1600 फूट उंच डोंगराच्या कड्याखली 🏔️ वसलेले आदिवासी लोकांचे जुने गाव 🏡 माडगणी सातारा 🌲

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии •

  • @ramdasmagar8736
    @ramdasmagar8736 День назад +6

    भावा तुमच्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन पहाता येते. रायरेश्वरावर आम्हाला खूप वेगळेपण पहायला मिळाले. रस्ते झाले पाहिजे. भोर ,वेल्हे व वाई पर्यंत क्षेत्र झाले पाहिजे. मगर सर मोरवाडी -भोर.

  • @rohinimane8131
    @rohinimane8131 2 часа назад +1

    खूपच छान 👍👍👍

  • @SampatSondkar
    @SampatSondkar День назад +3

    Khup avghad jagne ahe

  • @NMA1192
    @NMA1192 День назад +1

    खुपच छान एका दुर्गम गावाबद्दलची अप्रतिम माहिती👌👌

  • @rameshwarsonone3170
    @rameshwarsonone3170 День назад +1

    Khupch छान

  • @archanashedge7896
    @archanashedge7896 День назад +1

    खूप छान ..

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 День назад +1

    खुप छान माहिती दादा. 👌🙏🚩

  • @pratapkumbhar2087
    @pratapkumbhar2087 16 часов назад +1

    Ok 👌👌👌👌👌

  • @shivajishinde-vw9bl
    @shivajishinde-vw9bl 18 часов назад +1

    दुर्गम भागातील गावांचा विकास व नैसर्गिक साधन संपतीचे जतन झाले पाहिजे.

    • @AjitVenupureFilms
      @AjitVenupureFilms  17 часов назад

      @@shivajishinde-vw9bl हो एकदम बरोबर

  • @kbamne99
    @kbamne99 19 часов назад +1

    bhava swargat jav vun alya sarkha vatal mast ahe gav khup chan ahe gav

  • @shedgerupa5908
    @shedgerupa5908 14 часов назад +2

    आताच्या busy life schedule मधून time काढून goa, alibaug फिरायला जाण्यापेक्षा कधीतरी अशा ठिकाणी पण नक्की भेट द्यावी, ग्रामीण जीवनशैली आता फक्त videos मध्येच पाहायला मिळत आहे.
    लॅपटॉप ऐवजी कधीतरी शेळीच कोकरू पण हातात घेऊन पाहावं.

    • @AjitVenupureFilms
      @AjitVenupureFilms  5 часов назад

      @@shedgerupa5908धन्यवाद एकदम बरोबर

  • @SatishYadav-sm9nj
    @SatishYadav-sm9nj День назад +1

  • @TrishasRecipe
    @TrishasRecipe 13 часов назад +1

    अप्रतिम

  • @Gskmanjalkar
    @Gskmanjalkar 17 часов назад +1

    फादर पासून सुरक्षित रहा. नाहीतर आदिवासी नावाला शिल्लक राहणार नाहीत.

  • @vijayghegade4103
    @vijayghegade4103 День назад +5

    रिअल माहिती पोहचवत आहात आपण या व्हिडिओ मधून.ज्या ठिकाणी पत्रकार पण जात नाहीत.

  • @शेतकरीआम्ही
    @शेतकरीआम्ही День назад +1