मृत्यू पप्पांना आधीच दिसला होता का? R. R. Patil यांच्या लेकीची भावूक पोस्ट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 270

  • @नादबैलगाडाशर्यत-ख7थ

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एवढेच खरे सोने व देव माणुस, मनापासून सलाम आबा, 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @nathajihajare479
      @nathajihajare479 3 месяца назад +1

      आबा, म्हणजे, देव माणूस असा नेता पुन्हा होणे नाही

    • @nitindhamal5934
      @nitindhamal5934 2 месяца назад

      आणि ईतर सर्व पक्ष मिळून सुद्धा एकमेव प्रामाणिक माणूस

  • @vishalbokey8432
    @vishalbokey8432 3 года назад +100

    आबा पाटील म्हणजे एक प्रामाणिक देव माणूस. राजकारणात असून सुद्धा कायम नैतिकता जपणारे व्यक्तिमत्त्व.

  • @nishanandbhor4163
    @nishanandbhor4163 3 года назад +71

    असा नेता पुन्हा होने नाही विनम्र अभिवादन

  • @sangitakoli5825
    @sangitakoli5825 2 года назад +24

    खूप उपकार आहेत आबांचे माझ्यावर.. खूप उणीव जाणवते आबांची आमच्या जीवनात.. Miss u आबासाहेब 😭😭😭

  • @rameshmhatre1565
    @rameshmhatre1565 3 года назад +40

    अत्यंत उत्तम व्यक्तिमत्त्व!!ज्या पक्षात होते,त्या पक्षातही एवढे चांगले व्यक्तिमत्त्व नव्हते आणि नाही.

  • @macchindranikam9464
    @macchindranikam9464 3 года назад +26

    हो खरं असाव स्मिता. तुझ्या पोस्ट मधील शब्दांकन ऐकुन मन हेलावलं. खरंच तुम्ही नशीबवान की आबासारखे तुम्हाला वडील मिळाले. स्मिता आबांचा वारसा तुम्ही भावंड पुढं चालु ठेवाल हिच अपेक्षा.
    आमचे सर्वांचे लाडके आबा!

  • @tushartekade7690
    @tushartekade7690 3 года назад +20

    खूपच ह्रदयस्पर्शी आठवण असलेली पोस्ट.. वाचतांना अापसुकच डोळ्यात पानी आले.. आर. आर..आबांचा जीवनपट डोळ्यासमोर उभा राहिला.. राजकारणातला देव माणूस
    स्व. आबांना विनम्र अभिवादन 💐💐💐

  • @sureshshinde5230
    @sureshshinde5230 3 года назад +48

    नका अशा आठवणी काढू .आबांच्या आठवणीनं काळीज आजही चिरुन निघतंय .

  • @sandipkhadekar4153
    @sandipkhadekar4153 2 года назад +16

    आबां सारखा नेता होणे नाही,भावपूर्ण श्रद्धांजली💐

  • @yashwantsuntyan9591
    @yashwantsuntyan9591 3 года назад +29

    ग्रेट गृहमंत्री आर आर पाटिल आबा!!🙏🙏🙏

  • @jayawantpatil7345
    @jayawantpatil7345 3 года назад +4

    एक सच्चा लोकनेता , वतना शी प्रामाणिक नेता म्हणजे आबा.माझी भावपूर्ण आदरांजली.............

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 3 года назад +3

    आपल्या वडिलांच्या आठवणींना दिलेला उजाळा हा खूप भावनिक होता आणि त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव वारंवार होत असते.
    त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @adv.Sidhantsadafule2717
    @adv.Sidhantsadafule2717 3 года назад +43

    गरिबीची जाणीव असणारा माणूस,🙏💐

  • @marotidugane7851
    @marotidugane7851 2 года назад +8

    गरीब शेतकऱ्यांच्या मुलांनचं पोलिस होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा देव माणूस

  • @dhandoreson240
    @dhandoreson240 3 года назад +4

    आर.आर.आबा म्हणजे ग्रेट मानुस

  • @bhavani_vlogs21
    @bhavani_vlogs21 3 года назад +30

    जो माणूस चागला असतो त्याच्या बद्दल नेहमीच चांगले बोलले जाते.अबा है एक चांगले व्यक्तिमत्त्व होते.

