इस्राएलच्या लढाईत पोलिसांच्या तावडीत सापडला मराठी यूट्यूबर पण घाबरला नाही.Israel Gaza War 2023.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • Maharashtrian Marathi RUclipsr questioned by Israel Police during the war.
    #israelwar #israel #marathivlog #marathivlogger #marathiyoutuber #maharashtrianvlogger #maharashtrianvloggersabroad #maharashtrianyoutubersabroad #IsraelGaza2023

Комментарии • 726

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 2 месяца назад +40

    इस्राईल चे नागरिक किती सतर्क आहेत आपल्याकडे बांगलादेशी रोहिंगे सर्रास येऊन राहतात तरी कुणाचं लक्ष नसत बाकी तुम्ही व्हीडिओ खूप छान बनवता आम्ही आवर्जून बगतो ❤

  • @bhimraopatil590
    @bhimraopatil590 Год назад +62

    अस्सल मराठी भाषा बोलतात हे फारच अभिमानास्पद वाटते..! खरी वस्तुस्थिती समजावून सांगण्याचे चांगले समालोचन ..!👍

  • @shrikantsalvi9400
    @shrikantsalvi9400 Год назад +254

    शामूदादा आपण महाराष्ट्राचा मराठी बाणा सर्व लोकांना दाखवून दिलाय "जय महाराष्ट्र". आपल्या देशातील पोलिसांबद्दल अतीव आदर वाटला. I salute to Israel police for their duty in this difficult time.👍

  • @rajnadaf3124
    @rajnadaf3124 Год назад +95

    शामु दादा तुम्ही खूप धाडसी व संयमी आहात..एकदम रजनीकांत स्टाईल😎... तुमच्या बद्दलचा आदरअजुन दुणावला 🤗...जय महाराष्ट्र

  • @Sona-jv7bc
    @Sona-jv7bc Год назад +25

    ह्या परिस्थिति ही इतके शांत राहणे कौतुकास्पद आहे शामूदादा 👌🏼

  • @niteshzarkar-qf6yg
    @niteshzarkar-qf6yg Год назад +42

    शामू दादा इस्राईल मध्ये राहून पण तुम्ही आपला मराठी बाणा जपला आहे. एकदा शिवाजी महाराज यांच्या बद्दल तुमचे विचार मांडा. आम्हाला ऐकायला
    आवडेल. ❤️

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 Год назад +243

    त्यांना म्हणावं की, तुम्ही भारतीय बांधवांशी संवाद साधत आहात. आणि तुमच्या व्हिडीयोज मुळे इस्राईल मध्ये काय परिस्थिती आहे ते आम्हाला कळते आहे. जय भारत जय इस्राईल.

    • @sarojpawar942
      @sarojpawar942 Год назад +10

      शामु दादा काळजी घ्या
      आई घरी एकटी असते

    • @harijayswal9720
      @harijayswal9720 Год назад +4

      Bhau, fakt Hindustan cha naav ghya ki me Bharatiya aahe aani aamhi Bharatiya Israel la khup khup support karto Lagech sodatil

    • @harijayswal9720
      @harijayswal9720 Год назад +1

      Bhau Israel chi paristhiti ashi aahe ki, kasoon tapasani karayala laagate.. Oh kahawat hai na ki dudh ka jala hooa, chhas bhi fook fook kar pita hai.. Hya hamaschya aatankwadi ne paristhiti ashi nirman karoon thhevaly

    • @lalitathakur2548
      @lalitathakur2548 Год назад +7

      पोलिसांची गन बघून भीतीच वाटली, पण एक मात्र खरं की जागरूक नागरिक असावेत त्याला पण सलाम.

    • @skdancestudio6905
      @skdancestudio6905 Год назад +1

      Paristiti kallyavar kai upat nar tu?😂

  • @ramasamant3870
    @ramasamant3870 Год назад +68

    तिकडचे नागरिक किती दक्ष आहेत हे दिसत आहे.नाहीतर भारतात लोकांच्या समोर जरी एखादा गुन्हा होत आहे हे दिसले तरी लोक निर्विकार पणे निघून जातात.

    • @meenakadam9148
      @meenakadam9148 Год назад +5

      त्यातून एखादा जागरूक नागरिक गुन्ह्यांच्या विरोधात आवाज उठवला तर लोक जमा होऊन त्या व्यक्तीला मुर्खात् काढतील.

