महसुली अपीलाबाबत हे माहिती असायलाच हवे - अ‍ॅड. तन्मय केतकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 янв 2025

Комментарии • 147

  • @namdraskar4853
    @namdraskar4853 3 года назад +30

    कितीही सुधारणा झाल्या तरी , तलाठी कोतवाल , तहशील , प्रांत , जील्हा अधिकारी , लाज नावाची सवय सोडणार नाही पैसे खानारच

  • @sujaykumbhar8958
    @sujaykumbhar8958 Год назад +1

    खुप छान आणि रीतसर माहिती दिलीत सर...👌👌🙏🙏

  • @sureshselkar1972
    @sureshselkar1972 2 года назад +1

    फारच उपयुक्त माहिती दिली साहेब

  • @manojpatil4208
    @manojpatil4208 3 месяца назад

    सुंदर समजवलत साहेब

  • @dundappachougule3362
    @dundappachougule3362 Год назад +3

    नमस्कार, मी दुंडापा शिवलिंग चौगुले बेळगावी.
    मी आपला व्हिडिओ पाहिले. रवुप रवुप बरे वाटले असेच नवनवीन व्हीडीओ पाठवत असाक.
    पिय मित्रहो मला एक माहिती गोळा करणे आवश्यक आहे, ती ध्याआ ही विनंती
    पतसंस्था /बॅंकांचे /सावकारीकडुन घेतलेली कजा'चो हिशोब न करता कज॔दाराची जमीन /मिळकत विकली जाते. याची परिपत्रक कृपया पाठवावा. धन्यवाद

  • @ozardesradicalinstitute426
    @ozardesradicalinstitute426 Год назад

    माहिती चांगली आहे.कमेंट बॉक्स मधील प्रश्नांची उत्तरे पण पाठवा

  • @jittendrabhosale2619
    @jittendrabhosale2619 2 года назад

    फेरफार नोंद चुका दुरुस्त करण्यासाठी मार्ग मिळा वा ही विनंती

  • @kartikwankhade9547
    @kartikwankhade9547 25 дней назад

    Dhanyawad sir❤

  • @nileshpawar6741
    @nileshpawar6741 Месяц назад

    ferfar harkat vakilashivay gheu shakto ka
    vakil kiti fee ghetat sadharan

  • @pramodjadhav6429
    @pramodjadhav6429 3 года назад +1

    very good information sir

  • @amarbirajdar2273
    @amarbirajdar2273 3 года назад +1

    Sir, Very informative and useful video.
    Tumhala mail kela aahe. Tumche guidance bhetel ashi aapeksha.

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 7 месяцев назад

    Arjh kelya nantar Melachi File va June Ferfar Kiti Divsacha Aat Dile Pahije Na Dilyas kay karayche

  • @kakdevishal4613
    @kakdevishal4613 3 года назад +5

    सर मा. न्यायालयात जर दिवाणी प्रकरणे सुनावणी साठी अर्ज आणि अपिल प्रलंबित असतील आणि स्टे असताना महसूल अभिलेखात फेरफार होतो का?

  • @rajmanesanjay633
    @rajmanesanjay633 3 года назад +2

    म ह सूल मध्ये सुनावणी घेण्यास विलं ब लागत असेल तर काय करावे

  • @AaiJijaiShivShambhu
    @AaiJijaiShivShambhu 3 года назад +3

    Sir, thank you.

  • @khandumali2193
    @khandumali2193 Год назад

    सोलापुर जिल्हा माळशिरस तालुका येथे मोजणी करीता 10ह.रूलाच दिली पण मोजणी व्यवस्थित झाली म्हणून मोजणी थांबली पण पैसे परत केले नाहीत. काय करावे

  • @savkarnivrutii7468
    @savkarnivrutii7468 3 года назад

    छान माहिती

  • @mayarokade6584
    @mayarokade6584 Год назад

    Jamabandi ayutachi order implementation zali nahi tr konakde appeal dakhl krave

  • @kewalbhelave6501
    @kewalbhelave6501 2 года назад

    Sir.saha.acor.setit.aai.wadilancha.kiti.sare.asayela.pahije.

