Amol Mitkari Speech | भगवान बुद्ध तरी OBC समाजाने स्वीकारा ते OBC समाजाचे आहेत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 744

  • @niranjanmeshram8591
    @niranjanmeshram8591 Год назад +187

    तथागत गौतम बुद्धाला ओबिसीनी स्वीकारलं पाहिजे.या अमोलजी मिटकरी साहेबांच्या मताशी मी सहमत आहे.बुध्द, फुले,आंबेडकर, पेरीयार ,संत कबिरांचा वैचारीक वारसा बहुजनांनी चालवायला पाहिजे.जयभीम.

    • @bhimraophadtare6183
      @bhimraophadtare6183 Год назад +8

      बौध्द धम्म ओ बी सी समाजानं
      स्वीकारावं अमोल मेटकरी
      यांच्या मताशी सहमत आहे

    • @Ramshete
      @Ramshete Год назад

      मी नाही मानत कारण मी लिंगायत आहे ओबीसी.

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 11 месяцев назад +2

      सांगता bhudda उन जाता दुसरीकडे

    • @anjaligadekar78
      @anjaligadekar78 11 месяцев назад +2

      सहमत अमोल जीशी

    • @gorakhnathnajan979
      @gorakhnathnajan979 11 месяцев назад +2

      कसं स्विकारू...?

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 Год назад +81

    मिटकरी साहेब तुमची ओळख बाबासाहेबांचे भाषण करून करून ओळख आहे तुमची बाबासाहेबांना आणि त्यांच्या समाजाला विसरता कामा नाही त्यांच्या समाजामुळे आज तुम्ही पुढे

  • @MissionReality7
    @MissionReality7 Год назад +76

    जय शिवराय....!
    आज असे विचारवंत च महाराष्ट्र ला पूढे नेउ शकतात..!
    जय महाराष्ट्र

  • @anjaligadekar78
    @anjaligadekar78 11 месяцев назад +38

    बौद्ध समाजाचा प्रचंड अभिमान आहे ...हे वाक्य फार आवडले...जय भीम जय संविधान जय शिवराय 👍👍

  • @MissionReality7
    @MissionReality7 Год назад +52

    आम्हाला गर्व आहे मिटकरी साहेब तुमचा!
    आमच्या विदर्भा मधिल पुरोगामि वारसा तुम्ही जोपासत आहात!.❤
    जय हिंद जय भीम जय शिवराय!

  • @sarikajagtap9521
    @sarikajagtap9521 Год назад +157

    सर तुमच्या वीचारला माझा सलाम आहे जय भीम जय सवीधान जय शीवराय

  • @siddharth3972
    @siddharth3972 Год назад +31

    शेवटची लाईन ऐकून अंगावर काटा आला, मला बौध्द समाजाचा प्रचंड अभिमान आहे

  • @milindpadale6481
    @milindpadale6481 Год назад +137

    ❤❤❤
    सर्व महा मानवांना विनम्र अभिवादन
    ❤❤❤

  • @mr.arvindgameryt1528
    @mr.arvindgameryt1528 Год назад +57

    समाजातल्या अंधश्रद्धा मिटवणारे प्रबोधनकार
    मिटकरी साहेब,,,👍👍👍🌹🌹🌹

    • @DeepakGaikwad-c6u
      @DeepakGaikwad-c6u 3 месяца назад

      बुद्धाच नाव घेऊन किती बोलतोय

  • @handsomeboys-j3t
    @handsomeboys-j3t Год назад +98

    अमोल मिटकरी खूप अभ्यासू आहे, समाज्यासाठी नेहमीच चांगले विचार मांडतात, जातीभेद विषयी खूप बोलतांत.
    ज्यांना जातीचा माज आणि गर्व आहे ते लोग जातीवाद चालूच ठेवणार त्यांना ही माहित आहे,जाति ब्राम्हनाणे बनविल्या आहेत तरी हे मूर्ख जातीवाद करणारच.