    • @OmkarPawar-tj4bq
      @OmkarPawar-tj4bq Год назад

      ​@@meenakadam9148saglech asach vichar karun paul uchlt nhit

    • @vijaylagdive644
      @vijaylagdive644 Год назад +3

      फोन केल्यावर इकडे विडिओ अजून चालू आहे तेवढ्या वेळात पोलिस आले हे विशेष.

    • @universal4545
      @universal4545 Год назад

      Paidash corodo madhe aslyavr asach honar

    • @govinda412
      @govinda412 2 месяца назад +1

      Aple police ulta aplyalach tras detil sangitla tar.. Mhanun koni risk ghet nahi

  • @jitendrashingare8427
    @jitendrashingare8427 Год назад +51

    इजराइल च्या न्यूज़ साठि फक्त तुमचा वीडियो विश्वस्निय वाटतो

  • @DTS0008
    @DTS0008 Год назад +303

    खतरनाक तुम्ही पूर्ण पने निडर राहुन पोलिसांना सामने गेलात... पण हेच जर महाराष्ट्रातले पोलिस असते तर त्यांना चहापाणी करुन पाठवावे लागले असते... 😂

    • @Abhsjdj
      @Abhsjdj Год назад +23

      हा. हे बरोबर आहे.😄

    • @avivaviv4055
      @avivaviv4055 Год назад +12

      Yes 200%✓

    • @sudhakarsonawane7718
      @sudhakarsonawane7718 Год назад +8

      😂😂😂😂😂😂

    • @Sushant-Patil35
      @Sushant-Patil35 Год назад +17

      500 rs de mg ch video la prvangi deto as mhntle aste😂

    • @infinityTime.
      @infinityTime. Год назад +5

      Paise deun khisa garam karava lagto ha all over India cha rule ahe bapu shivay Kahi hot Nahi

  • @ShaileshSawantDr
    @ShaileshSawantDr Год назад +35

    किती बरे झाले असते आणि जग किती सुंदर आणि शांत असते जर सो कॉल्ड शांतीप्रिय समाज आणि त्यांची लोकच ह्या पृथ्वीतलावर अस्तित्वात नसती.. कधी कधी मला असे वाटते कदाचीत जगाला दिलेला तो एक शाप असावा..

    • @SanatanAngel
      @SanatanAngel 11 месяцев назад +2

      ​@@Truth_Hurts-hy9yfShandidhoort(not shantipriya) are more cruel than these

    • @OM-jc9mh
      @OM-jc9mh 2 месяца назад

      Mohommad is reason

    • @andycric
      @andycric Месяц назад

      ​@@OM-jc9mh mohabbat worshipped satan

  • @gopinathsambare3492
    @gopinathsambare3492 Год назад +43

    शामु भारीच आहे, कुठेही न घाबरता , सरळ सामोरे गेलात .
    मान गये भाई .

    • @Abhsjdj
      @Abhsjdj Год назад +8

      शामू एकच नंबर...
      ते कोणालाच घाबरत नाहीत.

  • @gkk414
    @gkk414 Год назад +82

    शामू राव तूम्ही पण आपलं ते "press" चे चिलखत घालून थेट प्रक्षेपण करत जा.लोक तूम्हाला त्रास नाही देणार

  • @LekKrushichiVlog
    @LekKrushichiVlog Год назад +31

    शामु दा खुप छान पद्धतीनेच परीस्थिती हाताळली... आणि तिथले नागरिक सतर्क आहे .सलाम पोलीसांना 🙏

    • @popprince8353
      @popprince8353 2 месяца назад

      Salam Nahi Pranam, Vadan Shabda wapara....

  • @ravindrakamble9208
    @ravindrakamble9208 Год назад +72

    OMG I appreciate the person who is alert and complained against you and called police👌👌👌👌👌👌👌, because every citizen of Israel must be alert.

  • @ganeshkadam1324
    @ganeshkadam1324 Год назад +9

    तिकडील त्या नागरिकाचे कौतुक करायला हवे.आपल्या कडील लोकांनी दुर्लक्ष केलं असतं.पण इज्रायली नागरिक कौतुकास पात्र आहे.

  • @vivek.salunke
    @vivek.salunke Год назад +155

    तुम्ही शांतताप्रिय लोकांसारखे दिसता. दाढी वैगेरे वाढवू नका. लोकांना संशय येईलच. सांभाळून रहा.

