26/11 पोवाडा-शाहीर देवानंद माळी-शाहिराला मा. शिवसेना आमदार यामिनीताई जाधव व प्रेक्षकांचा कडक सॅल्यूट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 июл 2023
  • गुरुवर्य शाहीर देवानंद माळी यांना शाहीर दादा कोंडके पुरस्कार दामोदर हॉल परळ येथे प्रदान करण्यात आला त्यावेळी गुरुवार यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना आमदार श्रीमती यामिनी जाधव तसेच श्री संतोष परब सर व प्रेक्षकांच्या विनंतीवरून 26/11 च्या हल्ल्यातील वीर शहिदांवर पोवाडा सादर करण्याचे भाग्य लाभले श्री संतोष परब सर यांनी व्हिडिओ एडिटिंग करून दिला त्यांचे मनःपूर्वक आभार
    शाहीर प्रविण फणसे 9821119593
    फक्त 20 दिवसात 2 लाख प्रेक्षकांनी माझ्या कलेला दिलेली दाद हे माझ्यासाठी अनपेक्षित अशी गोष्ट आहे सर्व प्रेक्षकांचे मित्र आणि शुभचिंतक यांचे मनःपूर्वक आभार
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 284

  • @user-tl6yx5rk6p
    @user-tl6yx5rk6p 14 дней назад +4

    खाकी वर्दीतील पोलीस shahirala सलाम.

  • @sumudgauri
    @sumudgauri 10 месяцев назад +9

    हा पोवाडा आज ऐकला आणि पाहिला दादा.. इंग्लंड वरून शत शत प्रणाम दादा तुझ्या कार्याला. भारत माता की जय ❤
    दर्शना बहिणाबाईला भावाचा अभिमान आहे.

  • @arjunkabule5707
    @arjunkabule5707 11 месяцев назад +10

    आमचे बांधव यांनी 26/11ची वीरशोर्य पोवाडा मधून जबरदस्त पहाडी आवाजात गाऊन पोलिसातील जागृत माणूस यांची महती व त्यांचे शोर्य व ज्यांनी त्या वेळी वीरमरण पत्करले, व आज ही ते अजरामर आहेत, आशा या वीरांना आमचा सलाम,
    छान पोवाड्या मधून गाऊन दाखवणारे आमचे अधिकारी यांनाही सलाम,

  • @mangeshdawool3128
    @mangeshdawool3128 24 дня назад +2

    सलाम केला साहेब🙏👨‍✈️🙏 लय भारी जबरदस्त 💐💐💐

  • @KiranPatil.9921
    @KiranPatil.9921 20 дней назад +2

    अती सुंदर पोवाडा 👌🙏🚩🚩
    जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩

  • @somnathmhatre801
    @somnathmhatre801 11 месяцев назад +2

    फणसे साहेब खूपच छान सलाम तुमच्या कार्याला जय महाराष्ट्र पोलीस

  • @vijayursal6138
    @vijayursal6138 7 месяцев назад +2

    खूप मस्त सर , पवडा ऐकताना अंगावर अक्षरशहा शहारे आले खूप मस्त सर

  • @vijaymore7601
    @vijaymore7601 7 месяцев назад +2

    शाहिर प्रविण फणसे साहेब पोलिस दलात कार्यरत असून त्यांचे संपूर्ण परीवार हे दुर्ग प्रेमी आहेत. त्यांना जणू काही शिवरायांचा वारसा लाभला आहे. खुप छान आवाज खुप छान पोवाडे गाण्याचे सामर्थ्य लाभले आहे. ❤❤❤❤❤

  • @user-tk8jh6vc3v
    @user-tk8jh6vc3v 11 месяцев назад +9

    साहेबांच्या तोंडून ऐकलेला पोवाडा एक अविस्मरणीय क्षण आहे.
    जय महाराष्ट्र जय हिंद

  • @nutankeny7745
    @nutankeny7745 11 месяцев назад +6

    खुप खुप छान पोवाडा.२६/११ची आठवण करून दिली.. खरच त्या साहेबांना मनापासून सॅलुट..भारत माता की जय...