    • @createyourmind2535
      @createyourmind2535 Год назад

      Br. अंबेडकर एक ब्राह्मण टीचर महादेव अंबेडकर को उनसे खासा लगाव था। उनके कहने पर ही अंबेडकर ने अपने नाम से सकपाल हटाकर अंबेडकर जोड़ लिया जो उनके गांव के नाम 'अंबावडे' पर था। ये क्यू भूल जाते हो तुम नकली अंबेडकरवादी और ये साले दो कौड़ी के नेता अपने राजनैतिक स्वार्थ के लिए br. अंबेडकर के नाम पर राजनीति कर रहे है हमे आपस में लड़ा रहे है अरे उन महामानव को तो कम से अपने स्वार्थ के लिए उपयोग करना बंद करो जब तक ये हराम के पिल्ले ऐसा करते रहेंगे तब तक इस देश से जातिवाद खतम नही होगा सुधार जाओ अभी भी वक्त है

    • @knivara9122
      @knivara9122 Год назад +3

      मराठा समाजाला आरक्षणासाठी विरोध का विरोध करता?

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 Год назад +2

      @@knivara9122 bjp krte

    • @ashagawai9247
      @ashagawai9247 Год назад +4

      जय भीम जय संविधान, जय शिवराय.

    • @rushikeshchavan7537
      @rushikeshchavan7537 Год назад

      Bhau arakshan pahije tar jaat ha shabd khup mahatvacha ahe.....jyanna te nahi tyanna jaticha kahich farak padat nahi....muslim samajacha example ghya tyanchat pan khup jati ahet jar aplyasarkh tyanchat vishishth jatinna arakshan bhetla tar te pn muslim sodun shea...sunni...ahemadi...behenavi asa lavun tyanchat pan foot padat rahnar...ekda vichar kara

  • @nsjbspc
    @nsjbspc Год назад +49

    अत्यंत मुद्देसूद-अस्खलित सत्य मुद्दे मांडलेत साहेब 👌👍🙏🙏

  • @dilipthombare7576
    @dilipthombare7576 Год назад +12

    सर्व महापुरुषांना मानाचा मुजरा यांचे विचार सांगितल्याबद्दल अमोल मिटकरी साहेबांना सलाम

  • @mohankharat8928
    @mohankharat8928 Год назад +14

    या धर्म मार्तंडानी सत्याला असत्य आणि असत्याला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून आपण सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून आपणास मानाचा अभिमानाचा स्वाभिमानाचा पराक्रमाचा क्रांतिकारक सविनय जय भिम नमो बुद्धाय मनापासून धन्यवाद.

  • @pradeeptambe9677
    @pradeeptambe9677 Год назад +26

    आमोल साहेब खुप छान तुमचा अभ्यस आहे 🙏. नामोबुध्दय. राजा आशोक सम्राट. जय भिम. जय शिवराय. जय महात्मा फुले शाहू महाराज. संत तुकाराम महाराज. संत गाडगेबाबा. रामा स्वामी पेरियार. भगतसिंह. जय महराष्ट्र. जय भारतीय सविधान, 🙏🙏

  • @FlyingStar143
    @FlyingStar143 Год назад +12

    महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर सरांनी कधीच जाती वाद केला नाही तर त्यांनी भारत देशा साठी सर्व काही केले... 🙏 First proud to be an Indian 🇮🇳

  • @gautampalve1884
    @gautampalve1884 Год назад +62

    अभ्यासू वेक्तिमहत्व साहेब 🇪🇺जय💙🇪🇺💙भिम🇪🇺

  • @sonawanechandramani2402
    @sonawanechandramani2402 Год назад +13

    खूप छान व्याख्यान आयोजित केले आहे 👌👍💐💐

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Год назад +5

    सर आपल्या सारखे योद्धे,,आमचे आदर्श आहेत,,आता बहुजन समाजाला योग्य आणि खरी विचार धारा माहीत पडत आहे,
    हि लढाई लवकरच पूर्णत्वाकडे जाईल ,,,नव्या दमाची पुरोगामी पिढी महाराष्ट्रात तयार होत आहे, व झाली आहे,,

  • @sureshrokade2285
    @sureshrokade2285 Год назад +12

    खुप अभ्यासू भाषण आहे
    धन्यवाद मेटकरी साहेब

  • @Rashid_R_Shaikh
    @Rashid_R_Shaikh Год назад +40

    What a speech sir, maza aa gaya. Salute to you.

