Vijay Doifode Accident :22 वर्षीय पै. विजय डोईफोडेची मृत्यूशी झुंज, महाराष्ट्राकडे मदतीसाठी आर्त हाक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #abpमाझा #vijaydoifode #kusti #wrestling #maharashtrakesari
    महाराष्ट्राची शान कुस्ती क्षेत्रातील उभारता सितारा तसेच भावी महाराष्ट्र केसरी पैलवान विजय जिजाबा डोईफोडे याचा पुणे येथे अपघात झाला असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे . सध्या तो राव नर्सिंग होम येथे एडमिट असून त्याला २०-२५ लाख रुपये खर्च सांगितला आहे तरी आम्हाला पुण्यातील मेंदूवरील शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांची मदत गरजेची आहे तसेच सगळ्यांकडून आर्थिक मदतीची गरज आहे. सगळ्यांनी मदत करावी ही विनंती.
    GPay/ Phone Pay Number : 9421349914 (बाळासो डोईफोडे विजयचे भाऊ )
    Account details-
    Name - Vijay Jijaba Doiphode
    Bank Of India, Vaduj
    Account Number-131910510004828
    IFSC - BKID0001319
    UPI id : rajudoiphode2222-2@okicici
    पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच प्रतिनिधित्व करणाऱ्या २२ वर्षांच्या एका पैलवानाची मृत्युशी झुंज सुरुय. कोल्हापूरात कुस्तीचे प्रशिक्षण घेणार्या २२ वर्षांच्या पैलवान विजय डोईफोडेने आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये महाराष्ट्रासाठी पदकांची कमाई केली असून महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सलग तीन वर्षे तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरलाय. मात्र मागील आठवड्यात दुखापती वर उपचार करून घेण्यासाठी पुण्यात आलेल्या विजयचा पुण्यातील स्वारगेट भागात दुचाकी खड्ड्यात आपटून अपघात झाला. यामधे विजयच्या डोक्याला जोरदार मार लागला असुन तो अपघातापासुन बेशुद्ध आहे. त्याच्यावर उपचारांसाठी लाखों रुपयांची गरज असुन घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याच्यावर चांगले उपचार व्हावेत यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन त्याच्या पैलवान मित्रांकडून करण्यात आलंय
    विजयने मिळविलेली पदके
    पै विजय जिजाबा डोईफोडे
    १. ऑलइंडिया युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धा कोल्हापूर -रौप्य पदक 🥈
    २.जूनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा पटना, बिहार -कांस्यपदक 🥉
    ३.खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स कुस्ती स्पर्धा वाराणसी -सुवर्णपदक 🥇
    ४.खाशाबा जाधव वरिष्ठ राज्य कुस्ती स्पर्धा लातूर -सुवर्णपदक 🥇
    ५.सलग तीन वर्ष
    महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ८६ किलो वजन गटात
    कोथरूड,पुणे-सुवर्णपदक 🥇
    बालेवाडी, पुणे -रौप्यपदक🥈
    धाराशिव -रौप्यपदक🥈
    ६.मिनी ओलंपिक कुस्ती स्पर्धा बालेवाडी,पुणे - सुवर्णपदक 🥇
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 334

  • @abpmajhatv
    @abpmajhatv  Месяц назад +145

    22 वर्षीय पैलवान विजय डोईफोडेची मृत्यूशी झुंज, महाराष्ट्राकडे मदतीसाठी आर्त हाक*
    GPay/ Phone Pay Number : 9421349914 (बाळासो डोईफोडे विजयचे भाऊ )
    Account details-
    Name - Vijay Jijaba Doiphode
    Bank Of India, Vaduj
    Account Number-131910510004828
    IFSC - BKID0001319
    UPI id : rajudoiphode2222-2@okicici

    • @rudranshdixit6063
      @rudranshdixit6063 Месяц назад +31

      दादा... पुण्याचे माजी महापौर व सध्याचे नवीन विमान उड्डाण मंत्री मा. मुरलीधर मोहोळ साहेब यांच्याशी संपर्क साधा...कोथरूड ची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा त्यांनीच भरवली होती. ते स्वतः पैलवान आहेत व कोथरूड येथेच राहतात...ते नक्की मदत करतील...🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @NPRRavindra
      @NPRRavindra Месяц назад +1

      Changlya dr kde gheun ja dusrya hospital la halwA

    • @Rushikeshdraje
      @Rushikeshdraje Месяц назад

      Pune mdhe kontya hospital mdhe Admit ahe

    • @bestthings9318
      @bestthings9318 Месяц назад +4

      Gp no. Declined म्हणत आहे payment होत नाही.

