महापराक्रमी, रयतेचा राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम, तसेच अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी महाराजांना वाघनखे बनवुन देणारे कुशल व विश्वासू रुस्तम जलाल यांना धन्यवाद,,,,,,, जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय संत गाडगे महाराज, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धा,,,,,,,,,,,,,,,,,,,,
बालशाहीरांना मुजरा मानाचा नवा जोश नवी ताकद शिवरायांचा नवाट मावळ पृथीराज शाहीर अभिनंदन ह्रदय भरुन आल तुझा आवाज ऐकुन आम्हाला असे भासते छ,शिवाजी महाराज आमचे रक्षन करीत आहे, जय जिजाऊ धर्मवीर संभाजी महाराज की जय,
साक्षात छत्रपती शिवराय या मर्दमावळ्या शाहीराकडे कौतुकानं आणि अभिमानानं पाहत आहेत असाच भास होतो. अक्षरशः शिवरायांच्या मुद्रेवर स्मितहास्य दिसल्याचा भास झाला.
सांगली जिल्ह्याची शान आहे. महाराष्ट्राची संस्कृती महान आहे. अशी रत्ने आम्हाला लाभली म्हणुनच माज्या महाराष्ट्राची मान जगात उंच आहे. ! जय जिजाऊ जय शिवाजी!! जय महाराष्ट्र!!!
आपले लहाणपनाचे सर्व पोवाडे ऐकलेत वडीँलांचा संभाजी महाराजाचा पोवाडा ऐकुन माझ्या डोळ्यात पाणी आले होते शाहीर आवाजाला संभाळा स्वराचे ज्ञान आसने आवश्यक आहे ह्या वयामध्ये आसा आवाज होऊ शकतो
पृथ्वीराज तुझा आवाज खूप चांगला आहे तुझी गाण्याची शैली पण खूप चांगली आहे मी तुझ्या गुरु चा पोवाडा ऐकला तुझ्या वडीलाचा पण ऐकला पण तू दोघांनाही मागे टाकले तुझ्या गाण्याला कोटी कोटी शुभेच्छा व तुला आशीर्वाद ..फर्म.. गोदावरी एक्वा वॉटर सप्लायर औरंगाबाद
Wah wah kaay sundar powada aahe ani kiti sundar gayan kelas mitra. Shakti buddhi bhakti che murtimant udaharan mahnje aaple Chhatrapati Shivaji Maharaj. Jai jijau Jai shivray
Khup chan ani sunder you all shahir mali family 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️.1 no privthi bal shahir🙏 always love you. I'm from Hyderabad love you always. Ur all family ❤️
इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... कारण, या संघर्षात महाराजांचा विजय झाला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! ... आणि सत्य-इतिहास ऐका ! .. जय शिवराय ! जय शंभूराजे !
शाहीर पृथ्वीराज माळी प्रथम तुम्हाला नमस्कार ,नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा एकदम तंतोतंत शाहीर देवानंद माळी यांचे हावभाव
खरंच हिरा आहे,, शाहिरांचे नाव
युवा शाहीरगंधर्व पृथ्वीराज देवानंद माळी (सांगली)
महापराक्रमी, रयतेचा राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम, तसेच अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी महाराजांना वाघनखे बनवुन देणारे कुशल व विश्वासू रुस्तम जलाल यांना धन्यवाद,,,,,,, जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय संत गाडगे महाराज, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धा,,,,,,,,,,,,,,,,,,,,
🚩🐅🚩महाराष्ट्राची माती हि छाव्याला जन्म देते कुणा लुग्या सुंग्याला नाही याचे हे ज्वलंत उदाहरण 🚩🐅🚩
👍👍 शाब्बास.शाहीर पृथ्वीराज! आम्हाला आपला अभिमान वाटतो आहे.खूप मोठे व्हावे. बापू शाहीर यांची आठवण होते. जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी! कल्याण.
।
Ik
क्षणा क्षणाला आंगावर काटा येतो भावा जय जीजाऊ जय शिवराय
कडक शाहीर।आपले भवितव्य उज्वल आहे
जय जिजाऊ।जय शिवराय।जय शंभूराजे।
बालशाहीरांना मुजरा मानाचा नवा जोश नवी ताकद शिवरायांचा नवाट मावळ पृथीराज शाहीर अभिनंदन ह्रदय भरुन आल तुझा आवाज ऐकुन आम्हाला असे भासते छ,शिवाजी महाराज आमचे रक्षन करीत आहे, जय जिजाऊ धर्मवीर संभाजी महाराज की जय,
साक्षात छत्रपती शिवराय या मर्दमावळ्या शाहीराकडे कौतुकानं आणि अभिमानानं पाहत आहेत असाच भास होतो.
