मित्रा निशब्द करुन गेलास. खरतर हे वय असत की मन नको त्या गोष्टींकडे आकर्षिल जात , व्यसनांच्या आहारी जात , प्रेमाचं वेड लागत , फालतु गोष्टींना बळी पडल जात . आणि ह्या गोष्टी म्हणजेच आयुष्य आहे अस वाटु लागत. पण ह्या सगळ्या गोष्टींच्या पलिकडे पण एक वेगळ विश्व असत हे तु आम्हाला दाखवुन दिल ते म्हणजे स्वत:ची ओळख निर्माण करण्याच आई - वडिलांच स्वप्न पुर्ण करण्याच , आणि देशासाठी काहीतरी अभिमानास्पद करण्याच. आज भारत मातेसाठी बलिदान दिलस खुप वाईट वाटत मित्रा तुझ्या या अकाली जाण्याने . कमी वयात आम्हा सर्वांसमोर खुप मोठा आदर्श निर्माण करुन गेलास मित्रा. परमेश्वर चरणी अपेक्षा एवढीच तुझ्या आई - वडिलांच्या पोटी पुन्हा जन्माला यावं . धन्य ते माता - पिता ज्यांना तुझ्या सारखा असा शुर - विर , धाडसी पुत्र लाभला . आणि धन्य तु सुद्धा .
वय वर्ष 21 खरंच मित्रा या मराठी भूमीने अगदी शिवाजी राजापासून तुझ्या सारखे असंख्य वीर तयार केलेत ज्या वयात तरुण मुलं चौकात बसून timepass करतात त्या वयात वीरमरण स्वीकारले सलाम तुझ्या आयुष्याला
भारत मातेचा सुपुत्रा, ज्या वयात आम्ही मस्ती कॉलज, हॉटेल, अशी मजा मस्ती करत होतो,त्या वेळेस तू सीमेवर आमचे रक्षण करत होतास त्या वयात तू शाहिद झालास,तुझा आम्हाला सार्थ अभिमान आहे तुझा सारख्या वीराला सलाम,
स्व.शुभम, (वय -20 वर्ष) तु कुणासाठी बलिदान दिलं हे तुला माहित नाही दादा, इथं जातीच्या बाहेरच अजून समाज बाहेर आलेला नाही, कधी निळे, कधी पिवळे, कधी हिरवे तर कधी भगवे झेंडे घेऊन तुझ्या वयाचे बांधव आपसांत भांडत आहे, डोकी फोडत आहे, सरकारी मालमत्ता तसेच खाजगी मालमत्तेचं अतोनात नुकसान करत आहे...तु फक्त या सगळ्या रंगाच्या झेंड्यांत तुझा माझा आवडता "तिरंगा🇮🇳 झेंडा" शोधत शोधत या झेंडेप्रेमी भारतीय तरुणांच्या सुरक्षिततेसाठी हसत हसत बलिदान दिलं...धन्य ती माऊली जिच्या पोटी असा रत्न जन्मला अन आज हा देश, हे जग सोडून अमर झालास..............जयहिंद... शहीद शुभम मुस्तापुरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐
आपण किती जवान गमावणार आहोत...त्यांच्या आईचा आक्रोश पहा...श्रद्धांजली वाहून तो परत येणार नाही...त्यांच्या परिवाराच दुख कमी होणार नाही.... जवानासाठी कितीही पैसा लागो....अस चिलखत तयार करा....यापुढे एकही जवान शहीद होणार नाही...आपला देश गरीब नाही... परस्पर प्रत्येक भारतीयाच्या बॅंक खात्यातून फक्त शंभर रूपये जर सरकारने घेतले...तर किती पैसा ऊभा राहिल....या पैशातून जवानांच्या सुरक्षेसाठी जे करता येईल ते कराव
देशासाठी लढता लढता शहीद झालेल्या जवानांना शतशहा प्रणाम
dadtfgsa
जय हिंद, भावपूर्ण श्रद्धांजली 🌺🌺🌺🌺🌺🚩🚩🚩🚩🚩
मित्रा निशब्द करुन गेलास.
खरतर हे वय असत की
मन नको त्या गोष्टींकडे आकर्षिल जात ,
व्यसनांच्या आहारी जात ,
प्रेमाचं वेड लागत ,
फालतु गोष्टींना बळी पडल जात .
आणि ह्या गोष्टी म्हणजेच
आयुष्य आहे अस वाटु लागत.