    • @rudranshdixit6063
      @rudranshdixit6063 Месяц назад +6

      @@abpmajhatvखुप खुप धन्यवाद... पुनीत बालन सर 🙏🏻... अखेर सरांनी सर्व आर्थिक मदत केली व उत्तम डॉक्टर्स सुद्धा उपलब्ध करून उपचाराचा पाठपुरावा सुद्धा स्वतः करत आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन... 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anantbargaje2011
    @anantbargaje2011 29 дней назад +105

    पंकजा ताई नी बिल दिले आहे
    गोपीनाथ मुंढे प्रतिष्ठान वतीने
    20 लाख
    खूप खूप धन्यवाद ताई साहेब

    • @MaharashtraWrestling100
      @MaharashtraWrestling100 27 дней назад

      तुमचा मोबाईल नंबर द्या.

    • @pai5516
      @pai5516 26 дней назад

    • @24-246
      @24-246 26 дней назад

    • @smitabarve6703
      @smitabarve6703 26 дней назад +3

      🙏रस्ते खराब म्हणून अनेक दुर्देवी घटना आहेत. जीवन, मरणाच्या चक्रात मात्र कुटुंबातील सदस्यांचे मन (आणि आर्थिक डोलारा सुध्दा) कायमचे उध्वस्त होते हे सरकारला कधी समजणार?
      मा.पंकजाताई यांनी भलीमोठी आर्थिक मदत केली त्यांचे खरच मनापासून खूप धन्यवाद! 👍👍

    • @rajendrapatil2541
      @rajendrapatil2541 25 дней назад

      @@anantbargaje2011 👍🏻👍🏻🙏🙏👌👌

  • @avinashtotre4075
    @avinashtotre4075 Месяц назад +398

    जे लोक मंदिरात दानपेटीत लाखो रुपये टाकतात त्यांनी आपल्या भावासाठी दिले तर खुप आशिर्वाद भेटतील .शेवटी देव हा माणुसकी आणि माणसामध्ये आहे.

    • @sunitasankpal6167
      @sunitasankpal6167 Месяц назад +3

      Dan petile konacha Kami yet nahi kadhich

    • @TheMrX_10
      @TheMrX_10 Месяц назад +8

      Pratek ghostit hindu samaj, dev dharam kasashala anta....

    • @Paresh-dr5cd
      @Paresh-dr5cd Месяц назад +1

      😂😂 tumchi layki samjali ,gu khana sodnar nahi tumhi 😂😂

    • @sopanamte1026
      @sopanamte1026 29 дней назад

      ​@@Paresh-dr5cdधधधधधंधश दोन शशधधधशधधध वो धशधधधवधधधधंशवधधधशंधधधधनशनवशौऔधौशशशंधधधशशशनंंशधधशधशधशधशौंनशधध दोन धशवधशशशधनशधशशवशधधधशौशशशधवधऔधनशवं ओझोन ौधौधऔधौधऔधौधऔधऔऔऔौधौधऔंननंँौँ होतो औ़ंौँौनननंनंनननननंंनंननंनंंननंनननंननंनंनंनननंनंंनंननंनंननंनंंनंनंंंं नो ंनंनंंधंंधशनंननननननननननंननंंंंंंधंधशधधंननधधशधधशशशध्नवंधनंनंननंनंधननंनंननधंधंंननधंधंनंनंधंध नो ंंध नो ँंंधशधधधन नवं ननधधधंधशशधशशधशधधधंशधशधंशधधशधशनंधनंधँशधशशंधशनंंनंधधन शश ंंधंनशधनधधनंधधंनंनंंशंधंधवंंधंधंधधंवशंध्शंधधशधशशधधधधधधध शश धशंधंंध नन वंश धवधनशंशंधधधधशननशधधधंऔंधंशंंननंननधननधंंंननवंंधंधंधँंंंनंशंँशधंशँनंशनधँंशंनधँऔनँँननधँश नो ँंनशंनंनंधनँश नो ंंंननंंधंनँनंनवंधंंनशँधँँंंश शोध धशंशंनँधंधंशनंशनधंंधंऔधवननंधशधधनधंंशननधश नवं ंधव धशंधंंध ध नी धधनननननशंधनधंधननंधशंंशंंशनधवशवंवधधशवधनधवशनशवधवधधधधंधंशंशंनंधंधंनंशंंशंनननंधंशंशंधंधननंशशशधंशधशशवनधशधवधशंधधंधशधधधधधंधंनधंधंऔधशनंनध वो ंंशंधशधंनधशशशधशशशधश ंंध शशशशशधधशंश शश औधंशशौशनधधन नो शंंधंधंशंंधशध नन शंनंधंधंशंश और ंनंवंधंधधधशधधधधनधनधनधंशध🎉 नो नऔौनऔौ नो ँऩनऔनधऔ नो नो नो औौनऔनौऔनननननंननननंंनंनननननन वन नो न वंश धन धन धन नननंं ंंध नननंं ँँनंँ नो ननननननंननंौंँंँँँौधंनं

    • @nishikantmahindrakar4317
      @nishikantmahindrakar4317 25 дней назад

      अशा गोष्टीसाठी ती नाही.

