तमाशाच्या पारंपरिक चालीत गण ऐकायला मिळाली. फार वर्षे झाली... शाळेत असताना दत्तोबा तांबे यांचा तमाशा तीन वर्षे पाहिला होता. जुना पारंपरिक तमाशा आता राहिला नाही. त्यावेळी शाहिर कवने रचित असत आणि तमाशा कलाकार ते सादर करीत असत.
नारायणराव मध्ये अस्सल मराठमोळा जातीवंत तमाशा राहिला आहे काय...? जिकडे तिकडे फक्त व्हरायटी शो सादर करणारे अॉर्केस्ट्रा झालेले आहेत.... अजूनही इकडे सांगली सातारा सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पारंपरिक तमाशा सादर केला जातो.आणि सांगली हि नाट्यपंढरी आहेच, त्याशिवाय ती तमाशाची व लोकनाट्याची जन्मदात्री आहे.
अतिशय.सुंदर.असा.दुर्मिळ.गण.फार. वर्षातून आज.ऐकायला.मिळाला
खूप.खूप.आभार.
दिलीप.गायकवाड...सोलापूर...बार्शी.
ढोलकिवाल्याला मन पुर्वक शुभेछा काय
सुंदर ढोलकी वाजवलेय अप्रतिम धन्यवाद माऊलि
अप्रतिम वादन आणि गायन महाराष्ट्र राज्याची परंपरा. जय महाराष्ट्र
ढोलकी वादक क्या बात है खुपच सुंदर ढोलकी वाजवली एकुण सर्वच सादरीकरण खूप छान केले आहे.
पृथ्वीराज छान सुरेल आवाज प्रगती करणार सांगलीचे युवा शाहीर
महाराष्ट्री लोकगीतांचा आत्मा म्हणजे गण-गवळण.
आपल्या शाहिरीला सलाम विठ्ठल फडतरे फडतरवाडी ता athani जी बेळगाव
पारंपारिक गण नविन पिढीने सुंदर सादर केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.
छान सादरीकरण सर्वांचे कौतुकास्पद काम खरच खूपच छान
सर गौळण टाका नंबर कार्यक्रम
लय भारी गण ऐकवला आज मन तृप्त झाले.
पृथ्वीराज माळी व देवानंद माळी आणि सहकारी यांना हिरालाल माळी कळंबू ता.शहादा यांच्या कडून लाख लाख शुभेच्छा 🙏🙏🌷🌷
सुपर मित्रा एकच नंबर धन्यवाद 🌹👌
खरच माझ्याकडे शब्द नाही आपले कौतुक करायला ❤
सुंदर सादरीकरण माळी शाहीर आणि पार्टी
हलगी वादन अतिशय सुंदर 🌹🌹🙏🏻👌
खूपच भारी.......खूपच!! अप्रतिम....शब्द नाहीत.
काहीही म्हणा पण बाप तो बापच असतो.मी वीस वर्षे झाली शाहीर श्री देवानंद माळी यांची शाहिरी गाणी ऐकतोय. तोड नाही आवाजाला.
बापलेकाचे खूप खूप अभिनंदन .....अप्रतिम .
खूप छानच सादरीकरण पृथ्वीराज ..अभिनंदन .
तमाशाच्या पारंपरिक चालीत गण ऐकायला मिळाली. फार वर्षे झाली... शाळेत असताना दत्तोबा तांबे यांचा तमाशा तीन वर्षे पाहिला होता. जुना पारंपरिक तमाशा आता राहिला नाही.
त्यावेळी शाहिर कवने रचित असत आणि तमाशा कलाकार ते सादर करीत असत.
लय भारी शब्द नाही बोलायला आभिनंदन मना पासुन
अप्रतीम खुप छान शाहीर पुढील वाटचाली साठी लाख लाख शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
सुंदर आवाज, संगीत🎤🎼🎹🎶 अगदी मस्त
शाहिर हा च महाराष्ट्र चा प्रण आहे ❤❤❤❤
lअप्रतिम सादरीकरण .पृथ्वीराज ..अभिनंदन .
