सरोदे साहेब आम्हाला अभिमान आहे तुमचा बदलापूर प्रकरणांत राजकीय हस्तक्षेप आहे हे लक्षात घेता आपणांस विनंती आहे साहेब हे प्रकरणांत आम्ही शेवटपर्यंत निर्भया प्रमाणे तुमच्यासोबत आहोत
Sarode he jar tumchya mulivar var atyachar zale aste tar kay kele aste nete chya mulivar var jar he atyachar zale aste tar kay kele aste Ha sarode mahavikas aagadi sarkar cha vakil ahe mahavikas aagadi sarkar che nete kay bolat hote aropi la phasi dya phasi dya jantechya tabyat dya ase mahavikas aagadi sarkar che nete bolat hote mang sarode tumhi kute gele hote
Te sagle rss che lok aahet... cctv footage ka gayab aahe.. kuni kela aahe ha ch mottha yaksh prashn aahe.. aani shala rss chi aahe..he hi lakshat ghene garjeche aahe.. aaropi cha chehra ch saangto ko to thand aahe...
अगदी बरोबर... आता ही केस विना उत्तराची राहणार. त्या कुटुंबाला आणि मुलींना कधीच न्याय मिळणार नाही. Criminal psychology study साठी त्या आरोपीचा उपयोग झाला असता.
विरोधक जेव्हा भर चौकात फाशीची मागणी करत होते त्यावेळी सरोगेंनी आक्षेप का घेतला नाही ? आरोपी वर खटला न चालवता त्याला फाशी गेता येते का ? भर चौकात फाशी गेता येते का हे प्रश्न सरोदेंनी विरोधकांना का नाही विचारले ?
असिम सरोदे सर योग्य बाजू मांडताहेत धन्यवाद....🙏🙏🔥🔥🔥🔥🔥 सरोदे सर आमदार अपात्रता आणि शिवसेना पक्ष व चिन्ह याचा देखील निर्णय याच जलदगतीने व्हावा ही विनंती कोर्टाला करा...🙏🙏🔥🔥🔥🔥🔥 सर ह्या प्रकारात सहआरोपी सुटलेले आहेत अस वाटत...🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
राक्षस तर मेला परंतु खरा रावण देखील सगळ्यांसमोर यायला पाहिजे,हे विसरून चालणार नाही.सर्व जनतेने येवढ्यावरच खुष होण्यात अथवा जल्लोष करण्यात काहीच अर्थ नाही.. आणि तसच आपण केलं,तर खरंच आपल्याला न्याय मिळाला का हेही पाहावं लागेल.🤔
असीम सरोदे यांची प्रतिक्रिया 100% खरी आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र पोलीस दलाचा वापर आपल्या पक्षासाठी काम करण्याकरिता केला आहे असे महाराष्ट्रातील तमाम सामान्य जनतेच्या निदर्शनास येत आहे
साहेब आपण प्रामाणिक पणे लढत आहात काही राजकीय लोकांचं यामुळे नुकसान होते आहे त्यामुळे तुम्ही सावध असावे असे मला वाटते काळजी घ्यावी लागेल सजग रहा आपणांस शुभेच्छा
कायद्याचं ज्ञान असणारा कोणीही एन्काऊंटर चा समर्थन करणार नाही पण दुर्दैव हे कायद्याची पदवी असलेले देवेंद्र मात्र राजकीय भाषा बोलत आहे शिंदे हा जसा सरकारचा माणूस नव्हता तसा तो विरोधकांचाही माणूस नव्हता हे देवेंद्रजी लक्षात घेतलं पाहिजे जय हिंद जय मराठा जय शिवराय जय महात्मा गांधी
काल पर्यंत बलाक्कार्याला भर चौकात फाशीची मागणी विरोधक कोणत्या कायद्यानुसार करत होते ? न्यालयीन प्रक्रिया शिवाय विरोधक फाशीची मागणी करत बोते तेव्हा ६े शहाणपण कुठे गेले बोते ?