  • @avinashtotre4075
    @avinashtotre4075 Месяц назад +181

    ईडी रेड करते कोटी रूपये सापडतात .यामधून सरकारने आपल्या पैलवान भावासाठी पैसे दया नाहीतर मग पुर्ण खर्च केला पाहिजे .

  • @machhindrapawar7366
    @machhindrapawar7366 Месяц назад +116

    विजयला आपण सर्वानी आर्थिक मदत केलीच पाहिजे .ईश्वर त्याला बरे करो.

  • @RajendrakumarJagadale-r1o
    @RajendrakumarJagadale-r1o Месяц назад +36

    विजय डोईफोडे माझा विद्यार्थी आहे
    पाचवीपासून त्याला कुस्तीचे धडे दिले
    आज महाराष्ट्राचा कुस्ती क्षेत्रात वादळ आहे
    असे व्हायला नको होते
    पण मला विश्वास आहे विजय पुन्हा एकदा उभा राहील
    गरज आहे ती मदतीची
    कुस्ती-मल्लविद्या महासंघाच्या वतीने गणेश भाऊ मानवडे आणि अमर भाऊ साबळे सर्व कुस्ती मित्र परिवारांच्या वतीने मदत होणार हे नक्कीच
    विजेच्या आजीची हळूहळू पाहवत नाही
    विजेच्या चुलते मोहनराव डोईफोडे विजय उपवास आहे म्हणून त्यांनी अन्न सुद्धा खाल्लं नाही
    याला म्हणतात आपुलकी आणि विश्वास
    विजय नक्की बरा होणार यात शंका नाही
    बजरंग बली चा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे
    कुस्ती निवेदक प्राध्यापक राजेंद्र जगदाळे

    • @rasikakurane6670
      @rasikakurane6670 26 дней назад

      Ankur Narula ministry join krayla saga sir te parthna krtil br hotil lagech

    • @rasikakurane6670
      @rasikakurane6670 26 дней назад

      Parmeshwar la sarv kahi shaky aahe

  • @dhanajipatil9886
    @dhanajipatil9886 Месяц назад +67

    भावा घाबरु नकोस अख्खा महाराष्ट्र कुस्ती प्रेमी वर्ग तुझ्या कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे...
    जाने तुझे देंगे नही...😢😢दोस्त..
    भावा तू फक्त हरू नकोस...एक कोल्हापूर वाशी

  • @arjunjadhav8586
    @arjunjadhav8586 Месяц назад +121

    क्रिकेट संघाला करोड रुपये ची मदत केली. थोडे विजय ला पण द्या. वीस पंचवीस लाख रुपये जास्त नाही
    महाराष्ट्र सरकारने द्यायला हरकत नाही

    • @harshadkhude9881
      @harshadkhude9881 Месяц назад +2

      मनातली गोष्ट बोलले भाऊ...

    • @gajananmore2953
      @gajananmore2953 Месяц назад +1

      Ho na

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 Месяц назад

      यांची खुडची साठी लाडकी बहीण चालू आहे...😡😡😡

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 Месяц назад +120

    पुण्याचे नवनिर्वाचित मंत्री मा. पै. मुरलीधर ( अण्णा ) मोहोळ साहेब हे नक्कीच मदत करतील. त्यांना जरूर भेटा किंवा संपर्क साधा... पै.भावासाठी ते १००% मदत करतील...🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @swapyworld09
      @swapyworld09 Месяц назад

      bheta? kustichya samnyat aju bajula distat maharashtra madhe kay chalu ahe he pahun swatahun madt keli pahije

    • @rudranshdixit6063
      @rudranshdixit6063 Месяц назад +4

      संपूर्ण आर्थिक मदत केल्या बद्दल मा. पुनीत बालन सरांचे खुप खुप आभार...🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @swapyworld09
      @swapyworld09 Месяц назад

      @@rudranshdixit6063 मोहळ माणूस वेगळाच निघाला मला खरच वाटलं फक्त फोटोसेशन करतात आणि मदत करत नाही पण आज त्यांनी मदत केली मन जिकलं नशीब असा खासदार मिळाले

