अभिनंदन अशोक मामा शेवटी महाराष्ट्र शासनाने आपल्या ह्या सगळ्या कामाची दखल घेऊन 2024 मध्ये का होईना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला.. पण माझ्या मते ते खूप लवकर मिळायला हवा होता.. पण ठीक आहे देर आये दुरुस्त आये ❤
आम्ही नव्वद च्या दशकातली मुलं म्हणजे खरे भाग्यवान. पुलं चे कथाकथन ,सचिनची बॅटींग आणि या अशोक सराफ,लक्ष्या, कोठारे,सचिन यांचे सिनेमे आणि दामलेंची नाटकं आणखीन शक्तीमान , पत्र पाठवणे याहून काय सुख निराळं असतं?
मला अशोक सराफ यांचे चित्रपट फार आवडतात, आपलीशी वाटणारी भूमिका, अभिनय ते करतात, ते खरच सम्राट आहेत मराठी चित्रपट सृष्टीचे.... त्यांच्या आसपास ही नाही कोणी
Gentlemen & very humble personality !! treat to watch in Marathi movies !!! Certainly deserves more accolades. Great comic timing, did exceptional work with Sachin, Sudhir Joshi & Laxmikant Berde !!
Ashok mama is one of the finest actors. His comedy timing of obviously the best but he is so versatile that he can plan villian equally brilliantly. The scene in Aaytya Gharat Gharoba at the last is played so well that one can't resist having tears in eyes.
ते दिवसच वेगळे होते.फक्त आठवड्यात शनिवार आणि रविवारची वाट बघायची.रविवार म्हणजे full of fun... 12 वाजता शक्तिमान ,junior G,आर्यमान आणि दुपारी 4 वाजता मराठी चित्रपट आणि त्यातल्या त्यात लक्ष्याचा चित्रपट म्हणजे काय सांगायलाच नको. खरोखर आपण 90 च्या दशकातील मुले खुप भाग्यवान आहोत.लक्ष्या,अशोक सराफ,सचिन,महेश कोठारे यांचे खरोखर खूप खुप आभार
Acting cha कलेला देव मानणारा आणि किती बारीक अभ्यास आहे अशोक मामाचा ❤आजकाल faqt dialogue mhanta येण्याला acting म्हणतात 😢किती humble hote mama Ani Aaj hi ahet great khara म्हटले आहे जुने तेच सोने
अशोक सराफ (मामा)लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एक काळ चित्रपटांमध्ये धमाल उडवून दिली होती आणि अशोक मामा हे हृदयाला भावणारे कलाकार आहेत अशोक मामांनी पुन्हा एकदा अशीच धमाल चित्रपट पटांमध्ये उडून द्यावी अशी अपेक्षा.... मामा मला तुमचा एक चित्रपट खूप आवडतो तो चित्रपट आहे तू सुखकर्ता
DD Shyadari kade sonyacha ha pitara aahe... Mast vatla interview... Junya athwani tazya zhalya... Ata etke channels aahet pn he majja v apulki nahi tyanmade...
Ashok saraf sir mhanje vishych nahi Entry zali ki man agdi bharun yenar ani te film madye ahet mhantle ki 1 hi film amhi sodnar nahi tyanchi Comedy no.1👌👍😊
गुपचुप गुपचुप (१९८३) या सिनेमातील हे टायटल सॉंग यू ट्यूब वर कुठेच मिळालं नाही, अगदी यू ट्यूब वरील या सिनेमात पण गाळलं आहे, प्लीज तुम्ही हे गाणं अपलोड करा.
हा भडवा अशोक सराफ एवढा डोक्यावर घ्यायच्या लायकीचा नाहीये, जरा बिनकामाचा नवरा चित्रपटातील याची अभिनेत्री असलेल्या रंजना सरदेशमुख आणि याच्याविषयी जरा माहीती घ्या
अभिनंदन अशोक मामा शेवटी महाराष्ट्र शासनाने आपल्या ह्या सगळ्या कामाची दखल घेऊन 2024 मध्ये का होईना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला.. पण माझ्या मते ते खूप लवकर मिळायला हवा होता.. पण ठीक आहे देर आये दुरुस्त आये ❤
आम्ही नव्वद च्या दशकातली मुलं म्हणजे खरे भाग्यवान. पुलं चे कथाकथन ,सचिनची बॅटींग आणि या अशोक सराफ,लक्ष्या, कोठारे,सचिन यांचे सिनेमे आणि दामलेंची नाटकं आणखीन शक्तीमान , पत्र पाठवणे याहून काय सुख निराळं असतं?
