26 November | विशेष संविधान उद्देशिका थोडक्यात अर्थ By Anjali Dhanorkar Dy. Collector Speech
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- 26 November | विशेष संविधान उद्देशिका थोडक्यात अर्थ By Anjali Dhanorkar Dy. Collector Speech @SJNashiksamvidhan divas status,samvidhan diwas par bhashan,samvidhan diwas,sanvidhan divas,samvidhan divas,26 november sanvidhan divas,sanvidhan diwas,sanvidhan diwas 2023,sanvidhan diwas 2022,samvidhan divas whatsapp status,26 november samvidhan divas status,sambidhan diwas,samvidhan diwas bhashan,bhartiya samvidhan diwas,sanvidhan fivas,samvidhan diwas par speech,sanvidhan divas status dj,bhartiya sanvidhan diwas per nibandh
#anjalidhanorkar #26november #sjnashik
माहिती संविधानाची जब्बरदस्त सांगण्या बद्दल खूब खूब शुभेछ्या,
अर्चना मॅडम , आपण आपल्या देशाचे साविंधन इतक्या सोप्या आणि सहज रित्या समजून सांगितली त्याबद्दल खूप खूप आभार ...
अतिशय छान विश्लेषण धन्यवाद 🙏
अत्यंत साध्या सोप्या भाषेत आपण संविधान प्रस्ताविका आणि दिन खूप छान माहिती देऊन हजोरोंचे प्रबोधन केला त्याबद्दल धन्यवाद !! जयभीम जय संविधान !!!
Didi saheb very good d❤❤
खूप छान समजून सांगितलं मॅडम , जय हिंद जय सविधन
Madem.very.good.jai.savidhan
🙏Exellent Guidence Madam !!हर घर में संविधान होना चाहिये !!! Jay संविधान !
छानच. मंगल हो मॅडम
धन्यवाद जय संविधान
धन्यवाद ! जय संविधान! जय भारत
मॅडम म.गांधी यांची समाजवादी विचारसरणी नव्हती.सार्वभौम व गणराज्य ह्या शब्दाचा समावेश केवळ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे करण्यात आला आहे.बंधुता हा शब्द सुद्धा केवळ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच घटनेच्या सरनाम्यात उपयोगात आणले आहे.
Thanks jaybhim anjalitai bhut achc
Aamhala mahit aahe
खुप खुप छान समजावून दिलं मॅम संविधान.खुप खुप धन्यवाद. अभिनंदन.
खूप छान माहिती सांगितली मॅडम🌹🌹🌹
Jai bhim jai sanvidhan
Very good video
जयशिवराय जयभिम.
एवढे अभ्यासपूर्ण भाषण youtube वर दुसरे नाहीच....26 November संविधान उद्देशिका समाजापर्यंत पोहचवण्याचे तुमचे खरचं महत्त्वाचे योगदान ह्या व्हिडिओ मधून झाले..धन्यवाद मॅडम...👌🏻👍🏻💐
Thank you 😊
E Z खोब्रागडे यांनी संविधान ओळख प्रत्यक शाळेच्या समोर व प्रत्यक शासकीय दर्शनी बगावर लावण्यात आले म्हणणे बंधनकार 26 नोव्हेंबर 2005 सर्व शाळेत सुरु केला गेला prarनागपूर येथून सुरु केले आणी 24 नोव्हेंबर 2008 रोजी महाराष्ट्र साशनाने पत्र काढून संपूर्ण राज्यभारत साजरा करणे सुरु झाले
Veri veri nice mam khup dip mahiti tummi dili jey bhim mam
खूप छान आणि सविस्तर मार्गदर्शन केले ..जय हिंद मॅडम🙏
Khupch chan
या उद्देशिकेत जे शब्द आहेत ते म्हणजेच संपूर्ण घटनेचा सारं आहे.डाळ.बाबासाहेब यांनी घटना मसुदा समितीचे अध्यक्ष असल्यामुळेच इतकी सुंदर उद्देशिका तयार होऊ शकली
उत्कृष्ट मांडणी ❤
Very nice madam you are very talented officer in maharashtra salut you
ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून मला आपल्या देशाच्या पवित्र ग्रंथाविष यी खूप छान माहिती मिळाली thank you so much अंजली धानोरकर मॅडम तुमच्या सर्व व्हिडिओ मुले माझ्या ज्ञानामध्ये खूप भर पडत आहे.
