खरीप ( पावसाळी ) कांदा संपूर्ण व्यवस्थापन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 июн 2024
  • गुरुवार दिनांक २० जून २०२४ रोजी श्री राहुल पुरमे सर आपल्याशी " खरीप ( पावसाळी ) कांदा संपूर्ण व्यवस्थापन " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता LIVE संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता सर्व शेतकरी बांधवांनी LIVE पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे... धन्यवाद

Комментарии • 63

  • @RaghavLawate
    @RaghavLawate Месяц назад +5

    पहिल्यांदा मला वाटलं की पुरमे सरांना हा विषय सांगता येणार नाही. पण खुप छान समजावून सांगितलंत.😊😊best 👌👍💯✅

  • @ankitagaikwad1395
    @ankitagaikwad1395 Месяц назад +4

    संपूर्ण कांदा व्यवस्थापना बद्दल अत्यंत महत्त्वाची आणि सुंदर माहिती सांगितल्या बद्दल तुमचे खूप खूप आभार सर 🎉🎉

  • @prabhakarraut1807
    @prabhakarraut1807 2 дня назад

    खूप छान माहिती दिलीत

  • @maulilokhande5523
    @maulilokhande5523 Месяц назад +4

    Khup chan

  • @shripadjoshi114
    @shripadjoshi114 23 дня назад

    धन्यवाद सरजी
    अतिशय सोप्या भाषेत व परिपूर्ण मार्गदर्शन आहे 🎉

  • @user-ib5nn1vr1v
    @user-ib5nn1vr1v 11 дней назад

    आदरणीय सर,
    लाल(खरीप) कांद्याला मिनी स्प्रिंकलर ने पाणी दिलं तर चालेल का?कांदा निघेपर्यंत शेवटपर्यंत स्प्रिंकलर नेच पाणी देऊ का? का शेवटचे 2 पाणी फ्लड ने भरून देऊ. स्प्रिंकलर ने शेवटपर्यंत पाणी दिल्यास कांद्याच्या पाथीत पाणी जाऊन कांदा खराब नाही ना होणार...कृपया मार्गदर्शन करावे

  • @abhimanmore6391
    @abhimanmore6391 Месяц назад

    आपली माहीती सखोल मिळते

  • @bhimashankarbarole4825
    @bhimashankarbarole4825 Месяц назад

    Sir solapurla apale product milat nahi neha seeds ani rajshri krish 2 dukan milat nahi available lavkar sir online bhetel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , नेहा सीड्स आणि राजेश्वरी कृषी केंद्रावर मिळतात त्यांच्या कडे आग्रह करा

  • @kishormore2426
    @kishormore2426 Месяц назад

    Namskar sir jully mahinya madhi kandachi dirtect peranich keli tr chalal ka

  • @yogeshkakade8424
    @yogeshkakade8424 Месяц назад +2

    Mahiti khup chan sangitali.....kanda beej utpadan sathi ek video kra.....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      धन्यवाद दादा , बिजोउत्पदान कांदा विषयी पुढे माहिती देऊ

  • @vishnutupe1724
    @vishnutupe1724 Месяц назад

    धन्यवाद सर ❤❤

  • @subhashdhokale8609
    @subhashdhokale8609 Месяц назад

    कांदा पात विक्री साठी कांदा पेरणी करावी का जुलै महिन्यात मार्गदर्शन करावे ही विनंती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад +1

      नमस्कार दादा , चालेल

  • @Atulchavan-sc4gq
    @Atulchavan-sc4gq Месяц назад +12

    लाल कांदा पेरणी करणार आहे कधी पेरावा काढतांनी पाऊसात सापडेल का म्हणजे एकुणच सुधारीत संपुर्ण व्हिडिओ टाकला तर बर होईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад +1

      नमस्कार दादा , खरीप कांदा लागवड जुलै - ऑगस्ट महिन्यात करता येते

    • @nitinbalsaraf8788
      @nitinbalsaraf8788 Месяц назад +1

      सेम खतांचे नियोजन पेरणी केलेल्या कांद्याला करता येते का

  • @madhavchalode5991
    @madhavchalode5991 Месяц назад +2

    साहेब... कापूस.सोयाबीन...मध्येच आम्ही बेजार आहोत...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      दादा , हि माहिती कांदा उत्पदक शेतकऱ्यांसाठी आहे

  • @vaibhavjadhav9059
    @vaibhavjadhav9059 Месяц назад

    हा व्हिडिओ यूट्यूबवर सर्च केल्यावर सापडत नाही..प्ले लिस्ट ला पण दिसत नाही..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या युट्युब चॅनेल वर पाहू शकता