  • @kishormadiwadle202
    @kishormadiwadle202 3 года назад

    Nice video 👍

  • @nareshpatil2512
    @nareshpatil2512 2 года назад

    sir 1965 sali taluka hukuma varun zalelya ferfarla vilamb maf aahe ka ?

  • @ganpatitravels586
    @ganpatitravels586 Месяц назад

    बडतर्फ कर्मचारी यांचे अपील konakade अपील करावे लागेल व कोणत्या कलम नुसार

  • @muskangedam8214
    @muskangedam8214 3 года назад

    1976 madhye mulanni wadilachy swaarjit sampati che va vadiloparji setiche rajesterd watani patra kele te aata radda karny karita dawa dakhal karu sakto ka

  • @gulabsansare4441
    @gulabsansare4441 3 года назад

    Sir prant adhikari yani dilela dicison upper aayuktani continou kela aahe aayukta viruddh appeal konakade karave guidenc kara please. Gulabrao sansare at.katarvadi taluka chandvad .nasik.

  • @ashishposte8192
    @ashishposte8192 Год назад

    please make a video on section 251 and 252

  • @kishorgorde8415
    @kishorgorde8415 3 года назад

    सर छान माहिती दिली

  • @sunitashingnare5176
    @sunitashingnare5176 2 месяца назад

    मी नाशिक जिल्हात राहते, आमची जमीन समृद्धी महामार्गत 15 आर गेली सरकारने 10,52,678 रु. आकारणी केली पण रक्कम देताना 8,21,088 रु. दिले मंजूर 2020 मध्ये केले पण आम्ही भू संपादन रक्कम 2024 मध्ये घेतली आहे,
    तर यात बाकी रक्कम मिळणेसाठी अपील करता येईल का? मुदतीत आहे का? अपील कुणाकडे करावे लागेल? कृपया माहिती द्या. 💐🙏🏻

  • @anilpotdukhe8096
    @anilpotdukhe8096 Год назад

    अपील अर्ज कसा करावा ?

  • @SandeepPawar-j1v
    @SandeepPawar-j1v Год назад +1

    नमस्कार साहेब,
    महसूली न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अंमलबजावणी करण्यासाठी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना जे निर्देश दिले जातात त्यामध्ये अपील कालावधीचा उल्लेख करणे must आहे का?
    तसे नसल्यास कोणाकडे तक्रार करावी.

  • @dnyaneshwarjabraskar3669
    @dnyaneshwarjabraskar3669 2 года назад

    Dely 13yrs delay ahe tar chalel ka

  • @amolshelke1555
    @amolshelke1555 5 месяцев назад

    विलंब माफी अर्जांची सुनावणी व कालावधी कीती दिवसांचा असतो

  • @sunilkadam1948
    @sunilkadam1948 5 месяцев назад

    अपील 2019 ल केले
    परंतु अजून कोर्ट समोर केस उभी राहिली नाही याचे कारण काय असूशकते

  • @chandr8363
    @chandr8363 3 года назад

    Arja Varun Jamin transfer hote Kay

  • @vasantjadhav6741
    @vasantjadhav6741 11 месяцев назад

    Appeal,woman who is daughter of first husband claiming on property by school leaving certificate how appeal to reject.?claiming

  • @tukaramdeshmukh6326
    @tukaramdeshmukh6326 Год назад +1

    विलंब माफीचा अर्ज नामंजूर झाला तर काय पर्याय आहे ? आपला संपर्क नं. पाठवा.

  • @SayfitwithAniket07
    @SayfitwithAniket07 Год назад

    कमिशनर साहेबांनी दिलेल्या आदेशावर थगिति कशि घ्यावी जमीनची केस आहे

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 3 года назад +1

    कलम 257 अंनव्ये फेरतपासणी अपिलास विलंब माफी आवश्यक आहे का?

