#अझाद

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • 🟥 #अझाद_मैदान_मुंबई_आंदोलन_इतिवृत्तांत
    मुंबईत प्रचंड पावसाचे थैमान असताना केवळ पोस्ट ऑनलाईन आव्हानाद्वारे आपण उस्फूर्त प्रतिसाद दिलात व प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या आपल्या हक्कासाठी सहकार्य केले सहभाग नोंदविला त्या सर्वांचे प्रथमत: आभार....!🙏🙏
    🌀 मुलाखतीसह पदभरती बाबत प्रशासन येत्या दोन आठवड्यात यादी प्रसिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहे
    🌀 2017 मागासवर्गीय पदकपात बद्दल पाठपुरावा विधी व न्याय विभागाची चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासित केले
    🌀 2023 10% पदकपात दुसऱ्या टप्प्यात होणार असल्याचे सांगितले
    🌀 दुसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या संस्थांना जाहिरातीसाठी टॅब उपलब्ध करून देण्यात येणार
    🌀 उर्दू माध्यम ओपन कन्वर्टेड राऊंड बाबत लवकरात लवकर घेऊन निर्णय घेऊन संबंधित उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती केली
    🌀 माजी सैनिक रिक्त पदाबाबतही अनेक दिवसापासून केवळ पाठपुरावा होत आहे त्याबाबत अद्याप पर्यंत कारवाई नाही त्यावरही कारवाई करण्याची विनंती केली
    🌀 पूर्ण भरती प्रक्रिया झाल्यानंतर मागील भरतीची पुनरावृत्ती न होऊ देता रिक्त अपात्र गैरहजर ही पदेही तात्काळ भरण्यात यावी ही बाब निदर्शनास आणून दिली
    🌀 यात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे पवित्र पोर्टल अंतर्गत 645 उमेदवारांची निवड होऊन अद्यापही पाच महिन्याचा कालावधी उलटून त्यांना नियुक्ती देण्यात आली नाही त्यासंबंधी प्रशासनाकडून निवड दिनांक पासून त्यांची सेवा ग्राह्य धरण्यात यावी ही मागणी करण्यात आली याबाबत प्रशासनाने ही सकारात्मकता दर्शविली
    🌀 अगदी तुटपुंज्या मानधनावर प्रचंड महागाईत अनेक वर्ष भरतीची प्रतीक्षा करूनही अगदी स्वतःच्या गावापासून पाचशे ते हजार किलोमीटर अंतरावर शिक्षण सेवक म्हणून रुजू झालेल्यांना अल्प मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने शिक्षण सेवक रद्द करण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा ही मागणी मंत्री महोदयांकडे कथन केली*
    वरील सर्व विषयावर मित्रांनो अगदी प्रचंड घाईत आंदोलनाला परवानगी मिळाली ही विशेष बाब व त्यानंतर पहिल्याच दिवशी तीन वाजता आंदोलनकर्त्यांची शिष्टमंडळ म्हणून मी स्वतः आकाश भोगिले व पूनम बारवकर सुरक्षेच्या कारणास्तव केवळ तीन प्रतिनिधींना मुख्यमंत्र्यांच्या वतीने ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन व गृहराज्यमंत्री तथा उत्पादन शुल्क शंभूराजे देसाई यांच्याकडे चर्चेसाठी विधिमंडळात पोलिसांनी नेली व यावर विस्तीर्ण चर्चा होऊन व सोबतच आमच्या चर्चेत आयुक्त साहेबांना ही प्रत्यक्ष फोन द्वारे सहभागी करून घेतले होते याशिवाय प्रत्यक्ष मैदानावरती आमदार रोहित पवार आमदार भास्कर दादा जाधव यांच्याशी बालुशा माने मोनिका नाईक, पर
    मानंद खराटे अबोली शिंदे यांच्यासह उपस्थित सर्व अभियोग्यता धारकांनी निवेदन देऊन चर्चा केली
    सदैव तत्पर
    #युवा_विद्यार्थी_असोसिएशन_महाराष्ट्र_राज्य सर्वसामान्य अभियोग्यताधारक महाराष्ट्र राज्य
    ‪@RahemanPathan‬ ‪@rajmudranewslive‬ ‪@pudhari_news‬ ‪@Zee24Taas‬ ‪@abpmajhatv‬ ‪@TV9MarathiLive‬ ‪@SaamTV‬ ‪@Loksatta‬ ‪@LokshahiMarathi‬ ‪@News18LokmatTV‬ ‪@Lokmat24‬ ‪@SakalMediaGroup‬ ‪@rautsiruniqueacademyyavatmal‬ ‪@DnyandeepPune‬ ‪@balushamane1‬ ‪@studyguide61‬ ‪@rahulgandhi‬ ‪@rahul_giri_97‬ ‪@Nitinbanugade‬ ‪@sachinsfz‬ ‪@GaikwadAcademy‬