Right
Khar aahe... Lahanpaniche aaple jodidar aani sakshidaar aahet he sarv jn
यांचा,
सुप्रसिद्ध असलेला अजरामर डायलौग,
"नमस्कार तुम्ही मला ओळखतात मी धनंजय माने 😂आणी हा माझा बायको पार्वती😂 "
Totally Agree🙋
@@sachinajsalon6602 चांगली भक्कम बायको मिळालीये तुम्हाला... ☺️☺️☺️
मला अशोक सराफ यांचे चित्रपट फार आवडतात, आपलीशी वाटणारी भूमिका, अभिनय ते करतात, ते खरच सम्राट आहेत मराठी चित्रपट सृष्टीचे.... त्यांच्या आसपास ही नाही कोणी
फक्त वाईट एवढ्याच वाटतं कि रंजना ताईंचा शेवट खुप खडतर गेला.
खुप निरागस अभिनय करायच्या त्या.
आमच्या परिवाराच्या आवडत्या अभिनेत्री होत्या
रंजना ताई.❤️🙏🏻
Ka Kay jhale hote?
अशोक सराफजी सारखा अभिनेता, मी फक्त एवढेच म्हणेन की " न भूतो न भविष्यती "
काय ते दिवस राव नव्वदी चे. लहानपण आठवले. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे ,महेश कोठारे, शक्तिमान म्हणजे लहानपणी चे जोडीदारच..
भावा अगदी बरोबर बोलास
खरंय
हो खरोखर
Ho ajun suddha te chitrapat parat parat pahile tari kantaka yet nahi ....... Varun man prasanna hota
हो खरच
'पंढरीची वारी' माझा अतिशय आवडीचा चित्रपट अशोक सराफ जबरदस्त अभिनय 👌
👍
महाराष्ट्र भूषण द्यावा असे व्यक्तिमत्त्व 🙏
एक ग्रेट महान अष्टपैलू अभिनेते अशोक सराफ साहेब त्यांच्या सारखा होणे नाही evergreen ॲक्टर
ही मुलाखत पाहणारे सगळे मित्र नक्की आप आपल्या काळातील आनंदमय दिवाळी आठवतील👍
Kharach nostalgic vhayla hot😊
Dhomdhadaka ani banvabanvi he pictures hamkhas lagayche
@@aishwaryap723 zee5 var avilable ahet, pan paise lagtat 99 per month
Happy Diwali
अप्रतिम...अभिनयातील विविध पैलूंचे
सादरीकरण करणारा...दिल❤️असलेला माणूस
........अशोक सराफ 🙏🙏
Gentlemen & very humble personality !! treat to watch in Marathi movies !!! Certainly deserves more accolades. Great comic timing, did exceptional work with Sachin, Sudhir Joshi & Laxmikant Berde !!
बिनकामाचा नवरा....
माझा खूप आवडता चित्रपट
Ghanchakkar 👍
माझा तर खूप खूप खूप आवडीचा चित्रपट
Ashok mama is one of the finest actors. His comedy timing of obviously the best but he is so versatile that he can plan villian equally brilliantly. The scene in Aaytya Gharat Gharoba at the last is played so well that one can't resist having tears in eyes.
Gammat Jammat
Lucky Ashok mama to get kishore kumar for Marathi playback 😉😎
ते दिवसच वेगळे होते.फक्त आठवड्यात शनिवार आणि रविवारची वाट बघायची.रविवार म्हणजे full of fun... 12 वाजता शक्तिमान ,junior G,आर्यमान आणि दुपारी 4 वाजता मराठी चित्रपट आणि त्यातल्या त्यात लक्ष्याचा चित्रपट म्हणजे काय सांगायलाच नको. खरोखर आपण 90 च्या दशकातील मुले खुप भाग्यवान आहोत.लक्ष्या,अशोक सराफ,सचिन,महेश कोठारे यांचे खरोखर खूप खुप आभार
The legend of Marathi film industry Ashok Saraf
अशाेक सराफ जी.. महाराष्ट्राचे एक अष्टपैलू कलाकार... सर्व प्रकारच्या भूमिका करून त्यांनी सिध्द केले आहे 👍👍🙏🙏🙏👏👏
खुप खुप धन्यवाद.. आम्हाला आमचं बालपण खरं जगता आलंय तुमच्या मुळे.. आमची पिढी खूप आभारी आहे डीडी१ ची
LIVING LEGEND ASHOK SARAF SIR. Thank u sir for giving me happiness through ur films.