  • @dilipragase5726
    @dilipragase5726 Год назад +22

    मिटकरी सर आपको क्रांतिकारी जयभीम नमोबुद्धाय आपके विचार स्पष्ट,दुरदृष्टि, वाले है, आपका ज्ञान संभाषण की शैली मन को झकझोर कर रख दिया है।

  • @sandipshegokar8993
    @sandipshegokar8993 Год назад +27

    साहेब अगदी बरोबर आहे साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👍

  • @VoiceOfsmule2
    @VoiceOfsmule2 Год назад +24

    बहुत महान व्यक्ति हो सर आपका स्पीच सुनकर डबल इंजन का पावर आ जाता है जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏

  • @pradipkumarchoudante7760
    @pradipkumarchoudante7760 Год назад +2

    बौध्दामुळे चं भारतातील सर्व बहुजनांचे महापुरुष आता पर्यंत जीवित ठेवले आहेत। आता कुठे भामटे महापुरुषांची वाटनी करीत आहेत। जयभिम-नमोबुध्दाय- जयसंविधान-जयभारत। प्रो.डॉ.प्रदीपकुमार चौदंते।
    जयभीम- जयभारत🌹🌹🌹🌹

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 Год назад +3

    अमोल मिटकरी सर,आपण अनमोल
    आहात। जो पर्यंत तुमच्या सारखे शिष्य असतील ,तो पर्यंतच गुरुंच नावअसेल।
    जबतक सूरज -चांद रहेगा....तेरा नाम रहेगा हे खोटं आहे।

  • @panditghanghave9726
    @panditghanghave9726 8 месяцев назад +1

    Meetkari. Sir. Kharchh. Khup. Chhan. ❤❤❤❤❤

  • @rashtrapalpatil2573
    @rashtrapalpatil2573 Год назад +60

    दादा अगदी बरोबर बोललात तुम्ही 👍🙏

  • @balisterrprsad5228
    @balisterrprsad5228 Год назад +9

    मीटकरी साहेब बहुत अच्छा बात बताया है आपने आपको बहुत बहुत जय भीम नमो बुधाय बहुत अच्छा लगा UP से हु सर

  • @udhavmashke7909
    @udhavmashke7909 Год назад +12

    जय भीम नमो बुधाय जय भारत जय संविधान वा साहेब वा खरच तुम्च भाशन खुप छान ❤

  • @dayanandmagare3414
    @dayanandmagare3414 Год назад +2

    सर्वांच्या कॉमेंट वाचून खूप छान वाटल ❣️1नंबर अमोल सर 🙏 भारत देशाला अश्याच माणसाची गरज आहे तेव्हाच देश पुढे जाईल. जातीवाद संपून जायला वेळच लागणार नहीं. असेच विचार सर्वांनी डोक्यात घ्यावे 🙏🇮🇳

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 Год назад +1

    अहिंसा प्रथमं पुष्पं पुष्पमिन्द्रिय निग्रहः
    सर्वभूतदयापुष्पं
    क्षमापुष्पं विशेषतः ।
    ज्ञानपुष्पं तपःपुष्पं शान्तिपुष्पं तथैव च
    सत्यमष्टविधं पुष्पं
    विष्णोः प्रीतिकरं भवेत् ॥

  • @rajubhalerao3991
    @rajubhalerao3991 Год назад +3

    विनम्र अभिवादन महामानवांना

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 Год назад +19

    खूप छान, जय भिम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत 🙏

  • @सतिशगोपाळेसत्या

    अमोल मिटकरी यानी त्यांच्या समाजात जाऊन आंबेडकर सांगितले पाहीजे आम्हाला अगोदर पासूनच बाबासाहेब बाचलेत म्हणून समजलेत

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 Год назад +7

    विनम्र अभिवादन महामानवाला

  • @aashawankhede5308
    @aashawankhede5308 Год назад +38

    Amol dada तुम्ही खूप महान आहात कारण तुम्ही जे सांगतात ते लोकांना सत्य सागतात ते लोकांना पटते ती खूप आहे

    • @vishaal6828
      @vishaal6828 Год назад +2

      Bol bachan ahe फक्त .राज्यातील देशातील महत्त्वाचे प्रश्न कोणता नेता मांडत नाही .जाती वर बोलून मत मिळवायची जुनी खेळी आहे राष्ट्रवादीची

    • @onlyIndian143
      @onlyIndian143 Год назад +2

      @@vishaal6828 मोदी..... गोदी.. पण हेच करतो... अमोल दादा ग्रेट महाराष्ट्र तुमच्या मुळे बळकट होईल...

