Chhatrapati Shivaji Maharaj First Statue Pune : शिवरायांचा जगातला पहिला पुतळा, आजही दिमाखात उभा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024

Комментарии • 228

  • @somnathpagar9633
    @somnathpagar9633 20 дней назад +182

    काय माझा राजा दिमाखात बसलेला आहे🚩🚩

  • @virajpatil1295
    @virajpatil1295 20 дней назад +143

    राजर्षी शाहू महाराज🙏

    • @anantremje886
      @anantremje886 18 дней назад +1

      Khup. Cchhan. Mahitee. Deelit. Dhanyewad. Sir

  • @SunilKamble-dr4tj
    @SunilKamble-dr4tj 20 дней назад +112

    मंदार गोजांरी तुम्ही खरोखरच माहिती चांगली सांगितली एकदम मस्त

  • @hindustani954
    @hindustani954 20 дней назад +37

    त्या 50 कामगारांना पण सलाम ❤ जय शिवराय जय भिम

  • @RajasiDalvi
    @RajasiDalvi 20 дней назад +29

    हा पुण्यातील पुतळ छ.शिवाजी महाराजे याच्या वंशजांनी उभारला होता त्यांची आस्था होती म्हणून पुतळ्याची अभ्यासपूर्ण उभारणी झाली.आणि मालवण मधील पुतळा राजकारण्यानी उभारलेला आहे.

    • @vrushalighagare3645
      @vrushalighagare3645 17 дней назад +4

      निष्ठा असावी लागते.ती निष्ठा मोदी. भाजप सरकार मध्ये नाही.

  • @tejasmohite8500
    @tejasmohite8500 20 дней назад +51

    2:35 आणी 2:45
    डोळे काय रेखाटले आहेत वाह ❤❤

  • @amitpatilamit
    @amitpatilamit 20 дней назад +42

    कलेविषयी अपार निष्ठा आणि राजांविषयी असीम आदर असलेला कलाकारच अशी सुंदर कलाकृती बनवू शकतो. आपटे सारख्या सडक्या मनोवृत्तीचा माणूस याच्या 1% दर्जाचे सुद्धा काम करू शकणार नाही.

    • @vrushalighagare3645
      @vrushalighagare3645 17 дней назад

      सडकी नीच कपटी भाजप. छत्रपती शिवाजी महाराज बद्दल प्रेम त्यांना कधीच नव्हते.

  • @MTrider-o7p
    @MTrider-o7p 17 дней назад +12

    ❤❤️म्हणुन आम्ही म्हणतो जगात भारी कोल्हापूरी अणि आमचे शाहू महाराज ❤🚩🚩

  • @sadashivsutar1950
    @sadashivsutar1950 18 дней назад +10

    अप्रतिम माहिती दिली.. धन्यवाद..
    छत्रपती शिवाजी महाराजांची महती अपरंपार
    अबाधित अशीच सदैव रहाणार....

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 20 дней назад +19

    एबीपी माझा तुम्ही दिलेली माहिती ऐकून तरी आत्ताच्या राजकारण्यांचे डोळे उघडतील . मंदार सर आपले आभार.जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @vishalkumar-xf6ur
    @vishalkumar-xf6ur 20 дней назад +8

    खरोखरच अतिशय सुंदर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा... ❤️👍

  • @santoshsalvi1279
    @santoshsalvi1279 20 дней назад +27

    एबीपी माझा तुमचं खूप धन्यवाद तुमच्यामुळे एक चांगली माहिती मिळाली

  • @padmasinhkale8003
    @padmasinhkale8003 20 дней назад +22

    खुप छान माहिती दिली! जय शिवराय!

  • @AMITKUMAR-zy1bs
    @AMITKUMAR-zy1bs 20 дней назад +21

    किती तेजस्वी चेहरा ❤

  • @ketankshikhare4786
    @ketankshikhare4786 20 дней назад +13

    आमचा राजा ..लोकराजा राजर्षी शाहु ❤

  • @Just_wow_India
    @Just_wow_India 18 дней назад +10

    0:24 हा पुतळा किती दिमाखदार वाटतो बघा! अगदी राज्यांना समक्ष पाहिल्यासारखं वाटतं. छत्रपती शाहू महाराजांचं कामच वेगळं होत! राजकोट किल्यावर असाच अश्वारूढ पुतळा हवा! पण भाजपा कडून नको.

