Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : शिवबांचा पुतळा कसा पडला? प्रख्यात शिल्पकारांकडूनच ऐका

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 472

  • @shekharpanshikar204
    @shekharpanshikar204 5 месяцев назад +103

    ह्या कामात जबाबदार असलेल्यांचा तीव्र निषेध. संबंधितांना कडक शिक्षा व्हायला हवी.
    अनुभवी शिल्पकार शोधायचे सोडून झटपट काम करणारा अननुभवी शिल्पकार निवडणे हे निंदनीय आहे!
    हेवलना ... हा reporter मराठी भाषेची हेवलना करतोय ( अवहेलना )

    • @poojaratnaparkhi-f6q
      @poojaratnaparkhi-f6q 5 месяцев назад +11

      रिपोर्टर हे सुधा माणूस असतात ते आहेत म्हणून आपल्याला न्यूज कळतात

    • @nandlalrele
      @nandlalrele 5 месяцев назад +1

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 5 месяцев назад

      झटपट काम करुन देणं ही क्वालिटी आहेय त्याची

    • @Premchandghodke152
      @Premchandghodke152 5 месяцев назад

      Reporter he paliv prani astat fakt are putlA koslala tari tyache kiti tukde honar houn tin char itke tukde kase kay hotat hyacha shodh ghyayla patrakarala kalat nahi ka kinwa hyapathimage konacha hat ahe he dhodhun kadhne he patrakarache kam nahi ka​@@poojaratnaparkhi-f6q

    • @pratikdhamanekar6976
      @pratikdhamanekar6976 5 месяцев назад +7

      ​@@poojaratnaparkhi-f6q आरे... रिपोर्टर आहे म्हणजे त्याचं भाषेवर प्रभुत्व पाहिजेच.... बातम्या देतोय ना... लोकांपर्यंत बातम्या जातात ना.....? अचूक शब्द वापरायला नको त्याने मग....? काहीपण गोष्टीचं समर्थन करू नये राव

  • @AvinashGaikwad-wz8ht
    @AvinashGaikwad-wz8ht 5 месяцев назад +268

    ज्या दिवशी हा महाराजांचा पुतळा पडला तो महाराष्ट्राच्या इतिहासातला काळा दिवस

    • @ashokwarke371
      @ashokwarke371 5 месяцев назад +14

      जेव्हा पासून मोदी प्रधानमंत्री झाले तेव्हा पासून सगळे दिवस काळे दिवस आहेत.

    • @GunanathJoshi
      @GunanathJoshi 5 месяцев назад +6

      याला सरकार जबाबदार आहे कारण नवख्या माणसाला काम दिलेच कसे

    • @Bochare-i7e
      @Bochare-i7e 5 месяцев назад +1

      एमपी मध्ये जेसीपी लावून काँग्रेस सरकारने महाराजांचा पुतळा हटवला होता पा पाडला होता

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 5 месяцев назад

      Shivaji, maharajancha, putala, svatach, padla, karan, माझ्या, navacha, durupayog, krun, jantecha, maila, khanare, rajkarni, paida, hot, aahe,

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 5 месяцев назад

      मैला, khatat, jyanchi,layaki, nahi, majh, nav, ghenyachi, layki, nahi,

  • @vaishaligund
    @vaishaligund 5 месяцев назад +5

    श्री भगवान रामपुरे सर यांनी खूप छान भूमिका मांडली.
    आमच्या सोलापूरचे हे भूषण आहे. अत्यंत पारदर्शी पद्धती ने सर्वव्यापी विचार करून बोलले 👍🏻

  • @akshaybhongade1
    @akshaybhongade1 5 месяцев назад +43

    झालेल्या भ्रस्टाचारावर आवाज उठवायलाच हवा..
    ज्यांनी भ्रष्टाचार करायला छत्रपति शिवाजी महाराज यांचा पुतळा सुद्धा सोडला नाही त्यांनी इतर ठिकाणी किती भ्रष्टाचार केला असेल याची प्रचीती येते

  • @damodaringle1399
    @damodaringle1399 5 месяцев назад +23

    या पोराला ज्यानी कोणी काँन्ट्रयाक दिला त्या सर्व प्रशासकिय यंत्रनेवर कडक कार्यवाही झाली पाहिजे.