  • @loveshell007
    @loveshell007 2 года назад

    Sir, Mahsuli appeal madhe stamp duty bharli zaate ka?

  • @fight-club9228
    @fight-club9228 3 года назад +1

    सर - जसे प्रांत अधिकारी कडे 9 वर्षा च्या आतल्या केस चालवन्याची प्रमिशन् असतें ,
    तसें - उप जिल्हा अधिकारी कडे किती वर्ष जुनी केस दाखल करता येते .

  • @omkarlahane9668
    @omkarlahane9668 2 года назад

    Thank u sir

  • @prakashjoglekar685
    @prakashjoglekar685 3 года назад

    Please explain difference between 's tatus Quo'and' Status Quo Ante 'with illustrations

  • @prathmeshbathe1357
    @prathmeshbathe1357 Год назад

    प्रांत यांनी खालचा निकाल तसाच ठेवून सस्कक्षम अधिकारी यांच्याकडे अपील करा असा निकाल दिला आहे काय करावे मार्गदर्शन करावे

  • @annapatil6225
    @annapatil6225 Год назад

    नमस्कार सर,1996 चा 5 गुंठे (जिरायत जमिन) खरेदी दस्त आहे फेरफार वर प्रमाणभूत क्षेत्र नाही असा उल्लेख केला आहे. प्रंताधिकारसो कडे अपील करून 7/12 सदरील नोंद करता येईल का सर मार्गदर्शन करावे हि विनंती.

  • @namdeobhalekar4803
    @namdeobhalekar4803 9 дней назад

    कलम 230 बददल माहिती सागा

  • @पहचानकौण
    @पहचानकौण 3 года назад +2

    केतकर साहेब आपल्याकडून योग्य सल्ला मीळेल ही विनंती...माझ्या शेजारी एक गरीब मागासवर्गीय विधवा आजीबाई राहतात त्यांच्या नावी साडेतीन एकर आहे.त्यांना एक मूलगा व मूलगी आहे ते सुज्ञान आहेत परंतु व्यवहारी ज्ञान शुन्य आहे याचाच फायदा घेऊन एका व्यक्तीने त्यांच्या जमीनीचा साठेकरार करून घेतला ( 2007 साली) व त्या बदल्यात रू.75 हजार चार टप्यात देण्याचं करारात नमूद केलं.( साठेकरार करणार्या व्यक्तीचा सबंधीत जागेवर कूल आहे व तो जागा कसतो) परंतु पूर्ण पैसे दिले नाहीत..जागा नवीन शर्त आहे,सात बारा आजीबाईच्या नावावर आहे..तर मग पुढे ही जागा नवीन पार्टीला विकता येईल का?साठेकरार रद्द करण्यासाठी काय करावं लागेल..सबंधीत कुळ रद्द करता येईल काय?

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 года назад +1

      k.kayadyacha@gmail.com येथे कागदपत्रं आणि प्रश्न पाठवावेत

    • @2393.Sufiyan.khan.ji.
      @2393.Sufiyan.khan.ji. 3 года назад

      @@TanmayKetkar हा मेल आयडी ऐकटीव आहे का कारण सेंट बौक्स मधे दाखवत नाही

  • @rahulumbre3586
    @rahulumbre3586 3 года назад +12

    उपयुक्त माहिती बद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. महसुली न्यायालयाने जर चुकीचे आदेश दिले असतील तर उच्च न्यायालयात ते टिकतात का?