Комментарии • 72

  • @ganeshbondage6674
    @ganeshbondage6674 2 месяца назад +2

    Great work sir

  • @bhagwan-jz2li
    @bhagwan-jz2li 2 месяца назад +17

    १०% कपात जागा भरण्यात याव्यात यासाठी प्रयत्न सुरू केल्याबद्दल धन्यवाद सर

  • @user-jq8ny3pw9h
    @user-jq8ny3pw9h 2 месяца назад +2

    धन्यवाद सर

  • @ashwiniwagare2922
    @ashwiniwagare2922 2 месяца назад +1

    Tushar sir great aahat khup mehanat ghetay

  • @shivajidube126
    @shivajidube126 2 месяца назад +1

    ✌️✌️✌️

  • @shilpabhandare3248
    @shilpabhandare3248 2 месяца назад +10

    सर प्रथमतः तुमचे खूप खूप आभार तुमच्या कार्याला मनापासून सलाम सर मी एक मार्क नी राहिले आहे म्हणून 10% मध्ये काम व्हावे यासाठी खूप आशावादी आहे या जागा विधानसभा निवडणुकीच्या आधी भरल्या जाव्यात संस्थेवर जाण्याची मानसिकता होत नाही सर

  • @uttampadavale9840
    @uttampadavale9840 2 месяца назад +12

    तुषार सर तुमचे हे कार्य खूप महान आहे कंत्राटी भरती जीआर रद्द करणे आणि शिक्षक भरतीसाठी निस्वार्थ लढा देणे सलाम सर तुमच्या कार्यास तुमचं हे कार्य अमर राहील.🙏🙏👍🔥

  • @anitabirkad7095
    @anitabirkad7095 2 месяца назад +1

    Thanks sir

  • @rajeshpowar1595
    @rajeshpowar1595 2 месяца назад +1

    तुषार भाऊ. अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व...❤

  • @pankajfande4258
    @pankajfande4258 2 месяца назад +1

    खूप खूप धन्यवाद सर.आभारी आहोत

  • @jyotsnapangare5355
    @jyotsnapangare5355 2 месяца назад +1

    Thank you so much sir.. Tumhi khup mehnat ghet ahat amchyasathi... 👍

  • @sakhisobti6871
    @sakhisobti6871 2 месяца назад +3

    #2017

  • @be_birdie
    @be_birdie 2 месяца назад +2

    Thank you so much sir 🙏🙏🙏🙏🙏

  • @chandrashekharbharose972
    @chandrashekharbharose972 2 месяца назад +5

    खुप आभार देशमुख सर... निस्वार्थपणे 2017 पासुन आपण शिक्षकभरती साठी काम करता... खुप अभिनंदनीय कार्य.

  • @Aniketpatil-gd6my
    @Aniketpatil-gd6my 2 месяца назад +2

    सर आपल्या या कार्यामुळे आम्हाला एक नवीन आशेची किरण दिसत आहे.जे आंदोलनाला तिथे उपस्थित राहू शकत नाहीत अश्या सर्वांकडून खूप खूप धन्यवाद सर, अनिकेत हागे..

  • @rhtdmfans
    @rhtdmfans 2 месяца назад +8

    सर पुढील भेटीत आवर्जून 2017 च्या भरती वरील स्टे हटवण्यासाठी महाधिवक्ता यांना दुरध्वनी करून येत्या 19 जुलै या तारखेला कोर्टात हजर राहण्यासाठी विनंती करा.धन्यवाद सर 🙏

  • @mangeshdeshmukh6900
    @mangeshdeshmukh6900 2 месяца назад +2

    Very nice work ❤❤❤❤

  • @alimshaikh2975
    @alimshaikh2975 2 месяца назад +6

    सर शिक्षण सेवक हे पद रद्द करण्यात यावा अशी विनंती आहे आपल्या कडून

  • @angel4141-
    @angel4141- 2 месяца назад +7

    प्रामाणिक पणे प्रयत्न करणारा व्यक्ती

  • @-lpunam
    @-lpunam 2 месяца назад +6

    2nd phase without interview ला जागा जास्त असाव्यात.