  • @anilpawar3990
    @anilpawar3990 11 месяцев назад +5

    सर्व प्रथम सर शहीदान्ना भावपुर्ण आदरांजली ....
    श्रीमान फणसे साहेबांनी अतिशय सुंदर पोवाडा गायला. जयहिन्द्.

  • @tukarampatil9002
    @tukarampatil9002 11 месяцев назад +15

    वर्दीतला पोलीस अधिकारी एवढा मोठा शाहीर, यावर विश्वास बसत नाही. जय हिंद सर. जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र.

  • @sandipkhemnar2830
    @sandipkhemnar2830 11 месяцев назад +7

    सर्वांच्या डोळ्यातून पाणी आलं,अत्यंत भावनिक क्षण.

  • @arjunkabule5707
    @arjunkabule5707 11 месяцев назад +2

    जबरदस्त वीरशोर्य खणखणीत पहाडी आवाजात म्हणणारे आमचे बंधू त्यानी जो 26/11 ची बहाद्दर पोलिसांची विरता कथन पोवाड्याच्या माध्यमातून गायिली, सलाम त्यांना व माझे पोलीस बांधव व अधिकारी यांना,

  • @Vitthal_Kapse
    @Vitthal_Kapse 12 дней назад

    महाराष्ट्र ही भूमी संताची गुणवंतांची न्याय वंताची पुण्यवंताला ज्ञानवंत ची स्वतःच्या जीवाचं रान करून दुसऱ्याच्या जीवाचं संरक्षण करणे हाच खरच आपल्या मुंबई पोलिसांनी दाखवलेला शिवरायाचा खेळ आहे सर प्रथम तुमच्या गायनाला 21🙏 तोफांची 🎊सलामी व शहीद पोलीस यांना शतशःनमन 🙏भारतमाता की जय 🙏

  • @sunilsalunkhe8263
    @sunilsalunkhe8263 11 месяцев назад +2

    सर तुमच्या सारख्या मावळ्यांची आज maharatrala गरज आहे. I really proud of you sir....

  • @vishwanathtarkar6614
    @vishwanathtarkar6614 11 месяцев назад +5

    शूर शीपायाना अधीकार्याना जय हींद जय भारत. जय महाराष्ट्र सलाम.

  • @krsangle1366
    @krsangle1366 10 месяцев назад

    माझ्या महाराष्ट्रात असे विर जवान पोलीस आहेत याचा मला मनापासून अभिमान आहे .या वीरांच्या शौर्याला सलाम जय महाराष्ट्र ,🚩जयहिंद

  • @triratnamusicalsnavimumbai6804
    @triratnamusicalsnavimumbai6804 11 месяцев назад +17

    पोलीस असून... जबरदस्त वीरशौर्य पोवाडा! गायला आपण. सलाम!करतो आपणास. जय महाराष्ट्र!💐🙏

    • @kirankarande8189
      @kirankarande8189 11 месяцев назад

      सॅल्युट साहेब तुम्हाला अस्खलित शाहिरां सारखा भारदस्त आवाजात पोवाडा गायलात 26 /11 चा सर्व इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला आणि डोळे पाणावले , सर्व वीरांना सॅल्युट आणि तुम्हाला पुन्हा एकदा सॅल्युट 🙏🙏 जय महाराष्ट्र 🙏🙏

    • @shahirpravinphanse1647
      @shahirpravinphanse1647  11 месяцев назад

      @@kirankarande8189 खूप खूप धन्यवाद माऊली

    • @shahirpravinphanse1647
      @shahirpravinphanse1647  11 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 11 месяцев назад +9

    आपल्या पोलिसांच्या कार्याला सलाम महाराष्ट्र जनतेचा. पोवाडा सादरीकरणाऱ्या पोलिस मित्राला हार्दिक शुभेच्छा