  • @shubhamsonulesonule8993
    @shubhamsonulesonule8993 Месяц назад +11

    बाळूमामा चरणी दादा तुझ्यासाठी प्रार्थना तुम्ही उशीला लवकर बरे,

  • @vikassiryceducationMH
    @vikassiryceducationMH Месяц назад +47

    महाराष्ट्र राज्यातील सर्व सध्याचे आमदार साहेब व खासदार साहेब यांनी प्रत्येकी ८००० रुपये मदत करावी.(26 लाख गोळा होतात)

    • @yogeshsakhare2765
      @yogeshsakhare2765 28 дней назад

      Amdar Saheb 😂😂😂😂

    • @rajendrapatil2541
      @rajendrapatil2541 28 дней назад

      रुपया सुटायचा नाही यांच्याकडून 😢😢😢

    • @user-bv8qr4vj1x
      @user-bv8qr4vj1x 27 дней назад

      अशा.गरिबांचे.पैशे.नको.त्यांचि.चुल.बंद.पडेल.

    • @user-ni1we5lt7p
      @user-ni1we5lt7p 26 дней назад

      Ho aamdarani 8000₹ deyala kahi jast nahi tyani sarvani delech pahije

    • @ranjeetchoure4513
      @ranjeetchoure4513 26 дней назад +2

      पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी गोपीनाथ प्रतिष्ठान याद्वारे 20 लाख रुपये ची मदत केली आहे

  • @महाराष्ट्राचे_राजकारण_11

    जेवढे होईल तेवढे पैसे ची मदत करा plz चांगला पैलवान आहे देवा चरणी चांगला होवो 🙂🙏

  • @vikasdhole1731
    @vikasdhole1731 Месяц назад +40

    धन्यवाद 🙏🙏 एबीपी माझा न्यूज....... तुम्ही बातमी दाखवली त्यामुळे आम्हाला समजली आणि डोहिफोडे पैलवान तुमची कुस्ती मी स्वतः डोळ्याने पहिली आहे त्यामुळे तुम्ही यापुढेही अशीच कुस्ती खेळणार आणि आम्ही आमच्या कडून फुल नाही फुलाची पाकळी देऊ ......पैलवान तुम्हाला काय होणार नाही ॥ मारुती राया आहे पाठीशी ॥ जे कोणी कुस्ती प्रेमी असतील त्यांनी ही थोडी फार मदत करावी ही आपणाला विनंती......फोन पे नो सेंड करा ...🙏🙏

  • @mohannaikwade3309
    @mohannaikwade3309 Месяц назад +15

    अक्का महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे काही घाबरू नका विजय लवकर बरा होणार हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @prasadtagad7953
    @prasadtagad7953 29 дней назад +6

    शनिमहराज चरणी प्रार्थना पै.विजय लवकर बरा होवो..

  • @MarutiKhane-wc6vu
    @MarutiKhane-wc6vu Месяц назад +22

    तो लवकरच बरा होईल काळजी करू नका दादा ताई.. ❤🙏✌🇮🇳👍🚩

  • @somnathmore9477
    @somnathmore9477 28 дней назад +6

    विजय सर लवकर च बरे होतील आई सप्तश्रृंगी मता आशिर्वाद देईल....जय माता दी....

  • @emptyness1318
    @emptyness1318 Месяц назад +18

    लवकरच ठिक होईल .
    स्वामी पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.

  • @vidyadharmungekar
    @vidyadharmungekar Месяц назад +12

    मतांवर डोळा ठेवून लाडकी बहीण योजनेसाठी करोडो रूपयांची तरतूद करणार्या सरकारने लाडक्या भावाचा जिव अगोदर वाचवावा.

  • @amolshelke3330
    @amolshelke3330 Месяц назад +48

    माझ्या वाघाला लवकर बर कर देवा🙏

  • @vijayredkar6672
    @vijayredkar6672 Месяц назад +14

    माननीय दिपक भावूं मानकर यांना भेटा.
    पुणे इथे केशरी वाड्या समोर , नारायण पेठ इथे त्यांचे ऑफिस आहे.
    गाजावाजा न करता मदत करतात .ते
    आपले मेडिकल बिलाचे काम काही प्रमाणात सहज होवून जाईल.

  • @nitinmhatre4408
    @nitinmhatre4408 Месяц назад +13

    हेल्मेट किती गरजेचे आहे ह्यावरुन आपल्याला समजत ... दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा.. मित्राला लवकर बर वाटावं...🙏

    • @MCG099
      @MCG099 Месяц назад +1

      बरोबर आहे

    • @appasochavan1983
      @appasochavan1983 28 дней назад

      75% हेल्मेट वापरत नाहीत. हेल्मेट असते तर डोक्याला मार लागला नसता

  • @adityam2803
    @adityam2803 Месяц назад +10

    महाराष्ट्र सरकार ने आणि आपल्या मराठी लोकांनीपुढे यावे आणि मदत करावी प्रत्येकाने थोडी का होई ना मदत केली तर खुप मोठी रक्कम जमा होईल... ABP माझाने पुढाकार घ्यावा आणि अकाऊट न उपलब्ध करून द्यावं जेणेकरून लोकं मदत करतील...