  • @vijaypardhi6159
    @vijaypardhi6159 2 месяца назад +1

    शिक्षण सेवक पद रद्द झालेच पाहिजे. 3 वर्ष कुटुंब कसं जगवायचं एवढ्या कमी मानधनात...😢😢

  • @SandipSarode-ff6qb
    @SandipSarode-ff6qb 2 месяца назад +1

    Thanks for support sir.... salute to your selfless work

  • @sunilgavhane6585
    @sunilgavhane6585 2 месяца назад +9

    साधन व्यक्ती

  • @badriade8042
    @badriade8042 2 месяца назад +1

    तुषार देशमुख सर आपले खुप खुप अभिनंदन तुम्ही जे शिक्षण सेवक पद रद्द करा हाही प्रश्न रेटुन धरल्याबद्दल

  • @badriade8042
    @badriade8042 2 месяца назад +3

    शिक्षण सेवक पद रद्द करण्यासाठी आक्रमक भूमिका घ्या कारण हा शिक्षकावर होणारा अन्याय आहे

  • @ManoharInamesir
    @ManoharInamesir 2 месяца назад +1

    Salute for your great work

  • @fashion_hub4901
    @fashion_hub4901 2 месяца назад +2

    प्लीज सर 10% राहिलेल्या जागासाठी प्रयत्न करा.... आम्ही येऊ तुमच्या सोबत....

  • @shankarpatil1889
    @shankarpatil1889 2 месяца назад +3

    शिक्षण सेवक रद्द झालं पाहिजे

  • @mangeshathawale431
    @mangeshathawale431 2 месяца назад +3

    साधन व्योक्ती pdabbdal काही update sir

  • @nikhilmatikale5892
    @nikhilmatikale5892 2 месяца назад +2

    Thank you Tushar sir

  • @digambarnawle110
    @digambarnawle110 2 месяца назад +2

    🎉🎉🎉🎉 सलाम तुमच्या कार्याला

  • @GangasagarKhillare-gh7us
    @GangasagarKhillare-gh7us 2 месяца назад +3

    Good work sir

  • @santoshbhise-oe4ik
    @santoshbhise-oe4ik 2 месяца назад +1

    आभार सर gret work sir

  • @shankarpatil1889
    @shankarpatil1889 2 месяца назад +1

    खूप छान सर..हॅट्स ऑफ यू

  • @aastaredu3683
    @aastaredu3683 2 месяца назад +2

    Sir अपात्र रिक्त गैरहजर + मागास वर्गीय 10 कपात या जागा दोन्ही एकत्र येतील की वेगळ्या

  • @saachidrawingandcrafts7659
    @saachidrawingandcrafts7659 2 месяца назад +1

    Thank you... thank you....thank you...soooooo muchhhhh for your efforts.

  • @rahulpande8148
    @rahulpande8148 2 месяца назад +1

    Dhanevad sir..❤❤

  • @bharatbansode325
    @bharatbansode325 2 месяца назад +1

    Dada shikahan Sevak pad rad Kara kiva 1 year Che Kara mnav hi magni Kara agodrch sagle 30+ ahet election agodr hi magni purn Hoil

  • @amrapalimore4527
    @amrapalimore4527 2 месяца назад +1

    धन्यवाद, तुषार सर❤❤

  • @amrapalibiradar7121
    @amrapalibiradar7121 2 месяца назад +3

    Phase 2 lavkarch hyava yasathi praytn kra please Karan with interview la khoop vel lagto please please

  • @ganeshmankar6193
    @ganeshmankar6193 2 месяца назад +1

    Second phase ZP yetil ka

  • @rohinijadhav9904
    @rohinijadhav9904 2 месяца назад +1

    Very nice work 👍

  • @PramodiniPatil-u3s
    @PramodiniPatil-u3s 2 месяца назад +1

    Thank you sir.

