Lokranjan
Lokranjan
  • Видео 1 230
  • Просмотров 14 588 389
शाहीर रामहारी भाट बापू सांगत आहेत...जगण्यातल्या गमतीजमती (भाग ४८)
शाहीर रामहारी भाट बापू सांगत आहेत...जगण्यातल्या गमतीजमती (भाग ४८)
Просмотров: 268

Видео

शाहीर रामहारी भाट - जीवनप्रवास ऐका (भाग ४७)
Просмотров 28212 часов назад
शाहीर रामहारी भाट - जीवनप्रवास ऐका (भाग ४७)
दुबईचा प्रवास :- प्रा.ऋषिकेश खारगै सांगत आहेत.
Просмотров 8012 часов назад
दुबईचा प्रवास :- प्रा.ऋषिकेश खारगै सांगत आहेत.
'वाचन कट्टा' : स्वामी विवेकानंद वाचनालय पलूस व महाराष्ट्र साहित्य परिषद :- संवाद वाचकांशी
Просмотров 17614 часов назад
'वाचन कट्टा' : स्वामी विवेकानंद वाचनालय पलूस व महाराष्ट्र साहित्य परिषद :- संवाद वाचकांशी
वेडी झाले मी पतिसाठी' (वगनाट्य) :- अभिनय - शाहीर रामहारी भाट (भाग ४६)
Просмотров 46616 часов назад
वेडी झाले मी पतिसाठी' (वगनाट्य) :- अभिनय - शाहीर रामहारी भाट (भाग ४६)
स्वामी विवेकानंद वाचनालय पलूस/ वाचन कट्टा/ निमित्त - योग शिक्षक महेश पुदाले वाढदिवस
Просмотров 12919 часов назад
स्वामी विवेकानंद वाचनालय पलूस/ वाचन कट्टा/ निमित्त - योग शिक्षक महेश पुदाले वाढदिवस
वेडी झाले मी पतिसाठी' (वगनाट्य) : शाहीर रामहारी भाट/संवाद :- बी.डी.चव्हाण सर पेड (भाग ४५)
Просмотров 41619 часов назад
वेडी झाले मी पतिसाठी' (वगनाट्य) : शाहीर रामहारी भाट/संवाद :- बी.डी.चव्हाण सर पेड (भाग ४५)
ढवळी (सांगली) येथील आमच्या शेतात ऊस लागण पाहताना : धोंडीराम बरमू पाटील व मी
Просмотров 64321 час назад
ढवळी (सांगली) येथील आमच्या शेतात ऊस लागण पाहताना : धोंडीराम बरमू पाटील व मी
आद्य तमाशा शाहिराची समाधी उपेक्षित: शाहीर रामहारी भाट व बी.डी.चव्हाण सर संवाद (भाग ४४)
Просмотров 64621 час назад
आद्य तमाशा शाहिराची समाधी उपेक्षित: शाहीर रामहारी भाट व बी.डी.चव्हाण सर संवाद (भाग ४४)
बतावणी: शाहीर रामहारी भाट व बी.डी.चव्हाण सर (भाग ४३)
Просмотров 374День назад
बतावणी: शाहीर रामहारी भाट व बी.डी.चव्हाण सर (भाग ४३)
जयवंत सावळजकर व लाला पठाण यांच्या आठवणी : शाहीर रामहारी भाट (भाग ४२)
Просмотров 656День назад
जयवंत सावळजकर व लाला पठाण यांच्या आठवणी : शाहीर रामहारी भाट (भाग ४२)
जयवंत सावळजकर सह शामराव पाचेगावकर लोकनाट्य तमाशा : मुंबईतील आठवणी (भाग ४१)
Просмотров 1 тыс.День назад
जयवंत सावळजकर सह शामराव पाचेगावकर लोकनाट्य तमाशा : मुंबईतील आठवणी (भाग ४१)
बतावणी : शाहीर रामहारी भाट व बी.डी.चव्हाण सर (भाग ४०)
Просмотров 58314 дней назад
बतावणी : शाहीर रामहारी भाट व बी.डी.चव्हाण सर (भाग ४०)
सुधाकर कुलकर्णी तथा कवी स्नेहसुधा: वाढदिवस व पुस्तक प्रकाशन - २१/०७/२०२४
Просмотров 19714 дней назад
सुधाकर कुलकर्णी तथा कवी स्नेहसुधा: वाढदिवस व पुस्तक प्रकाशन - २१/०७/२०२४
तमाशातील बतावणी : शाहीर रामहारी भाट व बी.डी.चव्हाण सर (भाग ३९)
Просмотров 42814 дней назад
तमाशातील बतावणी : शाहीर रामहारी भाट व बी.डी.चव्हाण सर (भाग ३९)
प्रा.व.बा.बोधे यांचे भाषण : स्वर्गीय वसंतराव पुदाले (दादा) जयंती कार्यक्रम/ दि.१५/०७/२०२४
Просмотров 14014 дней назад