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg 5 месяцев назад +101

    बरोबर आहे हा पुतळा बनवणारा कमी वयाचा तरुण आहे पण याला कंत्राट द्यायला लावणारे राजकीय पुढारी आणि अधिकारी यांच्यावर तातडीने कारवाई व्हायला हवी

    • @shivajimarathe2562
      @shivajimarathe2562 5 месяцев назад +2

      ज्या कॉन्ट्रॅक्टरला काम अधिकाऱ्यांनी पुढारीने दिलं त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे

    • @sunilharidas3224
      @sunilharidas3224 5 месяцев назад

      39

  • @Nifty_trader_222
    @Nifty_trader_222 5 месяцев назад +81

    राजेंचा पुतळा बांधायची गरज नाही ,,,
    त्यांचे विचार पुढे गेले पाहिजे
    Credit घेतात मग पडल्यावर कोणीच पुढे येत नाही..
    माफ करा राजे🙏

    • @Vijay-G.
      @Vijay-G. 5 месяцев назад +3

      शाब्बास मित्रा..
      ❤ सें अभिनंदन, अत्यंत योग्य विचार !!!

    • @devendra-2095
      @devendra-2095 5 месяцев назад

      पण पुतळा असणं आवश्यक आहे........ प्रेरणा मिळते......... किल्ले सुद्धा प्रेरणा देतात......... ❤

  • @jyostnajagtap4086
    @jyostnajagtap4086 5 месяцев назад +28

    खरच वेदनादायक प्रसंग आहे आहो सगळ्याच लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर फक्त स्वार्थासाठी करून घेतला याचेच प्रत्येक सामान्या नागरिक म्हणून वाईट वाटते 😢😢😢😢

    • @sbv938
      @sbv938 5 месяцев назад

      छत्रपतींचा आंबेडकर करू नका

  • @sadashivsutar1950
    @sadashivsutar1950 5 месяцев назад +30

    भगवान रामपुरे सर...
    आपण आपल्या अनुभव ज्ञान जे मांडले ते पुढील काळात नवीन कलावंतांना चांगले मार्गदर्शन म्हणुन उपयोग होईल..

  • @santoshsathe456
    @santoshsathe456 5 месяцев назад +1

    महाराजांसी
    सादर नमन वंदन
    मला वाटते तरूण
    मूर्तीकारानी हे काम
    हाताळायला नको होते।

  • @sun49pawar
    @sun49pawar 5 месяцев назад +86

    भाजप बिना अनुभवी लोकांना कामं देण्यात हुशार आहे..

  • @BhanudasDhamal-ho3wt
    @BhanudasDhamal-ho3wt 5 месяцев назад +15

    पुतळा उभारणी साठी नेमलेल्या कमिटिवर गुन्हा दाखल करुन जास्तीत जास्त कठोर शिक्षा द्यावी

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 5 месяцев назад +145

    जसा पुतळा कोसळला त्यापेक्षा अतिप्रचंड वेगाने हे निष्क्रिय सरकार कोसळेल जाहीर निषेध

    • @sampatnavale5183
      @sampatnavale5183 5 месяцев назад +2

      यात सरकारचा काही दोष नाही हा दोष शिल्पकार आणी ईजिंनियर यांचा दोष आहे शिल्पकार हा अनुभवी नव्हता आणी ईजिंनियर हा विकला गेला असावा सरकार कुणाचाही असुद्दा विरोधी पक्षाचे सरकार असा मुद्दा उचलतात ठेकेदार यांनी शिल्पकार हा अनुभवी निवडला नाही हि चुक

    • @Zingalala922
      @Zingalala922 5 месяцев назад

      @@sampatnavale5183 😀

    • @drabhijeet4875
      @drabhijeet4875 5 месяцев назад

      ​@@sampatnavale5183 😂joke ..I think u r andhabhakta.. lahan buddhi ahe tumchi... goverment chi involvement aste baba !!10CR ch paise gheun 10 lakh mdhe Kam kela ah..😅

    • @vinod_911
      @vinod_911 5 месяцев назад

      Contract kay aamhi dilta ka ​@@sampatnavale5183

    • @nitaba9155
      @nitaba9155 5 месяцев назад

      💯

  • @ranjeetbudkar4109
    @ranjeetbudkar4109 5 месяцев назад +19

    कोल्हापूर मध्ये ताराराणी यांचा पुतळा येऊन बघा. .. .. . मानाचा मुजरा. .. .. .कारागीराला. .. .. ..

  • @shivajiraopatil5389
    @shivajiraopatil5389 5 месяцев назад +3

    खर तर सर्व नेत्यांनी एकत्र येऊन चांगले काम होण्यासाठी उपाय तज्ञ कलाकाराकडून घेऊन एक सुंदर व अनंत काळ टिकेल असा छत्रपती शिवाजीमहाराज यांचा पुतळा उभारावा.हीच खरी समाजसेवा ठरेल.

