शिक्षक भरती अपडेट | मुलाखतीचा राउंड कधी? | Pavitra Portal Latest Update | Rayat Society Case Update

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • Telegram Channel Link
    t.me/Rahemanpa...
    ✤┈┈┈••✦✦••┈┈┈✤
    🅒🅞🅝🅣🅐🅒🅣 🅜🅔
    Rahemanpathan@gmail.com
    ✤┈┈┈••✦✦••┈┈┈✤
    🅨🅞🅤🅣🅤🅑🅔 🅛🅘🅝🅚
    / rahemanpathan
    ✤┈┈┈••✦✦••┈┈┈✤
    🅕🅐🅒🅔🅑🅞🅞🅚 🅐🅒🅒🅞🅤🅝🅣
    m.facebook.com...
    ✤┈┈┈••✦✦••┈┈┈✤
    🅘🅝🅢🅣🅐🅖🅡🅐🅜 🅐🅒🅒🅞🅤🅝🅣
    / raheman_pathan1
    ✤┈┈┈••✦✦••┈┈┈✤
    🅣🅦🅘🅣🅣🅔🅡 🅐🅒🅒🅞🅤🅝🅣
    / raheman_pathan1
    ✤┈┈┈••✦✦••┈┈┈✤
    #PavitraPortal
    #ShikshakBharati
    #RahemanPathan
    #पवित्रपोर्टल
    #शिक्षकभरती
    #PavitraPortalSelectionList
    #ShikshakBharatiSelectionList
    #ShikshakBharatiMeritList
    #PavitraPortalMeritList
    #खाजगीसंस्थाप्रमाण
    #PavitraPortalBharati
    #ShikshakBharatiQualifications
    #ShikshakBharatiEligibility
    #ShikshakBharatiCriteria
    #TaitQualificationRules
    #ShikshakBharatiRules
    #शिक्षकभरतीपात्रता
    #PavitraPortalQualifications
    #PavitraPortalEligibility
    #ShikshakBharatiGR
    #ShikshakBharatiDocuments
    #ShikshakBharatiQualification
    #PavitraPortalRules
    #DocumentsForTeachersRecruitment
    #शिक्षक_भरती_साठी_कागदपत्रे
    #EducationalDocumentsForShikshakBharati
    #PavitraPortalShikshakBharati
    #PavitraPortalRegistration
    #SelfCertification
    #ShikshakBharatiDocumentsList
    #ShikshakBharatiRegistration
    #TAITCourtCaseUpdate
    #TaitExamCourtCase
    #ShikshakBharatiCourtCase
    #NcteNormsCase
    #BridgeCourseCaseUpdate
    #TaitExmaControversy
    #DivisionWiseShikshakBharati
    #DivisionWiseBharati
    #RealityOfDivisionWiseShikshakBharati
    #TaitResultPetition
    #Tait2023Petition
    #TaitResultControversy
    #TaitExamResult2023
    #TaitScoreCard
    #अभियोग्यताचाचणी
    #MahaTet2021
    #शिक्षकभरती
    #PavitraPortal
    #ShikshakBharati
    #TaitExam
    #2ndTaitUpdate
    #शिक्षकअभियोग्यतापरीक्षा
    #HowToDownloadTaitScorecard
    #TaitScorecard
    #DownloadTaitResult
    #deepakkesarkar
    #DeeoakKesarkarAboutShikshakBharati
    #SanchManyataUpdate
    #MaharashtraSanchManyata
    #ShikshakBharatiDocuments
    #ShikshakBharatiDocumentsList
    #DocumentsForTeachersRecruitment
    #शिक्षक_भरती_साठी_कागदपत्रे
    #ShikshakBharatiNewGR
    #ContractualBharatiGR
    #TaitExamInformationInMarathi
    #MahaTetCertificate
    #MahaTetCertificate2021
    #MahaTetCertificateDistribution
    ---------------
    How to register on pavitra portal,pavitra portal self certify,pavitra portal nondani,pavitra portal registration process,pavitra portal new registration demo,Shikshak bhrati registration,Pavitra portal self certification procss,Pavitra portal shikshak bharati self certification process,Pavitra portal form filling process,Pavitra portal shikshak bharati self certify form
    pavitra portal self certify,
    pavitra portal nondani,
    pavitra portal registration process,
    pavitra portal new registration demo
    How to fill tait exam form,
    tait exam form filling process,
    tait exam form kasa bharava?,
    tait exam application process,
    tait Exam form kaise bhare?,
    Tait exam Raheman,
    tait exam,tait exam question paper,
    Tait exam 2022 Maharashtra,
    Tait exam update,tait exam information in Marathi,
    tait Exam syllabus in Marathi,
    Tait exam date,
    tait exam pattern,
    tait exam eligibility criteria,
    tait exam information,
    Tait exam pavitra portal,
    tait exam 2021,
    अभियिग्यता चाचणी माहिती,
    shikshak bharati maharashtra,
    teachers recruitment maharashtra,
    next tait exam date,
    tait exam mahiti,
    Tait Exam classes,
    tait exam live session
    maha tet,maha tet 2021,
    maha tet syllabus,
    maha tet application form,
    maha tet notification 2021,
    maha tet exam,maha tet question paper,tet exam,maha tet update,maha tet application form 2021,maha tet books,maha tet 2021 exam date,best books for maha tet exam,maha tet 2020,maha tet update 2021,maha tet exam 2021,tet maths,maha tet exam books,how to apply for maha tet 2021,how to prepare for maha tet,maha tet exam preparation,maharashtra tet
    Pavitra Portal School List, With Interview Society List, Without Interview School List, khajgi sanstha yadi pavitra portal, मुलाखत घेणारी संस्था यादी, Tait Exam Information, Tait Exam 2021, tait Exam details, Abhiyogyta Pariksha Update, Abhiyogyta Pariksha Date, अभियोग्यता परीक्षा तारीख, 2nd Tait Exam, Mission 2nd Tait Exam, Tet Exam Update,
    Pavitra portal,Shikshak bharati,पवित्र पोर्टल,शिक्षक भरती,Teachers recruitment pavitra portal,Latest update shikshak bharati,New update shikshak bharati,Pavitra portal new update today,shikshak bharati maharashtra,Raheman Pathan Pavitra Portal,rehman pathan,reheman Pathan pavitra portal,Teachers Recruitment Maharashtra,Shikshk bharati new Update,shikshak bharati mahiti,pavitra portal navin update,शिक्षक भरती महाराष्ट्र,रहेमान पठाण,रेहमान पठाण,रहमान पठाण

