार आपल्या वीच्रच्या लोकांना सांगा

  • @santoshkadam4052
    @santoshkadam4052 Час назад +5

    आत्तापर्यंत बलात्कार जे ज्यांनी केले त्यांचे एवढे एन्काऊंटर झाले तरी बलात्कार थांबलेत का

  • @avinash100_India
    @avinash100_India 22 минуты назад +1

    ॲड शिंदे साहेब, गोलमाल उत्तरे देत आहेत, 😂

  • @thenvsacademy7927
    @thenvsacademy7927 55 минут назад +2

    हा पत्रकार म्हणतो जनता म्हणते एन्काऊंटर आहे!आम्हा जनतेला माहीत आहे की हे एन्काऊंटर नाही,नाही आणि नाही!

  • @nandakishorwaghmare601
    @nandakishorwaghmare601 Час назад +1

    शिंदे नाव बघू न समजून घ्या कोण आहे

  • @santoshkadam4052
    @santoshkadam4052 Час назад +1

    अहो त्या बदमाश याचा तुमच्या सिस्टम ने बळी घेतलेला आहे त्यामुळे तो परत येणार नाही परंतु खरे आरोपी मुक्त वावरण्यासाठी त्याचा बळी घेतलेला आहे सुप्रीम कोर्टाने त्याला जी काही सजा दिली असती ती मान्य होती आणि त्याला फाशीची सजा झाली असती हे पण लक्षात ठेवा वकील साहेब

  • @mukundvavale6629
    @mukundvavale6629 55 минут назад

    प्रत्येक सरकारी केस बाबत मा. वकील नेहमीच अप्रत्यक्ष सरकारला गाईड करताना दिसतय असा संशय वाटतो.

  • @rangnathshinde4579
    @rangnathshinde4579 19 минут назад

    हे प्रकरण संस्था वाचवण्यासाठी एन्काऊंटर

  • @anildhotre7447
    @anildhotre7447 39 минут назад

    शिक्षा कोर्ट देतो पण कोणाला ठार मारण्याचा आधिकर नाही

  • @shailendrakamble275
    @shailendrakamble275 37 минут назад

    अक्षय ला शिक्षा झाली ते योग्य,पण न्याय संस्थेचे काय काम,असच होणार असेल तर सर्व नराधमांवर कारवाई करावी.

  • @sanjayhire1173
    @sanjayhire1173 24 минуты назад

    न्यायालयाने आज पर्यंत अशी शिक्षा झाली नाही म्हणूनच आशा घटना परत परत घडत आहेत

  • @sarojininerurkar5218
    @sarojininerurkar5218 32 минуты назад

    चारवर्षाच्या मुलींना न्याय द्या हैवानासाठी कोर्ट तत्काळ ???

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 57 минут назад

    कुकर्म करायला वेळ लागत नाही
    पण न्यायालयात न्याय मिळायला
    आयुष्य ही पूरत नाही तेव्हा खरा
    न्याय लवकर मिळत नाही.जनतेत
    निराशा वाढते!

  • @namdevnipurte4480
    @namdevnipurte4480 28 минут назад +1

    मुद्दाम केलं आहे 100%

  • @sandeshdighe3820
    @sandeshdighe3820 17 минут назад

    या देशातील हायकोर्ट सोशल मीडिया बघत
    नाही काय जे सामान्य माणसाला कळत ते हाय
    कोर्टाला कळत नाही काय

  • @sanjayjadhav8355
    @sanjayjadhav8355 37 минут назад

    कोर्टाला प्रमोशन डीकलर करणार सरकार मग सगळे योग्य केले असा निकाल 👌👍

  • @shahritesh1922
    @shahritesh1922 49 минут назад

    कोर्ट टाईम पास करत बसली पैसे भेटले असते तर सोडून पण दिलं असतं....

  • @VINODGAWLI-t3h
    @VINODGAWLI-t3h 38 минут назад

    शिंदे सर फार गोलमाल उत्तर देता तुम्ही नेहमीच............

  • @rajendrasonune1988
    @rajendrasonune1988 54 минуты назад

    Yes

  • @balugambhiregambhire
    @balugambhiregambhire 48 минут назад

    हे वकील साहेब सरकार चेच आहेत यांना काय विचारता हे कधी काळी राज्यसभेत दिसतील

  • @sanjayhire1173
    @sanjayhire1173 20 минут назад

    सुप्रीम कोर्टाने काय शट्ट न्याय दिला असता

  • @mayureshchavan2816
    @mayureshchavan2816 5 минут назад

    निवडणूका डोळ्यासमोर ठेवून जनतेची मते व व्हा व्हा मिळिण्याकरिता केलेला हा प्रकार

  • @ArunSawant-t5j
    @ArunSawant-t5j 8 минут назад

    आज काल कोर्टावरचा लोकांचा भरवसाच राहीला नाही.हल्ली न्यायाधीश
    सुद्धा विशिष्ट पोलीटीकल पक्षाचे सदस्य बनले आहेत.