  • @pravintadas3199
    @pravintadas3199 3 года назад +1

    यावर उत्तर द्यावे

  • @gopalanandani1205
    @gopalanandani1205 2 года назад

    Hello Sir order of additional commissioner when taken ferfar talathi.i win sdo, additional collecter and additional commissioner order

  • @sandeepthore8739
    @sandeepthore8739 3 года назад

    एकदम सुंदर माहिती ,, सर एक अडचण आहे की तुम्हाला न विचारता तहसीलदार तुमच्या शेतातून रस्ता देऊ शकतात का गट नंबर वेगळा आहे आणि समोरील गटाला व त्या वादी व्यक्तीला खरेदी खता प्रमाणे रस्ता दुसऱ्या बाजूने लिहून दिलेला होता माझा गट आणि वादी व्यक्तीच्या गट हा वेगवेगळ् आहे व त्यामध्ये प्रतिवादी ही वेगळी आहेत मला कुठलीही नोटीस किंवा पूर्वकल्पना नसताना माझ्या गटातील खाजगी रस्त्याचा निरीक्षण केले तरी मला या याबाबत मार्गदर्शन करावे

  • @gajananberad7279
    @gajananberad7279 3 года назад

    रिप्लाय केला नाही सर प्लीज

  • @uddhavdarade221
    @uddhavdarade221 3 года назад

    Ata आपण काय करू शकतो

  • @siddharamramshetti3297
    @siddharamramshetti3297 3 года назад

    Amche nava var 3acre jamean aye tar ata 7/12 var o.39 aye...talathi chi chuki aye tar Kay karave..

    • @indianvillagelife740
      @indianvillagelife740 3 года назад

      महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ नुसार अर्ज करावा.

  • @vinayakgokhale3657
    @vinayakgokhale3657 Год назад

    सर माझ्याकडे वडलांच नोटराईज्ड विल आहे त्या मध्ये सर्व मालमत्तेचे हक्क मला दिले आहेत

  • @narendrakute7144
    @narendrakute7144 Год назад

    शासनाकडुन पर्याई जमिन भोगवटा 1ममध्य करन्याबाबत काय करावे

    • @rishikeshneharkar4292
      @rishikeshneharkar4292 11 месяцев назад

      प्रांत अधिकारी करून देतात

  • @hindimemes1979
    @hindimemes1979 3 года назад

    Sir talking to sec. Waise this is a good information

  • @sandeepthore8739
    @sandeepthore8739 3 года назад

    रिप्लाय केला नाही

  • @sohamkambli
    @sohamkambli 2 года назад

    साहेब आमच्या जमिनीवर एका व्यक्ती ने सह हिस्सेदार म्हणून अर्ज केला होता त्या वर मंडळ अधिकारी यांच्या कडे केस (हेरिंग) चालू होती ४/४/२०२२ रोजि आमच्या बाजूने गुणवत्ते च्या आधारे निर्णय लागला व अर्जदरचा अर्ज फेटाळन्यात आला पण त्या व्यक्ती ने आता पुन्हा आपील केला आहे व त्या ने विलंब माफी चा अर्ज ही दिला आहे माजा प्रश्न असा होता कि एखाद्या व्यक्ती चा अर्ज जर मंडळ आधीकरि ने फेटाळला असेल तर तो पुन्हा आपील करू शकतो का कृपया उत्तर द्या ही विनंती.

  • @vilaspisal7384
    @vilaspisal7384 3 года назад

    मयत माणसाच्या नावावर10वर्षानंतर फेरफा होऊ शकतो का?

  • @sachinbhairavkar3985
    @sachinbhairavkar3985 3 года назад

    विलंब ६/७ वर्षांचा असेल तर?

  • @sirajmulani5125
    @sirajmulani5125 2 года назад

    नमस्कार सर मि मुस्लिम कायद्यांतर्गत हिबानामा केला आहे तरी तलाठी साहेब फेरफार नोंद करत नाही कृपया करून माझी मदत करावी सामान्य शेतकरी 🙏🙏

  • @tulshiramthoke7319
    @tulshiramthoke7319 3 года назад

    मे तेरा वर्षाचा असताना वडिलांनी खातेफोड केलेली आहे पण दिशा जाणवलेल्या नाही अशा जमिनीचा व्यवहार करू शकतो का व त्याला काही आडफाटा येऊ शकतो

  • @uddhavdarade221
    @uddhavdarade221 3 года назад

    Sir आपल्या 7/12 दुरुस्त झाली आउक्ता कडून आणि आता परत विरोधकांनी आता अपील प्रात अधिकाऱ्याक ड दाखल केली

  • @NavedKhan-ht9zh
    @NavedKhan-ht9zh 3 года назад

    महसुली न्यायालय कामकाज /टप्पे बाबत मार्गदर्शन करावे.

