मुस्लीम कीर्तनकार, कबीर महाराज अत्तार यांच्या आवाजातील पोवाडा ! Kabir Maharaj Attar Tanaji Powada
HTML-код
- Опубликовано: 14 янв 2025
- किर्तनकार : ह.भ.प. कबीर महाराज अत्तार
महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांचे किर्तन ऐकण्यासाठी Subscribe करा - वारकरी किर्तनकार
All rights reserved - Ⓒ Varkari Kirtankar
Contact us : varkarikirtankar@gmail.com
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
आभारी आहे भाऊ असेच आशीर्वाद सदैव सोबत राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना आपलाच प्रकाश कावळे
ह भ प श्रीयुत श्री कबिर महाराज यांचे सेवेशी सादर सविनय विनम्र अभिवादन शिरसांष्टांग नमस्कार आपण दिलेली सेवा जितकी वंदावी तितुकी कमीच परंतु आजच्या तरुणाईच्या मस्तकी बसायला पाहिजे तुमचे सारखी देवरुपी महाराज मंडळी जिवाचे रान करुन सांगतात ते इतिहासाचे खरे मर्म जनतेच्या लक्षात येवून मनात फिट बसेल तेव्हा एक नव्यानेच खरा शिव गर्जना इतिहास घडेल व घडणारच असो सांगणे हे तुमचे आचरणात आणणे आमचेपुर्ण भारत वाशीयांचे जैसे तुकारामे सांगीयतले तैसे राजे शिवजी अंगीकारीयले माऊली जय रामकृष्ण हरी
❤❤😮
खरच खूप भारी महाराज अंगावर काटा आला आणि डोळ्यात पाणी आल खूप भारी शिवचरित्र
Namaskar sir jay Jay ram krushn hari mauli khupch chan👌👌🙏🙏 💐💐
निशब्द...... खूपच छान माऊली 🙏🙏🙏
अतिशय गोड शब्दात वर्णन केले छत्रपती शिवरायांचे आणि छत्रपती संभाजी राजेंच
असे कीर्तनकार देश एक संघ होईल
अतिशय सुंदर किरतन असा पाहिजे आजचा मूसलीम.
महाराज तुमचा प्रत्येक शब्ध किरतनाचा ऐकून रुदय पिळ्यासारखे वाटले खरोखरच आपण तनमन धनाने शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला जय भिम जय शिवराय
१ नंबर महाराज , अप्रतिम, निशब्द झालो.🙏
जय हरी जय शिवराय कबिर बाबाजी कीर्तन खुप श्रवण केली परंतु तुमच्या वाणी मधून पोवाडा भक्तांचे गुरू वर व मावळ्यांचे राजा वर असणारे प्रेम पाहून स्वराज्या करीता काहीं पण उद्दीष्ट ठेवणारा देश भक्त भावा भावात भाव पण पाहून डोळे पाणावले बाबा तुमच्या किर्तनात. जय श्री विठ्ठल जयशिवराय .🚩🚩🇾🇪🇾🇪🙏🙏
👌👌👍🚩🚩🌹🌺💐🌷अप्रतिम ह.भ .प . कबीर महाराज.खरोखर आपल्या वाणीतून छत्रपती शिव चरित्र ऐकून डोळे पाणावले . धन्यवाद महाराज
महाराष्ट्राचा मावळा 👌👌👍🌹🌹🚩🚩🚩 जय शिवाजी 🚩जय भवानी 🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एलएलएलएलआरएमएमएम
By b
राम कृष्ण हरी महाराज काय तुमचा आवाज जात मानत नाही तोच हे काम करू शकतो मानव देह हा सर्वांचा सारखा आहे रक्त पण सारखे परंतु तुम्ही लोकांनी केलेला आहे महाराज धन्य झाले तुमचे कीर्तन ऐकून डोळ्यातून खळखळ पाणी वाहत आहे तुमचा ते आवाज सांग अंगावर शहारे येतात खरच महाराज तुम्हाला कोटी कोटी गंभीरे ताई नाशिक यांचा दंडवत
महाराज डोळ्यात पाणी आलं,..
अप्रतिम किर्तन माऊली.
तुमच्या मधूर वाणीला सलाम.
