खाजसाहेब भाजपच्या ठेक्यावर नाचतोय, अमोल मिटकरी च असं भाषण सांगलीचं अख्ख मैदान गाजवलं Amol Mitkari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 апр 2022
  • अमोल मिटकरींकडून 'खाज' साहेब असा उल्लेख, इस्लामपूरात राज ठाकरेंची नक्कल
    सांगली - मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा मनसेवर टिका केली आहे. विशेष म्हणजे मिटकरींनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीतच भाषण करताना, राज ठाकरेंचा उल्लेख खाज ठाकरे असा केला. त्यानंतर, आपण कुणाला घाबरत नाही, त्यांची आणि भाजपची लावारीस कार्टी धमक्या देण्याशिवाय काही करू शकत नाही, असे म्हणत मनसेच्या ट्रोलर्संनाही टोला लगावला.
    #AmolMitkari #RajThackeray #HanumanChalisa #NCP #AjitPawar #JayantPatil #SharadPawar #SupriyaSule #MaharashtraNavnirmanSena
    #Manase #Hindu #AmolMitkariMimicry #DhananjayMunde
    अमोल मिटकरी यांनी इस्लामपूरच्या सभेत भाजपसह मनसेवर जोरदार टिका केली. भाजपची बी टीम एमआयएम आम्ही ऐकलं होतं, आता भाजपची सी टीम आली आहे. राज ठाकरेंनी अगोदर मराठीचा मुद्दा उपस्थित केला. त्यासाठी, शिवाजी महाराजांचा मुद्दा उपस्थित केला, असे म्हणत मिटकरींनी राज ठाकरेंची नक्कलही करून दाखवली. मनसेचा 5 रंगाचा झेंडा आता एका रंगावर आलाय. त्यावर राजमुद्रा आहे, पण त्यांच्याच पक्षाच्या एकाला मी राजमुद्रा विचारली, तर आम्हाला नाही विचारायचं असं त्यांनी म्हटल्याचा किस्साही मिटकरी यांनी सांगितला. 14 आमदारांवरुन तुमचा पक्ष 1 आमदारावर ऐऊन ठेपलाय, आता तर मुस्लीम मतदारही तुमच्याकडून दुरावलाय, असेही मिटकरींनी म्हटलं.
    राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे यांचा त्यांनी खाज ठाकरे असा उल्लेख केला. तसंच भाजपावाल्यांनी आम्हाला भक्ती शिकवू नये, आम्हाला पाठ आहे असं सांगत त्यांनी स्टेजवरुनच हनुमान चालिसा म्हणून दाखवली. इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी राज ठाकरेंसोबत देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या यांचीही नक्कल केली. यावेळी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे उपस्थित होते.
    TAGS : amol mitkari,amol mitkari speech,amol mitkari bhashan,amol mitkari mimicry,amol mitkari hanuman chalisa,amol mitkari shivaji maharaj speech,amol mitakri,amol mitkari latest speech,amol mitkari ncp,amol mitkari yanche bhashan,amol mitkari vs raj thackeray,amol mitkari latest speech 2019,amol mitkari song,amol mitkari live,amol mitkari news,ncp amol mitkari news,amol mitjari,amol mitkari new speech,amol mitkari tipu sultan,amol mitkari full speech
    Don't Forget to SUBSCRIBE to our RUclips Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► RUclips : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 1,2 тыс.

  • @buntypawar5969
    @buntypawar5969 3 месяца назад +21

    फार छान अमोल सर आपण असेच महाराष्ट्रातील जनतेला सदैव प्रोत्साहन देत रहा बाकी कोणत्याही गदा् राला आपल्या भाषणात क्षमा करू नका ही एका कोकणातील धार पवार मराठ्यांची विनंती जय हिंद जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🌹🙏