  • @dnyaneshwarrindhe3974
    @dnyaneshwarrindhe3974 5 месяцев назад +1

    फारच दूर्दैवी घटना. प्रथमच येवढी चांगली माहिती मिळाली. खूप छान. या मधून पुढे काहीतरी सरकारी यंत्रणा शिकेल. या वरून होणारे गलीच्छ राजकारण उबग आणणारे आहे. स्वतःची राजकीय पोळी भाजने येवढेच किळसवाणे काम हे करत आहे. या मधे झालेला भट्राचार शोधा त्यांना आधी फासावर लटकवा.

  • @santoshphadtare4042
    @santoshphadtare4042 5 месяцев назад +1

    महाराज आम्हाला.
    आमच्या व्येवस्थेचि लाज वाटत आहे.ज्या महाराजांच्या नावाने जे मोठे झाले त्यांनि राजिनामा दिला पाहिजे.

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 5 месяцев назад +49

    बानूगडे पाटील... महेश मांजरेकर... चिन्मय मांडलेकर.. प्रवीण तरडे.... रितेश देशमुख... सुबोध भावे... नाना पाटेकर... शरद केळकर.... आशुतोष गोवारीकर.... प्रसाद ओक.... यांना मराठी माणसानी डोक्यावर घेतले ते राजेंबद्दलच्या प्रेमामुळे कुणी एखाद्धा युद्धपट केला... कुणी छत्रपती होऊन तो काळ लोकांपुढे उभा केला म्हणून यांच्या picture च्या premiere ला लोक आरती घेऊन जणू हेच राजे समजून यांच्या पायावर जनतेने डोके देखील ठेवले.... पण पडद्यावर हंबीर साकारणारा प्रवीण तरडे इतका अधर्मवीर असेल असे स्वप्नात पण वाटले नव्हते साधी त्याला प्रतिक्रिया देखील द्यावीशी नाही वाटली झालेल्या घटनेबद्दल.... किती बोलावे आणि काय बोलावे या साऱ्याबद्दल आज यांना मराठी म्हणून जगण्याचा मान ज्या छत्रपतीनी दिला त्यांचं स्मरण यांना होत नसेल तर यांचे सिनेमे फुकट दाखविले तरी पाहू नका...... आता मला लाज वाटते तुम्ही मराठी कलाकार असल्याची... महाराष्ट्र तुम्हास माफ करणार नाही.... 🚩🚩🚩

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 5 месяцев назад +4

      💯 khare ahe

    • @gauravsalve1135
      @gauravsalve1135 5 месяцев назад

      Right sir

    • @vishaldongarevlog858
      @vishaldongarevlog858 5 месяцев назад

      हे लोक भाजप चे चाटु आहेत भाजप च्या गोट्या चोळल्या त्यामुळं ह्यांना चित्रपट बनवायला पैसे मिळतात

    • @ulkakulkarni4441
      @ulkakulkarni4441 4 месяца назад

      Thor vaktiche putale ubharun tyat bhrashtachar hot aasel tar velecha aani paishacha aapavya honyapeksha shala hospitals bandhun maharajache photo lava aani tyanche vichar jagava. Deshala maharajacha vicharanchi khup garaj aahe. Chatapatina manacha mujara

  • @samirjadhavrao9326
    @samirjadhavrao9326 5 месяцев назад

    भगवान रामपुरे सर हे खुप अनुभवी व प्रसिद्ध शिल्पकार आहेत. त्यांनी ह्या घटनेवर मांडली मते ही खुप महत्वाची आहेत.

  • @pratikmore336
    @pratikmore336 5 месяцев назад +4

    महाराजांची मूर्ती कोसळल्यावर जेवढे दुःख वाटले नाही, तेवढे दुःख आता स्वार्थापोटी राजकारणी राजकारण करताना वाटत आहे....एक ही राजकारणी आत्ता असे म्हणत नाही की आपण सर्वजण मिळून महाराजांची मूर्ती परत एकदा नव्या जोमाने उभी करू...🔴🔴

  • @ashokhirlekar9703
    @ashokhirlekar9703 5 месяцев назад +1

    हेकाम शिवराजाचे द्वेशकर्ते तसेच महाराष्ट्राचे द्वेष कर्ते जे महाराष्ट्राच राहुन
    असे दुःषकर्म करतात त्यांच्यावर व
    जाणुन बुजुब हे कार्य करवितात त्या
    दोघानाही कठोरात कठोर शिक्षा ही
    झालिच पाहिजे ।
    ।। जय शिवराय ।।
    ।। जय महाराष्ट्र ।।

  • @prakashshinde3134
    @prakashshinde3134 5 месяцев назад +28

    जे सध्या जिवंत आहे त्यांच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे आणि जे महापुरुषाचे पुतळ्याचे काम केलं ते व्यवस्थित व्हायला पाहिजे महापुरुषाचा अपमान व्हायला नको

  • @gajananlokhande1027
    @gajananlokhande1027 5 месяцев назад +74

    तो मुलगा आहे ठिक आहे , पण सर त्या मुलाच्या पाठीमागे कोण आहे हे शोधणं फार महत्वपूर्ण आहे असं मला तरी वाटतं

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 5 месяцев назад +2

      पाठीमागे कोण आहे म्हणजे? हे जाणूनबुजून झालेलं नाहीय. शिल्प घडवणारा बसवणाराही शिवप्रेमीच आहे. काहीही बोलायचं म्हणजे...?