  • @mamarushab2200
    @mamarushab2200 Час назад +1

    Fake Encounter ahe

  • @sanjayhire1173
    @sanjayhire1173 30 минут назад

    न्यायालय घाला चुलीत मेला तर चांगले झाले आहे

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 15 минут назад

    हे वकील गोल गोल बोलतात.

  • @SanjayKarande-pf2ng
    @SanjayKarande-pf2ng 16 минут назад

    त्याला घेऊन जाणारे चार पोलिस होते म्हणजे चौघांनी मिळून त्याचा game 🎯 केला असेल.

  • @श्री-झ5ग
    @श्री-झ5ग 4 минуты назад

    हो मुद्दाम केलेलं अंकाउंटर आहे

  • @avinash100_India
    @avinash100_India 17 минут назад

    हा एक खून आहे...😢 कायद्याने फाशीची शिक्षा सुनावली असती तर तत्काळ द्यावी अशी आमची मागणी आसती 😮 पण खोटी पण, रेटून केलेली हत्या आहे 😢

  • @gopinathmane5722
    @gopinathmane5722 Час назад

    शेतकऱ्या विषयी थोडी चर्चा करा हो

  • @atulpati1639
    @atulpati1639 6 минут назад

    अँकर आणि बरेचसे कॉमेंट्स करणारी आरोपीच्या वतीने खिंड लढवताना दिसत आहेत

  • @sanjayhire1173
    @sanjayhire1173 22 минуты назад

    मग पोलिस लोकांना पगार कशाचा दिला जातो आहे

  • @ganeshsatpute8087
    @ganeshsatpute8087 3 минуты назад

    साहेब आम्हाला जयजय भरोसा राहिला नाही पोलीस वकील काय काय गेम खेळती ही जनता आंधळी

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 10 минут назад

    आपटे कोतवाल फरार झाले महणजे त्यांचा पण यात सहभाग असणार.
    कुछ तो गडबड है दया.

  • @shashiyou2011
    @shashiyou2011 37 минут назад +1

    अगदी फालतू भाष्य, कळतंय पण वळत नाही.

  • @RajeshRaut-h6h
    @RajeshRaut-h6h 7 минут назад

    पोलिस यांना चुकीचं केलं असेल, त्यांना पगार जनतेच्या पैशातून दिला जातो, असा फेक एन्काऊंटर means they forgot karma as per Geeta. आणि राजकीय लोकांसाठी असेल तर very sad to people. Court will decide punishment, police can not perform एन्काऊंटर .

  • @vasantgawande4811
    @vasantgawande4811 Час назад +2

    या पोलिस अधिकारी वर्गावर जर काही कार्यवाही झाली तर महाराष्ट्रातील सर्व जनता आर्थिक contribution करुन मदत करू

  • @narendra3671
    @narendra3671 Час назад

    कोर्टातील लाखो प्रकरण पेंडीग आहेत त्याचा निकाल आधी लावा मग पुढच पहा काय म्हणायचे ते म्हणा तुमचा निकाल ऐकायला वादी प्रतिवादी १०० वर्षे जिवंत राहायला पाहिजेत

  • @SanjayKarande-pf2ng
    @SanjayKarande-pf2ng 11 минут назад

    त्याचे हात सोडून त्याच्या हातात मुद्दाम बंदूक दिली असेल व encounter घडवून आणला असेल याचा अर्थ असाही असेल की अक्षय शिंदे निर्दोष असेल व गुन्हा करणारा कोणी वेगळाच असेल.

  • @maheshmohite653
    @maheshmohite653 Час назад +1

    Kharya .....dhyanacha vapar kara re aata tari....dolyavarchya chashma kadha....

  • @onlyunpluggedrohitvijaysat8553
    @onlyunpluggedrohitvijaysat8553 Час назад +1

    Wakil pn shinde 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ravindradarekar442
    @ravindradarekar442 22 минуты назад

    हे सिद्धार्थ शिंदे सरकारचे वकिल असल्यासारखे बोलतात

  • @dipakramane9761
    @dipakramane9761 47 минут назад

    अशा गुन्हेगारांचा फुलका येण्याचे कारण काय .यांच्या मुलींवर असा प्रसंग होयील तेंव्हा हे काय म्हणणार आहेत

  • @kalyansno.1property787
    @kalyansno.1property787 Час назад

    मोठे मासे वाचवण्यासाठी गरिबाचा बळी ????
    सहआरोपी आजही मोकाट आहेत.
    अटकपुर्व जामीन मागत आहेत.
    व्हा रे व्हा यंत्रणा!!