पृथ्वीराज खुप छान!
संगितरत्न दत्ता महाडिक यांचा कार्यक्रम मी पाहिला होता
हजरजबाबी, विनोदी आणि गायकी लाजवाब
तुमचे सादरीकरण ही त्याच ताकदीच!
वा भावा 1 नम्बर ❤🎉❤
शाहीर ग्रेट मला अभिमान आहे शाहीर कळे कर
क्या बात है शाहीर अफलातून
खूप छान दादा आपलं खूप खूप स्वागत.मी अशोक अडाळे ,येरवडा जेल हवालदार.
वा..वा..शाहीरी बाज,नादच खुळा,,खुपच सुंदर,लाजवाब.....🎉🎉
अति सुन्दर गण क्या बात
ढोलकी फारच छान.
शाहीर देवानंद महादेव माळी व पृथ्वीराज देवानंद माळी सांगली यांना गोड शुभ आशीर्वाद,
हाय
बोला तुमी
क्या बात है शाहिर
ढोलकी एक नंबर ❤❤❤
खूप सुंदर!
एकच नंबर❤
अप्रतीम सादरीकरण केलय तुम्ही !
Khoop sundar ❤
व्हेरी. व्हेरि. Good
खुपच छान सादरी करण
ढोलकी...❤❤🎉
अस्सल लोक मनोरंजन ढब साठी खूप खूप शुभेच्छा!😅
दादा खूप छान
खरोखरच हा कार्यक्रम ऐकायला याला पाहिजे होते पण काही कारणाने जाता आले नाही मनाला चुटपुट लागून राहिली
मानाचा मुजरा माझ्या शाहिराला🙏🙏
खडक आहे आवाज
Far sundar dholaki vajavali ahe
पृथिराज अभिनंदन.
छान 🌹
Khup chan
सुंदर सादरीकरण
खूप छान प खूप छान पिक्चर
Jabardast dholki
मनाचा.मुजरा.लोक.l. कलेला
सिस्टिम खराब आहे का ऑपरेटर बरोबर नाहीं धन्यवाद
खूप छान
Great ...!
Very very good
माळी / फुल माळी जातीचे आहात का माळी आडनाव आहे
फूल माळी आहेत
क्या बात है.
शाहीर माली (छोटे)नंबर पाठवा
जय मल्हार
❤
Dholki❤❤❤❤❤🎉
Abhinandan Abhinandan
ढोलकी वादक... क्या बात है ❤️❤️
Chan
तमाशा पंढरी फक्त नारायणगाव
नारायणराव मध्ये अस्सल मराठमोळा जातीवंत तमाशा राहिला आहे काय...? जिकडे तिकडे फक्त व्हरायटी शो सादर करणारे अॉर्केस्ट्रा झालेले आहेत.... अजूनही इकडे सांगली सातारा सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पारंपरिक तमाशा सादर केला जातो.आणि सांगली हि नाट्यपंढरी आहेच, त्याशिवाय ती तमाशाची व लोकनाट्याची जन्मदात्री आहे.
👌👍
❤❤
🎉
1 ch noumber
ढोलकी उभे राहून, गुडघ्यावर येऊन वाजवल्याशिवाय मजा नाही. बाकी कार्यक्रम उत्कृष्ट. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Samadhan Zale.Go Ahed
Sonund changal nahi
Hareyanat.kalakarana.10.000.mandhan.keli.gst.kami.astana?pan.maharashtrat..gst.sarvat.jya.st.ahi.tut.ponje.mandhan.niymani.15.000.te.20.000.milayla.pahije.?❤kalakarano.jage.vha😂.niradharana.1000.gas.khayala.varun.500.rupya.fusakya.sodayla.3.000.kakeli.nahi.kongres.onli.kongres.jage.vha.kalakarano.bjp.bhed.bhaw.vali.jara.japon😂
दादा खूप खूप छान
खूप छान
❤❤❤