Always welcome 😊
खूप खूप अनमोल मार्गदर्शन आणी प्रत्यक विडिओ inspiring देणारे धन्यवाद मॅम आपल्यासारखे अधिकारी आजच्या काळाची गरज
Veri nice
आपले मार्गदर्शन खूप लाभदायक ठरते.
😊😊
Great work
Excellent explaination
Absolutely right ma'am❤
Jay bhim jay sanvidhan
Nice mam🎉❤
Very good example Madam ji thanks
खुप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद ❤
Khupach chhan
Wow khup chan mam tumhi partek shebdh nit vevstit pane samjun sangitlaa ek ek oli ch arth sangitlaa khup chan mam ..thankyou mam 🙏
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
Khup chhan Madam👌🙏
खूप खूप खूप धन्यवाद😘💕😘💕😘💕😘💕 अशीच माहिती देत रहा
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषय
कारण खूप गरीबी भोगून उपासी राहून
सनातनचे चटके
तसेच छुत अछूत
अशी सर्व मानहानी भोगून
माझा राजा
माझा बाप
दलित चा योध्दा
चटके खाऊन
शाळेत बसू देत नव्हते
मनुवादी
भडवे
तरी सर्व
सहन करून
आज आमचा राजा
अमेरिका लंडन
या सारख्या देशातून पदवी घेऊन
जगातील noleg
खूप सुंदर माहिती दिली मॅडम, धन्यवाद!!🙏💐
Atishay utkrushta mahiti milali thanks madam.
छान माहिती.जयभीम
Very nice madam
Thank you madam 📚🇮🇳🙏🏻
अत्यंत महत्व पूर्ण माहिती दिली. एक पुस्तक वाचल्या सारखे वाटले. 🙏🙏🙏🙏🙏
संविधान दिन चीरायु होवो❤❤❤❤
Nice mam🙏 👌 khup Chan
NICE❤👍
सर्व शब्दाची व्युत्पत्ती, फोड उकलत स्पष्ट केले आहे.you are most welcome madam
खूप छान सविस्तर माहिती दिलीत. धन्यवाद.
Khupch chhan Madam ji ❤
पुन्हा एकदा धन्यवाद 😊
मॅडम मी प्रथम वर्ष वाणिज्य ला आहे,मला UPSC ची परीक्षा देऊन अधिकारी व्हायचंय पण मी अभ्यासाला नेमकी सुर वात कुठून करू ते मला समजत नाहीये तर मी काय करू सांगा ना प्लीज.
Jay savidhan ❤
❤ हार्दिक, हार्दिक अभिनंदन वश शुभेच्छा,
❤ v b a चे मुख्यमंत्री बनवने आहेत,
❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत,
जयभीम जय संविधान
Khupach sunder ❤
जय ❤भिम जय संविधान 🙏
Khup cchan vishleshn ❤ jaybhim Namo Buddha ❤
सरनाम्या बद्दल महत्व पूर्ण माहिती दिल्या बद्दल खुप खुप धन्यवाद मॅम 💙🙏💙 जय भिम, जय शिवराय,जय संविधान, जय महाराष्ट्र..!