अगदी बरोबर आहे असिम सरोदे सर संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे कि राजकारण कस दिल्ली ते गल्ली कस बरबटलेले होत जातय आणि हे सताधिस लोक हुकुमशाही चालू केली आहे पण जंनता मात्र सर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत
पोलीसांनी केले ते बरोबर केल आहे कारण हि लकिल हि जेज कोर्ट यात बरेच वर्षे जातात आणि शेवटी वकिल पैसे खाऊन आरोपी निर्दोष करतात त्यामुळे झाले हे चांगले झाले
@@rakeshgharat4245 tuzyavar konitari rape cha khota aarop kela pahije Ani court madhe kahihi siddha n hota tuza encounter kela pahije .. maaz mhann evdhach ahe gunhegar ahe he fix asel tar tyala fashi dya nahitar jivant jala pan siddh nahi zal tar nishpap Marla jato hya trend mul
@@rakeshgharat4245एन्काउंटर मुळे न्याय मिळाला का? गुन्हेगारी कमी होते का? जेवढे बलात्काराच्या केसेस आहेत त्या गुन्हेगारांचे एन्काउंटर होणार का? हा पब्लिक चा रोष होता, व राजकारण्यांचे गुन्हे, तसेच निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन मोठेपणा मिरवण्यासाठी एकनाथ शिंदे व फडणवीस मध्ये लागलेली शर्यत आहे?
@@PREMGARPWAR म्हणजे तुमच्या मते तालिबानात नाही तर रामराज्या मध्ये मुलींवर अत्याचार होतो. अरे मग असल्या भारतात राहता कशाला? चांगल्या देशात जावा ना? चला फुटा.
Adocate sarodhe ekdam correct detail saangtat . Yaha encounter chaya mange mothy dhage dhore lapavaila yaha encounter kela gela Aahe . Asa mala pan watai Great Aaseem sarodhe sahab .
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा अडचणीचा ठरू नये असे काही केलं तर जनतेच्या मनात युती ही हिरो होईल अश्या भावनेतून हे सर्व केलं आहे सत्य बाहेर आले पाहिजे जय शिवराय
मी भाजपावाला आहे आणि सरोदे मला अजिबात आवडत नाही. पण या वेळेस हा बरोबर आहे. एन्काऊंटर करून न्याय पण नाही आणि इतर गुन्हेगार सुरक्षित केले. मला तर शिंदे वाटत पण नाही खरंच गुन्हेगार असेल म्हणून.
सरोदे साहेब आपले प्रयत्नांना यश येवोत हिच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏 परंतु सरकार जसे या प्रकरणात पोलीसांनी केलेल्या कारवाई ला समर्थन देत आहेत.... तसेच ज्या पीडित मुलीला बदलापूर च्या आंदोलनात ज्या लोकांनी पाहिले ही नसेल अश्या लोकांनी ज्या मुलींला न्याय मिळवून देण्यासाठी स्टेशनवर जे काही आंदोलन केले आणि सरकारने आपली चूक झाकण्यासाठी ती लोकं बाहेरची होती अशी चुकीची बातमी अगोदर प्रसारित केली व जनतेच्या भावना भविष्यात अश्या पद्धतीने पुन्हा कधीही उमठवू नयेत, म्हणून त्यांचेवर गुन्हे दाखल करून त्यांचे भविष्य बरबाद करण्याचा विडा या सरकारने स्वतःची चूक लपवण्यासाठी केला आहे.... मग जर पोलिसांना जसे तुम्ही पाठीशी घालत आहात तसेच ज्या लोकांनी पीडित मुलीला न्याय मिळण्यासाठी जे काही आंदोलन केले त्यांच्यावरचे गुन्हे सुद्धा मागे घेण्यात यावेत.... नाहीतर भविष्यात कोणीही कोणासाठी कधीही पुढे येणार नाहीत.... अगदीच कोणी मरणाच्या दारात असेल तरीही 🤦♂️🤦♂️🤦♂️
यातून एक स्पष्ट होतय...खरे आरोपी हे पकडले जाणार नाहीत....😢
Arey tyaa chimukli mulgi ne holak le pan police cha samor.. Hey sagle sarkar kadun paise kaadayche drama ahey!
कोण आहेत र
खऱ आरोपी
.