Комментарии • 435

  • @Sndwakode
    @Sndwakode 3 месяца назад +78

    Ha निव्वळ मर्खपणा आहे भरती रेंगाळत ठेवण्याचा.... यांच्या सारखे निर्लज्ज अधिकारी आणि राजकारणी या जन्मात होणे नाही

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 3 месяца назад +183

    With interview ची आम्हला गरज नाही सर कारण आम्ही 25 लाख देऊ शकत नाही😢

    • @mahendrasingpardeshi6668
      @mahendrasingpardeshi6668 3 месяца назад +14

      Amhala ahe sir

    • @abhijitlondhe5346
      @abhijitlondhe5346 3 месяца назад +8

      म्हणून मी तर with interview चे शाळा दिल्याचं नाहीत...

    • @Sesharaut324
      @Sesharaut324 3 месяца назад +10

      Sir plz krun 3rd TAIT whavi ashe प्रेत्ण kara जेनेकरून मजासरख्य गरीब student la samdhi midel mulakhati chya school amchya सारख्य गरीब student sathi नाहित सर ...plz plz plz kahitri करा सर 3rd TAIT sathi

    • @priyankanikam7459
      @priyankanikam7459 3 месяца назад +11

      मुलाकात राउंड ला नाही गेलो तर अपात्र होवू का? पैसे कुठून आणायचे, आमच्या इथे संस्थेत १० वर्ष १०हजारावर काम केलान तरीसुध्दा त्याला पैसे घेवून कायम नोकरी दिली

    • @didukimasti9139
      @didukimasti9139 3 месяца назад +9

      आम्हाला आहे सर. माझ्या जवळच्या मित्राला 112 tait स्कोर असूनही ctet 2023 ची पास असल्याने सिलेक्शन झाले नाही. Tait मधे 104 स्कोर असणारे आज नोकारीला लागले आहेत. आता 9 ते 10 साठी मुलाखत है शेवटचा पर्याय त्यांच्याकडे आहे.

  • @gorakshadhakne7626
    @gorakshadhakne7626 3 месяца назад +69

    सर 2017 च्या उर्वरित भरतीच्या बाबत अपडेट काय आहेत कृपया कळवा

    • @anandjagadishmarathe6162
      @anandjagadishmarathe6162 2 месяца назад

      त्या बद्दल मौनव्रत आहे सर्वांचं😔

  • @Pr4n35h
    @Pr4n35h 3 месяца назад +60

    10 % , अपात्र, गैरहजर साठी प्रयत्न करावा सरजी.....plzzzz आमचे वय संपले आहे.....plzz reply 😢😢

    • @RahemanPathan
      @RahemanPathan  3 месяца назад +2

      Sure

    • @suj2649
      @suj2649 2 месяца назад

      Sir sindhudurg ch dv kadhi hoil sir aami vat bghtoy sir😢😢​@@RahemanPathan

  • @ravirajsutar
    @ravirajsutar 3 месяца назад +56

    एकदा निवड झाली तरी पुन्हा संधी पाहिजे काही मुलांना. बाकीच्यांचा पण विचार करावा.त्यांना परत मुलाखत यादी मध्ये सहभागी व्हायचे असेल तर जिथे निवड झाली तिथे रिजाईन देण्याची अट घालण्यात यावी

    • @mahendrasingpardeshi6668
      @mahendrasingpardeshi6668 3 месяца назад +5

      Matlabi pana krta loka mhnun hi bharti itki late jhali... Selection jhala job bhetla tr mg ata kshala yana parat chance pahije... Ani jr ikdech tyana yaycha hota tr adhichi seat ka ghetli kona dusryala bhetli Asti n ti