  • @dadachaudhary5369
    @dadachaudhary5369 Год назад +24

    संदर्भ देऊन खूप छान माहिती दिली

  • @rajbaliyadav.7006
    @rajbaliyadav.7006 Месяц назад +1

    सचमुच बहुत बड़ा knowledge, intelligent .All rounder.❤❤

  • @aslammulla8578
    @aslammulla8578 Год назад +25

    अमोल मिठकरी साहेबांचा विजय असो जे साहेबांनी सांगितले ते अगदी बरोबर आहे

  • @vinodmeshram6865
    @vinodmeshram6865 Год назад +13

    मिटकरी साहेब... आपन खूप छान बोललात 🌹🌹

  • @satishbansode5720
    @satishbansode5720 Год назад +14

    मिटकरी साहेब खूप अभ्यास1 आहे खूप चांगले व्यक्तिमत्व आहे

  • @PintuKamble-mk5nl
    @PintuKamble-mk5nl Месяц назад +1

    मीटकरी साहेब तुम्हाला आमचा सलाम. अभ्यासपूर्ण विचार करून पुढे जाऊन देशाचं अखंडत्व टिकणार राजकारण करणारेतील एक नंबरचे कार्यकर्ते आहात तुम्ही. 🙏🙏🙏🙏🙏

  • @kishorade824
    @kishorade824 Год назад +11

    सुपर आमदार मिटकरी साहेब एकदम खर बोलत आहे

  • @uttamsorate985
    @uttamsorate985 Год назад +20

    अमोल मेटकरी जी आप बहुत हुशार है!
    I proud Amol Metakari So You

  • @manoharshelar4426
    @manoharshelar4426 2 года назад +77

    जय मूलनिवासी, आम्ही नागवंशीय
    जय शिवराय जय भीम राय जय ज्योती जय क्रांती

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 2 месяца назад +3

    V
    E
    R
    Y
    Nice & Beautiful I like, एकदम झकास. विधानसभे ऐवजी राज्यसभा दिली असती तर बरे झाले असते.

  • @ramchandramore5177
    @ramchandramore5177 Месяц назад +1

    खूप छान जबरदस्त

  • @user-ni6ov3ry4l
    @user-ni6ov3ry4l Год назад +12

    ग्रेट वक्ते अमोल जी, बहुजनांचा आवाज

  • @savitadagade4092
    @savitadagade4092 Год назад +27

    कमालीचा अभ्यास आहे सलाम आहे मिटकरी साहेब 🎉🎉🎉🎉

  • @ramchandramore5177
    @ramchandramore5177 Месяц назад +1

    मिटकरी साहेब खरोखर तुम्ही सगळ्यांची मिटवले

  • @ajeetksuryawanshi3053
    @ajeetksuryawanshi3053 2 года назад +168

    रशिया मध्ये जाऊन शिवचरित्र शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे पहिले कोण शाहीर असेल तर ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.......

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 2 года назад +33

    मी पण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे पण आपल्या नंतरच्या पिढीला जर हिंदू म्हणून जगायचे असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नादि लागु नका हिंदू म्हणून जगायचे असेल तर राजसाहेब आनी मोदी साहेबांच्या हाताला धरा

  • @siddharthsalve4024
    @siddharthsalve4024 Год назад +6

    हा राज ,,,सुपारी, झोळी बहाद्दराने,,ज्यांची शिदोरी,,त्याची चाकरी,,,,टोल नाक्याच्या पैशाचे काय झाले,,टोल सुरूच आहेत 😅😅😅😅

  • @user-bo7rh9qe2w
    @user-bo7rh9qe2w 11 месяцев назад +3

    खुप छान आहे. अमोल साहेब आपला अभ्यास खुप छान आहे. आपण नक्कीच दिलेल्या माहितीनुसार सांगली जिल्हा च नाही तर पुर्ण महाराष्ट्र मध्ये आपला आवाज गाजणार आणि तरुण पिढीला प्रेरणा देणारे विचार आहे.... जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय अण्णा....

  • @ShakeelShaikh-jg5kc
    @ShakeelShaikh-jg5kc 2 месяца назад +1

    अमोल सर जिंदा बाद जय महाराष्ट्र जय संविधान ❤

  • @surajshrikhande8624
    @surajshrikhande8624 2 года назад +98

    ये विटकरी आज बोलून घे उद्याला तूच माननीय राज साहेबांचे पाय पकडून माफी मागशील हे मात्र नक्की आहे 📿🚩

    • @sahilsayyad9790
      @sahilsayyad9790 2 года назад +1

      🤣🤣🤣

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 2 года назад

      राज ठाकरे यांनी आता महागाई बेकारी भ्रष्टाचार बेरोजगारी यावर बोलावे
      लोकांना जगणं कठीण झालं आहे आणि भाजप दंगल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत

    • @amitkadam9313
      @amitkadam9313 2 года назад +1

      kashala chatos. ..tyani Kay sangitala tyacha vichar kar...