Ram Krishna Hari..Mast Kirtana. Ram Krishna Krishna Hari. Vkr
खरच महाराज शब्दच नाही राहिले
कबिर महाराज अत्तार या महान महाराजांना खुप खुप धन्यवाद शिवाजी महाराजांच्या इतिहासातील मुस्लीम शिवाजी महाराजांचे जोडिदार यांचा चांगल्याप्रकारे कैलेल्या कामाचा इतिहास जनतेला माहित करून देणे गरजेचे आहे सर्व जाती समभाव हे खरे असते हेच लक्षात ठेवा जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय सत्यमेव जयते
अतिशय सुंदर आहे आपली माडणी महाराज तुम्हाला शंभर तोफा चा मानाचा मुजरा
यालाच म्हणतात मुस्लिम मावळा जय हरी माऊली
धन्यवाद महाराज
तुमचे किर्तन ऐकून खूप छान वाटले
महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत
लई मोठे व्हावेत महाराज. काय भक्ती ज्ञान खरोखर महाराज आहेत महान
खुप छान शिवचरित्र सांगीतलं महाराज जय शिवराय जय जिजाऊ
ह.भ.प.कबीर महाराज...
रामकृष्ण हरी......
खुपचं छान महाराज...
जय शिवराय...
इतिहासाचा अभ्यास खुप छान आहे महाराज, धन्य तो नरवीर तानाजी मालुसरे गड आला पण सिंह गेला !!
मनापासून धन्यवाद महाराज
कबिर महाराज खूप छान मानाचा मुजरा महाराज तुम्हाला
अतिशय सुंदर कीर्तनकार एक मुस्लिम असूनसुद्धा किती प्रामाणिक पणे अभ्यास केला आहे शिवचरित्र
अंगावर उभा राहिलेला काटा पूर्ण ४२ मी तासाच्या तसा होता महाराज, शब्द नाहीत बोलण्या साठी 🚩🚩🚩🚩🚩🚩❤️❤️❤️
खुप खुप धन्यवाद महाराज आपण खुपच खरा इतिहास मांडला आता खरी गरज आहे या भावी पिढीला या इतिहास ची
माऊली ह. भ. प.अत्तर महाराज पुन्हा एकदा आपल्या कीर्तनला माझा प्रणाम
राम कृष्णा हरि
जय हरि 🙏🙏🙏
In
Awesome for you are beti
माऊली सलाम तुमच्या शिवचरित्राला.खुप खुप धन्यवाद. महाराज आपण खूपच खराब इतिहास मांडला.
धन्य झाले महाराज तुम्ही घेतल तानाजी मालुसरेंच्या नावाचा उल्लेख केला
महाराज दिल से शिवचरित्र सांगता येत त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत मला वाटत नाही असे शिव चरित्र सांगणारे महाराज निर्माण होतील महाराजांच्या मुखातून अमृत बाहेर पडत आहे
सलाम तुमच्या विचारांना. जय हरी माऊली 🚩🚩🚩🚩🚩🚩
तुम्ही आहे म्हणून तर या भारतात महाराष्ट्र परमार्थिक विचार जिवंत आहे व सगळ्या पर्यंत पोहचवत आहात श्री कबीर महाराज आत्तार आपण एक मुस्लिम समाजातील असुन सुद्धा खूप छान आहे असे मला वाटते जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद
खरोखरी उर भरून आलं महाराज तुमचे
कीर्तन ऐकून छत्रपती शिवाजी महाराज यांचे निस्सीम भक्त आहेत हे सिद्ध करून दाखवले जय महाराष्ट्र जय भारत माता
🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩
श्री संतांची माता चरणावरी Lll साष्टांग हे करी दंडवत llll 🙏
खरच खूप छान कीर्तन, कुठे नाचणारे कीर्तनकार आणि कुठे आपण , डोळे पाणावले
खुप सुंदर वर्णन केले महाराज
पंढरपूर तालुक्यातील सोनके येथे 2020 ला कीर्तन ऐकलं
महाराज आज गरज आहे आपल्यासारख्या लोकांची समाजाला
कलियुग che संत कबीर महाराज जय हो महाराज
Jay Maharashtra,mauli Ramkrishna Hari.Attarmaharaj.
क्या खूबसूरत अल्लाहने तुझे बनवाई,, धन्यवाद महाराज,, राम कृष्ण हरी,, 🙏🙏
तुम्ही आहे म्हणून तर या जगात अजुन महाराज अमर आहेत
छान किर्तन चालू आहे जय शिवराय जय भवानी छत्रपती संभाजी राजे महाराज की जय।
असे कीर्तनकार आजवर कधी झाले नाहीत आणि पुढे होणारही नाही. एक मुस्लिम बांधव महाराज कोणत्याही हिंदु कीर्तन कारास फिक्का पाडील असे हे महाराज. धन्य धन्य महाराज.