  • @jagadishthakare8431
    @jagadishthakare8431 11 месяцев назад +7

    तुमच्या सारखे पोलिस/ मावळे महाराष्ट्र ची आन बान शान आहे, तुम्ही आहे तर आम्ही आहे. महाराष्ट्र आहे भारत आहे.
    जय महाराष्ट्र ❤

  • @user-fg5id1yr4c
    @user-fg5id1yr4c 4 месяца назад +2

    अप्रतिम पोवाडा साहेब

  • @shrikrushnamalthane2264
    @shrikrushnamalthane2264 10 месяцев назад

    सर खरोखर आपण शिवाजीमहाराजांची प्रेरणा घेतली आणी महाराष्ट्रातील शहीद झालेल्या सुपुत्रानां पोवाड्यामधून अमर ठेवलं सर नमन आपणास 🙏

  • @yuvrajrathod7276
    @yuvrajrathod7276 3 месяца назад

    आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे साहेब

  • @devwakode8287
    @devwakode8287 7 месяцев назад

    जबरदस्त सुपर आवाज तुमचा जय हिंद जय महाराष्ट्र साहेब सर्व टीमचे अभिनंदन ❤

  • @vilasgawane5129
    @vilasgawane5129 29 дней назад

    जबरदस्त पोवाडा गायला ❤

  • @suhasmane411
    @suhasmane411 11 месяцев назад +2

    विर शोर्य पोवाडा छान जबरदस्त पहाडी आवाजात गायलात , त्या मधूनच 26/11ची आठवण झाली, कर्तव्यपालन करताना निधड्या छातीवर गोळ्या झेलून त्या कसाई कसाब ला मोठया धैर्याने पकडून गजाआड करण्याचे धाडस करून वीरमरण स्वीकारणे हे काही साधे सोपे कर्तव्य नसते , असे हे कर्तव्य पालन करताना मरणे हे जगण्याचे दुसरे नाव आहे, सलाम त्यांच्या कर्तव्याला,

  • @RamanandPagar-qd2yu
    @RamanandPagar-qd2yu 28 дней назад

    Sir Aapnas Koti koti Mujra

  • @pramilabhalerao783
    @pramilabhalerao783 11 месяцев назад +2

    आपणास व आपल्या मंत्र मुग्ध आवाज व पोवाडा छांन वीर शहिदांचा सेल्युट प्रवीण सरांना पण सेल्युट

  • @bharatdevre3502
    @bharatdevre3502 7 дней назад

    सर तुम्हाला मनापासून सलाम

  • @aabadevkar6147
    @aabadevkar6147 11 месяцев назад +5

    अप्रतिम साहेब भारत माता की जय 🙏👍🌹

  • @vaibhavpanchal1082
    @vaibhavpanchal1082 2 месяца назад

    1 number povada ani awaaj pn 1 number

  • @shivajipatil3000
    @shivajipatil3000 Месяц назад

    खूप छान पोवाडा साहेब

  • @shivapatil7056
    @shivapatil7056 Год назад +15

    खुप सुन्दर आणि दणदणीत पहाडी आवाज..सादरीकरणात एक नंबर..फणसेकर भाऊ ..जय महाराष्ट्र.

    • @shahirpravinphanse1647
      @shahirpravinphanse1647  11 месяцев назад

      Jay hind, धन्यवाद

    • @premkedar
      @premkedar 11 месяцев назад +1

      खरच सुंदर साहेब

  • @rajukadam3792
    @rajukadam3792 11 месяцев назад +2

    खरोखर पोवाडा ऐकताना डोळ्यातील अश्रू अनावर साहेब या महाराष्ट्रासाठी नव्हे तर या भारत देशासाठी आपल्यासारख्या वीर हिमंतवान पोलिसांची गरज आहे भारत माता की जय

  • @jaywanttawade4937
    @jaywanttawade4937 11 месяцев назад

    👍👍🙏ग्रेट सलाम मुंबई पोलीस

  • @sangitawasnikar7848
    @sangitawasnikar7848 21 день назад

    आपल्या शौर्यास व मंत्रमुग्ध आवाजास कडक सलाम.