प्रा.व.बा.बोधे यांचे भाषण : स्वर्गीय वसंतराव पुदाले (दादा) जयंती कार्यक्रम/ दि.१५/०७/२०२४
महालिंगराया ओविकार मंडळ भादोले (कोल्हापूर) यांच्या मुलाखती/ठिकाण -तरडगाव (भाग ३)
Просмотров 43814 дней назад
महालिंगराया ओविकार मंडळ भादोले (कोल्हापूर) यांच्या मुलाखती/ठिकाण -तरडगाव (भाग ३)
प्रा.सुभाष कांबळे यांचे भाषण : लोकसंख्या दिन / दि ११ /०७/२०२४ कला, वाणिज्य व विज्ञान महा., पलूस
Просмотров 22214 дней назад
प्रा.सुभाष कांबळे यांचे भाषण : लोकसंख्या दिन / दि ११ /०७/२०२४ कला, वाणिज्य व विज्ञान महा., पलूस
तमाशातील बतावणी : शाहीर रामहारी भाट व बी.डी.चव्हाण सर (भाग ३७)
Просмотров 60414 дней назад
तमाशातील बतावणी : शाहीर रामहारी भाट व बी.डी.चव्हाण सर (भाग ३७)
शेतातील ऊस लागण/ संवाद/ ढवळी, ता. तासगाव, जि.सांगली दि.१७/०७/२०२४
Просмотров 1,3 тыс.14 дней назад
शेतातील ऊस लागण/ संवाद/ ढवळी, ता. तासगाव, जि.सांगली दि.१७/०७/२०२४
मोहरम उत्सव - पेड (सांगली) मुलाखती- शाहीर रामहारी भाट/ सुरेंद्र पाटील/ बी.डी.चव्हाण सर (भाग ३)
Просмотров 69714 дней назад
मोहरम उत्सव - पेड (सांगली) मुलाखती- शाहीर रामहारी भाट/ सुरेंद्र पाटील/ बी.डी.चव्हाण सर (भाग ३)
मराठी तमाशा आणि रामहारी भाट यांच्या छंदावर चर्चा : बी.डी.चव्हाण सर (भाग ३६)
Просмотров 58514 дней назад
मराठी तमाशा आणि रामहारी भाट यांच्या छंदावर चर्चा : बी.डी.चव्हाण सर (भाग ३६)
पारंपरिक मोहरम उत्सव- पेड (सांगली) : शाहीर रामहारी भाट यांची मुलाखत ( भाग २ )
Просмотров 59414 дней назад
पारंपरिक मोहरम उत्सव- पेड (सांगली) : शाहीर रामहारी भाट यांची मुलाखत ( भाग २ )
शाहीर रामहारी भाट यांचा तमाशातील पोवाडा ( राजा शिवछत्रपती यांच्यावर )(भाग ३५)
Просмотров 64014 дней назад
शाहीर रामहारी भाट यांचा तमाशातील पोवाडा ( राजा शिवछत्रपती यांच्यावर )(भाग ३५)
मोहरम यात्रा ( हसेन- हुसेन उत्सव ) : पेड (ता . तासगाव सांगली) मुलाखती व मिरवणूक पहा (भाग १)
Просмотров 1,7 тыс.21 день назад
मोहरम यात्रा ( हसेन- हुसेन उत्सव ) : पेड (ता . तासगाव सांगली) मुलाखती व मिरवणूक पहा (भाग १)
वारकरी संप्रदायातील अभंग व रचना तमाशात कशा आहेत: शाहीर रामहारी भाट (भाग ३४)
Просмотров 50621 день назад
वारकरी संप्रदायातील अभंग व रचना तमाशात कशा आहेत: शाहीर रामहारी भाट (भाग ३४)
दान द्या कुंकवाचे- वगनाट्य : शाहीर रामहारी भाट यांचे निवेदन व गाणी ऐका भाग (३३)
Просмотров 55021 день назад
दान द्या कुंकवाचे- वगनाट्य : शाहीर रामहारी भाट यांचे निवेदन व गाणी ऐका भाग (३३)
झाडे लावा झाडे जगवा व शिवराम बोरगावकर तमाशा : शाहीर रामहारी भाट व बी.डी.चव्हाण सर (भाग ३२)
Просмотров 33321 день назад
झाडे लावा झाडे जगवा व शिवराम बोरगावकर तमाशा : शाहीर रामहारी भाट व बी.डी.चव्हाण सर (भाग ३२)
ग्रामस्वच्छता अभियान व वगनाट्यतील संवाद : शाहीर रामहारी भाट यांचे विचार मंथन (भाग ३१)
Просмотров 41221 день назад
ग्रामस्वच्छता अभियान व वगनाट्यतील संवाद : शाहीर रामहारी भाट यांचे विचार मंथन (भाग ३१)
महालिंगराया ओवीकर मंडळ, भादोले (भाग२)
Просмотров 1,1 тыс.21 день назад
महालिंगराया ओवीकर मंडळ, भादोले (भाग२)