काय.तो.आवाजा.कीती.छान.शिवबाच.चंरीत्र
सांगता.कबिरदास.जी.बाळा.साहेबा.मधे.आम्ही
शिवबाच पाहीला.होता.खानदानी.शिव.सैनीका
नि.मरेप्रयेत.साहेबाचेच.धन्याझालो.चरीत्र
आयेकुन.मुजरा.करतो.तुमच्या.वानीला;)🙏
पूर्वज हिंदू
@@nimbapatil9462 d
@@nimbapatil9462 ¹¹¹11111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111
प्रणाम,कबिर,दास, महाराज,खुप,छान,किर्तन,झाल, मला,फार, आवडल, धन्यवाद,
खरच महाराज इतिहास ऐकून डोळे भरून येतात हो 😭😭
शब्द नाही सुचत काय लिहावे. 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢फक्त डोळे पाणी वाहत आहे मन सुन्न पण छाती त मी इंदलकर कन्या असल्याचे गर्व आहे. खूप बलिदान केले आहेत यां स्वराज्यासाठी. निशब्द 🥹😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🥹🥹🥹🥹🥹🥹😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
निशब्द
अप्रतिम
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
🙏🙏🙏निशब्ध
🚩jay shivray 🚩😢😢😢
सामकृण्षा.हरि.जय.हरि
❤
जय महाराष्ट्र महाराज
मानव जातीला प्रेरणादायी असे हे किर्तन
तिथं जात पात नाही
याला म्हणतात श्रेष्ठत्व...!!!
🚩🚩🚩महाराज तुम्ही किती बोल तर आयकाव वाक्य🚩🚩🚩
शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे इतके हुबेहुब वर्णन खरोखर वाखण्याजोगे महाराजांचे मनस्वी आभार 🙏
🎉😂😢❤🎉😮
महाराज खुप छान कीर्तन झाले तुमचे चरण स्पर्श करा वा ईत क छान
तुमचा खूप अभिमान आहे महाराज....😢
महाराज खरच तुम्ही त्यावेळेसचे महाराजांचे मावळे आहात...🙏🫡🫡🫡
महाराज लाख लाख शुभेच्छा🌹🌹
हिंमत धाडस स्वराज्याचे प्रेम की अप्रतीम आहे
हे उदाहरण समोर आहे जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हो बहादुर मावळे कोटी कोटी
नमन कबीर महाराजांना पण कोटी नमन जय
महाराष्ट्र
महाराज खुपच छान किर्तन आहे धन्य
खरं बोलणे आहे तुमचे . तुमच्या सारख्या माणसाला उदंढ आयुष्य लाभो..... जय भवानी , जय शिवराय
जय शिवराय, जय शंभूराजे जय हिंद,,खुपचं सुंदर कीर्तन ऐकताना डोळ्यात पाणी नक्की आल...
Ram Krushanna Hari Mauli👋👋👋
Mauli Tajoddin Shaikh Maharaj ki jai🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Sbhasa महाराज तुम्हाला कोण मनेनमुसलमान हिंदुस्तनातील किर्तनकार ❤❤ जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे गरजले आहेत
सलाम महाराज 🚩🚩
खूप खूप धन्यवाद श्री कबीरमहाराज आत्तार आपण शिवचरित्र कीर्तनातून साकार केलं.
कबीरजी अंगावर काटा येत होता ऐकताना, खुपच 'लय भारी'
जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏
जय शिवराय या पलीकडे शब्दच नाहीत महाराज राम कृष्ण हरी
अतिशय जबरदस्त किर्तन, जय शिवराय जय शंभूराजे,🚩🚩🚩
बरोबर आहे महाराज यशवंत घोरपडे होते
Khrch dole bhrun ale you are great mharaji
एकच नंबर महाराज
जय शिवराय
खरोकर डोळ्यात पाणी आणणारा पोवाडा आहे जय. Maha
Maharaj kharach apan chatrapati shiwaji maharajache mavale ahat .salute to u
खुपच छान विवेचन केले आहे . महाराजांनी .🌹🚩🇮🇳🚩🚩🚩🚩🚩
जय शिवाजी जय भवानी
जय हारि महाराज 🙏🙏🙏
कीर्तने मी रोज ऐकतो पण कबीर महाराजांचे किर्तन आज ऐकले खरच त्यांच्या तोंडून शिवचरित्र ऐकुन डोळ्यात पाणी आले 💐💐जयभवानी जयशिवाजी 💐💐🌹🌹कबीर महाराजांना 100तोफांची सलामी🌹🌹🙏🚩🚩🚩🚩🚩🇲🇷🇲🇷🇲🇷🇲🇷🇲🇷
