बाल दिनाच्या निमित्ताने गायलेल अप्रतिम शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाडा. खुप स्फूर्ती दायक ठरला शब्द नि न घाबरता बिनधास्त गायले.पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा.
महाराष्ट्राच्या कानाकोपर्याय असे शाहिर निर्माण होताय हि अभिमानस्पदक बाब आहे आता छञपती शिवराय महाराष्ट्रातील घराघरात पोहोचणार ⛳जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ⛳
पोवाडा एका ग्रंथाचं कथन असते.कर्ण मधुर आवाजाने ऐकवले आहे.प्रबोधनाचे प्रभावी साधन म्हणजे पोवाडा आहे.पोवाडा महाराष्ट्राची अस्मिता आहे.बालकलाकार म्हणून आपण पोवाडा उत्तम रित्या शाहिरी आवाजात रक्त सळसळणारे प्रभावी भाषेचा,शब्दांचा आपण वापर केला.स्पष्ट उच्चार,योग्य चढ उतारात पोवाडा सादर केला.आपणास संगीत साथ अति उत्तम.डफ वाज विण्याची कला जबरदस्त आहे.आपणास मानाचा मुजरा.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन पोवाड्यातून छान सादर केले.
या सोशल मिडीया च्या काळात काही प्रमाणात लोककडे समाजाचे दूर्लक्ष होत पण मराठी लोककला व मराठी भाषा टिकून ठेवण्यासाठी आसे नविन पिढीतील लोक पूढे आले तर या लोककला लूपत होणार नाही जय महाराष्ट्र जय शिवराय जय किसान जय शिवराय
सर्वांनी सर्वांशी प्रेमाने वागावे हि शिवाजी महाराजांची शिकवन सर्वांनी आचरणात आणायला पाहिजे माझ तुझ आमच तुमच करु नये आपण आपले म्हणावे जाती भेद करु नये जो जातीभेद करतो तो शिवाजी महाराजांच्या वंशाचा नाही. असे मानावे जयशिवाजी जयभवानी जय महाराष्ट्र
बाल दिनाच्या निमित्ताने गायलेल अप्रतिम शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाडा. खुप स्फूर्ती दायक ठरला शब्द नि न घाबरता बिनधास्त गायले.पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा.
पोवाडा हीच खरी महाराष्ट्राची शान आहे.
जाणीव आणून देणार क्षण
जय शिवराय जय जिजाऊ
खरंच मराठी माणसाची मान उंचावली......जय शिवराय जय शंभुराजे
बालदिन एक उत्कृष्ट असा उपक्रम साजरा केला... खूपच छान
वा, शाब्बास बालशाहिर आणि बालविर, तुझे हे कार्य भावी पिढीची प्रेरणा शक्ति आहे.
लय भारी बाळा अत्यंत स्फूर्तिदायी पोवाडा सादर केला महाराष्ट्राची शान शाहिरी कलेस मुजरा मानाचा जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र
अंगावर शहारे आणणारे सादरीकरण,,तुज्या गुरूंना व आई बाबांना मनापासुन नमस्कार
महाराष्ट्राचा अभिमान पोवाडा छान सुपर हिट बहुत सुन्दर शाब्बास पट्या वा मस्तच अभिनंदन जय महाराष्ट्र जय हिंद जय शिवराय
बाळा तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
प्रृथ्वीराज माळी आपली कला अशीच वाढत जावी, आणि आपले जीवनच शिवमय व्हावे हिच अपेक्षा
जय महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या कानाकोपर्याय असे शाहिर निर्माण होताय हि अभिमानस्पदक बाब आहे आता छञपती शिवराय महाराष्ट्रातील घराघरात पोहोचणार
⛳जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ⛳
असेच बाल कलाकार महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृति जिवंत ठेवतील,
Lay bhari povada Maharashtra chi Shan Jay shivay Jay Jijavoo
अप्रतिम, अविश्वसनीय.
उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट कोरस.
अंगावर शहारे आणणारे पोवाडा गायन.
जय शिवराय.
प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना मुजरा.... पोवाडा अतिशय सुंदर... गायला आहे.... धनाजी माळी ड्रायवर गाव वाळवा जिल्हा सांगली धन्यवाद..
वा बालशाहीर असा हिरा जन्माला यायला आई बापांच पुण्य कामा येते धन्य तेआई बाप🙏👍
शाहीर हा महराष्ट्राचा प्राण. अंगावर शहारे आले. आपल्याला ऊदंड आयुष्य. यश किर्ती लाभो.