    • @Premchandghodke152
      @Premchandghodke152 5 месяцев назад +1

      Nit aika he shilpkar kay mhantat te te mhantat ki putla jari kosalala tari tyache don kiwa tin tukde hotil pan itke jast tukade hot nahit je ki jhalele disat ahet ithech point ahe mitrano hi shakyata nakarta yet nahi ki he kam koni tari wad bhadkawa mhanun karawun ghetle nasel he kashawarun 😊

    • @blackblack1553
      @blackblack1553 5 месяцев назад +5

      तो मुलगा कसा पण ठीक नाहीये, त्याच्या मित्राचा चॅटिंग बघा गोऱ्या रंगात कशी काळी मानसिकता आहे. ज्या महाराजांचा पुतळा बनवून पैसे कमावण्याची इच्छा बाळगतो त्या महाराजांबद्दल त्याचे विचार समजून घ्या.

    • @sureshkambli953
      @sureshkambli953 5 месяцев назад

      करेक्ट !

    • @rajendradonde2814
      @rajendradonde2814 5 месяцев назад

      ​@@blackblack1553 कुठे आहे ते चाटिंग

  • @tejas569
    @tejas569 5 месяцев назад +27

    पळवून लावला आहे त्याला जर तो मिडिया समोर आला तर भ्रष्टाचाराच बिंग फुटलं ना सर

  • @vishramkharat1754
    @vishramkharat1754 5 месяцев назад +11

    छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारा मुलगा फक्त २४ वर्षाचा आहे त्याला कोणतीही सजा व्हायला नको त्याला कामाचा कोणताही अनुभव नसतानाही काम देणाऱ्यांणा कडक शिक्षा व्हायला च पाहिजे जयभीम जय संविधान 🙏🙏🙏

    • @anantdighe7373
      @anantdighe7373 5 месяцев назад

      तो आपट्याचा किडा 24 चा असला तरी तो नको तिथं कुरापती काढण्यात पटाईत आहे असल्या हरामखोरांना सुळावर दिलं पाहिजे.

  • @Mission_hindurashtr
    @Mission_hindurashtr 5 месяцев назад +1

    रामपुरे सर आम्हाला नेहमीच सार्थ अभिमान आहे आपण सोलापुरी असल्याचा 😊🙏🏻

  • @dr.sandeep7718
    @dr.sandeep7718 5 месяцев назад +48

    आणखी दहा वर्षे भाजपचे सरकार यायला पाहिजे.त्या शिवाय देश भिकेला लागणार नाही.
    जय भाजप...

  • @musafir_e_sahyadrii
    @musafir_e_sahyadrii 5 месяцев назад +18

    नुसता पुतळा नाही महाराष्ट्राची अस्मिता पडली 😞😢

  • @dhansingjagtap354
    @dhansingjagtap354 5 месяцев назад +1

    शिवबा काय म्हणता.राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणा.तुमचे वय.महाराज पेक्षा तुम्ही फार लहान आहे.

  • @ashakedari9815
    @ashakedari9815 5 месяцев назад +4

    टेंडर ने वाटोळे केले . सर्व ठिकाणी .. रोड, पुल, कॉट्रॅक्टबेस चे काम. रेल्वे, hospital , बस सेवा. सर्व सर्व....😢😢😢😢😢😢

  • @pradeephardas2380
    @pradeephardas2380 5 месяцев назад +1

    6:27

  • @sadanandchavan3344
    @sadanandchavan3344 5 месяцев назад +13

    साप बिनबोभाट निघून गेल्यावर भुई (जमिन) धोपटणयात काही अर्थ नाही ! पुतळा बनवण्याची खरी किमत अद्याप तर उजेडात आलीच नाही !

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 5 месяцев назад +1

    या विषयाचे राजकारण होऊ नये दोषीबर कारवाई व पुन्हा सन्मानाने पुतळा उभा करावा

  • @MahammadaliSayyad-b3k
    @MahammadaliSayyad-b3k 5 месяцев назад +8

    आपटे शिल्पकाराने पळवून जाना ऐवजी पोलीस स्टेशनला हजर झालं असतं तर बरं झालं असतं.