    • @sharadpatil740
      @sharadpatil740 Год назад +1

      @@amitkadam9313 gp re sheman gilya

    • @dxgen
      @dxgen Год назад

      ha hah ahahahahah

  • @dattumandole8244
    @dattumandole8244 Год назад +15

    जबरदस्त अमोल दादा ❤❤❤❤

  • @rajudipke.9968
    @rajudipke.9968 11 месяцев назад +3

    खुप छान अभ्यासातून...विचारातुन.. हिम्मत आहे सर...

  • @vitthalchavan687
    @vitthalchavan687 Месяц назад +1

    एकच नंबर साहेब बोललात

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 2 месяца назад +7

    राज ठाकरे म्हणजे अतृप्त आत्मा, कोणत्या पार्टी कडून मिळतय यांची नामी संधी शोधत शोधत राहतात

  • @satishjangale124
    @satishjangale124 Год назад +42

    अभ्यासू नेता असला पाहिजे तरच देश सुधारू शकतो👍👍👍🙏

    • @atulborkar5478
      @atulborkar5478 Год назад +3

      Very g ok oood

    • @namdevnirgun4283
      @namdevnirgun4283 Год назад

      अमोल मिटकरी आणि अभ्यासु
      जातीयवादी किडा आहे हा
      हिंदूंची एकता तोडून जातीच्या आडून आपलं राजकारण तापवल यांनी आजपर्यंत
      आणि म्हणून महाराष्ट्र राज्य घडविले ज्या शिवरायांच्या विचारांना मारायचे प्रयत्न करतात हे लोक
      विचार होता समर्थ रामदास म्हणतात तस मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा
      म्हणजेच सर्व जाती एक होऊन महाराष्ट्र म्हणून एकत्र येऊ भगव्या खाली एकत्र येऊ
      पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना हा शिवविचार पटणार नाही
      कारण त्यात याचा काही फायदा नाही
      मराठी माणूस एक नाही याचं कारण शरद पवार
      गुन्हेगार आहेत हे महाराष्ट्राचे आणि शिवप्रभूंचे

    • @SHADOW302
      @SHADOW302 Год назад +2

      Right bolala bhaau

  • @ashokshah8754
    @ashokshah8754 Год назад +6

    तुमचे भाषण मला खूप आवडते ,कारण सभेतील लोकांना,म्हणा जनतेला थांबाऊ शकता

  • @diliparole9552
    @diliparole9552 2 года назад +5

    वाह वाह वाह वाह क्या बात बहुत ही सुंदर अति सुंदर अमोल सर जय शिवराय जय भीम और जय हिंद जय राष्ट्रवादी

  • @Devdask-ch4ci
    @Devdask-ch4ci Год назад +28

    एकच नंबर अमोल दादा

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 Год назад +13

    धन्यवाद मिटकरीसाहेब आपणास खूप खूप शुभेच्छा तुमच्या भाषणाने छाती फुगली

  • @vikasdudhate8615
    @vikasdudhate8615 Год назад +2

    बाळासाहेब....यांची ..काॅपी करून...स्वताह बाळासाहेब होने..अशक्य......तुम्ही फक्त खाज ठाकरे......

  • @user-xy6uq6to3r
    @user-xy6uq6to3r 2 месяца назад +1

    मिटकरी सर आप खूप् अच्छा विचार मांदत आहे पर सर ईवीएम मशीन केवह ह टवनार हे विचार आमचे आनी सर्वांचे आहे ईवीएम मशीन वर का नाही बोलत जय भीम जय संविधान जय भारत जी

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n 2 года назад +124

    निवडणुकीत आदित्य ठाकरेंवर हाच टीका करायचा आणि आता मिठ्या मारतोय 😂😀
    आरे कितीही जोक मार शेवटी राजसाहेब ते साहेबच राहणार तुम्ही अजून दोन वर्षाने गायब होणार कोण विचारतो तुम्हाला

    • @amitkadam9313
      @amitkadam9313 2 года назад +4

      Raj saheb udya Pawar yanche Charan sparsh karayala jatil....
      bharosach uthalay tyanchyavarun...