  • @namdraskar4853
    @namdraskar4853 3 года назад +1

    वकील साहेब ,,,, मागील वर्षी मी आणी माझ्या गटातील सह हिस्सेदार मिळून मोजणी करुन घेतली एकून क्षेत्र 33 एकर आहे त्यात चार हिस्से दार प्रत्येकाचे सातबारा वेगळे पण भूमी भीलेख ला फाळणी झाली नाही , गोळा गट , गोळा मोजला क पत्रक मिळाले , पुन्हा फाळणाी साठी अर्ज , केला फाळणी झाली ,,, पण सहया , मान्यता फक्त दोनच सह हिस्सेदारानीं दिली बाकी दोघांनी हजेरी लावलीच नाही ,दिड वर्ष त्यांना भेट घेण्यसाठी हेल्पाटे मारले , काहीच उपयोग नाही,,, विशेष म्हणजे त्यातील एक हिस्सेदार पी एस आय आहे , वरील दोन्ही हिस्सेदाराकडे पंध रा , तेरा गुठें जमीन जास्त आहे , ,,, खरे पाहाता अशी प्रकरणे दिवानी न्यायालयात न जाता पोलीस खाते भूमीलेख अधिकारी यांनी निकाली काढायला हवी , कशाचे पगार सरकार यांना देतात ,

    • @ashrafinamdar7265
      @ashrafinamdar7265 3 года назад

      अशरफ| इन।मद।र
      मनजुर सकिम परम।ने १८० गुंटे आहे परंतु
      ७/१२ म।तर ,१२० गुं च। य। स।ठि क।य
      कर।वे ़

    • @dundappachougule3362
      @dundappachougule3362 10 месяцев назад

      ​नन@@ashrafinamdar7265

    • @dundappachougule3362
      @dundappachougule3362 10 месяцев назад

      ..

  • @ramdasjadhav9196
    @ramdasjadhav9196 2 года назад

    सर अप्पर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निकाल वरती अपील कोठे करायचे

    • @abhijitvanve868
      @abhijitvanve868 Год назад

      विभागीय आयुक्त कार्यालयात

  • @prakashchorghe6828
    @prakashchorghe6828 3 года назад

    25 वर्षा खरेदीखताची नोंद नाही 7/12 वर नाही झाली तरी ते खरेदी खत नोंद होते का

  • @shivpratishthanhindustan
    @shivpratishthanhindustan 2 года назад +1

    2:30

  • @devkantchaudhau4866
    @devkantchaudhau4866 3 года назад

    सर तहसीलदार यांनी जेवढ्या ब्रास गौण खनिजाचा अवैध उत्खनन व वाहतूक केली म्हणून दंड केला होता तेवढ्या ब्रास गौण खनिजाचा दंड उपविभागीय अधिकारी यांनी अपिलात रद्द केला परंतु वाहनावरील दंड कायम ठेवला याबद्दल कायदेशीर माहिती द्यावी

  • @deepaktelang4904
    @deepaktelang4904 3 года назад

    सर आम्हाला दोन महिने पूर्वी मामलेदार कोर्ट ने पूर्वापार वहिवाटीचा कलम ५/२ नुसार आदेश पारित केला आहे पण प्रतिवादी यांनी सिविल कोर्टामध्ये स्थगिती अर्ज केला आहे याला काय पर्याय

    • @afrojkhanpathan
      @afrojkhanpathan 2 года назад

      आम्हाला ही असाच निर्णय तहसिलदार यांनी दिला आहे परंतू पुढील प्रतीवडीनी sdm ऑफिस ला stay साठी अर्ज केला आहे आम्ही सुध्हा वकिला मार्फत sdm ऑफिस ला कॅवेट दाखल केले आहे , आता यानंतर काय होईल , कृपया मार्गदर्शन करावे

