खूप छान शेतीमध्ये मेहनत करता तुम्ही आम्ही शेतकरी आहोत खूप छान वाटलं तुमची तुम्ही शेती करता आजकाल शेती करायला कोण मागत नाही बरं वाटलं तुमचं हे सगळं ऐकून पहा मी सपोर्ट केला आहे तुम्हाला❤❤❤❤❤
आपण केलेल्या सपोर्ट बद्दल धन्यवाद 🙏 जर शेत पिकवणारा नसेल तर आपल्या पोटात कसं जाणार, जोपर्यंत जगाचा पोशिंदा आहे तोपर्यंत जग. एकदा का याने पिके घेणे बंद केलं तर बाकी जनता उपाशी राहील.
खरंच आज जवळजवळ शंभरी गाठायला आली आहे परंतु आजीचे स्मरणशक्ती, इतिहासाविषयी ची माहिती तसेच आजीची नजर आणि तिचे मुखात दात नाही परंतु बोलणं किंवा गाणं किती सुंदर गाते.
सर आजी कोणत्या गावाच्या आयत्या ते सांगितलं नाही सर आजीला गाणी म्हणायला सांगा ना आजी गाणी लय छान म्हणतात बहीण-भावाचे सर प्लीज रिप्लाय द्या स्वराज्य चा आवाज खूप गोड आहे आजीला गाणी म्हणायचं सांगा मी वाट पाहते प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज सर मला खूप आवडतात आजीनं गाणी म्हणलेलं आजीचा आवाज तर किती गोड आहे अशी माणसं तया जमान्यात कधीच मिळणार नाही ते निरागस❤❤
आजीला निसर्गाकडून एक वरदानच मिळाला असावा कारण या वयात तिच्या मुखात दात नाहीत पण आवाज किती सुंदर आहे. आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा. आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे. मोबाईल नं. 7620137852 मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
आजी साठी निसर्ग सुद्धा वाकला!!! ❤️❤️❤️
हात दुखेपर्यंत कष्ट करायचं आणि पोटदुखे पर्यंत खायचं हे सरळ साधं गणित आहे आयुष्याचं अशी आजी म्हणते.
आजी च्या प्रत्येक वाक्यात तोरणा ,राजगड, जिजाऊ शिवाजी महाराज याच्या उल्लेख ऐकून खूप आनंद वाटतो सिंहगड ,तानाजी ही माहिती कुठे शिकली आजी
जो इतिहास पाठ्यपुस्तकात छापला जात नाही आणि इतिहासकार सांगायला घाबरतात, तो इतिहास ती केवळ एका वाक्यात सांगून जाते इथे
जुनी माणसे कधीच काष्टाला भीत नाहीत... 🙏👌
हात दुखेपर्यंत कष्ट करायचं आणि पोट दुखेपर्यंत खायचं
निघून जाण्याच्या गोष्टी नको करु आजी लय वाईट वाटत ग😢तु खुप आवडतेस आम्हाला 😢😢😢
कसं आहे प्रत्येकाला निसर्गाचा नियम हा पाळा लागतो, आजी जरी गेली तर तिच्या आठवणीच्या रूपाने ती सगळ्यांच्या हृदयात राहणार आहे
@Mivatsaru 🙏
खूप छान आजीचा व्हिडिओ आहे आजीचा व्हिडिओ पाहून रडू येतो खूप छान आजी
आजीचे व्हिडिओ दिसत नाही आता
हो आहेत
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
खूप छान शेतीमध्ये मेहनत करता तुम्ही आम्ही शेतकरी आहोत खूप छान वाटलं तुमची तुम्ही शेती करता आजकाल शेती करायला कोण मागत नाही बरं वाटलं तुमचं हे सगळं ऐकून पहा मी सपोर्ट केला आहे तुम्हाला❤❤❤❤❤
आपण केलेल्या सपोर्ट बद्दल धन्यवाद 🙏
जर शेत पिकवणारा नसेल तर आपल्या पोटात कसं जाणार, जोपर्यंत जगाचा पोशिंदा आहे तोपर्यंत जग. एकदा का याने पिके घेणे बंद केलं तर बाकी जनता उपाशी राहील.