खरे आरोपी पकडले दाऊ नये म्हणून ह सारे उद्योग। शाला सुद्धा बदनाम आहे । त्याचे नाव पण धेत्ले पागिजे !
Purn vidio bag ani kay chalay te bag mag kalel nemak kon doshi ahet@@suvarnashevale2449
सरोदे साहेब आम्हाला अभिमान आहे तुमचा बदलापूर प्रकरणांत राजकीय हस्तक्षेप आहे हे लक्षात घेता आपणांस विनंती आहे साहेब हे प्रकरणांत आम्ही शेवटपर्यंत निर्भया प्रमाणे तुमच्यासोबत आहोत
आरोपी समर्थक अज्ञानी उबाठा सैनिक.......कुठेही राजकारण. आपल्या नेत्या सारखेच बालीश, अनमॅच्युर्ड,अकलेची दिवाळखोरी असलेली लोकं.
वकिल साहेबांचे म्हणने १००% बरोबर आहे.
Sarode he jar tumchya mulivar var atyachar zale aste tar kay kele aste nete chya mulivar var jar he atyachar zale aste tar kay kele aste
Ha sarode mahavikas aagadi sarkar cha vakil ahe mahavikas aagadi sarkar che nete kay bolat hote aropi la phasi dya phasi dya jantechya tabyat dya ase mahavikas aagadi sarkar che nete bolat hote mang sarode tumhi kute gele hote
असीम सरोदे सारखे 🙏 माणसे महाराष्टात पाहिजे इतर वकिलांनी त्याचे विचार घेणे आवश्यकता आहे
आसीम सरोदे सर यांच्या सारख्या प्रामाणिक वकीलांची महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेला गरज आहे💯❤
सर तुमचा आम्हास नक्कीच अभिमान आहे
तुमचे विचार स्पष्ट आणि मुध्ये समावेशक असून पटणारे आहेत. तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद 🎉🎉
जे लोक पळून गेले आहेत त्यांचे फोटो tv वर flash का करत नाही
सत्ताधारी पक्षाचे असल्याने प्रसार माध्यमांचा त्यांना सपोर्ट आहे
Tyanche photo dakvun.... journalist valyana kayamcha studio band karava lagel 😄
Te sagle rss che lok aahet... cctv footage ka gayab aahe.. kuni kela aahe ha ch mottha yaksh prashn aahe.. aani shala rss chi aahe..he hi lakshat ghene garjeche aahe.. aaropi cha chehra ch saangto ko to thand aahe...
Aagdi barobar bolta tumi ....
@@sudhirshivade6598किंबहुना प्रसार माध्यमांना सर्पोट द्यावा लागतोय!
अगदी बरोबर... आता ही केस विना उत्तराची राहणार. त्या कुटुंबाला आणि मुलींना कधीच न्याय मिळणार नाही. Criminal psychology study साठी त्या आरोपीचा उपयोग झाला असता.
Penguin ahe ki
@@gajanannaso2239😅😅😅 12:17 😅😅😮
कोपर्डीचा अभ्यास करा
@@gajanannaso2239तुझा बाप आहे
ही केस पुढे चालवून त्या मुलींना त्या प्रसंगाचे वर्णन भर कोर्टात करायला लावून हा सरडा त्यांना काय न्याय देणार आहे?
सरोदे साहेब तुम्हीं जे पणं बोलात ते सर्व 100टक्के खर आहे आणि तुमच्या सारखे वकिल लोकांची समाजाला गरज आहे ग्रेट आहात साहेब तुम्ही 🙏👍
वकील साहेब अगदी बरोबर स्पष्ट भुमिका आपण मांडलीत .काल ज्या लोकांनी भावनेच्या भरात आनंद व्यक्त केला ते आज आपली प्रतिक्रिया ऐकून विचार करतील
असिम सरोदे सर आपण योग्य तेच बोललात हिच भावना महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे
असीम सरोदे सर खरं बोलत आहेत
विरोधक जेव्हा भर चौकात फाशीची मागणी करत होते त्यावेळी सरोगेंनी आक्षेप का घेतला नाही ? आरोपी वर खटला न चालवता त्याला फाशी गेता येते का ? भर चौकात फाशी गेता येते का हे प्रश्न सरोदेंनी विरोधकांना का नाही विचारले ?