Комментарии

  • @vrushalikulkarni2283
    @vrushalikulkarni2283 День назад

    खुप छान

  • @santrammaske8952
    @santrammaske8952 2 дня назад

    Far sundar dholaki vajavali ahe

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale3985 2 дня назад

    बेकारी झाली तमाची, माऊली

  • @KisanKale-qk5wk
    @KisanKale-qk5wk 2 дня назад

    अप्रतिम भैरवी.अशीच भैरवी.संगीत रत्न दत्ता महाडिक पुणे कर याची असाची

  • @matoshreecommerceacademy4516
    @matoshreecommerceacademy4516 2 дня назад

    नऊवारी साडी परिधान करून अजून पण कला जोपासली. डोल्या एक नंबर.

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 3 дня назад

    शाहीर रामहरी भाट तन मन बुद्धी ध्यान सर्वस्व तमाशा कलेला वाहून घेतलेला मनस्वी कलावंत आजच्या महाराष्ट्राचा ठेवा आहे..

  • @vinayakyadav7957
    @vinayakyadav7957 3 дня назад

    गेनभाऊ तुम्ही अजून तमाशात काम करु शकता प्रयत्न करा

  • @MakeupAritspoojamadane
    @MakeupAritspoojamadane 4 дня назад

    nex ❤

  • @user-fk7ny7cq7b
    @user-fk7ny7cq7b 5 дней назад

    गुलाब राव माणिक माया छाया फार गुणवंत कलाकार नावारूपाला आली होती

  • @balakrushnahadawale5856
    @balakrushnahadawale5856 5 дней назад

    Genabhauancha nad karayacha nahi .Nad khula.❤

  • @nagare_patil_jagarangondhal
    @nagare_patil_jagarangondhal 6 дней назад

    खूप छान

  • @user-oi1ko7gb5l
    @user-oi1ko7gb5l 6 дней назад

    मणल भावा तुला

  • @sarjeraopawar2909
    @sarjeraopawar2909 6 дней назад

    या शाहिरांचे वडिल राष्ट्रीय पुरस्कार मिळणेकरता सांगली डि. एस.पी. आफीसल आले होते, त्या वेळी मी एक कला प्रेमी म्हणून मदत केली होती. आज त्यांचेही मुलास त्यांच्या पेक्षाही मोठा पुरस्कार मिळावा असे वाटते. कोल्हापूरहून सर्जेराव पोवार संभापूर ता. हातकणंगले जिल्हा कोल्हापूर.