  • @rajendrabhagat6434
    @rajendrabhagat6434 20 дней назад +6

    अतिशय छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा जय भवानी जय शिवाजी

  • @sumitraingale63
    @sumitraingale63 20 дней назад +19

    कुठे मा.नानासाहेब करमरकर आणि कुठे तो जयदीप आपटे विचारतील केव्हढा हा फरक

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 20 дней назад +8

    मंदार गोंजारी सर खुप छान विश्लेषण केले आहे खुप आभारी आहे 🙏🙏

  • @jitendradhokchoule9527
    @jitendradhokchoule9527 20 дней назад +27

    या टरबुज न लई आपमांन केला छत्रपती चां महाराष्टातील जनता त्याला माफ करणार नाही

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 20 дней назад

      उस्मान नातेवाईक आहे का तूझा माकडा

    • @bhagwanpatil2468
      @bhagwanpatil2468 16 дней назад +1

      बरोबर.

  • @charanvanve8210
    @charanvanve8210 20 дней назад +12

    मला अभिमान आहे की राजेंचा पुतळा हा पुण्यात आहे सर्वात पहीला पुतळा

  • @balubarwade2370
    @balubarwade2370 20 дней назад +8

    जुनं ते सोनं जय शिवराय

  • @aniljadhav4953
    @aniljadhav4953 18 дней назад +3

    खुप छान विश्लेषण आणि माहिती दिली 🙏🙏🙏

  • @anantsinnarkar2457
    @anantsinnarkar2457 20 дней назад +12

    या पुतळ्याच्या स्थैर्याचे रहस्य 7.17 मिनिटाला समजले. ते म्हणजे 13 फूट लांबी , 3 फूट रुंदी व 13 फूट 6 इंच उंची असणारा त्याचा आकार व घोड्याचे तीन पाय पायात रोवले असून एक पाय अधांतरी आहे. माहिती बद्दल धन्यवाद.

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 18 дней назад +4

    माझे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना फक्तं पाहूनच मी नेहमी नतमस्तक होतो ही उर्जा मला नेहमीच पुढील मार्ग दाखवते

  • @kiranshinde2733
    @kiranshinde2733 20 дней назад +14

    असाच भ्रष्टाचार चालू राहिला तर देश पुन्हा पारतंत्र्यात जाईल

  • @amitkamble5633
    @amitkamble5633 19 дней назад +2

    छ. शिवाजी महाराज कि जय. छ. राजर्षी शाहू महाराज कि जय.

  • @mandatorane8397
    @mandatorane8397 20 дней назад +4

    आमच्या छत्रपती राजश्री शाहू महाराजांची तुलना कोण शी ही करू नये, है असेल येतील , जातील, ❤ महराज राहतील

  • @BG-mi6gq
    @BG-mi6gq 18 дней назад +2

    शाहू महाराज खानदानी होते म्हणून अस लोक नाव काढतील अस काम करून गेले.. बाकी भिकारी सत्तेत असले की काम करायचं सोडून जनतेचा पैसा लुटून खातात..

  • @pramodbayaskar4043
    @pramodbayaskar4043 20 дней назад +8

    जय शिवराय

  • @us7125
    @us7125 20 дней назад +5

    शाहू छत्रपती 🙌🙌🙌

  • @Chavan450
    @Chavan450 20 дней назад +11

    मंदार ला लवकरच बीजेपी माझा सोडावं लागेल ......एव्हडं खरं बोलत आहे

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 20 дней назад +3

    मंदार कडून सगळी माहिती आणि इतिहास इतंभूत समजतो
    🚩जय शिवराय 🚩🙏🙏

  • @anilpatil7070
    @anilpatil7070 14 дней назад +1

    ABP माझा चे आणि हुशार पत्रकार मंदार यांचेही खुप खुप आभार....