पण ह्या सगळ्या गोष्टींच्या पलिकडे पण
एक वेगळ विश्व असत हे
तु आम्हाला दाखवुन दिल ते म्हणजे
स्वत:ची ओळख निर्माण करण्याच
आई - वडिलांच स्वप्न पुर्ण करण्याच ,
आणि देशासाठी काहीतरी अभिमानास्पद करण्याच.
आज भारत मातेसाठी बलिदान दिलस
खुप वाईट वाटत मित्रा तुझ्या या अकाली जाण्याने .
कमी वयात आम्हा सर्वांसमोर खुप मोठा आदर्श निर्माण करुन गेलास मित्रा.
परमेश्वर चरणी अपेक्षा एवढीच
तुझ्या आई - वडिलांच्या पोटी पुन्हा जन्माला यावं .
धन्य ते माता - पिता ज्यांना
तुझ्या सारखा असा शुर - विर ,
धाडसी पुत्र लाभला .
आणि धन्य तु सुद्धा .
in
Ankit Navale र
Ghb
वय वर्ष 21 खरंच मित्रा या मराठी भूमीने अगदी शिवाजी राजापासून तुझ्या सारखे असंख्य वीर तयार केलेत ज्या वयात तरुण मुलं चौकात बसून timepass करतात त्या वयात वीरमरण स्वीकारले सलाम तुझ्या आयुष्याला
reality
Vajra P barobar bhava apli mula simevr martyat ani he BC atrocitie wale aplya deshtalnch martayt
Really yar
Atrocity ani shahid honyacha ky samband bhava
Sc cast mahar regiment che hi shahid zalet
या वयात दुनिया पाहन्यापेक्षा, त्याने स्वर्ग पाहणे पसंद केले.
धन्य तो वीर, धन्य त्याचे आई-वडील
वीर जवान तुम्हाला सलाम !!
FYI
z
Jay hind SHUBHAM
veer jawan tuje salam
Jay hind
amar patule Jay hind
fighting 4th MARATHA
आओ झुककर सलाम करे उनको,
जिनके हिस्से में ये मुकाम आता है,
खुशनसीब होते हैं वो लोग,
जिनका लहू इस देश के काम आता है.
Ya veerputrala salam Jay hind 😔😔
Okay bhava
Naic bro
Qa
भारत मातेचा सुपुत्रा, ज्या वयात आम्ही मस्ती कॉलज, हॉटेल, अशी मजा मस्ती करत होतो,त्या वेळेस तू सीमेवर आमचे रक्षण करत होतास त्या वयात तू शाहिद झालास,तुझा आम्हाला सार्थ अभिमान आहे तुझा सारख्या वीराला सलाम,
शिवक्रांती नाव ठेवा चिवच... महाराष्ट्रची शिव आणि देशाची क्रांति म्हणून...शिवक्रांति गोसावी....100%बदला घेईन चिव.....
Jai hind bhava...
Tu deshacha super hero aahes..
Sarv collage chy mulana tujhya kadun khup kahi shiknysarkh aahe... Tujhi aai khup great aahe tujhya sarkhya shur veer jawanala jine janm dil.. tujhya aaila sudha maza salam ....🇮🇳
विर मरण येने यवढे सोपे नाही धन्य त्याचे आई वडिल ज्यानि अशा पुञास जल्म दिला मि सलाम करतो त्यानं जय जेवान जय किसान
Bhavpurn shraddhanjali ya virala....ithe lok Jati Pati sathi ladhtay Ani tithe ha Jawan deshasathi shahid Zala...Grand Salute 🙏
स्व.शुभम, (वय -20 वर्ष)
तु कुणासाठी बलिदान दिलं हे तुला माहित नाही दादा, इथं जातीच्या बाहेरच अजून समाज बाहेर आलेला नाही, कधी निळे, कधी पिवळे, कधी हिरवे तर कधी भगवे झेंडे घेऊन तुझ्या वयाचे बांधव आपसांत भांडत आहे, डोकी फोडत आहे, सरकारी मालमत्ता तसेच खाजगी मालमत्तेचं अतोनात नुकसान करत आहे...तु फक्त या सगळ्या रंगाच्या झेंड्यांत तुझा माझा आवडता "तिरंगा🇮🇳 झेंडा" शोधत शोधत या झेंडेप्रेमी भारतीय तरुणांच्या सुरक्षिततेसाठी हसत हसत बलिदान दिलं...धन्य ती माऊली जिच्या पोटी असा रत्न जन्मला अन आज हा देश, हे जग सोडून अमर झालास..............जयहिंद...
