खूप छान भावा आज तू सुरू केलेल्या कामाचं हे फळ आहे की गावी राहून निसर्ग देवराई वाचवून गावच जीवन कस जगता येईल कोंकण कसा राखता येईल हे तू तुझा अंतःकरणाने सांगितलं ते बघून आज बहुतेक आपले कोंकणी लोक गावी जगण्यासाठी पुन्हा गावाकडे येत आहेत सलाम भावा तुला🫡
गावातील गावपण हरवल आहे, ते आपल्यामुळेच. जेव्हा मी शेतामध्ये जाऊन मातीला स्पर्श करुन काम करते तेव्हा तो आनंद खुप वेगला असतो. हे जे वैभव आहे ते जपायचय आणि वाढवायचय आपण सर्वांनी मिळुन जपल पाहिजे शक्य आहे. खुप छान माहिती दिलीत सर. 🙏🙏🙏
प्रसाद तुझ्या vedio पाहून मन भारावून येत. खूप छान माहिती देतोस.. Vedio पाहून तरी 100% पैकी 10%लोक तरी जल जंगल जमीन वाचून पुढच्या पिढीला तरी काहीतरी दाखवू शकतील.
खूपच छान माहीती दिली आहे, अपेक्षित आहे की येणार्या पर्यटकानी रोज च्या जीवन shaili krutishil व्हायला हवे, नाहीतर घरी गेले की रोज plastic पिशवी (carrybag) घरी....😢
खूप खूप शुभेच्छा.फेसबुक वर एक पोस्ट वाचली.बंद पडत असलेली घर जुनी मातीची घर ह्या मधून होम स्टे सुरू करणे.पण सुरू तरी करा.राजापूर मधे धूत पापेश्वर मंदीर जवळ असे कित्येक लोकांचे होम स्टे चालतील.तिकडे भक्त निवास नाही आहे.
दादा खुप छान पण टुरीझम च दाखवतो ते पहाण्यासाठी पैसे संपत नाही तर कुठे कराव हे लोक दोन दिवस ऐकणार विसरुन जातो कोकणात लोक कायमची कशी येणार ते पहा त्या कडे लक्ष दिले तर बरं होईल
Are pan Bhawa Evdha shan’t jaget manus marun jaycha re depression madhe gela ter 😂 Kon Ahech Aju bajula😂 Mumbai bari re baba amchi Mitra ahet anjoy hoto busy schedule best baba… 15 days ver apn tari rahu. Shakat nay baba Gavat😂
खूप छान भावा आज तू सुरू केलेल्या कामाचं हे फळ आहे की गावी राहून निसर्ग देवराई वाचवून गावच जीवन कस जगता येईल कोंकण कसा राखता येईल हे तू तुझा अंतःकरणाने सांगितलं ते बघून आज बहुतेक आपले कोंकणी लोक गावी जगण्यासाठी पुन्हा गावाकडे येत आहेत सलाम भावा तुला🫡
खुपच छान. कोकणात प्रचंड ताकद आहे. निसर्गाने भरभरून दिलं आहे. तुमच्या प्रयत्नांना नक्की भरपूर यश येईल. जमिनी विकु नका. 🙏
गावातील गावपण हरवल आहे, ते आपल्यामुळेच. जेव्हा मी शेतामध्ये जाऊन मातीला स्पर्श करुन काम करते तेव्हा तो आनंद खुप वेगला असतो. हे जे वैभव आहे ते जपायचय आणि वाढवायचय आपण सर्वांनी मिळुन जपल पाहिजे शक्य आहे.
खुप छान माहिती दिलीत सर. 🙏🙏🙏
प्रसाद तुझ्या कामाला सलाम🙏🙏👍
प्रसाद असच पूर्वीच जीवन जगायला पाहिजे
प्रसाद अतिशय सुंदर माहिती दिलीस.आणि हे ठिकाण अतिशय रम्य आहे.👌👌👌👌👍👍👍👍
प्रसाद तुझ्या vedio पाहून मन भारावून येत.
खूप छान माहिती देतोस.. Vedio पाहून तरी 100% पैकी 10%लोक तरी जल जंगल जमीन वाचून पुढच्या पिढीला तरी काहीतरी दाखवू शकतील.
सुंदर ❤
नशीबवान आहेत ते लोक त्यांना डोंगरातून पाण्याचा झरा येतोय...
पत्ता आणि फोन नंबर पण शेअर करणे
खुप चांगला प्रयत्न आहे ❤❤
❤ khup mast dakhavtay Prasad kokan swarg
प्रसाद गावडे म्हणजे कोकणाचा चालता बोलता माहितीपट आहे.