Mama ......i love u....tumchyamulech aamche lahanpan anandat gele ..kay divas hote te...ravivari sandhyakali tumcha chitrapat baghitla ki khup chan vatayach ....aata pn te chitrapat baghitle ki lahanpanat gelyasarkha watat...thank you bolayach aahe mla tumhala kadhitri bhetun mama...
Ashok mama.. down to earth actor.. great person..
चित्रपट सासर माहेर या चित्रपटात अशोक मामा.पत्रकार होते आणि त्यांचे सोबत मला संपादकाचा रोल मिळाला हे माझे भाग्य.❤
बॉलिवूड चे शहेनशाह अमिताभ तशे मराठी इंडस्ट्री चे सम्राट अशोक 🙏🙏
खरंच त्या काळातील दिग्गज कलाकार अशोक सराफ,लक्ष्मिकांत बेर्डे, आणि महेश कोठारे यांनी आमच्या बालपणी खरी रंगत आणली.... . धन्यवाद.
tyancha "Appli Manase" ha chitrapat jarur bagha...Ashok Saraf and Reema Lagoo - jabardast acting....just too good.
Acting cha कलेला देव मानणारा आणि किती बारीक अभ्यास आहे अशोक मामाचा ❤आजकाल faqt dialogue mhanta येण्याला acting म्हणतात 😢किती humble hote mama Ani Aaj hi ahet great khara म्हटले आहे जुने तेच सोने
महाराष्ट्र भुषण ❤
अशोक सराफ आपणास मानाचा मुजरा
अशोक सराफ (मामा)लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एक काळ चित्रपटांमध्ये धमाल उडवून दिली होती आणि अशोक मामा हे हृदयाला भावणारे कलाकार आहेत
अशोक मामांनी पुन्हा एकदा अशीच धमाल चित्रपट पटांमध्ये उडून द्यावी अशी अपेक्षा....
मामा मला तुमचा एक चित्रपट खूप आवडतो तो चित्रपट आहे तू सुखकर्ता
Lol
धनयवाद 🙏 सह्याद्री वाहिनी
तुम्ही आम्हाला आमच्या बालपणीच्या आठवणी मध्ये घेऊन गेलात
खरच ९० च्या काळातील त्या गोष्टी आम्ही अनुभवल्या
अशोक मामा दादा सारखा legend आता परत होणार नाही.
Great Artist 👍👍
Thanks Doordarshan for sharing
सम्राट अशोक अप्रतिम अभिनेता कलाकार माझा आवडता हीरो आहे
मराठी चित्रपटसृष्टीचा जर इतिहास लिहायचं झाला आणि त्यातून अशोक सराफ यांचं नाव काढल तर तो इतिहास चार ते पाच पानांचा होईल .....
DD Shyadari kade sonyacha ha pitara aahe... Mast vatla interview... Junya athwani tazya zhalya... Ata etke channels aahet pn he majja v apulki nahi tyanmade...
Great ashok mama❤️ mamancha abhinay apratim.....niragasta, comedy timing, saglich patr khup ❤️
Great actor ever ❤️
.. Lakshya.. Ashok saraf.. Mahesh kothare... .. Indipop music... Sachin tendulkar... Srk..
Memories of 90s children..
खुपच जबरदस्त अभिनेते खूप खूप शुभेच्छा पुढील कारकिर्दीसाठी
सगळ्या प्रकारच्या भूमिका अशोक मामांना अप्रतिम जमतात विनोदी असो की गंभीर
मराठी चित्रपटाला लाभलेले दोन दिग्गज हिरो म्हणजे दादा कोंडके आणि अशोक मामा दादांनी मराठी चित्रपटाचा पाया रचला आणि अशोक मामांनी कळस.
अशोक सराफ हे अफलातून अभिनेते...बहुरूपी, खरा वारसदार हे चित्रपट अंतर्मुख करणारे आहेत.
Dhoka❤
Ashok saraf sir mhanje vishych nahi Entry zali ki man agdi bharun yenar ani te film madye ahet mhantle ki 1 hi film amhi sodnar nahi tyanchi Comedy no.1👌👍😊
Banawa banawi ✨☀️✨💥✨💥 aprateem kalakruti 👍💥✨✨💥👌
अशोक सराफ यांचे चित्रपट पाहूनच लहानाचे मोठे झालो अजुन काय पाहिजे? 👌👌👌🙏🙏🙏👏
On of the great and great actor in marathi industries हट्स औफ़ सर
Ashok Mama is lagend of Marathi film industry
Ashok Mama All time Ek Number
यांचा,
सुप्रसिद्ध असलेला अजरामर डायलौग,
"नमस्कार तुम्ही मला ओळखतात मी धनंजय माने 😂आणी हा माझा बायको पार्वती😂 "
🤣🤣🤣🤣🤣🤣
खुप छान अशोक सराफ लक्ष्या महेश कोटारे सचिन पिळगावकर चित्रपट बघायला खुप मजा यायची तेव्हा
खूप माहितीपूर्ण, नवीन कलाकारांनी शिकण्यासारखं 🙏🏻
He is simply outstanding actor no-one is near and around him
गुपचुप गुपचुप (१९८३) या सिनेमातील हे टायटल सॉंग यू ट्यूब वर कुठेच मिळालं नाही, अगदी यू ट्यूब वरील या सिनेमात पण गाळलं आहे, प्लीज तुम्ही हे गाणं अपलोड करा.