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 2 года назад +4

    R. R. पाटील म्हणजे देव माणूस 😔😔😔😔😔

  • @pM-wg8ur
    @pM-wg8ur 2 года назад

    Asa चांगला व्यक्ती राजकारणात हुशार अभासू वकृत्व कधीही दिसलं नाही विनम्र श्रद्धांजली साहेबाना.नागपूरला रविभवणात समोरासमोर एका प्रकरणात प्रत्यक्ष भेटीचा शासकीय कामकाजातून योग आला.माझ्या औष्यातील पहिला प्रामाणिक नेता मनून अभिमान वाटतो खूप दुःख वाटते डोळ्यात पाणी येतं

  • @kishorchanne2106
    @kishorchanne2106 27 дней назад

    कितीही मंत्री झाले तरी आबा होणे शक्य नाही. शरद पवार साहेबांचा निष्ठावन्त, 🙏🙏

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 2 года назад +1

    खरोखरच हि व्यक्ती देवमाणूस होती

  • @sundarkusalkar8327
    @sundarkusalkar8327 3 года назад +1

    आज पर्यंत राजकारणातला निष्कलंक असणारा एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे आबा गृहमंत्री व मंत्री पद भूषवणारे अनेक पदे भूषवली परंतु आपल्या मुलांना मात्र मराठी शाळेचा चा प्रवास करणारे असे आबा होय, कारण आपण आबांबद्दल बोलण हे मी एवढाही मी हुशार आणि मोठा ही नाही बाबा याच नावात सर्व काही आहे, अशा या निष्कलंक महान व्यक्तीला त्रिवार अभिवादन..!
    आर आर पाटील आबा सारखे पुन्हा व्यक्तिमत्व होणे नाही
    बाबांची कमी आजही महाराष्ट्राला जाणवत आहे

  • @rakeshshah3025
    @rakeshshah3025 3 года назад +12

    Best Home minister in Maharashtra

  • @manojbhosale8544
    @manojbhosale8544 3 года назад +5

    देवा शोधू कुठे तुला miss you आबा

  • @taisahebgroup6380
    @taisahebgroup6380 3 года назад +4

    आबा म्हणजेच गरिबांसाठी ते देवच होते. संत गाडगे महाराज यांच्या विचारातून माणसात देव शोधणारे आबा होते प्रत्येकाला आपलं समजून मंत्रालयात विचारपूस करत व मदत करत असे असे आबासारखे व्यक्ती जन्माला येण्यासाठी फार मोठे भाग्य लागते ते आपल्या महाराष्ट्राचे भाग्य आहे

  • @sanjaymaste2616
    @sanjaymaste2616 10 месяцев назад +1

    असा.नेता.होने.नाही.आबाना.भावपुर्ण‌ श्रद्धांजली

  • @vitthaldevare7567
    @vitthaldevare7567 Год назад

    अशी मुर्ती परत होणे नाही हीच खरी पाटील साहेब यांना श्रद्धांजली

  • @savitashedsale7949
    @savitashedsale7949 3 года назад +19

    देव माणूस, हुशार ,बुद्धिमान 🙏🙏🙏🙏🙏

  • @shobhathorat4549
    @shobhathorat4549 Год назад +2

    असा नेता होने नाही विनम्र अभिवादन

  • @sudarshandongre7490
    @sudarshandongre7490 3 года назад +1

    असा नेता पुन्हा होने नाही द ग्रेट आबा

  • @shobhanaparelkar4142
    @shobhanaparelkar4142 2 года назад

    खरा देव माणूस.आज असते तर.कुठेहि गैर व्यवहार नाही.नाहीतर आताचा.पक्ष.