अक्षरशः शिवरायांच्या मुद्रेवर स्मितहास्य दिसल्याचा भास झाला.
सांगलीच्या माळ्यांनी शाहिरी परम्परेचा मळा फुलवला आहे. हि कला जिवन्त ठेवली. सचिन माळी सुद्धा महाराष्ट्र गाजवत आहे.
धन्यवाद.....
सांगली जिल्ह्याची शान आहे. महाराष्ट्राची संस्कृती महान आहे. अशी रत्ने आम्हाला लाभली म्हणुनच माज्या महाराष्ट्राची मान जगात उंच आहे.
! जय जिजाऊ जय शिवाजी!! जय महाराष्ट्र!!!
Energy level of shahir ❤️❤️💯
Trivar mujra shahirana 👏👏👏
खूप सुंदर गायल भावा तू सलाम तुझ्या गायकीला असेच गात रहा जय शिवराय
वा छान गर्व आहे माझ्या महाराष्ट्रचा
मुजरा शाहिर मावळ्यांना
जय शिवराय जय महाराष्ट्र
1 no shahir🙏105 time powada aikla pan man bharat nahi🙏🙏🙏🙏🙏❤️
खुप छान ❤ वैभव पवार मणेराजुरी
उत्तम : शहीरा चे 👌👌अभिनंदन 👌👌
सहकारचे :👌👌अभिनंदन 👌👌
आपले लहाणपनाचे सर्व पोवाडे ऐकलेत वडीँलांचा संभाजी महाराजाचा पोवाडा ऐकुन माझ्या डोळ्यात पाणी आले होते शाहीर आवाजाला संभाळा स्वराचे ज्ञान आसने आवश्यक आहे ह्या वयामध्ये आसा आवाज होऊ शकतो
Ol
छत्रपती शिवाजी महाराज जय महाराष्ट्र ⛳🙏
खुप छान🙏🙏🙏🌷
MANA HA MUJRA TUMMHA SARRV MAVLYNNA JAY HIND... 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏
आपणास आई जगदंबे चा आशिर्वाद लाभो व उत्तरोत्तर आपनास शक्त, बळ मिळो.
पृथ्वीराज तुझा आवाज खूप चांगला आहे तुझी गाण्याची शैली पण खूप चांगली आहे मी तुझ्या गुरु चा पोवाडा ऐकला तुझ्या वडीलाचा पण ऐकला पण तू दोघांनाही मागे टाकले तुझ्या गाण्याला कोटी कोटी शुभेच्छा व तुला आशीर्वाद ..फर्म.. गोदावरी एक्वा वॉटर सप्लायर औरंगाबाद
गोड गोड शुभेच्छा शाहीर पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Are va, lay bhari povada.
मानाचा मुजरा शाहीर
जय शिवराय
Prithraj malee balshivaji mhanun mancha mujara ramkrishnaharee
Changala prayatna....shahir Ramanand Ugale pan asach maharashtra gajavtayt...khup sunder present kartat....
*04:27*
*साक्षात छत्रपती शिवराय या मर्दमावळ्या शाहीराकडे कौतुकानं आणि अभिमानानं पाहत आहेत असाच भास होतो.*
*अक्षरशः शिवरायांच्या मुद्रेवर स्मितहास्य दिसल्याचा भास झाला...*
T
वाकाय स्तुति करावी ती कवमीच बाल वयात एवढे।धाडसीपणा आवाजाची देशच जणु आवडले व,वि,देशमुख गाव,डगाव
शाहिर तुमच्यासारखे शाहिराची महाराष्ट्राला गरज आहे साहेब 🙏🌷👌👌
एक नंबर शाहिर
व्वा पृथ्वीराज
एकदम कडक
जय शिवराय
पृथ्वीराज आवाज सांभाळ . . . पहिल्या आवाजात अन आत्ताच्या आवाजात खुप फरक पडलाय. . . तुमचे सर्व व्हिडीओपाहतो मी. . 👌
बरोबर आहे आवाजात बदल झाला आहे.
आवाजात बदल तर झालाच पण पहील्यापेक्षा हा आवाज खुपच सुंदर आहे असाच आवाज पाहीजे पहाडी मग आहे मजा पोवाडा आईकण्याची......
