आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. किती छोट्या गोष्टीवरून एखाद्याला असे मारणे म्हणजे काय परिस्थिती झाली आहे. कोण कशाचा राग कसा काढेल आजकाल सांगता येत नाही.
मुंडे परिवार या मध्ये सहभागी आहे. मला जाती बद्दल बिलकुल बोलायचे नाही पण यांचे राजकारण खूप गघाण आहे. एक दोन दिवस अशा घटना घडून एक लोकप्रतिनिधी एक शब्द काढू शकत नाही यामध्ये सर्व काही येते
खूप छान विश्लेषण. दोन दिवस अडोगर सरपंच आणि त्याच्या साथीदारांनी घुले ल खूप हनमार केली होती आणि सोशल मीडिया वर वंजारी हानले अस्या कमेंट्स केल्या होत्या म्हणे अशी चर्चा आहे.
एखाद्याचा अपमान करताना, त्याला मारहाण, शिवीगाळ करताना माणूस विचार करत नाही. पण, तो अपमान झाल्यावर त्या माणसाची समाज किती टिंगल करतो त्या मुळे अशी बदल्याची भावना निर्माण होते.
मराठे ची ताकद दाखवण्यासाठी संतोष देशमुख ने मोठ्या पणात येत स्टेटस ठेवलं, आम्ही मराठे काहीही करू शकतो आस देशमुख लोकांना दाखवायचं होतं,, चूक देशमुख ची आहे
2 जातीत तेड निर्माण करून जरांगे कुठे फक्त आरक्षणाच्या नावा खाली आपला मराठा समाज एक मेका बद्दल भरकटवयचा आपण माणूस म्हणू जगलो शेजाऱ्या सोबत पण मन्या जारांग्याने आई घतली तो कोठे अरे सावध व्हा नाहीतर काहीच होणार नाही किती आपण आवाज उठवल तरी फक्त समाजाचा माज म्हणून नाही तर माणूस म्हणून न्या द्या
Fadvnis nd dhanjay he changle mitra ahy Dhanu nd valmik he pakke dost ahe Sarkar dhanu ani fadvnis ahy Police kay yanche sarkar yanche Kay nahi honar aropi 2 varsht yenar
Mast Explained me tar news madhlya peksha bhau tujhe video baghto kaaran tu mast detailing deto keep it up broo 😇
🥹🥹🥹🙏❤️
Nice explain brother form DAYANAND KOLEKAR..
😊😊😊😊😊😊😊😊😊
अत्यंत छान माहिती दिली, राजकारणी मात्र जातीवाद करत आहेत...
कोळेकर पाटील सत्य माहिती सांगितली परंतु आरोपीचे CDR बाहेर येत नाहीत कारण यात आका अडकतोय
विषय लावून धरल्याबद्दल धन्यवाद
घटना आज पर्यंत देशात कधी ही घडली नाही
दादा खूप खूप धन्यवाद ❤❤
आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे काहीही करून नाहीतर कायद्याला कोण घाबरणार नाही काळ असाच शोकवेल
Deshmukhachi chuki aahe case karaychi hoti maraychi garaj navti
@@royalnana7171आता on this स्पॉट गोष्ट घडली हाणामारी ची tyat देशमुख यांनी reaction दिली नंतर केस करायला गेले होते पण त्यांनी ट्रॅक केला
Right 👍 super sir chhan explain kelat ❤
आरोपींना लोकांच्या मध्ये सोडावे लोक निर्णय घेतील
लोकच नालायक आहे, जे अशा नेत्यांना निवडूण देतात. काही होणार नाही हे असच पुढे चालू राहणार 😊. लोकांची मानसिकताच विकृत आहे.
कधी न कधी बिळातुंन बाहेर पडतीलच की😅😂😂
नाही तेवढ्या पुरताच विषय असतो दवाखान्यात सिसटरच प्रकरण असच दाबल थोडे दिवस दाखवतात नंतर गडप करतात कारण मेण माणस असतात गरीबांच्या मुलांना खरा कस असतो
जर महाराष्ट्रात असे खून होत आहेत म्हणजे प्रशासन अकार्यक्षम आहे
निट बघा येक स्टेटस काय काय करू शकतो म्हणून शोशल मिडिया चां निट वापर करा नाहीतर असे किसे हि घडू शकतात
1500 घेऊन मतदान केलं, कुणाला नैतिक अधिकार नाही उरला बोलण्याचा कितीही वाईट झालं तरी, आता हे असंच होत रहाणार..