  • @subhashbarage3437
    @subhashbarage3437 2 месяца назад +1

    🙏🙏 सर खूप आभार सर 🙏🙏

  • @ShantaramJankar
    @ShantaramJankar 2 месяца назад +3

    55%60%ky zall

  • @yogeshraut9460
    @yogeshraut9460 2 месяца назад +3

    sir tumache abhar manave thevade thode. sir timu abhiyoghata yana nave jivan devu lagale tumache far upakar hohil. sir sir ekach vinati aai tya sadhan vyati jaga 4800 tya baddhal fan kahi kara far upakar hohil aamachavar.

  • @Ranjit8205
    @Ranjit8205 2 месяца назад +1

    10 % round kadhi hoil sir yach tait war honar ka sir plz reply sir 🙏🙏🙏🙏 I am not selected again 😞😞😞😞

  • @AasifBaig-fs8vw
    @AasifBaig-fs8vw Месяц назад

    Namaskar sir.. Sir hm Bp ed sharirik shishak hai. Anshakalin nideshak ki bharti aayi yeh bharti un logo ke liye hai jinke pas anshkalin nideshak ka school aadesh ho.. But hmare pas koi aadesh nhi hai. Hmare liye kya option hai hum bharti ke liye kya kare

  • @chandramuniijagat5550
    @chandramuniijagat5550 Месяц назад

    सर हा मुलाखत राऊंड किती.दिवस चालेल आणि त्यानंतर २फेज कधी सुरू होईल की ती २फेज. आचारसंहिता मधे अडकून राहील काय???मला.१०८मार्क असून १ते ५ साठीच मी पात्र आहे..cast sc

  • @priyankatule1541
    @priyankatule1541 2 месяца назад

    Sir second phase honar nhi ka vidhansabhet

  • @smitagaigole-ny4ly
    @smitagaigole-ny4ly 2 месяца назад +1

    Sadhan vyakti Jaja kadhi yetil sir

  • @bhagwan-jz2li
    @bhagwan-jz2li 2 месяца назад +2

    सर शाब्बास वाघ 🐅🐅🐅🐅

  • @venkatambatwar4537
    @venkatambatwar4537 2 месяца назад +2

    ❤❤

  • @surajraut1438
    @surajraut1438 2 месяца назад +1

    साधन वेक्ती cha विषय बोलले का

  • @ravirajsutar
    @ravirajsutar 2 месяца назад +1

    Thank you sir

    • @sahadevpitale
      @sahadevpitale 2 месяца назад

      तुमच्या कार्यला सलाम सर

  • @PkSJ85
    @PkSJ85 2 месяца назад +1

    रयत 9 ते 10 साठी कार्यवाही कधी

  • @Mohs6097
    @Mohs6097 2 месяца назад +1

    Thanks tushar sir. Urdu medium round cha mudda aapan madlya badal. Aamhi aaple khup aabhari aahut.urdu medium Pudil round lavkarat lavkar jale pahije

  • @vikaskamble7477
    @vikaskamble7477 Месяц назад

    सर 2017 ची भरती कधी पूर्ण होईल?? स्टे कधी उठेल?

  • @vaibhavfunny999
    @vaibhavfunny999 Месяц назад

    Pesach kdi result

  • @bhaktideshpande5291
    @bhaktideshpande5291 2 месяца назад +1

    Phase 2 kadhi hoil sir...ani yach tait 2022 chya marks wr hoil na

  • @laxmikantibitwar9839
    @laxmikantibitwar9839 2 месяца назад +2

    ❤❤❤❤❤

  • @sudhakarrathod6314
    @sudhakarrathod6314 2 месяца назад +1

    Maths science che Kay sir

  • @4dguruchannel401
    @4dguruchannel401 2 месяца назад

    55/60 च काय सर.

  • @subhashbarage3437
    @subhashbarage3437 2 месяца назад +1

    🙏🙏 सर क्रीडाशिक्षक भरती 2 ऱ्या टप्प्यात जागा येतील का?

  • @DjDj-vq2yc
    @DjDj-vq2yc 2 месяца назад +1

    तुषार sir contact no. द्या. खूप काही बोलायचं आहे.

  • @pallavisatpute9105
    @pallavisatpute9105 2 месяца назад +3

    10 % ani phase 2 एकच आहे का

  • @sakhisobti6871
    @sakhisobti6871 2 месяца назад +3

    #2017

  • @DM-iv9gw
    @DM-iv9gw 2 месяца назад +2

    Great work sir

  • @harshahadole4661
    @harshahadole4661 2 месяца назад +2

    Thanks sir

  • @sunandabule
    @sunandabule 2 месяца назад +2

    Thanks sir