  • @ManishaMulay-lo9fx
    @ManishaMulay-lo9fx 5 месяцев назад +2

    श्रीशिवाजी महाराजांचा पुतळा मुद्दाम कोणी पाडला नाही. त्याच्यावर एव्हडी चर्चा न करता व्यवस्थित बसवून टाकावा. महाराजांच्या काळात अशा चर्चा न होता कृती होत असे. एकातरूण मुलाला आयुष्यातून उठवू नका. चर्चा बद करून पुतळा नीट उभारून घ्या.

  • @dadupatil8310
    @dadupatil8310 5 месяцев назад +8

    सर अगदी बरोबर बोलले

  • @nandkumarkamble7395
    @nandkumarkamble7395 5 месяцев назад

    समस्त रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांंचा स्टॅच्यू हा अभ्यासू आणि अनुभवी मराठी माणसालाच देने आवश्यक होतेआणि यात दोषी असणारे असतील त्यांचकया वर कारवाई झालीच पाहीजे.

  • @kalyanpatole8406
    @kalyanpatole8406 5 месяцев назад

    हे सर्व या शिल्पकारांचे अनुभवी मनोगत सरकारने आदोगर मनलाऊन ऐकले पाहिजे ........ त्या नंतरच पुढील निर्णय त्या नविन नवाळु शिल्पकाराबद्दल घ्यायला पाहिजे.........काम त्याला देनारा व ते अनुभव नसताना ते काम करनारा यात दोन्हीजन जिम्मेदार आहेत...........हे लक्षात सर्वांनीच व कोर्टाने ही घेणे महत्वपूर्ण भूमिका आहे😢😢😢😢😢😢 हे कोणत्या ही महापुरुषांच्या स्मारकांचा अपमान होणे हे मला बरोबर वाटले नाही😢😢😢😢हे परमेश्वरा सर्वांनाच चांगलि बूद्धी दे 😢😢😢😢 व 😢😢सर्वांच्याच हातुन चांगलेच कार्य होऊ दे😢😢😢😢😢

  • @ashokshimpi7878
    @ashokshimpi7878 5 месяцев назад +2

    शिल्प कार साहेब चूक हाऊ शकते पण तो बसविताना मीत्स्त्री आर्किटेक इन्गिनीयर काय करत होते .चूक ही पुतळा बस्विताना च झाली नसेल हे कश्या वरुन ? पुतळाकार लहान कमी वयाचाअसेल पण्त्यने पुतळ्यत काही दोष ठेवला कां? हे अच्गोदर पहावे .नन्तर दोष लावावा.

  • @RajendraDal-ph3zz
    @RajendraDal-ph3zz 5 месяцев назад +14

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाची झालेली अवस्था पाहून मनाला खूप वेदना होतात. याला जबाबदार सरकार मधील भ्रष्टाचार आणि सवारथ आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा.

  • @bal3428
    @bal3428 5 месяцев назад

    जय शिवराय. 🚩🙏🏾

  • @ravidange8932
    @ravidange8932 5 месяцев назад

    Right 👍🙏🙏 दादा

  • @VidyaJadhav-l8n
    @VidyaJadhav-l8n 5 месяцев назад +4

    अगदी बरोबर बोलतात आपण साहेब सर्वात जास्त जबाबदार याला कॉन्ट्रॅक्ट देणारा आहे,त्याला पहिल्यांदा अटक करावी,मग त्या शिल्पकाराच पाहू

  • @shyamsundarchandolkar8027
    @shyamsundarchandolkar8027 5 месяцев назад +4

    .. बरोबर बोलतात.. रामपुरे.. कारणं. मि पन याच क्षेत्रातील आहे..२४.. वर्षा च्या मुलास हे काम देने.... येथेच सर्व पाणी मुरलेले दिसत आहे..🚩🚩🙏🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @NandaJamlekar
    @NandaJamlekar 5 месяцев назад

    चोवीस वर्षांचा मुलगा लहान नाही त्याला पुतळा बनवण्यासाठी फार मोठी जबाबदारी दिली जबाबदारीतून च माणूस शिकत असतो.शिकल्याशिवाय अनुभव कसा येईल? कदाचित पुढे तो चांगले काम ही करेल.त्यालाही समजून घेतले पाहिजे.एवढी मोठी सजा देऊ नका की त्याच जीवन बरबाद होईल.