  • @SwatiChavan-o9y
    @SwatiChavan-o9y Месяц назад

    महाराष्ट्र तील खरा प्रामाणिक नेता आबां होते, आता त्याचा रूपात रोहित दादा आले, आम्हला आमचे आबा आल्या सारखे वाटत आहे,

  • @ayoubbawamukadam4998
    @ayoubbawamukadam4998 3 года назад +13

    Really is the great person & honest in Maharashtra .i salute

  • @maheshwable847
    @maheshwable847 3 года назад +1

    जो आवडे सर्वांना, तोचि
    आवडे देवाला 🙏🙏🙏

  • @haribhaunatak4935
    @haribhaunatak4935 3 года назад +13

    ग्रेट आबा. सलाम

  • @ramshe321
    @ramshe321 2 года назад

    आबांनी महाराष्ट्रातून दारु, गुटखा,तंबाखु , डान्सबार हद्दपार केले .तर सद्या हे सर्व सरकारी परवानगीने सुरू आहे.ग्रेट आबा.

  • @hasinashaikh1951
    @hasinashaikh1951 3 года назад +3

    असा देव माणूस आता होणे शक्य नाही

  • @abhijadhav7857
    @abhijadhav7857 3 года назад

    आबांचा सर्व जिनपट सर्वांच्या समोर मांडावा ही एक आपणाला विनंती

  • @yogiidhawade5829
    @yogiidhawade5829 3 года назад +11

    आजच्या ह्या वातावरणा मध्ये आबा पाहिजे होते...

  • @suryakantsurve6657
    @suryakantsurve6657 3 года назад +1

    असा देव माणूस पून्हा होणे नाही.आबा तुमच्या मुळेच आज ‌व्यसना पासून नवीन पिढी वाचली.धन दांडगे मोठेडँन्स दारू बार वाल्यांचे कर्दनकाळ तुम्हीच होतात.कोरोनां सारख्या जटील स्थितीला आज निश्चीतच आवर घालण्यासाठी आबा तुम्ही हवे होतात.तुमच्या चीर निद्रेमुळे महाराष्ट्र सदैव शोकाकुल राहील.तुमच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.

  • @9226314080
    @9226314080 4 месяца назад +1

    R R Patil आबांची विनम्रता खूप छान होती.
    त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच देवाच्या चरणी मनोभावे प्रार्थना.

  • @RahulYadav-dn8jv
    @RahulYadav-dn8jv 3 года назад +4

    आबासाहेब...

  • @sujatapatil7881
    @sujatapatil7881 3 года назад +3

    एकच हीरा Npc मधला

  • @Shivsonu99
    @Shivsonu99 3 года назад +1

    पवार साहेब आपल्या मर्जीतीले माणसालाच ग्रहमंत्री करायचे.

  • @padmaakarrmokar4618
    @padmaakarrmokar4618 Год назад +2

    A very down to earth person. RIP😢

  • @dattareykanade4248
    @dattareykanade4248 3 года назад

    असा नेता या पुढे होण शक्य नाही,
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @SwatiChavan-o9y
    @SwatiChavan-o9y Месяц назад

    जेव्हा आबा माझ्या घरी आले आमच्या वडील ला भेटायला, आमची आजी वारली होती म्हणून, तवा आबा जगू मेऱबान तुझ्या दुखात सहभागी आहे, बोले, तुझा कायम दुःखात मी असेन भले मी मुबंई मध्ये असलो येत जाईन, आज आबांची खूप आठवण होते, दरोहित दादा पण सेम आबा गत येतात जातात,वडील आजारी होते तरी दादा यायचे बगायला आमचा घरी आज वडील नाहीत या जगात,रोहित दादा आमदार झालेलं पाहून कवठे एकद गावात सगळ्या फटाके वाजवलं असते आणा नी आज,

  • @santajisankpal2774
    @santajisankpal2774 Месяц назад

    आबा खरच देव माणूस. 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @dilipsakpal2583
    @dilipsakpal2583 3 года назад +4

    आमचा माणूस ग्रेट होता ?🙏🙏🙏

  • @sushantshirsath9023
    @sushantshirsath9023 3 года назад

    खुपच कमी लोकं असतात आबांसारखी🙏

  • @rahulsapkal8689
    @rahulsapkal8689 2 года назад +2

    आबा परत या मिस यु ,,,,,,,,,अमर रहे

  • @pappumore2580
    @pappumore2580 3 года назад +2

    Great abaa

  • @tanvib.2462
    @tanvib.2462 3 года назад +1

    अत्यंत दुर्मिळ नेता. 2004 च्या महापुरात त्यांनी सांगलीला वाचवले, आबा तुमची आठवण येते.💐💐🙏