    • @rahulwadaskar2430
      @rahulwadaskar2430 3 месяца назад

      e

    • @aadeshlokhande9655
      @aadeshlokhande9655 3 месяца назад

      @@ravirajsutar १००%बरोबर

    • @sandipgarde
      @sandipgarde 3 месяца назад

      Sir ata yevda pan vel nahi ki open karnar lock karnar......kadhi pasun chlu ahe bharti

    • @ashishjadhav7817
      @ashishjadhav7817 3 месяца назад +2

      सर्व काही मलाच असा विचार आहे हा😂😂😂

  • @SandipSarode-ff6qb
    @SandipSarode-ff6qb 3 месяца назад +24

    2017 च्या विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती च पण विचार करा ना

  • @dilipmhaske2303
    @dilipmhaske2303 3 месяца назад +33

    २०१७ ची भरती प्रक्रिया कधी होणार आहे.

  • @sachindute8175
    @sachindute8175 3 месяца назад +4

    खरं,तर मुलाखतीसह यादीची वाट केवळ आर्थिक सधन अभियोग्यता धारक पाहत असतील..आम्हा गोर गरीब मुलांना ह्या यादीत अजिबात इंटरेस्ट नाहीये .कारण आमच्या लाखो रुपये नाहीत

  • @amolthakare9281
    @amolthakare9281 3 месяца назад +29

    सर 2017 भरती बद्दल काही माहिती असेल तर सांगा

    • @sarsociovlogs3
      @sarsociovlogs3 3 месяца назад

      2017 साठी आयुक्त office chala sarv....

  • @machindraghadage6406
    @machindraghadage6406 3 месяца назад +7

    संस्थेच्या शिक्षक भरती साठी एका जागेसाठी किमान 50 उमेदवारांना तरी पाठवले पाहिजे म्हणजे संस्थापकाना जरा डॉन असल्याचा अभिमान वाटेल व सरकारलाही पारदर्शक भरती केल्याचे पुण्य लाभेल

  • @vishwacreations9517
    @vishwacreations9517 3 месяца назад +1

    परत Preference देयाचे म्हटले तर 20 ऑगस्ट ची CTET सुद्धा ग्राह्य धरा.....

  • @santoshzanje981
    @santoshzanje981 3 месяца назад +12

    Interview मध्ये-संस्थेला जो जास्त पैंसे देणार तोच अभियोग्यताधारक सिलेक्ट होणार...!!
    तळटीप-संस्थेला शिल्पकार नाही गंवडी लागतात...!?

    • @machindraghadage6406
      @machindraghadage6406 3 месяца назад +1

      असे वाटणाऱ्या सर्व उमेदवारांनी पूर्वीच मुलाखत रोउंडला विरोध करून जी प व न पा प्रमाणे शिक्षक भरती थेट मुलाखतीशिवाय होण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करावयास पाहिजे होती कारण हे राज्य घटनेतील दर्जाची व संधीची समानता या तत्वाच्या विरुद्ध आहे

  • @pawankumarpawar1440
    @pawankumarpawar1440 3 месяца назад +24

    सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यांचे सिलेकशन झाले आहे अश्या लोकांना with interview मध्ये मुळात संधी कश्याला दिली पाहिजे.नवीन लोकांना पण चान्स मिळाला पाहिजे. याचा अर्थ भरती लांबावली जाणार हे मात्र नक्की.😢😢

    • @rajrao3410
      @rajrao3410 3 месяца назад +3

      का तुम्ही सुद्धा without ला पात्र होताच ना.....गुण कमी मिळाले ...म्हणून हा आटापीटा

    • @pawankumarpawar1440
      @pawankumarpawar1440 3 месяца назад

      तुमच्या विचारानुसार नुसार हीई भरती अशीच रेंगाळत राहिली पाहिजे जसे 2017च्या भरतीत झाले (पात्र -अपात्र. नुसत्या याद्या लावल्या गेल्या पाहिजे )असं दिसत आहे .हे मात्र नक्की.

    • @SushilShahare
      @SushilShahare 3 месяца назад

      Jr tyana ya round la yaych hot tr mg join kashala zhale ​@@rajrao3410

    • @ravinikam3783
      @ravinikam3783 2 месяца назад

      याला आपण सर्वांनी विरोध केला पाहिजे....तरच बाकीच्यांना संधी मिळेल.

  • @Rathod_Sir_1980.
    @Rathod_Sir_1980. 3 месяца назад +8

    सर विथ इंटरव्ह्यू साठी 1:10 उमेदवार पाठवले व एका उमेदवाराला दहा संस्था दिल्या तर किती उमेदवार बोलावतील?

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 3 месяца назад +49

    टीईटी 55%-60% chya चुकीच्या नियमामुळे. मुळे आज आम्ही आजुन पण घरीच आहे 😢.... न्यायदेवता न्याय दया

    • @itsamoljadhav
      @itsamoljadhav 3 месяца назад

      न्याय देवतेनेच असा न्याय दिलाय

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 3 месяца назад +5

      ओबीसी sc st virodhi sarkar

    • @nitinwadekarwadekar8033
      @nitinwadekarwadekar8033 3 месяца назад +5

      आयुक्तानी वाटोळं केलं चुकीचा नियम लावून 😢

    • @Arahantart
      @Arahantart 3 месяца назад +11

      मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांवर तर खूपच अन्याय केला यांनी . आमच्या पेक्षा कमी मार्क वाले इंग्लिश चे लागले

    • @suvarnadarekar435
      @suvarnadarekar435 3 месяца назад +2

      मला पण 53% आहे पण 55% ची अट असल्यामुळे मी पण घरीच राहिले

  • @seemajirge9191
    @seemajirge9191 3 месяца назад +8

    10% ,अपात्र,गैरहजर आधी की विथ इंटरव्यू आधी. Plz reply.