    • @satishwagh9759
      @satishwagh9759 2 года назад +6

      Only raj thakre

    • @prajkeny4677
      @prajkeny4677 Год назад +1

      jeva manse active hoil na bhoonkaila rahanar nahi re ajun sudhar mitkarya

    • @akashsadar4407
      @akashsadar4407 Год назад

      Matlab Kuch bhi 🤣🤣🤣🤣

    • @mr-iz8ix
      @mr-iz8ix Год назад +1

      गप बुल्या

  • @rajendraghosale2109
    @rajendraghosale2109 2 года назад +59

    अहो मेटकरी राज साहेब तुम्हाला लवकरच मिटवून टाकणार राज साहेब यांचे दोन सभे ने तुमची झोप उडाली

    • @amritraj794
      @amritraj794 Год назад +2

      काहीच उडत नाही उगाच काहीतरी बडबडू नका

  • @OLDISGOLDSFImandar
    @OLDISGOLDSFImandar Год назад +2

    खाज ठाकर ऐक नंबर नाव आहे

  • @yuvrajgaikwad8176
    @yuvrajgaikwad8176 11 месяцев назад +1

    भाऊ छगन भुजवळ झेल मधी सडले . मग पुतन्या का नाही . त्या साठी भूमीगत . हात मीळवनी झाली . बळीचा बकरा शिवसेना . जय भिम . जय महाराष्ट्र

  • @prateshnikamvlogs9443
    @prateshnikamvlogs9443 2 года назад +79

    😁वाट लागली आता...आता वाट बघा फक्त 1 मे ची♥️🤗🙏

  • @sangeetathorbole8880
    @sangeetathorbole8880 Год назад +9

    खुप छान साहेब कडक 🔥🔥

  • @vhkah
    @vhkah Месяц назад

    Agdi Surekh ani Tathyawaan bhaashan Amol ji. Abhinandan ani Shubhkamnayen.

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 Год назад +1

    मिटकर वाह

  • @shivanshkondawar1364
    @shivanshkondawar1364 2 года назад +183

    मुसलमानाची अवलाद आहात तुम्ही तुम्हाला मुसलमानच पाहिजे पाठीमागून

  • @Siddhukoli16
    @Siddhukoli16 2 года назад +10

    सत्ताधारी काय शेट्ट उपटायला आहेत का? महागाई वर राज ठाकरे बोलायला,

    • @shaileshrakshe7831
      @shaileshrakshe7831 2 года назад

      gst किती गेला महाराष्ट्र मधून केंद्राला आणि परत किती दिला

  • @mohammedsaeedshaikh2335
    @mohammedsaeedshaikh2335 Год назад +10

    AMUL JI AAP JAISE SECULAR HINDU BHAI KO DIL SE SALAM HAI SARE BHARAT WASIYON KA LOVE FROM MUMBAI BROTHER

  • @govindjagdale8270
    @govindjagdale8270 2 года назад +15

    तुम्ही सत्तेत आहेत तुम्हीं बोला.
    ज्ञान सांगे लोकसं, सेबुड आपल्या नकास.

  • @ashishmatre9256
    @ashishmatre9256 Год назад +6

    Amol dada मिटकरी तुम्हाला अभिनंदन 50वया मध्ये मी पुस्कड कार्य कर्त्या ची भाषण ऐयकली .. कुणी स्वार्था साठी तर कोणी भावा भावा मध्ये स्वाथा साठी भडंतात पण तुम्ही असे एक व्यक्ती आहात की समाजाची सत्थ बाजु माडून खरा इतहास सगतात ... तुमचा मित्र प्रभाकर sharvan ji हेंडवे,,👌👌👌👌👍🤝👏

  • @princejadhav7685
    @princejadhav7685 Год назад +7

    😂😂🤣🤣😂🤣 खूपच अभ्यास आहे अमोल दादा तुमचा

  • @shravannamdas5752
    @shravannamdas5752 Год назад +7

    माननीय राज साहेबांबद्दल बोलण्याची तुमची एवढी लायकी नाही तुम्ही तुमचं बघा साहेब आहेत आमचे खंबीर बघण्यासाठी

  • @vhkah
    @vhkah Месяц назад

    Bohot sahi bole Amol.