@@vasantjadhav1799sarode he fakt sarkar virodhat(te hi fakt fakt bjp) virodhat boltat. Asim sarodeni ekhadi ghtna dakhun dyavi ki te bjpchya bajune kadhi bolalet.
@@milindjoshi7025जोशी तुम्ही rss वाले म्हणजेच rss पुरस्कृत bjp वाले तर तुमचं म्हणणं सुद्धा bjp च्याच बाजूने असणार यात दुमत नाहीं...
Agdi barobar saheb
असिम सरोदे सर योग्य बाजू मांडताहेत धन्यवाद....🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
सरोदे सर आमदार अपात्रता आणि शिवसेना पक्ष व चिन्ह याचा देखील निर्णय याच जलदगतीने व्हावा ही विनंती कोर्टाला करा...🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
सर ह्या प्रकारात सहआरोपी सुटलेले आहेत अस वाटत...🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
राक्षस तर मेला परंतु खरा रावण देखील सगळ्यांसमोर यायला पाहिजे,हे विसरून चालणार नाही.सर्व जनतेने येवढ्यावरच खुष होण्यात अथवा जल्लोष करण्यात काहीच अर्थ नाही.. आणि तसच आपण केलं,तर खरंच आपल्याला न्याय मिळाला का हेही पाहावं लागेल.🤔
असीम सरोदे यांची प्रतिक्रिया 100% खरी आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र पोलीस दलाचा वापर आपल्या पक्षासाठी काम करण्याकरिता केला आहे असे महाराष्ट्रातील तमाम सामान्य जनतेच्या निदर्शनास येत आहे
अँड.असीम सरोदे हे खरच छान विश्लेषण केले.सर धन्यवाद.
यातून एक स्पष्ट होतय...खरे आरोपी हे पकडले जाणार नाहीत..............................
Best analysis by Asim Sir.
शाळा चालवणाऱ्या ना वाचवण्यासाठी आरोपी च तोंड कायमच बंद केल
कार्यकर्त्याने चुकी केली तर पक्ष अध्यक्षाला जेल मध्ये पाठवायचे का आता?
साहेब आपण प्रामाणिक पणे लढत आहात काही राजकीय लोकांचं यामुळे नुकसान होते आहे त्यामुळे तुम्ही सावध असावे असे मला वाटते काळजी घ्यावी लागेल सजग रहा आपणांस शुभेच्छा
💯
Jai Hari B B C news veri veri good Jai Jawan Jai Kisan 🙏
अगदी बरोबर बोलतात आपण असीम सरोदे साहेब, आम्ही आपल्या मताशी सहमत आहे साहेब
100% बरोबर बोललात, हे सरकार चमकोगिरी सरकार आहे, परत सत्तेत येण्यासाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात ....
Tutari
Tujya family member sobat ya Akshay n kahi vait kel asta tar haich comment kela astas ka Sunil ....khar sang
@@gajanannaso2239boch.**yat ghal mg tutari..😂😂😂
@@gajanannaso2239bindok manus..😂
@@vishalnaik8090same like u
एकदम खरे बोललात साहेब
सर सत्य बाहेर येईल
यांची नार्को टेस्ट करण्यात यावी
असीम sir
आम्हाला तुमचा अभिमान आहे तुमचा हेतू आणि कार्य खूप चांगले आहे तुमाला शेवट पर्यंत आमचा पाठिंबा आहे. आणि अभिमान आहे.
🎉🎉
great saheb
Fully supported to honorable Asim sir
कायद्याचं ज्ञान असणारा कोणीही एन्काऊंटर चा समर्थन करणार नाही पण दुर्दैव हे कायद्याची पदवी असलेले देवेंद्र मात्र राजकीय भाषा बोलत आहे शिंदे हा जसा सरकारचा माणूस नव्हता तसा तो विरोधकांचाही माणूस नव्हता हे देवेंद्रजी लक्षात घेतलं पाहिजे जय हिंद जय मराठा जय शिवराय जय महात्मा गांधी
काल पर्यंत बलाक्कार्याला भर चौकात फाशीची मागणी विरोधक कोणत्या कायद्यानुसार करत होते ? न्यालयीन प्रक्रिया शिवाय विरोधक फाशीची मागणी करत बोते तेव्हा ६े शहाणपण कुठे गेले बोते ?