  • @dipak3332
    @dipak3332 3 месяца назад +20

    जे लागलेले आहेत त्यांना जर पुढील राऊंड साठी जाऊ द्यायचे नसेल तर त्यांना सॉफ्टवेअर मध्ये चेंज करून सुद्धा करता येईल पण तस् नकरता चुकीचा मार्ग निवडला जात आहे 2017 17 ला हेच झले होते

    • @aartipalwe9845
      @aartipalwe9845 3 месяца назад

      Tya na ch job dya aamhi fakat exam deto wa re sarkar ya aata parat vote magay la m samjel

    • @dipalijadhav2922
      @dipalijadhav2922 2 месяца назад

      Je candidates che selection zale ahe tyana punha apply kartach yenar nahi. je without interview section zale tyana interview la chance nahi. Jawl che school ale tari no.

  • @bhushanambadkar3423
    @bhushanambadkar3423 3 месяца назад +15

    जर candidate मिळालेल्या 10 पैकी काही ठिकाणी interview la nahi gela tr त्याचे काय परिणाम होईल ...त्याला अपात्र गैरहजर आणि 10% मध्ये संधी मिळणार का...

  • @yogeshmore5714
    @yogeshmore5714 3 месяца назад +10

    With interview sati money 💰 yavar sarkarn thos paul uchlayala pahije

  • @liveexcellently786
    @liveexcellently786 3 месяца назад +5

    10% an apatra gairhajar ch kay honar ahe... Thodi kalpana dya sir..... 1-2 marks ne rahilo ahe.... Kami marks wale lagle... An amhi jast marks asun pn ghari.... Khup ch depression yet hey pahun

  • @rahulpande8148
    @rahulpande8148 3 месяца назад +14

    Sir, tumhi second phase baddal kahich bolat nahi.. Last time tumi mala manala hota ki ek video banvto manun pan.... Second phase vishyi tumi utsuk disat nahi... Sorry tumala parat request kart nahi🙏🙏

    • @RahemanPathan
      @RahemanPathan  3 месяца назад

      2nd Phase अजून थोडासा दूर आहे

  • @devendrakadtare4206
    @devendrakadtare4206 3 месяца назад +5

    आणखी किती वेळ घेणार आहे , शिक्षण विभाग...? पुन्हा पुन्हा प्रेफरन्स देत बसत खेळ करत बसायचे आहे का? आणि आता च का नवीन विद्यार्थ्यांना संधी देत आहेत...? आहे त्या विद्यार्थ्यांना जागा मिळेना ...???एकदा निवड झालेल्या ना पुन्हा का संधी देत आहेत आयुक्त...???शिक्षक होण्याची इच्छा आता मरत चाललेली आहे....😢😢😢😢

  • @ajitchavan597
    @ajitchavan597 3 месяца назад +6

    रयत च काय update आहे आता तरी असे दिसते कि विधानसभा निवडणुकीच्या आगोदर नियुक्ती मिळणे कठीण वाटते कारण court matter जरी असेल तरी शासन कोणताही मार्ग काढताना दिसत नाही शासन उदासीनता आहे

  • @vijaymishra199
    @vijaymishra199 3 месяца назад +9

    Bmc मध्ये फक्त मेडिकल आणि पोलीस verification च्या नावा खाली फिरवत आहेत

  • @shaikhfashiya7104
    @shaikhfashiya7104 3 месяца назад +8

    सर इंटरविव को जाणा चाहिए की नही?
    ई डब्लु एस महिला 105 मराठी मेडीयम क्य सेकण्ड फेस का इंतेजार करणा चाहिये सर रिप्ले
    और हम आयसोलेट उर्दू है सर

  • @dipakshirsat2967
    @dipakshirsat2967 2 месяца назад +2

    जे मुल लागलेले आसून मुलाखतीला संधी पाहिजे त्यांनी आधी राजीनामा द्यावा नंतर त्यांना संधी द्यावी ती पण फक्त मुलाखतीला

  • @indrayanicreation1542
    @indrayanicreation1542 3 месяца назад +4

    पहिल्या यादीत निवड झालेल्या जवळपास 5 हजार उमेदवार रुजू व्हायचे बकी आहेत सर...60 टक्के उमेदवार रुजू झालेत... आणि 40 टक्के बाकी आहेत.90 टक्के तुम्ही म्हणताय.. तुमचं गणित वेगळं असेल