    • @Dr._AK
      @Dr._AK Год назад +7

      Khali check kelyavar samjel

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 Год назад +1

      @rahulgunjal9537 अरे ते आपल्या महाराष्ट्रातून
      गेलेत मुंबई गोवा हायवेवर मुंबई पासून एकशे साठ
      किलोमीटर इंदापूर तळा महाड च्या आधी मराठी बाणा
      जपलेले

    • @akw7252
      @akw7252 Год назад

      ​@@lalitaarwade9448tu gap bagh na tula kashala chaukasha tula bghtoy kay mhatare

    • @MKCREATIVE99
      @MKCREATIVE99 Год назад

      😂😂😂😂

    • @wishalsluck
      @wishalsluck Год назад

      ​@@lalitaarwade9448😂😂

  • @nileshrane280
    @nileshrane280 Год назад +30

    कर नाही त्याला डर कशाला! सो nice command on Hebrew language and knowing country law and basic rights❤

  • @isshiomi6364
    @isshiomi6364 Год назад +50

    I'm from Maharashtra, India & have written at least 1000 comments to support 🇮🇱..After seeing good behaviour of Israel police, felt it was worth to write those comments.... Actually it was part of media war since at present many media channels r showing fake news/ videos against Israel...Some trying 2 get sympathy by showing how brutal, inhuman Israel is... That's why last week subscribed IsraeladefenceForces channel

    • @DheerajYadav-tx7mk
      @DheerajYadav-tx7mk 11 месяцев назад

      आपल्या पोलिसांचं काय.. त्यांना शिकवा आधी हे

    • @garyp272727
      @garyp272727 11 месяцев назад

      get a job

  • @जयकिसान-ह6च
    @जयकिसान-ह6च 2 месяца назад +2

    याला म्हणतात भारतीय मराठी माणूस,, जय गनिमी कावा 🙏🙏🚩🚩🚩

  • @amolyadav9205
    @amolyadav9205 Год назад +25

    जय शिवराय जय महाराष्ट्र
    Israel नागरिकांची जागरूकता व पोलिसांची तत्परता हीच Israel ची ओळख आहे.
    श्री शामु तुमच्या धाडसाला जय महाराष्ट्र.

  • @rupeshdalvi4215
    @rupeshdalvi4215 Год назад +7

    माऊली अतिशय सुंदर माहिती आपण आपल्या भाषेमधून दिलीत याबद्दल अतिशय खूप खुप धन्यवाद... पण हो आपण आपल्या तब्बेतिची काळजी घ्या.. आणि नेहमी आम्हाला उपडेट द्या.. पुन्हा फार फार सुंदर... ❤❤

  • @dilippadalkar822
    @dilippadalkar822 Год назад +20

    Sir you are really great. आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे.

  • @humptydumpty8984
    @humptydumpty8984 Год назад +8

    शामरावांना इस्राएल चा चाळीस वर्षांचा अनुभव आहे. Great.

  • @pratik9882
    @pratik9882 Год назад +10

    What temperament, calm & composed. अश्या परस्थितीत लोक panic होतात पण तुम्ही खूप छान परस्थिती हाताळलीत.

  • @surajbhaulive6023
    @surajbhaulive6023 Год назад +9

    गर्व आहे मराठी असल्याचा 👍

  • @sanjivkeskar2547
    @sanjivkeskar2547 Год назад +37

    तेथील पोलीस चांगलेच ईमानदार वाटले. त्यांचे तुमच्याशी वागणेशी चांगले वाटले नाहीतर मुंबईचे पोलिस. काळजी घ्या. देव तुमचे रक्षण करो .

    • @bhagyeshkapote4918
      @bhagyeshkapote4918 Год назад +3

      मग जा युपी बिहारला..

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 Год назад +1

      मुंबई पोलीस बोलले असते ए भगव्या 😆ईथे
      युपी बिहार चा संबध काय

    • @PalgharBoys
      @PalgharBoys Год назад +1

      नंबर 1 पोलीस in INDIA😂😂😂😂😂😂😂

    • @india.0909
      @india.0909 Год назад

      Ha Kai mumbai police sarkha darara pan nahi bharta kute mitra delhi kiva iter thikani rahun bag kalel

    • @sanjivkeskar2547
      @sanjivkeskar2547 Год назад

      ​@@india.0909 आधी मराठीत type करायला शीक.