  • @balasahebjawale7588
    @balasahebjawale7588 10 месяцев назад +1

    Jayhind-Jay Maharastra.M.police is great.

  • @n.s.ghatul5938
    @n.s.ghatul5938 11 месяцев назад +3

    मन भरून आले .वर्दीतला माणूस खुप छान साहेब.जय हिंद

  • @user-wx9zs9lo2o
    @user-wx9zs9lo2o Месяц назад

    कला हि कलाच असते पोलिस असुन सुद्धा कला ही जोपासलि मनापासुन धन्यवाद ❤

  • @laxmanirakar3233
    @laxmanirakar3233 29 дней назад

    ❤ सलाम सर❤ जय हिंद❤

  • @prashantgaikwad3717
    @prashantgaikwad3717 Год назад +7

    उत्तम सादरीकरण....
    सुंदर अभिव्यक्ति.....
    अभिनंदन साहेब.....

  • @user-ok1bb3dd4g
    @user-ok1bb3dd4g 11 месяцев назад +1

    लिहायला शब्दंच नाही...जय महाराष्ट्र,जय शिवराय

  • @dattatrayajadhav8357
    @dattatrayajadhav8357 5 месяцев назад

    खरं खरं आणि
    खरं
    ( डोळ्याने बघितलं , जे अनुभवलं
    तेच खरं )

  • @shivajiborhude3953
    @shivajiborhude3953 12 дней назад

    सलाम साहेब🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @RamdasDhanade
    @RamdasDhanade 5 дней назад

    मुंबई पोलीस महाराष्ट्र मर्द मावळे शिवरायांचे मि मर्द पोलीस

  • @ankushpokharkar485
    @ankushpokharkar485 4 месяца назад

    Saheb tumhala trewar Salam yalach mhantat mard maratha police dakhan cha 🎉

  • @arundawande4436
    @arundawande4436 11 месяцев назад

    मुंबई पोलीस जगात भारी. सलाम मुंबई पोलीस

  • @KanshiramJadhav-cw9yi
    @KanshiramJadhav-cw9yi 10 месяцев назад

    अतिशय सुंदर साहेब

  • @popatkarad770
    @popatkarad770 11 месяцев назад

    खूप छान सर महाराष्ट्राची शान आहात . डोळ्यात पाणी आलं असं सादर केले तुम्ही खूप छान 😢