  • @sachintribhuvan1666
    @sachintribhuvan1666 3 месяца назад +7

    With interview mhnje fkt paise cha bajar ..tumhala Kay watat sir reply nkki dya

  • @abhibhagat3367
    @abhibhagat3367 3 месяца назад +23

    शिक्षण सेवक रद्द बदल पाऊल् उचलावे लागेल सर

  • @govindthokal6998
    @govindthokal6998 3 месяца назад +34

    Aani पैशांचा बाजार होऊ नये फक्त sir with interview sathi

    • @subodh4066
      @subodh4066 3 месяца назад +3

      Tey tar honarch without money interview honar nahi

    • @clevercraft-AjayG1
      @clevercraft-AjayG1 2 месяца назад

      Paishya shiway honar nahi

  • @vishaldkunale4863
    @vishaldkunale4863 3 месяца назад +4

    13/10 च्या gr नुसार विनामलाखत, चे त्याच phase मध्ये मुलखात मध्ये जाऊ शकत नाहीत, 🤔

  • @ShikshanSankalp
    @ShikshanSankalp 3 месяца назад +7

    Tait 72 mark ahet bsc bed ahe with interview la hoil ka sir math science ahe

  • @sunetrabakhal4302
    @sunetrabakhal4302 3 месяца назад +5

    2017 che kay?

  • @arnavgamerz8142
    @arnavgamerz8142 3 месяца назад +3

    Conversion round मधील रेड संस्थाची यादी कधी लागेल सर

  • @PriyankaDhanwate-ff8ns
    @PriyankaDhanwate-ff8ns 3 месяца назад +5

    Asa aselvtr mg preference first round pasun resubmit karnayala parvanagi dyavi.
    Bogus karbhar

  • @NamraMomin
    @NamraMomin 3 месяца назад +1

    Yes sir
    Sir ap thoda sa jb Hindi me bi explain krte to bhtt ache se smajh me aata hau

  • @sanjivanimuthe988
    @sanjivanimuthe988 3 месяца назад +4

    Concerted round PMC che document verification kahi aapdet aahe ka sir

  • @tabassumpatel8689
    @tabassumpatel8689 3 месяца назад +3

    Assalamualaikum sir
    I am Eligible for Semi english Science and biology for 9 to 10th
    10th Urdu medium Msc Microbiology BEd english medium Open Women.,Tait 108 Marks,
    3 preference lock kiye the 2 Rayat and PCMC , Open converted round me Inshallah Hojay yehi Dua hai

  • @SrushtiJi
    @SrushtiJi 3 месяца назад +4

    Sir 11 th ,12 th che without interview Kiva with interview list kadhi lagl

  • @shaheenhannure6143
    @shaheenhannure6143 3 месяца назад +18

    सर आम्हाला रयत ने लवकर जॉईन करून घ्यावे हिच कळकळीची विनंती आहे 🙏🙏

  • @archanavyavahare6611
    @archanavyavahare6611 3 месяца назад +6

    नमस्कार सर....असे म्हणतात की ज्या ज्या अभियोग्यता धारकांचे selection झाले त्यांना आता interview च्या ronnd ला पुन्हा संधी मिळणार आहे.....हे किती सत्य आहे याचं उत्तर कृवया द्यावे...

    • @urmiladoiphode7711
      @urmiladoiphode7711 3 месяца назад +3

      Ase zale tr je baki ahet te bakich rahti. Survanna kaam पाहिजे . Government ne vichar krava hyach.

  • @Profgopalvaidya
    @Profgopalvaidya 2 месяца назад

    सर मला गोंदिया मध्ये salekasa पंचायत समिती मधील तेलिटोला ही एकशिक्षकी शाळा मिळाली आहे पण सर हे खूप अन्यायकारक आहे कारण माझी फर्स्ट appointment ही एकशिक्षकी शाळा मिळाले हे खूप अन्यायकारक आहे कारण HM चा कार्यभार पण आपणच बघायचा आणि विद्यार्थी पण सांभाळायchet

  • @dattatrayakhodade2399
    @dattatrayakhodade2399 2 месяца назад

    सर, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आता काय झोपलेआहे का लोकसभेला आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे काम केले कारण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या संस्थेत आमची निवड झाली आहे पण चेरमन ,सचिव व सस्थेचे अड्यक्ष काहीच करत नाही आम्ही रयत मधे निवड झालेले सर्व १५० + असूनही गेले चार महिने झाले पण आम्हाला न्याय नाही. असो काही झाले तरी आता आमचं ठरल येत्या विधानसभेला यांना दाखून देऊ की युवकांची ताकद काय असते ," सुज्ञास जास्त सांगणे न लगे"

  • @Vinodkalekar_2006
    @Vinodkalekar_2006 3 месяца назад +1

    2017 चे काय ते अपडेट सांगा सर यांना नसेल भरती करायचीबत्र तसे सांगा आम्ही बघू मग काय करायचे ते खूप झालं यांचे

  • @priyankagavit528
    @priyankagavit528 3 месяца назад +2

    With interviews च पण सर अजून form भरावा लागेल का please sir information द्याना आम्हाल पण sir