अंगावर काटा आला...अप्रतिम सादरीकरण...
आऊसाहेब जिजाऊ आपनास उदंड
आयुष्यदेवो हिच ईच्छा..
शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने
गाठावि यशाची शिखरे..
पोवाडा एका ग्रंथाचं कथन असते.कर्ण मधुर आवाजाने ऐकवले आहे.प्रबोधनाचे प्रभावी साधन म्हणजे पोवाडा आहे.पोवाडा महाराष्ट्राची अस्मिता आहे.बालकलाकार म्हणून आपण पोवाडा उत्तम रित्या शाहिरी आवाजात रक्त सळसळणारे प्रभावी भाषेचा,शब्दांचा आपण वापर केला.स्पष्ट उच्चार,योग्य चढ उतारात पोवाडा सादर केला.आपणास संगीत साथ अति उत्तम.डफ वाज विण्याची कला जबरदस्त आहे.आपणास मानाचा मुजरा.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन पोवाड्यातून छान सादर केले.
शाब्बास,
पृथ्वीराज _असंच सादरीकरण करीत रहा.
आपले या नावाप्रमाणेच नाव पृथ्वीवर तळपत राहील, अभिनंदन
अप्रतिम.. एवढ्या लहान वयात जोश शब्दफेक अगदी वाखाणण्याजोगी
आसे बाल कलाकार जन्माला यावे ।
जे शिवरायाचा ईतिहास अमर ठेवतिल
आशाशाहीराला मानाचा मुजरा
आरे व्वा रे पट्या बर वाटल अतीशय छान करावे तेवढ कौतुक कमी वाटत तुझ.शब्द च नाहीत माझ्याकडे तुझ्यासाठी. जय शिवराय..जय शंभूराजे. जय जिजाऊ.
Kadakkkkkk,,,,,.... ati uttam as sadrikaran . marashtracha aavaj asach sampoorn desh bharat ch navhe te jag bharat pohochala pahije...........
शिवशाहीर तुम्हाला शंभर वर्षे आयुष्य
वा बाळा किती छान पोवाडा सादरीकरण केले तुला हार्दिक लाख लाख शुभेच्छा .
या बाल शूर शाहीर सरदार ला मानाचा मुजरा 🙇
बारामतीच्या चोराला कळले नाही मात्र लहान थोरांना कळलेले शिवाजी महाराज तू फार छान वक्तृत्वाने कथन केले आहेस.
khupch sunder povada ahe.
आऊसाहेब जिजाऊ आपनास उदंड
आयुष्यदेवो हिच ईच्छा..
शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने
गाठावि यशाची शिखरे..
आदर्श
शंभुचा ठेवता लाभो मस्तकी मानाची तुरे.....जय शिवराय ग्रृप कार्वे विटा
सजल
If
Jay shivray
ky bat he chote Dil jit liya superb i like it
The world king's chatrapati shivaji maharaj ki jai
पोवाडा. महाराष्ट्राची शान. फारच छान. ..!!!
खुप छान पोवाडा सादर केला, पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा💐💐
फारच सुंदर पोवाडा अतिशय चपळ शाहिर सुंदर आवाज स्पष्ट शब्द यथार्थ वर्णन मनापासून आवड असणारा धन्यवाद
एऊ
Great great thanks
जय शिवराय
जय जिजाऊ
जय भवानी
जय महाराष्ट्र
जय हिंदुस्थान
प्रत्येकाच्या अंगी काहीना काही कला असते परंतु आशा कलाकारांना व्यासपीठ पण मिळायला पाहीजे सुंदर शाहीर आणि सुंदर कविंनो एकदम जबरदस्त,
असे बाल शाहीर महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातुन निर्माण झाले तर शिवराय घराघरात पोहचतील
Shahir Kalje 👌👍✍
जयश्री शिवाजी जय भवानी
जबरदस्त मस्त मस्त
..