  • @milindpradhan27
    @milindpradhan27 10 месяцев назад +6

    ‘शामु’ बेस्टय हा माणुस. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻 सहज स्क्रोर करता करता हे समोर आल.
    लॅाटरी लागावी तस हे चॅनल. 👍🏻
    धम्माल मनुष्य दिसतोय.
    🙏🏻

  • @sameergurav2006
    @sameergurav2006 2 месяца назад +1

    सर खरच तुमचे विडियो पाहून आनंद झाला, मी अलीबाग ला असतो अणि माज्या अजोबांचा ही एक मित्र ज्यू होता जो अलीबाग मधेच राहत होता, तिकडे भारतीय लोकन बद्द्ल त्या लोकाना कसे वाटते यावर ही वीडियो नक्की बनवा

  • @vidyagalinde3422
    @vidyagalinde3422 Год назад +21

    शामू दादा तुमच्यामुळे लेटेस्ट माहिती मिळाली.. तुम्ही स्वतःची आणि आईची काळजी घ्या 🙏🏻

  • @samiryadav9787
    @samiryadav9787 Год назад +12

    अरे व्वा छान खूप छान एक मराठी माणूस परदेशी जाऊन इतक्या शांतपणाने पोलिस अधिकारी यांच्या बरोबर बोलतो एक नवीन अनुभव आहे नाहीतर आपल्याकडे सुंदरी दाखवली असती

  • @ramchandrapatkar1719
    @ramchandrapatkar1719 Год назад +43

    PROUD TO BE INDIAN AND LUCKY TO BE MAHARASTRIAN

  • @siddheshjedhe
    @siddheshjedhe 2 месяца назад

    व्वा खूपच छान... गर्व आहे आम्हाला तुमचा तुम्ही मराठी असल्याचा... आणि शांत पणे सर्व काही हाताळल्या बद्दल 👍👍🙏♥️👍

  • @flagnost
    @flagnost Год назад +4

    Shamudada, namaskar....maan bharun aala. tumhala trivaar pranam..tumchya bolit ek saral aani sadhepana aahe, which is typical of an maharastrian person. i wish i would have met you when u were in India..Mumbait kadhi aalat tar nakki bhetuya,,,AJINKYA ATMARAM PATIL

  • @ajpunch5441
    @ajpunch5441 Год назад +7

    त्यांना सांगा जय भवानी जय शिवराय जय श्रीराम जय महाराष्ट्र 😊

  • @varshapawar7789
    @varshapawar7789 Год назад +6

    Great shamu dada. तुम्ही किती सहज situation handle केली.
    तुम्हाला एवढ चांगल हिब्रू कस बोलता येत?

    • @vidyakoli2558
      @vidyakoli2558 Год назад +3

      हिब्रु शिवाय तिथे तुम्ही राहू शकत नाही ती काय मुंबई नाही शिवाय त्यांची मातृभाषा आहे मराठी मावशी भाषा आहे

  • @ashishwaghe4808
    @ashishwaghe4808 Год назад +6

    मस्तच 😅 खरा अस्सल मराठी माणूस . अभिमानास्पद ❤

  • @prashantjoshi849
    @prashantjoshi849 Год назад +4

    श्यामराव सांभाळून वार्तांकन होवू द्या ... ऑल द बेस्ट .... 👍

  • @Nitesh4421
    @Nitesh4421 3 месяца назад +1

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमीतला मावळा गोऱ्या लोकांना घाबरत नाही. 🇮🇳

  • @sanjayjoshi6829
    @sanjayjoshi6829 3 месяца назад +1

    शाम् जी , पुणे-मुंबई चा काही दिवस 1980 ची गोष्ट , मी व मोठा भाऊ कुर्ल्या ला एका आक्षिकर नावाच्या आजी कडे पेइंगगेस्ट होतो, तिची एक मुलगी , तिच्या बरोबर होती, तिच्या मुलांच्या मुलं मुलीच्या वयाची होती तिचा बंगला खूप मोठा होता , तिचे 2 मुलं इस्राएल मध्ये पोलीस मध्ये होती होती होती , संध्याकाळी आम्ही घरी गेल्या वर आम्ही शॅलोम म्हणायचो , व शुक्रवारी शब्बात शॅलोम म्हणायचो , बऱ्याच वर्षांनी आपली यु ट्यूब ऐकताना , आठवली , जस आपलं भारतावर प्रेम आहे , तसच इस्राएल ,व रशिया वर पण आहे 😊

  • @sunilmandavkar7270
    @sunilmandavkar7270 Год назад +22

    India stands with Israel 🇮🇱🇮🇳

  • @VijayParase-mw4dv
    @VijayParase-mw4dv Год назад +9

    तुमच्या प्रत्रकारितेला सलाम🙏

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly Год назад +2

    याला म्हणतात ऐक मराठा लाख मराठा शाम आपली काळजी तसेच इस्रायली लोकांची काळजी घ्या जय महाराष्ट्र सर.