  • @harishshinde-ix5qp
    @harishshinde-ix5qp Год назад

    सर मला तुमची अप्रोमंट हवी

  • @bapugaikwad7158
    @bapugaikwad7158 2 года назад

    माझा उप विभागीय अधिकारी यांनी एक निकाल दिला होता की आमचा जमिनीतून विरुद्ध पार्टी ला काढून टाकले आहे पण त्यांना जमीन करायला दिली आहे तर त्या गोष्टीला सात आठ वर्ष झाले आहे तर अपील करायला काय करू शकतो आणि कुठे अपील करावे

  • @2393.Sufiyan.khan.ji.
    @2393.Sufiyan.khan.ji. 3 года назад

    सर माझा घरदुकानावर माझा पत्नी व तिचा घरवालान कडून कबजा केलाय सर आपला मेल आयडी आथवा संपर्क नबर मिळाला तर सविस्तर कथन करता येईल

  • @bhuchal714
    @bhuchal714 3 года назад

    Sir मी औरंगाबाद येथील आहे. आमच्या जमीन सातबारा वर काही गावगुंडांनी बोगस फेर फार इतर अधिकार मध्ये लाऊन त्याच्या आधारे इतर अधिकार मध्ये नावे लावली व कब्जा केलाआहे आहेत. तो बोगस फेर फार लाऊन आता 40 वर्षे झाले आहे तर तो विलंब sdo मध्ये माफ होईल का सर . विलंब माफ करण्यासाठी ठोस कारण काय द्यावं. Pls sir

  • @थोरलपाटील
    @थोरलपाटील 2 года назад

    सर प्रांत लेव्हल ला महसूल मंत्री हस्तक्षेप करू शकतो का त्याला अधिकार आहे का. आणि जर प्रांत ने अपील फेटाळली तर महसूल मंत्री त्याच्या वर्दीने अपील दाखल करू शकतो का.

  • @uddhavdarade221
    @uddhavdarade221 3 года назад

    Hello sir

  • @vickygaikwad6681
    @vickygaikwad6681 3 года назад

    सर प्रांत न्यायालयाने आमचा 42 वर्षाचा विलंब माफ केला होता आणि प्रतिवादी यांनी डायरेक्ट महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कडे अपील करून विलंब फेटाळून लावला आहे

    • @pramodgarud7289
      @pramodgarud7289 7 месяцев назад

      मग पुढे काय झाल

    • @sachinkale5531
      @sachinkale5531 5 месяцев назад

      Gaikwad sir, please aapla mobile number share kara

  • @pravintadas3199
    @pravintadas3199 3 года назад +1

    उशीर माफीचा अर्ज खारीज झाल्यावर अपील होत नाही त्यावर रिविजन होते महसूल अधिनियम 252 उशीर माफीचा अर्ज खारीक झाल्यावर अपील होणार नाही म्हणून स्पष्ट लिहिले आहे

    • @pravintadas3199
      @pravintadas3199 3 года назад +1

      कलम 251 आणि 252 माहिती द्यावी

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 года назад

      मला वाटत तुमचा काहितरी गैरसमज झाला आहे, संबंधीत तरतुद पुन्हा वाचा

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 года назад

      मला वाटत तुमचा काहितरी गैरसमज झाला आहे, संबंधीत तरतुद पुन्हा वाचा

  • @shirishthorat6558
    @shirishthorat6558 2 года назад

    सर आपला नंबर मिळेल काय

  • @kundanlokhande6960
    @kundanlokhande6960 3 года назад

    सर आपले डॉक्युमेंट असून देत नसेल कोणी तर मग विलंब कोणी केला.

  • @avinashnimbalkar9064
    @avinashnimbalkar9064 Год назад

    दीर्घ मुदतीच्या विलंबस माफी दिली नाही तर त्या व्यक्तीचा हक्क कायमपणे संतुष्टात येतो काय?त्या व्यक्तीवर एकतर्फे अन्याय होणार नाही काय ?त्याला संधी न देण हा अन्याय नाही का?