बरोबर आहे साहेब
मुख्य आरोपी ला वाचवण्यासाठीचा हा सर्व प्रकार, पुर्ण महाराष्ट्र ओळखला आहे, RSS नीती, प्रचारक श्री फसवणीस
Brigade che hote shinde 😂
@@AtharvaJoshi-v9d आपटे कोणाशी संबंधित आहे 😂😂😂
अक्षय शिंदे हा आरोपी नसुन दुसराच कोण तरी खरा आरोपी आहे त्याला वाचवण्यासाठी सरकारने जानुन बुजून गरीबांच्या पोराचा नाहक बळी दिलाय आसच वाटतय
Mag dusra aropi kon ahe?
@@shiv5133जे फरार झले आहेत ते खरं आरोपी आहेत
@@shiv5133शाळेचे संचालक पोर्नोग्राफी प्रकरण आहे.
मग कोण आहे खरा आरोपी
ए गप अ माकडा, त्या आरोपीला त्या लहान मुलींनी ओळखलंय तेव्हा त्याला अर्रेस्ट केलय. तुझा जेव्हा घरात असं काही होईल ना तेव्हा ही अक्कल पाजळ.
अगदी बरोबर आहे असिम सरोदे सर संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे कि राजकारण कस दिल्ली ते गल्ली कस बरबटलेले होत जातय आणि हे सताधिस लोक हुकुमशाही चालू केली आहे पण जंनता मात्र सर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत
Aata खरे आरोपी सापडणार नाहीत
अच्छा म्हणजे अक्षय निर्दोष होता... अरे वा...
साहेब खूप छान विश्लेषण
हाय साहेब एक नंबरचा
हे फेंक एनकाउंटर आहे पोलिसांच्या कमिशनर यांच्या वर खुनाचा आरोप असायला पाहिजे. याच्या सोबत गृह मंत्री यांना सुद्धा आरोपी बनवून अटकेत घ्यायला हवी.
मोदी वर आणि टरबूजा वर का नको?
3 गोळ्यांचा आवाज झाला आणि साहेब सुखरूप गुन्ह्यातून सुटले
मानाचा जय गुजरात....❤
जेल मध्ये गेलेला आणि पारंगत एन्काऊंटर पोलीस कामावर परत रुजू कसा काय ? गृहमंत्री लोकांना मूर्ख बनवतात
अतिशय सुंदर आणि स्वच्छ विचार आश्रम साहेब स्वच्छ मनाचे व्यक्तिमत्व
Correct
पोलीसांनी केले ते बरोबर केल आहे कारण हि लकिल हि जेज कोर्ट यात बरेच वर्षे जातात आणि शेवटी वकिल पैसे खाऊन आरोपी निर्दोष करतात त्यामुळे झाले हे चांगले झाले
एकदम बरोबर आहे
Great advocate sarode saheb
सर आपण जे सांग त आहात ते अगदी 100% बरोबर आहे. धन्यवाद सर.
ॲड. सरोदे साहेब आपण अतिशय वैचारिक मुद्दे मांडले आहेत.
बरोबर आहे.
आगदि बरोबर आहे
भा.ज.प. लोकांना असे वाटते की आमचे प्रधान मंत्री सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी भेटले आता आम्ही काहीही करू शकतो आता भीती राहिली नाही.
D.Y Chandrachud पण माणूसच आहे त्याला विकत घ्यायला किती वेळ लागतो...आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश हा मान्य करावाच लागतो म्हणून..त्याला विकत घेतल आहे
नमस्ते! सरोदे साहेब, अत्यंत छान विश्लेषण...