Khup Chan dada Chan vatl baghun aajila khup divsani🙏🙏
आजीचा उत्साह पाहून एखादा तरुणालाही लाजवेल अशा पद्धतीने काम करते ती.
बाळा, आजीसाठी खुप वेळ देता! नशिबवान आहात .महत्वाकांक्षी आजी(जिजाबाई) व गुणी सुनबाई.
आजीने आयुष्यभर कष्ट आणि कष्टच केले, अजूनही या वयात बौद्धिक संपदा भरपूर आहे.
आजीला नमस्कार. तुम्हाला पण सलाम. आजीच कौतुक करावा तेवढे कमीच.
खरंच आज जवळजवळ शंभरी गाठायला आली आहे परंतु आजीचे स्मरणशक्ती, इतिहासाविषयी ची माहिती तसेच आजीची नजर आणि तिचे मुखात दात नाही परंतु बोलणं किंवा गाणं किती सुंदर गाते.
सर आजीला गाणी म्हणाला सांगा ना मला खूप आवडतात आजीचे गाणे
@@NagnathPardhe हो नक्की❤❤
सर आजी कोणत्या गावाच्या आयत्या ते सांगितलं नाही सर आजीला गाणी म्हणायला सांगा ना आजी गाणी लय छान म्हणतात बहीण-भावाचे सर प्लीज रिप्लाय द्या स्वराज्य चा आवाज खूप गोड आहे आजीला गाणी म्हणायचं सांगा मी वाट पाहते प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज प्लिज सर मला खूप आवडतात आजीनं गाणी म्हणलेलं आजीचा आवाज तर किती गोड आहे अशी माणसं तया जमान्यात कधीच मिळणार नाही ते निरागस❤❤
आजी नच गाव वेल्हा तालुक्यातील विनंझर आहे.
Ho ..aami pan tith shet getl ahe
आजीला निसर्गाकडून एक वरदानच मिळाला असावा कारण या वयात तिच्या मुखात दात नाहीत पण आवाज किती सुंदर आहे.
आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
मोबाईल नं. 7620137852
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद
फारच छान
खुप छान आहे व्हिडिओ
मनःपुर्वक🙏 धन्यवाद
आजी खूप आनंद झाला 🎉🎉
खरंच या आजी खूप गोड आणि कष्टाळू आहे
mla pn khup avdtat video ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️aje pn tumche video khup chan astat dada ❤️👌
अगदी मनापासून धन्यवाद अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्साह येतो धन्यवाद
दादा खूप दिवस व्हिडिओ नव्हते खूप छान वाटते ऐकायला जुन्या पिढिचे ❤❤❤❤
ही आजी म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ आहे, कोणत्या शाळेत शिकली होती माहिती नाही, परंतु तिच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे आपल्याला.
@Mivatsaru हो आजच्या पिढीला हे माहिती पाहिजे खूप भारी वाटते ऐकायला असे वाटते ऐकत रहावे 🤗💫❤️😊
आजी नमस्कार. मी पहिल्यांदाच तुम्हाला भेटत आहे. तुमचं बोलणं ऐकून खूप छान वाटलं. सूनबाई पण आवडली.
आजीचा संपूर्ण कुटुंब हे कष्टाळू आहे आणि शेतामध्ये घाम गाळून ते आपलं पोट भरतात
सर आजीला गाणी म्हणायला सांगा
नक्कीच, पुढच्या व्हिडिओमध्ये मी तसा प्रयत्न करेन
❤❤❤❤❤❤
शब्द मनातले सगळे बोलायला नाहीत
आजी म्हणजे चालते-बोलते विद्यापीठच जणू बरंच काही शिकवून जाते
आजी च्या कामाला सलाम
आजी म्हणते जगायचं एक साधं आणि सरळ सूत्र आहे, हात दुखेपर्यंत कष्ट करायचे आणि पोट दुखेपर्यंत खायचं.