  • @jayashreepatil1745
    @jayashreepatil1745 3 года назад +1

    विनम्र अभिवादन

  • @ganeshpawar131
    @ganeshpawar131 3 года назад +22

    Miss you आबा 😭

  • @tejasthakare1339
    @tejasthakare1339 2 года назад +4

    Miss u aba

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 3 года назад +1

    नमस्कार ताई
    तुम्हचे नाही तर आम्हचे आबा हे जवळचे आहे त असे नेहमीच वाटत आलंय आम्ही अंजनी ला घरी श्री सुभाष पाळेकर सरांच्या बरोबर आलो होतो आई आजी व तुम्हाला पण् भेटलो होतो आबा ची फक्त आठवण करावी काळजी घ्यावी

  • @trishasapkal5472
    @trishasapkal5472 2 года назад

    असं माणुस होणार नाही आता आबा अमर रहे !

  • @macchindranikam9464
    @macchindranikam9464 11 месяцев назад

    आबा जमलं तर परत या....
    महाराष्ट्रात चिखल झालायं राजकारणाचा..

  • @ramraopatil5702
    @ramraopatil5702 3 года назад +1

    पुन्हा असा देवमाणूस होणे नाही.

  • @aryanharne1095
    @aryanharne1095 3 года назад +4

    😢😢😢😢

  • @anilwanave7688
    @anilwanave7688 2 года назад

    एकच नंबर

  • @nandrajbhoite5852
    @nandrajbhoite5852 3 года назад +4

    आबा पुन्हा होणे नाही

  • @satishchatte8960
    @satishchatte8960 2 года назад

    खरचं चांगले लोकांना आयुष्य खुप कमी आसते का?

  • @shivampatil2974
    @shivampatil2974 3 года назад +5

    आबा 😭😭😭😭

  • @v6586
    @v6586 3 года назад +9

    Great persnality 🙏🙏 नेहमीच आबाना महाराष्ट्र नाही विसरू शकत.

  • @pandurangbhosale8155
    @pandurangbhosale8155 3 года назад

    आबा आज प्रत्येक मंत्री पदाच खात तुम्ही भोगलं आसत तर महाराष्ट्र देशात 1 नंबरच राज्य झाल आसत आमच्या मनातील आबा उणिव जाणवते आपली

  • @kevintribhuvan799
    @kevintribhuvan799 2 года назад

    सदैव आमच्या स्मरणात आबा

  • @rajanghone4098
    @rajanghone4098 3 года назад

    प्रामाणिक मंत्र्यांचा असाही खून होऊ शकतो।।

  • @DevChand-d6e
    @DevChand-d6e 11 месяцев назад

    मा..आबा..हे..शरदराव..पवाराचे.अत्यंत..विश्व सू..होते..आबा ना..भावपूर्ण..आदरांजली.

  • @nanusir2531
    @nanusir2531 3 года назад

    सर्वसामान्यांचा जाणता राजा म्हणजे अलीकडील काळात तले स्वर्गीय आबासाहेब आर आर पाटील

  • @tyewfhjbkhfvj
    @tyewfhjbkhfvj 3 года назад +4

    Miss you RRpatil Miss you. Miss you

  • @ramnathpatekar7222
    @ramnathpatekar7222 2 года назад

    असा देव माणूस पुन्हा या महाराष्ट्रात होणे नाही आर आर आबा म्हणजेच दीनदुबळ्यांचा कमेंट देण्यासाठी डोळ्यात पाणी येत आहे असा पुन्हा आबा होने नाही कोणत्या शब्दात आबांच्या आठवणी काढाव्यात हे कळत सुद्धा नाही भावपूर्ण श्रद्धांजली

  • @bajarangpawar2286
    @bajarangpawar2286 3 года назад

    मामाचे गाव दहिवडी येथे शिक्षणासाठी होतो तेव्हाच्या जुन्या आठवणी 1998आबा गावात येणार कळले कि शेतामध्ये आणि शाळेत जात नसायचो मिस यू आबा

  • @sureshbagade1404
    @sureshbagade1404 Год назад

    एकनिष्ठ नेते.असे नेते होणार नाहीत.