  • @mahendrac.mormare6035
    @mahendrac.mormare6035 20 дней назад +2

    हर हर महादेव 🔱🔱🔱, जय आदिवासी 💪💪💪.

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 16 дней назад +1

    मंदार गोंजारी सर आणि ABP माझा टीम चे खूपखूप धन्यवाद. ❤🙏🏼

  • @shankarzulpe8415
    @shankarzulpe8415 16 дней назад +1

    अतिशय ऊपयुक्त व माहितीपूर्ण प्रतिपादन. सुंदर वर्णन. व्हावा. धन्यवाद.

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 20 дней назад +2

    अभिमानास्पद ...
    खुप छान माहिती दिली . मंदार गोंजारी सर आणि ABP माझा चे धन्यवाद आणि आभार !
    जय भवानी
    जय शिवराय 👏👏🙏🚩

  • @chandrakantkadam3271
    @chandrakantkadam3271 16 дней назад +1

    देशातील पहिला पुतळा पहिल्यांदाच पाहण्याचा आज योग आला. आणि डोळ्याचं पारणं फीटलं!!! धन्यवाद. !!!!

  • @mangeshpatil-fo7ul
    @mangeshpatil-fo7ul 16 дней назад

    आमची लहान पणीची आठवन , आमचे प्रेरणास्थान श्री शिवाजी प्रीपेटरी मिल्ट्री स्कूल मधील हा जगातील पहिला महाराजांचा आमच्या शाळेच्या प्रंगाणातील पुतळा.......

  • @sandiphole1512
    @sandiphole1512 20 дней назад +9

    छान माहिती

  • @santoshandhale128
    @santoshandhale128 20 дней назад +5

    खूप छान माहिती दिली आपण मंदार गोंजारी सर आपण रिपोर्टिंग खूप चांगली करता त्याबद्दल आपले धन्यवाद उघडा डोळे बघा नीट एबीपी माझा

  • @rupalideshmukh8852
    @rupalideshmukh8852 19 дней назад +2

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज मला अभिमान आहे की माझा मुलगा इथे शिक्षण घेत आहे जगातील पहिला पुतळा ,

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 17 дней назад

    व्हा छान सुंदर तेजस्वी कलाकृती. छत्रपती शिवाजी महाराज की जय.आमचं दैवत. अभिमान.

  • @maheshnavale3017
    @maheshnavale3017 18 дней назад +3

    त्यावेळी भ्रष्टाचार नव्हता आज-काल भ्रष्टाचार खालच्या थराला गेला याचे उत्तर याच सरकारने दिले असे सरकार पुन्हा होणे आहे

  • @manikpatil5235
    @manikpatil5235 18 дней назад +2

    ज्यांच्या डोक्यात फक्त येनकेन प्रकारे सत्ता पाहिजे असे असते ते कसा करतील एवढा विचार

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 16 дней назад

    अप्रतिम आणि सुरेख पूतळा, मंदार सर तुम्ही खुपच छान माहिती दिली.
    जयभीम साथियों।

  • @bhanudasturukmane1903
    @bhanudasturukmane1903 20 дней назад +5

    खूप सुंदर विश्लेषण

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 20 дней назад +3

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व किल्ल्यांचे नामकरण .सरदार पटेल स्टेडीयम सारखे करायचे आहे. व त्याची सुपारी नारायण राणे. जयदेव आपटे. यांन दिली आहे.

  • @manoharpatil2147
    @manoharpatil2147 16 дней назад

    खूप सुंदर आहे नुसता पुतळा उभारण्यात अर्थ नाही. त्यामागची भावना प्रामाणिक असावी

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 16 дней назад

    अप्रतिम❤❤❤❤❤..... राजेंचा इतिहास सांगितल्या बद्दल धन्यवाद❤❤❤

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 20 дней назад +4

    Great❤

  • @vasantkank9670
    @vasantkank9670 20 дней назад +1

    जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ

  • @yunusshaikh9303
    @yunusshaikh9303 18 дней назад +1

    Very nice information interpretation Discussion of chhatrapati shivaji maharaj ji. Thank you ❤❤❤❤❤

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi9240 20 дней назад +3

    Dhanyawad Mandar

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 18 дней назад +1

    आज मला अभिमान वाटतो शाहू महाराजांच्या भूमित म्हणजे कागलमध्ये माझा जन्म झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात.