  • @VithalRayamane
    @VithalRayamane 5 месяцев назад

    Absolutely right sir 👍👍

  • @premratnamal4878
    @premratnamal4878 5 месяцев назад +1

    इथे सर्व चूक सरकारची आहे. त्याला सारवा सारव करू नका

  • @opgamer6913
    @opgamer6913 5 месяцев назад +1

    Very nice sir ji thanks

  • @chhayapatil4137
    @chhayapatil4137 5 месяцев назад

    एकदम खर

  • @manishashembavanekar4776
    @manishashembavanekar4776 5 месяцев назад +2

    जे कोणी बोलतात की शिवरायांचा अपमान आहे अपमान आहे. त्यांच्या अंगी किती महाराजांचे गुण आहेत? हे आधी पडताळून बघायला पाहिजे.

  • @btpagare5480
    @btpagare5480 5 месяцев назад +1

    Khup chhan utara dili sir 👌👍🏽 Jay shivraye Jay bhim namo budhaya 🙏

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 5 месяцев назад +3

    पत्रकारिता करताना शब्दात व्यक्त होताना आत्मविश्वास कमी आहे,हेवलना नाही अवहेलना केली, महाराजांच्या नावांचा उल्लेख करताना दडपण आले होते कां पत्रकार बंधुं ची कमाल आहे

  • @bibhishankadam6940
    @bibhishankadam6940 5 месяцев назад

    गडकरी साहेब 🌹🌹🌹🌹🌹♥️🙏

  • @gajanansalvi5093
    @gajanansalvi5093 5 месяцев назад +3

    सर्व चौकशी झाली पाहिले... हॆ सर्व बेईमान, गद्दारी करून मुख्यमंत्री होणं सॊफ आहे हो... माननीय शिल्पकार सत्य बोलत आहेत...अंध भक्त... गीर........ गया.... तो..... महाराजांची विटंबना करणाऱ्यानो.... मराठी जनता हॆ.. विसरणार नाही....

  • @BapuKhude-l3r
    @BapuKhude-l3r 5 месяцев назад +1

    महाराज माफ करा,... राजकारण असेच चालणार.

  • @gajeerambhor9424
    @gajeerambhor9424 5 месяцев назад +4

    ज्या दिवशी महाराजाचा पुतळा कोसळला तो दिवस काळा दिवस म्हणून इतिहासात नोंद झाली

  • @prakashchavan7871
    @prakashchavan7871 5 месяцев назад +12

    देवेंद्र फडणवीस यांनी 100% विदेशात पाठवलेले आहे

  • @deepaktribhuwan5440
    @deepaktribhuwan5440 5 месяцев назад +1

    पुतळा बनविणाऱ्या कलाकाराची शिफारस कुणी केली त्याच्यावर प्रथम कठोर कारवाई करण्यात यावी, पण तसे होणार नाही.कारण...शिफारस करणारे कोण,त्याच्या जवळचे कोण याची चर्चा समाज माध्यमावर होत आहे.पण ते पुढे येऊ दिले जाणार नाही.

  • @ramsuryavanshi298
    @ramsuryavanshi298 5 месяцев назад +1

    खुप छान बोलले सर 😢😢🙏🏼🙏🏼

  • @KiranKale-o5w
    @KiranKale-o5w 5 месяцев назад +1

    ठेकेदाराला दोष देता येणार नाही मंग आधीकारी काय करत होते काम चेक करुन बील दीली असतिल ना

  • @ManjushaTandon
    @ManjushaTandon 5 месяцев назад

    पुतळा कुठे पडला माहित नाही,तुम्हीतिथे जावून पाहील नाही.,गडकरी आहे.चांगल काम करणारा.
    मुलाला चांगले सुचवले😢😢😢😢😢

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi4660 5 месяцев назад

    कलावंत आणि विचारवंत यातील खंत आहे तर हा निष्कर्ष आहे तर हे इंजिनिअर म्हणून समोर मांडले आहे तर हे इनर इंजिनिअर म्हणून समोर मांडले आहे तर मग तेंव्हा जागरूकता निर्माण करने आणि समाज , व्यक्ती आणि विचार कार्य पद्धती यांचा समावेश आहे तर हे स्पष्ट झाले आहे तर मग राजकारण नको तर कारण समोर मांडले आहे तर हे शिल्प विषयावर विचार मांडले आहेत !

  • @rizwanpatel6919
    @rizwanpatel6919 5 месяцев назад +5

    त्या भागातील आमदार खासदारांनी राजीनामा द्यावा ......

  • @VikramSonavane-cj8uh
    @VikramSonavane-cj8uh 5 месяцев назад

    राजकारण नंतर, पण सर्वात आधी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेने महाराजांची माफी मागून पुन्हा त्यांचा पुतळा उभा करण्यास प्रयत्न झाला पाहिजे, दोषी असतील त्यांच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे, पण लवकरात लवकर उत्तम शिल्पकार पाहून महाराजांचा पुतळा उभारावा यासाठी पण प्रयत्न झाले पाहिजेत

  • @janardhanwakchaure8821
    @janardhanwakchaure8821 5 месяцев назад +1

    काम देणारा आणि काम करणारा यांचेवर कडक कारवाई झाली पाहिजे.शिवराय यांचा पुतळा कोसळणे ही अतिशय दुर्दैवी घटना आहे.सर्व देशात अंतापाची लाट ऊसळली आहे.सत्तेवर भाजपा सरकार सर्व क्षेत्रात अपयशी झालेले आहे.प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे.