  • @vinitmandhare6697
    @vinitmandhare6697 2 года назад +6

    एक नंबर साहेब

  • @radheshyammandhane6062
    @radheshyammandhane6062 2 года назад +73

    अरे आता दिवस भरले तुमचे, जरा थांबा, राज साहेबांना सुध्दा दिवस येणार, सत्ता गेली की पागल होणार हे महाशय

  • @nirajdhadse5426
    @nirajdhadse5426 Год назад +5

    कडक साहेब

  • @psbandgar6769
    @psbandgar6769 Год назад +5

    मिटकरी जिंदाबाद

  • @ganeshthakur6076
    @ganeshthakur6076 2 месяца назад +4

    दुश्मन का दुश्मन दोस्त।लेकिन दुश्मन का दोस्त ,दोस्त कैसा ? सोचने योग्य है ना ?

  • @nageshkadam3655
    @nageshkadam3655 Год назад +9

    अ मोल भा ऊ अभिनंदन

  • @talibshaikh8201
    @talibshaikh8201 Год назад +1

    Ek nomber bhai

  • @user-cy4ey2dy5b
    @user-cy4ey2dy5b Год назад +6

    ग्रेट भाषण अमोल सर

  • @sbs3953
    @sbs3953 2 года назад +33

    दुसऱ्यांना नाव ठेवताना खुप आनंद होतो, जस काही आपल्यालाच नाव ठेवता येत असे वाटतं, पण दुसर्यांना पण अशी नाव ठेवता येतात, उगाच ठाकरेंचं नाव खराब करून घेऊ नये हीच कळकळीची विंनंती

    • @pradnyaghayal3469
      @pradnyaghayal3469 Год назад +3

      Raaj thakre na shobht ka? Nustya naklanshivay kahi yet nahi

    • @sbs3953
      @sbs3953 Год назад

      @@pradnyaghayal3469 तेच तर, आत्ता फक्त हाच धंदा करतात का असं वाटतं

    • @akshayp2793
      @akshayp2793 Год назад

      Khaj Thakre 😂😂😂

    • @sbs3953
      @sbs3953 Год назад

      @@akshayp2793 हल्ली तर खुपच वाढली आहे, डोक्यात पण भरली आहे खाज

    • @sandeepbansod5080
      @sandeepbansod5080 Год назад

      बेटा अमोल ब्राम्हणां ची टिंगल टवाळी करण्याची तुझी औकात नाही तु किती दरिद्र विचारा चा आहे हे दर्शवतो आहे आणि तुझ्या टवाळीवर ते दोघे जि काही दाद देतात आहे ते किती खालच्या पातळी चे आहेत हे दर्शवतात आहे हे सगळी तुझी माकड गिरी तुमचे बाप शरद पवार यांना पटत आहे काय ? नक्की सांगतो तुमचे बाप आज तुमच्या पार्श्व भागावर निशान उमटवणार च कारण त्यांना माहिती आहे ब्राम्हणाची प्रचिती त्यामुळे त्यामुळे त्यांच्या समोर जातांना आपल्या ढुंगणा ला बेशर्मी चं तेल लावुन जाशिल तुझी नक्की च बिन पाण्याची भादर ली जाणार आहे

  • @gngn2412
    @gngn2412 Год назад +1

    Great saheb.Ambedkar saheb only one VBA.jaybhim.

  • @sanjaymogal3508
    @sanjaymogal3508 2 месяца назад +1

    Lai Bhari

  • @aniljaybheemanilmovieshevg2044
    @aniljaybheemanilmovieshevg2044 Год назад +3

    अमोल कोल्हे भाऊ आगदी बरोबर मंत्र बोलतात माला शिकवा ना ☺️☺️☺️☺️👌

  • @ashokshah8754
    @ashokshah8754 Год назад +1

    तुमच्या सारखे लोकनेते ह्या महाराष्ट्राला पाहिजेत पण तुमचे मन काय सांगते हे ऐका

  • @rahimuddinkazi6893
    @rahimuddinkazi6893 2 месяца назад

    Salute for,मितकरी साहेब

  • @Siddhukoli16
    @Siddhukoli16 2 года назад +59

    नुसतं एकमेकांचं हलवायचं, आणी दुसऱ्याकदे बोट दाखवायचं....

  • @bksironlineclass6315
    @bksironlineclass6315 Год назад +24

    Me Rashtravaadi महाराष्टwadi !
    Love and proud of you Sharad Pawar Saheb for creating such jewels !