Happy sanvidhan Din
JAY bhim Jay savidhan namo buddhay 🙏🙏🌎🇮🇳💐
नमो बुध्दाय 🐝🌹
Jai Savidhan 🙏🙏🙏
Jay bhim jay savidhan 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
मॅडम बहुत बढ़िया विश्लेषण किया है आपने । जय भीम
Excellent video awesome madam
मनःपूर्वक धन्यवाद
मँडम खुप चांगले बोलता अभिनंदन
खूपच छान माहिती दिली मॅम, अप्रतिम!🎉🙏
❤ जयभीम ❤ जयसंविधान ❤ आपणा सर्वांना आणि चानलला हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
खूप छान मॅडम संविधान बदल अर्थ समजाऊन सगितल्या बद्दल धन्यवाद मॅडम
Nice ma'am , short and simple , thanks 🙏🙏
Thank mam ❤
Excellent explanation mam hats of you mam👍👍
Excellent 👌 speech
Jay mahara Jay bhim
🎉
Nice explanation ❤
Thanks mam🙏
कलेक्टर साहेब (ताई )खुप chyan
हा सर नामा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नाही तयार केला तो संविधान निर्मात्या विश्वरत्न
सिम्बॉल आफ नोलेजसे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेला आहे
कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर हे घटणा तयार
करणार्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते
व ही राज्य घटना एकट्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली आहे
जय संविधान जय भारत जय भीम जय शिवराय जय ज्योती जय मुलनिवाशी बहुजन
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना परिषदेने "सरनामा" मंजूर केला, तो पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिला होता.
राज्यघटना विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली..
@@SJNashikMadam Nehru has produced resolution on 9 Dec.1946 but thereafter some modifications made by Dr.Babasaheb Ambedkar. Especially the word sovereign, republic and fraternity words inserted by Babasaheb Ambedkar and on this matter if you refer the constitutional debates,you will come to know the reality.
@@SJNashik त्या सरनाम्यातील काही शब्द फेरबदल हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहेत, पंडित नेहरू यांनी मांडलेला सरनामा जशाचा तसा स्विकारला नाही.त्यात फेरबदल केलेल्या शब्दाचे स्पष्टीकरण हे बाबासाहेब यांनी दिले आहे ,याचे वर्णन राज्यघटनेच्या झालेल्या वादविवादात लिहिले आहे.हे श्रेय बाबासाहेब आंबेडकर यांना देण्याचे तुम्ही पध्दतशीरपणे नाकारता आहात.भावनीक आंबेडकरवाद सांगून आंबेडकर अनुयायांची वाहवा मिळवत असाल तर ते योग्य नाही.आमच्यासारखी अभ्यासक व वाचक मंडळी सत्यकथन करण्याचे प्रयत्न करत आहोत.
खूप खूप धन्यवाद मॅडम
Very nice madam 🙏🏻
Good madam
खुप छान माहिती मिळाली मॅम 🙏🙏🙏
जय हिंद मॅडम सविस्तर मार्गदर्शन केले आणि मी रोज व्हिडिओ पाहतो
❤
🎉🎉🎉
खुप छान मॅडम
Kiti chan smjhun sangitle
खूप छान मॅडम जय भीम
🔥🔥🔥🔥🔥
🙏🙏🙏🙏🙏
Thank you 😊
1. 1 sebdh. Moti vechalya sarkhe ahet aikanyasati dhanewad sir
हा वीडियो प्रत्येक शाळेत दाखविणे अनिवार्य करावे आहे मॅडम..🙏
आपण माहिती चांगली दिली आहे, परंतु एक जाणीव पूर्वक आपण खोटी माहिती दिलीत की सरनामा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केला हे आपले विधान पूर्ण चुकीचं आहे. आपण माहिती पूर्ण अभ्यास करून द्यावी. लोकांना मिसगाईड करु नये.
🔥🔥🔥🔥🔥 pasu phakccei prhakrutei nasahak saveidan
बाबासाहेबांचे नाव शेवटपर्यंत अंधारात ठेवल
Sunil Gaikwad
अतिश योग्य पद्धतीने जनसंवाद , जनजागृती असे समजायला हरकत नाही.
🔥🔥🔥🔥🔥 dharmhaseiwaea kaeideanei kealeilaa pragatei aaz amchadeas gatar hi
सरकारी शाळेत चालु सालामध्ये रविवार असलेने कुणीही साजरा केला नाही माहिती घ्या
🔥🔥🔥🔥🔥 1872 keatei kaeidea aahea teasangawa good meirccei nakkoo