Q
धन्यवाद महाराज ,,
जय जय राम कृष्ण हरी पांडुरंगा 🌹
कबीर महाराज खूप छान तुम्ही आले होते आमच्या मिरवडी गावात
Wow सत्य वर्णन असे की डोळ्यातून अश्रू वाहू लागले ❤❤
महाराज खरोखर गर्व आहे सच्या ॰मुसलमान देश भक्ती खुप खुप शुभेच्छा
Nice kirtan Maharaj ji 🙏 👍 👌
धन्य.मानाचा.मुजरा..सलाम
धन्यवाद!! कबीर महाराज !! साक्षात
डोळ्यासमोर इतिहास उभा केला ,आम्हाला आपला गर्व आहे💐💐
👌👌💯 महाराज तुम्ही किर्तन खूप छान झाले, ह्रदयातुन रडवले तुम्ही महाराज सलाम तुमच्या किर्तनाला बोलन्यासाठी शब्दच नाही आमच्याकडे खूप खूप धन्यवाद तुमचे
ट
ट
@@ankushandhale451❤❤❤❤❤
वा........महाराज
मराठी ची शान धन्य धन्य महाराज
धन्य धन्य कबीर महाराज
कबीर महाराज तुमचे किर्तन ऐकत असताना डोळ्यात पाणी आले
महाराज तुमच्या साठी शब्द नाही तुम्ही सुद्धा एक शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून जन्माला आले
कुठे तानाजीची आपल्या राज्यासाठी निष्ठा आणि कुठे ED चौकशी लागेल म्हणून शिवसेना सोडून . . . . . च्या दावणीला गेलेले मावळे कुठे आपलीच मानसे आपला घात करतात हा मराठेशाहीला लागलेली किड आहे याला कुणीतरी आवरायला पाहीजे जय शिवाजी जय भवाणी जय महाराष्ट्र 👍🌹 मुस्लीम असून मराठ मोळ्या मावळ्यांचे गुणगुण गाणारे कुठे आणी EDला भिऊन पाय लाऊन पळपुटे कुठे .. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा😂😂😘😘
Luolululuumnholhjk ol lko
Tumcha mobail no shend kara na
राम कृष्ण हरी माऊली..... खुप छान 🚩🙏🙏
धन्यवाद महाराज.
आशा कीर्तनाची आज देशाला गरज आहे
आपले मनापासून खुप खुप आभिन्ंदन महाराज
🏆🏆🌷🌷
अप्रतिम महाराज आपल्या चरणी शत शत वेळा नमन
राम कृष्ण हरि
महाराज तुमच्या मनातल्या सेनीकाच्या भानेला।
मानाचा मुजरा
खरच माऊली शिवचरीत्र ऐकाव तुमचाकडुन थोडेही खोटारडेपणा ,आव आणत नाही तुम्ही ना सिनेमाचे गाण्यांचे चालींच आभंग काय भाषाशैली शोभते माऊली धन्य ते माय बाप
Khup khup mast mharaj
खुपचछानजयशिवराय🚩🚩🚩🚩🚩जय. महाराष्ट्र 👍👍👍👍👍👍👍
जय शिवराय महाराज निशब्द डोळ्यात पाणी आले खूप छान शिवचरित्र🙏🙏🚩🚩
हृदय स्पर्श कीर्तन
महाराज मी एक फौजी असून सुद्धा तुमचे कीर्तन ऐकून रडलो. तुम्ही महान कीर्तनकारापैकी एक आहात. राम कृष्ण हरी
याला.मनाव.खरा.महाराज.कबिर.जि.सलाम.
शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित माहेती आयकुन.बरवाटल.काय.ते.मावडे.काय.
तो.प्राक्रम.आताचे.शिलट.मावडा.जाती.धरमा.ने
रडतो इथे.सगड्यानी.रक्त.दीले.लोकं.नाही.विसर
नार.सगड्याना.घेतल्या.शिवाय.पुडे.जाता.येत.नाही.हे.शिबानेच.दाख.ऊन.दीले.आहे.✊🙏🏼
खूपच छान इतिहास मांडला महाराज
देवा सुखी ठेव या कॉमेंट बघनाऱ्याच्या आई वडिलांना...हीच देवाला विनंती करतो.....
खूप छान महाराज
महाराज आपल्या सारखे या समाजाचे जर विचारवंत लोक असे जन्माला आले आणी असे विचार असतील तर या जगात कधीत जात पात धर्म वगैरे सर्व संपुष्टात येईल आणी सर्व जन गुण्या गोंविदाने रहातील आपल्या विचाराला साल्युट महाराज साल्यु ट . जय शिवराय
महाराज खूप छान आहे, तुम्ही सांगत आहात ते आज अश्याच मार्गदर्शक chi गरज आहे, एकनिष्ठ राहिले नाही, इमान ny राहिल,
खुप छान महाराज नतमस्तक होतो मी पण एक सैनिक आहे.सैनिकाचे दुःख तुम्ही प्रकट केले त्या बद्दल धन्यवाद जय शिवराय जय हरी माऊली