1 no . Shahir Devanand Mali's son ❤️ always love you. 100 times powada suna ajj tk . Khup chan sunder ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏
वा वा पोवाडा शाहिर चाल धरून मस्त पोवाडा
छान गाईल हालगी कडक वाजली फुटुदे पण खरच बालगीते सुपर
वा शाहीर जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद
1 no bal shahir prithviraj .... Very proud to shahir Devanand Mali saheb🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️
Jay jijau jay shivray jay shambhaji Raje 💐💐💐👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Devanand Mali...त्यांचा awaj angavr kata anayacha rakt salsalayach...dolyasamor chitr ubh rahaych...jabrdast
जय शिवराय जय जिजाऊ जय मावळ
Wah wah kaay sundar powada aahe ani kiti sundar gayan kelas mitra. Shakti buddhi bhakti che murtimant udaharan mahnje aaple Chhatrapati Shivaji Maharaj.
Jai jijau
Jai shivray
व्वा र वाघा👌👌👌 जय जिजाऊ-जय शहाजीराजे-जय शिवराय-जय शंभूराजे🙏 🚩🚩🚩
Khup Chan 🙏🙏 Sanjay mandale Aarag
शहारे येतात अंगावर ❤🙏
सुपर बाळा खुप मोठा होणार शाहीर समाधान निकम
लय भारी गड्या 🙏
खूपच छान शाहीर
Bari. Mast. Good
खूप छान एक नंबर.
Khup chan ani sunder you all shahir mali family 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️.1 no privthi bal shahir🙏 always love you. I'm from Hyderabad love you always. Ur all family ❤️
इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... कारण, या संघर्षात महाराजांचा विजय झाला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! ... आणि सत्य-इतिहास ऐका ! .. जय शिवराय ! जय शंभूराजे !
अप्रतिम 👌👌
जय शिवराय
खुप छान पोवाड़ा मला आवडला
AAPLYA MAHARASHTRA CHE MHAN VIRANGNI& VIRACHI PAD I DETO MAHARASHTRA CHA SINNIK🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏👌👌
पृथ्वीराज शाहिर एक नंबर 👌👌👌
जय भवानी जय शिवाजी शाहीर
।। जय शिवराय🧡 जय सावता🧡।।
VIR RAJE SHIVJINCHE VIR SINNIK AAHAT AAPN SARRAV JAY HIND........... SS
वा शिवशाहीर 🙏🙏
King Shivaji - the spiritual quest ! जय जिजाऊ ! जय शिवराय !
मस्त.. खूप आवडलं
एक नबर पवाडा
अप्रतिम शाहीर पृथ्वीराज.!
Karcha kup chan .apli povadichi parpara asicha chalu rahavi hi shri charni prarthana
अप्रतिम...
Shree chatrapati shivaji maharaj ki jai 🎉🎉🎉🎉❤
व्वा शाहीर
आपल्या आवाजाला मानाचा मुजरा
अंगावर काटा उभा राहिला,रक्त सळसळत होत,अप्रतिम गायन आणि कोरस,असा आमचा सांगली जिल्हा अभिमान आहे🙏🙏👍👍
छान छान पोवाडा सादर केला
वा वा शाहीर फारच सुंदर
JAY JAY maharashtra maza JAY jijaumhasaheb JAY Shivray Jay hind JAY maharashtra
Shivaji Maharaj Ki Jay......
🙏🏻जय भवानी🙏🏻जय जिजाऊ 🙏🏻जय शिवराय 🙏🏻जय संभाजीराजे 🙏🏻🙏🏻
Td
छत्रपती शिवाजी महाराज की जय⛳🚩🚩
Jay shivray
जय शिवराय 🙏🙏🚩
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
पृथ्वीराज खुप खुप छान...
जय शिवराय ⛳⛳⛳👌👌
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🚩
Jay shri Shivaji
खुप छान राज
Pruthviraj khupch sundar tuzya pathishi maze ashirvad khup motha Ho me Priti More madam vandan iya class
जय शिव छत्रपती महाराज की जय
जय शिवराय खूप छान पोवाडा पहाडी आवाज ,
Shanbass re pattya
हा च मराठा आवज
खूप छान
एकच नंबर आवाज आहे
भारी आहे
Mujara shahiras 🙏🏻🙏🏻🙏🏻
मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एकदम कडक पोवाडा
Mahrajana suda aabiman vatava as sundar gaele
वा खुपच छान
जय भवानी जय शिवराय
जय शिवराय
तुझा गर्वआहे महारास्टाला
1 नंबर वाघा जय शिवराय
कडक आवाज आहे जय शिवराय
Aprtim bhau
क्षणा क्षणाला अंगावर काटा येतो भावा