    • @dundappachougule3362
      @dundappachougule3362 Год назад

      या विषयावर आपले बहुमुल्य मत व्यक्त करावयास हवी आहे. व महशूल रवातेदारातील लपड यांची चौकशी होणे काळाची गरजेचे आहे .धन्यवाद.

    • @avinashnimbalkar9064
      @avinashnimbalkar9064 Год назад

      @@dundappachougule3362 राग मानू नका पण केवळ अपिलला विलंब झाला म्हणून वादीला त्या दाव्यातील झालेल्या अक्षम्य विलंबस माफी न देण म्हणजे त्या वादिचा दाव्यातील त्याच्या मिळकती वरील हक्कच संतूष्टात आणणे असं होत हे योग्य आहे काय? वादीला दादा मागण्याचा पर्याय कोणता रहातो यावर माहिती मिळावी ही अपेक्षा होती. शक्य असल्यास यावर एक मार्गदर्शक विडिओ वकील साहेबांनी बनवावा. खूप उपयोगी पडेल लोकांना.

  • @surekhabhosale6192
    @surekhabhosale6192 2 года назад

    चुलती व चुलत भावंडांनी फसवून वारस नोंद केली थोरले वारसांची(मयत) वडिलांचे नांव लावले नाही 4 वारस असताना 3च वारसांनी खोटी नोंद केली

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 2 года назад

    सर हवेलीप्रांताने आरटीएस अपील भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पुणे इथे वर्ग केले उपजिल्हाधिकारी यांचा विरोधात कोठे अपील दाखल करावे?

  • @chetnakhairnar6243
    @chetnakhairnar6243 3 года назад

    खरेदी कत करायचा अधिकार कोणास असतो
    विकत घेणाऱ्या ला की विकत देणाऱ्या ला

  • @atulpatil247
    @atulpatil247 3 года назад

    तहसीलदार साहेब यांनी आमच्या बाजूने निर्णय दिला आहे तर चुकीचे पुरावे साक्ष देणारे 4 जण यांच्यावर काही कार्यवाही होऊ शकते का

    • @atulpatil247
      @atulpatil247 3 года назад

      आम्ही त्यांच्या विरुद्ध चुकीचे पुरावा दिला म्हणून काही दावा दाखल करू शकतो का

  • @BharatPatel-zr4je
    @BharatPatel-zr4je 3 года назад

    Legitimately , ♥ you Santa Claus 🧑‍🎄 .
    SATYA MEV JAYTE...

  • @satamsonsstudioanandsatam5720
    @satamsonsstudioanandsatam5720 3 года назад

    वडिलोपार्जित प्रॉपर्टी मध्ये मुलांना हक्क असतो तसेच कर्तव्य सुध्दा असते, पण कर्तव्य करण्यासाठी त्यातील कोहीजण पुढे येत नसल्यास काय करायचे? आनंद साटम. मुंबई.

  • @1904909
    @1904909 3 года назад

    महसूल न्यायालय हे सिव्हिक कोर्ट नाही.विलंब माफीचा अधिकार नैसर्गिक आपत्ती वगळता, महसूल कोर्ट देऊ शकत नाहीत असा सुप्रीम कोर्टाने निवडा दिला आहे.

    • @shirishthorat6558
      @shirishthorat6558 2 года назад

      बरोबर आहे

    • @akshaybhorde1507
      @akshaybhorde1507 Год назад

      या बाबत केस क्रमांक किंवा आदेश मिळेल का

  • @sanjaytapkir3262
    @sanjaytapkir3262 Год назад

    कलम १५५ दावा मधील रोजनामा सुनावणी तारखेत तहसीलदार यांनी खाडाखोड करून आम्हाला ग़ैरहजर दाखवून आम्हाला वादविवाद करणेची संधी न देता निकाल देवुन आमचे ७/१३ सदरी खरेदी ने दाखल असलेले आमचे नाव कमी केले आहे