  • @user-te5bj1jh6o
    @user-te5bj1jh6o Месяц назад +7

    मराठी तरूणासाठी सरकारला विनंती की विजयला पूर्ण मदत करावी..जनता मदत देईपर्यंत उशीर होवू शकतो.

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 Месяц назад +4

    मी माझे समर्थ सद्गुरु नाणीज धाम पिठाचे महंत स्वामी नरेंद्र माऊली चरणी प्रार्थना करतोय की पैलवान विजय भाऊ वरील हे काळरूपी संकट दूर कर.
    गणी गण गणात बोते.

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 Месяц назад +3

    संपूर्ण आर्थिक मदत केल्या बद्दल मा. पुनीत बालन साहेबांचे खूप खूप आभार...🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 Месяц назад +15

    अशीच गंभीर घटना लोक प्रतिनिधी कीवा त्यांच्या परिवारा मध्ये घडली पाहिजे त्या वेळी सरकार आमदार खासदार मंत्री जागे होतील

  • @ns-pj5bc
    @ns-pj5bc Месяц назад +15

    पुणे चे खासदार पैलवान मुरली अण्णा मोहोळ यांना भेटा नक्की काही तरी मदत। होइल

  • @gkmusic3970
    @gkmusic3970 Месяц назад +12

    ही न्यूज बघणाऱ्या प्रत्येकाने ज्याला जशी मदत करता येईल तशी phone pay मद्ये टाकली तरी ती लाखमोलाची ठरेल जसे 50,100,200,300,500,1000 रू... फक्त सुरुवात स्वतः पासून करावी. आपण फिरायला जातो तरी एवढे पैसे सहज खर्च करून टाकतो... मी स्वतः पासून सुरुवात केली तुम्ही पण करा.

  • @Logical_wolf
    @Logical_wolf Месяц назад +16

    महानगरपालिकेच्या महापौर सहीत सगळ्याच अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा.

    • @madangade6120
      @madangade6120 Месяц назад +1

      सध्या पुण्यात लोकप्रतिनिधी अस्तित्वात नाही.
      आयुक्त,वार्ड अधिकारी यांना जबाबदार धरलं पाहिजे.

    • @Logical_wolf
      @Logical_wolf Месяц назад

      @@madangade6120 विकासकाम कोणाच्या तरी काळात झाली असतील ना? नवीन पुण्याचे शिल्पकार कोणी तरी म्हणवून घेत ना?

    • @nishikantmahindrakar4317
      @nishikantmahindrakar4317 25 дней назад

      स्मार्टसिटी वाले कुठे गेले

    • @Logical_wolf
      @Logical_wolf 25 дней назад

      @@nishikantmahindrakar4317 अरेच्चा smart city नावाचा scam तर लोकं विसरूनच गेलीत .

  • @RajendrakumarJagadale-r1o
    @RajendrakumarJagadale-r1o Месяц назад +3

    मंदार सर मान तालुक्यातील आहेत आपण विजय च्या उपचारासाठी छान आवाहन केले धन्यवाद

  • @balwantvarale3551
    @balwantvarale3551 Месяц назад +8

    भावी पिढी चांगली घडवायची असेल तर शास नाने मदत करायला हवी व दानशूर् लोकांनी पुढे यायला पाहिजे.

  • @user-yz3xh1tj2e
    @user-yz3xh1tj2e Месяц назад +4

    विजय डोईफोडे यांच्या तब्येती मध्ये लवकरात लवकर सुधारणा होऊ दे अशी मी स्वामी समर्थ तसेच साईबाबा यांच्याकडे प्रार्थना करीत आहे शिवपुत्र नंदन गणपती बाप्पा यांचा आशीर्वाद नेहमी त्यांच्या पाठीशी राहून दे आणि त्यांची तब्येत लवकर बरी होऊ दे अशी मी प्रार्थना करत आहे

  • @onlineindia2659
    @onlineindia2659 Месяц назад +16

    आशा आहे की cm साहेब लवकरच दखल घेतील ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो... लवकर च बर होईल

  • @SajanRasal
    @SajanRasal 14 дней назад

    पैलवान विजय डोईफोडे ह्या अपघातातून वाचून त्याची प्रकृती परत पहिल्यासारखी ह्वावी अशी देवाकडे आशा बाळगतो 😢😢❤❤❤

  • @BanduBorade-lg9ew
    @BanduBorade-lg9ew 28 дней назад +2

    विजय तु लवकर बरा होशील. परमेश्वराला प्रार्थना .