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 Год назад +3

      @@vishaal6828 andhbakt

    • @rushikeshchavan7537
      @rushikeshchavan7537 Год назад

      Andhbhakt bolnaryanno sharaduddin pawaranchi pan tumhi tevdich bhakti karta ki.....aj paryant vichar kara ncp pudha desh bharat ka jau shakli nahi hindu muslim ani jati vadi raj karan karna hach ek motive theun tyanni ekach samajasathi kam kela ahe......

    • @rushikeshchavan7537
      @rushikeshchavan7537 Год назад

      ​@@ashawaghmare6690 mla ekach prashn ahe pawar sahebanna ram navmi la ...hanuman janmotsavala....kuthlya pan hindu utsavala tyanchakdun kadhi pudhakar ka ghetla jat nahi dar varshi na chukta iftar party nkki ayojit keli jate ya varun tushtikaran duliaun yet nahi ka...

  • @sachinbirhade1119
    @sachinbirhade1119 Год назад +18

    खूप छान अभ्यास आहे सर तुमचा तुम्हाला नेहमी एकतच रहावस वाटत... जय भीम...💙

  • @chandrakantshinde7101
    @chandrakantshinde7101 11 месяцев назад +2

    अतिशय सुंदर विचार
    मिटकरी साहेब . जय भिम. जय शिवराय

  • @dadasodhanavade5102
    @dadasodhanavade5102 Год назад

    Super Super Super Hon. Amoal Mithakari sheb

  • @vijayawankhede5038
    @vijayawankhede5038 Год назад +12

    जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय जय भीम

  • @sangramthorat1681
    @sangramthorat1681 Год назад +1

    खुप छान सर प्रत्येक गोष्ट बरोबर आहेत 👏👏👏👏👌👌👌👌

  • @vishwasvairagar1583
    @vishwasvairagar1583 Год назад +4

    मिटकरी सर You are Great...! 👌👍🙏

  • @sudhiringole4156
    @sudhiringole4156 Год назад +20

    JaiBhim Namo Buddhay 👏🙏💐

  • @snehakurane8176
    @snehakurane8176 Год назад +9

    ! !🙏🌺Jay Bhim🌺🙏! !
    ! !🙏🌺Namo Buddhay🌺🙏! !

  • @rameshingle2921
    @rameshingle2921 Год назад +10

    अखील भारतीय ओबीसी महासंघाचे भव्य सम्मेलन घेवुन अशा प्रकार चे प्रबोधन तुम्ही केले पाहीजे. तुमची वक्तृत्व क्षमता चांगली आहे.

  • @gskadamgkforces7362
    @gskadamgkforces7362 Год назад +6

    Good sir Amole ji , your are great person for right talking about Dr BR Ambedkarji Sir

  • @bajantrip6241
    @bajantrip6241 Год назад +45

    It is so revolutionary speech

  • @Dawnofphilosophy
    @Dawnofphilosophy Год назад +22

    The man with wisdom....

  • @v.A.P10
    @v.A.P10 Год назад +3

    गौतम बुद्ध OBC समाजाचे हे वाक्य खरंच हास्यास्पद आहे .अखिल मानवजातीला शांती चा संदेश देणाऱ्या महामानवाला तुम्ही एका विशिष्ट जातीय प्रवर्गाचे म्हणता हे कुठेतरी उथळ विचार दर्शवितात .

    • @rushikeshchavan7537
      @rushikeshchavan7537 Год назад

      Bhau yancha sarkhich loka devide karun rule kartat....ata election dokyavar ahe mnun obc samajala javal karnyasathi vote bank sathi he dhande chalu ahet ...