  • @greeshmaholikar
    @greeshmaholikar Год назад +21

    Well handled Shamu dada but please take care of yourself and kaku👍

  • @vm573
    @vm573 Год назад +14

    " Aapla shyamu " chapter ahe ..........thanks for this video

  • @Baji279
    @Baji279 2 месяца назад +1

    इजराइल पोलीस खूप संयम दाखवला कारण शामू काका आपला खूप संयमी आहे मराठी बाणा दाखवला

  • @-Prashant-
    @-Prashant- Год назад +22

    I hope when isreal police will see ur videos further they will be too proud of u, like all Indians are. Love u brother. 😘😘😘😘😘

  • @nsjbspc
    @nsjbspc Год назад +1

    तिथले नागरीक खूप सतर्क आहेत, पोलिसही कर्तव्यदक्ष व समजदार आहेत, व तुमचे स्पष्टीकरणही अत्यंत चांगले आहे. 👍👌 एक चांगला व वेगळा video 👍

  • @DD-cs6xs
    @DD-cs6xs Год назад +3

    शामु भाऊ तुम्ही भारतात राहत होते का.मराठी छान बोलता. तुम्ही भारतात राहत होता त्या बद्दल थोडे सांगा, कुठे राहत होता, काय करत होता भारतात

  • @sheshraokute6275
    @sheshraokute6275 2 месяца назад +1

    दक्ष नागरिक आणि सभ्य इस्राईल पोलिस. सैलुट

  • @sunilchavan7182
    @sunilchavan7182 2 месяца назад

    खूप छान पद्धतीने तुम्ही सामोरे गेलात 👏👏

  • @Shivajiatkare.
    @Shivajiatkare. 2 месяца назад

    श्याम सर तुमचे सगळे विडिओ अप्रतिम आहेत, इस्रायल पोलिस किती आदराने बोलतात!! भारी...तो फोटो काढणारा तिथला नागरिक लय स्वतःला शहाणा समजत होता.

  • @sdlshobhaenterprises6369
    @sdlshobhaenterprises6369 Год назад +12

    क्या बात श्याम्या... Superb पर्सनॅलिटी तुझी मानलं पाहिजे.... तू बोलला ते खरं आहे... " शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ"..
    पण आपल्याला राग ❤आलं बघ त्या पिंक थ्रीफोर्थ वाल्याच व्यक्ती चं पहिला वाद करून कल्टी मारली पाठीमागे आणि जशी police कार आली त्या चौकात तसा आलं नी बोट दाखवून सांगितलं तरी पोलीसवाल्यांनी तिसऱ्या ला हुंडकल ...
    नरग्या हाणल्या त्याच्या 🤬🤬🤬😡😡😡

  • @vinodraj8266
    @vinodraj8266 11 месяцев назад +1

    mast vatale... marathi manus.. aapla manus.. aapali bhasha..aapli maya boli..

  • @SagunaBaug85
    @SagunaBaug85 2 месяца назад

    नमस्कार आपण उत्तम काम करत आहात, आम्हांला इस्राईल ची माहिती सांगून 🙏🏻, आपण या गोऱ्या लोकांपासून सावध राहा. कदाचिल आपल्याला ते उगाच वर्ण द्वेष करत असतील 🙏🏻. आपण काळजी घ्या सर 🙏🏻❤️,. Love Israel 🙏🏻

  • @tulshidasaglave8147
    @tulshidasaglave8147 Год назад +10

    Jai Maharashtra sir

  • @ranjeetbhoirekar350
    @ranjeetbhoirekar350 Год назад +6

    Tumhi ajun marathi bana japla ahe. Ekdam kadak... 😂

  • @sudhirnhavelkar5650
    @sudhirnhavelkar5650 11 месяцев назад

    काय राव,,, मस्तच खुपच तयारीचे दिसताय तुम्ही, वा,,,,, फारच छान, माझ्या सारखा घाबरूनच गेला असता 🚨 जय महाराष्ट्र🚨

  • @snehaldeshmukh9756
    @snehaldeshmukh9756 Год назад +2

    दा तुमची व आईची काळजी घ्या. घरात राहुन ब्लोग करा.