  • @bharatpawar7649
    @bharatpawar7649 29 дней назад +3

    प्रत्येकाने 100 रु दिले तरी opp होऊन जाईल. पुढऱ्यांची मदत नको. मी तर केले, तुम्ही पण करा 🙏

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm Месяц назад +13

    मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतलं तर चांगला इलाज होऊ शकतो. योजनांच्या नावाखाली पैसे वाटून झाले असतील तर थोड इथे ही लक्ष दिलं पाहिजे..

  • @Op_Boii
    @Op_Boii Месяц назад +9

    बरा होईल god bless you.

  • @RajendraBiradar123
    @RajendraBiradar123 28 дней назад +1

    विजय दादा लवकर बरा होईल. 👍🙏🙏

  • @user-pj4ui3is3t
    @user-pj4ui3is3t 28 дней назад +2

    😢 सरकारने पूर्ण मदत करावी

  • @user-pd5wt6pi1j
    @user-pd5wt6pi1j Месяц назад +14

    महाराष्ट्र चा उत्कृष्ट कुस्तीगीर आहे दुर्दैवी अपघातात झाला आहे उपचारास खुप खर्च येत आहे तरी महाराष्ट्र शासन व दानशूर व्यक्तीने पुढे येऊन आमचा पैहलवाना वाचावा ज्या प्रमाणे छत्रपती शाहूमहाराज यांनी पैहलवान मंडळीना राजाश्रय दिले होते तसे महाराष्ट्र शासन ने पैहलवान आर्थिक मदत देण्याची गरज आहे

  • @atmaramtolsankar6430
    @atmaramtolsankar6430 7 дней назад

    विठू माऊलीच्या कृपेने विजय दादा बरा हो पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

  • @ghanshamkalamkar3568
    @ghanshamkalamkar3568 Месяц назад +2

    कुठलाही राजकीय पक्ष किंवा राजकीय नेता या घटनेकडे सध्या लक्ष देत नाही कारण त्यांना त्यांची विधानसभा जिंकणे खूप महत्त्वाचे झाले आहे

  • @SanjayJirage-wu1yr
    @SanjayJirage-wu1yr 29 дней назад +1

    फार मोठी दुर्दैवी घटना घडली आहे...यातून लवकर ते बरं व्हाहेत ही ईश्वरचरणी प्रार्थना...🙏

  • @dhananjaysable4501
    @dhananjaysable4501 28 дней назад +1

    विजय डोईफोडे ये लवकर बरे व्हावेत अशी मी संत भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करतो

  • @devidaspatre2656
    @devidaspatre2656 Месяц назад +6

    रोहित पाटील आणि युगेद्र पवार रोहित पवार सर्व मदत करा

  • @RajendraCholke-tz8ee
    @RajendraCholke-tz8ee 29 дней назад +1

    दादा तुला देव नक्की बरी करील

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 Месяц назад +7

    रस्ते हे सर्व महाराष्ट्रात खराब आहेत पण हेल्मेट न घातल्यामुळे डोक्याला मार लागला आहे

  • @nitingiri6319
    @nitingiri6319 Месяц назад +5

    विजय भाऊ आई भवानी तुला लवकर बरे करो तु लवकर बरा होशील

  • @varshasathaye9680
    @varshasathaye9680 21 день назад +1

    सर्वांना जमेल त्यांनी त्यांनी त्यांची ऐकत आहे त्यांनी त्याला मदत करावी

  • @prashantakkalkote3705
    @prashantakkalkote3705 29 дней назад +1

    श्री स्वामी समर्थचा आशीर्वाद आहे त्यांना

  • @rushikeshkhokrale3185
    @rushikeshkhokrale3185 27 дней назад +1

    मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या कडे जावा , मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपये मदत मिळते.

  • @jagdishdokfode3970
    @jagdishdokfode3970 20 дней назад

    सरकार ने पैलवान विजय डोईफोडे यांना मदत करावी एक महाराष्ट्र खेळाडू तसेच पैलवान मंडळी मदत करावी

  • @sushrutmarathi9486
    @sushrutmarathi9486 29 дней назад +1

    मुरली अण्णा मोहोळ ने संपूर्ण खर्चाची जबाबदारी उचलावी...
    नुसतं दंड थोपटून चालणार नाही, त्या रीतीने वागावे लागेल

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 Месяц назад +5

    लोकांनी मदत करायला पाहिजे

  • @smitabarve6703
    @smitabarve6703 26 дней назад

    🙏अतिशय खेद जनक आहे😢😢
    महाराष्ट्राचा तरुण खेळाडू विजय डोईफोडे हा अगदी लवकर बरा व्हावा अशी ईश्वर चरणी प्रार्थना 🙏

  • @vickythakare6965
    @vickythakare6965 29 дней назад +1

    महाराष्ट्रातील कुस्ती हा खेळ नसून आपली संस्कृती आहे सर्वांनी त्याला मदत करावी.त्याची प्रकृती लवकर बरं हो वो ईश्वर चरणी प्रार्थना.
    झालेली गोष्ट ही अपघात आहे की घातपात यांची मला जरा शंका निर्माण होते....?