  • @ravidavane9417
    @ravidavane9417 3 месяца назад +6

    नमस्कार सर....एक व्हिडिओ मेडिकल विषयी बनवा.please

  • @dipak3332
    @dipak3332 3 месяца назад +3

    सर परत प्रेफरन्सस म्हणजे परत रेफरन्स भरण्यासाठी मुदतवाढ टेक्निकल टेक्निकल अडचण साठी मदत वाढ परत यादी लागण्यासाठी अजून मुलाखतीच्या यादीवर फक्त अन्याय होत आहे हे सर्व चुकीचे होत आहे

    • @rushikeshshinde5638
      @rushikeshshinde5638 3 месяца назад

      Fakt chutyat kadat ahet aplyla

    • @Sesharaut324
      @Sesharaut324 3 месяца назад

      Are sir sagde चैनल वाले ,,गुरुजी लोक mnt ahetn ki agdi प्रमाणिक पन साफ सुथरी शिक्षक भर्ती hot आहे mnun... notification pasun tr Aaj parent rajkarni lokanchya matanech process hot ahe tri ramanik pna disto yana....

  • @priyankamanwar4371
    @priyankamanwar4371 3 месяца назад +5

    2017 cha round kadhi ahe sir

  • @basavarajnila6277
    @basavarajnila6277 3 месяца назад +3

    शिक्षणसेवक पूर्ण केलेल्या शिक्षकांचे नव्याने निवड झालेल्या शिक्षकांना पुन्हा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण करावा लागेल का?

  • @study-athome8036
    @study-athome8036 3 месяца назад +25

    रयत ला प्रेफरन्स देऊन चूक केली असे वाटते... आमची चूक नसतानाही ही वेळ आली

    • @DilipPatil-mh8gz
      @DilipPatil-mh8gz 3 месяца назад +1

      रयत शिक्षण संस्थेमध्ये जर आपणास नोकरी करावयाची असेल तर आपण 25 ते 30 लाख रुपये तयार असणे गरजेचे आहे तेव्हा

    • @trishainnocentgirl.970
      @trishainnocentgirl.970 3 месяца назад

      ​@@DilipPatil-mh8gzasa kasa mhantay select zalyanantr rayat paice ghete ka

    • @sarikajagtap89
      @sarikajagtap89 2 месяца назад

      रयत बाबत कोर्टाचे म्हणणे काय आले आहे

    • @sarikajagtap89
      @sarikajagtap89 2 месяца назад

      ​@@DilipPatil-mh8gzरयत without inerview मध्ये आहे,पैसे लागत नाहीत

  • @MDesai926
    @MDesai926 3 месяца назад +3

    Convert round mde selection zale tyan ch documents verification kadhi from sindhudhurg

  • @saimamusani7260
    @saimamusani7260 3 месяца назад +3

    Sir converted to open round with interview k baad hoga ky

  • @__-md3mz
    @__-md3mz 3 месяца назад +5

    सगळा वेळ काढू पणा चालू आहे.. यावरून अस दिसतय दुसरा टप्पा 10% होणार नाही ते फक्त मॄगजळ आहे✅✅✅✅✅✅✅✅✅

    • @amitshirsath7187
      @amitshirsath7187 3 месяца назад +1

      मला ही तेच वाटत आहे

  • @komalchavan771
    @komalchavan771 3 месяца назад +3

    Sir
    August 2023 chi CTET pass ahot
    Pn resistration veli to option disat nvta
    Aata change karata yeil ka
    Plz reply

  • @SandipSarode-ff6qb
    @SandipSarode-ff6qb 3 месяца назад +5

    2017....2017

  • @vidyapatil6532
    @vidyapatil6532 3 месяца назад +4

    शुभ सकाळ
    सर💐💐💐

  • @ratnabokefod163
    @ratnabokefod163 3 месяца назад +5

    First View....
    Thank you so much sir 😊😊

  • @kshirsagarpushpa3590
    @kshirsagarpushpa3590 2 месяца назад

    सर ,१०% विदाउट इंटरव्यू शिक्षक भरतीच्या ज्या जाहिराती राखून ठेवल्या होत्या, त्यांचा समावेश तिसऱ्या लिस्टमध्ये करण्यात येणार आहे का?
    आणि पुन्हा पसंती क्रमांकासाठी संधी देणार आहेत का?
    दुसऱ्या लिस्टमधील पात्र झालेल्या उमेदवारांना जर तिसऱ्या लिस्टमधील सोयीचा जिल्हा अथवा, नगरपालिका, महानगरपालिका हवी असेल तर, त्यांना तिसऱ्या लिस्टमध्ये पसंती क्रम देता येतील का?

  • @prof.ajayshinde6194
    @prof.ajayshinde6194 2 месяца назад

    रयत शिक्षण संस्थेची पुण्यातील पीसीएमसी चे विदाऊट इंटरव्यू ची जाहिरात आली आहे परंतु अर्ज कसा करावा हे सांगितले नाही कृपा करून अर्ज कसा करावा ते सांगावे दोन्ही ठिकाणचे लोक प्रेफरन्स केले आहेत उच्च माध्यमिक विभागासाठी व माध्यमिक विभागासाठी हिंदी विषय

  • @रामकदम-ड5घ
    @रामकदम-ड5घ 2 месяца назад +1

    सर कोल्हापूर जिल्हा कागदपत्र पडताळणी कधी होणार आहे.