  • @yashpawar-ub4fg
    @yashpawar-ub4fg 7 дней назад

    1 नंबर च बापू

  • @ajitchavan4362
    @ajitchavan4362 7 дней назад

    धन्य माता पिता

  • @pintumotkatte9504
    @pintumotkatte9504 8 дней назад

    छान बापू

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 8 дней назад

    या वयात एवढी उर्जा आणि स्मरणशक्ती सांगते की अत्यंत बुद्धिमान कलाकार. यांचं कला वैभवाची पारख केली गेली नाही. आर्थिक पाठबळ नसल्यामुळे स्वतंत्र तमाशा फड उभा करू शकला नाही. स्वतः चा तमाशा फड उभा करून तमाशा कला आणखी समृद्ध करून प्रसार आणि प्रचार करू शकला असता.

  • @arunkamble6251
    @arunkamble6251 8 дней назад

    सर वेडी झाली पतीसाठी अर्थात पतीवरतेचा पोलादी किल्ला.हे वगनाट्य विठ्ठल अंतू विसापुरकर यांनी लिहिलं होता. सादरीकरण करण्यात आले होते खरा अभिनय सम्राट म्हणाल तर जयवंत दादांचा गुरू ठिकाणी असणारे विठ्ठल विसापुरकर प्रसिध्द झोतात आले नाहीत. आतापर्यंत तरी कधी ते नाव समोर आले नाही.जे उपेक्षित राहिले ते उपेक्षितच राहिले.

  • @sharadlohokare8604
    @sharadlohokare8604 8 дней назад

    Parlekar sir khup chan

  • @bandukondigire-ym5db
    @bandukondigire-ym5db 8 дней назад

    वा खरंच जुन ते सोन

  • @user-ff6es8xr7n
    @user-ff6es8xr7n 9 дней назад

    सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचा ऊत्कृष्ट नमुना

  • @adikraosalunkhe341
    @adikraosalunkhe341 9 дней назад

    सुंदर

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 11 дней назад

    आल्प शिक्षीत पण उत्तुंग प्रतिभावान कलावंत. पठ्ठे बापूराव, राम जोशी, आमर शेख, आनंत फंदी, दादू इंदुरीकर ह्या कलावंतांना प्रत्यक्ष रंगमंचावर पाहू शकलो नसलो तरी त्यांच्याच तोडीचा कलावंत शाहीर रामहरी भाट यांच्या रुपात पहात आहोत. शासनाने हा ठेवा सुरक्षित आणि संरक्षीत करावा असे मनोमन वाटतेय..

  • @sbs4897
    @sbs4897 11 дней назад

    ऊस फिरून दाखवला पाहिजे होता.

  • @tanajiauti7842
    @tanajiauti7842 11 дней назад

    आवाज व ढोलकी अप्रतिम

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 11 дней назад

    अप्रतीम" बाबांच्या आवाजात ८४ वर्षात सुद्धा खुप दम आहे ! पाठांतराच्या बाबतीत तर जोडच नाही ! खुप खुप शुभेच्छा ! सगळी पार्लेकर सरांची कृपा म्हणावी लागेल ! = वसंतराव जगताप बेल्हे !

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 11 дней назад

    सर. जुन.ते.सोन. जप्ताय

  • @rajendrarankhambe2090
    @rajendrarankhambe2090 12 дней назад

    छान लावणी

  • @rajendrarankhambe2090
    @rajendrarankhambe2090 12 дней назад

    Kupach sundar

  • @sarangsambhaji4288
    @sarangsambhaji4288 12 дней назад

    ढोलकी तर खूप छान वाजवला नवनाथ

  • @sarangsambhaji4288
    @sarangsambhaji4288 12 дней назад

    राजवीर खूप छान सादरीकरण

  • @arunkamble6251
    @arunkamble6251 12 дней назад

    मी अनेक वेळा जयवंत दादांचा तमाशा पाहिला आहे.असे दादा सारखे कलाकार होणे नाही.