    • @shashikant890
      @shashikant890 11 месяцев назад

      Mi भ्रष्टवादी😂😂😂😂😂😂

    • @akashgopale6794
      @akashgopale6794 11 месяцев назад

      Ata kay chalaly pan Ajit dada gele sahebana support kars

  • @ashokshah8754
    @ashokshah8754 Год назад +1

    सर आपला अभ्यास हिंदू धर्मावर चांगला आहे,आपण धार्मिक, अध्यामिक पण आहात पण ज्यांच्यावर आम्ही ,म्हणजे महाराष्ट्राने प्रेम केले तेच तुम्ही ज्यांची टीका करतायत त्यांच्या जवळ आपले साहेब चाललेत ,तुमचं काय ?

  • @babashah4300
    @babashah4300 Год назад +9

    You are great DADA 👍

  • @Anonymous_0321
    @Anonymous_0321 2 года назад +77

    भाऊ राजसाहेब म्हणजे त्या वेळचे बाळासाहेब
    हे लक्षात ठेवून भाषण द्यायची.....

    • @sunitkhavle8109
      @sunitkhavle8109 Год назад

      Ae bs gp

    • @amritraj794
      @amritraj794 Год назад

      Kahi balasaheb vagere kahi tya velche Ani ajche hi nahi 🎉balasaheb lokansathi bolayache paise miltil as pahun kadi bolale balasaheb lokanachya samshya Kay ahe he pahayche balasaheb Konatyahi pakshyasathi bolat navate Ani sarkar jachi ahe tyachyakadun sudha bolat navate Raj thakare sarkhe

  • @ajinathkumatkar806
    @ajinathkumatkar806 Год назад +8

    Very good saheb

  • @nivruttiandurkar4090
    @nivruttiandurkar4090 Год назад +1

    Ekdam barobar

  • @babsodhammadhikari2850
    @babsodhammadhikari2850 2 месяца назад

    मिटकरी साहेबाचा विजय असो

  • @arundhapse1680
    @arundhapse1680 Год назад +6

    Thanks ❤🙏🌹

  • @rajeshsd83
    @rajeshsd83 Год назад +22

    झाटकरी.... शांत राहा.... जय मनसे....

  • @tarachandnagpure1496
    @tarachandnagpure1496 Год назад +1

    तो तयाची अॅक्शन चांगली करता तर थोडी जाणता राजाची अॅक्शन तुम्ही उत्तम प्रकारे कराल अशी जनतेला तुमच्याकडून अपेक्षा आहे

  • @hanifshaikh5373
    @hanifshaikh5373 Год назад +1

    Bahot khub mitkari achcha a abhyas hain rashtrvadi parti zindabad

  • @janrdankadukadu3912
    @janrdankadukadu3912 Год назад +80

    मी एक कडवट जुना शिवसैनिक आहे गेली ४०वर्षापासुन शिवसेनेचे कट्टर काम करीत आहे परंतु मटकरींचे विचारही मला आवडत आहेत.

    • @sanekabansode6274
      @sanekabansode6274 Год назад +1

      Saheb he bjp aani rss Wale gadh ina hi maru saktat tarhi desh bakth

    • @kalavatibhati9402
      @kalavatibhati9402 Год назад

      @@sanekabansode6274 000000000000000

    • @samadhankhandve5369
      @samadhankhandve5369 Год назад

      दादा मी पण शिवसैनिक आहे वा मस्त कमेंट्स

    • @only11591
      @only11591 Год назад

      तू कडू आहेस तुला सगळ चांगल वाटणार

  • @bhaveshdhake1165
    @bhaveshdhake1165 2 года назад +84

    मटण करी साहेब येताना आलमगीर शरद पवारांची १ लिटर लाळ पिऊन बोलले वाटत 😂🍝

  • @hiramankachare3179
    @hiramankachare3179 Год назад +2

    नंबर १

  • @CT_Technical_World
    @CT_Technical_World Год назад +2

    Amol Mitkari ❤❤❤❤😊

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 Год назад +4

    योग्यवेळी ऊत्तर देतील.