  • @BhagwanPawar-zn4ze
    @BhagwanPawar-zn4ze 11 месяцев назад +4

    कडक जयभिम शाहेब वंदे मातम वंदे मातरम

  • @dhumalsidharth2960
    @dhumalsidharth2960 18 дней назад

    Jai Maharashtra sir

  • @shankarghorpade147
    @shankarghorpade147 11 месяцев назад +1

    अतिशय सुंदर खुप खुप धन्यवाद.
    मानाचा मुजरा
    मुंबई पोलीस

  • @yashpatil9384
    @yashpatil9384 2 месяца назад +1

    नाद खुळा.गायन

  • @user-om8jx4uw6q
    @user-om8jx4uw6q 3 дня назад

    सर आपणास मानाचा मुजरा

  • @sureshgurav5342
    @sureshgurav5342 11 месяцев назад +2

    अप्रतिम साहेब.❤सलाम आपल्याला
    जय हिंद. जय महाराष्ट्र

  • @dipakarakh3329
    @dipakarakh3329 6 дней назад

    कडक सर❤❤❤

  • @namdevrasal948
    @namdevrasal948 2 месяца назад

    वर्दीतील शाहीर साहेबांस शत शत नमन..❤❤

  • @nanasahebtelang7092
    @nanasahebtelang7092 10 месяцев назад

    Jay Hind Sir ji kya bat hai 👌very nice👍👏😊 I am happy😊🙏

  • @sunilgajare7686
    @sunilgajare7686 11 месяцев назад +2

    अतिशय सुंदर सर...जबरदस्त अन् खणखणीत आवाज...तुमच्या आवाजात ताकद आहे सर🎉🎉🎉

  • @tanajiphanse5784
    @tanajiphanse5784 5 месяцев назад

    Phanse sir great .Tanaji phanse (vraksha mitra) Navi Mumbai

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 11 месяцев назад +13

    सर माझ्याकडे शब्दाच नाहीत
    खरोखर डोळ्यात आले.
    सलाम तुमच्या कार्याला अणि गाण्याला. 🐅🌷🌷🙏

    • @VaibhavJadhav-ob1pq
      @VaibhavJadhav-ob1pq 10 месяцев назад

      😊ंनंंंंंनं😊

    • @VaibhavJadhav-ob1pq
      @VaibhavJadhav-ob1pq 10 месяцев назад

      झनौओऐलोोओओवऐऐवऐझललझ😮😮😮ओओझझझ ोोॉऔओऔऔऔऔऔऔऔऔऔ औनननंौंंऔऔओदद😊😊😊😊😊😅

  • @swarajphanse33
    @swarajphanse33 7 месяцев назад

    फारच छान 👌👌👌

  • @shankardalvi6904
    @shankardalvi6904 11 месяцев назад +1

    फणसे साहेब खूप खूप छान 26/11 चा पोवाडा सादर केला आपला आवाज ऐकून अक्षरशः अंगावर शहारे आले . आपले खूप आभार आणि अभिनंदन

  • @mangeshkhambe1177
    @mangeshkhambe1177 11 месяцев назад +7

    ह्या महाराज्यांच्या मावल्याला
    लक्ष्य लक्ष्य मुजरा 🙏🇮🇳🙏
    ❤🙏🇮🇳 🙏मुंबई पोलीस 🙏🇮🇳🙏❤
    ❤महाराष्ट्र पोलीस मावळ्यांना ❤
    कोटी कोटी मुजरा❤🙏🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥰🌟👍♥️..
    आणि सर डोळ्यात अश्रू आले ♥️🙏💔🙏🇮🇳🙏

  • @babasahebdabhade7042
    @babasahebdabhade7042 10 месяцев назад

    जय हिंद महाराष्ट्र पोलीस

  • @kiranpatil-mt2ek
    @kiranpatil-mt2ek Месяц назад

    खूप छान सर... अंगावर काटा आला.... मुंबई पोलिसांना सलाम... जय शिवराय... जय मावळा

  • @dattatraykhadsare9117
    @dattatraykhadsare9117 11 месяцев назад +10

    वर्दीतला मावळा ❤ मानाचा मुजरा🎉

  • @user-wn8ou7mj6f
    @user-wn8ou7mj6f 7 месяцев назад +1

    फारच छान सादरीकरण फणसे साहेब.

  • @user-bg9zv4oq8z
    @user-bg9zv4oq8z 28 дней назад +1

    Jai. Jaipoliswale

  • @amoltekale4963
    @amoltekale4963 11 месяцев назад +4

    काळजात हात घातला साहेब आपण🙏🏻 जिंकलत आम्हाला🙏🏻

  • @user-so9oc8mi4b
    @user-so9oc8mi4b 3 месяца назад

    Khup chan saheb

  • @sanketkapadnis2120
    @sanketkapadnis2120 2 месяца назад

    दादासाहेब मुजरा❣️❣️🚩🚩

  • @user-pk8ky6de1e
    @user-pk8ky6de1e Месяц назад

    जय हिंद सर

  • @MandarPawar-qt5wu
    @MandarPawar-qt5wu 11 месяцев назад +12

    पहाडी आवाज...साहेब
    खूप सुंदर
    तुम्ही गायलेले शब्द सहज मनाला भिडतात

  • @ChandrakantKhomne-or3nb
    @ChandrakantKhomne-or3nb 3 месяца назад

    Chandrakant khomne patil very nice sir नमस्कार

  • @sanjeevbiradar7551
    @sanjeevbiradar7551 3 месяца назад +1

    त्रिवार मुजरा....