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 5 месяцев назад

    हा विषय बिना अभ्यासाचा नाहीच नविन टेंडर द्यायचं देणारा पण अभ्यासू असावा लागतो , आणि जर घराची बांधणी, हे सगळं शास्त्र फक्त .......

  • @avadhutchavan9431
    @avadhutchavan9431 5 месяцев назад +6

    तो पळून गेला नाही पालवला त्याला त्याची चॅटिंग बघा मग कळेल

  • @ramchandramisal3808
    @ramchandramisal3808 5 месяцев назад +2

    अननुभवी शिल्पकार हाताशी धरून निधीचा अयोग्य वापर करण्याचा हेतू होता.

  • @bhilamore8920
    @bhilamore8920 5 месяцев назад

    शिवबा का म्हनता, शिवाजी महाराज म्हनावे, तो पूतळा नव्हे महाराष्ट्र ची आत्मा आहे

  • @nivruttighule225
    @nivruttighule225 5 месяцев назад

    नकोस बनवू पुतळे माझे पैसे खर्चून.
    सभाही भरवून करू नको तू गुण गौरव माझा.
    कटी बद्ध हो मम कार्य पूर्ततेशी.
    हाच शिवबाचा संदेश महाराष्ट्राशी.

  • @DarshanKhedgaonkar
    @DarshanKhedgaonkar 5 месяцев назад +11

    महाराष्ट्रात आणि देशात अनेक उत्तम आणि अनुभवी शिल्पकार असताना नवख्या माणसाला काम का देण्यात आलं ?

  • @DEVIDASINGALE-u8t
    @DEVIDASINGALE-u8t 5 месяцев назад

    सर्व जबाबदारी बेदरकार, उतावळ्या आणि निवडणूकीला केवळ महत्व देणार्‍या नादान सरकारची आहे. जे संबंधीत अधिकारी, नेते असतील त्यांना शासन झाले पाहिजे.

  • @rohidasgadhave5913
    @rohidasgadhave5913 5 месяцев назад +3

    अन् अनुभवी मुलाला काम देण्यात कोश जबाबदार आहे व ह्यात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करून जनतेला फसवने हे सत्ता धरी पक्षाला महाग पडणार महाराष्ट्राच्या जनतेत प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

  • @paperpassion2725
    @paperpassion2725 5 месяцев назад

    आगदी बरोबर....

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 5 месяцев назад

    अगदी सत्य व्यक्तव्य

  • @atuldeshmukh4375
    @atuldeshmukh4375 5 месяцев назад

    आयबीएन लोकमतने एवढ्या महत्त्वाच्या विषयावर एका मोठ्या शिल्पकाराची मुलाखत घेण्यासाठी ज्याला 'अवहेलना' व 'निकष' हे शब्द योग्य पद्धतीने उच्चारता येत नाहीत असा मुलाखतकार पाठवला. प्रश्न कोणते विचारले जावे, याचीही त्याला जाण नाही.

  • @LataLipane
    @LataLipane 5 месяцев назад

    या दुदैवी घटनेची जबाबदारी नेमकी कोणाची व जबाबदारांना शिक्षा कोणती?सत्तेतील दोषी दुसऱ्यांच्या गळ्यात दोर बांधणार.... आज छत्रपती शिवाजी महाराज असतेतर....?

  • @madhurapatange3525
    @madhurapatange3525 5 месяцев назад

    आता पर्यंत हे नाचणारे ईतके वर्षे कुठे होते बीजेपी ने शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला हेच त्यांना पचत नाही

  • @panchasheel199
    @panchasheel199 5 месяцев назад

    या जयदीप आपटे ला राजें च्या पूतळ्या चे कन्त्राट देताना सगळे नियम, मापदंड, प्रक्रिया बाज़ुला ठेवन्यात आले होते.
    सहस्रबुद्धे आपटेचे फ़ेसबुक वर कौतुक करतो “ काय सुंदर डिटेलिंग आहे” आता कुठे गेली ही मंडळी.

  • @hemangic850
    @hemangic850 5 месяцев назад

    Right 👍

  • @ujwalatambe2776
    @ujwalatambe2776 5 месяцев назад

    काही ही असूद्या पण हा खूप मोठा अपमानास्पद गोष्ट आहे .