शहीद शुभम मुस्तापुरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐
Swaraj Waghmare तुम्ही म्हणताय ते खरे आहे पण प्रत्येक वेळेस महाराष्ट्राला जवान शहीद का होतो
Swaraj Waghmare
👍
+Shweta Salunke OK madam
Swaraj Waghmare Jay hind
+balu kadam wseđf👫💑💅❤💙💜💛💚💔
फक्त 20 वर्ष वय माझ्या भावाच
शहीद झाला आज देशासाठी
कुठलेच शब्द नाहीत भाऊ तुझ्यासाठी
रडवलस तु .
भावपूर्ण श्रद्धांजली
गर्व आहे अम्हांला सूभम भैया तू परभणी जिल्ह्यातील वीर जवान आसलेचा तुझ्या विरतेला शत शत नमन भावपूर्ण सर्धांजली
Olkhtat ka tumi
आपण किती जवान गमावणार आहोत...त्यांच्या आईचा आक्रोश पहा...श्रद्धांजली वाहून तो परत येणार नाही...त्यांच्या परिवाराच दुख कमी होणार नाही....
जवानासाठी कितीही पैसा लागो....अस चिलखत तयार करा....यापुढे एकही जवान शहीद होणार नाही...आपला देश गरीब नाही...
परस्पर प्रत्येक भारतीयाच्या बॅंक खात्यातून फक्त शंभर रूपये जर सरकारने घेतले...तर किती पैसा ऊभा राहिल....या पैशातून जवानांच्या सुरक्षेसाठी जे करता येईल ते कराव
I agree with you who will take this action
Barobr aahe
i agree with you
I agree
i agree with u
शुभम भाऊ तुमला भावपुर्ण श्रदाअंजिली जय हिन्द जय महाराष्ट्र
Khupach vayit jhle bhava tu siddh kele evadhya kami wayat mera Bharat mahan . tula agdi manapasun shradanjali.
मां भारती की सेवा करने का अवसर मिला और अपना जिवन मां भारती के लिये आहुत कर दिया धन्य वो माई जिसने तुझे जनम दिया अमर रहे अमर रहै जय हिन्द जय सायन्स
🚩भावा तुझ्या देशभक्तीचा सलाम🚩
देवा भारत मातेचा वाघ येतोय दार उगड.
या भारत माते साटि शहीद जवान शुभम याला भावपूर्ण श्रध्दांजली.
जय हिंद. जय भारत
भावपुर्ण श्रध्दांजली ...
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो... !
Tuzya pawitra Atmyas santi ladho bhawa jay hind🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💐💐
भावा सलाम तुला मनापासून ...
जय हिंद फौजी
👍👍शुभम मस्तापुरे तु भारतासाठी शहीद झाला आम्हा सर्वांना तझया वर गर्व आपला एक गेला त्यांचे 100 जातील. जय हिंद
Shubham kharach Tu mahan ahes ki aplya deshasati savtache pran gamavales, Jay hind,
भावा तुझ्या वयाची मुल गावात फिरतात तु एवढया कमी वयात देशासाठी शहीद झाला भावपूर्ण श्रद्धांजली
Miss u my bro खूप वाईट वाटते हे पाहता च
हे वीर पुत्राला माझाशीरसावंद शत शत नमण।।तया वीर पुत्राचे परंपुजय माता पीता चे चरणी। शत शत नमण। ईशवर तयचे आतमयास शांती देवो।।
एकुलते एक होते शुभम दादा❤
भावपूर्ण श्रद्धांजली वीर जवान तुझे सलाम 💐💐
भाऊ तुज्या वयाचे मुले गावात फिरतात पण येवडया लहान वयात बलिदान दिले हे खुप मोठे काम आहे तु ला मना पासून वदन
भावपूर्ण श्रधांजलि .... वीर जवान तुझे सलाम
वीर जवान. तुझे सलाम... शूभम परतुनी ये. भारतमाता तुझी वाट पाहीन,..