खुप छान आजी बरा आहे ना आजी चा कष्ट ला सलाम 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
आधी या वयात सुद्धा स्वयंपूर्ण आहे, कष्ट करायचं पोटभर खायचं.
Aajiche vichar vichar karanyasarkhe aahet khup kahi shikun jate🙏
ही आजी म्हणजे चालतो बोलतो विद्यापीठच आहे बरंच काही शिकण्यासारखं आहे तिच्याकडून
❤❤
धन्यवाद
आजी मला खूप आवडते मी तुमचे विडिओ बघत असते
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
Aaji na bghun khup khup chan vatl hi pitdhe manje dev bheto as vath ❤
ही जुनी पिढी आनंदी आणि समाधानी होती परंतु ही आपल्याला आता सोडून जात आहे
आजी आहेच खुप भारी❤❤❤
मनःपुर्वक धन्यवाद
❤ khup khup dhanyawad 🙏🥰
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
Nice video
Very nice
Khup Chan ❤
धन्यवाद
❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद
आजी आम्हाला आवडते खूप
आजी म्हणजे मायेचा झरा
आजीचे व्हिडिओ बघितले का ऊर्जा येते
आजी म्हणजे एक चालतो बोलतो विद्यापीठच आहे, बर्याच काही गोष्टी शिकण्यासारखे आहे तिच्याकडून. 🙏
माझी आजी पण अशीच होती माझे माहेर खांबवडी
खूप छान video करता दादा
अगदी मनापासून धन्यवाद, अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्साह येतो
Aai aaji❤❤❤❤❤
धन्यवाद
😊😊
धन्यवाद
Khup chhan....
धन्यवाद
आज्जी म्हणाले आपण कुण्बी मराठी. घ्या पुरावा.
अगदी बरोबर म्हणजे तुम्ही अगदी मनापासून व्हिडिओ बघता आजीचे
papaya 😋😋 bhaje 👌
धन्यवाद
मी तुमच्या विजरगावी आले होते माझी मावशी आजी सारखीच होती
धन्यवाद
तरुणांनी आदर्श घ्यावा
अगदी बरोबर आहे
व्हिडिओ सुरु करण्या पूर्वी मु पो गाव तालुका जिल्हा सांगणे
गाव विंझर तालुका राजगड जिल्हा पुणे
श्रीमती तोंडे, उत्तर प्रदेश (गाझियाबाद )
अगदी मनापासून धन्यवाद... म्हणजे आजी महाराष्ट्राच्या मर्यादा सीमा पार करून उत्तर प्रदेश पर्यंत पोहोचल्या. 🙏
आज्जीची काळजी घ्या दादा मागे एका व्हिडिओ मध्ये साडी जळाली होती त्यांची आज्जी हतबल झाल्या सारख्या वाटल्या त्या व्हिडिओ मध्ये काळजी वाटली खूप काळजी घ्या
Agodarach purun th3liy
या वयात सुद्धा आजीचा उत्साह आणि कष्ट करण्याची इच्छा जबरदस्त आहे
आजी माझी कंबर खूप दुःख त आहे काही तरी झाडं पाला औषध सांग
पुढच्या वेळेस आजीला भेटलो की नक्की विचारेन
@Mivatsaru धन्यवाद दादा
हळद मिळेल का आज्जी....पैसे देऊ काय असतील ते
धन्यवाद , हळद तयार झाली की मी तुम्हाला कळवतो
आमचे पण चॅनल आहे
फारच छान, नाव काय आहे?
आजीला नमस्कार. तुम्हाला पण सलाम. आजीच कौतुक करावा तेवढे कमीच.
मनःपुर्वक धन्यवाद 🙏