  • @ganeshpatule9222
    @ganeshpatule9222 Месяц назад +2

    कांदा लागवड न करता खरीप कांदा पेरणी केला तर किती दिवसात निघेल कधी पेरणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , चालेल बियाण्याची उगवण क्षमता तपासा

    • @dadasahebrodage4782
      @dadasahebrodage4782 Месяц назад

      चार महिने

  • @sachinberad5814
    @sachinberad5814 Месяц назад +1

    शेत मुरमाट आहे पण तण खुप येते काय करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , ऑक्सिगोल ५ मिली प्रति पंप तणनाशक वापरू शकता

  • @BharatJarahad
    @BharatJarahad 24 дня назад

    रागंडा कादयासाठी कोनते बी वापरावे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  22 дня назад

      नमस्कार दादा , हा व्हिडीओ पूर्ण पहा माहिती दिलेली आहे

  • @harivijaydeshmukh5567
    @harivijaydeshmukh5567 14 дней назад

    कांद्याचे रोप टाकले आहे पण रोप उगवण्याच्या आधी च खूप तण उगवले आहे त्यासाठी तननाशकाचा उपयोग किती दिवसांनी करावा?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 дней назад

      नमस्कार दादा , गोल ५ मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण फवारा

  • @rahulugale8614
    @rahulugale8614 Месяц назад

    P boost, k lift online kadhi milnar

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , या बद्दल लवकरच कळवू

    • @rahulugale8614
      @rahulugale8614 Месяц назад

      Sanga rao lavkar

  • @rushighurde9169
    @rushighurde9169 Месяц назад +3

    लाल कांदा कधी पेरणी करावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад +1

      नमस्कार दादा , लाल कांद्याचे बी मे ते जून महिन्यात पेरणी करावी आणि जुलै ते ऑगस्ट मध्ये लागवड करू शकता

    • @dadasahebrodage4782
      @dadasahebrodage4782 Месяц назад +1

      चार महिने

  • @avinashpatil1370
    @avinashpatil1370 10 дней назад

    उत्पादन एकरी किती येणार..... अंदाजित ??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 дней назад

      नमस्कार दादा , एकरी उत्पादन हे हवामान व व्यवस्थापनावर अवलंबून असते

  • @HappyFlamingos-mo7zk
    @HappyFlamingos-mo7zk 7 дней назад

    Targa सुपर अणि goal फवारणी केली पन lavhala ani kena jalat nahi कृपया मार्गदर्शन करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 дней назад +1

      नमस्कार दादा , लव्हाळा व केना कोणत्याच तणनाशकाने जळत नाही

    • @HappyFlamingos-mo7zk
      @HappyFlamingos-mo7zk 7 дней назад

      @@whitegoldtrust मग काय उपाय सर कांदा निदन केल तर खूप महाग जाईल 2 एकर आहे खूप आहे गवत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 дней назад +1

      मोठं मोठं गवत हाताने काढून घ्यावे

  • @nitinbalsaraf8788
    @nitinbalsaraf8788 Месяц назад

    धन्यवाद..गरज पडल्यास call karen

  • @avinashpatil1370
    @avinashpatil1370 10 дней назад

    काळी जमिन पावसाळी कांद्यास चालेल का दादा ??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 дней назад +1

      नमस्कार दादा , पानबसन जमीन नसेल तर चालेल

  • @dayanandjadhav5282
    @dayanandjadhav5282 16 дней назад

    कांदा लागवड पूर्व कोणते तन नाशक वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 дней назад

      नमस्कार दादा , जास्त तण असल्यास ओंडो वापरू शकता

    • @veershivraj6957
      @veershivraj6957 5 дней назад

      ​@@whitegoldtrustsir he tan nashak perni agodr ch aahe ka

  • @hanumantarjun679
    @hanumantarjun679 22 дня назад

    21 जून ला कांदा पेरणी केली आहे तरी पहिला खत व्यवस्थापन काय केले पाहिजे पावसात कांदा खराब होऊ नये यासाठी सल्ला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 дней назад +1

      नमस्कार दादा , १०:२६;२६ २ बॅग + दाणेदार सल्फर १० किलो +रायझर जी १० केली किस्ता GR ५ किलो एकरी प्रमाण

    • @hanumantarjun679
      @hanumantarjun679 20 дней назад

      @@whitegoldtrust thanks 🙏🙏🙏

  • @vibhavtayade8347
    @vibhavtayade8347 17 дней назад

    लाल कांद्याचेAjeet 501 बियाणे चांगले आहे का..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 дней назад

      नमस्कार दादा, हो चांगले आहे