  • @sharadrsuryawanshi
    @sharadrsuryawanshi 11 месяцев назад

    प्रवीण सर ग्रेट

  • @dalvipraladh3109
    @dalvipraladh3109 Месяц назад

    🎉 जय हिंद सर

  • @user-kd4zb3pk6b
    @user-kd4zb3pk6b 10 месяцев назад

    खूपच छान सर

  • @supriyajadhav7
    @supriyajadhav7 Год назад +4

    सर आवाज 👌👌👌 उत्तम सादरीकरण 👏

  • @SunitaRathod-oc1vo
    @SunitaRathod-oc1vo 11 месяцев назад +2

    खुप सुंदर सर पोवाडा

  • @user-sn7zb4rj5j
    @user-sn7zb4rj5j 4 месяца назад

    साहेब.सलामतुमाला

  • @balasahebpawar3148
    @balasahebpawar3148 11 месяцев назад

    साहेब खरंच खूप खूप छान पोवाडा सादर केला आहे धन्यवाद साहेब 👍👌👌

  • @pushpabhandary9043
    @pushpabhandary9043 11 месяцев назад

    Khupach chhan mazyahi dolyat pani aale aani povadyatun tyani shahid zalelya sarva janana kharech samor ubhe kele hach tyana salam

  • @aarogyasakha
    @aarogyasakha 7 месяцев назад

    जबरदस्त... 💐😊🙏🏻

  • @user-pk8ky6de1e
    @user-pk8ky6de1e 11 месяцев назад +6

    धन्यवाद सर पोवाड्याने अंगावरती शहारे उभे केले धन्य पोलीस डिपार्टमेंट धन्य शंभूराजे

  • @bhaveshgupte4962
    @bhaveshgupte4962 11 месяцев назад +1

    Khup Sundar sadrikarn sir congratulations sir💐💐💐💐

  • @asaramdhonde6824
    @asaramdhonde6824 11 месяцев назад

    माळीसाहेब आवाज सुंदर आहे.🌹🌹

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 11 месяцев назад

    अप्रतिम पोवाडा सादर केला महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस अभिनंदन अभिनंदन 💐🐅💐
    सदरक्षणाय खलनिग्रहणाय जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @arunakawade2139
    @arunakawade2139 17 дней назад

    खूप सुंदर

  • @user-wp6iw6jb1e
    @user-wp6iw6jb1e 10 месяцев назад

    एक मराठा लाख मराठा जय हिंद साहेब

  • @ravindrachavan6072
    @ravindrachavan6072 4 месяца назад

    प्रत्येक मराठी माणसाला महाराष्ट्रातील पोलिसांचा गर्व, वाटले पाहिजे आपण मराठा मावले आहोत यांचे अभिमान पाहिजे जय शिवराय

  • @ganeshsakpal4404
    @ganeshsakpal4404 11 месяцев назад +1

    एकदम भारी साहेब

  • @amruttekale1039
    @amruttekale1039 11 месяцев назад

    फणसे साहेब यांनी खूप छान पोवाडा गाईला अभिमान वाटतो जय जिजाऊ

  • @laxmandhobale2828
    @laxmandhobale2828 10 месяцев назад

    खुप छांन

  • @dipaktawade1584
    @dipaktawade1584 11 месяцев назад +4

    आपणास व आपल्या मंत्रमुग्ध आवाज व पोवाडा गाण्याबद्दल जय शिवराय 🙏जय हिद🙏

  • @pnandakishor5838
    @pnandakishor5838 11 месяцев назад +1

    दिलसे salute आहे साहेब

  • @santoshlad2850
    @santoshlad2850 10 месяцев назад

    Bhaari bhaari saheb

  • @chandrashahar885
    @chandrashahar885 11 месяцев назад +2

    सर आपला अभिमान आहे सलाम