  • @rameshbajbale3742
    @rameshbajbale3742 12 дней назад

    जयवंत.मामा.चा.जोक.बर.हाय.बागागी.चापचुन

  • @MurlidharDodake
    @MurlidharDodake 12 дней назад

    अप्रतिम भूतकाळातील आठवणी..... हे सर्व कलाकार आणि त्यांचा जिवंत, बिनतोड अभिनय मी पाहिला आहे..... गेले ते दिवस!

  • @smmotor3533
    @smmotor3533 13 дней назад

    😂 1 Nambari

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 13 дней назад

    मुजरा.लोक.कलेला

  • @eshwarsahane144
    @eshwarsahane144 14 дней назад

    महाराष्ट्री लोकगीतांचा आत्मा म्हणजे गण-गवळण.

  • @Shamukande5Ukande-vi9yh
    @Shamukande5Ukande-vi9yh 14 дней назад

    अति सुन्दर गण क्या बात

  • @ABabar-x1z
    @ABabar-x1z 14 дней назад

    उत्कृष्ट माहिती दिली.... दैनंदिन जीवनातून थोडेसे बाहेर निघून शांत वातावरणात पंचकर्म करून घेण्याचा अनुभव अनोखा असतो. तो सुंदर व सुखद अनुभव मला तुमच्या पंचकर्म केंद्र मध्ये मिळाला. खूप धन्यवाद 🙏🙏

  • @rupalimali8180
    @rupalimali8180 14 дней назад

    श या काय काय केले ते औरंगजेब सर्व का होईना मला आहे मराठीची महती सांगणारे अनेक वर्षे या झोपाय या काय काय केले ते आहे याचे काय काय केले ते आहे ध का होईना

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar 9 дней назад

      व्यवस्थित लिहा. काय म्हणायचे आहे स्पष्ट सांगा. फोन करा. 9623241923

  • @DasharathJavir-zx1ee
    @DasharathJavir-zx1ee 14 дней назад

    ढोलकी तयार वाजतीय आणि आवाज पण गोड आहे

  • @DasharathJavir-zx1ee
    @DasharathJavir-zx1ee 14 дней назад

    कलाकारांना प्रोत्साहन द्या चुका काढु नको पाच बोटे सारखे नसतात

  • @vrushalikulkarni2283
    @vrushalikulkarni2283 14 дней назад

    धन्यवाद पार्लेकर सर

  • @smitainamdar9199
    @smitainamdar9199 14 дней назад

    पार्लेकर सर ,खूप खूप धन्यवाद 🙏🏻

  • @user-cp3wb5ql8j
    @user-cp3wb5ql8j 14 дней назад

    👌👍

  • @user-cp3wb5ql8j
    @user-cp3wb5ql8j 14 дней назад

    👌सुपर

  • @tkva463
    @tkva463 15 дней назад

    बाबासाहेब देशमुखांच्या पहाडी आवाजातील पोवाडे, किर्तन ऐकून ( आठ वर्षाचा) मोठा झालो.माझ्या आई वडिलांचे संस्कार होतेच.पण बाबासाहेबांच्या किर्तनाने,पोवाड्यांनी मला सुसंस्कृत माणूस बनविले.आज देखील मी सुसंस्कृत आहे. लोकांमधे मान आहे.

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 15 дней назад

    शाहीर रामहारी भाट आणि बी. डी. चव्हाण सर यांनी सादर केलेली बतावणी आणि सवाल जवाब अतिशय चपखलपणे भेदीक या रचना प्रकार माध्यमातून सुंदर रितीने कथन करतात.

  • @abasoparase9515
    @abasoparase9515 15 дней назад

    No 1 tamasha

  • @sampatyenare5076
    @sampatyenare5076 15 дней назад

    अतुल सर आपला फोन नंबर द्या