    • @sankettwoinonegamer1334
      @sankettwoinonegamer1334 7 месяцев назад

      OBC mant nahi buddhas

  • @bhsa6032
    @bhsa6032 Год назад +14

    Very nice

  • @amoldighe6901
    @amoldighe6901 Год назад +5

    Osm, great speech Amol bhai.. Sakhol abhyas ahe tumcha dada maha purushanbaddal... Jay bhim, Jay samvidhan, Jay shivray.. 💙🇪🇺🚩

  • @nagrajkamble1028
    @nagrajkamble1028 11 месяцев назад +3

    The true lines na. Amol dada 💐💐

  • @INFOTAINMENT1144
    @INFOTAINMENT1144 Год назад +42

    Great and knowledgeable speech ❤❤

  • @balasahebpawar580
    @balasahebpawar580 Год назад +22

    शत प्रतिशत सत्य .

  • @Khandaresujata03
    @Khandaresujata03 Год назад +9

    You are right sir, you have huge knowledge of any subjects that's why you have spoken on any subject. MAHARASHTRA need you to grow up our MAHARASHTRA

  • @s.kcreation6851
    @s.kcreation6851 Год назад +1

    Adarniya ayu. Amaol mithari saheb apratim ❤❤❤ namobuddhay jaybhim jay sanvidhan jay shivray Mangla maitri 🙏🙏🙏

  • @Adv.SomnathMundhe
    @Adv.SomnathMundhe Год назад +2

    मी या जगात कोणाला फॉलो करत असेल तर ते फक्त बुद्धाला, बुध्द कोणत्या जातीचे किंवा धर्माचा आहे यात मला काडीचा पण रस तर नाहीच किंवा मला त्याच्याने काडीचाही फरक पडत नाही, बुध्द हा पहिला पूर्ण मानव होता, त्याने सांगितलेला मार्ग मला सुख शांती बहाल करतो बस विषय संपला. बाकी जगात किती जाती किंवा धर्म आहेत, किंवा कोण किती खालच्या थराला जाऊन धर्म प्रसार करतोय, कोणाला आपल्या धर्माचा गर्व आहे, कोण उभा गंध लावतो कोण आडवा गंध लावतो, कोण कुठल्या मंदिरात जातो, कोण टोपी घालतो, कोण गंडा दोरा घालतो, प्रथना उपासना नमाज करतो ह्या ना असल्या अनेक गोष्टीत ना मला रस आहे ना मला काही फरक पडत असल्या गोष्टीनं मुळे. तत्वज्ञान च्या बाबतीत मी फार स्वार्थी माणूस आहे.

  • @ravidhande5817
    @ravidhande5817 Год назад +10

    Very nice sir

  • @laxminarayanrathod3948
    @laxminarayanrathod3948 Год назад

    ❤ माननीय आमोल मिटकरी साहेब आपले खुप खुप आभारी आहोत छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर जी यानी जसे सर्व धर्म समभाव मानून कार्य केले तच्या प्रमाने भगवांन बुध्याने आश्ट दुखाला नाहीसे कर न्या चे मार्ग दाखवले आहे तेच कार्य सर्व धर्म प्राचार्य ने समजून घेण्याची गरज आहे विपशयना घरां घरात पोहचली पहाजे सबका मगल होगा ❤❤❤ सांधू साधू साधू ❤❤❤

  • @bhaskartadvi4674
    @bhaskartadvi4674 10 месяцев назад +3

    जय जोहार जय शिवराय जय भिम साहेब बुध्दो आमचा पण आहे आपण सर्व मूलनिवासी आहे हे लोकांना सांगितलं पाहिजे

  • @vitthalkavadkar66
    @vitthalkavadkar66 3 месяца назад +1

    मिटकरी भाऊ ना भगवान बुद्ध ना शिवाजी महाराज ना महात्मा फुले या भाऊचा फक्त राजकारण दैव आहे येवढं वाटते तर भारतीय जनता पार्टीशी कशाला झक मारली मिटकरी साहेब

  • @ashokpaikrao7060
    @ashokpaikrao7060 3 месяца назад

    Jaybhim 🙏 Sir सार्थ अभिमान आहे तूमचा आम्हाला.

  • @devendrakamble3619
    @devendrakamble3619 Год назад +3

    जयभीम साहेब खुप छान व्याख्यान 🙏👍👌🌹

  • @kamleshsalve9937
    @kamleshsalve9937 Год назад

    अमोल सर तुम्ही बहुजनांना खरा आरसा दाखवतात आहे खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवतात आहे म्हणून तुमचं रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे तुमच्या बालला पण धक्का लागला त्याची खेर् नाही..!