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 20 дней назад +2

    माझ्या राजा ची पुतळ्याची कहाणी ऐकून डोळ्यात पाणी आलं ,

  • @manikpatil5235
    @manikpatil5235 18 дней назад +2

    श्री करमर यांनी या बाबतीत माहिती देणारा लेख आम्हास " माझी भाग्यरेषा" या नावाचा धडा इयता ५ वी ला होता

  • @DarshanKhedgaonkar
    @DarshanKhedgaonkar 20 дней назад +3

    खूप सुंदर माहिती दिलीत . करमरकर हे श्रेष्ठ शिल्पकार होते . अलिबाग येथे त्यांच्या शिल्प कृतींचे संग्रहालय आहे .

  • @VitthalGhadge2023
    @VitthalGhadge2023 19 дней назад +1

    Greet...👍

  • @ameyapotdar659
    @ameyapotdar659 20 дней назад +1

    JAi SHIVRAAI JAI BHAVANNI JAI JIJAAU..TRIVAAR NAMAN...CH.SHIVAJI MAHARAJ...AAJ TUMHI HAVE HOTA KHUP KHUP ANYAY CHALU AAHE RAJYAAT..

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 20 дней назад +3

    Great

  • @shwetapaatil6773
    @shwetapaatil6773 20 дней назад +2

    Good information

  • @shivajiraoarjunikar9450
    @shivajiraoarjunikar9450 20 дней назад +1

    धन्यवाद ए बी पी माझा

  • @rajarambhosale7031
    @rajarambhosale7031 20 дней назад +1

    अभिनंदन मंदार 🚩💐

  • @पीएनपाटिल
    @पीएनपाटिल 16 дней назад

    राजं ❤🚩

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 17 дней назад +1

    तो पुतळा राजश्री शाहु महाराज यांनी
    तयार करुन घेतला .हा नवीन पुतळा शाहुंच्या स्नानाच्या वेळी मंत्र म्हंणना-या भटाच्या दिवट्या गंज्याट्याने तयार केला फरक तर पडनार.

    • @akshaypanvalkar1114
      @akshaypanvalkar1114 17 дней назад

      Lavdya to juna putla dekhil Brahmin ne ch baandhlela aahe. Nanasaheb karmarkar.

  • @NileshAmondkar-re6rs
    @NileshAmondkar-re6rs 19 дней назад +1

    खुप छान माहिती जय शिवराय ❤🚩

  • @navnathjangle4060
    @navnathjangle4060 17 дней назад +1

    या पुतळ्याच्या उद्घाटना वेळी काहींनी पुणे बंद ठेवले होते व घरावर काळे झेंडे लावून निषेध व्यक्त केला होता ती ही माहिती सर्वांना समजली पाहिजे

  • @SunilKhaire-z1t
    @SunilKhaire-z1t 20 дней назад +3

    खूप छान माहिती दिली आहे.... दादा

  • @rushijape3426
    @rushijape3426 17 дней назад

    सर्वांनी एक लक्षात घ्या पुतळा नव्हे स्मारक बोला कारण श्री छत्रपती शिवाजी महाराज हे राजकारणी नव्हते तर एक आपले आराध्य दैवत आहे पुतळा हा राजकारणी लोकांचा असतो महाराजांचे स्मारक आहे ❤️🙏💫

  • @marotikakade361
    @marotikakade361 20 дней назад +1

    Great...

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 20 дней назад +1

    खुपच श्रवनिय निवेदन..❤

  • @vinodmpawarprabhag2328
    @vinodmpawarprabhag2328 20 дней назад +1

    Khup chaan विश्लेषण, मंदार जी.