  • @vijaymishra199
    @vijaymishra199 3 месяца назад +12

    शिक्षण सेवक रद्द विषय पर कुछ हो सकता है क्या

  • @poojasavardekar7724
    @poojasavardekar7724 3 месяца назад +3

    Sir CTET valena ch Tait deta yenar as news Utube aliy in khar ahe ky

  • @SHWETENDRARAJDEEP
    @SHWETENDRARAJDEEP 2 месяца назад

    Hello sir
    I am SHWETENDRA RAJDEEP (SC Category)
    I have got 113 marks in TAIT exam but still I am not selected. Now what I do?

  • @SatishHange1415
    @SatishHange1415 3 месяца назад +5

    Thankx sir

  • @devidassalwatkar9972
    @devidassalwatkar9972 3 месяца назад +9

    चंद्रपूर जिल्हा मुलाखत राऊंड कधी

    • @VijayRathod-du3qd
      @VijayRathod-du3qd 3 месяца назад

      तुम्ही कुठे राहता

  • @yogeshsalunke6951
    @yogeshsalunke6951 3 месяца назад

    सर मुलाखतीसाठी 1:10 की 1:3 उमेदवार असतील....20 मे 2024 च न्यूज बुलेटीन सांगतंय की 6 जुलै 2023 च्या GR नुसार मुलाखत होईल त्यामदे 1:3 प्रमाण आहे ....कृपया मार्गदर्शन करावे .

  • @yogeshgacche263
    @yogeshgacche263 3 месяца назад +4

    Kala shikashak sathi kahi hou shakte ka sir?

  • @subhashnetke7541
    @subhashnetke7541 3 месяца назад +6

    2017 चा असाच बाजार करून ठेवला

  • @amolchikhalikar8406
    @amolchikhalikar8406 3 месяца назад +2

    आयुक्त साहेबांनी नियम बदलणे थांबवावे

  • @Shrisachin
    @Shrisachin 3 месяца назад +7

    selection zalelya umeddwarana punha sandhi nasavi...🙏

  • @sarsociovlogs3
    @sarsociovlogs3 3 месяца назад +3

    2017 उर्वरित राऊंड कधी

  • @maheshkudu3148
    @maheshkudu3148 2 месяца назад

    सर नमस्कार,
    पालघर जिल्ह्यातील शिक्षक भरती संदर्भात काही माहिती मिळू शकेल का?

  • @samyakjadhav5886
    @samyakjadhav5886 3 месяца назад +1

    Sir अगदी 1 मार्क वरून राहील आहे माझं MA इंग्लिश आहे d.ed b.ed both tet pass आहे पण converted राऊंड ला पण नाही झाले आणि इंग्लिश मेडीयम चे अगदी 70 72 मार्क्स वाले लागले.. निदान सेकंड phase याच टाईट vr व्हावी यासाठी प्रयत्न करा 50000 शिक्षक भरती करणर होते ना सरकार.... आमच्या सारख्या सामान्य विद्यार्थ्यांनी काय करावे...

  • @ApekshaGorane-oe2ep
    @ApekshaGorane-oe2ep 3 месяца назад +1

    काही मुलं मुद्दाम अनलॉक करणार नाही आणि म्हणतील आमचा number लागला 😂आणि मुलाखतीला गैरहजर राहतील यावर उपाय शोधा

  • @Iconicknowledge-ui9lk
    @Iconicknowledge-ui9lk 2 месяца назад

    सर पहिल्या राऊंड मध्ये निवड झालेल्यांची नावे येतील का खाजगी यादीमध्ये pls reply

  • @farzaanaatifshaikh9025
    @farzaanaatifshaikh9025 3 месяца назад +4

    Good morning boss

  • @heenakauser786
    @heenakauser786 3 месяца назад +3

    😢sir convert to open round kab honga ???😢

  • @युवा_शेतकरी_प्रताप

    सर शिक्षकेत्तर कर्मचारी भरती कधी चालू होईल.

  • @neetamote-rangole8462
    @neetamote-rangole8462 2 месяца назад

    Jyanacha already selection zala ahe tyanai puhna ya jaga block kru naye. without che preference puhna dya mhnje jya jya vacant ahe te fulfill hotil.ani nanter with intervew la dya .adhi selection zalele puhna ya rounds madhe select hotil Ani amhi fakt waitch krat basu

  • @interestinglearning5800
    @interestinglearning5800 3 месяца назад +3

    In Sha Allah! 🤲

  • @SwapnaliDhumal-z6e
    @SwapnaliDhumal-z6e 3 месяца назад

    Sir तुमचे खूप खूप धन्यवाद तुमच्या मार्गदर्शनामुळे माझी रत्नागिरी जिल्हा परिषद ला सिलेक्शन झाले 9 तारखेला डीव्ही आहे

  • @ndelectrical7160
    @ndelectrical7160 3 месяца назад +1

    प्राथमिक शिक्षक भरती मुलाखत यादी लागनार नाही का?