  • @knowledgeofspace4917
    @knowledgeofspace4917 Год назад +5

    अमोल दादांना मानाचा सन्मानाचा आदराचा क्रांतीकारी जय भीम🙏 जय शिवराय

  • @shaileshshinde8711
    @shaileshshinde8711 Год назад

    अमोलजी साहेब आपण खरंच खुप छान माहिती दिली संबंध 18 पगडजाती आणि त्यांची माहिती खूपच ग्रेट पण समाज कधी जागृत होणार,

  • @RambakasChoudhury-mf2mn
    @RambakasChoudhury-mf2mn Год назад +5

    Very,nice,sir,your,speech

  • @sriniwaspatenaturephotogra1512
    @sriniwaspatenaturephotogra1512 10 месяцев назад +2

    भारतीय समाजात फूट पाडून स्वतः च्या राजकीय पोळ्या भाजून घेणे. हाच यांचा एक कलमी कार्यक्रम. 😢😢

  • @nileshgavit7184
    @nileshgavit7184 Год назад +4

    जय मूलनिवासि

  • @shivambadave1419
    @shivambadave1419 Год назад +3

    Thanks nmo budhay Jay savidhan Jay Maharashtra India.

  • @MayaBhagat-dm9ed
    @MayaBhagat-dm9ed Год назад +1

    Waw great sir ji खुपच छान भाषण सर जी बहूत बहूत बहूत धन्यवाद jaybhim jaysavindhan namo buddhy 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @swapniltupere1443
    @swapniltupere1443 Год назад +1

    Asha Tupere bhut bdhiya sir apko dil se nmn nmo budhay jay bhim jay svvidhan

  • @GaneshPawar-hh9uc
    @GaneshPawar-hh9uc Год назад +5

    Great🇮🇳

  • @maheshgaikwad7712
    @maheshgaikwad7712 Год назад +3

    Koti koti naman 💐💐🙏

  • @shorya_3585
    @shorya_3585 Год назад +3

    Greate speech

  • @gpbgpb-wo7fk
    @gpbgpb-wo7fk Год назад

    अमोल मिटकरी साहेब जिंदाबाद ,

  • @Cricketlaegue120
    @Cricketlaegue120 Год назад +3

    अमोल मिटकारी साहेब , तुम्ही आभ्यासुच नाही तर वाघाचे कालिज आहे तुमचे . जीवाची परवा न करता बेधड़क विचार संगता l हैट्स ऑफ साहेब

  • @vilasjadhav7168
    @vilasjadhav7168 Год назад +6

    छत्रपती शिवाजी महाराज की जय जय हिंद 🙏

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Год назад +1

      Jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb

    • @pramodwankhade1819
      @pramodwankhade1819 Год назад

      सदावरते 😜@@anilgaikwad2202

  • @mr.arvindgameryt1528
    @mr.arvindgameryt1528 Год назад

    पाखंडी बाबांचे कर्दनकाळ
    प्रबोधनकार सर मिटकरी 🌹🌹🌹🌹👍🙏🏻

  • @silwaarakharao4039
    @silwaarakharao4039 Год назад +1

    सन्माननीय अमोल मिटकरी सर मानाचा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय भीम 🙏 सर तुम्ही प्रबोधन करता खूप सुंदर गोष्ट आहे. मात्र ह्या सभे मधे बौद्ध बांधवच दिसत आहेत. ओबीसी समाजाचे आणि इतर लोक दिसत नाहीत. अकोला मधे किती ओबीसी हे सुधारणा वादी झालेत आणि किती ओबीसी सुधारणा वादी व्याख्याने झाली ह्याची मला अजुनही माहिती नाही. आमच्या गावातील ओबीसी आणि इतर समाजाला तुमच्या विचारांची अजुनही माहिती नाही. तेंव्हा ज्यांना जाग आली आहे त्यांना जागे करण्यात धन्यता मानन्या पेक्षा जो समाज गाढ झोपेत आहे त्याला जागा करा.🙏