  • @jamesshingare7772
    @jamesshingare7772 Год назад +17

    True rashtrawadi with full knowledge with lots of quality for a leadership 🎉

  • @hindustani9891
    @hindustani9891 Год назад +2

    Ye hai gangajamna tahezeeb ke rakhwale..
    Great sir. Salute sir..
    Jatiwaad se bahar nikle..desh ko aage le jaye🙏

  • @anisshah5305
    @anisshah5305 Год назад

    Amol mitkari Sahib Apan, ek abhyasu netrutva bhavishya Maharashtra milnar aahe

  • @kalyanibansode6075
    @kalyanibansode6075 Год назад +8

    मी पण खाज ठाकरे बोलते

    • @aadd777
      @aadd777 Год назад

      तू आधी तुझ खाजाव नाही तर मी खाझव तो

  • @sachinja77
    @sachinja77 2 года назад +15

    पेट्रोल कशाला बोलायला पाहिजे सत्ता तर तुमची आहे राज्यात

    • @rajujadhav6152
      @rajujadhav6152 Год назад +1

      पेट्रोल राज्यात तयार होतं काय रे झटपती

  • @laxmankharat8271
    @laxmankharat8271 Год назад +2

    जुन जुलै मध्ये सरकार पडेल हे राने साहेबाचे शब्द खरे ठरले राव.मग

  • @gulabmore4803
    @gulabmore4803 Год назад +1

    👌👍🙏🏻💙💙 Ekdam mast

  • @dattusonwane5811
    @dattusonwane5811 2 года назад +44

    राज साहेबांचा सर्वच पक्षाच्या लोकांनी धसका घेतला

    • @msjamadar7710
      @msjamadar7710 2 года назад

      आदरणीय अमोलजी आपण उत्कृष्ट वक्ते आहात,ईतरांच्या नकला करून आपल्या वक्तृत्व
      गुणाची उंची कमी करू नका आपल्या वक्तृत्व कलेचा उदयोन्मुख वक्त्यानी आदर्श घ्यावा.

    • @sunilchavhan2389
      @sunilchavhan2389 Год назад

      Kasyach Raj up bihari lok it sift jhale aani Marathi Marathi karun lokala fasvu lagle

  • @civilfs3114
    @civilfs3114 Год назад +9

    Khaj saheb aata doka khajvat baslet ghari

  • @user-ey3sy7yr7r
    @user-ey3sy7yr7r 2 месяца назад

    Khaj Saheb,
    Correct bolalat

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 Год назад

    मन सैनिक तुझ्यात काय टाकतील कळणार पण नाही राज साहेबाना खाज ठाकरे म्हणतोस तू कुणाच्या जीवावर बोलतो हे कळते.

  • @technicalhelp.24
    @technicalhelp.24 Год назад +7

    Good sir

  • @KK-ks9sy
    @KK-ks9sy Год назад +21

    राजसाहेब जिदांबाद.✌✌✌

    • @harshal5556
      @harshal5556 2 месяца назад

      Kk tuzi khaj bhagli ka ata 1 varshani. To khaj tar gela modichi khajvayla😂

  • @bharatsarukte7186
    @bharatsarukte7186 2 года назад +2

    अभ्यासपूर्ण भाषण मिटकरी साहेब 🙏

  • @sandippatil942
    @sandippatil942 Год назад +11

    साउथ अफ्रीका चा हाशिम आमला,आणि भारताचा अमलया

  • @sagar_more8259
    @sagar_more8259 2 года назад +3

    पुरंदरे हे इतिहास कार नाहीत............
    राज साहेब........

  • @funforzarsfamily9388
    @funforzarsfamily9388 Год назад +2

    Jay hind jay maharastra
    Ek hi sarkar Congress yaa rashtravadi

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 Год назад +1

    राज साहेबांना खाजसाहेब म्हणना-या याला राजसाहेब

  • @manojnaik9336
    @manojnaik9336 2 года назад +30

    रात्री तीन वाजता कोण जेवत?... मिटकरी . सोबत धनूभाऊ पण असेलच ना?... खुप मजा घेतली असेल जेवणाची?...

    • @gauravphadke4496
      @gauravphadke4496 Год назад +1

      हे खर बोलून दाखवलं भवा तू खूप मज्जा घेतली असणार

    • @aniketbadolekar6513
      @aniketbadolekar6513 Год назад

      रात्री 3 वाजता जेवतात की झ...💦

  • @surajwakure9317
    @surajwakure9317 Год назад +3

    Right sir this is बीजेपी स्पून

  • @satishharishchandre5885
    @satishharishchandre5885 11 месяцев назад

    म्हनाकी भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करा ऐकहीनेताकाबोलतनाही