  • @kavitamhaske9560
    @kavitamhaske9560 Год назад +6

    आईची आणि स्वतःची काळजी घ्यावी आम्ही सर्व तुमच्या सोबत अहोत

  • @alakamorvekar5435
    @alakamorvekar5435 Год назад +33

    It's good to see how alert every citizen in Israel is take care when doing vedios for us proud to be jew 👍🇮🇱

  • @pradeepkhamkar4798
    @pradeepkhamkar4798 11 месяцев назад

    चांगली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.

  • @VkPatil-Edit
    @VkPatil-Edit 11 месяцев назад +3

    मराठीत म्हण आहे... कर नाही तेला डर कशाला 🤞🏼🤞🏼🦾❤️🇮🇳 🇮🇱❤

  • @gauravdhanaskar7648
    @gauravdhanaskar7648 20 дней назад +1

    श्यामू दादा तुझी आठवण खूब येते

  • @SameerTalar
    @SameerTalar Год назад +3

    Kya baat hai ..you are great.. nicely handled.

  • @navinprabhu8821
    @navinprabhu8821 2 месяца назад

    मी कधीच कुणाला subscribe करत नाही. अपवाद शामराव. आपला मराठी माणूस आहे. ❤️❤️❤️ 👌👌👌

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 месяца назад

      आपले चॅनेल मध्ये हार्दिक स्वागत 🌹🙏🌹

  • @sanjivsuryawanshi6157
    @sanjivsuryawanshi6157 Год назад +2

    Yes, आमचा मराठमोळी यहुदी..... Great

  • @sukhdevpansare8977
    @sukhdevpansare8977 2 месяца назад

    फार छान विश्लेषण .

  • @jayashreedharmadhikari5723
    @jayashreedharmadhikari5723 Год назад +16

    तुमची आणि आईची काळजी घ्या

  • @rvlogs8576
    @rvlogs8576 Год назад +2

    त्या इस्राईल नागरिकाचेही बरोबर आहे त्याने सावधानता बाळगली आहे वाईट वाटून घेऊ नये, तुमचे व्हिडिओ सर्व जगात पसरत असतील, त्यावरून ठिकाण आणि माहिती सर्वत्र सोप्या पद्धतीने मिळेल अर्थात युध्द चालू असताना, असे व्हिडिओ करणे आपणास धोकादायक ठरू शकते।🙏👍

  • @VlogyVishal
    @VlogyVishal Год назад +1

    खुप छान वाटल दादा तुम्ही प्युअर मराठी माणुस कस काय तिकडे गेलात ? खुप छान माहिती दिली आपली पण माणस आहेत काय तिकड ? सब्स क्राइब केल बरंक दादा

  • @namratagupte625
    @namratagupte625 Год назад +15

    Great experience 👍 😊

  • @qutta1234
    @qutta1234 Год назад +7

    You have an amazing control over your adrenaline rush ... hats off to you ... great learning for me

  • @maheshmahatekar2885
    @maheshmahatekar2885 Год назад +12

    We got to see how the normal citizens are alert, and convey to the police anything activity they find suspicious towards the nation. We all are proud of you too for showing the grit and courage you showed till the Police cleared you off. 👍
    We Indians also need to show the same alertness as the Israili citizen. Which unfortunately nobody bothers here, in India. Take care bro. Take care of your mother too. 🙏

  • @mohanparab4052
    @mohanparab4052 Год назад

    खुर्ची वरून न उठाता पोलिसांशी बोललात तूम्ही शामराव daring आहे 😊

  • @udaylad271
    @udaylad271 2 месяца назад

    Shamu sir,great mast mahiti. I love israel

  • @abhijeetwaghadhare
    @abhijeetwaghadhare Год назад +6

    जय महाराष्ट्र....🚩🙏

  • @Apali_Marathi
    @Apali_Marathi Год назад +4

    Brave,fearless man beacuse you have pure, true hearth

  • @vivekkulkarni8679
    @vivekkulkarni8679 Год назад +4

    नमस्कार, श्री शामराव! एकदम दणदणीत video!
    सिंगापूरच्या पोलिस दलाचा कार्यतत्परतेबद्दल असाच दरारा आहे 👌🙏

  • @santoshshelar6522
    @santoshshelar6522 2 месяца назад +2

    दादा घाबरू नका त्यांना सांगा मोदीं जी च्या देशातून आलोय म्हणून
    जय श्री राम

  • @amitaaldar111
    @amitaaldar111 Год назад +19

    Shamu Kaka❤ 200% support .