  • @azeemshamalik4262
    @azeemshamalik4262 5 месяцев назад

    हेवलना मराठी ?
    भाषेची एवढी अवहेलना. पत्रकारितेची एवढी दयनीय अवस्था.पत्रकार महोदयानी प्रथम स्पष्ट उच्चार, मराठीचे जोरात वाचन करून पत्रकारिता करावी. 🎉

  • @harshrajyekande5674
    @harshrajyekande5674 5 месяцев назад

    Sir rampure s views ar absolute truth, regarding the whole episode at rajkot..

  • @vijaysingchaudhari6467
    @vijaysingchaudhari6467 5 месяцев назад

    जास्तीच कमिशन मिळावे यासाठी याला काम दिलं आणि भरपूर कमिशन मिळवलं ।

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 5 месяцев назад

    खरंतर अनुभव नसलेल्या शिल्पकाराला काम देने मुळातं चुक आहे दोषी काम देणारे शासकीय अधिकारी आहेत

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 5 месяцев назад

    छोट्या मुलाला काम देणाऱ्याला शिक्षा व्हायला पाहिजे 😡😡😡

  • @sameerdabhade5581
    @sameerdabhade5581 5 месяцев назад +2

    महाराज.... तुम्हीच surwat... आणि तुम्हीच शेवट आहात..... दंडवत

  • @surekharanade270
    @surekharanade270 5 месяцев назад

    " अवहेलना " म्हणायच आहे का मुलाखतकाराला ?
    महत्वाच्या विषयावरचा व्हिडिओ बनवण्यासाठी अस्खलितपणे , बरोबर रितीने शब्द वापरायला येतील असे मुलाखतकार निवडावे , प्लीज.

  • @vedantmusicmala3076
    @vedantmusicmala3076 5 месяцев назад +1

    हे जाणून बुजून मुद्दामच केलेले आहे.

  • @DnyaneshwarPasalkar
    @DnyaneshwarPasalkar 5 месяцев назад

    प्रसिद्ध च्या अति हव्यास , आणि टिकाऊ पणाबद्दल अगम्य गुन्हा केलेला आहे, जबाबदार व्यक्ती वर कारवाई झालीच पाहिजे.....!!!

  • @laxmanpawar5499
    @laxmanpawar5499 5 месяцев назад

    Jay shivray

  • @SushilaSolanke
    @SushilaSolanke 4 месяца назад

    ही घटना मनाला लागणारी आहे सर्व बडबड करीत असतात दोषी गम्मत पाहत आहे एक घटना घडली किपहीली च विसर पडतो शिक्षा कुणालाच झाली नाही बदलापूर, कलकत्ता दोषी त्यांचे जवळच असून सुखरूप आहेत

  • @sunillahane9179
    @sunillahane9179 5 месяцев назад +2

    तो घाबरला कारण त्यांनी भ्रष्टाचार केला आहे.तसेच पुतळ्याची तुकडे तुकडे झाले म्हणजेच हलक्या दर्जाचे मटेरियल वापरले पांचधातू तर दूरच.ज्यांनी या शिल्पकराला काम दिले त्याला सुद्धा अटक करा.

  • @ganesh_rajwade
    @ganesh_rajwade 5 месяцев назад +1

    39 वर्षाचा माणूस आहे तो 24 वर्षाचा मिसरूड नाही

  • @shashiavaghade4008
    @shashiavaghade4008 5 месяцев назад

    बरोबर आहे

  • @yuvrajpatil2812
    @yuvrajpatil2812 5 месяцев назад

    शिल्पकार आपटे हे अबोध बाहुले आहेत कॉन्ट्रॅक्ट देणाऱ्या त्यांना ज्ञात असणाऱ्या शिफारसदारांच्या नाहीतर अनुभवहीन, अल्पवयीन(कामाच्या बाबतीत) हव्यास प्रसिद्धीचा असणाऱ्या अविवेवकी तरुणास एवढे प्रतिष्ठित काम कसे काय मिळू शकते ?

  • @sudambhase4401
    @sudambhase4401 5 месяцев назад +1

    नवीन माणसाला काम देऊन जास्त शेन खायला मीळाल

  • @sansan8738
    @sansan8738 5 месяцев назад

    मला त्याची डिजाइन चुकली वाटतं
    कारण छत्रपती महाराजांच्या शरीराचा भाग त्या मानाने पायाचा आकार खुप लहान वाटतोय

  • @ajayshete7258
    @ajayshete7258 5 месяцев назад

    Experience is good teacher.Jay Shivray.

  • @ashokwarke371
    @ashokwarke371 5 месяцев назад +1

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप ला कोणत्याही कामासाठी कोणत्याही परवानगी ची गरज नाही.