Mi pan shodhat ahe he
हो ते गाणं नाहीये त्या गाण्यासह movie upload करावा
@@sambhajib11 thank u very much 🙏
@@sambhajib11 but I want full movie
Thanks
काय तो जमाना खुप छान आहे...
खूप छान कार्यक्रम झाला,
मामांची मराठी चित्रपटसृष्टीत येणे हे हास्य दैविक शक्ती
Khup khup awdtat tumhi mala jstkve you ashokji
20:27 space + time with rhythm is something universal and is applied even in physics.
Sunder....
अशोक सराफ तुम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयावर राज करता😍
मराठी चित्रपटातील सुपरस्टार only one अशोक सराफ my fevret hiro
आणि सर्व भूमिका करणारे all राऊंडर अशोकजी
अशोक मामांसारखा अभिनेता आणि त्याचे चित्रपट म्हणजे लहानपणी आम्हाला पर्वणीच
हा भडवा अशोक सराफ एवढा डोक्यावर घ्यायच्या लायकीचा नाहीये, जरा बिनकामाचा नवरा चित्रपटातील याची अभिनेत्री असलेल्या रंजना सरदेशमुख आणि याच्याविषयी जरा माहीती घ्या
यांच्या विषयी काय बोलायचे
एवढंच म्हणीन कॉमेडी किंग
Sahyadri channel varche program sundar hote.
आता त्यांच्या दर्जा चे चित्रपट तयार होत नाही त ही खंत वाटते.. 90 दशक पुन्हा यावे असे वाटते...
Ashok saraf legend maharshtra la khup anand dilat apratim kamatun
अशोक मामा ,म्हटले की आठवते रंजना पण रांजनाने खूपच लवकर जगाचा निरोप घेतला
Ashok saraf is the best actor in the world....
Mama ek no...👍🏻
Lakshmikant berde ❤️Ashok sir ❤️
Baghaychya aadhi like kele
अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी इंडस्ट्री जगवली
एवढे मोठे अभिनेते असून हि अशोक मामांचे पाय जमिनीवर आहेत .
🙏 Sahyadri Doordarshan 🙏
अभिनयाचं विद्यापीठ...🙏
अशोक मामा the greatest ❤️
Khup Khup miss krto durdarshan la.... infact khup emotional hoto...
Maz balpan aahe DD1
All in one my favorite actor
टायमिंग चा बादशहा... 🙏
मामा तर तुमीच आहात अशोक मामा..
Legend ❤
My favourite actor...
Ashok Mama yancha bahurupi ha maza aavadata chitrapat aahe
अशोक मामा आमच्या बेळगाव चे आहेत हिच आम्हाला अभिमानास्पद गोष्ट आहे🙏🙏🙏
आम्ही बेळगावकर
कलाकार हा अनुभवातून मोठा होतो पण जेव्हा तो वयात येतो तेव्हा तो लग्न करून अभिनय थाबवितो त्यामुळे अभिनेत्यांनी लग्न करु नये
Kai bolta 😂😂😂
The legend, ashok saraf😊
*गेले ते दिवस...*
मामांचे मामा👌👌👌
😍😍😍💓💓💓💓
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@@DoordarshanSahyadri इतक्या रसिक प्रेक्षकांनी दिलेल्या comments ला रिप्लाय नाही फक्त ह्याच comment ला रिप्लाय दिलाय तुम्ही, तुम्ही पण तसेच छपरी 😂
Legend actor ashok saraf ji
JAI shree RAM 🙏
Evergreen movie binkamacha navra
All time favourite
Superstar
Mahan actor ashok saraf
❤
Pahilach divas khup sundar hote
सुशंमा शीरोमनी सोबतचे सर्वच चीत्रपट छान आहेत
I lav u ashok mama banva banvi ajun bin kamacha navara aitya gharat gharoba shejari shejari semtu sem ajya avalti chitrapath ahe