मायेचे चार शब्द देतात दिलासा
प्रेमळ मनाची असते छाया ।
मनं चांगली असली तर
उरते कशाला ही माया ॥
खुप छान❤ प्रसाद दादा❤
दाराचे तोरण पाहूनच घराची श्रीमंती कळते 👌👍💐🙏❤️🙂
Right
दादा तुझ्या प्रयत्नांना उत्तरोत्तर यश लाभून निसर्ग देवता अशीच तुझ्यावर कृपा करो.🙏🙏🙏👍👍👍
अतिशय सुंदर
Khup bhari vatat..prasad ani govind abhinandan ❤🎉🎉
मी आत्ता कॅनडाला आहे , पण कधी एकदाचा गावी कणकवली ला जातो असे वाटते.
खूपच छान माहीती दिली आहे, अपेक्षित आहे की येणार्या पर्यटकानी रोज च्या जीवन shaili krutishil व्हायला हवे, नाहीतर घरी गेले की रोज plastic पिशवी (carrybag) घरी....😢
Mitra ek number video banavlaas ani tuzya ani tya mitraanchya kaamaalaa manapasun salaam
Lucky people who are living in such beautiful villages❤❤❤
खूप खूप शुभेच्छा.फेसबुक वर एक पोस्ट वाचली.बंद पडत असलेली घर जुनी मातीची घर ह्या मधून होम स्टे सुरू करणे.पण सुरू तरी करा.राजापूर मधे धूत पापेश्वर मंदीर जवळ असे कित्येक लोकांचे होम स्टे चालतील.तिकडे भक्त निवास नाही आहे.
खूप छान वाटल हा vlog बघुन Panval कॉलेज चा एनएसएस कॅम्प च्यावेली आम्ही झोलबे खूप जवळून अनभवल. त्या आठवणी जाग्या झाल्या. Thank you very much Prasadada
खूप छान प्रसाद दादा मस्त 💐💐💐👌👌
जबरदस्त प्रसाद
माझ्या आत्याच्या गावी सुद्धा असेच आहे मोपा गावत
आता सगळीकडे स्प्रिंकलर लावून पाणी देतात बागायतीक . ह्या करल्यान शिपुचा खुप दिवसांनी बघुक मिळाला तुमच्या मुळे.
Really amazing information what atmosphere ❤
Kubh saras Prasad 🎉🎉
Khup chan कसे आणि कशी भेट द्यावी ते कळव
Khup chan mastch pratekane he ase vaibhav japane avashak ahe
Dada khupch chan. Maja mamakde pn asch aahe tu jr tithe janar asshil tr sang
खूप छान माहिती मिळाली सुंदर
Khup chan Prasad dada❤
खूप छान भाऊ
वा फार छान मीत्रा
Khupach Sundar aahe
भेट द्यायला आवडेल ❤❤
सुंदर रमणीय ठिकाण
Khup chan Prasad
दादा तुमचे मनापासून आभार
खुप छान दादा...
Chotya ropach zhadat rupantar hotay haluhalu. ❤❤❤ great congratulations
Please use siphoning tubes to divert water from channel to field
खूप सुंदर❤
छान बालपण आठवले
खूप छान
खूपच सुंदर...❤❤❤
खुप छान ❤❤❤
Very nice video 👏👏👏
Very nice content
दादा खुप छान पण टुरीझम च दाखवतो ते पहाण्यासाठी पैसे संपत नाही तर कुठे कराव
हे लोक दोन दिवस ऐकणार विसरुन जातो
कोकणात लोक कायमची कशी येणार ते पहा त्या कडे लक्ष दिले तर बरं होईल
सुंदर
सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती पद्धतीन शेती बागायती केली तर आर्थिक फायदा देखील होईल आणि जल जमीन जंगल सुस्थितीत राहील
Superb💞👌👌👌👌👌
पूर्ण पत्ता सांगत जा रे 👍
🙏 धन्यवाद 🙏
Back to Village
❤️ u prasad
❤❤❤
👍👍
Purna adress sangitla tar bar jala asta
👌👌👌👌👌
कृपया या जागेचे google location टाका
🙏
👍
❤❤❤🎉🎉🎉🎉
Solo travel Yeu skatat ka ?
Location pls
👌👍Back to the roots.....
मराठी जगवायला पाहिजे. नांवापासून इंग्रजी सुरू होते.
Are pan Bhawa Evdha shan’t jaget manus marun jaycha re depression madhe gela ter 😂
Kon Ahech Aju bajula😂
Mumbai bari re baba amchi
Mitra ahet anjoy hoto busy schedule best baba… 15 days ver apn tari rahu. Shakat nay baba Gavat😂
Mag saglyansathi nahi ahe he aani main message minimalism cha deto ranmanus
खुपचं छान ❤❤
सुंदर
❤❤❤❤❤❤
Just great ❤🎉❤🎉❤🎉❤🎉
👍👍👍
👌
❤❤
❤
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤
❤
❤❤❤❤