N.mbb nbb, b b ,bbmbm , b. B, mb, ,b,b,b mb,bbmb. Mbm mb,b, b,b,mb,b. Bb,,b,m , ,bb,mbmb,mb,b,b,b ,b,bb b, vmvzzv m, b,mbmb,bm,bmbmb ,bb,n,b,b,bbmn,,,m, bbmbm mb,b,mm ,mmb, b nb,n,, mb,m, bmbmb bmc bbmm VBbbbbbb m bbmb b bbmbm, ,mbm mb,m NBbb mb m,b NZ b,,, CVbb nmb,,,nb, ,,m, bmbmb mbm b,b,m mb,, to bna,, to, bmbmb NB b,b,n,,,n VBbbbbbb b,b,bmm0,9,9,, 99,, 999,,, 8,8,8,9,9,, 9,, 9,0,9,99,8,9,, 8,8,8,9,, 8,8,9,, 98,8,9,, 99,, 9,9,909,09,,, 99,999,, 99,999,9,9,, 08,,,}, ,/,}}{,,/,},,},{,/,/,{,,,{{,,,{,,,,/,,{,/,/,},,,/,{,,,,,,,,//,{,,}{,{,,,,/, ,{,,{,}}/,}/}}{,bn,n,, mb, ,,bmmmbb,, n,, bmbmb mmmmbnbbbb n,,, n,,,,, n,, ,,, bmbmb, X , CNBC, ,n,,, to n,,, n bmbmb, bb bbmbm NBbb n,bn,, n,,,,, n,, n,, mn,m bbmbm mmmmbnbbbb bmbmb ,m ,,n,m mmmmbnbbbb b,n,, bbmbm n,,, n,, ,
bb@@prakashbobade9911
माळी साहेब आम्ही तुम्हाला प्रत्येकसह पहिले आमच्या गावी सांगावी येथे.....👍
salute आहे तुमच्या मेहनतीला आणि शाहिरीला .......
Devesh ghar det
Amol Thakare 87
Amol Thakare गग
Malincha contact asel tr whatsapp kara gawi karyakram thewaycha aahe
Ati sunder
Khupach chhan .beta nav kelas prti shivaji sanglicha zalas tula lakh lakh shubhachhs
1kch no. Bhava tula mazya kadun lakh lakh shubhechya Jay bhavani Jay shivaji
🚩जय जिजाऊ जय शिवराय पोवडा ही जिवंत कला आहे जय महाराष्ट्र 🚩प्रविण खांबट
अतिशय उत्तम आवाज ।।।भविष्यात अतिशय चांगले शाहीर आपणास मानाचा मुजरा...।
आई शपथ आयुष्यात पहिल्यांदाच अशी अनुभूती येते
Khub Chand pavada Aane Awaaz 5 Sundar Koti Koti Dhanyavad tatay Shiv Sahir Ala Jay Bhawani Jay Shivaji Jay Maharashtra
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो सुंदर....................
व्हा र पठ्या ..... जबरदस्त पोवाडा..... जय शिवराय जय शंभुराजे
1 number baal shahir.kharch dolyat pani ale superhit khupch chan apratim
नाद नाही करायचा या बाल शाहिरचा!!पोवाडा जिवंत ठेवत आहेत!!
Kup mhan balak aahe apnala mhan bannyachya & pudhe janyacha mhan subeccha JAY hind balko 🇮🇳
महाराजांचा मावळा शोभतो खरा...
खुपचं सुंदर...
माळी साहेब खरचं मनापासुन आपणांस मानाचा मुजरा
शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण
या सोशल मिडीया च्या काळात काही प्रमाणात लोककडे समाजाचे दूर्लक्ष होत पण मराठी लोककला व मराठी भाषा टिकून ठेवण्यासाठी आसे नविन पिढीतील लोक पूढे आले तर या लोककला लूपत होणार नाही जय महाराष्ट्र जय शिवराय जय किसान जय शिवराय
शाबास मस्तच आहे जय शिवराय. .....!
एकदम कडक. ...शाब्बास पठ्ठ्या शाब्बास. ...!
Wa mazaya shiv bhakata very nice mazya kadun koti koti dhanywad
खूप शुभेच्छा खूप सुंदर आवाजात म्हणाला खूप छान
अभिनंदन सर्व बाल कलाकरांचे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
वंदन बाल शाहिराला जय शंभुराजे जय शिवाजी जय महाराष्ट्र
माळी शाब्बास छोट्या मित्रा अभिमान आहे तुमचा .
जय शिवराय
पोवाडा ऐकून अंगावर काटा आला.
खरंच शाहीर असावा तर असा.
ह्या .बाल वयात ईतका . आवाज छान आहे.
सलाम तुला घडवणारे.माता पिता याना.
दादु तुला 501 तोफाची सलामी💪💪💪💪👌👌👌👌
एकदम झक्कास मानाचा मुजरा छोटे शाहीर
खूप सूंदर पोवाडा गायला आहे
अप्रतिम,शाहिर महान गायक,, त्रिवार मानाचा मुजरा
नामवंत शाहिर
खूप खूप छान पोवाडा
हा मुलगा ईतिहास घडवणार
P
Bvv
...Assal lok kala...Marathi Mansacha Etihas....Jay Shambhu Jay Shivray...