  • @PratapShinde-l1l
    @PratapShinde-l1l 2 месяца назад

    शामूकाका, च्यामारी भलतेच डेरींगबाज आहात राव.... जय महाराष्ट्र, मराठी बाणा, ताठ कणा फक्त लढ म्हणा.
    आवडलं आपल्याला,
    पण देशाची काळजी महत्त्वाची, तुम्ही ती घेत आहात. याच समाधान आहे. धन्यवाद काका.
    मला तुमचा अभिमान आहे.

  • @RAJ-or8cq
    @RAJ-or8cq 12 дней назад

    "जय महाराष्ट्र " आपले मराठी बेने इस्रायली घरात कशे राहता, कुठली भाषा बोलता आणि कुटले मराठी सण साजरे करता याच्या वर एक video बनवा

  • @sharadvasave640
    @sharadvasave640 11 месяцев назад

    माहिती दिल्याबद्दल आभार

  • @msk3847
    @msk3847 2 месяца назад

    शामू काका, बरे झाले तुम्ही हा आरक्षणाच्या भिकेवर जगणाऱ्या देशातून निघून गेलात ❤

  • @nielneil6686
    @nielneil6686 Год назад +25

    Salute to Israel army and police

  • @ravindramane6910
    @ravindramane6910 2 месяца назад

    हे आपले भारतीय लोक जरा डोक्यावर च पडलेले असतात फूट पाथ वर अस स्वतःची वयक्तिक जागा असल्या सारखं कोणी बसून बोलेल का हा भारत आहे का...त्या देशाचे रुल्स पळण आपलं काम आहे...

  • @ravindragaikwad2272
    @ravindragaikwad2272 Год назад

    आपले सर्व व्हिडिओ पाहतो. माहीती पुर्ण असतात. माझा मित्र रॅाबिन ईजरा सॅमसन्स तेलअविव्ह मध्ये बरेच वर्ष राहात आहे. तो सांताक्रुज मुंबई ईथुन स्थलांतरीत झाला. लवकर युध्द संपो ही कामना.

  • @ISRAEL203
    @ISRAEL203 2 месяца назад

    SCARED CHICKEN 🐔 😫 .... WELL DONE SHAMU 👏 👍 👌

  • @vinu693
    @vinu693 11 месяцев назад

    Great experience of great country men. And proud tobe Indian for having ppl like u in Israel who hv adopted Israel’s life, language n patriotism. U r Marathi is superb. Grat experience to watch u speak in their language with Israel’s police who shook hands with u with respect. Very proud very proud.🙏🤝🤙👏🏻🤜

  • @amitvanmali5509
    @amitvanmali5509 4 месяца назад

    मी पाहिलेला तुमचा पहिला व्हिडिओ आहे, नंतर अनेक व्हिडिओ पाहिले, अजूनही पाहतो

  • @TrendifyTalk
    @TrendifyTalk Год назад +5

    तू परिस्थिती खूप छान हाताळलीस. 😃खूप छान

  • @vineetakshirsagar5807
    @vineetakshirsagar5807 Год назад +1

    तुम्ही ही भाषा कुठे शिकलात, आम्हाला काही काळात नाही, पण छान बोलता तिकडची भाषा..

  • @RRPROD15
    @RRPROD15 2 месяца назад

    wow kay zabardust hold ahe tumcha israeli bhashevar pan

  • @pravinsuryawanshi8038
    @pravinsuryawanshi8038 2 месяца назад

    Thank you sr ❤

  • @sameerss19
    @sameerss19 Год назад

    Great... subtitles pan dile aste tar anakhi chhan zala asta...

  • @milinndj923
    @milinndj923 Год назад +7

    Wise, and educated ,humanly police personnel. 🙂🙂🙂🙂🎉

  • @annidsouza9952
    @annidsouza9952 Год назад +3

    Bro u r great. Take care 😊🙌

  • @MilindKulkarni-qk3ge
    @MilindKulkarni-qk3ge Год назад +6

    Hats off to you 👍

  • @SunilPandhare-h4o
    @SunilPandhare-h4o 2 месяца назад

    Uttam information / communication Israel police detail I like actual presentation.