  • @gajananberad7279
    @gajananberad7279 3 года назад

    सर माझ्या नावावर 22वर्षा पासून जमीन आहे परंतु तलाठी व तहसीलदार यांनी कलम 155आधारे कोणतीही नोटीस न देता क्षेत्र कमी केले व माझ्यावर अन्याय केला आहे काय करावे माहिती सांगा ही विनंती

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 года назад

      सशुल्क सल्ल्याकरता k.kayadyacha@gmail.com

  • @yogeshbhanu8564
    @yogeshbhanu8564 3 года назад +3

    प्रांताधिकार्‍यांनी 64 वर्षाचा विलंब माफ करून अपील दाखल करून घेतले असल्यास कुठे दाद मागावी ?

    • @yogeshbirajdar6807
      @yogeshbirajdar6807 3 года назад

      High court , writ petition

    • @yogeshbhanu8564
      @yogeshbhanu8564 3 года назад

      257 खाली अपील करू शकतो का जिलधीकारी कडे ?

  • @vasantpetkar9456
    @vasantpetkar9456 3 года назад

    महसुली वाद नेमलेली पुढील तारीख वादी , प्रतिवादी यांना समजने करीता कोणती पद्धत आहे ,न्यायालयाची माहिती वेबसाइटवर समजते तशी सोय महसुली न्यायालयात आहे का ? नसलेस काय करावे .

  • @jitendramane8259
    @jitendramane8259 2 года назад +1

    महसुली न्यायालया बाहेर दलालांचा सुळसुळाट आहे. गरिबां चि जाणून बुजून अडवणूक केली जाते

  • @amolthaware3867
    @amolthaware3867 3 года назад +1

    आवाज मोठा येत नाही sir....

  • @tikaramkhode959
    @tikaramkhode959 3 года назад

    दीवानी न्‍यायलयाचा तात्‍पुरता मनाई हुकूमाचा कालावधी कीती असतो

    • @dinusudame
      @dinusudame 3 года назад +1

      दावा समाप्त होई पर्यंत

    • @abhishekpardeshi5033
      @abhishekpardeshi5033 3 года назад

      सर एखाद्या फेरफार चा निकाल आपल्या विरोधात गेला तर त्याला काय करावे लागेल आणि तो अपील कुठे करावा व अविभक्त हिस्सा विकला असेल तर त्याला स्टे भेट तो का आणि प्रांत अधिकारी त्या फेरफार ला स्टे देतोक

    • @dinusudame
      @dinusudame 3 года назад +2

      फेरफार च्या निकाला ला विरोधात आपल्याला प्रांत अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करावे लागेल
      व त्या अपील चे महत्व जाणून प्रांत अधिकारी त्या फेरफार च्या निर्णयावर स्टे निश्चित देऊ शकतात

  • @virajkand4370
    @virajkand4370 3 месяца назад

    चुक

  • @dhanrajkharatmalvlogs5758
    @dhanrajkharatmalvlogs5758 2 года назад

    फारच छान क कायद्याचा
    ruclips.net/channel/UCj6rLSsWExqsj4D8EiYULKg

  • @sohamkambli
    @sohamkambli 2 года назад

    साहेब आमच्या जमिनीवर एका व्यक्ती ने सह हिस्सेदार म्हणून अर्ज केला होता त्या वर मंडळ अधिकारी यांच्या कडे केस (हेरिंग) चालू होती ४/४/२०२२ रोजि आमच्या बाजूने गुणवत्ते च्या आधारे निर्णय लागला व अर्जदरचा अर्ज फेटाळन्यात आला पण त्या व्यक्ती ने आता पुन्हा आपील केला आहे व त्या ने विलंब माफी चा अर्ज ही दिला आहे माजा प्रश्न असा होता कि एखाद्या व्यक्ती चा अर्ज जर मंडळ आधीकरि ने फेटाळला असेल तर तो पुन्हा आपील करू शकतो का कृपया उत्तर द्या ही विनंती.