  • @DILIPTHROAT
    @DILIPTHROAT 18 дней назад +3

    गोंजारी साहेब जर लक्षात घेतल तर तो पडलेला पुतळा जर बघितला की त्या बनवनाराची मानसिकता दिसून येते येथून सुरवात जर अशी असेल तर त्याच अस होणार आणी त्याची भरपाई या लोकाकडून होन्यासाठी च व यांची पोलखोल होन्यासाठी साठीच हे अस झाल असाव

  • @abwasnik
    @abwasnik 16 дней назад

    परंतु हा पुतळा उभा राहू नये म्हणून झालेले पुणेरी कारस्थाने उघड केले पाहिजे। आजही तसाच अंतहीन छुपा विरोध आजही होतो। इतिहास जाणून घेणे खऱ्या शिवप्रेमीची गरज आहे.

  • @shaileshshinde-bb6kr
    @shaileshshinde-bb6kr 17 дней назад

    जय शिवराय जय महाराष्ट्र ❤❤

  • @balasahebkanase5744
    @balasahebkanase5744 20 дней назад +1

    Very nice Presentation

  • @realadityacreative3317
    @realadityacreative3317 20 дней назад +4

    समुद्र सपाटीचा अभ्यास गरजेचा आहे...

  • @shubhamlokhande5534
    @shubhamlokhande5534 20 дней назад +3

    खुप छान सर धन्यवाद 🙏

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 20 дней назад +3

    छान माहिती जय शिवराय पत्रकार बधु

  • @Semantsen62
    @Semantsen62 19 дней назад +1

    सुंदर माहिती.

  • @amarnathjadhav1257
    @amarnathjadhav1257 15 дней назад

    Chatrapati Shivaji Maharaj ki Jay 🙏🚩

  • @sumitkad4799
    @sumitkad4799 17 дней назад

    Kharach khupach chan

  • @awan2633
    @awan2633 18 дней назад +3

    पण यात पुणेरी सवरणांनी किती अडथले आणले हे नाही सांगितले....

  • @shankardange2607
    @shankardange2607 16 дней назад

    मंदार गोंजारी मस्त रिपोर्टर 👍👍

  • @dp5633
    @dp5633 20 дней назад +3

    छत्रपतींचा सन्मान त्यांचे खरे वैचारिक वारसदारच करू शकता. 🔥.
    आजचे मनुवादी फक्त त्यांचा अपमानच करू शकता. 😡

  • @pandurangshelke7420
    @pandurangshelke7420 13 дней назад

    जय भवानी जय शिवाजी.

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 19 дней назад +1

    ग्रेट ..

  • @rajubhosale6930
    @rajubhosale6930 16 дней назад

    सेम असा पुतळा इचलकरंजी शिवतीर्थ ❤❤

  • @DhananjayKadam-sf3tx
    @DhananjayKadam-sf3tx 16 дней назад

    👌👌Chan mahiti aahe

  • @indianavenger3457
    @indianavenger3457 20 дней назад +1

    ❤❤

  • @pandurang2554
    @pandurang2554 16 дней назад

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @shwetapaatil6773
    @shwetapaatil6773 20 дней назад +1

    खूप सुदंर

  • @dnyaneshwardeshmukh5916
    @dnyaneshwardeshmukh5916 18 дней назад

    अप्रतिम पुतळा जय शिवराय

  • @shantarampawar8773
    @shantarampawar8773 17 дней назад +1

    बहुजनानो आतातरी जागे व्हा आणि मनुवादी बांम्हणाना लाथाडून स्वताचे कर्तृव दाखवा जय शिवाजी.

    • @mainhoonna4564
      @mainhoonna4564 14 дней назад

      हा पुतळा नानासाहेब करमरकर यांनी उभारला ते ब्राह्मण होते

  • @DattuBelsare
    @DattuBelsare 18 дней назад

    Supar

  • @vinodkamble3807
    @vinodkamble3807 18 дней назад

    आती सुंदर माहिती दिली. धन्यवाद....

  • @vinodnalwade7324
    @vinodnalwade7324 16 дней назад

    Jai Shivray 🙏

  • @SM-kd9iw
    @SM-kd9iw 20 дней назад +2

    डोळयात आश्रू आले. परराज्यात राहणा-या मराठी माणसांचे दुःख आजच्या राजकारण्यांना समजू शकेल का?