सर हम आपके साथ है🎉🎉
अक्षय शिंदे ला जर फाशी झाली असती तरच त्या मुलीला न्याय मिळाला असता.. या प्रकरणात न्याय नाही तर अन्याय झालेला आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे
Fashi kadhi ?? 30-40 varshani 😂😂
@@rakeshgharat4245 tuzyavar konitari rape cha khota aarop kela pahije Ani court madhe kahihi siddha n hota tuza encounter kela pahije .. maaz mhann evdhach ahe gunhegar ahe he fix asel tar tyala fashi dya nahitar jivant jala pan siddh nahi zal tar nishpap Marla jato hya trend mul
@@rakeshgharat4245एन्काउंटर मुळे न्याय मिळाला का? गुन्हेगारी कमी होते का? जेवढे बलात्काराच्या केसेस आहेत त्या गुन्हेगारांचे एन्काउंटर होणार का? हा पब्लिक चा रोष होता, व राजकारण्यांचे गुन्हे, तसेच निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन मोठेपणा मिरवण्यासाठी एकनाथ शिंदे व फडणवीस मध्ये लागलेली शर्यत आहे?
@@rakeshgharat4245कसाब ला 40 वर्षांनी झाली का? केळ्या सरकार ला विचारलं का कधी केस किती आहेत आणी कोर्ट किती?
Aftab punavala ajun fashi nahe zali
खर आहे
छान विश्लेषण
तालिबानी नेता देवेंद्र फडणवीस झिंदाबाद,तालिबानी रामराज्य आणल्याबद्दल नरेंद्र मोदींचा विजय असो...
घे त्यांचं घालून मग
🤐🤐🤐🤐🤐🤐🤐🤐🤐🤐🤐
@@B.Anant.V29 taliban madhe mulinvar atyachar hot nahi
रामाला तालिबानी म्हटल्याबद्दल आपलेही अभिनंदन. हिंदू धर्माला खड्ड्यात घातल्याबद्दल आपलाही विजय असो.
@@PREMGARPWAR म्हणजे तुमच्या मते तालिबानात नाही तर रामराज्या मध्ये मुलींवर अत्याचार होतो. अरे मग असल्या भारतात राहता कशाला? चांगल्या देशात जावा ना? चला फुटा.
सरोदे साहेब आपले म्हणणे अगदी खरे आहे.
सरोदे साहेब सर्वप्रथम आपल्या अभिनंदन आपण काहीतरी वेगळं करत आहात आणि आपल्या पाठीशी सदैव आम्ही आहोत
जय महाराष्ट्र!
Great advocate sarode sir
खरं बोलत आहात सर
Ekdam barobar aahe sir
Very well explained
You are right,
Adocate sarodhe ekdam correct detail saangtat . Yaha encounter chaya mange mothy dhage dhore lapavaila yaha encounter kela gela Aahe . Asa mala pan watai
Great Aaseem sarodhe sahab .
जबरदस्त वकील साहेब
अशाच लोकांची गरज आहे या देशाला
Number one Advocate❤❤❤
खरच प्रामाणिक व्यक्ती आहे असीम सर🙏
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा अडचणीचा ठरू नये असे काही केलं तर जनतेच्या मनात युती ही हिरो होईल अश्या भावनेतून हे सर्व केलं आहे सत्य बाहेर आले पाहिजे जय शिवराय
अति उत्तम मार्गदर्शन सीसोदे सर एकदम बरोबर 🙏👌
छान विचार मांडलेत
असीम सरोदे वकील साहेब आपले विचार अप्रतिम जय महाराष्ट्र
सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण् याच्या नावाखाली, राजकारणी स्वतः चा हेतु साध्य करत आहेत. हेंच लोकांनी लक्षात घ्यायला हवे.
सर्व सत्य आहे
बराबर बराबर बराबर💯🙏🙏🙏🙏🙏
Good work sir ji
आसीम सरोदे देशाचे एक ईमानंदार वकील खरे राष्ट्रप्रेमी सलाम त्यांच्या विधवत्तेला
एकदम बरोबर बोलत आहे सर तुम्ही ......तुम्ही जे बोलत आहे ते समजण्यासाठी जागृत बुद्धी लागते ...