  • @tusharpradhan7690
    @tusharpradhan7690 Год назад +21

    Power of dr. Babasaheb aambedkar

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 Год назад +3

      आमदार साहेब बाबाचे विरुद्ध कोर्ट केस taka

    • @DNYANITAGARUD-uy5ci
      @DNYANITAGARUD-uy5ci 11 месяцев назад

      ​@@tulshiramambhore7206kabr ky gunha kela tyani gunha tr tumchya sarkhya lokanvr zala pahije je pratek netyacha apman krt astat

  • @vandanaransing7512
    @vandanaransing7512 Год назад +8

    जय भीम जय सविधान

  • @sunitasinhagade4948
    @sunitasinhagade4948 Год назад +3

    Good peache

  • @chandrakantgaikwad4151
    @chandrakantgaikwad4151 4 месяца назад

    अमोल दादा.मनापासुन.अभार.जयभिम

  • @rumkhanpathan2185
    @rumkhanpathan2185 Год назад +3

    बहुत खूब सर!

  • @falconblue789
    @falconblue789 Год назад +10

    Jai Bhim

  • @santoshwatgure2036
    @santoshwatgure2036 Год назад +1

    समाजाला योग्य दिशा देणारे प्रबोधन आहे,

  • @sonawane2193
    @sonawane2193 Год назад +11

    दादा तुम्ही बर लोलतात ज्या वेळी काही OBC बाधव भगवान गौतम बुद्ध स्विकारतील त्या वेळी पुर्ण भारत बौद्ध मय झाल्याशिवाय राहणार नाही जयभिम जयशिवराय जय भारत

    • @startupworld9258
      @startupworld9258 Год назад +2

      😂😂swapn bgha are jiv gela tri chalel pn dharm nhi sodnar ek obc ❤

    • @PravinSalve-sh6it
      @PravinSalve-sh6it Год назад

      ​@@startupworld9258tumcha khara dhama budhach ahe jara itihas nit tapasun pahave ..hindu dhrma kadhipasun ala te pan paha 😂..jasta mahiti pahije asen purava sobat tar you tube var since journy chanal bagh mitra namo budhay ❤

    • @D.K.12342.
      @D.K.12342. 3 месяца назад

      साहेब sanatan समीक्षा चॅनल देखो
      बुद्ध ग्रंथा का पोल खोला है kbt ने
      उसके सामने कोई बुद्धिस्ट टिकता नही
      उसका विरोध करो
      सबको तर्क से निरुत्तर करता है

  • @vivekgajare5049
    @vivekgajare5049 Год назад

    प्रबोधनकार अमोलदादा आधुनिक विचारवंत 🙏

  • @aniketogale1618
    @aniketogale1618 Год назад +14

    जय भीम 🙏💙

  • @satishmore9368
    @satishmore9368 Год назад

    धन्यवाद साहेब🙏🙏🙏

  • @pravinmali4688
    @pravinmali4688 Год назад +4

    Great speech sir

  • @jaykumar-dongre
    @jaykumar-dongre Год назад +2

    धन्यवाद साहेब ❤❤❤❤❤😊😊

  • @ajaywandkar3488
    @ajaywandkar3488 Год назад +5

    Good sir

  • @manohargolaeit1933
    @manohargolaeit1933 Год назад +1

    Superrrr bhai nice speech 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @balajihule2626
    @balajihule2626 Год назад +1

    शिवाजी महाराज , बाबासाहेब आंबेडकर , ज्योतिराव फुले, यांच्या विचारांना जे मानतात , तेच् सारं सांगतात !
    " विचार सदाचार यातच् देशाचे भविष्य आहे "!

  • @gajananthombe6623
    @gajananthombe6623 Год назад +2

    बरोबर आहे साहेब सर्व पण तुम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे रायला पाहिजे परंतु तुमचा मी एक व्हिडिओ पाहिलं तुम्ही तर वंचीतला संपवायला निघाले ,तुमचे या ज्ञानाचा तुम्ही स्वतःसाठी उपयोग करता बाकी सर्व समाजसुधाकांनी समाजासाठी केला

  • @Shashikantchavan__
    @Shashikantchavan__ Год назад +7

    Jay Bhim ❤❤❤

  • @ambadasdhabarde1609
    @ambadasdhabarde1609 Год назад +1

    very fine speech amol mitkare

  • @mohinikharat7271
    @mohinikharat7271 Год назад +2

    Jay beem sir 🙏🙏