धन्या मुंडे मेन सूत्रधार
तूझ्या आईचा नवरा आहे का D M साहेब
नाद करायचा नाही
💯 barobar ahe
आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. किती छोट्या गोष्टीवरून एखाद्याला असे मारणे म्हणजे काय परिस्थिती झाली आहे. कोण कशाचा राग कसा काढेल आजकाल सांगता येत नाही.
न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही पण देवावर आहे.
अहो एवढं सावेदनशील असताना दोन दोन मंत्री काय होणार लोकशाही धोक्यात आली आहे
Correct
असे खरे बोलनारी मानसे पाहीजेत.
Nice dada 💯💯justic for santosh bahu 💯💯😡
ही लोकशाही आहे.?
मुंडे परिवार या मध्ये सहभागी आहे. मला जाती बद्दल बिलकुल बोलायचे नाही पण यांचे राजकारण खूप गघाण आहे. एक दोन दिवस अशा घटना घडून एक लोकप्रतिनिधी एक शब्द काढू शकत नाही यामध्ये सर्व काही येते
Santosh anna la nyay milala pahije❤❤
Bhau
TU Vishay lavun dharlas
Tula salam🙏🙏🙏
❤️🥹🙏
पोलिसांना ही माहिती द्यायला पाहिजे,
😅
आसया.मानसाला.कायदा......काय.आसतो.हे.दाखवने.गरजेच.च.आहैना.
Khoti mahiti
Correct... Bhauuu👍👍 तेच तर दुर्दैव आपल्या भारताच की मुळापर्यंत जात नाही... विषयी तसेच राहतात.... वेगळं वळण देऊन दाबलं जात?
त्या मतदार संघात खूप दहशत आहे
एवढा त्रास देऊन कोणीही मर्डर कोणीही करू शकत नाही.
संतोष देशमुख हा राजकीय खुण आहे
हेच खरं कारण आहे. आरोपीना मारहाण करतानाचा व्हिडिओ सरपंचांने viral केले. इथंच इगो hurt झाला, आरोपीचा.
Are mag Kay khun karaycha?
ठेवा स्टेटस
Only jarange power ❤❤❤❤
Jarangya jatiwadi aahe
जरांग्या चां काय समध आहे इथे
Jati vaad karto to jarange
गावठी मिथुन मुळेच जातीयवाद वाढला
खूप छान विश्लेषण. दोन दिवस अडोगर सरपंच आणि त्याच्या साथीदारांनी घुले ल खूप हनमार केली होती आणि सोशल मीडिया वर वंजारी हानले अस्या कमेंट्स केल्या होत्या म्हणे अशी चर्चा आहे.
हं
भावा काही पण नको बोलू अस खोटं
जात पात करत बसा, हेच धंदे करा
Ghule he dhangar ahet vanjarinahi..uga kahi pn pasrvu naka. Ani valmik karad neta swata 60 te 70 vanjari loka marlet. Purvya sakat jitendra avhad ne snagilta ahe aaj
हे बरोबर आहे याचा व्हिडिओ विरल केला आणि... त्यांना मारहाण करून त्यांनी स्टेटस ठेवून बाप तो बाप रहेगा असे गाणे टाकलेले
त्याचाच बदला घेतला त्या पोरांनी
नाही बसणार तुझा विश्वास कारण तुला खर कारण माहीत नाही
Amol bhau 👍
स्टेटस ठेवायला नको होता
Nice
कुणाला किती महागात पडलय ते तुला लवकरच कळेल मित्रा😊
योग्य विश्लेषण
Mi tumhala sagnto ki anna he mobile war status nawate thewat tyana socialmedia cha nad nawata tyanchya kde sadhe phone pay nawate
Kdk bhau
He सर्व business मधून झाले आहे but yala jativadacha rang दिला जातो
एखाद्याचा अपमान करताना, त्याला मारहाण, शिवीगाळ करताना माणूस विचार करत नाही.
पण, तो अपमान झाल्यावर त्या माणसाची समाज किती टिंगल करतो त्या मुळे अशी बदल्याची भावना निर्माण होते.
स्टेटस ठेवायची गरज नव्हती राग सगळ्यांना येतो अपिमान झाल्यावर
भावा स्टेटस नव्हतं ठेवलं विडिओ viral झाला होता
मराठे ची ताकद दाखवण्यासाठी संतोष देशमुख ने मोठ्या पणात येत स्टेटस ठेवलं, आम्ही मराठे काहीही करू शकतो आस देशमुख लोकांना दाखवायचं होतं,,
चूक देशमुख ची आहे
2 जातीत तेड निर्माण करून जरांगे कुठे फक्त आरक्षणाच्या नावा खाली आपला मराठा समाज एक मेका बद्दल भरकटवयचा आपण माणूस म्हणू जगलो शेजाऱ्या सोबत पण मन्या जारांग्याने आई घतली तो कोठे अरे सावध व्हा नाहीतर काहीच होणार नाही किती आपण आवाज उठवल तरी फक्त समाजाचा माज म्हणून नाही तर माणूस म्हणून न्या द्या
Status kay hot????