Barobar ahe
Great thoughts Sir
U r right Sir
मी भाजपावाला आहे आणि सरोदे मला अजिबात आवडत नाही. पण या वेळेस हा बरोबर आहे. एन्काऊंटर करून न्याय पण नाही आणि इतर गुन्हेगार सुरक्षित केले. मला तर शिंदे वाटत पण नाही खरंच गुन्हेगार असेल म्हणून.
तू भाजपवाला आहे म्हणजे बलात्कार करणाऱ्यांच्या बाजूने असला पाहिजे, कारण या शाळेचा संस्थाचालक ( सध्या फरार? आहे) तो भाजपाचा मोठा कार्यकर्ता आहे म्हणे.🤔🤔
Are you sure? Pan tychya viruddha evidence ahet na
Aani sarvde tula avadle aste tar tu sarode la kay pantpradhan karnar hotas kay
Tujya sarkhe kiti yetat ani jatat tyachyakde
@@shiv5133konte evidance aahet?
Sir I salute you
I have seen Asim ji old interview video. He is great with his knowledge ❤
सरोदे साहेब आपण बरोबर बोलत आहात ग्रेट साहेब
सरोदे साहेब तुमचा गर्व आहे आम्हाला
पण अनिल देशमुखा आम्हाला तुमची लाज वाटते.
अंधभक्त म्हणतात मुलीला न्याय मिळाला😂 मग कसाबला का पाळला होता त्याचा एन्काऊंटर का झाला नाही
एकाला वाचवण्यासाठी दुसऱ्याला बळी
इथे तत्परता दाखवणार यांनी त्या बृजभूष ची काय उपटली.हे सगळे फरार आरोपींना वाचविण्यासाठी दिसतय.
कर्नाटकचा रेवन्नाला देशाच्या बाहेर कोणी पळून लावले त्याचा का एन्काऊंटर केला नाही
@@ashokmasurkar7814 tyala alich nahit... Tyachi magun martana mi pahile aahe😂😂
@@RohitM-n2l 😊😊
असिम सर, तुम्ही योग्य लढाई योग्य पद्धतीने लढत अहात. सुदृढ समाजासाठी न्याय व्यवस्था सुदृढ असणं गरजेचं आहे.
chan visleshan kele.
Very nice ❤
सरोदे साहेब आपले प्रयत्नांना यश येवोत हिच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏 परंतु सरकार जसे या प्रकरणात पोलीसांनी केलेल्या कारवाई ला समर्थन देत आहेत.... तसेच ज्या पीडित मुलीला बदलापूर च्या आंदोलनात ज्या लोकांनी पाहिले ही नसेल अश्या लोकांनी ज्या मुलींला न्याय मिळवून देण्यासाठी स्टेशनवर जे काही आंदोलन केले आणि सरकारने आपली चूक झाकण्यासाठी ती लोकं बाहेरची होती अशी चुकीची बातमी अगोदर प्रसारित केली व जनतेच्या भावना भविष्यात अश्या पद्धतीने पुन्हा कधीही उमठवू नयेत, म्हणून त्यांचेवर गुन्हे दाखल करून त्यांचे भविष्य बरबाद करण्याचा विडा या सरकारने स्वतःची चूक लपवण्यासाठी केला आहे.... मग जर पोलिसांना जसे तुम्ही पाठीशी घालत आहात तसेच ज्या लोकांनी पीडित मुलीला न्याय मिळण्यासाठी जे काही आंदोलन केले त्यांच्यावरचे गुन्हे सुद्धा मागे घेण्यात यावेत.... नाहीतर भविष्यात कोणीही कोणासाठी कधीही पुढे येणार नाहीत.... अगदीच कोणी मरणाच्या दारात असेल तरीही 🤦♂️🤦♂️🤦♂️
ह्याला फडणीस मिंधे जबाबदार आहे
अगदी बरोबर आहे वकील साहेब
Saheb 🙏
100% Right sir
🙏🙏
सर तुम्ही बरोबर बोलतात🎉
Very nice असीम
We support you sir 💪💪💙💙
वकील साहेब अगदी बरोबर बोललात 👍👍
The great sir