  • @kisanbankar3975
    @kisanbankar3975 Час назад +1

    अरे बाबा त्या सैतानाने लहान बाळाला सुद्धा सोडले नाही.जे झाले ते योग्य जाले.सलाम पोलिस तुम्हाला

  • @maheshmohite653
    @maheshmohite653 Час назад

    Taychi seman test zhali hoti ka?

  • @laxmanshinde7038
    @laxmanshinde7038 8 минут назад

    अक्षय शिंदे चे आरोप मेडिकल मध्ये सिद्ध झाले आहेत का. त्याचा आरोपी असल्याचा पुरावा नसल्या मुळे त्याला पोलिसांनी मारले.

  • @kalpeshsomvanshi1013
    @kalpeshsomvanshi1013 17 минут назад

    मारणारा पण शिंदे मारणारा पण शिंदे ज्याच्या सागण्यवरून मारलं तोही शिंदे आणि हे वकील महोदय पण शिंदे ये गडबड है बाबा ...

  • @psarjune94
    @psarjune94 Час назад +2

    जे काही केलं ते खूप भारी केलं

  • @sambhajiadate833
    @sambhajiadate833 Час назад +3

    हे अति हुशार वकील दिसतात युनो न्यायालयाचे जज करावे

  • @amarpatil7576
    @amarpatil7576 Час назад +1

    Cort kay koni aal tri Kahich honar nahi Deva bhau aslavr srkar ultun dusr Aanl 50 tarkhach dila tri kahi nahi zal ha vishy khup chhota ah

  • @MohanPatil-cm8nr
    @MohanPatil-cm8nr 37 минут назад

    हा पण शिंदे च आहे हा उलटच बोलणार

  • @KashiprasadJagtap
    @KashiprasadJagtap 52 минуты назад

    This is totally murder

  • @balirammadhavi6395
    @balirammadhavi6395 19 минут назад

    Sir, thode divas thamba,hech court police aani sarkar yanna clean chit detil.
    Agadi encounter pasun court maddhe nirdosh kase sutatil he sarv pre plan nusar ghadat aahe.

  • @nitinjadhav1037
    @nitinjadhav1037 14 минут назад

    Khup mast kam kele he jalke ahe

  • @hanumantaware
    @hanumantaware Час назад +2

    पोलीसयाचेच.बरोबर.आहे.

    • @somnathpawar3832
      @somnathpawar3832 Час назад +3

      आपटे साठी की कोतवालसाठी

  • @VijayShantaramPatil
    @VijayShantaramPatil 39 минут назад

    गुरु मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यावर 302 दाखल करावा

  • @sandeepmadhavi2822
    @sandeepmadhavi2822 19 минут назад

    Jey pun ky zhala chukicha jhala aahe tyacha encounter ny jhala..police la ney tyacha jeev ghetla aahe..

  • @ShaikhSalim-j9e
    @ShaikhSalim-j9e 10 минут назад

    Ye sab Maharashtra sarkaar ki karaiye huvi saazish ahe hae

  • @sanjayaair5412
    @sanjayaair5412 Час назад

    Ha nakki konachi baju mandtoy.

  • @dineshsareen2406
    @dineshsareen2406 Час назад

    Kolkata mein bhi encounter Kara

  • @suryakantnipanikar1401
    @suryakantnipanikar1401 Час назад

    Kortane jamin dila asta
    Aaj kiti khatarnak aaropi mokat first aahet

  • @jagannathdarekar7821
    @jagannathdarekar7821 50 минут назад

    Ha farji encounter hai 2024 vidhan sabela mata saate

  • @namdevnipurte4480
    @namdevnipurte4480 27 минут назад

    पोलीस बधीर होते का

  • @amolkotepatil
    @amolkotepatil 20 минут назад

    Fake encounter ahe

  • @suhasineedeshpande3607
    @suhasineedeshpande3607 53 минуты назад

    Tyane kelele kam kay chan hote ka sagle radtahet khupch dukh zale aahe ka

  • @prithvirajgondkar128
    @prithvirajgondkar128 44 минуты назад

    Virodhi paksyanni aksheyla fhashi magitli, mhanun encounter Zale asel, ata punha virodhi paksha encounter chi chaukashi chi magni karat ahe,virodhi pakshala Kai mhanave.

  • @RadhikaSavant2004
    @RadhikaSavant2004 Час назад

    Je jhala te barach jhala.

  • @SachinGhodmare-c6m
    @SachinGhodmare-c6m Час назад

    Bjp kdunc bolt ha नेहमी

  • @anisashaikh1496
    @anisashaikh1496 Час назад

    Golmal hai....ELECTION FANDA

  • @sandeepmadhavi2822
    @sandeepmadhavi2822 24 минуты назад

    Main khare aaropee ajun siddhe ny jhalet..ani garibacha cha jeev kasa gela

  • @shivkumargodambe8327
    @shivkumargodambe8327 12 минут назад

    बकवास!