    • @khushboopatil5459
      @khushboopatil5459 26 дней назад

      हो, मलाही घातपाताची शंका आहे

  • @user-fw1wd1xz9y
    @user-fw1wd1xz9y 6 дней назад

    मुख्यमंत्री सहायता निधी मिळेल.कृपया घाबरू नये.बरा नक्कीच होईल.ईश्वर त्याला लवकरात लवकर बरे करो हिच प्रार्थना.

  • @mayurkahar9630
    @mayurkahar9630 Месяц назад +1

    कृपया मदत करावी सर्वांनी

  • @hemantparkar7367
    @hemantparkar7367 29 дней назад

    आपणांस संपुर्ण देशातून पैलवानाला मदत करा.

  • @surajpawar..3257
    @surajpawar..3257 20 дней назад

    खरच सगळ्यांना विनंती आहे जिते जीते खड्डा दिसेल तर तितल्या नगरसेवक किव्हा पालिकेला कॅम्पलेट करावी प्लिज 🙏आपण शांत आहे म्हणून तर काम होत नाही ..तुम्ही लोकांनी पुढाकार घेतला तर १०० टक्के काम होणार ..मनावर घ्या या गोष्टी कारण उद्या आपला ही दिवस येईल..🙏

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 29 дней назад +1

    सरकार नी तात्काळ मदत करावे

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 16 дней назад

    या पैलवान ला सरकार ने मदत केली पाहिजेत आणि संपूर्ण हाॅस्पिटल चा खर्च सरकार ने दिले पाहिजेत एक होतकरू पैलवान म्हणून त्याला सगळेच ओळखतात महाराष्ट्रातील संपूर्ण नागरिक त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत तो निश्चितच चांगला होईल व परत तो स्पर्धेत नक्कीच दिसून येईल

  • @seemachandgude5735
    @seemachandgude5735 Месяц назад +2

    Swami samarth 🙏🙏

  • @prashantwaskar3831
    @prashantwaskar3831 Месяц назад

    लवकर बरा होउदे , ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️🙏🏻🙏🏻

  • @vinodmadhekar8358
    @vinodmadhekar8358 Месяц назад

    खूप खूप चांगली बातमी घेतली सर...

  • @prashantakkalkote3705
    @prashantakkalkote3705 29 дней назад

    खरंच मदत केली पाहिजे उद्याचे भविष्य आहे आणि त्यांच्या आई वाडीलासाठी मुलगा बरे होणे महत्वाचे आहे

  • @OmkarDhulap-d4s
    @OmkarDhulap-d4s Месяц назад

    विजय लवकरात लवकर बरा हो भावा,
    आणि ठणठणीत बरा होऊन पुन्हा मांडवे या गावी येऊन पुन्हा नव्याने सुरुवात कर...

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 Месяц назад +1

    काकासाहेब. नक्की मदत करतील पैसा कुठ ठेवायचे हा त्यांना प्रश्न आहे आमी अल्पशी मदत करू

  • @jas68008
    @jas68008 26 дней назад

    अपघात जर खराब रस्त्यांमुळे जर झालाय तर त्याला राज्य सरकार सर्वस्वी जबाबदार आहे.

  • @gautamkamble625
    @gautamkamble625 Месяц назад +15

    विजय च्या भावाला माज सांगणं आहे की dr. बोलत राहा उपचार चांगले व्हावेत KEM Pune मध्ये माझा मावस भाऊ brain dead झाला म्हणून सांगिल 4 दिव् सात kalji ghya hoil bara ....MRI report lavkar kara .....

    • @abhishekdhole1945
      @abhishekdhole1945 Месяц назад

      Kela ahe

    • @rdgaikwad26
      @rdgaikwad26 Месяц назад

      Organ donate करण्याचे डॉक्टर म्हणाले होते का?