विर जवान तुझे सलाम भारत देशाच्या सुपुत्रा तुझ्या या बलिदानाचे आम्ही सर्व भारतीय आयुष्यभर ऋणी आहोत
जय हिंद जय भारत
I really like this 👌 video
Jay Hind bhava 😭💔💯🙏🙏🇮🇳
या शहीद जवानाचे हौतात्म्य वाया जायला नको....जय हिंद!जय भारत!!वंदे मातरम!!!🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
भावपूर्ण श्रद्धांजली
Gajanan Gond s
Gajanan Gond नायकू शिंदे
धन्य तो वीर, धन्य त्यांची माता
जय हिंद अभिमान आहे भावा तुझा जय हिंद जय महाराष्ट्र
माझ्या राष्ट्राचा जवान शुभम मुस्तापुरे याला ।।भावपूर्ण श्रद्धांजली।।
Jay hind bhawa tujhya ya karyala Maza kiti kiti pranam
Kdk
जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय भावपूर्ण श्रद्धांजली
khup radayla yeat jay hind
Tula salut re bhava tu khara deshay sathe ladhla aatache lok jate patevar ladhtat
शुभम तु अमर झाला. भावपुर्ण श्रद्धांजली💐
Salam Dada Tula , 🇮🇳🇮🇳 tuzysathi sagle Shabd Apure aahe 😧😧
Bhava tujhya veermaran la Salam
Jai hind
Jai Maharashtra
भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ
सलाम फोजी साहेब
खरंच खूप दुःखद घटना आहे
जय हिदं जय भारत
प्रिय शुभम,
चुकवून गेलास काळजाचा ठोका,
कसा सोसलास वर्मी घाव तू.?
देशासाठी संपवून अस्तित्व,
'अमर' करून गेलास नाव तू..!
Jai Hind
RIP God Bless Your Soul Mr. Shubam💐🇮🇳😭💔😭💔🙏
Bhavpurna shraddhanjali.... Jai hind Bhava
भावपूर्ण श्रद्धांजली शुभम सर तुम्ही वीर जवान आहात तुमच्या अतमेला शांती मिळो जय हिंद भारत माता की जय💐🙏🙏💐
माननीय :- शुभम मुस्तापुरे सरांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो Salute For Indian Army Sir 🙏🇮🇳🙏
Emotional tribute🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
शुभम अमर रहेे.
शुभम सॅल्यूट यार तुला
वीर जवान तुझे सलाम
Jay hind Shubham bhau
Veer jwan tuze slam .Jay hind
Jai hind I am proud of u mitra .bharat bhumi cha vir ahe's..bhau
Jay Hind 🇮🇳🙏💐 भावपूर्ण श्रद्धांजली 🎖️🎖️🎖️
वीर जवानास कोटी कोटी नमन
bhau mnapasun salam hya maharastracha tuzya hya kurbanila😢😢😢😢😢😢😢😢😢
प्रणाम तुला
💐💐भावपूर्ण श्रद्धांजलि फौजी 💐💐
वीर जवान तु़झे सलाम..
Bharat matechya virputra tujhe balidan sadaiva aamchya smarnat rahil🙏🙏JAI HIND🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
विर जवान तूझे सलाम
Salute. Jay hind. I love indian army. Bharat mata ki jay.
Shahid shubham Amar Rahe.
शहीदों को कोटि कोटि प्रणाम
🙏🙏🙏 Bhai tum amar ho...aap...jabaz ho Bhai 🙏🙎
Mazya Bhavana shat shat naman
Abhiman ahe amhala. Deshasathi shahid zalas Mitra. Amhi janmala alo pan as tasach marun janar pan tu Mitra matisathi Jiv dila. Salute Indian army.
जय हिंद......🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Miss u always.... shubham bhau..😢
दादा शब्दच नाही .
tula salam bhava .jai hind
Salute.......jai hind
Jai hind mere bhai tu sada amar rahe yahi meri bhagvan se prarthna hain bhavpurn sradhanjali shubham sir 💐💐💐💐💐
Salute for u 🙏🙏🙏 भावपुर्ण श्रद्धांजली
Salute. Bhava. Tula.
💐💐💐💐💐🙏🙏भावपुर्ण श्रध्दांजली
vir jawan tuze salam
veer javan tuze salam...jai hind..
Kharch bhava salute to you.
भावपुर्ण श्रद्धाजंली, भावा
Salute bhau
श्रध्दांजली देण्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही......
Jay bhim
Jay bharat
देश के लिये अपना अमूल्य जीवन कुर्बान करने वाले वियर शहीदों को भावपूर्ण श्रधान्जली एवम् कोटि-कोटि नमन
FÜN club bioj MVP
Shubham amar rahegaa jab tak suraj chand rahegaa Shubham Tera name rahegaa sadaaaaaaaaaaaaaa amar. Rahegaa
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,
सलाम भावा
वीर जवान अमर रहे
भावपूर्ण श्रद्धांजली वीर जवान.💐
वीरपुत्रास भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
Salam tuja lrtutyala jay hind
😢😢😢Jay hind bhau radvls tu Aaj Aambhla
जय हिंद भावा
खरा...हिरो....इंन्कलाब जिदांबाद...