  • @ImranShaikh-mw2cg
    @ImranShaikh-mw2cg 3 месяца назад +2

    Ews 55% walo ka kya hua sir ji unka chance hai k nhi open convert round me

  • @reenamahale4997
    @reenamahale4997 2 месяца назад

    Sir 3rd tait madhye zp obc chya jaga असतील का1 ते 5 chya त्यावर video banava sir ,3rd tait vishayi mahiti dya

  • @govindthokal6998
    @govindthokal6998 3 месяца назад +4

    Sir lavkar with interview hoyla pahije

  • @aarambhofficials
    @aarambhofficials 3 месяца назад +1

    10% , अपात्र, गैरहजर चे काय अपडेट आहे सर

  • @gsg3474
    @gsg3474 3 месяца назад +6

    Aaj lagnar ahe with Interview chi yadi?

  • @gajananingole355
    @gajananingole355 3 месяца назад +1

    एकंदरीत शिकणं हे पवित्र आहेच. पण बिनडोक राजकिय नेते, मंत्री अधिकारी, कर्मचारी, संस्था चालक, मालक यांची हुकूमशाही यांनीही गरीब हुशार, अभ्यासू मुले, मुली यांचें जीवनच मातीमोल करून टाकले आहे. बहुजन समाजाच्या मुला मुलींचे शिक्षण व्यवस्था महाग करून टाकले आहे

  • @yogeshdesai3388
    @yogeshdesai3388 2 месяца назад

    सर माझं converted round म्हद्धे नाव आलं असून माझा नंबर खूप लांब जिल्हात लागला आहे समजा मी या राऊंड ला जॉईन नाही झालो तर माझा पुढच्या राऊंड साठी विचार होईल का?

  • @Aafreen313
    @Aafreen313 3 месяца назад +3

    Jazakallah khair sir.

  • @dipak3332
    @dipak3332 3 месяца назад +4

    आणि काय गॅरंटी आहे की जे लागले आहेत ते त्यांचे प्रेफरन्सस अनलॉक करतीलच

    • @CrustedKarna06
      @CrustedKarna06 3 месяца назад

      कशाल्या कोण करेल हो...यांना वेळ घालवायचंय....

    • @PrashantPagare-e7t
      @PrashantPagare-e7t 3 месяца назад

      आणि झालच तर

  • @aparnashukla5343
    @aparnashukla5343 3 месяца назад +3

    Jar apn sgde thanun ghetle ki paishe dyayche nahi trach hi paddhat bnd hoil nahi tr bajarach lagnar Ani seat vikun jatil

    • @amolthakare9281
      @amolthakare9281 3 месяца назад +1

      Naukri milte mhnun paise denare detatch te bnd kruch shkat nahi

  • @mukeshbhosale5937
    @mukeshbhosale5937 2 месяца назад +1

    2017 खरकटी भरतीच काय😮

  • @shwetagawali6976
    @shwetagawali6976 2 месяца назад

    सर आमचं सुद्धा BMC ला selection झालं आहे पण त्यांनी फक्त 373 लोकांची यादी जाहीर करून बाकीच्या 600+ लोकांना अजून अडकवून ठेवला आहे ...

  • @rupeshkunghadkar2746
    @rupeshkunghadkar2746 3 месяца назад +2

    10,% kapat jagech round adhi lagayala pahije sir

  • @rohiniingale9243
    @rohiniingale9243 3 месяца назад +3

    Good morning sir ji.

  • @dushantbansod6098
    @dushantbansod6098 3 месяца назад +9

    2017 ची भरती लवकरात लवकर पूर्ण व्हायला हवी.122 मार्क्स असून सुद्धा आम्ही खाली आहोत. मुलाखती सह मध्ये 25 ते 30 लाख असणारेच निवडले जातील.

  • @rupalijadhav7617
    @rupalijadhav7617 2 месяца назад

    With interview chi tr list kadhi lagnar ahe.... Ki nahi sanga plz

  • @rana.vilaspatil
    @rana.vilaspatil 2 месяца назад

    सर तुम्ही व्हिडिओ बनवता त्याबद्दल तुमचे मनापासून आभार, पण आज सर्वात स्कॉलर मुलं त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये सिलेक्ट झाले आणि त्यांच्या नशिबी अशी दुर्दैव आले असे आपण पण म्हणतात पण तुम्ही किंवा अनेक असे व्हिडिओ बनवणाऱ्या सर्वांनी जर का ह्या लोकांना पूर्णपणे पाठिंबा देऊन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिलात तर त्यांचा प्रश्न लवकरात लवकर निकाली लागू शकतो. ते लोक स्कॉलर असून जरी त्यांना न्याय भेटत नसेल आपण कुठेतरी सर्वच कमी पडत आहोत असं तुम्हाला वाटत नाही का आपल्यातल्या काही लोकांना यामध्ये पडावेसे वाटत नाही. आज रोजी या लोकांची मनस्थिती एवढी खराब झाली आहे त्यांना समोर काहीच पर्याय दिसत नाही. सहानुभूती देऊन काही भागणार नाही तुम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे मला वाटते.

  • @nitiningle9894
    @nitiningle9894 3 месяца назад

    Sir अधिवेशन चालू आहे कृपया शिक्षण सेवक रद्द बाबत काही आंदोलन उभे करा sir आमचा full support आहे sir ❤❤❤❤❤ love u❤❤❤