खुप छान खुप छान पोवाडा अभिमान महाराष्ट्राचा, 👌👌👌👌
मी याला माझा छोटा भाऊ मानतो बाल शाहिर राज क्या बात है मस्त पोवाडा गायलास भाई
शब्बास पट्ट्या वा तुझ्या शाहिरीला सलाम
अती सुंदर ,*खूप मोठा शाहीर होणार
खराेखरं छतरपतींची आठवण येते
आशा कलाकारांना मुजरा
लयभारी खरच शोभताय मराठी मावळा
सलाम शाहीरीला ....
पोवाडा ही महाराष्ट्राची शान
खूप छान
शिवानंद महाराज आडके ex yhgghip
शिवानंद महाराज आडके the
gu
शिवानंद महाराज आडके रे
साहेबा तुम्हाला मानाचा मुजरा 👏👏👏👏
बालदिनाचा पोवाडा खुप आवडला खुप खुप छान .
Kay energy ahe rao.... kharach I like Yarr ....salute
अप्रतिम पोवाडा सादर केला 🙏
सोबतच वाद्य संगीत जीलकरी
यांना मानाचा मुजरा 🙏
0l
शाहिर सुंदर गायलाबरका शिवाजी महाराजा पोवाडा (बाल शाहिर). महात्मा फुलयांचा सुद्दा गा एखादा पोवाडा असाच माझे आशीर्वादत तुम्हाला
शाब्बास रे पट्या खरा मराठी शोभतोस जय शिवराय,जय जिजाऊ, जय महाराष्ट्र, जय भारत
सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर......🚩🚩🚩🚩🚩🚩
शाब्बास मर्द मरराठ्या जय महाराष्ट्र
राजे...
तुमच्या_शिवाय_आयुष्यात_काहीच_नसावं
माझ्या_प्रत्येक_श्वासावरही_फक्त
🚩जय_शिवराय_हेच_नाव_असावं...🚩🚩
Ram Bhau Wankhede
Nik
Ram Bhau Wankhede
Very pritty
गुड
जय शिवराय मिञा तुच खरा आजच्या या जगातील शाहीर तुला मांनाचा मुजरा
राजे.तूमीच या
अंगावर काटा अन डोळ्यात पाणी आणलस भावा
जय शिवराय
बाळा वय लहान असूनही तु आमच्या डोळ्यात पाणी आणले.रे बच्चा .मोठा हो गुणवान आहे तुझी आई वडील आणि गुरुजी सुद्धा
दौलतराव उगले गुरुजी
राळेगण सिद्धीचा
राजेनी आठरापगड जाती ला बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केलं. अशा बालशिवाजी राजेना मानाचा मुजरा 🙏🙏🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
वा. वा. वा. रे..पठे. जय. भवानी. जय. शिवराय. जय. महाराष्ट्र
Mhan mhan Gayla vir balkane powada..... 🙏🙏🙏🙏👋👋
खरच अप्रतिम सुंदर पोवाडा
हे रे वाघा सांगली नाव राहिले ,,,,,,,जय शिवराय,,,,
खूप खूप सुंदर आभाळ भरून शुभेच्छा
सर्वांनी सर्वांशी प्रेमाने वागावे हि शिवाजी महाराजांची शिकवन सर्वांनी आचरणात आणायला पाहिजे माझ तुझ आमच तुमच करु नये आपण आपले म्हणावे जाती भेद करु नये जो जातीभेद करतो तो शिवाजी महाराजांच्या वंशाचा नाही. असे मानावे जयशिवाजी जयभवानी जय महाराष्ट्र
शाब्बास मित्रा ..!! आगे बढो..!!!!
#Hero वाली☺#Style, और #Gundo_वाली_हरकत 🔫
अक्सर हम #Waqt⏰ आने पर दिखाते है..😎😎😎
जय शिवराय ⛳⛳⛳
P
अरे जबरदस्त i like this
महाराष्ट्राची शान आहेस तु बाळा
खूप छान पृथ्वीराज खूप सुंदर आहे
एकदम कडक पोवाडा 👌🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय
वा कान तृप्त झाले.
Shahir aaplya shhirila lakh lakh subeccha JAY shvray
अप्रतिम ......बाळा ...किर्तीवंत हो....