ह्यातून काय मार्ग निघेल का ...
Sudarshan Ghule Nav Ahe Tyache
Dada tumhala watat ka ho tuanna nyay milel??
Kam 25 ek WhatsApp status Kay krushkt tychy mule ky zal
बीड मधे कायदा आहे का फडणविसानी बीडच पालक मंत्री पद घ्यावे
Fadvnis nd dhanjay he changle mitra ahy
Dhanu nd valmik he pakke dost ahe
Sarkar dhanu ani fadvnis ahy
Police kay yanche sarkar yanche
Kay nahi honar aropi 2 varsht yenar
Jatiwad sodu ch naka tumhi 😂😂😂
गृहमंत्री कुठे आहेत?
CALL DETAILS RECORDS PUBLIC करा
Hi
Jiv gela ki rao... Manus mahtvacha.. kuthetari chukle.
Bhikarya sarkha loka 1500 rs gheun voting karta, ghya rajinama navin mantri cha jyacha manus ahe ha
Stash tewlemule
त्या पोरांसोबत फक्त हाणामारी नव्हती झाली त्याच्या भावाने आणि गावातील माणसांनी काय केल ते खरं सांगावं
काही नाही केलं उगीच बाऊ नको करू.... दुसऱ्याच्या गावात जावून खंडणी वसूल करायला गेल्यावर तुमची काय पूजा करायची होती का......
@@Shivraj12325 mg gandit dam nawta tr bhandan kashala krta
काय केल होत?
@@jaihind8335 aadhi ya lokanni hindu vanjari mulanna marla hota mg tyanni asa kela . Pn ya tutari chya lachar samajane hindunchya nadi ka lagave?
@@Shivraj12325 hindunchya nadi lagu nka mg dam nhiy tr.
Munde gharane full jatiyvadi
Hindunchya nadi lagla nhi pahije mg
Kay pn braltay
Bhavu tya kutryana pn rhechlach pahije.courtane shiksha devo ki nay devo on te kutre tyanche on asech hal honar
Sarpanch ani aropicha zatapaticha viral video ka dakhavla nahi
Aare aaropyach boln akta ka
Boring
Tuzya aaicha dana intersting aaahe ka
Now this RUclipsr has miss guides to all of maratha.
Kandni sathi gele hote ka massajog la
नीट व्यवस्तीत सांगत जाय शेंबूड हे ना नंतर वोड
???
😂
Jativad vaitach ahe
Bhau to sarpunch nahi bayko aahe por neun tyana marle Varun status thevle mg chuki tya Deshmukhachi aahe tyala varchsv nirman karayche hote deshmukhala mg raag yenarch tyani case karaychi hoti aata radtat marle manun
santosh deshmukh chya bhavachi pan chokashi keli pahije , jarenge mule purn Maharashtra madhe hindu madhe fut padat ahe ani asha ghatna ghadat ahet
माहीत नसलं तर बोलु नका साहेब... आधी सगळी माहिती घ्या.. मग बोला
Jarange agodar pn maharashtra hatya hot hotya ...hinducha tevha ka nhi bolale
Dam nasel tr bhandan kru naye
तू कौन हे
Talegav Dabhade ethe Eka nagarsevakane eka vyaktila kanakhali marali hoti sabha chalu astana.. To wad dokyat thevun tyachya mulane tya nagarsevkala nagarparishade samor Bhayanak ritya maral hot koytyane war karun golya zadun... donhi partya hyat marathach hotya.. tyamule vaiyktik wadala jatiy rang dene band kara.. Ashe koni pudhari karat astil tar te swatachya swarthasathi karat ahet..
Nahi nahi tumi chukichi bolta
Surname kay ahe ? Kolekar ki patil?
Igo fiogo kaye nahi modhi pre planning hotti
Nit mahiti ghe semniya kharsang
पोलिसांकडून तुला माहित झालं का रे
Are tula mahiti purn nahi kasyka video takto
Santosh deshmukhla koni adhikar dila gav neun maryacha tyane kayda hatat ghetla status takli vanjari marle mnun yala mulat jarangya jimedar ahe jatiwadi pana suru kela
Hyala block kara ....faltu
एवढा त्रास देऊन कोणीही मर्डर कोणीही करू शकत नाही.