  • @narayankhorate6725
    @narayankhorate6725 3 года назад +3

    Good politician.

  • @satishmagar7950
    @satishmagar7950 3 года назад +1

    Gret

  • @sawanthemangi7932
    @sawanthemangi7932 Год назад

    आबा तुमच्या सारखा नेता होणं शक्य नाही खरचं परत या आबा या राजकारणात एक तुम्ही आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या सारखा नेता कोणी होणं शक्य नाही गरज आहे या महाराष्ट्राला तुमची परत या

  • @ganeshpawar131
    @ganeshpawar131 3 года назад +2

    Kay manus hota raw aata tumchi khup garaz hoti aaba miss you😘😘😘

  • @rameshyeshal3011
    @rameshyeshal3011 3 года назад +12

    Best politition in maharashtra aaba

  • @प्रमोदपवार-ण8त

    असा नेता पश्चिम महाराष्ट्राचा हिरा आदरणीय आबा आजची राजकीय परिस्थिती बघितली तर राज्याच्या राजकारणाला आबा तुमची गरज होती

  • @Arjun-gn5bc
    @Arjun-gn5bc 3 года назад +3

    Miss you आबा.....all police bharati players

  • @vishnualdar5920
    @vishnualdar5920 2 года назад +1

    👍👌

  • @mangeshnaik9316
    @mangeshnaik9316 3 года назад +4

    🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshmali8568
    @santoshmali8568 3 года назад

    मिस यु आबा तुमची आठवण आली की रडू येते खुप तुमी गेल्या पासुन मोठी पोलिस भरती झाली नाही गरिबांचा कैवारी तुमी आबा आठवण येते क्षणाक्षणाला i miss you

  • @ansarmakandar9036
    @ansarmakandar9036 3 года назад +2

    😢😢😢😢😢

  • @sagarkorake2910
    @sagarkorake2910 3 года назад +3

    असा नेता होणे नाही

  • @santoshrane411
    @santoshrane411 Год назад

    राजकारणी सगळे सारखे असतात पण आबा म्हणजे देव माणूस होते असा माणूस परत होणार नाही !!
    विनम्र अभिवादन आबा ......

  • @iam_dineshpawar
    @iam_dineshpawar 3 года назад +12

    देवमाणूस ....!!❤️

  • @Imran-vk7td
    @Imran-vk7td 3 года назад +4

    Love you sir 😭😭

  • @sureshwaingankar4479
    @sureshwaingankar4479 3 года назад +3

    🙏

  • @pushpavatipatil899
    @pushpavatipatil899 3 года назад +1

    Hon. Saba patil great political man and social approach of all Indian proud of you asa neta honar nahi. Dhan ti aai vadil jyaine itake great sanskar kele 🙏

  • @iqbalmulla1184
    @iqbalmulla1184 Год назад

    आबा हे वेगळे व्यक्तिमत्त्व होते

  • @bapupatil7260
    @bapupatil7260 Год назад

    Great abq

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 3 года назад +14

    देव माणूस.. मिस यू आर आर आबा..

  • @prathmeshmali8181
    @prathmeshmali8181 3 года назад +6

    आमचा लोकनेता हरपला😭

  • @sandeepghatol9191
    @sandeepghatol9191 3 года назад +1

    आबा पाटील खरच तुम्ही आज पाहिजे

  • @ismailmukadam6293
    @ismailmukadam6293 2 года назад

    असा सामान्यांमधील असामान्य नेता पुन्हा होणे नाही...

  • @AshokPatil-lj6no
    @AshokPatil-lj6no 10 месяцев назад

    Great R R Abasaheb

  • @shamalagaikwad7515
    @shamalagaikwad7515 7 месяцев назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @iam_dineshpawar
    @iam_dineshpawar 3 года назад +5

    कळजातले आबा...!! ❤️