  • @deepalirokade9932
    @deepalirokade9932 20 дней назад

    Devakade nakkich pray karnar dada tujyasathi. Sarvdnya shiri chakradhar Swami bless u

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 28 дней назад

    क्रीडा स्पोर्ट काय करते,
    अशा खेळाडूंना महाराष्ट्र शासनातर्फे मदत मिळाली पाहिजे व तसेच महाराष्ट्रातील सर्व जनतेला ही विनंती आहे का आपणही भरभरून मदत करावी

  • @user-fz2id1sz9b
    @user-fz2id1sz9b 29 дней назад

    विजय भाऊ तो बरा होशील आशि मी कोटलिंग चरणी प्रार्थना करतो

  • @Animalplanet0711
    @Animalplanet0711 Месяц назад

    मदतीचा हात म्हणुन मित्रानो आपल्या महाराष्ट्र सुपुत्राला मदत करूया .. 😢 कोणाकडे account number किव्हा स्कॅनर असेल तर पाठवा ❤

  • @hemantsavant8496
    @hemantsavant8496 Месяц назад +1

    Vijay la Maharashtra sarkar ne madat karavi.
    Deva ne che ashirvad labho.

  • @supriyakakade6376
    @supriyakakade6376 28 дней назад

    स्वामीआई त्या भावाला लवकरात लवकर बरे करतील

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 Месяц назад +1

    श्री साई बाबा सर्व काही सुरळीत करतील 😢👏👏👏🙏🙏🙏🙏

  • @nazirpansare5149
    @nazirpansare5149 Месяц назад +1

    Pune corporation is responsible for the same , pls take care his complete medical responsibility ,

  • @rajendrapatil2541
    @rajendrapatil2541 28 дней назад

    घ्या ही अवस्था आहे मातीतल्या खेळाडू ची... या राज्यात खेळाडूला न्याय मिळेल का कधीतरी .. 😢

  • @Satymevjayate11
    @Satymevjayate11 26 дней назад

    एवढा खर्च असतो काय ? रुग्णांना लूटत आहेत .सरकारने दवाखान्यांवर नियंत्रण ठेवावे.

  • @andy12349
    @andy12349 25 дней назад

    please help government 😢😢😢

  • @SmitaKelkar-ot2eo
    @SmitaKelkar-ot2eo Месяц назад

    🪖 compalsary घालावे,आणि आरोग्य आणि विमा जरूर करावा,त्याला भरघोस मदत मिळू दे आणि प्रार्थना देवाकडे लवकर बरा होवो

  • @prithvisalagar6027
    @prithvisalagar6027 27 дней назад

    God bless you.

  • @vishalkarambalkar2223
    @vishalkarambalkar2223 Месяц назад +1

    Get well soon bro 🙏

  • @jaydeep_jk02
    @jaydeep_jk02 Месяц назад +1

    सर्वांनी व्हिडीओ जास्तीत जास्त शेयर करा, म्हणजे मदत मिळायला सोप्प होईल 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @umajijadhav5253
    @umajijadhav5253 25 дней назад

    नक्कीच लवकर बरे होनार पैलवान

  • @nanayadav2429
    @nanayadav2429 Месяц назад

    गणपती बाप्पा मोरया लवकरचं बरा होईल बप्पाच्य कृपेने

  • @yashbhoge3614
    @yashbhoge3614 25 дней назад +1

    Satara til Raje kudhe gele madat kara india chi shaan ahe to bhau

  • @mosammastana5913
    @mosammastana5913 Месяц назад

    Khrach ha bhau vachla pahije. Sakay thevadi madat kara mittrano

  • @hemantsavant8496
    @hemantsavant8496 Месяц назад +1

    Aai bhavani, shree swami samrtha
    Raksha kara ke kara chi

  • @newschannel8776
    @newschannel8776 Месяц назад

    Rao nursing ने specieal 50टक्के discount द्यावा

  • @user-be8th5kd1y
    @user-be8th5kd1y 27 дней назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏 God bless 🙏

  • @samwatson3106
    @samwatson3106 12 дней назад

    Don't worry sister Allah is great Vijay he recover Soon.Stay Strong.

  • @sangitamote9810
    @sangitamote9810 Месяц назад

    श्री स्वामी समर्थ पैलवान तुमच्या पाठीशी तुम्ही लवकर बरे श्री स्वामी समर्थ

  • @shantaramshinde395
    @shantaramshinde395 26 дней назад

    सरकारी मदत आणि संपूर्ण भरपाई मिळाली पाहिजे. उदयनराजे भोसले. यांनी लक्ष घातले पाहिजे. सर्व पक्षांनी मदत केली पाहिजे.😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @prasadtagad7953
    @prasadtagad7953 29 дней назад

    सरकारने गुप्तचर यंत्रणा मार्फत झालेल्या अक्सिडेंट घटनेची चौकशी करावी ...

  • @laxmanrenuse8486
    @laxmanrenuse8486 28 дней назад

    राव हास्पिटला लय पैसे घेतात गरीब लोकांचं काम नाय ह्या हाॅस्पिटल मध्ये

  • @pandurangshinde3765
    @pandurangshinde3765 29 дней назад

    सरकार कडे मागणी करा